Ashok Saraf Exclusive : अशोक मामांनी सिनेमातून ४ वर्ष का घेतला होता ब्रेक? | Ashok Saraf Comedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 566

  • @RAMESHBORWA1
    @RAMESHBORWA1 3 ปีที่แล้ว +122

    नेमका इंटरव्यू कोणाचा आहे ,कोणी बसवल याला

    • @amrutadmuthe6055
      @amrutadmuthe6055 ปีที่แล้ว +1

      Barobar madhech bolto ekun ghycha adhi

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 ปีที่แล้ว +47

    अरे आज्या (मुलाखत घेणारा) अशोक मामांना बोलु देणा. मुलाखतीची सगळी मजा घालवली.

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 3 ปีที่แล้ว +162

    अँकरमुळे मुलाखतीची मजा गेली
    दुसरा कोणी चांगला अँकर मिळाला नाही का
    एवढ्या मोठ्या कलाकाराचे काही बोलणेच ऐकू देत नाही

    • @sandeshkhilare893
      @sandeshkhilare893 3 ปีที่แล้ว +6

      १००% मानातल बोललात

    • @vinodarsud868
      @vinodarsud868 3 ปีที่แล้ว +6

      हो फक्त राग येतो अजय चा. खूप राग मुलाखत बघू पण वाटेना या मूर्खा मुळे

    • @Handler135
      @Handler135 3 ปีที่แล้ว +1

      @@vinodarsud868 100 % agree

    • @rohitlad9421
      @rohitlad9421 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात...

    • @ShivdashShedage
      @ShivdashShedage ปีที่แล้ว

      Ashok mama great actor in marathi fli
      M industry

  • @amol5329
    @amol5329 3 ปีที่แล้ว +134

    तुला मुलाखत कशी घेयची कळते का एवढ्या मोठ्या अभिनेत्याची मुलाखत घेताय याच भान नाही अशोक मामांना बोलुन पन देत नाही नीट

  • @pankajkulkarni3983
    @pankajkulkarni3983 3 ปีที่แล้ว +67

    परचुरे मामांची माफी मागा आणि त्याला बदलून पुन्हा मामांची मुलाखत घ्या

  • @rahuljadhav8767
    @rahuljadhav8767 3 ปีที่แล้ว +68

    अजय परचुरे अति हुशारपणा करतोय.
    अशोक सराफ सारख्या दिग्गज कलाकाराला बोलूच देत नाहीये.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 ปีที่แล้ว +99

    प्रेक्षकांना मामा महत्वाचे परचुरे नाही, मुंबई तक नी याचा विचार करावा

  • @sujeetpatil4953
    @sujeetpatil4953 3 ปีที่แล้ว +249

    अजय किती पुढे पुढे बोलतोय.. मामा ना पूर्ण बोलुदे

    • @pranavpatil8070
      @pranavpatil8070 3 ปีที่แล้ว +6

      Exactly majhpan hech mhanan ahe

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 3 ปีที่แล้ว +5

      Correct

    • @bhupendrak.4235
      @bhupendrak.4235 3 ปีที่แล้ว +19

      हा फालतू पना बघूनच मी कमेंट लिहायला आलो तर पाहतोय मि एकटा नाय आहे बाकी चे लोक ही संतापले आहेत । मुलाखत घेणारा, मुलाकात देणाऱ्या ला बोलू देत नाय ।

    • @pranavpatil8070
      @pranavpatil8070 3 ปีที่แล้ว +2

      @@bhupendrak.4235 ani samor kon baslay hyach bhan pan nahiye ashok Saraf ahet te

    • @akshayshinde4573
      @akshayshinde4573 3 ปีที่แล้ว +2

      मग काय तर खूप मध्ये मध्ये बोलतोय बोलुच देत नाहीये

  • @SIDDHRAJE
    @SIDDHRAJE 3 ปีที่แล้ว +92

    सगळ्यात गचाळ अँकर !

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 3 ปีที่แล้ว +19

    कृपया विनंती माझी
    हि मुलाखत पुन्हा एकदा घेतली पाहिजे
    फक्त अशोक सराफ साहेब आणि दुसरे कोणी

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 3 ปีที่แล้ว +61

    अँकर साठी मी पोस्ट लिहायला घेतली, बघतो तर सगळ्या पोस्ट माझ्याच वाटायला लागलं
    अँकर कसा नसावा याच उत्तम उदाहरण

  • @amolkapole
    @amolkapole 3 ปีที่แล้ว +54

    मुलाखतकार मध्‍ये मध्‍ये बोलून विचका करत आहे. Don't try to be over smart.

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 3 ปีที่แล้ว +7

    या अॅकंरमुळे मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांचा पहिला सिनेमा कोणता हे ऐकुच आले नाही .

  • @amitkharat07
    @amitkharat07 3 ปีที่แล้ว +53

    ढोंगी, नाटकी आणि स्वतःला "कित्ती गं बाई मी हुश्शार समजणारा" मुलाखतकार ..
    वाट लावली याने चांगल्या कार्यक्रमाची ..

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 3 ปีที่แล้ว +41

    बिनडोक अँकर बसवलाय......... याला ऐकायची सवय नाही वाटते .......

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 3 ปีที่แล้ว +26

    याला मुलाखत घ्यायला शिकवा आधी.याला ऐकायला कोण आलं आहे इथे.मामांना बोलून देत नाही.

  • @utkarshmanikshete5158
    @utkarshmanikshete5158 3 ปีที่แล้ว +46

    अँकर समोरच्याला पूर्ण बोलू तर द्या..😏

  • @ashoksalunkhe9510
    @ashoksalunkhe9510 3 ปีที่แล้ว +15

    इतक्या मोठया माणसाची मुलाखत घेताय पण त्याचं उत्तर न ऐकता पुढचं पुढचं बोलून मुखतीची माती केली आणि मामाचं खरा जीवन प्रवास आपण आम्हाला आईकू दिला नाही काळ तुम्हाला माफ करणार नाही

  • @pakkahindustani01
    @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +49

    अजय परचुरे आधी बहुतेक अर्णब गोस्वामी बरोबर कामाला होता 😂

    • @pakkahindustani01
      @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +2

      😂

    • @amolkarade3034
      @amolkarade3034 3 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣

    • @pakkahindustani01
      @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +1

      @@amolkarade3034 😂

    • @jayeshv3161
      @jayeshv3161 3 ปีที่แล้ว +1

      😄tyachya pan peksha han pudhe gela. .murkha manus ahe han

    • @pakkahindustani01
      @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +1

      @@jayeshv3161 अगदी बरोबर. एखाद्या random व्यक्ती ने देखील चांगली मुलाखत घेतली असती. अश्या प्रकारे मुलाखत घेणे म्हणजे अशोक सराफांचा अपमान

  • @shankaramberkar2516
    @shankaramberkar2516 3 ปีที่แล้ว +3

    अँकर मुळे मुलाखातीची मजा गेली.
    मी असा अँकर आज पर्यंत पहिला नाही.
    वायफळ बडबड.......अँकर

  • @माहितीस्रोत
    @माहितीस्रोत 3 ปีที่แล้ว +32

    अशोक सराफ पेक्षा निवेदक च बोलतोय , काय सांगताय मामा ??? हे बनावट वाटतंय

  • @59_prashantdeshmukh57
    @59_prashantdeshmukh57 3 ปีที่แล้ว +31

    या मुलाखरकाराला मोदींची मुलाखत घ्यायला पाठवा नाव काढेल नाहीतर चॅनेल ला चार पाच नोटीस तरी मिळावूंन देईल. Excellent Work.

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 3 ปีที่แล้ว +17

    एवढच मध्ये मध्ये बोलियची हौस तर मामांना बोलवलस कशाला स्वताच स्वताची मुलाखत घ्यायची , लोक मामांना ऐकण्यासाठी मुलाखत बघतात तुझ ऐकायला नाही

  • @amolkarade3034
    @amolkarade3034 3 ปีที่แล้ว +23

    Comment section= Anchor la शिव्याच det aahet sagle...
    1 like=1shivi
    👇🏻👇🏻👇🏻

  • @jagdishmore5930
    @jagdishmore5930 ปีที่แล้ว +2

    सराफ ची लिंकच लागू दिली नाही
    बोलण्याची सारखं सारखं पुढे बोलणं ! मुलाखत घेता आली नाही
    फेल फेल फेल

  • @nandkumarkarbhari936
    @nandkumarkarbhari936 3 ปีที่แล้ว +4

    मुलाखतीची मजा घालवली अँकरने...अशोक सराफ आहेत म्हणून डीसलाईक नाही केला...

  • @dishdoctor480
    @dishdoctor480 3 ปีที่แล้ว +5

    अँकर भाऊ तुम्ही कमी बोला आम्हाला मामाचे अनुभव ऐकायचे आहे
    हद्द झाली यार कमाल आहे अँकर ची
    जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांनी त्वरित दखल घेऊन अँकर महाशयांना समज द्यावी

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 3 ปีที่แล้ว +19

    थर्ड क्लास अँकर .आपल वय काय?आपण बोलतोय काय?आपला अभ्यास काय?

  • @atulugale2406
    @atulugale2406 3 ปีที่แล้ว +23

    12:03 मामा काहीतरी सांगणार.. तितक्यात पुन्हा त्याने interrupt kel 😒😒
    He is disgusting
    यापेक्षा सह्याद्री वाहिनी चा कुठलाही anchor चालला असता.

  • @nitinshende4948
    @nitinshende4948 3 ปีที่แล้ว +7

    मुलाखत घेणारा स्वतःला शहाणा समजतो आणि अशोक सराफ न त्याच्यापुढे किरकोळ भावलं असल्यासारखा तो वागतोय एका महान सुपरस्टार बरोबर बसायची लायकी नसणारा माणूस मुलाखत घेताना स्वतः ला विद्वान समजतोय आणि अशोक सराफ यांना बालिश समजतोय दुर्दैव प्रेक्षकांचं

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 3 ปีที่แล้ว +5

    अहो मुलाखतकार, अशोक सराफ तुमची मुलाखत घेतायत असे वाटते....मुलाखतकार ने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर ऐकून घ्यायचे असते...😂😂शीर्षक काय आहे आणि करताय काय...😂😂

  • @justart2972
    @justart2972 หลายเดือนก่อน +1

    अशोक मामा वर प्रेम दाखवण्याचे बटन
    👇

  • @sudhirdushing2068
    @sudhirdushing2068 3 ปีที่แล้ว +17

    चॅनेल ने प्रशिक्षण देऊन अँकर बसवणे गरजेचे वाटते
    संताप येतो ऐकताना

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 3 ปีที่แล้ว +3

    ही मुलाखत परत घ्यावी.
    विनंती आहे सर्वांची 🙏

  • @maheshgharage8480
    @maheshgharage8480 3 ปีที่แล้ว +2

    एवढं मोठं कलेचे विद्यापीठ समोर आहे कमी बोलून जास्त त्यांच्याकडून एकून घ्यायला हवं होतं
    कळतच नाही कोण कोणाची मुलाखत घेतंय
    त्या अॅंकर ने जाम निराशा केली

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 3 ปีที่แล้ว +17

    मुलाखत घेणारा जरा अती शहाणा आहे... समोरच्या व्यक्तीला बोलू तर दे भावा

  • @vinodpedhamkar2208
    @vinodpedhamkar2208 3 ปีที่แล้ว +3

    आपण कोणाची मुलाखत घेताय याच तरी भान ठेवायला पाहिजे आपल्या समोर महान कलाकार बसले आहेत

  • @dhayapatil4626
    @dhayapatil4626 3 ปีที่แล้ว +24

    अरे अजय , ज़रा वज़न कमी कर , कायं तूज़े ते चेहरा , का्य तुझे ते पोट , अशोक मामा बोलायला लागके की तुला मधे मधे बोलतोय तुज़े तुजे तरि तुला क़ळत का ?

  • @nitinkadam3672
    @nitinkadam3672 3 ปีที่แล้ว +5

    कोणी याला मुलाखत घेण्याससाठी निवडला...??

  • @nageshsable4887
    @nageshsable4887 ปีที่แล้ว

    काय पांचट anchor आहे....ashok saraf one of the greatest actor ever ❤

  • @suhasgaikar495
    @suhasgaikar495 3 ปีที่แล้ว +2

    अक्कलशुन्य अँकर,एवढ्या महान अभिनेत्याची मुलाखत अक्षरशः वाया घालवली.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 5 หลายเดือนก่อน +1

    नाटकी अशोक सराफ आज पण तसाच आहे.

    • @deven-k4t
      @deven-k4t 4 หลายเดือนก่อน

      Tuzi aai chi ghetli ka

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 ปีที่แล้ว +7

    खरोखरच मुलाखत घ्यायला योग्य व्यक्ती मिळाली नाही म्हणून अशा एंकरची निवड झाली असावी.

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 ปีที่แล้ว +11

    मुलाखत पाहताना बोअर झालो ""विषय तोडणे म्हणजे मुलाखत नव्हे

  • @Mahajan.guruji
    @Mahajan.guruji 3 ปีที่แล้ว +6

    अजय जी आपण मुलाखत घेत आहात आपण मामा ना बोलते केले पण त्यांना बोलू द्या। आम्हाला मामा ना ऐकायचे आहे। खूप डिस्टर्ब होते, आपण मध्ये बोलल्या मुळे। पुढील वेळी सुधारणा अपेक्षित। त्यात तुमचा आवाज लाऊड वाटतोय। मामा पेक्षा ....( प्रांजळ मत...कृपया गैरसमज नको)

  • @amitkharat07
    @amitkharat07 3 ปีที่แล้ว

    मुलाखतकारावर अर्णव गोस्वामी साहेबांचा फार प्रभाव आहे असे दिसतय !!

    • @amitkharat07
      @amitkharat07 3 ปีที่แล้ว

      @7:00 अति शहाणा

  • @shivammakwan6409
    @shivammakwan6409 3 ปีที่แล้ว +6

    मजा घालवली

  • @mohankamble2729
    @mohankamble2729 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत प्रतिभावंत कलाकार !असा नट होणे नाही!80च्या दशकात कित्येक चिञपटात छातीवरची दोन बटन कधीही लाववी नाहीत वाघाने!यांचे अनेक चिञपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानीच आहे!बाकी अँकरला मुलाखत कशी घ्यावी अजिबात नाॕलेज नाही याचे वाईट वाटतं !

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 3 ปีที่แล้ว +14

    मुंबीतक वाल्यानी याला अँकर ला विना मुलाखत घेता नोकरीवर घेतले का......

  • @roshanbhaskar6824
    @roshanbhaskar6824 5 หลายเดือนก่อน +1

    After watching all comments, he may resigned 😂😂

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 3 ปีที่แล้ว +3

    आम्ही तुम्हाला ऐकत नाही
    अशोक सराफ साहेब ना
    तुम्ही फार फार बोलत आहे

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 3 ปีที่แล้ว +10

    Anchor doesn't let Ashok Saraf to speak he interept guest.... please don't let him interview sr. & legend actors, it's feels insult and we as public feel angry...

  • @sujo2.0
    @sujo2.0 3 ปีที่แล้ว +14

    मामाला थोडे बोलू द्या !

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 3 ปีที่แล้ว +5

    अरे मुलाखत ऐकण्याची मजाच घालवली या anchor ने.

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 3 ปีที่แล้ว +2

    जे जे मुलाखत घेण्यालारा शिव्या घालत आहेत त्या सर्वांना मी लाईक करून निषेध नोंदविला आहे, आशा आहे परचुरे ह्या सर्व कॉमेंट्स वाचून सुधारेल 🙄

  • @manishdhande9184
    @manishdhande9184 3 ปีที่แล้ว +17

    Mama na bolu dena madhe madhe kay bolato?

  • @bodhivrukshafoundation2114
    @bodhivrukshafoundation2114 8 หลายเดือนก่อน

    या मुलाखती मधून अँकर चा भाग एडीट करा, व फक्त अशोक मामांना बोलू द्या.

  • @kunalshingne6706
    @kunalshingne6706 3 ปีที่แล้ว

    अजय तुला कुणी अँकर केले रे तुझ्या व्यर्थ ,अतिउतावीळ मुळे मुलाखतीची वाट लावली

  • @pakkahindustani01
    @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +4

    मुलाखत अशोक सराफांची घेतली जात आहे का अजय परचुरे ची ? 😂
    मुलाखात घेणार्याच्या उगाच लांब लचक प्रश्न आणि सारखं सारखं मध्ये मध्ये व्यत्यय आणल्यामुळे, अशोक मामा एका point ला irritate झालेले हे साफ दिसत आहे

  • @hasannisar2442
    @hasannisar2442 3 ปีที่แล้ว +1

    Ashok shraf, great mrathi actor, 👌👌👌👌

  • @vijaytipnis7436
    @vijaytipnis7436 ปีที่แล้ว

    मुलाखत घेणारा महा आगाव दिसतोय. आपण कुणाची मुलाखत घेतोय, त्याचं वय काय, अनुभव काय आहे , इंडस्ट्रीत आणि जनमानसात त्याच स्थान काय आहे याची पर्वा न करता मूर्खा सारखी बडबड करतोय. अशोक सराफ सरांना बोलण्याची संधीच देत नाहीये.

  • @sangramchouguleofficial
    @sangramchouguleofficial 9 หลายเดือนก่อน

    Rao ha मुलाकात ghenarach nusata bolala aahe sagala , ashok Saraf sir pan vaitagle asatil ..

  • @amitkharat07
    @amitkharat07 3 ปีที่แล้ว +2

    मुंबई तक ने या मुलाखतकारा विषयी सखोल चिंतन करावे !!
    "असा मुलाखतकार होणे नाही"

  • @udaylad271
    @udaylad271 ปีที่แล้ว

    Ashok saraf sir great great actor....shatashaha naman

  • @prashantpathre5825
    @prashantpathre5825 3 ปีที่แล้ว +6

    अजय तू 5 ते 10 टक्के बोलणे अपेक्षित आहे.मामाना ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्यांना जास्त बोलू दे.
    मजा जाते सगळी
    सुधारणा अपेक्षित

  • @dattanikam9152
    @dattanikam9152 ปีที่แล้ว

    ग्रेट कलाकार अशोकभाऊ

  • @Shirishddk
    @Shirishddk 3 ปีที่แล้ว +1

    मुलाखत कशी घेऊ नये , ह्याचा उत्तम नमुना म्हणजे ही बातचीत ! ह्या मूर्ख अँकरला हे पण कळत नाही ,की प्रेक्षकांना अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज्जांचे मनोगत ऐकायचे आहे ! त्यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर हा अतिशहाणा बोलका बाहुला बसवताना चॅनेलने हजारवेळा विचार करायला हवा होता ! 👊👊

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे रे

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 3 ปีที่แล้ว +3

    परचुरे साहेब मुलाखत देतायेत की घेतायेत?

  • @aadeshkamble1091
    @aadeshkamble1091 3 ปีที่แล้ว +14

    अरे मामाला बोलू दे तू कशाला मध्ये बोलतोस

  • @nitinkosandar3954
    @nitinkosandar3954 3 ปีที่แล้ว +1

    काय हा मुलाखत घेणारा ? मधे मधे चबारचबार करून सगळी मजा घालवली

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin 4 หลายเดือนก่อน

    अजय मुळे मुलाखत आर्धी सोडली 😢

  • @shaileshdrawinglessons645
    @shaileshdrawinglessons645 3 ปีที่แล้ว +3

    आधी शिक रे मुलाखत कशी घेतात...वाट लावलीस्..आम्हाला अशोक मामांना ऐकायचेय् ...मध्ये मध्ये...

  • @raigadfamily
    @raigadfamily 3 ปีที่แล้ว

    अँकर ला खूप गर्व आहे

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 2 ปีที่แล้ว

    सराफजी ना बोलुच देत नाही ...आगाऊ कुठचा 😠अजय 11.06.2022

  • @morevaibhav_02
    @morevaibhav_02 3 ปีที่แล้ว +2

    अजय ला एक how to take interview ची कार्यशाळा मधे admission घ्यायला सांगा त्यानंतर मुलाखत घ्यायला पाटवा

    • @deven-k4t
      @deven-k4t 4 หลายเดือนก่อน

      Tyachya gandiwar fatke dyava lagel tevha shikel to wedzava

  • @tusharsutar2870
    @tusharsutar2870 10 หลายเดือนก่อน

    मामा जाऊ द्या अजयसरांनाच बोलुद्या किती बोलतो हा मानुस

  • @shahbaztamboli5465
    @shahbaztamboli5465 3 ปีที่แล้ว +1

    मामा love यू

  • @balaramhasha
    @balaramhasha 3 ปีที่แล้ว +18

    Are Tyanna bolu de na kiti madhe madhe tu murkha sarkha boltos 😡😡😡

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 ปีที่แล้ว +1

    मुलाखत नक्की कोणाची आहे, हा अजय अशोकमामाना बोलूच देत नाही. ह्याला पुन्हा मुलाखत घ्यायला बोलावू नका.

  • @shubhamughade8990
    @shubhamughade8990 11 หลายเดือนก่อน

    Ashok saraf sir bola ❤

  • @DattaprasadSant
    @DattaprasadSant 5 หลายเดือนก่อน

    अरे !!! अशोक सराफ यांना बोलू द्याल की नाही...

  • @SatishGhorpade-f2n
    @SatishGhorpade-f2n 5 หลายเดือนก่อน

    Kharech Ajay ha faar pudhe pudhe boltoy, Ashok Saraf ❤Sir yan na purna bolun de

  • @rohitkumar-yg9zt
    @rohitkumar-yg9zt 3 ปีที่แล้ว

    01:15 ---->Talent is more important than face.

  • @pramodnikam1894
    @pramodnikam1894 3 ปีที่แล้ว

    निखिल वाघळे ,यांच्या मुलाखती बघितले की कळेल मुलाखात कशी घेतात....

  • @jaiganesh50
    @jaiganesh50 3 ปีที่แล้ว +3

    मुलाखत घेणारा मुलाखत घेतोय की.... मुलाखत देतोय....मुलाखत देणाराच सर्व सांगून मोकळा होतोय... मग मुलाखत का घेतोय....अतिशहाणा...

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 ปีที่แล้ว

    सुधीर गाडगीळ,राजू परुळेकर हे सुध्दा मुलाखत घेताना स्वतःच जास्त बोलतात.

  • @SatyajitMARATHE-vd5jy
    @SatyajitMARATHE-vd5jy 4 หลายเดือนก่อน

    He is marathi 's super star.

  • @dabalbaribhajanpremi1356
    @dabalbaribhajanpremi1356 3 ปีที่แล้ว +9

    अतिशहाणा अॅकर

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 3 ปีที่แล้ว +5

    मामांना बोलू द्या

  • @anupsalkar5653
    @anupsalkar5653 3 ปีที่แล้ว

    अशोक मामांना पूर्ण बोलून दे रे काय तुझी वाचाळ बड बड बड

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 3 ปีที่แล้ว +1

    अँकरला इतकी कसली गडबड आहे की हा धूवायचीसुद्धा विसरला असेल सकाळी....🤔

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 3 ปีที่แล้ว +7

    बावळट माणूस. बोलूच देत नाही

  • @arunhpawar6016
    @arunhpawar6016 3 ปีที่แล้ว +1

    अँकरचा अॅड्रेस कुणाला माहीतीय का..??

  • @SunyDaysWith
    @SunyDaysWith 4 หลายเดือนก่อน

    ही मुलाखत पुन्हा व्ह्यायला हवी..या गाढव मुलाखातकराने वाट लावली...

  • @prashantdabholkar8159
    @prashantdabholkar8159 5 หลายเดือนก่อน

    मामाने रंजनाला मामा बनवले त्याचा पश्चाताप म्हणून चार वर्ष प्रशिक्षित घेतलं

  • @amrutbirbale5649
    @amrutbirbale5649 3 ปีที่แล้ว +1

    अँकर हा नव शिकाऊ वाटतोय ... स्वतःला खूप शहाणं समजतो असे दिसते...

  • @SunyDaysWith
    @SunyDaysWith 4 หลายเดือนก่อน

    😂 कोणी या गाढवाला मुलाखत घ्यायला बसवलं यार !!! 😅😅😅

  • @ramakantpatil7513
    @ramakantpatil7513 3 ปีที่แล้ว

    अजयजी मामाना बोलू द्या आम्हीं तुमचं बोलणं फक्त ऐकाचं का.

  • @sachinzunjar
    @sachinzunjar 4 หลายเดือนก่อน

    अश्या टुकार अँकर ला अशोक मामांची मुलाखत घ्यायला बसवलेय, चॅनल च्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडेसेच आहे😂