ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कांचन ताई ह्या पाककृती ने आजीची आठवण झाली. बोलण्यातून शुद्ध मराठी छान वाटले.
व्वा छानच !Thanku so much for such a lovely compliment..छान वाटलं हे वाचून 😊🙏
खूप छान जमले आहेत. आणि मला दिलेले श्रेय बघून, खूपच भरून आले. आजकाल इतके सौजन्य कुणीच दाखवत नाही. मनापासून शुभेच्च्छा !
Thanku so much 😊👍तुमच्याकडून पावती मिळणं महत्वाचं..आणि मला खरच ही रेसिपी तुमच्याकडूनच समजली त्यामुळे तुम्हाला त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे 🙏😊
अरे मस्त! बरं झालं .एक छान नाष्ट्याचा पदार्थ मिळाला.खूप धन्यवाद.बिडाचा तवा/ बिडं छान आहे.
Thanku so much !Try करून बघा..हो.. Pre seasoned आहे बिड
👌👌👍🙏 khoop Chan recipe
Thanku so much 😊👍
खूपच छान नविन पदार्थ बघायला मिळाला नक्कीच करून पाहू धन्यवाद
Thanku so much !
Kiti chaan recipe ahe...me nakki try Karin
That's great.. Thanks !
छान वाटली रेसिपी...
खूपच छान रेसिपी आहे ताई
खुपच छान पोळे ्धन्यवाद नमस्कार ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🙏🚩
Thanku so much 🙏
👌 Tavyachya mahitibaddal thanks!
Always welcome.. 😊👍
वा सुंदर रेसिपी 👌
Mastch 👌👌👌
खरच मस्त !👌💛
ताई मी तुमच्या पध्दतीने २वेळा डाळ तांदूळ खिचडी केली होती खूप आवडली घरातल्या लोकांना.
अरे व्वा छान 😊👍Always welcome .. Stay tuned for more interesting recipes
वाह नवीनच पदार्थ कळला 👍👍
आज मी केले होते. खूप छान झाले.मस्त रेसिपी.
धन्यवाद
अरे व्वा छान.. Always welcome ! Stay tuned !
Tempting 😋😋😋
Thanku so much 👍😊
👌🏻👌🏻👌🏻
Thanku 👍😊
Looks so delicious 😍 thank you for the detail recipe. The tawa looks fantastic 👌
Thanku so much 😍👍Yess.. Tawa is fantastic..
मस्त 👌👌
किती सुंदर दिसत आहेत
Very nice.
👌👌
Thanku !
Kaal karun pahili.khup mast zale hote
अरे व्वा छान.. Thanks n always welcome !
👍
खूप मस्त रेसिपी.रविवारी नवीन काय करायचे हा प्रश्न मिटला.😄
मस्त.....मस्त!!तव्यावर डोसेही होतील का? ...रेसिपी आणि माहिती सुंदर!!💐👌
हो ह्या तव्यावर डोसेही सुंदर होतात
Thanku so much ! हो डोसेही छान होतात..Description बॉक्स मधे लिंक दिली आहे..
नमस्ते कांचनजी . Feroall chya flat तव्याला वापरून झाल्यावर तेल लावून ठेवावे लागते का ?
नमस्ते 🙏वापरता तवा असेल तर तेल लावायची गरज नाही... जास्त दिवस न वापरता ठेवणार असाल तर मात्र तेल लावून ठेवा.
@@KanchanBapatRecipes Thanku. Me तवा आणि कढई मागवली आहे Feroall ची.Thanku so much again.
dhapate recipe pan taka please 🙏
Sure.. दाखवेन लवकरच
Feroall flipcart v amazon var ahe. 1049/1089 rs price ahe
Kanchan..mala 1200w chya microwave madhye cooking kase karu te sang ... karan kitchen renovation + in usa ..Insta pot pan ahe .. pan mi use nahi kela kadhi.roj kahi diwas hech vdo tak
तुम्हाला मदत करायला खुप आवडेल.. पण मी microwave फार कमी वापरते 🙏
Hya recipe madhe jo feroall cha tawa dakhavlela aahe tyala seasoning karaychi garaj aaje ka ani tyat ambolya va ghavne hotil ka?
Feroall भांडी आधीच सीजन केलेली असतात त्यामुळे त्याला सीजन करायची गरज नसते.. त्यावर आंबोळ्या आणि घावन छान होतात.
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई
हा तवा meyer brand पेक्षा पण better आहे का
हा चांगला आहे हे सांगू शकते .. मी मेयर नाही वापरलाय त्यामुळे तुलना नाही करू शकत
Please cast iron chi भांडी कोणत्या कंपनी ची सांगितली .परत सांगाल का
Feroall कंपनी आहे.. Description बॉक्स मधे लिंक दिली आहे. ती क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल तसच खरेदीही करता येईल..
छान ...अधिक काय लिहिणे!!!!!
Thanku 😊👍
तुमचा तवा कास्ट आयर्नचा आहे का.
हो..
नाव नीट सांगा तव्याचे कुठे मिळतो
Feroall नाव आहे कंपनीचं..Description बॉक्स मधे लिंक दिली आहे ती क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल तसच खरेदीही करता येईल.
👌👌👌
@@KanchanBapatRecipes 🙏
कांचन ताई ह्या पाककृती ने आजीची आठवण झाली. बोलण्यातून शुद्ध मराठी छान वाटले.
व्वा छानच !
Thanku so much for such a lovely compliment..
छान वाटलं हे वाचून 😊🙏
खूप छान जमले आहेत. आणि मला दिलेले श्रेय बघून, खूपच भरून आले. आजकाल इतके सौजन्य कुणीच दाखवत नाही. मनापासून शुभेच्च्छा !
Thanku so much 😊👍
तुमच्याकडून पावती मिळणं महत्वाचं..
आणि मला खरच ही रेसिपी तुमच्याकडूनच समजली त्यामुळे तुम्हाला त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे 🙏😊
अरे मस्त! बरं झालं .एक छान नाष्ट्याचा पदार्थ मिळाला.खूप धन्यवाद.बिडाचा तवा/ बिडं छान आहे.
Thanku so much !
Try करून बघा..
हो.. Pre seasoned आहे बिड
👌👌👍🙏 khoop Chan recipe
Thanku so much 😊👍
खूपच छान नविन पदार्थ बघायला मिळाला नक्कीच करून पाहू धन्यवाद
Thanku so much !
Kiti chaan recipe ahe...me nakki try Karin
That's great.. Thanks !
छान वाटली रेसिपी...
Thanku so much !
खूपच छान रेसिपी आहे ताई
Thanku so much !
खुपच छान पोळे ्धन्यवाद नमस्कार ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🙏🚩
Thanku so much 🙏
👌 Tavyachya mahitibaddal thanks!
Always welcome.. 😊👍
वा सुंदर रेसिपी 👌
Thanku so much !
Mastch 👌👌👌
Thanku so much !
खरच मस्त !👌💛
Thanku so much !
ताई मी तुमच्या पध्दतीने २वेळा डाळ तांदूळ खिचडी केली होती खूप आवडली घरातल्या लोकांना.
अरे व्वा छान 😊👍
Always welcome .. Stay tuned for more interesting recipes
वाह नवीनच पदार्थ कळला 👍👍
Thanku so much !
आज मी केले होते. खूप छान झाले.मस्त रेसिपी.
धन्यवाद
अरे व्वा छान.. Always welcome ! Stay tuned !
Tempting 😋😋😋
Thanku so much 👍😊
👌🏻👌🏻👌🏻
Thanku 👍😊
Looks so delicious 😍 thank you for the detail recipe. The tawa looks fantastic 👌
Thanku so much 😍👍
Yess.. Tawa is fantastic..
मस्त 👌👌
Thanku 👍😊
किती सुंदर दिसत आहेत
Thanku so much !
Very nice.
Thanku so much !
👌👌
Thanku !
Kaal karun pahili.khup mast zale hote
अरे व्वा छान.. Thanks n always welcome !
👍
Thanku !
खूप मस्त रेसिपी.रविवारी नवीन काय करायचे हा प्रश्न मिटला.😄
Thanku so much 😊👍
मस्त.....मस्त!!तव्यावर डोसेही होतील का? ...रेसिपी आणि माहिती सुंदर!!💐👌
हो ह्या तव्यावर डोसेही सुंदर होतात
Thanku so much ! हो डोसेही छान होतात..
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे..
नमस्ते कांचनजी . Feroall chya flat तव्याला वापरून झाल्यावर तेल लावून ठेवावे लागते का ?
नमस्ते 🙏
वापरता तवा असेल तर तेल लावायची गरज नाही... जास्त दिवस न वापरता ठेवणार असाल तर मात्र तेल लावून ठेवा.
@@KanchanBapatRecipes Thanku. Me तवा आणि कढई मागवली आहे Feroall ची.Thanku so much again.
dhapate recipe pan taka please 🙏
Sure.. दाखवेन लवकरच
Feroall flipcart v amazon var ahe. 1049/1089 rs price ahe
👍
Kanchan..mala 1200w chya microwave madhye cooking kase karu te sang ... karan kitchen renovation + in usa ..
Insta pot pan ahe .. pan mi use nahi kela kadhi.roj kahi diwas hech vdo tak
तुम्हाला मदत करायला खुप आवडेल.. पण मी microwave फार कमी वापरते 🙏
Hya recipe madhe jo feroall cha tawa dakhavlela aahe tyala seasoning karaychi garaj aaje ka ani tyat ambolya va ghavne hotil ka?
Feroall भांडी आधीच सीजन केलेली असतात त्यामुळे त्याला सीजन करायची गरज नसते.. त्यावर आंबोळ्या आणि घावन छान होतात.
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई
हा तवा meyer brand पेक्षा पण better आहे का
हा चांगला आहे हे सांगू शकते .. मी मेयर नाही वापरलाय त्यामुळे तुलना नाही करू शकत
Please cast iron chi भांडी कोणत्या कंपनी ची सांगितली .परत सांगाल का
Feroall कंपनी आहे.. Description बॉक्स मधे लिंक दिली आहे. ती क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल तसच खरेदीही करता येईल..
छान ...
अधिक काय लिहिणे!!!!!
Thanku 😊👍
तुमचा तवा कास्ट आयर्नचा आहे का.
हो..
नाव नीट सांगा तव्याचे कुठे मिळतो
Feroall नाव आहे कंपनीचं..
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे ती क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल तसच खरेदीही करता येईल.
👌👌👌
Thanku so much !
@@KanchanBapatRecipes 🙏