चमचमीत आणि झणझणीत उडदाचं घुटं करण्याची पारंपरिक पद्धत | udidacha ghuta by kanchan bapat recipes |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
- #udidachaghuta #उडिदाचंघुटं #ghuta #घुटं #udidghutarecipe #उडिदघुटंरेसिपी #udidachaghutarecipe #उडिदाचंघुटंरेसिपी #traditionalmarathifood #gavranrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #kanchanbapatrecipes #healthyfood #marathirecipe #dailyrecipes #Authenticmarathirecipes
#traditionalmarathifood #trending #traditionalmarathibhajya #rojchyabhajya #रोजच्याभाज्या
Ingredients
1 cup black gram / साल असलेली उडीद डाळ
Coriander /कोथिंबीर
2 tbsp garlic cloves / लसुण
8-9 green chilies / हिरव्या मिरच्या
1 tbsp cumin seeds /जिरं
Curry leaves / कढीपत्ता
Tender stems of Coriander /कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या
2 tbsp oil /तेल
Mustard seeds /मोहरी
Cumin seeds /जिरं
Asafoetida /हिंग
Turmeric /हळद
Salt /मीठ
How to make Udidacha ghuta, उडिदाचं घुटं कसं करायचं, Udidacha ghuta recipe in marathi, उडीदाचं घुटं करण्याची पारंपरिक रेसिपी मराठी, Udidacha ghuta recipe in marathi, उडीद घुटं रेसिपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipe of Udidacha ghuta, ghuta recipe in marathi, traditional ghuta recipe in marathi, घुटं रेसिपी मराठी, udadacha ghutta recipe, उडीदाचं घुटं
खूप मस्त🙏🙏
Thanku so much !
Protein rich traditional recipe thanks for sharing
Thanku so much 😊👍
Always welcome !
Nice easy recipe I will try today 😊
That's great... Thanku!
Always welcome
एकदम testy.. छान ❤️❤️❤️❤️❤️
Thanku so much !
👌👌👌perfect recipe
Thanku so much !
आम्ही अगदी असंच बनवतो, छान मस्तच
व्वा छानच... Always welcome !
खूपच छान झालेय uddache ghute मी त्यावर थोडे ओले खोबरे घालते आणि लिंबू pilte छान लागते
व्वा छानच लागत असेल...
Thanku so much !
वा. छान. नक्की करेल.
That's great.. केल्यावर सांगा मला कसं झालं ते 😊👍
Thanku !
I was looking forward for this recipe from you. Thanks.
Ohh that's great.. Always welcome !
एकदम मस्त! 👌👌👌
आमच्या कडे, उडीदाचं घुट करताना, उडीद डाळी सोबतच एक देबलस्पून हरबरा डाळ पण घालतात,
चवीला ते पण छान लागते! एकूणच काय उडदाच घुट म्हणजे भन्नाट च!
Ohhk... करून बघते एकदा याप्रमाणे.. Thanks !
हा पदार्थ मला माहीतच नव्हता खूप खूप धन्यवाद.
आवडला. मी करून बघणार आहे.
हो.. अजून फारसा फेमस नाही आहे.. करून बघा.. केल्यावर सांगा मला कसं झालं ते..
Always welcome !
Stay tuned for more interesting recipes
Khoop mst avdel mala thnk u
अरे व्वा छान.. Thanks !
मस्तच
Thanku !
खूप छान आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂
Thanku so much !
Always welcome
आम्ही यामध्ये उडदाळीबरोबरच हरभऱ्याची व थोडीशी मुगाची डाळ घालतो आणि वाटणामध्ये आलं व खोबरे घालतो आणि खाताना लिंबू पिळून खातो
Ohhk.. मी ट्राय करून पाहीन कधी thank you !
खुपच छान
Thanku so much !
Lovely!
Thanku !
It's hasty tai👍🙏❤
Hasty म्हणजे टेस्टी म्हणायचय ना तुम्हाला? 😊
Thanku 👍
वाव खूप छान 🤗
Thanku so much !
Me pan ashech ghute banavate.ama sarvana Farah avadte.he bhakari sobat tasech bhata barober chan lagte.
अरे व्वा छान 😊👍
Masta recipe. Ratrabhar bhijavun nusate gasvar shijavun pan chhan hote. Chikat taar yete pan chhan hote .Kadhipatta aivaji Suke khobare pan ghalatat.
अरे व्वा छान tips... Thanku
Dal thodi partun ghetli tar chikat hot nahi
घुट छान आहेच, पण त्याच बरोबर "पारंपरिक" ह्या योग्य शब्दप्रयोगाबद्दल...👌
Thanku so much 😊👍
मुळात लेखिका आहे.. त्यामुळे भाषा महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी
आम्ही या vatnat ओले खोबरे घालतो bin salachi udad डाळ थोडी भाजून घेतो अशी पण करून पाहते 👌👌🌹
भाजून घेतली तर खमंग लागते. ही पण पद्धत चांगली आहे. मी पण थोडे सुके खोबरे vatnabatobar बारीक करून घालते
अरे व्वा छान पद्धत सांगितलीत.. Thanku !
आमच्या कडे यात मिक्सरला थोडे सुक खोबऱ्याचे तुकडे पण घालतात आणि फोडणीत अगदी लहान दालचिनी चा तुकडा।
हे variation करून बघा।
ही पण रेसिपी छानच आहे।
अरे व्वा छान टीप..
करून पाहीन मी कधी त्याप्रमाणे..
Thanku !
Salachi dal nasel tar regular chalel ka
हो चालेल ना.. No problem
Mi shodhatach hote ki tumhi post kele thank you, ghai asel tar direct cooker la lavalel chalel ka?
अरे व्वा छान...
हो.. डायरेक्ट कुकरला लावु शकतो.. No problem
Always welcome !
कुकर कोणत्या कंपणीचा आणि किती लिटरचा आहे
Stahl कंपनीचा आहे... ऑनलाईन मिळेल
Vatana madhe khobare pan ghaltat.
Hing pan vatanamadhe ghalun vatawa.
Kadhipatta nahi ghalat.
Ok.. Thanku !
तुम्ही स्वतः कधी दिसतच नाही
त्यासाठी कॅमेरामन लागतो.. बाकीही बरीच तयारी लागते.. एखादा video करेन मी तसा
खूप छान
Thanku so much!