शाहू महाराजांनी उमेदवारी मागे घेण्याचं निर्णय का घेतला? सुनिल मोदींनी केला खुलासा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 419

  • @Onthemiasion
    @Onthemiasion หลายเดือนก่อน +178

    खुळ्यात काढायचे काम आहेत😂.... कोल्हापूरच पब्लीक तेवढं हुशार आहे.. बंटी गेला दम दाखवुन

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म หลายเดือนก่อน +14

    कोण महाराज ? राजेपण 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर संपले आहे..विषाळगडच्या हिंदू जनतेस अतिरेकी म्हणणारा खासदार असू शकत नाही...राजू लाटकर मुळे पडणार हे माहीत झाल्याने कोणतेही सामाजिक कार्य नसणाऱ्या सुनेने माघार घेतली...थापा जनतेस मारू नका..लोक खुळे नाहीत...

  • @sandipchougule5927
    @sandipchougule5927 หลายเดือนก่อน +107

    लाटकर च्या वडलांचा फोन आला आणी महाराजनी.....उमेदवारी बाहल केली.......एव्हड्या दिवस इच्छुक उमेदवार सांगत होते तेवा..... काय कानात बोळे घातले होते का ....?...... मान ठेवचा असेल तर कोल्हापूरच्या जानेतेचा ठेवा.... नेत्यांचा नको......... 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩........

    • @sunilpatil-zt5bs
      @sunilpatil-zt5bs หลายเดือนก่อน

      Latkar cha baba cha call aala aani modi gapa basala shakya ahe kay

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 หลายเดือนก่อน +48

    Kolhapuratil खुनशी वृत्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय त्यामुळं कोल्हापूर कोण एका माणसाच्या हातात नसून जनतेच्या हातात आहे he दाखवून द्यावं
    ….एक सामान्य कोल्हापूरकर

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg หลายเดือนก่อน +145

    एवढे मोठ्या मनाने माघार घेतली तर तुम्हाला ते निवडणूक कार्यालया बाहेर का सुनावत होते?😄 आणि राणी साहेबांनाही का ओरडत होते?
    म्हणजे सुखासुखी हे झालेले नाही. ते आत्ताच्या काळातील शाहू महाराज आहेत...समजून जा...😄
    सगळ्यांचीच गेली. आणि एकदा बूँद से गयी वो हौद से नही आती|

    • @mahendrakamat5960
      @mahendrakamat5960 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @akashsalokhe2503
      @akashsalokhe2503 หลายเดือนก่อน +1

      Brobr😂

    • @AjayGaikwad-df9gf
      @AjayGaikwad-df9gf หลายเดือนก่อน

      😂

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 หลายเดือนก่อน +1

      शाहु महाराजांचे विचार काय आहेत हे सर्व जनतेने पाहिलं आहे. म्हणुन आपण कितीही वकीली केली तरीही काही फरक पडनार नाही.

  • @sangramdeshmukh3768
    @sangramdeshmukh3768 หลายเดือนก่อน +100

    मी पुडल्यावेळी खासदारकीच्या निवडणुकीला नक्की महाराज साहेबाना फोन करणार आणि उमेदवारी मिळणार

    • @sanjaykurale9006
      @sanjaykurale9006 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😅😅

    • @pandurangpatil4263
      @pandurangpatil4263 หลายเดือนก่อน +11

      फक्त उमेदवारी माग नाहीतर गादी पण देतील ते😂😂😂

    • @ganeshpatil-mq9cg
      @ganeshpatil-mq9cg หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

    • @ganeshpune258
      @ganeshpune258 หลายเดือนก่อน

      ​@@pandurangpatil4263जसा विशाळगड दिलाय

    • @harshadvarute2118
      @harshadvarute2118 หลายเดือนก่อน

      एक नंबर

  • @kotankars
    @kotankars หลายเดือนก่อน +52

    ती सगळं खरं पन
    काँग्रेसचं त्वांड देशामदी काळं केलंसा की!

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 หลายเดือนก่อน +83

    😂😂😂😂
    एवढी जबरदस्त स्टोरी तर साऊथ मूवी मध्ये पण नसते 😅

    • @ankitapatil1138
      @ankitapatil1138 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @SatyajitLavate
      @SatyajitLavate หลายเดือนก่อน

      😂😂😂😅😊😅😅😂😂😂

    • @darklove558
      @darklove558 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Sm_7887-t5f
    @Sm_7887-t5f หลายเดือนก่อน +43

    कोल्हापूरच्या जनतेला खुळ्यात काढायचं बंद करा साहेब 🙏🏻

  • @Viraltadka17
    @Viraltadka17 หลายเดือนก่อน +52

    थापा ठोकतात हे. आधीच एका गरीब माणसाची उमेदवारी काढून घेताना लाज वाटत नाही का

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 หลายเดือนก่อน +32

    सुनील मोदी महाराज तुमची चांगली स्तुती करताना दिसत होते

  • @vijaykumarchopade7655
    @vijaykumarchopade7655 หลายเดือนก่อน +25

    दिलेली उमेदवारी काढून घेताना हे सुचलं नाही का ? फॉर्म भरण्यापूर्वी हा विचार आला नाही का ? सामान्य जनतेचा रोष समजल्यावर लक्षात आले का ? सुनील मोदी आपण कितीही फेकाफेकी करा ये पब्लिक है सब जानती है |

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg หลายเดือนก่อน +50

    मोदी तुमचं सगळं मान्य आहे तुम्ही कोल्हापूर शहर उत्तर चे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ही हक्काची सीट शिवसेनेला गमवावी लागली याची जबाबदारी घेऊन पहिल्यांदा तुम्ही राजीनामा द्या

    • @SandeepKamble-cy8pl
      @SandeepKamble-cy8pl หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे उत्तर मध्ये शिवसेना ( उ बा टा गट ) यांची होती कश्यासाठी काँग्रेस ला सोडली उगचच

  • @ashokpatil4930
    @ashokpatil4930 หลายเดือนก่อน +13

    छत्रपती घराण्याची विनंती बेदखल करणाऱ्या, व बंटी पाटील साहेब यांची विनंती न ऐकणाऱ्या मगरुर, घमेंडी, राजेश लाटकर याला पराभूत केलेच पाहिजे 👍👍

  • @maheshchougule6788
    @maheshchougule6788 หลายเดือนก่อน +16

    [11/5, 10:07 AM] Mahesh Chougule 🙂🙂: वाघ फसवणार होता राजेना बंटी ची ताकद सगळी लाटकरच्या बाजून लागणार होती म्हणून उमेदवारी मागे घेतली
    [11/5, 10:10 AM] Mahesh Chougule 🙂🙂: कारण पेठेतील मतदान राजे आणि क्षीरसागर यांच्यात विभागणी होणार आणि उपनगर भागातील मतदान लाटकर ला 1साईड करायच अस विचार होता म्हणून लाटकर। ला उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रत्यन केले नाही त

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i หลายเดือนก่อน +6

    हाच खुलासा येणार हे जनतेला अगोदरच माहिती होता पण खुप मोठी घडामोड झाली हे सर्व नियोजनाचा आभाव दर्शवितो.

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 หลายเดือนก่อน +18

    कोल्हापुरातील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एवढाच कळवळा त्यांना आहे तर मग आपल्या सुनेला काँग्रेस पक्षाचे तिकीट मागायचे कशाला.😂

  • @Aj.kolhapur9624
    @Aj.kolhapur9624 หลายเดือนก่อน +38

    खासदारकीच्या निवडणूक वेळी पण सर्वसामान्य व्यक्तीलाच उमेदवारी देणं गरजेचं होतं ना मग ?

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 หลายเดือนก่อน +12

    राजू लाटकर पण मोठेपणा दाखवू शकले असते ना? त्यांना राजघराण्याविषयी respect का नाही?

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi หลายเดือนก่อน +20

    शाहू महाराज थोर नेते...
    महान कर्तृत्व आणी त्यागाची परंपरा...
    मान गादी ला मत पण गादी लाच.
    जय शिवराय... जय शाहू

  • @mlalssakantkavade7960
    @mlalssakantkavade7960 หลายเดือนก่อน +1

    सामान्याचे तिकीट कॅन्सल करून स्वतः ज्या वेळेला महाराज तिकीट स्वीकारले तेव्हा कुठे गेला न्याय

  • @maheshchougule6788
    @maheshchougule6788 หลายเดือนก่อน +29

    साधा नगरसेवक तुमच ऐकत नाही काय उपयोग तुमच्या नेत्याचा

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर หลายเดือนก่อน +1

    काहीही सांगू नका शाहू महाराज यांचा अपमान आणि सतेज पाटील यांनी केलेली दमबाजी लपवण्यासाठी हे दाखवलं जातं आहे पण लोकंवेडी नाहीत लोकांना सगळं कळत अपक्ष उमेदवार माघार घ्यायला तयार झाला नाही त्याच्या कडून सुनबाई चा पराभव नको म्हणून माघार घेतली आहे शेवटी झाकली मूठ महत्तवाची असते

  • @sourabhpatil05
    @sourabhpatil05 หลายเดือนก่อน +23

    आता मी काय करतो पुडच्या खासदारकीला अर्ज भरतो आणि महाराजांनकड न्याय मागतो मी पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे..😅 तुम्ही काहिही सांगायला आणि आम्ही ऐकायतला जनता काय खुळी दिसते का? सुनिल मोदी तुम्हाला , तुमच्या नावातच (scam) आहे मोदीजी!.🫡😅😅

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 หลายเดือนก่อน +3

    गादीचा मान राखायचा होता तर सुनेला का उभे केले,पक्षात अनेक लोक होते उमेद्वारीला.
    😢

  • @shailajakalekar5490
    @shailajakalekar5490 หลายเดือนก่อน +46

    काय वेडं समजता कि कोल्हापूर जनतेला

  • @nileshpisal4112
    @nileshpisal4112 หลายเดือนก่อน +30

    हे सगळं ठरवून चालू आहे तू कर रडल्या गत मी करतो हसल्या गत
    कायपण करा निवडून येणार धनुष्य बाण

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 หลายเดือนก่อน +22

    आपल्याच घरातील एक स्त्री पुढे जाईल हे बघून पुरुषी अहंकार जागा झाला आणि माघार घ्यायला लावली हे दिसलं

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 หลายเดือนก่อน +24

    छान स्टोरी 😊

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 หลายเดือนก่อน +1

    ५० वर्षे महाराष्ट्राचे राजकारणात आसलेल्या श्री. शरद पवारांनी, चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद उपभोगल व एकूण २५ वर्षे महाराष्ट्राचे सत्तेवर राहीलेले आहेत. आशा श्री.शरद पवारांनी महाराष्ट्राचे विकासासाठी कोणत्याही शाश्वत योजना सुरू केल्या नाहीत केवळ जातीपातीचे, गुंडगिरीचे, भ्रष्टाचाराचे,घराणाशाहीचे, गुन्हेगारीचे, नौकरशाहीच, अल्पसंख्याक लांगूलचालन,घरफोडीचे परंपरा रूजवली. दाऊदशी कोणाचे संबंध? तुतारी गाडा घराणेशाही संपवून टाकू 🎉

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 หลายเดือนก่อน +23

    नौटंकी करून काही फायदा नाही.लाटकर लढणार होते म्हणून फाटली

  • @theidealschool8603
    @theidealschool8603 หลายเดือนก่อน +5

    चव्हाण बंधूंनी दंगा केला तेंव्हाच अजिंक्यताऱ्यावर हा काल पर्यंतचा अख्खा प्लॅन ठरला असावा का 🤔
    #मीदिलेलाचउमेदवारराहिलापाहिजे

  • @explorer515
    @explorer515 หลายเดือนก่อน +5

    ठरवलेला प्लॅन सहानुभूतीसाठी आंणी कार्यकर्त्यांना शमावण्यासाठी

  • @SangramJitakar-ic4qx
    @SangramJitakar-ic4qx หลายเดือนก่อน +8

    महाराजांचे विचार चांगले आहेत🎉🎉🎉🎉

  • @rajivk1973
    @rajivk1973 หลายเดือนก่อน +4

    PR चालू आहे... अंदारकी बात कुछ और है... ज्या प्रकारे मधुरीमा यांना खेचून ओरडून नेले ते कॅमेरा वर सगळ्यांनी बघितले आहे

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 หลายเดือนก่อน +30

    फार मोठे मन आहे महाराजांचे म्हणून माघार सर्वसामान्य कार्यकत्याला बळ देणार .

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 หลายเดือนก่อน +2

      4 divas Aadhi maghar ghaychi hotina pakshacha umedvar deta aala nahi na

    • @mtnl259
      @mtnl259 หลายเดือนก่อน

      🤦‍♂🤣🤣🤣🤣🤣

  • @vishalpatil3100
    @vishalpatil3100 หลายเดือนก่อน +13

    वा काय कॉन्फिडन्स आहे खोटं बोलण्याचा नाद खुळा तुमचा

  • @santoshpandit2276
    @santoshpandit2276 หลายเดือนก่อน +5

    पटेल असा तरी खुलासा करा हो!
    असं होतं तर महाराजांनी तुम्हालाच का रागाने विचारले की, हीच लोकशाही का?

  • @rajurao2356
    @rajurao2356 หลายเดือนก่อน +57

    सतेज पाटील यांनी खालील वाक्य कोणाला वापरली?
    १: झक मारायला मला तोंडघशी पाडलं का
    २: दम नव्हता तर उभ राहायचं नव्हत ना मग
    ३: मी पण माझी ताकत दाखवली असती
    राजर्षि शाहू महाराजांच्या घराण्यातील कुलवधू आहेत मधुरीमाराजे त्यांच्या बद्दल या भाषेत बोलायची लायकी कोणाचीही नाही मात्र हा अपमान गिळून चालणार नाही. हा अपमान फक्तं तुमच्या कुटुंबाचा नसून सकल समाजाचा आहे...पण सतेज पाटील महविकास आघाडीचा असल्याने मराठे सतेज पटलाना सपोर्ट च करणार💪🏻 हेच जर कोणी bjp वाला बोलला असता तर मराठ्यानी त्याला कोलला असता✊🏻 महाविकस आघाडी वाल्यांना सगळ माफ आहे

    • @SandeepDandage-mc6js
      @SandeepDandage-mc6js หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @amshinde1284
      @amshinde1284 หลายเดือนก่อน +1

      आजचा लोकमत , पुढारी, सकाळ पेपर वाचा त्यात आहे सगळं , fake news वे विश्वास ठेवू नका

    • @BingeMarathi
      @BingeMarathi หลายเดือนก่อน +5

      राजेशाहिचा न्याय नको होता तोंडावर कशाला पाडलं आधीच सांगायचं ना लढणार नाही म्हणून

    • @KerbaAmbekar-jy5ud
      @KerbaAmbekar-jy5ud หลายเดือนก่อน +1

      एकदम करेक्ट ☝️

    • @santoshvathare8195
      @santoshvathare8195 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर आहे

  • @harh908
    @harh908 หลายเดือนก่อน +10

    छ्त्रपती घराण्याचा गेम करणाऱ्या लाटकर ला पाडलं पाहिजे, दुसऱ्या पक्षातून येवून काँग्रेस ची उमेदवारी कशाला पाहिजे याला, छ्त्रपती घराण्याने विनंती करून सुद्धा याने माघार घेतली नाही आणि नॉट रीचेबल राहून त्यांनाच माघार घ्यायला भाग पाडले, आता गोड गोड बोलून संधीचा फायदा घेत आहे

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 หลายเดือนก่อน +3

    लोकसभेला गादीला मान आणि विधानसभा निवडणुकीत गादीचा अपमान

  • @mlalssakantkavade7960
    @mlalssakantkavade7960 หลายเดือนก่อน

    नवे नवे अर्ज भरताना लाखो समर्थकांच्या साक्षीने अर्ज भरला तेव्हा सामान्य कार्यकर्ता दिसला नाही का

  • @इन्सानियत-ट2र
    @इन्सानियत-ट2र หลายเดือนก่อน +2

    साफ खोटं आहे... 💯% एवढ्या मोठया निर्णयावर सतेज ना घेतलं नाही बरोबर.... राजे बंटी ना घेऊन लाटकर च्या घरी का गेले नाही अशी बरंच प्रश्न आहेत दादा....!!!!

  • @maulicaraja
    @maulicaraja หลายเดือนก่อน

    राजू लाटकर तर कर्नाटकात देवाला गेले होते
    आणी तुम्ही म्हणता तेना भेटून आलो 😂😂

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 หลายเดือนก่อน

    सॅल्यूट महाराजांना. 🙏

  • @aayeshasayyad2708
    @aayeshasayyad2708 หลายเดือนก่อน

    Well done 👍

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 หลายเดือนก่อน +1

    कोल्हापूरच्या राजकारणात पण कुणीतरी
    मोदी सक्रिय आहेतं?? हे बघून धन्य वाटले...!!

  • @adityapatil-ds3dp
    @adityapatil-ds3dp หลายเดือนก่อน

    विषय राजू लाटकर यांना निवडून आणायचा होता...... हे लोकांना कळालं आहे

  • @तुम्हीआम्हीखेळीमेळी
    @तुम्हीआम्हीखेळीमेळी หลายเดือนก่อน +2

    जसं सांगत आहेत तस सहज नाही घडलं....
    सारावासारव आहे..
    पब्लिक है सब जानती है..

  • @chandukumbhar1387
    @chandukumbhar1387 หลายเดือนก่อน

    नेत्याचा खड्डा काढा.
    🏹🏹विजयी करा.
    तरच कोल्हापूर खड्डे मुक्त होईल. 🚩🚩🚩🚩🏹🙏🙏

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 หลายเดือนก่อน +5

    नंतर सुचलेली रचलेली कहाणी सुंदर आहे!

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg หลายเดือนก่อน

      @@kishorkavathekar6666 😄

  • @sachinjadhav2922
    @sachinjadhav2922 หลายเดือนก่อน +3

    3:10 या सगळ्या घोळात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल याबद्दल आपल्याला खात्री वाटते का, नाही आला निवडून तर त्याला जबाबदार कोण

  • @amitchoudhari1829
    @amitchoudhari1829 หลายเดือนก่อน +1

    मायला मला पण द्या उमेदवारी महाराज... ओ महाराज ऐका एवढं गरीब कार्यकर्त्याच व 🙏

  • @rajanikantkatekar515
    @rajanikantkatekar515 หลายเดือนก่อน

    Nice decision Maharaj saheb

  • @vinayakshinde8601
    @vinayakshinde8601 หลายเดือนก่อน +3

    काल राष्ट्रवादीतून आलेला नगरसेवक ऐकत नाही नेत्याचे

  • @Snookerking_1000
    @Snookerking_1000 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर uttar cha ekch Dhanya Wagh राजेश क्षीरसागर साहेब 👑💥

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 หลายเดือนก่อน

    Great
    Salute to Maharaj ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantpatil-yz6nr
    @prashantpatil-yz6nr หลายเดือนก่อน

    ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका सतरा घरे बदलून हा आता ह्यांच्याकडे आला आहे

  • @Sagar1212-z4k
    @Sagar1212-z4k หลายเดือนก่อน +2

    तुम्ही जे सांगत आहात ना मग तुम्हाला का बोलले महाराज आणि तुमच्या वर कोण विश्वास ठेवणार तुम्ही तर सगळ्यात जास्त पक्ष बदलू माणूस आहात

  • @samadhanmuravane
    @samadhanmuravane หลายเดือนก่อน

    मोदी साहेब .काल तुम्ही तेथे होता व पत्रकार ही होते कालच का तुम्ही असं सांगितलं नाही . जनता फार हुशार आहे साहेब

  • @rndeokar1159
    @rndeokar1159 หลายเดือนก่อน

    वा राजे 🙏🙏🙏🙏🙏 शब्द म्हणजे शब्द.

  • @navnathbirje8189
    @navnathbirje8189 หลายเดือนก่อน +1

    खरंच महाराज महाराज आहेत

  • @pratapsutar2829
    @pratapsutar2829 หลายเดือนก่อน

    🎉खूप खूप शुभेच्छा माघार घेऊन काँग्रेस सिमें

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt หลายเดือนก่อน +20

    हा सांगतोय एकमेव साक्षीदार आहे. करा की खोटं यालाच माहिती😂

  • @narayanindolikar7899
    @narayanindolikar7899 หลายเดือนก่อน

    खासदारकीचा राजीनामा पण द्यावा नि पोट निवडणुकीत एखादा कार्यकर्ता उभा करावा

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 หลายเดือนก่อน

    Shahu Chhatrapati s stand is a afterthought….

  • @vikasmane9417
    @vikasmane9417 หลายเดือนก่อน +9

    खोटं बोल खरं रेटून बोल

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 หลายเดือนก่อน

    Chha. Shahu Maharaj zindabad !

  • @shivshahirdilipsawant4824
    @shivshahirdilipsawant4824 หลายเดือนก่อน

    असा असावा कार्यकर्त्यांचा विचार करणारा राजा
    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराला साजक निर्णय
    मुजरा आपणास महाराज व मधूरीमाराजे मालोजीराजे
    त्यागी राजा

  • @adityapatil-ds3dp
    @adityapatil-ds3dp หลายเดือนก่อน

    सगळं ठरवून कार्यक्रम केला आहे टायमिंग तेन पाठ केले आहेत

  • @arunshingade3269
    @arunshingade3269 หลายเดือนก่อน +1

    मग पहिली उमेदवारी राजू लटकरणा दिली होती मग राजे ना तिकीट का दिले लाटकर ना डावलून... काय ही हि

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय भीम जय क़ांतीकारक जय संविधान लोकशाही मध्ये राजेंनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य उत्तम आहे.

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @rajendradesai4099
    @rajendradesai4099 หลายเดือนก่อน +14

    खुळ्यात काढा जनतेला 🤣😂🤣😂

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 หลายเดือนก่อน

    आशे दिलदार राजे पाहिजेत या पुढे सर्व सामान्य जनतेच्या आशा पुर्ण करतील

  • @ajitkamble846
    @ajitkamble846 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराज की जय. कोल्हापुरात शाहूंचा विचार अजूनही जिवंत आहे. राजांनी दिली कार्यकर्त्यांना संधी. मोठ्या मनाचा राजा

  • @ResearchLogical
    @ResearchLogical หลายเดือนก่อน

    माघार घेतली नसती तर गेम होणार होता

  • @amitmukhare1045
    @amitmukhare1045 หลายเดือนก่อน +5

    आहों मोदी साहेब हात चिन्ह गायब झाले की मशीन वरून😂😂😂😂😂😂सगळी मोदींची कृपा😂😂😂😂

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 หลายเดือนก่อน +2

    असं राजकारण नसतंय... पक्षाला महत्त्व देणे गरजेचे आहे.... सर्वसामान्यांचा नेता राजू लाटकर निवडणूक लढवतात त्यांना आमच्या शुभेच्छा...

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 หลายเดือนก่อน +17

    बंटी ना झक काढली महाराजांची.. जाहीर निषेध

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 หลายเดือนก่อน +1

      आबे zatya ते महाराजना नाही तर जय घाटगे ना बोलत होते मालोजीराजे चा कार्यकर्ते

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 หลายเดือนก่อน +1

    खोटं बोलत आहेत हा ,खरं कारण वेगळ आहे.

  • @pankajpatil8737
    @pankajpatil8737 หลายเดือนก่อน +2

    सतेज पाटील यांनी छत्रपती घरण्यावर बोलतांना मर्यादयेत बोलावे

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 หลายเดือนก่อน +3

    लाटकर ने दगा दिलाय ......

  • @SatyajitLavate
    @SatyajitLavate หลายเดือนก่อน +13

    राजू लाटकर यांना निवडून देऊ नका. त्यांना कळेल. नाहीतर पुढे असेच करणार सगळीजण

    • @harh908
      @harh908 หลายเดือนก่อน +2

      💯💯💯 बरोबर आहे, छ्त्रपती घराण्याचा गेम करणाऱ्या लाटकर ला पाडलं पाहिजे, दुसऱ्या पक्षातून येवून काँग्रेस ची उमेदवारी कशाला पाहिजे याला, छ्त्रपती घराण्याने विनंती करून सुद्धा याने माघार घेतली नाही आणि नॉट रीचेबल राहून त्यांनाच माघार घ्यायला भाग पाडले, आता गोड गोड बोलून संधीचा फायदा घेत आहे

  • @DrGajendraPawarAayurved
    @DrGajendraPawarAayurved หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो...

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 หลายเดือนก่อน +4

    लय थोर हाईत महाराज.
    फुरोगामी म्हणजे काय?
    तुमचा पक्ष ,उमेदवार विजयी झाला की मग लोकशाही वाचली?
    लय बेस इचार हाय .

  • @abhijitbhagat7210
    @abhijitbhagat7210 หลายเดือนก่อน

    भावी मुख्यमंत्री बंटी पाटील साहेब. एकच नेता पाटील साहेब

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 หลายเดือนก่อน

    हे स्वतःच नरेंद्र मोदी असल्यासारखेच बोलतायत

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 หลายเดือนก่อน

    "डाल में कुछ कला है क्या पुरी डाल ही काली है आयला काय समजना "🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤣

  • @azharmokashi
    @azharmokashi หลายเดือนก่อน

    शेवटी हे पण मोदीच आहेत, खर तर बोलनारच 😂

  • @DattatrayTembhurnikar
    @DattatrayTembhurnikar หลายเดือนก่อน

    श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिंदाबाद..

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k หลายเดือนก่อน

    शाहू महाराजांच्या म्हणणं असा आहे की सामान्य कार्यकर्त्यांच्या साठी मी मधुरीमाराजे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली 😅 मग हाच सुविचार आपण स्वतः जेव्हा खासदारकीचे तिकीट घेतलं तेव्हा का सुचला नाही

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o หลายเดือนก่อน

    बाण भारी पडला कोल्हापूरला

  • @ranjeetvasudev5228
    @ranjeetvasudev5228 หลายเดือนก่อน

    काहीही,,, माघार घ्यायला गेलेल्या ठिकाणी स्पष्ट महाराजांच्या चेहरा वरून दिसतंय माघार महाराजांनी घ्यायला सांगितल कि मालोजीराजेंनी,,माघार घ्यायचीच होती तर अगोदरच अर्ज भरायचा नाही,,

  • @azharmokashi
    @azharmokashi หลายเดือนก่อน

    हा विचार शेवटच्या दिवशी ३ वाजताच का आठवला 😂

  • @politicshandler5555
    @politicshandler5555 หลายเดือนก่อน

    Script रंगवली शेवटी 😂

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 หลายเดือนก่อน

    खुळ्यात काढायला कोल्हापूर कर च मिळेल काय...

  • @vikrammali6394
    @vikrammali6394 หลายเดือนก่อน

    दया दाल मे कुछ काला नही,पुरी दाल ही काली है..😂

  • @sagar____creation
    @sagar____creation หลายเดือนก่อน

    या राजकारणी लोकांना कोल्हापूर कर येडे वाटले का... 🔥साहेब तुम्ही आम्हाला येडे बनवला तर आम्ही पण तुम्हाला पेढे चारू 😂

  • @vikassawant6711
    @vikassawant6711 หลายเดือนก่อน +1

    शाहू विचार जपला महाराजांनी.. ❤