street food upma recipe by chaitanya food vlog बघा उपीट घरी का होत नाही नाष्टा सेंटर सारखं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #upmarecipe #streetfood #नाष्टासेंटर
अयंगार बेकरी समोर सांगली मेन स्टॅन्ड जवळ सांगली पहाटे ४ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत
street food upma recipe by chaitanya food vlog बघा उपीट घरी का होत नाही नाष्टा सेंटर सारखं
मराठी उपमा,उपमा रेसिपी मराठी,शिरा रेसिपी मराठी,upit recipe in marathi,sanja recipe in marathi,upma recipe in marathi by archana,sevai upma recipe in marathi,upma recipe in marathi chakali,difference between upma and upit,upit recipe in hindi,upma recipe in hindi,sakalcha nashta,nashta in marathi language,breakfast recipes in marathi,maharashtrian recipes for breakfast,marathi recipe,snacks recipe in marathi,nashta menu,chaitanya food vlog
रेणुका सेंटर चे सर्व पदार्थ करणारे काका खूपच ग्रेट. Chan होते mast.
स्वच्छ आणि सुंदर मराठी माणसांकडेच मिळणार
एवढे पदार्थ एकटे काकानी ekatani केले धन्य आहेत ते खरच भरपूर शक्ती दिली आहे त्यांना देवाने, देव करो त्याना भरपूर यश मिळत राहो
Kapun vagarey dusrey koni karthath,sagley ready aheth
खुप सुंदर आणि कमी वेळेत लय भारी पदार्थ बनवले आहेत.
👌खूपच छान आहेत सर्वच पदार्थ👍
त्यातल्या त्यात पोहे बनवण्याची पद्धत देखील वेगळीच (Unique) अशी आहे.
त्यांची मेहनत पाहताच दिसून आली.
Thank you Chaitanyaji for this fantastic Vlog.
Khup thanks
@@chaitanyafoodvlogLaxmi & Phadtare misal, kolhapur 🙏🙏🙏🙏
Very good
अशेच pohe, upit, sheera असणाऱ्या नाष्टा सेंटर चे video बघायला आवडतील सोबतच प्रसिद्ध चहा वाले सुद्धा...... Nice video
Nakki taku
@@chaitanyafoodvlog Good 😊 Keep it Up Best wishes Veepasana Practice Prachar Prasar kara 🤠💦🌹
उप्पीट साठी रवा भाजून घातला कि न भाजता घातला. प्लिज सांगा.
@@chaitanyafoodvlog😊😊😮
Bhajun@@abolishah4104
खुप मस्तच झटपट आणि स्वच्छता राखुन सगळे पदार्थ तयार केले आहे
चैतन्य दादा, खरं तर प्रथमतः तुमचेच आभार मानले पाहीजेत. वस्तुस्थिती पर्यंत तुम्ही प्रेक्षकांना पोहचवुन डोळ्यांचे आणि मनाचे पारणे फेडता. यादव काका, खरोखरच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्याही ट्रेनिंग सेंटर पेक्षा तुमचे खूप खूप कौतुक आहे. काका अभिमान वाटतो की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील अहात. आपणास नम्र विनंती की आपण या राज्यात अनेक बेरोजगार आहेत. कृपया त्यांचे साठी महिन्यातून काही दिवस तरी ट्रेनिंग द्या. व या राजकारण्यांपेक्षा तुम्हीच या राज्यातील बेरोजगारी हटवा.
Khup mast video 👌🏻 sagle dish tasty watle 😋
Kharach mast video.....sagle पदार्थ एकदून रुचकर....😊😊😊
जितके सुंदर पदार्थ तेवढेच स्वच्छता पण खूप छान
Pohe khup chhan banle maze ...mi try kele kaka chya method ne ❤❤❤
दादा तुमचे आपल्या Channel/Blog प्रती खुपच कौतुकास्पद Dedication आहे.....Keep It Up......👌👌👌👍👍👍
काका तुमचे रेणुका नाश्ता सेंटर एकच नंबर आहे. V तुम्हाला देव आणखीनच प्रसिद्धी देवो.
कधी खाल्लायत का नाश्ता यांच्याकडे
सुदंर..... अतिसुंदर..... सुपर.... 👌👌👌👌👌👌👌💐💐🌹👌👌👍👌👌👌👌
Great work......👏👏👏
Khup khup bhari. 👌🏼👌🏼
Khup ch chan. Pohe upma sabu khichadi mast.
खुप छान व्हिडिओ बनवला आहे
Khup Chan. पोह्यामध्ये pani टाकलेलं पहिल्यांदा पाहिलं
Ho na
I tried poha at home it's really coming soft and yammy
Very good video.
परफेक्ट पोहे कसे बनवायचे ते मी त्यांच्याकडून शिकले.... खूप खूप धन्यवाद या व्हिडिओसाठी
Ek mahatvach mhanje swacchta khup ahe..mastch
भाऊ छान माहिती दाखवली. रेणुका सेंटरमधील पदार्थ बंनविण्याची पद्धत ही वेगळीच आहे. Thanks आणि अजून बरेच काही व्हिडिओ पोस्ट कराल हि अपेक्षा.....
Khup chan video🎉🎉🎉
❤❤❤❤लई भारी
Khupach mast
पध्दत वेगळी पण अतिशय छान आहे.
Very Nice
खूप छान आणि काकाची मेहनत
Nice video
Cleanliness ..ek no 🎉🎉
कढई खुप स्वच्छ दिसते आहे
Really first time different pohe bhgitale...wow really hatts off khup mehnat
Thank you... Dada 🙏🏻 खूप छान vdo bnvla 😊 काका tumchya recipe pahun tondala pani आले😅 खूप स्वच्छ padhatine सगळे पदार्थ केले.. काकांचे खूप कौतुक आणि भरपूर शुभेच्छा 👏👏👍🏻
Looks very yummy 😋
TUMACHE all vlog khup unique and informative asatat 😊👌👌👌🙏keep it up
Thanks
भाऊ खूप छान
Vah chyaan!
Pohya मधे survatila kay kay ghatl te sangal ka pls
Very 🙏good
Bhari 👍
Kupach chan
Mastt.
घरचे उपीट पोहे बाहेरच्या पेक्षा स्वादिष्ट बनतात.
चैतन्य दादा मी अहमदनगर जिल्ह्यातील आहे मी सांगली ला जाऊन आलो पण आम्ही सरकारी कार्यालये तिथं मुक्काम केला शाहिद अशोक कामटे सर्कल चौक
@@dattapatimese3879 br
Wah chan kaka mehnati ahe
Wah mast eka peksha ek banaat recpiy
सर्व पदार्थ काकांनी छान बनवले.
पोहे करताना कांदा हळद हिंग नंतर डाळी बरोबर काय टाकलय ते सांगायला पाहिजे होते.
Khupch chhan banvalay saglay item 👌👌 1 number 😊 kmi vaylaat mast 👍🤗
👌 खूपच छान आहेत सर्वच पदार्थ 👍
शिरा साठी घेतलेले ingredients plz
Nice video!
स्वच्छता❤❤
Amezig work god bless renuka shop.
❤!!!!!!!!!!👌👌👌👌👍👍👍
Pohe khupach chaan 😋😋
ऊपीट खुप छान आहे
मस्त
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात.तुम्ही शांतपणे बोलता आणि आवाज सुंदर आहे तुमचा.steady camera...mi नेहमी पाहते व्हिडिओ.खूप शुभेच्छा.
Thanks
खूप छान....पण आपण quantity सांगितली असती तर एक number झाले असते किमान पाणी आणि रावाची प्रमाण सांगा ....बाकी 👍
Kup mast aahe
खुप छान 👍🙏🏻
Chan all the best👍💯
पोहे करताना सर्व जिन्नस दिसते .
जिरे,मोहरी,मिरची कढीपत्ता
नंतर कांदा थोडा हलवला मग भाजून सोललेले शेगदाणे मीठ साखर हळद ,हलवींग ,हलविंग मग पाणी कोंथिबारी उकळल्यानंतर
धुतलेल्या पोह्यात टाकले आणि मिक्सिंग 😂😂
काका पोहे छान सर्व पदार्थ छान चविष्ठ 😋😋☝👌🙏🙏🙏🌹
Hats off 🙏🙏🙏 kiti mehanti
पोह्यात काय घातले कोणते पदार्थ किती घातले हे न विचारता भलतेच निरुपयोगी प्रश्ण विचारले
tuza sathi astil pan amchya sathi success story ahe it imp ahe
@@chaitanyafoodvlogtyane yogya prashn kela aahe.. success story aatta Khup boaring zalya ahet..Main focus konte padarth vaparle te aahe.
सर्वांना सगळं सांगून चालत नसतं..
व्यवसाय आहे तो, competitor असतात भरपूर बघणारे,
सर्वांना सगळं सांगत बसल तर unique quality राहत नाही..
Kadhai ki swacha ahe 👌
खुप मेहनत करता काका तुम्ही सलाम तुम्हाला
Very hardworking, sweet man. But milk n salt r never 2 b mixed. Pls n4m him. Shukriya. Njoyd. Surprised that Sangli rocks at night. I doubt Mumbai serves food at night after .midnight.
Upit z Upma I think. Yes??
एकट्या काकांनी एवढे पदार्थ केले.... बापरे
जबरदस्त
Mastttt hotaaa next time jar Sangli la gelo ki Renuka breakfast la nakkii visit karu🫰🏻👏🙏🏻😃
❤❤❤Night cooking
👌👌
My God . Hats off to this mans hard work 🙏. Thanks for such videos, we get to know the dedication with which kaka works. May God bless him with good health .
Kakana aadhi sabudana khichdi karayla sanga natar bakiche items karu det karan upwas asto kadai tevdi clean wash keli jaat nahi
Hats off❤ to
Kaccha ch rawa ka?
Ghari upit gharcya sarkech bantaay tehe otkrushta and hygienic, hotel and Street style it's the same
❤
स्वच्छता ❤
Jara recipe vyavstit sang ki. Kon konte padarth taklet . bakichach pasara jast sangtoys.
Mast❤
Must
Aami kolhapur la gelo ki nehami khato. Mi ekda vichral tyache pohe vegle astat. Pan tevha etki details recipe mahit navti
badhiya 👌 प्रमाण आणि पदार्थाचे नाव सांगत जा भाऊ
pohya madhe kay kay ghatle
He sarva tasty asle tarihi magil 15/20varshat Idly Sambar Vada Dosa Uttapam etc.ya South Indian tiffins ni sagalyanchya tondacha taba ghetlyamule te khavu ghalanarya Shetti lokanchi khup popularity vadhli he matra katu Satya aahe.Kashmir te Kanyakumariparyant Idli sambar Vada sambar Dosa he Rashtriya tiffins hot aahet.Foreignche political leaders sudha tech khat😮 aahet.Puranpoli na karata aali tarihi Dosa sammbar lagnachya mulila karata aalech pahije ashi apeksha mulakadil lok karu lagale aahet.Ya vastuche nav ghetach Marathi lokanchahi tondala Pani state.
Aapli sangli bhari
खूप खूप खूप भारी 👌👌👌👌👌
Looking at this street vendor I am not sure when he had his last bath😂😂😂😂😂
Mast
पोह्यामधे पाणी? पोहे बिघडत नाही का?
Insta var cha ha video delete zala ahe ka disat nhiye
चैतन्य तुमचा फोन नंबर प्रत्येक व्हिडिओ बनवताना देत जा, म्हणजे काही तुमच्याशी बोलावे, सूचना उघडपणे न सांगता तुम्हाला सांगणे इष्ट!
😂😂suchna denare
Pohe sathi dish madhe kay kay takle
Hat's off ❤
Prasiddha chahavale pan dakhava
Khup cha nasta kaka pan khup sadhy ahe ta
उपीट ची रेसिपी परत टाका