उपरपेंडी विस्मृतीत चाललेली टेस्टी रेसिपी | uparpendi recipe by kanchan bapat recipes | उकडपेंडी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2022
  • #uperpendirecipdmarathi #उपरपेंडीरेसिपी #ukadpendirecipe #उपरपेंडीरेसिपीमराठी #uperpendi #ukadpendi #snacksrecipe #marathisnacks #nashtyachapadarth #नाश्त्याचापदार्थ #kanchanbapatrecipes #marathirecipe #marathirecipebykanchan #breakfastrecipe #oldbreakfastrecipe #ukarpendi #ukarpendirecipemarathi #ukarpendibykanchanbapatrecipes #उकरपेंडीरेसिपीमराठी #उकरपेंडीबायकांचनबापटरेसिपीज
    Ingredients
    1 cup coarse wheat flour / रवाळ गहु पीठ
    1/ 4 cheakpea flour / बेसन
    2-3 tbsp oil / तेल
    1 green chili /हिरवी मिरची
    1/2 tsp red chili powder / लाल तिखट
    Salt / मीठ
    Mustard seeds /मोहरी
    Turmeric /हळद
    Asafoetida /हिंग
    Coriander /कोथिंबीर
    Curry leaves / कढीपत्ता
    1 onion /कांदा
    2 tbsp Curd /दही
    1 tsp Sugar /साखर
    Dry grated coconut / किसलेलं सुकं खोबरं
    Uparpendi kashi karaychi, uparpendi recipe marathi, ukadpendi recipe marathi, ukadpendi kashi karaychi, uparpendi, उपरपेंडी, ukadpendi, उकडपेंडी रेसिपी मराठी, उकड पेंढी रेसिपी मराठी, उपरपेंडी करण्याची आजीची पद्धत, ukadpendi recipe by grandma, पारंपरिक पद्धतीने केलेली उपरपेंडी, कांचन बापट रेसिपीज, उपरपेंडी बाय कांचन बापट रेसिपीज, uparpendi by kanchan bapat recipes marathi, ukarpendi recipe marathi, उकरपेंडी रेसिपी मराठी, ukarpendi by kanchan bapat recipes, उकरपेंडी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज मराठी, ukarpendi, उकरपेंडी,

ความคิดเห็น • 79

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 ปีที่แล้ว +8

    मस्त रेसिपी.माझी आई थालीपीठ भाजणीची उकरपेंडी करायची.त्यात ताक घालायची.खूप खमंग आणि स्वादिष्ट लागते भाजणी ची उकरपेंडी.नाचणीच्या रव्याची पण करतात.

  • @vrushalikulkarni1500
    @vrushalikulkarni1500 ปีที่แล้ว +18

    उकडपेंडी म्हणतात ह्याला. विदर्भ मधला प्रसिद्ध आहे

    • @aparnahungund5633
      @aparnahungund5633 ปีที่แล้ว

      आम्ही ज्वारीच्या पिठाची करतो. ती पण छान लागते. माझ्या आजीची(नानी) ची रेसीपी .

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 4 หลายเดือนก่อน +1

    Khupach chaan👌

  • @chaitanya4102
    @chaitanya4102 ปีที่แล้ว +2

    माझी आजी खुपच मस्त बनवायची उकडपेंडी

  • @arunapatil5871
    @arunapatil5871 ปีที่แล้ว +4

    मस्त, जुन्या आठवणी जाग्या झाल्या,मी पण नागपूर ची आहे, अरूणा (पटवर्धन) पाटील, इकडे नाशिक पुण्यात,कुतूहल म्हणून आवडून खातात.😔😌

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 ปีที่แล้ว +2

    छान रेसिपी. कृपया व्हिडीओच्या शीर्षकात नावाची दुरूस्ती करा.

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट रेसिपी 👌

  • @seemakulkarni3683
    @seemakulkarni3683 ปีที่แล้ว +3

    निवेदन करणाऱ्या आवाज छान आहे,फक्त आपण या शब्दा चा वापर कमी करावा

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 ปีที่แล้ว +1

    अतिशय रूचकर व पौष्टिक पण! 👌👌👌

  • @preetiathavale7059
    @preetiathavale7059 ปีที่แล้ว +4

    उकरपेंडी माझ्या आईकडे ( म्हणजे नाशिक जवळचे नांदगाव या भागात) ज्वारीच्या पिठाची करतात. म्हणजे खरंतर गहू ज्यांना नकोय त्यांच्या साठीच करतात. शिवाय त्यात चिंच गूळ घातला जातो. करून बघाच सगळ्यांनी.

  • @anjaligodbole5756
    @anjaligodbole5756 ปีที่แล้ว +1

    Mastch 👌

  • @akshayk975
    @akshayk975 ปีที่แล้ว +1

    Delicious!!! Thanks for Sharing this Amazing recipe!!! God Bless You!!! 🕉🌄💫

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +3

    pl ऊकडपिंडीच म्हणतात

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 ปีที่แล้ว +1

    Very Tasty Recipe Thanks

  • @sunitasvegcookbook5829
    @sunitasvegcookbook5829 ปีที่แล้ว +3

    आमच्याकडे मराठवाडा विदर्भात ऊकडपेंडी म्हणतात.... खमंग असा नाश्ताचा प्रकार आहे...

    • @shardaupadhye7372
      @shardaupadhye7372 ปีที่แล้ว +2

      हो,आम्ही पण उकडपेंडी म्हणतो

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 ปีที่แล้ว +1

    Exllent Recipe. Thanks

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 ปีที่แล้ว +2

    आम्हि ऊकडपेंडि म्हणतो खुप छान होते👌👌🙏🙏🌷🌷

    • @arundhatikakatkar8659
      @arundhatikakatkar8659 ปีที่แล้ว +1

      amchya kade badodyat aani Mumbait suddha hya recepicha prakar nahi.tasech Nashik la maji aaji suddhabhe karaychi nahi..for new recepie aabhar aaple🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      Ohhk... 👍😊
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @kshamagore105
    @kshamagore105 ปีที่แล้ว +1

    तेव्हा तोही पदार्थ आम्हाला सर्वांना आवडत असे.

  • @bharatikulkarni3606
    @bharatikulkarni3606 ปีที่แล้ว +3

    आम्ही उकडपेंडी म्हणतो, खानदेशातील खास पदार्थ. मला खूप आवडते

  • @varshathakur1737
    @varshathakur1737 ปีที่แล้ว +1

    Mi pan karte nasta mhanun khupch mast

  • @Lazyhomie
    @Lazyhomie ปีที่แล้ว +1

    mjhya sasarche mulche jalgaon che ahet.. ani amchya sasu bai naslyane he authentic padartha kase karayche he amcha sarkha ajkal chya mulina khupach avghad jata. Thank you 💖kaku tumchya mule khup chan recipe kalle.. me nakki try karen.. 💖🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      अरे व्वा छान वाटलं हे वाचून...
      Stay tuned for more interesting recipes!

  • @suniljambhorkar5372
    @suniljambhorkar5372 ปีที่แล้ว +1

    Khooop 👌

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌🏼एक शंका होती जे कोणी कांदा खात नाहीत त्यांनी कांदा ना घालता केले तर चालेल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      चव थोडी वेगळी लागेल.. पण चालेल.. Np

  • @manjirikamalapurkar7386
    @manjirikamalapurkar7386 ปีที่แล้ว +1

    ज्वारीची उकरपेंडी पण दाखवा . आवडेल शिकायला. ह्या दाखवलेल्या रेसिपीत बेसन वगळे तर चालेल का ?

  • @shraddhadixit1646
    @shraddhadixit1646 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @archisfoodz902
    @archisfoodz902 ปีที่แล้ว +1

    मस्त रेसिपी. आमच्याकडे उकडपेंडी म्हणतात ह्याला 👌👌

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 ปีที่แล้ว +2

    Mastach 👌👌
    Tumhi itake chaan samjaun sangta na ki recipe khup sopi vatate,ki kunihi sahaj karu shakel, aawaj hi itka गोड aahe ki aikat rahave ase vatate,khup varshapurvi khalli hoti,mazya brahman maitrinikade,aata nakkich karun baghen.thnx for sharing 🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      Thanku so much for such a lovely compliment 😊
      छान वाटलं हे वाचून... Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाली उकडपेंडी,बघून खावीशी वाटतेय.

  • @amrutadurge9940
    @amrutadurge9940 ปีที่แล้ว +1

    Well done recipe! I use aamchur powder when I don't have curd handy

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 8 หลายเดือนก่อน

    कांचनताई , तउमचयू रेसीपीज खूप आवडलयू, अगदी पारंपारीक व घरातल्या पदार्थातच कमी पैशात होणारया व पौष्टिकही आहेत.खूपच छान रेसीपीज व करण्याचा फारसा खटाटोप नसलेले पदार्थ म्हणून मला तर खूप खूप आवडले. पणे एक तक्रार आहे रेसीपीज फार कमी आहेत ,तरी तुम्ही यू टूबवर अजून थोडे तरी पदार्थ add करा. मी पण डोंबिवली येथे रहाते व सासरी इथे येऊन पोहा पापड, मिरगुंडे. उकड ,दडपे पोहे,व पोहा पापडाचे डांगरे पापडाखूपच छान व. झटपट होणारा कच्चा कच्चा पदारथ. पापडाचे पीठ करणे व. खाणे शिकले आधी मुंबईत पोहा पापड फकत. माहित होते फारसे खाल्ले नव्हते. आता नेहमी खाते दडपे पोहे व पोहा पापड व मिरगुंडे तळून. व दडपया पोहयात तळलेली मिरगुंडे घालून.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 หลายเดือนก่อน

      Thanku so much 😊👍
      तुमची खाद्ययात्रा अशीच बहरत राहो... 😊
      400 च्या वर रेसिपी आहेत माझ्या चॅनल वर...
      अजूनही नवीन रेसिपीज दाखवेन लवकरच...

  • @shambhu1056
    @shambhu1056 ปีที่แล้ว +2

    ही उकडपेंडी आहे, उपरपेंडी हे पहिल्यांदाच ऐकल!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      माझ्या सासूबाई उपरपेंडीच म्हणायच्या...

  • @pratibhakulkarni8572
    @pratibhakulkarni8572 ปีที่แล้ว +1

    उकडपेंडी

  • @AparnaSuhas
    @AparnaSuhas ปีที่แล้ว +1

    Hello Kanchan tai , Majhi Aaji Ukadpindi Tandul pith ani taak ghalun karaychi. Ashya prakar chi koknat kartat ase kalale. Tumhi ashi try karun recipe post karal ka 🙏🏻

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว +1

      Hello अपर्णा ! तू जे म्हणते आहेस ती उकड असते.. तांदुळ आणि ताक घालून केलेली उकड मलाही खुप आवडते.. माझ्या Kanchan Bapat Recipes या चॅनल वर त्याची रेसिपी आहे ऑलरेडी.. Please play list पहा..
      Stay tuned for more interesting recipes

    • @AparnaSuhas
      @AparnaSuhas ปีที่แล้ว

      @@KanchanBapatRecipes nakki Thank you Tai

  • @deepalinaik3316
    @deepalinaik3316 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान रेसिपी 👌👌

  • @meenachaware9164
    @meenachaware9164 ปีที่แล้ว +1

    Shegdhne pan gala

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 ปีที่แล้ว +2

    याला ऊकडपेंडी म्हणतात, मॅडम !

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 ปีที่แล้ว +1

    Tikhat kandyachya aadhi ghatla tar jalto

  • @amrutajoglekar9750
    @amrutajoglekar9750 ปีที่แล้ว +1

    आमची fav डिश आहे!! 😅

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे कोकणात तांदळाच्या पिठाची उकड करतात ती थोडी अशीच असते.

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 ปีที่แล้ว +1

    आम्ही ज्वारीच्या पिठाची करतो.त्याला आम्ही ज्वारीचे उप्पीट म्हणतो. आम्ही त्यामधे तर ताकाचा उपयोग करतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      Ohhk... मी ट्राय करून पाहीन कधी याप्रमाणे

  • @vaishalikulkarni283
    @vaishalikulkarni283 6 หลายเดือนก่อน

    Khara shabd ukadpindi asa ahe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे.. माझ्या सासूबाईंमुळे मला असं म्हणायची सवय झाली आहे..

  • @ashaghodke2915
    @ashaghodke2915 ปีที่แล้ว +2

    उकडपेंडी म्हणतात

  • @kshamagore105
    @kshamagore105 ปีที่แล้ว +1

    माझी आई हा पदार्थ करताना फोडणी मध्ये मेथी चे चारपाच दाणे घालत असे. आणी त्याला फोडणीच पीठ अस म्हणत असे. वडिलांना मधुमेह असल्या मुळे गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ तिने शोधून काढला होता.

  • @yoginidegamwar4126
    @yoginidegamwar4126 ปีที่แล้ว +2

    ऊकडपेंडी अस नाव आहे विदर्भात

  • @anujan5498
    @anujan5498 ปีที่แล้ว +1

    *Ukad* pendi!!!!!!

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 ปีที่แล้ว +1

    आम्हीं उपरपेंडी म्हणतो पण जर उकड काढून केली तर उकडपेंडी म्हणतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว +1

      Exactly... माझ्या सासूबाई उपरपेंडीच म्हणायच्या