कृष्णा दादा मी तुमचा युट्युब वरिल कृष्णा कॅफे व्हिडिओ पाहिला मला तुमचे पदार्थ बनविण्याची पद्धत खूप आवडली,त्याच बरोबर तुम्ही घेत असलेली स्वच्छतेची काळजी अतिशय उत्तम मी सांगलीचा आहे,सांगलीस आल्यावर आवश्य भेट देणार आपल्या कृष्णा कॅफेला.धन्यवाद.
यांच्याकडे व्यायामाला येणारे १ उप्पीट दहा जणात खातात आणि हॉटेल मालक त्यांना दहा चमचे ते एक उप्पीट खायला देतात ,तेही न कुरकुर करता आणि न चिडता.पण ग्राहकांनी सुद्धा जरा आपल्या ऑर्डरचा विचार करायला हवा .
दादा video च्या सुरवातीलाच location व्यवस्थित दाखवत जा समोरील रस्ता,जवळचे महत्त्वाचे ठिकाण वगैरे म्हणजे आम्हाला spot शोधायला मदत होईल . बाकी video ऊत्तम असतात
@@manalipatil2478 mi mhantal ki dafol mhanje tuekdam dafolach aahe. Dafol mi vadodara gujarat madhe rahto tar tithe sakal sakali nasta karayala maharastra madhe kasa yenar.kharokharach kahi lokh bilkulach bindok aastat.
सर्व मराठी व्यवसाय वाल्यानी आणि जनतेनी यांच्या कडून शिका आपल्या माणसांना मोठ करा शिका पण गुरू , मालकालाचं खड्ड्यात नका घालू त्यांच्या शेजारी दुकान टाकून , आणि कितीही वाद असला तरी आपण कमी पणा घेऊन आपल्या लोकांच्या दुकानात काहीही घ्या पण रागात बाहेरच्या ना मोठ करू नका
उपमा मध्ये शेंगदाणे टाकत नाही का आंम्ही तळून टाकतो किंवा भुईमूगाच्ता ओल्या शेंगांचे दाणे न तळता टाकतो खूप छान लागतो शिवाय रवा भाजून घेतो एवढा पातळ नाही करत.
दादा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अँप्रिसिएट केल्याबद्दल खूप खूप आभार सांगली स्ट्रीट फूड प्लेलिस्ट बघा त्यामध्ये आपल्याला शंभर पेक्षा जास्त सांगलीतले व्हिडिओ पाहायला मिळतील असेच सुंदर व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद... पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओमध्ये🙏🙏
मालक स्वतः आनंदी शांत दिसतात स्वच्छता पण भरपूर आहे.छान वाटते
कृष्णा दादा मी तुमचा युट्युब वरिल कृष्णा कॅफे व्हिडिओ पाहिला मला तुमचे पदार्थ बनविण्याची पद्धत खूप आवडली,त्याच बरोबर तुम्ही घेत असलेली स्वच्छतेची काळजी अतिशय उत्तम मी सांगलीचा आहे,सांगलीस आल्यावर आवश्य भेट देणार आपल्या कृष्णा कॅफेला.धन्यवाद.
Welcome to @food with amol sadkar
या क्षेत्रात दुसऱ्याच भलं करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या सारखा माणूस पाहिला...धन्यवाद दादा खुप छान खुप मोठे व्हा.. 🙏
Welcome to #foodwithAmolSarkar
Saheb apla mobile no dya plz
अमोल जी , यांच्या कडे स्वच्छता खुप छान आहे . तसेच स्वयपाकची भांडी स्वच्छ आहेत . पाहूनच समाधान वाटत . व्वा..... खुप छान .
स्वच्छ्ता छान मेन्टेन करतात..
Thank you ❤❤
Shop owner is very helping nature ,Now a days no one is ready to teach or share his experience
My best wishes to shop owner
for his future plans
Thank you so much sir ❤❤❤
Welcome to @foodwithamolsadkar
मी यांच्याकडे बरेच वेळा खाल्ले आहे, छानच असतात सगळे पदार्थ
Khup chhan recipe 👌💯🌺
सगळ्यात महत्वाचे येथील पदार्थांची चव तर आहेच. पण सर्व स्टाफ म्हणजे कृष्णा साहेब विष्णू साहेब अतिशय सभ्य आणि विनयशील आहेत हे फार महत्त्वाचे आहे.
व्यावसायिकांनी कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहे..
Welcome to @foodwithamolsadkar
Khup chann
Welcome to @foodwithamolsadkar
Best
खूप छान,आपल अभिनंदन कारण आपण तरुण उद्योजकाला आपण मदत करीत आहात ही मराठी माणसाला अभिमानास्पद आहे.आपल्या उद्योगास शुभेच्छा.👍🙏
Welcome to @foodwithamolsadkar
यांच्याकडे व्यायामाला येणारे १ उप्पीट दहा जणात खातात आणि हॉटेल मालक त्यांना दहा चमचे ते एक उप्पीट खायला देतात ,तेही न कुरकुर करता आणि न चिडता.पण ग्राहकांनी सुद्धा जरा आपल्या ऑर्डरचा विचार करायला हवा .
🤔🤔☺️☺️😅😅 नक्कीच विचार व्हायला पाहिजे.
Exact location
असं खाणारी माणसे पैशाने गडगंज असतात 😅
Ashya lokanna... Assal Nagpuri bhashet... A.d kh.u mhantat😂@@gajanangaikwad17
किचन बघून कढई बघून मन प्रसन्न झाले खूप शुभेच्छा
बाकी छान
Swachhata mukhya janavli.
Ho ...malahi..
Sundar apratim ❤❤
खुप छान आहे 👌 हॉटेल
वाव ! खूप छान आहे कॅफे सांगली ला गेलो तर नक्की जाऊ Thank you
Welcome to food with Amol Sadkar
Nice 👍👍👍👍👍
Thank u so much
Great work❤
एकदम भारी
Ek num vedio 🙏💐
Hi welcome to @foodwithamolsadkar
सर्व पदार्थ खूप छान
Thank you so much for comments ❤❤❤
सांगली मध्ये उत्तम नाष्टया करण्याचं एकमेव ठिकाण ❤
Thank you. ❤❤
एकदम भारीच 👌👌
Thanx neeta ji welcome to @foodwithamolsadkar
Tumba 👌👌dhanyawadgaloo.
Tumba dhanyavad Geeta.. welcome to @foodwithamolsadkar
खूप छान स्वच्छता खूप छान आहे दादा
Welcome rajendra ji . Swathata mast ठेवतात नेहमी.
Vah chan vichar hay tumche👌✌
आदर्श घ्यावं अस सागता खुप छान
चांगला vlog आहे.दादा मेहनती आहेत.😊❤
1 no❤❤❤
Thank you so much..🙏🙏
Mastach ❤❤❤
Thank you so much..
Lay bhari
Rava bhajun nahi ghet ka ?
Na bhajta vaparla tar calto ka ?
दुसऱ्या ला मदत करायची भावना आशिर्वाद स्वरूपात तुम्हाला मोठ करत असते
In similar videos , you should tell the address , so that we can visit .
add :- birnale college samor hotel krishna caffe sangli . 6am to 6pm
add :- birnale college samor hotel krishna caffe sangli . 6am to 6pm
खुपच छान
👌👌🥰
खूप सुंदर माहिती दिली तुमच्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा
Manoj ji welcome to @ food with Amol sadkar
Nxt time I will eat @ Krishna.
मिसळ ट्राय करा..
Only tea is best thanks
Thank you ❤
CHYOSS MADHE HEC POHE 160 RS LA MILTATA....
Krishna Darling…. Hyachya haatcha motton tar naadya baadd ❤❤❤❤❤ love you jaanu… Tailor mama pan famous haay aamcha …. love you tailor mama ❤❤
दादा video च्या सुरवातीलाच location व्यवस्थित दाखवत जा समोरील रस्ता,जवळचे महत्त्वाचे ठिकाण वगैरे म्हणजे आम्हाला spot शोधायला मदत होईल .
बाकी video ऊत्तम असतात
Ok bhalchandra ji welcome to @foodwithamolsadkar
Super 👌 👍 😍
Thanks 🤗
चव आणि सर्व्हिस दोन्ही अप्रतिम...फक्त सकाळी काही बिनडोक लोकांचं टोळकं मोठं मोठ्यानं हसत बसलेल असत. इतर ग्राहकांना त्याचा त्रास होतो.
☺️☺️😂😂😊 welcome to food with Amol Sadkar 🙏
Bindok sakali sakali hasne mhanje purn sharir main mhanje aplya aakhya divasacha stress gayab hoto aani ho dafol nuste intertainmet saathi tu vdo baghate ka? Laughing club hya vishayavar kahi ekla ka to vyayam bahudha sakalich hoto. Aani ho jahir dhikani hasnare sarv kahi mavali nastat te tyanchya potala aani mendula(dimaag) la shaant karnya saathi aalele aastat tujya saarkhe nuste sakali kast Nako mhanun khadadayla nahi yet
@@samirchavhan2091 ते हास्य क्लब वाले नाहीत. ही माणसे एकमेकांना टिंगलटवाळी करत हसत असतात. मेडिकल कॉजेल व फार्मसी कॉलेजच्या मुलींना खरच त्रास होतो.
@@samirchavhan2091 काका त्या मोठमोठ्याने हसणारे गॅंग चे मेम्बर दिसतायत.😅
@@manalipatil2478 mi mhantal ki dafol mhanje tuekdam dafolach aahe. Dafol mi vadodara gujarat madhe rahto tar tithe sakal sakali nasta karayala maharastra madhe kasa yenar.kharokharach kahi lokh bilkulach bindok aastat.
Rava bhajla nahi tar pot dukhte..dudha aaivaji tak khup chan lagte
उडुपी उमा हा असच केला जातो. बरीच वर्षे आम्ही देखील कटो प्पण पोट नाई बिघडल. तुम्ही तक वापरून उपमा करता का नेहमी?
@@foodwithamolsadkar ho ताक टाकून पण टेस्टी लागतो...
पत्ता सांगा.
Tum chi misel banvay chi recipe patvu sak nar ka please
Rawa n bhajta ch add krtay😮
Hotel malak cha swabhaav khup changla ahe
👌👌
👍👍 welcome to @foodwithamolsadkar
Rava bhajlyashivay kasa add kela 🤔
HI vaishali ji. उडुपी रेसिपी आहे. या प्रोसेस ने बनवला जात. Welcome to @foodeithamolsadkar.
पोह्यात मिरची घातली नाही का,
Thank you ❤❤
एकदम मस्त.....छान पदार्थ असतात....
स्पेशली उपमा आणि पोहे... Welcome to @foodwithamolsadkar
जिरे टाकल्या नंतर काय टाकले पोहे करतांना ते नीट कळले नाही.कृपया सांगावे.सर्व रेसीपी मस्त आणि स्वस्त आहेत.
shengdane , mohri , kadhipatta.
Mirchi aala
@@foodwithamolsadkarसाहेब मोबाईल नंबर सोडा ..
हे साहेब सर्व काही शिकवणार ना
Krishna dukanat sudamache pohe miltat ka 😊
😂😂👍 coffee pan milte
Kadai sundar aani sawcha . aahe.rava bhajat nahi?
सांगली
गणेश मंदिर मधे पण
स्टॉल आहे
Organic ahe ka food
Rawa chalun ghyava, Gavti chaha patti dhuvun ghyavi
ok
7 cha timing. am or pm
6am.to 6pm.
Mastch upama 👌👍🏻
Welcome to @foodwithamolsadkar
Sheera rycipe dakhwa dada
Aplya fb channelvar ahe visit kra. Thanks.
दादा - अशेच खूप चालणारे हॉटेल्स वा नाष्टा सेंटर चे video टाकत जा.
आणि खासकरून पोहे - उपीट - शिरा नाष्टा सेंटर चे video बनव.
ओमकार नक्कीच मी अशाच हॉटेल्स च्या शोधात आहे तुम्हालाही काही माहीत असतील तर मला कळवा आपण नक्की व्हिडिओ बनवू खूप खूप धन्यवाद..
कृष्णा कॅफे मध्ये वडापाव आणि मिसळ खूप छान मिळते एकदा टेस्ट करून पहा❤
दादा एकदम भारी मसच😊सांगलीला आलो तर नक्कीच येतो
Welcome.👍👍
सर्व मराठी व्यवसाय वाल्यानी आणि जनतेनी यांच्या कडून शिका आपल्या माणसांना मोठ करा शिका पण गुरू , मालकालाचं खड्ड्यात नका घालू त्यांच्या शेजारी दुकान टाकून , आणि कितीही वाद असला तरी आपण कमी पणा घेऊन आपल्या लोकांच्या दुकानात काहीही घ्या पण रागात बाहेरच्या ना मोठ करू नका
सलाम माझा 👍🏻👍🏻🤟🤟🙏🏻🙏🏻🙏🏻
सुप्रियाताई welcome to @foodwithamolsadkar
@@foodwithamolsadkar धन्यवाद
Sangli madhe nasta karnyache ekmev tikan mahnje krishna cafe❤
Wa...
साबूदाणा कुठल्या प्रकारचा आहे आणि किती वेळ भिजवलेले आहे....
बाकी उत्तम आहे.तेल शेंगदाण्याचे असेल तर आणखी उत्तम
Evdha clean kitchen clean cooking n clean kapde first time pahile 👌👌👌👌
कृष्णा दादा खूप स्वच्छ ठेवतात kitchen.
Yancha no melel
रवा भाजून नाही घेत काय
Nahi
Dada pohe upit sheera he padartha chalnarya nashta center che video banav sobat prasidh chaha stalls che pan video banvat ja
Hi omkar hru. Ho त्याप्रमाणे video hotil.👍👍
@@foodwithamolsadkar Ani Dada - Sangli Kolhapur madhil Famous चहा स्टॉल / टपरी hyanchi pan यशोगाथा video madhe cover kar
उपमा मध्ये शेंगदाणे टाकत नाही का आंम्ही तळून टाकतो किंवा भुईमूगाच्ता ओल्या शेंगांचे दाणे न तळता टाकतो खूप छान लागतो शिवाय रवा भाजून घेतो एवढा पातळ नाही करत.
आम्ही नाही घालत शेंगदाणे
RAVA NA BHAJTA KACHCHACH GHATLA KA?
Ho
Hotel location कूठे आहे
बिरनाळे कॉलेज समोर सांगली.
हे हॉटेल सांगलीत कुठं आहे?
Birnale college samor. Sangli 6am to 6pm
नाश्ता करायला आलेल्या काकांनी आत्ता सांगितला आहे
@@rahulmane3627 धन्यवाद 👍🏼🙏🏼
Hotel address kai ahe.
Birnale college samor sangli.
Dada tumchi ek team ne hotel mumbait chalu kele pahije🙏🙏🙏
Ho चांगला प्रतिसाद मिळेल..
Dombivli la pan stn javal krude. Chan chalel
Chan v patpat banvile sarv.kautuk ahe.
उपिटला रवा भाजून घेत नाहीत का ?
नाही.
Nahi
कढई लोखंडाची आहे का स्टीलची?
Steel chi asavi.
लोखंडी आहे
रवा भाजून घेतला की आणखीन छान होईल.आम्ही भाजून घेतो.
Ok. Welcome sushmaji.
पोहे, वड़ा-पाव,मिसळ पाव, उपमा,भेळ याशिवाय काय। हें कल्चर झाले आपले।
Hoy
हा कैफे आहे कुठे
Birnale college samore.
Dada कृष्ण हॉटेल तर खुप च छान आहे पण तुम्ही जे लोका ना जे सांगतात ते खुपचं छान पद्धतीने सांगतात त्या भागात गेलो तर नक्कीच जाणार .🎉🎉
दादा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अँप्रिसिएट केल्याबद्दल खूप खूप आभार सांगली स्ट्रीट फूड प्लेलिस्ट बघा त्यामध्ये आपल्याला शंभर पेक्षा जास्त सांगलीतले व्हिडिओ पाहायला मिळतील असेच सुंदर व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद... पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओमध्ये🙏🙏
Mumbai la pohe 20
इथे १५/२०
Nahi ammcha kade 25/30 on road and inshop/ khanaval 35-50 in Goregaon East
रवा आधी भाजून घेतला का?
Nahi
मी चहा घेतो ईथे...❤
Nic 👍
उत्तम निवेदन
संजयजी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ऍप्रिसिएट केल्याबद्दल खूप खूप आभार...🌺🌺🙏🙏
Dada phone nambar dilat tar abhar 25:37
Sangli
Ganpati mandir
मधे
Pan स्टॉल आहे
सुबोध भावे
मंजरी भावे
पुणेतून सांगली मधे आले
कोणत्या मंदिरात बरीच आहेत सांगलीत?
आमचा ग्रुप यांची कॉपी पिल्याशिवाय घरी जात नाही
Wa..
पोह्यांमधे मिरची टाकतात कि नाही.
मिरची टाकली नाही अस वाटतय.
Ho takliy
आवाज इतका मोठा आहे काय कळतं नाही
Rava bhajat नाही का
nahi bhajat
सांगलीत कुठे आहे कृष्णा कॅफे यांचा पत्ता तुम्ही दिला नाही
Birnale कॉलेज समोर. सांगली.
ह्यांची तयार खिचडी आप्रतीम चवीची, शिवाय ती पण माफक दरात
Jagannath ji welcome to @foodwithamolsadkar
Thank you 🙏🙏