EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 710

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 ปีที่แล้ว +65

    श्री गणपत पाटील अशा महान कलावंतांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. कलेच्या माध्यमातून अजरामर अशा थोर कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली 🥀👏 वाहून मानाचा मुजरा .

  • @amoldevade2769
    @amoldevade2769 5 หลายเดือนก่อน +20

    गणपत पाटील ग्रेट.. त्यांच्या कार्याला सलाम अतिशय मेहनत आणि जिद्दीने स्वतःला प्रामाणिकपणे कामात झोकून दिलेल्या पवित्र आत्म्यास देव शांती देव आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कलेची थट्टा केली अशा समाजकंटकांना नर्क मिळो...!!! न भूतो न भविष्यती काही कलावंत असे असतात ते परत परत घडत नाही त्यांच्यातील अभिनय कधीही न विसरण्यासारखा असतो... 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 ปีที่แล้ว +42

    गुणी कलावंत गणपत पाटील
    फार सुंदर माहीती दिली🙏🏻
    एखाद्याच्या जिवनाची
    होरपळ समाज उघड्या डोळ्यांनी बघतो दुर्देव😘

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 ปีที่แล้ว +46

    साहेब, तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. आपले भाषेवर चांगले प्रभुत्व आहे... धन्यवाद !!

  • @chakradharsalve5747
    @chakradharsalve5747 ปีที่แล้ว +10

    एक विशिष्ट असला बालगंधर्व.. आणि गणपत पाटील नाच्या..
    विनम्र अभिवादन

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 ปีที่แล้ว +23

    सर आपण फार सत्य आणि सुंदर महिती दिली स्वर्गीय गणपत पाटील यांच्या बद्दल या प्रतिभाशाली नटाकडुन समाजाला किती मनोरंजन करुन दिले आणि समाजाने त्यांना दुखाशिवाय फक्त दुख दिले अशा समाजाला मी घाणीने बरबटलेले म्हणून

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 ปีที่แล้ว +49

    असा कलावंत परत होणें नाही.. शतशः प्रणाम गणपत पाटील..

  • @MaheshDesai-wg1ti
    @MaheshDesai-wg1ti ปีที่แล้ว +25

    माझ्या वडिलांनी श्री गणपत पाटील यांच्या विषयी काही आठवणी 40 वर्षापुर्वी शेअर केल्या होत्या आपण त्या पुन्हा जागवल्या धन्यवाद, असे कोल्हापूर चे विषय आणखी घ्या, निश्चित कौतुकास्पद आहेत, आभार

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 ปีที่แล้ว +16

    महान कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा. हे पात्र करणं सोप्पं नाही.

  • @devilairai3008
    @devilairai3008 6 หลายเดือนก่อน +76

    कृपया त्यांना नाच्या या नावाने हिणवू नका. ती त्यांची भूमिका होती.

    • @mahendradusane6615
      @mahendradusane6615 5 หลายเดือนก่อน +7

      बरोबर .

    • @Cnj310
      @Cnj310 5 หลายเดือนก่อน +5

      खरं आहे त्यांची ही भूमिका होती.👌👌त्यांनी चिकाटीने जीवनात पुढे आले त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहे ❤

    • @SanjaySangle-iw9op
      @SanjaySangle-iw9op 3 หลายเดือนก่อน

      ​@@Cnj310ko i😢🎉😂
      Iil

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb ปีที่แล้ว +11

    गणपत पाटील यांनी नाच्या म्हणून रसिकांची केलेली सेवा स्मरणात राहील आणि त्याकरिता त्यांना जी किंमत चुकवावी लागली तसी वेळ पुन्हा कुणावरही येवू नये.
    मन हेलावून टाकणारी कहानी फक्त DSD वरच पहायला मिळते.
    धन्यवाद

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 ปีที่แล้ว +127

    अजरामर झालेले एक महान कलावंत या हाडाच्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🌹

    • @VishnuChudhari-kc7pc
      @VishnuChudhari-kc7pc ปีที่แล้ว +7

      लावणी म्हणजे, गनपती पाटील, त्याचे शिवाय मजाच नव्हती.

    • @VishnuChudhari-kc7pc
      @VishnuChudhari-kc7pc ปีที่แล้ว +9

      तो एक कलाकार होता. समाज असच आहे., समजून घेत नाही वेदना देतो

  • @MithunLabhade-z4n
    @MithunLabhade-z4n ปีที่แล้ว +46

    खुप वाईट वाटल डोळ्यात पाणी आले गणपती पाटील यांचा सारखा जातीवंत कलाकाराला जिवनात किती त्रास सहन करावा लागला 😢 गणपत पाटील यांना सलाम

  • @ज्ञानगंगाप्रबोधनसांस्कृतिककला

    ह्रदय स्पर्शी कथा. एका दिग्गज प्रतिभावंत कलावंताची कथा. अतिशय
    प्रभावी पणे आपण मांडली. काळजाला हात घालणारी. वाटली. खरंचDSD चे आभार मानावे तितके कमीच आहे. खूप छान कथानक. आपल्या या उपक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा. आपली मालिका सतत चालू रहावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤

    • @anitaghadge9641
      @anitaghadge9641 ปีที่แล้ว +1

      ईघीमी

    • @VishnuChalke-tl9rn
      @VishnuChalke-tl9rn ปีที่แล้ว

      ​@@anitaghadge964161 0😊0😊

    • @pushpadalvi4741
      @pushpadalvi4741 ปีที่แล้ว +2

      खूपच सुंदर माहिती दिली आणि अत्यंत कटू सत्य आहे.धन्यवाद

    • @freefirelovers8960
      @freefirelovers8960 ปีที่แล้ว

      ​@@anitaghadge9641½²1

    • @nanakale8798
      @nanakale8798 ปีที่แล้ว

      😊

  • @gajananshelke1885
    @gajananshelke1885 ปีที่แล้ว +20

    गणपत पाटलांच्या कार्याला आणि त्यागाला सलाम

  • @sudamgurav898
    @sudamgurav898 ปีที่แล้ว +41

    ह्रदय हेलाऊन जानारी कथा गणपत पाटला सारखा कंलावंत होणे शक्य नाही माझा त्यांना सलाम

  • @apekshit2612
    @apekshit2612 ปีที่แล้ว +78

    एक सोनेरी पान गणपत पाटील... मानाचा सलाम ❤

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 5 หลายเดือนก่อน +25

    नाच्या म्हणजे नाचणारा. अनेक चित्रपटांमध्ये अनेक हिरो नाचत असतात. त्यामुळे सर्व हिरो हे‌हि नाच्या च असतात. त्यामुळे "नाच्या" हा शब्द हिणकस अर्थाने घेवू नये असे वाटते.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 หลายเดือนก่อน +2

      Nachya manane he chukiche ahe dada

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 4 หลายเดือนก่อน

      @@bhauraomeshram9417 बरोबर

    • @Vitthal-bt4xr
      @Vitthal-bt4xr 3 หลายเดือนก่อน

      ​@@bhauraomeshram9417ghar inna😅

  • @vinodaher6214
    @vinodaher6214 ปีที่แล้ว +8

    खूप छान अभिमान गणपत पाटील यांच्या बद्दल वाटला खूप महान भूमिका केली पण समाजाने समजून नाही घेतलं सलाम गणपत पाटील यांना

  • @SherdiSaibaba
    @SherdiSaibaba ปีที่แล้ว +97

    आपण गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली, नाही तर इतक्या कष्टाने मेहनतीने फिल्मी दूनीयेत उभे राहिले,महान कलाकारास मानाचा मुजरा,❤❤

  • @anandraodeshmukh8476
    @anandraodeshmukh8476 6 หลายเดือนก่อน +5

    मी व माझे सहकारी कोल्हापूरात गेलो असता गणपत पाटील हे आमच्या गाडीतून शामराव पाटील एडरावकर याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सादर करण्यासाठी आले होते.त्या वेळेस आमचा चांगला परिचय झाला होता.

  • @rajashrimanojulhare6665
    @rajashrimanojulhare6665 ปีที่แล้ว +9

    खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद एका महान कलावंताची व्यथा ... महान कलावंत श्री गणपतजी पाटील यान्ना त्रिवार आभिवादन

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 ปีที่แล้ว +22

    गणपत पाटील चांगला माणूस ,💯🙏

  • @krishnajadhav7799
    @krishnajadhav7799 ปีที่แล้ว +4

    अतिशय मार्मिक भाषेत आपण वर्णन केले, परिस्थितीच्या तालावर प्रत्येकाला नाच्या बनायला लागते, हे मात्र खरे.
    साधू संतांना जसा समाजाने शिव्या शाप दिला तसेच मराठी रंगभूमीतील एक महान संत नटरंग गणपत पाटील यांना मानाचा मुजरा.

    • @sunildalvi4555
      @sunildalvi4555 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @anitamahimkar1234
    @anitamahimkar1234 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आपण सर्व नाचे आहोत
    गणपत पाटील यांना मनापासून नमस्कार

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr ปีที่แล้ว +7

    प्रत्येक जातीवंत कलाकाराच्या नशीबी असाच जीवन प्रवास आलाय.
    सलाम स्व.गणपत पाटील यांना.
    सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण असं विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला तेवढे धन्यवाद

  • @pramutvar8854
    @pramutvar8854 ปีที่แล้ว +8

    नटरंग ची story ही... गणपत पाटील यांच्या वर आधारित आहे.... ❤

  • @vijaydesai8662
    @vijaydesai8662 ปีที่แล้ว +6

    जितीवंत कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा.
    छान विश्लेषण.

  • @bathroomsingeranilbhosaleo4255
    @bathroomsingeranilbhosaleo4255 ปีที่แล้ว +7

    खूप छान शब्दांकन सर्व प्रसंग अगदी डोळ्या समोर दिसत होते 👌🏽🙏 खऱ्या नटरंगला मनाचा मुजरा 🌹

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 ปีที่แล้ว +29

    महान कलावंत! समाजाचा विचार करू नका!उपाशी पोटी राहिल्यावर समाज कुठे असतो.

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 ปีที่แล้ว +61

    मराठी चित्रपटातील असे नामवंत कलाकार होऊन गेले,ते कधीच विसरणार नाहीत.मी आज पण आदरांजली वाहतो त्याना.💐

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 ปีที่แล้ว +8

    कलेसाठी सर्व सहन करणारे गणपत पाटील हे अजरामर आहेत

  • @vasantpatil2891
    @vasantpatil2891 ปีที่แล้ว +11

    गणपत पाटील एक महान कलाकार त्यांच्या जीवनाबद्दल एवढी सखोल माहिती मला नव्हती आपण अतिशय चांगल्या भाषेत त्यांचं संपूर्ण जीवन केवळ 20 मिनिटांमध्ये मांडलं आहे आपले फार फार धन्यवाद

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 ปีที่แล้ว +5

    गणपत पाटील श्रेष्ठ नाच्या कलावंत - नटरंग संघर्षमय जीवन- त्यांना माझा मानाचा मुजरा.

  • @meghanadarji4301
    @meghanadarji4301 ปีที่แล้ว +4

    खूपच छान. आज काही वेगळं नाही. द्यायची लायकी नसलेल्यानाच हे चागंल जमत. कारण दसर ही लोक काही करु शकत नाही. तुम्ही आम्हाला न माहीत असलेली माहिती दिली. आभारी आहोत.

  • @dineshwalvekar163
    @dineshwalvekar163 ปีที่แล้ว +2

    खूप छान, लिखाण केल आहे, खूप दिवसा पासून, गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती हवी होती,आज मिळाली, धन्यवाद❤

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 ปีที่แล้ว +3

    कलाकारांची कला पहावं त्याला रसिक म्हणतात वैयक्तीक जीवनावर टिका करुन कलाकाराला नांव ठेवणं आणि त्यांना जगणे कठीण करणं हे नीच आणि हालकट ल़ोकाच काम आहे गणपत पाटील यांना सलाम

  • @maheshambre8931
    @maheshambre8931 ปีที่แล้ว +16

    पाटील यांना मानाचा सलाम , लोकांमध्ये दुसऱ्याचं दुःख समजण्याची कुवत नाही

  • @vilaspatil6358
    @vilaspatil6358 ปีที่แล้ว +3

    अभिनयामागचा माणूस गणपत पाटील एकदम बरोबर विश्लेषण केले आहे भाऊ एक कलाकार म्हणून गणपत पाटील सदैव रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

  • @sandeepsawant4825
    @sandeepsawant4825 22 วันที่ผ่านมา

    गणपत पाटील तुमी फार ग्रेट आहात तो समाज मूर्ख आहे ज्यांना तुमी समजला नाही माझा सलाम तुमच्या कार्याला

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 ปีที่แล้ว +7

    समाजाच्या चुकीच्या विचार धारणेमुळे एका निष्ठावंत कलाकाराचे जीवन उद्ध्वस्त झाले. आशा निष्ठावंत कलाकाराला आमचा मानाचा.मुजरा..

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 ปีที่แล้ว +3

    खूप छान विस्लेशन मानल.. गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र..

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 ปีที่แล้ว +27

    खराखुरा नटरंग यांना माझा सलाम..

  • @sukalkarpopat8222
    @sukalkarpopat8222 ปีที่แล้ว +7

    महान कलाकार. सर्व गुण संपन्न मानवास सलाम

    • @prajaktapande2033
      @prajaktapande2033 ปีที่แล้ว

      गणपत पाटील यांना सलाम

  • @rajendrapawar1267
    @rajendrapawar1267 7 วันที่ผ่านมา

    गणपत पाटील यांचे चरित्र मांडताना आपण एक महान तत्वज्ञान मंडलात आपण सांगत असताना त्यांचे चित्रपट पाहत असल्याचा अनुभव आला असेच मराठीतील गुणी आणि चांगल्या कलाकाराचे चरित्र नव्या पिढी समोर आणावे आपल्या या कार्यास सलाम अभिनंदन

  • @mubeenbijapure8452
    @mubeenbijapure8452 ปีที่แล้ว +7

    Bahot dukh hua Ganpat patil sahab ke baare me sunkar ، bhagwan unki aatma ko shanti de
    Aap ke bolne ka andaz bahot acchha hai ، ji direct Dil ko chhoo leta hai۔

  • @shaikhrukhsana2775
    @shaikhrukhsana2775 ปีที่แล้ว +18

    Really In a Great Excellent Way you Have Narrated the Real Facts of Life in r.o. Shri. Ganpat Patil.... Rest His Soul Peacefully In Heaven...

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 ปีที่แล้ว +150

    स्वतःचे दुःख विसरून हजारो रसिकांना हसवून हसवून पोट दुखविणारे महान कलाकार गणपत पाटलांना मनाचा मुजरा. 😢

  • @sanjaydeore9614
    @sanjaydeore9614 ปีที่แล้ว +12

    महान कलाकाराला शतशः नमन.

  • @yashwantbhale8160
    @yashwantbhale8160 ปีที่แล้ว +1

    गणपत पाटील या महान कलाकाराला मानाचा मुजरा, 💐💐💐खुप, सुंदर माहित दिली सर आपण, आपणास धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @sujatag6587
    @sujatag6587 ปีที่แล้ว +13

    People made fun of him, but he was a great actor par excellence. Respect to him🙏

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 ปีที่แล้ว +6

    गणपत पाटील हे महान कलाकार होते

  • @dadachoramale9130
    @dadachoramale9130 ปีที่แล้ว +2

    न भुतो न भविष्य ते असे महान नटसम्राट गणपत पाटील यांना मानाचा मुजरा....

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 ปีที่แล้ว +12

    या देशात तरी माणूस जिवंत असताना त्याचे चीज होत नाही,अष्टपैलू कलावंत गणपत पाटील यांच्या स्मृती जिवंत केल्या,विनम्र अभिवादन

  • @bosshai972
    @bosshai972 6 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय गणपत दादांना मराठी रंग भूमीचा त्यांचा महान योगदान बद्दल त्रिवार मुजरा. दादा होता म्हणून तमाशा ला लोकमान्यता मिळाली

  • @prashantsukey3495
    @prashantsukey3495 ปีที่แล้ว +11

    GREAT Entertainer of marathi industry. VERY difficult to digest nachya other than ganpat patil.

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 7 หลายเดือนก่อน +3

    महान कलावंत गणपत पाटील🙏

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 หลายเดือนก่อน

    सर , फार सुंदर विश्लेषण केले . खरा कलाकार म्हणजे गणपत पाटील .

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 ปีที่แล้ว +1

    वा ! काय छान कथन केलय ,अगदी ह्रदयस्पर्शी,धन्यवाद!!✌

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe ปีที่แล้ว +2

    माणूस मेल्यानंतर जिथे मोठा होतो त्याच
    नांव महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 ปีที่แล้ว +6

    असा नट होणे नाही ऐक महान कलाकार

  • @NDalvi
    @NDalvi ปีที่แล้ว +16

    हृदयात भिडणारी आपली वाक्यरचना .

  • @ashokkamble6300
    @ashokkamble6300 ปีที่แล้ว +1

    असा हाडामासाचा कलावंत पून्हा होणे नाही.
    गणपत पाटील यांना मानाचा मूजरा.

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj ปีที่แล้ว +3

    नटसम्राटाला विनम्र अभिवादन ! 💐 🙏🚩

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभिनेता होता manaca mujara जय श्री राम कृष्ण हरी ♥️ ♥️👍🏻greta💙🙏🏻💚👌♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 2 หลายเดือนก่อน

    एका महान कलारा बदल फार छान माहिती देण्यात आली.आपले फार आभारी

  • @shrirammadiwale8382
    @shrirammadiwale8382 ปีที่แล้ว +5

    अत्यंत सुंदर सादरीकरण केले आहे

  • @nirmalabandal8884
    @nirmalabandal8884 ปีที่แล้ว +5

    खूप छान कलावंत होते
    सर तुम्ही खुप सूंदर सांगता

  • @lochanmurudkar6442
    @lochanmurudkar6442 ปีที่แล้ว +12

    महान कलाकार 🙏

  • @mahendrakaldhone5466
    @mahendrakaldhone5466 7 หลายเดือนก่อน

    सनमानिय कलाकार श्री गणपत पाटील यांना शतत प्रणाम, सर आपण केलेले शब्दांकन खूपच अप्रतिम आहे.

  • @SudhakarNawale-x3m
    @SudhakarNawale-x3m ปีที่แล้ว +4

    या महान कलावंताला मानाचा मुजरा

  • @upen52
    @upen52 ปีที่แล้ว +2

    कर्म ..... माणूस किती भांडणार ? नशिबाची साथ लागते हे मात्र खरं.... गणपतराव, तुम्हाला कुणीही, कधीही विसरू शकणार नाही.

  • @prakashjagtap6145
    @prakashjagtap6145 ปีที่แล้ว +23

    Sir, You have presented the real story of dancer Ganpat Patil.He was real actor.He is a show man in Marathi Film Industry.People praised of him and his role as Nacha became famous in Marathi Rang bhoomi.But the society/Samaj made the charges of his characterness.Ultimately the family members were characterized.How this?
    This happened to such honest great artist,hard worker and family oriented.This is sod bad that it cannot be exprsseg
    Film Industry loves only money and its benefits.Very injutice on him

    • @shivajiparle2064
      @shivajiparle2064 ปีที่แล้ว

      ZZzz

    • @shivajipawar7735
      @shivajipawar7735 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सत्य माहिती दिलेबाबत

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 ปีที่แล้ว +8

    The last dialogue of yours "Aapan saglech nachya aahot........" was absolutely true and this should give tribute to the legend artist..."The Ganpat Patil Sir" 🙏🙏

  • @नंदकिशोरगाडेकर
    @नंदकिशोरगाडेकर ปีที่แล้ว +5

    या महान कलाकाराला ञिवार मानाचा मुजरा.

  • @MgZadbuke
    @MgZadbuke 3 หลายเดือนก่อน

    खूपच खडतर प्रवास होता त्यांचा
    त्यांना मानाचा मुजरा

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 2 หลายเดือนก่อน

    सर आपण या एपिसोड च्या शेवटी मानवी जीवनाच सत्य कथन केल आहे. आयुष्याच्या रंगमांच्यावर या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक माणूस हा नाच्याच आहे. आयुष्य जगताना माणूस हा मुखवटे घालूनच जगत असतो. महान कलाकार आदरणीय गणपत पाटील यांच्या जीवनाची हृदयस्पर्शी कहानी आपण फार चांगल्या शब्दात कथन केली. लोकांनी अभिनयाला अभिनयाच्या दृष्टिकोनातूनच बघितले पाहिजे. या महान कलाकाराला मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. 👍🌹🙏.

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya ปีที่แล้ว +4

    गणपत पाटील यांना सलाम

  • @vvijayg
    @vvijayg ปีที่แล้ว +6

    गणपत पाटील यांचा आम्ही कायम आदरच करीत होतो पण ही दुसरी बाजू माहिती नव्हती . मनाला वेदना झाल्या. पण त्यांनी ज्या गावच्या त्रासाला कंटाळून (वडिलांनी) गाव सोडलं ते भावबंध काय करतात सध्या त्यांची पण माहिती व्हावी.

  • @KrishnaSadolkar-pu4lw
    @KrishnaSadolkar-pu4lw ปีที่แล้ว +1

    खरोखर मानले निवेदन धन्यवाद dsd.

  • @mohanhindole5895
    @mohanhindole5895 หลายเดือนก่อน

    दुर्दैव आहे गणपत पाटलाचं! खरी कला आणि खरा कलाकार महाराष्ट्राने समजूनच घेतला
    नाही. समाजाच्या दुष्ट जात्या मध्ये पाटील व त्यांचे कुटुंब भरडले गेले. पाटलांना त्रिवार वंदन❤

  • @StarOne77
    @StarOne77 2 หลายเดือนก่อน

    संघर्षमय जीवनातून अफलातून कलाकार... महाराष्ट्र भूषण गणपत पाटील...

  • @kamlakarchaudhari5399
    @kamlakarchaudhari5399 หลายเดือนก่อน

    गणपत पाटील एक महान विनोदी कलाकार यांना सलाम

  • @babajisalve5383
    @babajisalve5383 5 หลายเดือนก่อน +3

    हा आहे आपला समाज समजून घ्या मराठी माणसासाठी शोकांतिका आहे पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nehamethe2274
    @nehamethe2274 5 หลายเดือนก่อน

    गणपत पाटील हे माझे आजोबा म्हणजे मी त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलग्याची मुलगी ..आम्ही खूप वेळ घालवला आहे आबांच्या बरोबर अजूनही त्यांचा कोणता चित्रपट जरी tv वर लागला तर आवडीने आम्ही बघतोच 🙏🙏आम्ही लहान मुले घरची म्हणा गल्लीतील म्हणा खूप घाबरत पण होतो त्याना 😀 आबा नी हाक जरी मारली तर आम्ही भीत भीत त्यांच्या समोर जायचो पण ते आमच्या सोबत खेळायच्या मूड मध्ये असले की एक लहान मूल होऊन जायचे 🥰 miss u आबा 🥰😢😢

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo ปีที่แล้ว +4

    शेवटचं भाष्य फारचं मनाला भावला!

  • @sharadvideos3197
    @sharadvideos3197 7 หลายเดือนก่อน +2

    या महाण कलाकाराला मानाचा मुजरा असा कलावंत परत या रंगभूमीवर होणे नाही

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว +9

    गणपत पाटील यांच्या सारखा नट होणे आता शक्य होणार नाही गेले ते दिवस जुना जमाना 🌹🙏🌹

  • @sureshbhor3878
    @sureshbhor3878 ปีที่แล้ว +4

    👌👌🙏very nice style of describing 👏👏

  • @JagdishKurne
    @JagdishKurne ปีที่แล้ว +7

    मी पाहिलेला माणसातला देव माणूस, आम्हास आपला अभिमान आहे.

  • @kumarpatil2562
    @kumarpatil2562 2 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण...
    पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @santoshjambhale632
    @santoshjambhale632 2 หลายเดือนก่อน

    कलाकार गणपत पाटील यांच्या कार्याला
    मानाचा मुजरा

  • @TSLDR19
    @TSLDR19 6 หลายเดือนก่อน +1

    Very well presented ! Sad to know about Honourable Ganpat Patil !! Om Shanti !!!!!!!!

  • @valmikborde6330
    @valmikborde6330 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार तुम्ही खुप सुंदर सांगता सलाम

  • @malharijagtap7869
    @malharijagtap7869 5 หลายเดือนก่อน

    Excellent Sir !
    आदरणीय गणपत पाटील यांना मानाचा मुजरा ! 🙏🙏🙏🙏🙏

  • @digambargangurde3089
    @digambargangurde3089 ปีที่แล้ว +2

    खरच पाहिलं तर आपण सर्व नाच्याच आहोत

  • @drpratibhathorawade7097
    @drpratibhathorawade7097 ปีที่แล้ว +8

    Nice information.
    We saw many movies since childhood but we weren't aware of his story and suffering from the society.
    He was a great actor.
    We enjoyed all his movies in childhood.

  • @SBAgone
    @SBAgone 7 หลายเดือนก่อน

    माननीय गणपत पाटील महान कलाकारास त्रिवार मानाचा मुजरा...! 🌹🙏🌹साहेब, तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 ปีที่แล้ว +135

    बामण नाचला तर तो बाल गंधर्व होतो , मराठा नाचला की तो नाच्या होतो...

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 6 หลายเดือนก่อน

      Gap re murkha, tuzya सारखे कोत्य बुध्दीचे गेलेले बरे..

    • @amy007us1
      @amy007us1 6 หลายเดือนก่อน +6

      खर आहे

    • @umeshkaluskar805
      @umeshkaluskar805 6 หลายเดือนก่อน +4

      Very true pan lok baman navte na mhanun Patil na manastap bhogava lagla

    • @pravinshirbhide1393
      @pravinshirbhide1393 5 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @Jocky008
      @Jocky008 5 หลายเดือนก่อน +1

      बामण कुठल्या तमाशात नाचला होता?

  • @bhagawanpatil1187
    @bhagawanpatil1187 6 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर कथन केले आपण, गणपत पाटील आणि त्यांच्या कार्याला सलाम