वेगळा नाष्टा - सोप्पी पौष्टीक उकडपेंडी रेसीपी | विदर्भ स्पेशल | Ukadpendi Recipe | Jowari Flour Upma

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #masteerrecipes #ukadpendi #indianrecipes #vidarbharecipes #vishnumanoahrrecipes
    तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
    मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848
    / @masteerrecipes
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    विदर्भ खासियत वांगी भात / Vangi Bhat /Authentic Maharashtrian/ Traditional Wanga Bhat/ One pot meal
    • विदर्भ खासियत वांगी भा...
    चमचमीत भाजीसाठी असे बनवा सांडगे | Sandge Recipe| वाळवण | मुग डाळ वडया | How to make Sandge at home - TH-cam • चमचमीत भाजीसाठी असे बन...
    खमंग ढोकळा | Khaman Dhokla Recipe - Easy Homemade Tea time Gujarati Snack Recipe - TH-cam • खमंग ढोकळा | Khaman Dh...

ความคิดเห็น • 386

  • @TheCheetra
    @TheCheetra ปีที่แล้ว +12

    दही घालणे जरुरी आहे का?? दही गरम करणे हे आयुर्वेद प्रमाणे चुकीचं आहे. तर त्यावर काही option आहे का??

  • @GharchaSwaad
    @GharchaSwaad 4 ปีที่แล้ว +19

    व्वा मस्त ! " विदर्भातला स्वाद मुंबई पर्यंत पोहचला ".. सर कधी येऊ मी खायला ? माझा प्रणाम स्वीकार करावा.

  • @hemalatapathankar8898
    @hemalatapathankar8898 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान, ह्या वरून एक रेसिपी आठली आमच्या सातारा भागात ज्वारीच्या लाह्या केल्यावर काही ज्वारी फुटत नाही पण ती चांगली भाजली जाते ती जात्यावर दळूण त्या त गुळ आणि ताक घालून ते लाहीपीठ खुप छान लागत.

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m ปีที่แล้ว +1

    ज्वारी नाचणी मिक्स पिठाची pendi बनवता येते का ?कृपया उत्तर द्या मला घरी सांगायचं आहे😀

  • @shabanakhan343
    @shabanakhan343 ปีที่แล้ว +2

    Sir curd compulsory to be added in this recipe. Plz reply

  • @shabanakhan343
    @shabanakhan343 ปีที่แล้ว +3

    Sir curd compulsory to be added in this recipe. Plz reply

  • @devyani6350
    @devyani6350 ปีที่แล้ว

    माज़्या आई ची आई म्ह्न्जे आजी करायची कणकिची पन ती कनिक भाजूण घ्यायची आधी मग या फोडणीत ताक शिमपडून साखर पन थोडी टाकायची मस्त लागते.

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 3 ปีที่แล้ว +1

    मेरी अम्मा गेहूँ के आटे की बनाती थी। जो मुझे कभी नहीं बनाने आया। हमेशा नमक ही ज्यादा हो जाता है। मेरी तबीयत बहुत ख़राब होती हैं तब मुझे उकडपेंडी ही खाने का मन करता है।

  • @tuhinaa26
    @tuhinaa26 3 ปีที่แล้ว +5

    Hello Chef Vishnu, I made this today morning for breakfast and it came out sooo well. Ekdum lai bhaari. Thanks for all the tips. Mast peeth bhajla ani lonchechi garaz padli nahin 😀😀😀 Thanks for this healthy, tasty and simple recipe 🙏

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 2 ปีที่แล้ว

    वा मनाेहरजी recipes दाखवता, दाखवता कधी भांड्याचे व्यापारी देखील झालात की.

  • @amitan656
    @amitan656 3 ปีที่แล้ว +6

    तुमची ज्वारीच्या पीठाची उकडपेंडीची कृती पाहिली, केली, खाल्ली आणि भावली. You are simply great, Vishnu ji! आख्खं जग फिरून आलेली, एवढी प्रसिद्ध व्यक्ती किती साधी असू शकते, ह्याचं उत्तम उदाहरण आहात आपण!

  • @Ankit_M
    @Ankit_M 4 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे,
    सर मला तुम्हला एक Request कराची आहे,
    मी नागपूर मध्ये Manewada ला राहतो,
    नागपूर जिल्हा मध्ये जसे आपण पतोडी (संभारवडी) खास खायला जातो त्याच प्रमाणे जिल्ह्याच्या Back Side ला चिकन बिर्याणी सुद्धा मिडते आता सध्या बंद झाली आहे,
    तरी त्या बिर्याणी सोबत मिडणारी दाळ ही खूपच टेस्टी राहते तरी त्याचं पद्धतीची बिर्याणी सॊबत खाणारी दाळ जर तुम्ही बनवायची शिकवली तर माझी मम्मी आणि मला खूपच आनंद होईल, हीच विनंती..

  • @kirtichande2351
    @kirtichande2351 3 ปีที่แล้ว +2

    Apratim sir v he ukadpindi dietwalyanahi chalu shakte. Thank you👍👌

  • @anithabandewar6157
    @anithabandewar6157 2 ปีที่แล้ว

    आमच्या कडे म्हणजे तेलंगाणा मध्ये तांदळाच्या पिठाची करतात

  • @saritairatkar1882
    @saritairatkar1882 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर पाककृती सर मी पन करते यामध्ये शेंगदाणे पन टाकते मी अकोल्यातीआहे

  • @anithabandewar6157
    @anithabandewar6157 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या माहेरी याला उपडपेंडी (म्हणतात) सोबत मुरमुऱ्या चा चिवडा खातात, उकडपेंडी थोडीशी मऊ करायची आणि चिवड्याला लावून खायची, खूप छान लागते.

  • @sumatideo9400
    @sumatideo9400 2 ปีที่แล้ว +1

    O9

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 3 ปีที่แล้ว +2

    अशीच थालीपिठाच्या भाजणीची करतात. एकदा मी तुम्हाला विदर्भातला चूण भात सांगितला होता,घरी आले असताना....दाखवा.मृणालिनी केळकर

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🚩🚩🙏🚩🚩 आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् खुप खुप छान उकडपेंड

  • @kshilpa5
    @kshilpa5 3 ปีที่แล้ว

    Tumhala pakadla chanduji pendkeni nahi Sangitla tumhala....CR Sagdeo madhe barechda yayche chanduji....I used to work there... Kelapure surname sanga tyanna....my dad knows him.... anyways ashach chhan nagpuri recipes takat ja

  • @KishorKumar-sx5vb
    @KishorKumar-sx5vb 4 ปีที่แล้ว +1

    खरं आहे तुमच्य मावशीच म्हणणे. उगीच लोणचे किंवा चटनी ची गरज म्हणजे काहीतरी उणीव च.

  • @rajashreekale9377
    @rajashreekale9377 3 ปีที่แล้ว

    हींग कोणता वापरला? तुम्ही देऊ शकता का?

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांना कांदा पिकवायला खुप खर्च येतो.. विष्णू जी.. लोकांना शेतकऱ्यांचा माल स्वस्तच पाहिजे असतो.. राज्यातदररोज 4-5शेतकरी आत्महत्या करत आहेत..

  • @shivkantagujjarwar9493
    @shivkantagujjarwar9493 3 ปีที่แล้ว

    सर मी तुमचे रेसिपीज नेहमी पहाते खुप छान रेसिपीज असतात तुमचे.... पण या उकडपेंडी मध्ये हिरवी मिरची एवजी जर वाळलेली लाल मिरची घातली ना तर चव खुप छान लागते.

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 3 ปีที่แล้ว +1

    मोहरी फुटल्यावर म्हणता आणि ती फुटायच्या आधीच साहित्य घालता😳

    • @suchitra5581
      @suchitra5581 3 ปีที่แล้ว

      Boltat n jast tyamule🤣

  • @joshiskhamangrecipes8227
    @joshiskhamangrecipes8227 4 ปีที่แล้ว +3

    वाह मस्तच
    आमच्याकडे दोन्ही प्रकारच्या उकडपेंडी कायमच होतात
    मुले पुतण्या पुतणे बाहेर गावी असतात घरी आल्यावर जाताना उकडपेंडी ची तयार कोरडे पीठ नेतात तिथे गेल्यावर फ्रीज मधे ठेवतात पाहिजे तेव्हा प्रमाणाप्रमाणे पाणी घालून शिजवू खातात

    • @Vishnumanohar_1
      @Vishnumanohar_1 4 ปีที่แล้ว

      Good keep it up

    • @hindurules250
      @hindurules250 4 ปีที่แล้ว

      Vaishali Joshi दूध घालून पण चांगली होते उकडपेंडी

  • @nishigandhabharmal9717
    @nishigandhabharmal9717 4 ปีที่แล้ว +5

    Sir description box mdhe ingredients det ja

    • @siasai3220
      @siasai3220 4 ปีที่แล้ว

      😁det ja: an order

  • @saritairatkar1882
    @saritairatkar1882 4 ปีที่แล้ว +6

    अक्षय तृतीया निमित्ताने चिचोनि दाखवा विदर्भातील रेसिपी

  • @madhurijog7797
    @madhurijog7797 4 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच वर्षांनी उकडपेंडी करताना पाहिले.माझी.आई करायची पण ती गव्हाच्या पिठाची करायची

    • @Vishnumanohar_1
      @Vishnumanohar_1 4 ปีที่แล้ว

      Apan gavachi pan keliy , apalya channel war

  • @rohinikulkarni3539
    @rohinikulkarni3539 4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan.pav bread ,pizza ,Berger,maggy,noodeles ashya unhealthy food peksha khup Chan healthy

  • @yashashrilembhe5132
    @yashashrilembhe5132 3 ปีที่แล้ว

    मस्तच आहे उकडपेंडिं.एकदा ज्वारीच्या कण्या दाखवा ना सर यूट्यूब वर

  • @satishmokashi4447
    @satishmokashi4447 3 ปีที่แล้ว

    वा. क्या बात है. अतिशय स्वादिष्ट. मी जरूर करून पाहतो. माझी आई भाजाणीच्या पिठाची उकडपेंडी बनवायची. एकदा तुम्ही पण करून पहा. तुमच्या करण्या च्या पद्धतीने तर फारच स्वादिष्ट बनेल. 🙏🙂

  • @surekhaapte2733
    @surekhaapte2733 2 ปีที่แล้ว

    Pitalyachi taas padleli, bin handlchi kadhai miles ka?

  • @poonamjadhav2100
    @poonamjadhav2100 3 ปีที่แล้ว

    Mi pitali patel bhaji karayla wapru shakate ka
    Pls reply

  • @vandanapawar841
    @vandanapawar841 4 ปีที่แล้ว +2

    मस्तच उकडपेंडी 😚 मी गव्हाचा पिठाची पण करते जाड दळुन घेते

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 4 ปีที่แล้ว

    सारखीच रेसिपी पण ज्वारी ऎवजी तांदूळ पीठ आणी दह्या ऐवजी आंबट ताक. नक्की आवडेल करायला

  • @preranaapatil4066
    @preranaapatil4066 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान रंग आलाय .खुप आभार ईतकी छान पौष्टिक रेसिपी दाखवल्या बद्दल!!!

  • @mayurchoudhari9353
    @mayurchoudhari9353 4 ปีที่แล้ว +1

    khup khup bhari.... mi sadhya lockdown madhe ekta rahtoy ghari... karun baghitla... khup sopa ahe... khup tasty ahe... thank you!

  • @snehalkher970
    @snehalkher970 3 ปีที่แล้ว +1

    हींग कोणता वापरता कंपनीचं नाव सांगु शकाल का

  • @anjalitapikar3940
    @anjalitapikar3940 4 ปีที่แล้ว +3

    मस्त रेसिपी....धन्यवाद विष्णुजी🙏

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 3 ปีที่แล้ว

    विष्णूजी आपण वापरता तो हिन्ग कोणता? मला इकडे मिळू शकेल का?

  • @veenaratnaparkhi7677
    @veenaratnaparkhi7677 3 ปีที่แล้ว

    Wa khupach chan
    Dhantolichi Baimaushichi athwan nehami yete.
    Mi ukadpendi keli ki tuzi athwan yete.
    👌👌🙏🙏

  • @srushtisuyash7061
    @srushtisuyash7061 3 ปีที่แล้ว

    भांडी ऑर्डर करायला WA नंबर ला मेसेज केला, पण कोणी उत्तर देत नाही

  • @adityaK12
    @adityaK12 4 ปีที่แล้ว +1

    करून पाहिला मी विष्णूजी...मस्त लागतो हा प्रकार...तेल कमी पडलं माझ्याकडून पण ठीक आहे...

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 4 ปีที่แล้ว +1

    सर उकडपेंडी मध्ये दह्याच्या ऐवजी दुसरे काही घालता येईल का प्लीज सांगा बाकी रेसिपी मस्तच तुमच्याबाबतीत दुसरा शब्दच नाही

    • @pradnyaalate7178
      @pradnyaalate7178 4 ปีที่แล้ว

      लिंबू पिळा

    • @adityaK12
      @adityaK12 4 ปีที่แล้ว

      गावरान टमाटे टाका

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 3 ปีที่แล้ว

    Ummmm,😋😋😋 khupach chhan kadhi ekda banvun khate ase zalay mala, sakalich nyaharila aata jwarichi ukadpendi nakki banavnar. Aabhari Vishnuji 🙏 tumchya sagalya pakakruti khupach chhan astat punha ekda Dhanyavaad

  • @vrindabankapure2117
    @vrindabankapure2117 3 ปีที่แล้ว

    आभार, आमच्यासाठी नवीन पदार्थ, पण आवडला सर्वांना खूपच, धाटणी छान सांगण्याची

  • @artifuke1505
    @artifuke1505 3 ปีที่แล้ว

    Vishnuji....khupp mast👌👌👌😊awadta padarth ukadpendi! mazi aai phodnit til pan ghalte chaan lagtat

  • @manasimoghe2059
    @manasimoghe2059 4 ปีที่แล้ว

    नमस्ते सर , तुम्हाला एक रिपोर्ट द्यायचा आहे . काल मी तुम्ही दाखवलेली एक भन्नाट रेसिपी केली होती ,आहाहा ,आलू टिक्की चाट । काय सांगू सर ,एकदम मस्त आणि बरोबर चिल्ड , लाल बुंद कलिंगड सरबत त्यात गोल गोल बर्फ़ाचे बॉल्स । आलू टिक्की चाट आणि सरबत दोन्ही चे कॉम्बिनेशन जबरदस्त ,। आलू टिक्की खूपच मस्त ,आवडली सगळ्यांना ।👍👍आणि ऑफ कोर्स मलाही । अशी ही एक रंगत दार ,चविष्ट संध्याकाळ !!

  • @FarhanKhan-ol9ih
    @FarhanKhan-ol9ih 4 ปีที่แล้ว +1

    Javari che bone vidharb recipe dakhava

  • @snehalprabhune2675
    @snehalprabhune2675 3 ปีที่แล้ว

    विष्णूजी,मशरूम चीझ करी ची रेसिपी दाखवा प्लीज. करी spicy नसावी

  • @varshachaudhari7119
    @varshachaudhari7119 4 ปีที่แล้ว

    Sir बिबडया आणि चिकणी चे पापड दाखवा ना......खान्देशातील आहेत हे..........
    मि.......जळगाव चि. ....आहे....
    आमची पण आवड पूर्ण करा.....
    प्लीज. ......Sir......
    Mage pan manale hote mi
    Tumi dakvat nahi aani replay
    Pan nahi det......kament cha. ...

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  4 ปีที่แล้ว

      Yes madam...nakki order purna karu...amhala pan khup avdel...thank you...

    • @varshachaudhari7119
      @varshachaudhari7119 4 ปีที่แล้ว

      @@MasteerRecipes okk Sir thank you so much. ..😊😊😊

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 2 ปีที่แล้ว

    thode gahu and thode jwariche pithe gheun pan ukadpendi chan hote ase ekale aahe.karun dakhava pl.

  • @padmajoshi9070
    @padmajoshi9070 4 ปีที่แล้ว

    थालीपीठ भाजणी chi उकड देखील छान होते

  • @smitastraditionalfood2261
    @smitastraditionalfood2261 3 ปีที่แล้ว +1

    पारंपारीक पण, आणि हेल्दी पण😋👌

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว

    उकडपेंडी करावयास कधी सुचलीच नाही ्

  • @jayashreechitale2168
    @jayashreechitale2168 4 ปีที่แล้ว

    थालीपीठ च्या भाजणी चे उकडपेन्डी बनऊ शकतो का

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 3 ปีที่แล้ว

    सर हिंग कोणतं वापरलं

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 3 ปีที่แล้ว

    व्वा विष्णुजी तुमचे प्रत्येक पदार्थ खुपच रूचकर असतात त्यामुळे आम्ही तुमच्या रेसिपीज नेहमी पाहातो मला खुप आवडतात 👌🌷🌷🙏🙏Superb khup chan

  • @chitranatekar8638
    @chitranatekar8638 3 ปีที่แล้ว

    sir mazi ai ukadpindi ghavchi pith banvyachi rava thoda chinch ghlyachi pith bhajyachi

  • @earthangel_asmita
    @earthangel_asmita 4 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सर मी ही receipe request करणार होती आणि तुम्ही त्याआधीच upload केली... खूप धन्यवाद👍😁

    • @earthangel_asmita
      @earthangel_asmita 4 ปีที่แล้ว

      मी करून पहिली मस्त झाली होती, धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती

    • @kalpanaraut6316
      @kalpanaraut6316 4 ปีที่แล้ว

      Very nice

  • @surekhaamberkar867
    @surekhaamberkar867 2 ปีที่แล้ว

    Mazya Sasubai banvaycha ukadpendi aj me breakfast la banavali. Thanks

  • @mayuribahikar7746
    @mayuribahikar7746 3 ปีที่แล้ว

    Sir mala tumchya sagalya recipe khup aavdatat
    Tumchi bolyani padhat
    Madhe madhe hasavana
    Chotya chotya tips
    khup chhan shikvata tumhi
    Dhanyavad majhya kadun va aai kadun hi aaplya la

  • @Piyus_Life
    @Piyus_Life 3 ปีที่แล้ว +1

    Sir dahyala kahi alternative option ahe ka!

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 2 ปีที่แล้ว

    वमस्त .मीविदर्भातलाआहे. माझा आवडीचा
    पदार्थ मस्त⚘

  • @shraddhaphatak7280
    @shraddhaphatak7280 3 ปีที่แล้ว

    Sir plz give ingredients in discription box it helps
    Nahitr pretyka veli video baggava lagto

  • @sundarbondar6541
    @sundarbondar6541 4 ปีที่แล้ว +1

    विष्णू जी तिरुपती चा लाडू प्रसादाची रेसिपी आपल्या चॅनेल वर करा.

  • @160019dnn
    @160019dnn 3 ปีที่แล้ว

    अगदी चविष्ठ!👍 विष्णु जी अति उत्तम! मी चंदीगड ला असुन वऱ्हाडी चव जिभेवर आली. तुम्ही असेच वऱ्हाडी प्रकार दाखवून नवीन मराठी विदर्भ वासीयांना मार्गदर्शन करा! Bravo

    • @poojaambekar8182
      @poojaambekar8182 3 ปีที่แล้ว

      सर मी नागपूर चि आहे आणि मि उकद्पेन्दि करते मस्त साधा सोपा पदार्थ

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 4 ปีที่แล้ว +2

    सर खूपच छान दिसत आहे धन्यवाद सर

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 4 ปีที่แล้ว +4

    आमच्याकडे आम्ही ज्वारीच्या लाह्या भट्टीतून करून आणतो , पिठाच्या ऐवजी लाह्यांची जाडसर पूड मिक्सर मधून करतो आणि वापरतो , बाकी सर्व रेसिपी सेम , खूप छान चव येते , आज्जीची रेसिपी शेअर केल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 3 ปีที่แล้ว

    मस्तच👌👍
    ज्वारीचा उपमा म्हणता येईल का?

  • @vidya4014
    @vidya4014 3 ปีที่แล้ว

    Amhi jwarichi bhakari khato, Pan ha ek vegala padarth aaj shikale

  • @unmeshrajhans7547
    @unmeshrajhans7547 4 ปีที่แล้ว

    Aaj Karun pahili me...badiya zali hoti....thoda pani may be ajun paheje hota bahutek....and yes oil Jara jasta ch asel tar Maja yete... undoubtedly. ..thanks for the recipe

  • @nishakabre482
    @nishakabre482 3 ปีที่แล้ว

    आजकाल कल्हईवाले मिळत नाहीत, मग काय करावे?

  • @sonalideshpande3996
    @sonalideshpande3996 2 ปีที่แล้ว

    Matsaa mi khup diwas zale hi recipe shidhat hoti. Recipe special ani chef pan . proud of you sir 👍

  • @ramabaikale9194
    @ramabaikale9194 3 ปีที่แล้ว

    ... .

  • @vandanadaware3109
    @vandanadaware3109 3 ปีที่แล้ว

    Sir me pn karte hee dish mazya kade sarwanna khup aawdte hee khas gawakadchi dish aahe.

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 3 ปีที่แล้ว

    chanach zala aasel pun vushnuji sawji matan chiken tari dakhawana

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 4 ปีที่แล้ว

    Mast. Amhi नेहमी करतो .आज मी करणारच होते.मग बघितले तुमची पद्दात कशी ते .छान आहे सेम आहे पद्धत .

  • @anamika9302
    @anamika9302 4 ปีที่แล้ว

    Vishanu ji Eka recepi chi request/pharmaish aahe ki पिळ्याची खारी kashi banvtat tyachi recepi dhakhval pls

  • @asharathore5304
    @asharathore5304 2 ปีที่แล้ว +1

    फारछान'अतिऊतंम

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 4 ปีที่แล้ว +1

    Vishnuji sarvach recipe chhan easy teasty aasatat best wishes & all the best

  • @shilpajaywant1943
    @shilpajaywant1943 3 ปีที่แล้ว

    खूपच छान..👍 Thx lot for sharing

  • @myvoice5466
    @myvoice5466 4 ปีที่แล้ว +2

    healthy recipe.mast jhakaas

  • @Nihar6820
    @Nihar6820 4 ปีที่แล้ว

    Majhyakade ek mothe pitaleche patele aahe tyala kalhi karayachi asel tar kuthe karun milel?

  • @manasimoghe2059
    @manasimoghe2059 4 ปีที่แล้ว

    सर ,नमस्कार ! आजची रेसिपी तुम्ही दाखवली त तेव्हा मी ज्वारीच्या भाकऱ्या करीत होते ,ऑल रेडी पीठ होतंच ,त्यामुळे मी लगेचच उकडपेंडी करून बघू या ठरवलं . या आधी केली नव्हती तेव्हा थोड्या प्रमाणात केली .आणि काय गम्मत सगळ्यांना खूप आवडली . नेहमीच्या उप्पीट ला दुसरा छान पर्याय मिळाला । तुम्ही दाखवली त तशी सेम टू सेम केली त्यामुळे ही ज्वारीची उकडपेंडी सरस झाली असणार नक्की . तुम्ही दाखवलेल्या रेसिपी मध्ये मी कुठलाच बदल करीत नाही . आजची रेसिपी मस्त होती । कणकेची पण करून बघायची आहे ।

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  4 ปีที่แล้ว

      Thank you so much...

    • @rupaliramesh3212
      @rupaliramesh3212 4 ปีที่แล้ว

      पितळीची भांडी स्वच्छ कशी करावी कारण की जास्त जोर लाऊन घसरली तर त्याची कल ई जाते

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 3 ปีที่แล้ว

    Mast . Kami telachya recipe dakhava.

  • @amrutapatil7929
    @amrutapatil7929 3 ปีที่แล้ว

    Aivaji tak

  • @lalitapathak9624
    @lalitapathak9624 3 ปีที่แล้ว

    मस्त नागपुरात आल्या सारख वाटलं माहेरी

  • @varshapatil2004
    @varshapatil2004 4 ปีที่แล้ว

    Namaste Vishnuji. Aata ch banvun khalli pan ukadpendi.. Atishay swadishta zali. Dhanyawaad

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर रेसिपी आहे धन्यवाद

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 4 ปีที่แล้ว +8

    वा विष्णूजी तुमचा प्रत्येक पदार्थ खास आणि रुचकर असतो खूप छान उकडपेंडी आजच करून पाहणार धन्यवाद🙏

  • @kalindikale2800
    @kalindikale2800 4 ปีที่แล้ว

    छान आहे उकडपेंडी
    मलाई कोफ्त्याची रेसिपी दाखवा ना प्लीज

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  4 ปีที่แล้ว

      Ho...nakki dakhvu ya...thanks...

  • @dattatrayapurekar1972
    @dattatrayapurekar1972 3 ปีที่แล้ว

    O

  • @kalpanarathod3474
    @kalpanarathod3474 3 ปีที่แล้ว

    Pls make separate vedio for your sales business.

  • @vinayanandedkar2314
    @vinayanandedkar2314 4 ปีที่แล้ว

    Namaskar Vishnuji...kankechi ukadpendi chikat na hota thodi rawal kinwa chyan mokali mokali kashi karavi?

    • @artifuke1505
      @artifuke1505 3 ปีที่แล้ว

      Oil thoda jasta ani chaan bhajun ghyaych pith mhanje chikat nahi honar. Garam pani ch takaych.

  • @bharatikhanolkar1120
    @bharatikhanolkar1120 4 ปีที่แล้ว

    विष्णुजी खूप खूप टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ very nice

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @hemalikhatri6955
    @hemalikhatri6955 3 ปีที่แล้ว

    Aaj hi hamne aapki recipe dekh ke banaya.. Bahot hi achaa bana.. Thank you...

  • @vandanabhole1159
    @vandanabhole1159 4 ปีที่แล้ว

    मी हा पदार्थ आज बनवला खूप छान झाला अप्रतिम पुन्हा एकदा पोट भरलं पण मन नाही