तोंडात विरघळणारा अस्सल घी म्हैसूर पाक | Original ghee Mysore Pak Recipe | Kanchan Bapat Recipes |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- #अस्सल #म्हैसूर #पाक #Original #Mysore #Pak
#Originalmysorepak #Kanchanbapatrecipes
साहित्य
1 वाटी बेसन
1 वाटी तूप
1 वाटी साखर
कृती
सगळ्यात आधी वड्यांच्या ट्रे मधे बटर पेपर लावुन घ्या.
आधी 2-3 मिनिटं बेसन कोरडं भाजुन घ्या. थोडा खमंग वास आल्यावर गॅस बंद करून बेसन चाळून घ्या. त्यात अर्ध तुप घालुन पेस्ट करून घ्या.
#Kanchanbapatrecipes
Pan मध्ये साखर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्या. छान तार आल्यावर त्यात तूप आणि बेसनाचं मिश्रण घाला. भराभर ढवळत रहा. गोळा होत आला की ट्रे मधे ओतून थापून घ्या.
#Kanchanbapatrecipes
झाकून ठेवा.. मध्यम गार झाल्यावर लांबट वड्या कापुन ठेवा. एकदम थंड झाल्यावर ट्रे उलटा करून वड्या काढून घ्या.
म्हैसूर पाक #maysurpak #gheemysurpak #Kanchanbapatrecipes #festivalrecipes
How to make mhaisurpak, how to make ghee mysurlaak, घीम्हैसुरपाक कसा करायचा, ghee mysur pak recipe, दिवाळी फराळ, दिवाळीसाठी स्मार्ट फराळ, दिवाळीसाठी मिठाई, sweets for Diwali, दिवाळीसाठी पक्वान्न, दिवाळीसाठी गोड पदार्थ,
कांचनताई ही चूक नसून अस्सल मराठी मोळं असण्याचा पुरावा आहे. आपण शक्यतो वड्या पाडताना चौकोनीच पाडतो पण तुपातला मैसूर पाक एवढा टेम्टिंग होता कि तोंडाला पाणी सुटले. खूप सुंदर पद्धत अप्रतिम 👌👌
😊 Soo sweet... खरंच बरोबर आहे हे.. Thanku so much 👍
छानच झालाय कि मैसूरपाक 1 no 👌👌👌😋😋😋
Thanku so much 😊
Khupch Chan paddhati ni ghee masur Pak banaun dakhwla so thanks
Thanku so much !
खूपच छान आणि सोप्या पध्दतीने समजावून सांगितली रेसेपी मी नक्की करून बघेन
Thanku so much !
केल्यावर सांगा मला कशा झाल्या ते.. 😊
छान पध्दतीने सांगितले आहे. व्यवस्थित समजले.
Thanku so much !
खूपच छान आणि करायला सोपी आहे रेसिपी
हो.. Thanku !
खूप मस्त.नक्की करून बघणार.
Thanku so much !
सांगा मला कसा झाला ते..
Waaa..!!
maatach
thank u kanchantai
Thanku so much 👍😊
Always welcome
Mast..👌7 its authentic Karnataki Maisur paak
Thanku so much!
Mast... Nakki try karin
Great 👍👍
सांगा मला कसा झाला ते..
Khup mast
Thanku !
Bhari👌👌👌... Thanks.
Thanku so much !
Welcome.. Stay tuned for more interesting videos !
Khupach chhan
Thanku so much !
Khup sundar
Thanku 😊
Kanchan taie paramparik zaalidar Mysore pak dakhva
To khara Ani paramparik Mysore pak aahe😊
Sure.. दाखवेन लवकरच..
सुंदर रेसिपी
Thank you so much!
खुप छान
Thanku so much !
Chan... Thanks for sharing 👍
Thanku n you are always welcome !
Samsung is mara 90
Chan
Thanku !
खुप छान कांचन ताई👍👌👌😊
Thanku so much !
छान सांगितलं
Thanku so much 😊
Mast
Thanku so much !
Chan.Diwalichya hardik shubhechch.
Thanku so much ! 😊👍
Happy Diwali to you too. Mast recepie. Infact mhantla tar easy ahe. Apan ugach karhin ahe asa mhanun karayla dhajat nahi but you as always explain so well ki confidence vadhato. Thnku 😊
Thanku so much 😊
खरच सोपी आहे रेसिपी.. फक्त तो पॉईंट लक्षात आला पाहिजे..
Thanks a ton for such a lovely compliment 😍
Maza korda zala hota
जरा पुढे गेली स्टेज... मी पहिल्यांदा केला तेव्हा माझाही तसाच झाला होता... तो improve करता येईल.. परत कढईत घेऊन त्यात किंचित पाणी घालून गरम करा...
Tumhala diwalichya manpurvak shubhecchha!!!
Thanku so much 🙏
तुम्हालाही दिवाळी शुभेच्छा 🙏
Mast happy diwali
Thanku !
Happy Diwali to you too !!
ताई खूप छान आहे ही रेसिपी !! मी नेहमी try करते मी फक्त तुमच्याच रेसिपी बघते .mistake केल्याबद्दल sorry म्हणू नका plzz .
Thanku so much 😍
You are always welcome Prachi !
छान मला तुपातला हवा होता ,धन्यवाद
व्वा छानच.. ट्राय करून बघा.. खुप छान लागतो.
Wow... I just love this mysore ghee pak.
Now I will try making....
Your small strainer is so cool....
That's great.. Do try it !
Thanks and always welcome !
Ekdam mast,Besan barik ghyayche ki ladvasathi gheto tase rawal ghyayche
Thanku so much !
नॉर्मल बारिक बेसन चालेल..
मिश्रण गोळीबंद झाले आहे का हे तपासून पाहण्यासाठी बर्फाच्या पाण्यात दोन थेंब टाकून पाहायचे
👍
Blue tray madhe ..green tray madhe..nantar plate madhe...vegle colour che distat...why?.and only 3 pieces dakhavlat...
ग्रीन ट्रेमधे वेगळी मिल्क केक आहे.. मी चुकून चौकोनी वड्या कापल्या, त्या Actually कशा असायला पाहिजेत हे दाखवण्यासाठी तो फोटो आहे.. बाकी प्लेटच्या रंगाप्रमाणे, त्यावर पडलेल्या लाइट कॅमेऱ्याचा angle या सगळ्याप्रमाणे त्यातल्या पदार्थाचा रंग बदलतो...
हा video केला तेव्हा मला प्लेट मधे कमी पदार्थ दाखवायला आवडायचं माझी तेव्हाची स्टाइल होती ती..
Stay tuned...
शेव करून दाखावा ताई दिवाळी साठी
माझ्या चॅनल वर शेव video आहे ऑलरेडी.. Please play list पहा
छानच
फक्त साहित्य description box मध्ये द्यावे. ही विनंती.
Thanku so much !
Sure.. देते description मधे साहित्य..
Kharach
साहित्य दिलय description box मध्ये
धन्यवाद.. 🙏🏻
Always welcome !
सुंदर 👌👌बेसन, तूप, साखरेचं प्रमाण gm.मध्ये किती घ्यायचं
Thanku !
वेळ मिळाला की मोजून सांगते..घरगुती वापरासाठी Normally मी वाटी वापरुन मोजते..
चौकोनीच छान वाटतायत,आणि थोडं वेगळ सुद्धा.बटर पेपर नसेल तर तूप लावल तर चालेल का?
Thanku so much 😊
हो चालेल तुप लावलं तर..
तुम्ही सुरुवातीला साहित्य सांगत जा. ह्या रेसिपीत तूप किती घ्यायचे ते सांगितलेले नाही
बाकी रेसिपी छान.
सुरुवातीला ट्रे दाखवून सांगितलय ना की हे एव्हढं सामान लागेल, त्यात तिन्ही वस्तु प्रत्येकी एक वाटी आहेत.. पण वेगळं तुप सांगितलं गेलं नाही... Sorry..
मी description box मधे साहित्य आणि कृती update केली आहे आता.. प्लीज बघा..
Thanks for informing.. 😊
Mast👌👌 pak kiti tari karaycha ..
एकतारी पाक करायचा
I m ur new subscriber. Mala kadbolichi authentic receipe haviy. Typical chitpavni. Tumhi karal ka pl.🙏🙏
Sure.. दाखवेन लवकरच..
अलीकडे खांदा त्रास देतो, काही भाजणं वगैरे जमत नाही. असे पदार्थ ओव्हनमध्ये कसे करायचे ते दाखवू शकाल का?
Ok.. दाखवेन लवकरच
Yat.. milk powder ghetali tar mysore pak nahi pan besan burfi mast lagate
Ohhk.. मी करुन बघेन.. Thanku !
maaf kar diya ......Mysore pak chan zalay na ...mag zale
😃😃 So sweet of you.. Thanku so much !
@@KanchanBapatRecipes mala tula khup recipes sangayachya ahet ani homework pan dyayacha ahe
.BTW me Hawkins cha steel pressure cooker ghetla .for onr dish meal
Khup mast
Thanku !