एक दिवस देसाई माणूस हा भारताचे पंतप्रधान होतील असे दिसत आहे त्यानंतर ते अमेरिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष होण्याची तयारी देसाई माणसाकडून होणार आहे जगातील सर्वात हुशार माणूस आहे
आरोपीला अटक देसाई साहेब वीज 22 दिवसांनी केली ही तुमची पोलीस खात्याची लायकी तुमचं पोलीस खातेच पुरावा नष्ट करताय पोलीस खातं तुमचं वाल्मिक करायच्या लोकांना मिळालेला आहे
ह्याला काय माहित विमल द्या ह्यांना काय घंटा कारवाही होणार एवढी कडक कारवाही करू नका तुमचा आमदार धस साहेब पुरावे देतात तरी कारवाही होत नाही तर आजुन काय पुरावे पाहिजे ह्यांना
आरे बाबा दिंडी महीनां झालायं कधीं सापडणार आरोपी काय बोलतात तुम्ही लोकांला येड्या तर काढायचं नाहीं नाहीं तर सरकाराला भावपूर्ण श्रद्धांजली द्या यला काईच हारकत नाही
साहेब बेस्ट कर्मचारी दोन वर्ष रिटायर झाले त्यांना ग्रॅच्युईटी सर्विस मिळत नाही आणि सर्व मराठा मराठी कामगार आहेत बीएसटीमध्ये 30 32 वर्षे नोकरी करून त्यांना सर्विस मिळत नाही याच्यावर जरा मेहरबानी करून लक्ष घाला
हे परत आरक्षण वेळ सारखीच भाषा बोलतात..ते म्हणायचे कुणाचे ताटातले काढून आरक्षण देणार नाही... तसेच आता म्हणायला लागले की कुणालाही सोडणार नाही,पण एक अजून मोकाट आहे,आणि एक तर मस्त एसी मध्ये बसून सगळ सूत्र हलवतो आहे
गोड बोला हो
सरकार ला भावपुर्ण श्रद्धांजली
आपण सरकारला श्रद्धांजली अर्पण करतो आणि तेच सरकार पुन्हा पुन्हा उडवून घेतो😅
धनंजय मुंडे चा मंत्रिमंडळातून का हाकालपट्टी करत नाही
होणार नाही, कोणाच्या दबावा पोटी कोणावर अन्याय होऊ नये
Encounter honar ahe
राजे बोला मराठी माणसाचा खून झाला आहे न्याय कधी देणार मराठी नेते झोपल
😂😂😂😂😂 आर्धे आरोपी स्वतः जमा झालेत.....आणि तुम्ही काय शेंगा हांता 😂😂😂
सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
धन्या अजून किती दिवस मोकाट सोडायचं. आरोपी एकच नाही त्यात मुंढे पण बाकी आहे
शेमण्या बुल्ल्या भाषा नीट वापर
Dhanya
धन्या तु निवडून कसा येतो ते बघतो पुढच्या वेळी 😡😡😡
@@57kmph कोणत्या मतदारसंघातील आहेस तू
@@Rameshd3u बापाला वळखीलं नाही का, 😅😅
शिंदे साहेबांनी मस्साजोग ला भेट देऊन देशमुख कुटुंबीयांना आश्र्वस्त करावे....
गोड बोलत आहेत हे सोळा महीन्या पासून चालू आहे
हा कोण आहे
याचं स्वतःच्या तालुक्यावर लक्षण नाही
पाटण तालुक्यात सुद्धा काही घटना होतात तिथे यांचे लक्ष नसतं
Hyachech karyakarte gund aahet. Adikaryanna tras detat.
फटाफट धनंजय चा राजीनामा घेऊन अटक सत्र चालू करा 🙏🙏🙏🙏🙏😚😚😚😚😚
धन्य ले घालत आहेस
काय चाललंय राजकारण ते खरं नाही ऐकू नाही द्यायचा आहे तर हे नुसतं राजकारण चाललंय
शंभूराज साहेब तुम्ही शेंगा हाणू नका
असले नेते आपल्याला लाभले हेच आपले दुर्दैव😥
मंत्री आसुन माहिती नाही की आरोपी ला अटक नाही झाली तर शरण आलेत 😡
अजित पवार, धनंजय, फडणवीस हे वाल्मिक कराड ला वाचवणर...३०२,३०७ चा गुन्हे दाखल करा मोकोका लावा....
अक्कल नसलेल्या लोकांना निवडून दिले की असेच होणार
अहो राजे साहेब ते सिलेंडर झाले ते मनाने आले पोलिस स्टेशनला पोलिसांना यश कुठे आला आहे आरोपी ऑटोमॅटिक सरेंडर झालीत
एक दिवस देसाई माणूस हा भारताचे पंतप्रधान होतील असे दिसत आहे त्यानंतर ते अमेरिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष होण्याची तयारी देसाई माणसाकडून होणार आहे जगातील सर्वात हुशार माणूस आहे
धनु चा राजीनामा ghe पहले
अरे लाज वाटली पाहिजे .. एवढं सगळं उघड असताना ... वाल्याला laa मोका कां लागत नाही
गोड बोल्या चाडगा
सरकार काही करणार नाही
माननीय देसाई साहेब सरकारला 35 दिवस झाले आरोग्य सापडणार आहेत गृहमंत्री मुख्यमंत्री काय करतेत त्यावर सांगा
Tu kha vimal😡
अजून कोणत्या गोष्टी तपासणी व्हायच्या बाकी आहेत?
स्पष्ट आरोपी कोण आहे हे लक्षात येऊन सुद्धा सरकार म्हणतय अजून तपासणी बाकी आहे.
महाराष्ट्र आकांत करतोय देसाई साहेब🙏 विचार करा जरा माणुसकी हाय का नाही
साहेब शेंबडे पोरग सांगल गुन्हेगार कोण आहे तुम्ही कशाला वाचवताय गुन्हेगार लोकांना
आदी खाऊन मग बोला😂😂
बघितली सकाळीच तुमचा पोलीस किती काळजी घेत होत धनंजय देशमुख हताश झाले आहेत पोलीस ने सांगितला 10 दिवस द्या सगळ्यांना शिक्षा देऊ
पुण्यात आरोपींना कोणी आश्रय दिला होता...
मंत्री धरा आणि अटकेत टाकून बोला म्हणजे न्याय होईल असे वाटते
1 फरार आहे अजून
एक महिन्यात काय कारवाई केली ?
बिजेपी नाच्चकी होत या मध्ये योग्य नाय द्या नाही तर नुकसान बिजेपी होइल... हत्त्या करणाराला शिक्षा व्हावी आणी पक्षाची उंची वाढवुन घ्यावी.. 🙏
फडणवीस व अमित शहा ला हे प्रकरण मिटविण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे त्या मुळे हे प्रकरण निकाली काढण्यात येईल
गुन्हेगार कोण आहेत हे स्पष्ट असताना अजून कसल्या तपासणी बाकी आहेत.???????
आपले दुर्भाग्य आहे आहो देसाई साहेब अटक नाही केल ते स्वाता आले आहे त हे लक्ष्यत ठेवा
अजित पवार आणि फडणवीस यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे म्हणजे पाहिजे
संपलं? संपलं? संपलं ?संपलं? आता न्यायाचं राज्य संपलं ? राज्य सुरू झालायं काय द्या चं
सर्व आरोपी पुण्यात भेटतात पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे भविष्यात आम्ही आमच्या मुलांना काय सांगायचं
आहे शंभूराजे देसाई साहेब जनतेला आता फक्त न्याय पाहिजे
राजे लक्ष दया जय शिवराय
Pankaja bahin aahe raje chi satara
तपास योग्य दिशेने चालू आहे देवाभाऊ गरहमंत्री मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ हे चाणक्य आहेत विश्वास ठेवा न्याय मिळणार
पाठीशी घालणार नाही
पाठीशी घालणार नाही
पाठीशी घालणार नाही
पाठीशी घालणार नाही
पाठीशी घालणार नाही
विषय संपला
जे जे काही सरकार विरोधी असेल ते यांनी काहीच ऐकलेल नसत कींवा यांना माहिती नसतं. हे विचारूनच सांगतात 😂😂😂😂😅😅😅😅😅
स्थानिक पोलीस खूप रक्षा करतेय ते पहिले महाराष्ट्राने
AJIT CHA BAAP AAHE DM 👑
आरोपीला अटक देसाई साहेब वीज 22 दिवसांनी केली ही तुमची पोलीस खात्याची लायकी तुमचं पोलीस खातेच पुरावा नष्ट करताय पोलीस खातं तुमचं वाल्मिक करायच्या लोकांना मिळालेला आहे
सरकार 100% कराडला वाचवणार आहे, कारण तो अजितदादा गटाला फंडिंग करतो त्यामुळं अजितदादा धनंजय मुंढे चा राजीनामा घेत नाही
आज जवळ तीस दिवस झाले आजून सगळे मारनारे पण सांपडले मग सरकार उपटतयका ह्याला जबाबदार सरकारच आहे
जाहीर निषेध सरकार चा
किती दिवस तपास करणार साहेब सगळे पुरावे समोर असताना
Mastermind la 302 lagnar ahe
Kalji nka karu
आजपर्यंत SIT कोणत्या प्रकरणात कडेला नेल ...कोणताच नाही .खंडणीचा पैसा दादा ला कमी होईल म्हणून आरोपी ला अभय देत आहेत
अरे काय खातो हा😅😅.खाऊन पिऊन . मज्जा आहे यांची...
तुमचा आदेश पोलीस पाळत नाहीत वाटतं......
वेळखावू धोरण
सरकारचा जाहीर निषेध मुख्यआरोपी वाल्या धन्याला पाठीशी घालतय
वाल्मिक कराड आधी मुंडे च्या घरी घरगडी होता आणी आता दाजी झालाय त्यामुळे त्यामुळेच त्याचवर कारवाई नाही
पूर्ण पाठी घालत आहेत आणि लाज वाटू द्या जरा. बिलकुल मूर्ख नाहीत लोक. पूर्ण मैनेज होत आहेत हे. फेल ग्रह मंत्री, मोदी ही सीएम बदलावा
अटक नाही शरण
फक्त आणि फक्त दोघांना सोडून😅
ह्याला काय माहित विमल द्या ह्यांना काय घंटा कारवाही होणार एवढी कडक कारवाही करू नका तुमचा आमदार धस साहेब पुरावे देतात तरी कारवाही होत नाही तर आजुन काय पुरावे पाहिजे ह्यांना
बीड पॅटर्न चा संबंध वाल्मीक - धनंजय - अजित असा संबंध असावा....
Mag walya var 302 ka lavla nahi
वाल्मिकी नी 50 खुण केली आहे तरी पण सरकार सबूत मागत आहे काय म्हणावे याला
गद्बारीचा भोगा आज वाजला
या सरकार ला लाज वाटली पाहिजे, गुन्हे दाखल करा म्हणून आंदोलन करावे लागते
हे सरकार डबल येणं म्हणजे सामान्य वरच्या मुंडी वर बसले आहे
मग इतके दिवस झाले सरकार म्हणून तुम्ही काय करताय काय शेठ उपसता आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
आरे बाबा दिंडी महीनां झालायं कधीं सापडणार आरोपी काय बोलतात तुम्ही लोकांला येड्या तर काढायचं नाहीं नाहीं तर सरकाराला भावपूर्ण श्रद्धांजली द्या यला काईच हारकत नाही
ही सगळी पिलावळ सारखीच आहे 😢
साहेब बेस्ट कर्मचारी दोन वर्ष रिटायर झाले त्यांना ग्रॅच्युईटी सर्विस मिळत नाही आणि सर्व मराठा मराठी कामगार आहेत बीएसटीमध्ये 30 32 वर्षे नोकरी करून त्यांना सर्विस मिळत नाही याच्यावर जरा मेहरबानी करून लक्ष घाला
ईव्हीएम सरकार
Sutradhar nirdosh,, आणि कोणालाही सोडणार नाही😂😂😂😂😂
वल्मिक. तूझा तिर्थरूप. हे हि जनतेची खात्री पटलीय
हे खात खात बोलतंय म्हणजे ह्यांना किती गांभीर्य आहे ह्या घटनेचं
निवडणूक आदी अंतरवली सराठी मध्ये पाय जिजवले आता काम जाल उडवा उडवी चे उत्तर द्या
हे सरकार फक्त आणि फक्त बोलत आहे काहीच करत नाही हे लोक
मतदान करूनच चुकी झाली😢
राजीनामा घ्या
हे परत आरक्षण वेळ सारखीच भाषा बोलतात..ते म्हणायचे कुणाचे ताटातले काढून आरक्षण देणार नाही...
तसेच आता म्हणायला लागले की कुणालाही सोडणार नाही,पण एक अजून मोकाट आहे,आणि एक तर मस्त एसी मध्ये बसून सगळ सूत्र हलवतो आहे
मग मास्टर माईंड कऱ्हाड कोण लागतो तुमचा
कधी लोक मेल्यावर सरकार
आरोपी आणि सरकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
अहो मराठा समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही का गप कुठे बसले तुमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब
majha
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावाल्मीक कराडलामोका लावा
कुठलाही पुरावा मिळू देणार नाही त
साहेब लोकां पेक्षा स्थानिक पोलिसांचीच भिती आहे. खोटे गुन्हे दाखल करायचे. गरिबांच्या किडन्याप झाला तरी तक्रार घेणार नाहीत.
लातूर व पूणे घटनेबाबत उदासीनता का??? ते मानवी जीव नाहीत का?????
वाल्मीक कराड तुमचा जावई आहे का ?.
ऐवढे.पुरावे.असुन.हे.काय.चाललय.
1कसा घावत नाही ते सांगा
कधी झाली आहे अटक झाली आहे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
राजीनामा का घेत नाहीत धनंजय चा
सरकार वर विश्वास राहीला नाही रे बाबा गुंडाराज चालु आहे
संशयईत का आरोपी