ऐरोळी खुसखुशीत आरळ गोडाचा कोकणी पदार्थ विस्मृतीत गेलेला /Airoli Kokani sweet cookies teatime Snack

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • ऐरोळी खुसखुशीत आरळ असा कोकणी गोडाचा पदार्थ चहा पिताना मस्त कंपनी देणारे हे कोकणी कुकीज विस्मृतीत गेलेली रेसीपी /Airoli Kokani sweet cookies recipe tea time Snack.#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianrecipes #airoli #kokanisweet #kokanrecipes #airolisweetrecipe #lostrecipes
    भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
    पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
    भेट द्या - www.khasiyatbazaar.com
    किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
    Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
    visit today, Modern gallery of traditional utensils!
    Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
    KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
    or Whatsapp No - 7304494848.
    चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
    • चिकन दम बिर्याणी | Hom...
    परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
    • परफेक्ट मेदू वडा | रेस...
    अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
    • अस्सल पाव भाजी मुंबईची...
    पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
    • पनीर बनवा घरच्या घरी |...
    महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
    • महाराष्ट्रीयन मसाले भा...
    1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
    • Video
    इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
    • इडली | Idli Recipe | H...
    साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
    • साउथ स्पेशल सांबार - H...
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...

ความคิดเห็น • 68

  • @ministryofkitchen1955
    @ministryofkitchen1955 ปีที่แล้ว +7

    खूप मस्त झाला सर हा पदार्थ मी आताच करून पाहिला.👌👌👍🙏

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Dhanyawad amchya recipe war vishwas theun itkyat banwun pahilat tumhi

    • @pallavimore4284
      @pallavimore4284 ปีที่แล้ว

      Faff IP TV

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप सुंदर आहे पारंपारिक पद्धतीने बनवलेली पदार्थ...
    कुकीज सारखे दिसते आहे 👌👌😋🙏

  • @asmitasalvi4418
    @asmitasalvi4418 ปีที่แล้ว

    Khup chaan🙏

  • @kundbalabirodkar5598
    @kundbalabirodkar5598 ปีที่แล้ว

    मस्त.

  • @activistonwork2551
    @activistonwork2551 ปีที่แล้ว +1

    Khup soppi ani delicious authentic... mi pan prepare karnar

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 ปีที่แล้ว +1

    Mast bhari sir 💯💯👌🏻👌🏻💓💖💟👍👍🙏🙏

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +2

    कोकणातील रेसिपी जरी असली तरी दुर्मिळ आहे
    ए रोळी
    या रेसिपी ची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
    मी नक्की करून पाहिलं

  • @jalaramkrupa562
    @jalaramkrupa562 ปีที่แล้ว +1

    ☺testy recipe👌👍

  • @veera369.3
    @veera369.3 ปีที่แล้ว +1

    👌साधं आणि सोप्पं आणि पौष्टिक

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan 👌👌👌👍🙏

  • @kiranm3632
    @kiranm3632 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @darshanabhowar7735
    @darshanabhowar7735 ปีที่แล้ว +1

    Nice.nice

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 ปีที่แล้ว +1

    हं , ऐरोळी । पारंपारिक गोड पदार्थ । काही वेगळेच असतात हे पदार्थ , तसं बघायला गेलं तर करायला खूप कठीण नाहीत ,चवीलाही मस्त असणार । बरोबर आहे तुमचं , चहा बरोबर कुकीज म्हणून स्वाद घेऊया । छान लागतील । बाकी रेसिपी एकदम छान , सुरेख ।।

  • @nilamsamant2427
    @nilamsamant2427 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @nilofarshaikh8617
    @nilofarshaikh8617 ปีที่แล้ว +1

    Masha Allah

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 ปีที่แล้ว +1

    Very nice thanku so much sir 🙏

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रेसिपी सर तुमची 👌👌

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      माझी नाही पारंपरिक आहे

  • @kaumudi4776
    @kaumudi4776 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त 👌👌
    तुमचे खूप खूप धन्यवाद ,तुमच्यामुळे आमच्या कोकणातल्या रेसिपी सर्वांना माहीत होतं आहेत 😊

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसीपी आहे सर आणी हो मी मधुरा रेसीपी पाहते

  • @hariommauli
    @hariommauli ปีที่แล้ว +1

    GM happy man mast nanket sarkha vataty pahat raha Masteer Recipes

  • @thatspp4503
    @thatspp4503 ปีที่แล้ว +2

    Airoli is the name of a node in Navi Mumbai..
    The recipe is very novel though. First time I saw this here.

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि अतिशय वेगळा पदार्थ आहे सर नागपूर ला फ्राय पावडर कुठे मिळेल

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  6 หลายเดือนก่อน

      Fry Powder Number : 9892464713 / 9967106706

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @pravinhowale8172
    @pravinhowale8172 ปีที่แล้ว +8

    कोणताही पदार्थ भिजवताना जोपर्यंत त्याला आपण आपल्या हाताचा स्पर्श करत नाही तोपर्यंत त्यात आपल्या हाताची चव उतरत नाही असं म्हणतात तुमचे सगळेच पदार्थ चांगलेच असतात. पण ते बनवताना तुम्ही चमच्याचा वापर न करता हात वापरले तर त्या पदर्थाबद्दल आपुलकी वाटेल.

    • @thatspp4503
      @thatspp4503 ปีที่แล้ว

      Tyani haath lavoonach vade banavlet nahi ka?

    • @pravinhowale8172
      @pravinhowale8172 ปีที่แล้ว

      @@thatspp4503 ho pn . मळताना पण हातानी मळल असत तर .....

    • @thatspp4503
      @thatspp4503 ปีที่แล้ว

      @@pravinhowale8172 tumhi ek video tase banva aani upload kara... Pratyekacha aapla procedure asto.

    • @pravinhowale8172
      @pravinhowale8172 ปีที่แล้ว +1

      @@thatspp4503 हो पण आम्ही त्यांची सगळे व्हिडिओ आवडीने बघतो आणि आम्ही त्यांचे खूप मोठे फॅन आहोत तर फ्रेंड म्हणून आम्हाला त्यांच्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा पण शेअर कराव्याशा वाटतात आणि प्रेक्षक हक्कानी तिथेच बोलतात जिथे त्यांना आपुलकी वाटते

    • @thatspp4503
      @thatspp4503 ปีที่แล้ว +1

      @@pravinhowale8172 yes. Correct..

  • @ratnamalaghorpade4877
    @ratnamalaghorpade4877 ปีที่แล้ว +1

    👌

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 ปีที่แล้ว

    मस्त, सोपी रेसिपी. माझी आई असे रव्याचे शंकरपाळे करते. कणभरही मैदा नाही.

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad 🙏

  • @rashmijoshi4467
    @rashmijoshi4467 ปีที่แล้ว +1

    Where is the fry powder available in the US? Please give the information.

  • @poojajadhav3850
    @poojajadhav3850 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @samikshakawale6470
    @samikshakawale6470 ปีที่แล้ว +1

    आमची आजी' पोह्याचे पीठ' बनवत असे.ते आम्ही चहात भिजवून खात असू.
    ते पीठ बनवून दाखवा.

  • @poojajadhav3850
    @poojajadhav3850 ปีที่แล้ว +1

    😋😋😋😋😋😋😋😋

  • @minakshikharote5412
    @minakshikharote5412 ปีที่แล้ว +2

    मस्ततत..... मला fry पावडरची technique फार आवडली पण भेटत नाही...

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन ‘ खासियत बाजार’ भेट देण्यासाठी क्लिक करा
      www.khasiyatbazaar.com
      किंवा what’s app 7304494848
      @khaisyatbazaar
      अश्याचं परफेक्ट अस्सल रेसीपी साठी subscriber करा - khasiyat food n culture 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      TH-cam Facebook Instagram
      @khasiyatfoodnculture
      तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी - पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन खासियत बाजार
      शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती -
      खासियत बाजार भेट द्या -
      www.khasiyatbazaar.com
      किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८ / 7304494848

    • @minakshikharote5412
      @minakshikharote5412 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सर....
      आणि महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा....धन्यवाद

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @stheetpradnya
    @stheetpradnya ปีที่แล้ว +1

    मले तर अनारसे आठवण झाली.

  • @sujatachuvekar5959
    @sujatachuvekar5959 ปีที่แล้ว +2

    Kuhp chan online kashi fray pawadar magychi

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      khasiyatbazaar.com/shop/foodproducts/fry-powder-eat-fried-food-and-remain-healthy/

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว +1

      Thank you for first comment

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 ปีที่แล้ว +1

    Sir very nice 👍bake karu shakto?

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Karun bagha ekda , nahi jamli tar baking powder ghala

  • @swatikulkarni3972
    @swatikulkarni3972 ปีที่แล้ว +1

    fry powder kashi magavata yeil mala nashik la havi aahe..

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
      कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
      पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
      भेट द्या - www.khasiyatbazaar.com
      किंवा व्हा

  • @sumiyamujawar7545
    @sumiyamujawar7545 ปีที่แล้ว +1

    Sir konthi pawder samjl nahi jhy oil madhy takli thi

  • @samikshakawale6470
    @samikshakawale6470 ปีที่แล้ว

    ह्याचे आप्पे बनतील?

  • @virulovemummy
    @virulovemummy ปีที่แล้ว +1

    मला सपोट करा न

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Kay support hawa ?

    • @virulovemummy
      @virulovemummy ปีที่แล้ว

      @@MasteerRecipes mi maz chainl open kel ahe pn mla subscribr koni krt nhi

  • @NJ-yh4kz
    @NJ-yh4kz ปีที่แล้ว +2

    पदार्थ दाखवताना... डाव्या कोपर्‍यात लिहिलेली पदार्थाची नावे... जरा अजून बारीक अक्षरात लिहायची होती की...
    फारच ठळक मोठ्या अक्षरात लिहिलीय की 🤦
    काय पण एकेक असतात 🤦

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Ok sorry chuk zali आमच्या कडून

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz ปีที่แล้ว

      @@MasteerRecipes चूक सुधारावी इतकीच अपेक्षा.
      धन्यवाद माझ्या sarcastic कमेन्ट ला अतिशय नम्रपणे प्रत्युत्तर दिल्याबद्दल.