💯💯💯💯💯💯💯💯💯💥💥💥💥हा सतेज पाटील साहेबांचा game आहे. एका जागेवर मघर घ्यायला लावून सहानुभूती निर्माण करून 😮😮😮😮 कोल्हापुरातील उर्वरित जागांवर सहनुभतीचा फायदा करून घ्यायचा
सतेज पाटील साहेब काळजी करू नका समस्त कोल्हापूरची जनता तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे कारण तुम्ही सत्याचा राजकारण करत आहे. त्यामुळे विजय मात्र सत्याचाच होणार.
अगदी बरोबर, सुंदर नेतृत्व, रडून सहानुभूती घेतोय राजेंना villian खोटेपणाने ठरवतोय, विकास तर केलाच नाही वरून देशद्रोही काँग्रेस बरोबर आहे तेच सगळ्यात नीच गोष्ट आहे याची.
साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला कोल्हापूरातील जनता नक्कीच स्वीकारेल... कारण तुम्ही ऋतुराज सोडून आणखीन घरातील किंवा जवळचे उमेदवार उभे केले असता पण तस नाही केलात कारण तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देताय...
बंटी पाटील हे खूप चांगले नै्तृत्व आहे.. जनतेचा सच्चा नेता भावी मुख्यमंत्री सतेज पाटील यांच्या मागे महाष्ट्रातील जनता सदैव तुमच्या पाठीशी राहील.. लव्ह यु बंटी पाटील.. फॅन्स...
मा. शाहु महाराज . मा. संभाजी राजे मा. मालोजी राजे यांनी कॉग्रेस पक्षाला कमी लेखू नये तुम्ही तिकीट घेण्यास नको होते लोकसभा निवडणुकीत सर्व श्रेय कॉग्रेस कार्यकर्त याचे आहे . सर्वांनी एकदिलाने मा . बंटी साहेब यांना साथ द्या . कॉग्रेस ला दगा देणारे विसरणारे कोणाचेही चांगले होणार नाही
सतीश पाटील साहेब आम्ही तुमच्या मतदारसंघात नाहीत पण तुमची ताकद काय आहे हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती त्यामुळे तुम्ही एकदा यांना निश्चित जागा दाखवून द्या आणि अजिबात घाबरायचं रडायचं नाही कारण जनता सगळे माहिती जनता तुमच्या पाठीशी आहे म्हणून तर तुमचा असा आतून घात केला त्यांनी
बंटी पाटील साहेब तुम्ही कॉंग्रेस जिवंत ठेवलीत. खूप छान काम करत आहात. शाहू महाराज यांच्या पेक्षा तुमची ताकद खरच खूप मोठी आहे. नवीन उमेद आणि नवीन निश्चयाने उभे राहा. God bless you
गादिशी दगा झाल्याचं ऐकून होतो... पण गादीने दगा केल्याचं ऐकून धन्यच झालो. गादी कुणाची तर छत्रपतींची... दिलेल्या शब्दासाठी आयुष्य तारण ठेवणारा इतिहास आहे आमचा आणि ईथे स्वतला छत्रपतींचे वारस म्हणून मिरवणारे दगे फटके करत आहे.
सामान्य कार्यकर्तेच खरे राजे आहेत. पडो नाय तर जिंको लढणार म्हणजे लढणार. आणि हे राजांचे वंशज शेपूट आत घालून पळून जातात. बस झाल आता यांना पुन्हा संधी नाही.
@@umesh5469 हा भावा स्वप्नात पण आणि सत्यात पण महाविकास आघडीचीच सत्ता येणार आहे, बाकी तुझ्या स्वप्नात जर महायुतीची सत्ता येत नसेल तर सत्यात येण्याचा प्रश्नच उरत नाही😂
श्री सतेज पाटील एक सुसंस्कृत, प्रामाणिक, कर्तुत्ववान असे काँग्रेसचे नेतृत्व आहे... जनतेच्या मनातील जिगरबाज राजकीय नेतत्व..❤❤ जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤
Jara ekda manus ashil tr janun ghee bunty patil ka sharad pawar aani rashtravadi la Gelya khup vasha pasun ka jast support nahi karte.... Even congress ni pan bunty saheban sathi kahi nahi kela, कोल्हापुरात काँग्रेस मजबूत आहे तर ती ह्या माणसाचा geniue efforts mule
एकदा कोल्हापूरचा विकास बघा आणि मग बंटी साहेब म्हणा😂😂😂😂 रडून दिखावा करण्यापेक्षा कोल्हापुरातील लोकांसाठी काय तर विकास केला असता तर रडायची वेळ आली नसती हा कोल्हापूरच्या जनतेचा मिळालेला शाप आहे जे पेराल ते होईल😂💥🥺🤫
सतेज पाटील ,लक्षात घ्या प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस ह्या हलकट राजकारणात टिकत नाही. पाटील साहेब देव तूमचे कल्याण करो.सच्चा कार्यकर्ता म्हणून डोळ्यात पाणी आले.लढेल आणि जिंकेल
आजच्या दिवसभरातल्या घडामोडींमुळे संपूर्ण वातावरण बंटी पाटील यांच्याकडे फिरलं आहे, याला म्हणतात टायमिंग... बंटी पाटील म्हणजे टायमिंग ❤️🔥
💯💯💯💯💯💯💯💯💯💥💥💥💥हा सतेज पाटील साहेबांचा game आहे. एका जागेवर मघर घ्यायला लावून सहानुभूती निर्माण करून 😮😮😮😮 कोल्हापुरातील उर्वरित जागांवर सहनुभतीचा फायदा करून घ्यायचा
नोटा करा 👍👍👍👍👍
@@swapnilpawale9430तू बैल...ढवळ्या,pawalya.
नाटके
🚩🚩🙏💪💪
गादीशी दगा झाला हे ऐकलं होत पण गादीने दगा केला हे आज इतिहासात नमूद होईल...
बरोबर बोललात 🙏🙏
Dattak putra ahe te
Jarange chya nadala lagun pagal zalay te
Masti Ali ahee tula
@@nileshchavan6902 Kay chukich bollo
सक्षम व संवेदनशील नेतृत्व बंटी पाटील ❤
गद्दारी मान्य नाही ती पण राजघराण्याकडून, मी कोल्हापूरचा नाही परंतु जे घडलंय ते चुकीचे आहे...
सच्चा कार्यकर्ता.
❤सतेज पाटील❤
Tuzi aai la navra karun ghe tya bhikarchota ne aardha kolhapur tabe marlet tyacha bgh jara 😂😂😂.
बरं.त्या संजय राऊत नी वंशज असल्याचे पुरावे मागितले होते..त्या वेळी हे बंटी पाटील कुठे होते...??
@@themultiverse7600Raut Kay chukiche bolale hote, yancha dna maharajancha nhi, he fakt gaadiche varasdar aahet, maharajanche vanshaj nahit.
@@themultiverse7600 आरे तो संजय नालायक आहे
साहेब प्रेमी कराड
आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे
सतेज पाटील साहेब काळजी करू नका समस्त कोल्हापूरची जनता तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे कारण तुम्ही सत्याचा राजकारण करत आहे. त्यामुळे विजय मात्र सत्याचाच होणार.
खूप सुंदर नेतृत्व बंटी पाटील कोल्हापूर
Ho. सर्वच रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. खूपच सुंदर नेतृत्व👌
अगदी बरोबर, सुंदर नेतृत्व, रडून सहानुभूती घेतोय राजेंना villian खोटेपणाने ठरवतोय, विकास तर केलाच नाही वरून देशद्रोही काँग्रेस बरोबर आहे तेच सगळ्यात नीच गोष्ट आहे याची.
😂 आगदी बरोबर आहे
Patil loka khup nalayak
😂😂
अशा खडतर परिस्थितीत लढणारा एकच वाघ बंटी पाटील साहेब
साहेब आम्ही कायमपणे तुमच्या पाठीशी..💯
सबसे तेज कोल्हापूरचे सतेज ❤
विकास पण तेज होऊ दे
Rastya vr khadde pn tej 😂
😅😅😂
साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला कोल्हापूरातील जनता नक्कीच स्वीकारेल... कारण तुम्ही ऋतुराज सोडून आणखीन घरातील किंवा जवळचे उमेदवार उभे केले असता पण तस नाही केलात कारण तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देताय...
विशाळगड वेळेस कुठे गायब झाला होतात 😂 नाटकी राजकारण
खूप दिलदार आणि लोकांचा राजा सतेज पाटील❤❤
Kiti tax dila ahe tu aaj parynt? Form 16 mahiti ahe ky?
नोटा करा 👍👍👍👍👍
@@rishikeshpawar9663 स्थापनेपासून पहिल्यांदाच ONGC तोट्यात गेली. रिलायन्स ने मात्र विक्रमी नफा कमावला.
नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंटी पाटील, काँग्रेस पक्षला बंटी पाटील यांची किंमत करता आली नाही,,i love बंटी पाटील futur CM❤❤❤
साहेब तुम्ही आणि उध्दव साहेब दोघीही एक नंबर आहात विजय तुमचाच आहे❤❤❤❤❤❤
उध्दव नाय... उद्धव चां खरा स्वभाव लोकांपर्यंत यायला वेळ लागेल
खूप दुःख वाटते
फक्तं बंटी साहेब.. तूम्ही लढा जनता पाठीशी आहे किती बी समोर येऊद्यात त्यांना येकठा बास ❤
पण मी नाही आहे त्यांचं पाठीशी
@@hjk19866tujhyasarkhe sangtat ...pan gaddar sangat nahit
@@hjk19866 पण आम्ही आहोत त्यांच्या सोबत.
कोल्हापुरात भाजप आणि मिंध्यांना उरून पुरून उरणारा एकच नेता सतेज पाटील साहेब ✌️✌️🚩🚩
कोल्हापुरातून नाही महाराष्ट्रातातून हाकलून द्याची वेळ आली आहे
बंटी भैया मी धाराशिव चा आहे,
तरी पण मी तुमचा खुप मोठा फँन आहे..
😂😅😂😅 बळबळ मराठा मराठा भैय्या भिय्या करत मरा 😅😂😅
सतेज पाटील चांगलें व्यक्ती आहेत
एकटींग भारी आहे
बंटी पाटील हे खूप चांगले नै्तृत्व आहे.. जनतेचा सच्चा नेता भावी मुख्यमंत्री सतेज पाटील यांच्या मागे महाष्ट्रातील जनता सदैव तुमच्या पाठीशी राहील..
लव्ह यु बंटी पाटील.. फॅन्स...
सगळे स्क्रिप्ट आहे.. माघार अणि नाराजी हा निव्वळ राजकारणाचा भाग आहे...
पन हे जरी सत्य असले तरी फूल सपोर्ट बंटी पाटील साहेब यांनच
मा. शाहु महाराज . मा. संभाजी राजे मा. मालोजी राजे यांनी कॉग्रेस पक्षाला कमी लेखू नये तुम्ही तिकीट घेण्यास नको होते लोकसभा निवडणुकीत सर्व श्रेय कॉग्रेस कार्यकर्त याचे आहे . सर्वांनी एकदिलाने मा . बंटी साहेब यांना साथ द्या . कॉग्रेस ला दगा देणारे विसरणारे कोणाचेही चांगले होणार नाही
दगा झाला पाटील साहेब पण तुम्ही यातून बाहेर पडणार याची खात्री आहे आम्हाला.
महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
@@शिव_शाहु_फुले_आंबेडकर Kiti tax dila ahe tu aaj parynt? Form 16 mahiti ahe ka ky astoy?
@rishikeshpawar9663 तुला जेवढा पगार नसेल ना तेवढा मी टॅक्स भरतो. यझ
@@rishikeshpawar9663तुला काय म्हणायचं आहे तुला कळतय का
अरे तुला काय टॅक्स इन्स्पेक्टर न काढलाय काय....प्रत्येकाच्या कमेंटलानुस्त टॅक्स भरला काय विचारालाईस😂😂😂@@rishikeshpawar9663
याला साथ देऊ नका धोका दायक आहे
सतीश पाटील साहेब आम्ही तुमच्या मतदारसंघात नाहीत पण तुमची ताकद काय आहे हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती त्यामुळे तुम्ही एकदा यांना निश्चित जागा दाखवून द्या आणि अजिबात घाबरायचं रडायचं नाही कारण जनता सगळे माहिती जनता तुमच्या पाठीशी आहे म्हणून तर तुमचा असा आतून घात केला त्यांनी
कोल्हापूरचा ढाण्या वाघ बंटी पाटिल साहेब
Haa baba tyach dhanya waghala ata radun mat mangtana baghtoy
Kiti tax dila ahe tu aaj parynt?
😸😸😸
Wagh radat nhi 😂
वाघ मुस्लिम लोकांचा ahe😂
आता सर्वांनी काँग्रेसला मजबूत करा.अंतर्गत कलह टाळले पहिजेत. भाजपशी मुकाबला करण्यासाठी एकजुटीने प्रचार करा आणि महाराष्ट्र योग्य वळणावर आणा.
Agdi barobar
आणि आमची वाट लावा
Kolhapur mdhle raste nit krayla sanga adhi tyana..mg maharashtra ch bghu 😂
Bjp ch koni vakad karu shakat nahi likhe lena bjp 120+ shinde 40+ manse 10+
बंटी पाटील साहेब तुम्ही कॉंग्रेस जिवंत ठेवलीत. खूप छान काम करत आहात. शाहू महाराज यांच्या पेक्षा तुमची ताकद खरच खूप मोठी आहे. नवीन उमेद आणि नवीन निश्चयाने उभे राहा. God bless you
वाघ एकच बंटी पाटील....❤❤❤💯🔥 विजय आपलाच... साहेब
गादिशी दगा झाल्याचं ऐकून होतो... पण गादीने दगा केल्याचं ऐकून धन्यच झालो. गादी कुणाची तर छत्रपतींची...
दिलेल्या शब्दासाठी आयुष्य तारण ठेवणारा इतिहास आहे आमचा आणि ईथे स्वतला छत्रपतींचे वारस म्हणून मिरवणारे दगे फटके करत आहे.
व्वा किती ती चाकरी त्या खांग्रेस पक्षाची... चक्क गादीला काय बोलतोय याचा पण भान नसावा.
अगोदर मालोजी भोसले यांनी सांगायच आम्ही निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही कोणी जबरदस्ती थोडीच करू शकत मालोजी हे वर्तन बर नव्हे
राजे. फडणवीसनी काडी माचीची टाकली नाही ना खूष झाले काँग्रेस हदपार झाली. असे बोलले
सामान्य कार्यकर्तेच खरे राजे आहेत. पडो नाय तर जिंको लढणार म्हणजे लढणार. आणि हे राजांचे वंशज शेपूट आत घालून पळून जातात. बस झाल आता यांना पुन्हा संधी नाही.
बंटी पाटील एकनिष्ठ जय काँग्रेस
जय काॅंग्रेस
साहेब काय काळजी करू नका. सगळं ठीक होईल. आपला विजय निश्चित 💐💐💐💐
फुल नाटक बाजी सुरू आहे 👏👏👏
आम्ही सातारा जिल्ह्यातुन आहोत. पण बंटी पाटील यांचा दबदबा आम्हाला माहिती आहे
😂😂😂😂
@@abhijitpawar933अभि 💪🏻
एका घटनेने बंटी पाटलांना पूर्ण राज्यात व घराघरात पोहोचवले..❤
Only satej Patil
बंटी पाटील हे प्रामाणिक आणि संवेदनशील नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत पराभव करा.
सदैव तुमच्या बरोबर आहे साहेब आम्ही
साहेब आयुष्यभर आयुष्यभर कट्टर बंटी साहेब प्रेमी मरेपर्यंत समर्थक ❤❤
I am with Satej/Banti Patil Saheb.....Jay Bhim...Jay Shivray....❤
कोल्हापूर जनता हिंदूत्वा बरोबर आहे ❤❤❤❤❤
सतेज पाटील साहेब only
कोल्हापुरात भाजप आणि शिंदेशाहीला पुरून उरणारा नेता बंटी पाटील साहेब..भाजप मुक्त कोल्हापूर..
@@SharadLavhate घंटी भाटील
काँग्रेस मुक्त कोल्हापूर 🚩🚩
बंटी पाटील साहेब तुम्ही कणखर आहात तुम्ही सर्वांना पुरुन उरणार आणि विजय आपलाच आहे
उमदे नेतृत्व *बंटी साहेब* ❤
शेवटी कोल्हापूरचा वाघ आहे ❤
एकच वाघ श्री. सतेज पाटील साहेब, पाटील साहेब आगे बढो जनता तुमचे सोबत आहे. जय हो.....
सतेज पाटील साहेब तुमचीच चूक आहे.
तुम्ही एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला खासदार करायला पाहिजे होते.
शेवटी रक्तात आणि दत्तक मध्ये फरक असतो💯
Great Leader ❤❤❤
हा माणूस खचणारा नाही ,लढणारा आहे.
कोल्हापुरातल्या जनतेनं हा बंटी पाटील अतिशय प्रेमळ आणि विश्वासू माणूस आहे. पूर्णतः पाठिंबा द्या. आणि असल्या अचानक माघार घेणाऱ्या हरामीना धडा शिकवा
#बंटी साहेबच. कोल्हापूरच kingmakar असणार.23 बगा नुसत.👑💥
Nice explain ❤❤❤
पाटील साहेब तुम्ही अतिशय अस्वस्थ आहात पण जनता तुमच्या पाठीशी आहे.
सतेज पाटील अस वागण बर नव्ह स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या सहवासात आपण वाढले आहात
विकासाचे तेज म्हणजे "सतेज".
रस्ता करा म्हणा आधी
@hjk19866 कोणता रस्ता ?
@@bhushanpatil1757kolhapur mdhle raste jaun bgh adhi
सतेज पाटीलजी आपल्याच माणसांकडून विश्वासात झाल्यावर माणूस निराश होतो पण उभ्या महाराष्ट्राने तुमचा लढाऊ बाणा पाहिला आहे
तुम्ही लढाल आणि
जिंकाल
अप्रतिम नेतृत्व आहे सतेज पाटील साहेब❤❤
पूर्ण जनता तुमच्याबरोबर आहे बंटी साहेब
Saheb हम आपके साथ है
बंटी पाटील साहेब काँग्रेस च सत्तेत येणार आहेत तुम्ही चितां करू नका काँग्रेस जिंदाबाद
स्वप्नात 😂😂
@@umesh5469 हा भावा स्वप्नात पण आणि सत्यात पण महाविकास आघडीचीच सत्ता येणार आहे, बाकी तुझ्या स्वप्नात जर महायुतीची सत्ता येत नसेल तर सत्यात येण्याचा प्रश्नच उरत नाही😂
महायुती सरकार 🚩
Kiti tax dila ahe tu aaj parynt? Form 16 mahiti ahe ky?
@@SameerPatil-w1z Kiti tax dila ahe tu aaj parynt? Form 16 mahiti ahe ky?
शाहूंचे खरे वंशज नाही हे आज दाखवून दिले, जय महाराष्ट्र जय कोल्हापूर 😢😢😢
श्री सतेज पाटील एक सुसंस्कृत, प्रामाणिक, कर्तुत्ववान असे काँग्रेसचे नेतृत्व आहे... जनतेच्या मनातील जिगरबाज राजकीय नेतत्व..❤❤ जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤
कोल्हापूरच्या राजकारणातील धुरंधर नेता बंटी पाटील साहेब ❤
मी मुर्तिज़ापुर विधान सभा मधला आहे जि, अकोला पन मी तुमचा खुप मोठा Fan आहे ❤❤🥰🥰
जय काॅन्ग्रेस जय महाविकास आघाड़ी
Kiti tax dila ahe tu aaj parynt? Form 16 mahiti ahe ky?
Jara ekda manus ashil tr janun ghee bunty patil ka sharad pawar aani rashtravadi la Gelya khup vasha pasun ka jast support nahi karte.... Even congress ni pan bunty saheban sathi kahi nahi kela, कोल्हापुरात काँग्रेस मजबूत आहे तर ती ह्या माणसाचा geniue efforts mule
@rishikeshpawar966 ha mg
राजकारणात रडणाराची संख्या जास्त झाली आहे
सतेज पाटील ❤
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे रडायचे नाही लढायचे
आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे
#जिल्हाजालना
अरे इकडे समरजीत दादांना मदत केली असती तर आज चित्र उलट झालं असतं
सतेज साहेब.
जसे काही महाराष्ट्र यांच्यावरच उभा आहे.
एकदा कोल्हापूरचा विकास बघा आणि मग बंटी साहेब म्हणा😂😂😂😂 रडून दिखावा करण्यापेक्षा कोल्हापुरातील लोकांसाठी काय तर विकास केला असता तर रडायची वेळ आली नसती हा कोल्हापूरच्या जनतेचा मिळालेला शाप आहे जे पेराल ते होईल😂💥🥺🤫
बंटी पाटील कुणाला घाबरत नाही फक्त इज्जतीला घाबरतो ❤
संपूर्ण महाराष्ट्रात बंटी पाटील साहेबांचे चाहते तयार झाले आहेत ...✌️✌️✌️
Saheb लडायचे यश आपले आहे
😂
@@umesh5469zau ne ghe bahin 😂
(कलयुग आहे )सतेज पाटील साहेब जय महाराष्ट्र
बंटी साहेब आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू....
सदैव कट्टर तुमच्या पाठीशी साहेब❤
आपले वर्चस्व काही लोकांच्या डोळ्यात खुपतंय
आर आर आबा नंतर मी राजकारणात बंटी पाटलांना मानतो.
Congress cha sachha karyakarta only satej patil
बंटी पाटील साहेब आपल्या बद्दल ह्या प्रकरण घडल्या पासून अधिकची सहनभुती मिळतीय..
मी बारामतीचा आहे पण तुमचा खूप फॅनआहे
We are with you
Jay Ho 🙏
साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका . मोदी यांच्या मध्ये दम नाही त्या मुळे हे आशे रडीचे डाव ते खेळत आहेत.पण जनता त्यांना आपला हिसका दाखवणार
Kute se haa banti patil kute p.m modi asel kiti ahet ki tychyakade
खूप वाइट केलं ... पाठीत खंजीर खुपसला
सतेज पाटील ,लक्षात घ्या प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस ह्या हलकट राजकारणात टिकत नाही.
पाटील साहेब देव तूमचे कल्याण करो.सच्चा कार्यकर्ता म्हणून डोळ्यात पाणी आले.लढेल आणि जिंकेल
साहेब रडायचं नाही लढायच आहे
साहेब आम्हाला आपला गर्व आहे
चांगल्या माणसा सोबत केलेली गद्दारी महारष्ट्र विसरत नाही🙌🤩🚩🔥
जरा सर्वसामान्यांना ही संधी दिली तर अशी वेळ येणार नाही...
बंटी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
शाहूवाडीचा कट्टर शिवसैनिक
Kolhapurkar always with banty Patil ❤saheb radaych nahi ladhaych. Full support
हा माणूस BJP शी दोन हात करतोय पण मागं लोक दगा देताय हे खरोखर चुकीचं आहे.😢
I am with patil saheb🎉🎉🎉🎉
सतेज पाटील साहेब ❤❤❤❤. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. आई अंबाबाई आपणांस यश देवो.
बंटी साहेब..
कार्यकर्ता पॅटर्न✌️✋
Bnti saheb hm tumare sat he