आज पुन्हा हे नाटक पाहिलं,डोळ्यांत पाणी आलं... खरोखरच जर संतान अशी असेल तर निपुत्रिक राहिलेलं काय वाईट...? सर्व नटसम्राट कलावंतांना कोटी कोटी प्रणाम🙏🏼🙏🏼🙏🏼
खरंच नटसम्राट एक अद्वितीय महान कलाविष्कार आहे..! मराठी रंगभूमीला पडलेलं एक अविस्मरणीय अप्रतिम असं स्वप्न आहे..! वि.वा. शिरवाडकरांनी शब्दबध्द केलेल्या या सुंदर नाट्य कलाकृतीवर डॉ. लागु यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने सुवर्णकलश चढवला....!!! .....दिनेश
पु्ण्यात एकदा तुळशी बागेत डॉ. श्रीराम लागू ह्यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले . तेव्हा ते एकटे एका बाकड्यावर बसले होते. तेव्हा मी आणि माझे काही मित्र त्याना भेटलो. व मी त्यांना ह्याच नावाने हाक मारली. गणपतराव बेलवलकर तेव्हा ते हसले . आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीवर हात ठेवुन त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. आमच्या सगळ्यांसाठी तो एक अविस्मरणिय क्षण होता.
महान कलाकार डॉ. श्रीराम लागू यांसारखा कलाकार पुन्हा जन्माला येणे नाही परंतु तो येयो आणि आम्हा तरुण पिढीला त्याचा सहवास,अभिनय,आशीर्वाद लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
डॉक्टर साहेब आज नतमस्तक झालो तुमच्या समोर... जीवन काय असते ते नाना पाटेकर सरांच्या नटसम्राट मधे समजले आज आणखी ज्यादा समजले ...to be or not to be that is the question...hatss off🙏.
There are few songs which I prefer to listen when in alone. मात्र नटसम्राट हे एकमेव नाटक आहे जे मी एकटा असतांना पहातो. पण अजून पर्यन्त तरी एकदाही मी ते सलग पाहू शकलो नाही व कदाचित शकणारही नाही ! हिमालयाच्या उंचीचे लेखक श्री वि वा शिरवाडकर व डॉक्टर यांच्या शब्दांनी व अभिनयाने भारावून जातो. पुढे काही वेळ काहीच कळत नाही. अनेक ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यांच्या समोर येतात पण काठोकाठ भरलेल्या डोळ्यांना, पुढे काही कळत नाही व थोडा वेळ काहीच दिसत पण नाही ...... केवळ नतमस्तक !!!
मी जुलै 2019 मध्ये retired झालो , मिळालेल्या पैशाचा कसा वापर कराचा त्या साठी नटसम्राट नाटक पाहण्याचा एका वरिष्ठाने सल्ला दिला होता , आज you tube ने नटसम्राट नाटक दाखवल्या बद्दल धन्यवाद
खुप छान कौतुकास्पद नाटक,हे नटसम्राट नाटक आपनास बरेच काही शिकवुन जाते,प्रत्येकाने आपले माणुस पण जपावे ही सदिच्छा! श्री श्रीराम लागू यांनी ह्या वयातही सुंदर अभिनय केला आहे.खुप अभिनंदन या दैवताचे🙏🙏🌹
I am Tamilian, but from my young age always seen n enjoyed his drama n movies of the legend Dr. Shriram Lagooji,by the grace of God, I got good command over Marathi, the beautiful language, really he is a " Legend"
Very great actor : Dr. ShriRam Lagoo. Only because of Marathi vahini Sahyadri - we are watching such type of Marathi drama NATSAMRAT. Many many thanks to Marathi Sahyadri vahini.
मी युट्युब वर नटसम्राट नाटक पहात होतो, डॉ श्रीराम लागू यांचा अजरामर अभिनय पहाताना मन एकदम तल्लीन झाले असताना अचानक बातमी दिसली की डॉ. श्रीराम लागू यांच्या पुणे येथे निधन, खूप धक्कादायक.... हे नाटक बघण्याचा आजच योग आला आणि या महान कलाकाराचं निधन ही आजच व्हावं, हा निव्वळ योगायोग समजावा की आणखी काही..? डॉ. लागूं च्या अभिनयाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ लागूंचे अभिनय आणि सादरीकरण पाहून हरवून जातो आपण ... खूपच अप्रतिम !! खरेतर डॉ लागूंच्या अभिनयाने पवित्र झालेले पात्र पडद्यावर साजरे करण्याची हिम्मत नानाने केली आणि त्याला न्याय दिला ह्याचे कौतुक हवे .. काय लेखन आहे शिरवाडकरांचे धन्य _/\_
खरंच असं नाटक मी आतापर्यंत बघितलं नाही आणि ही आजची समाजात वयस्कर लोकांची हीच अवस्था आहे,हे कुठतरी थांबलं पाहिजे,मी नाटक पाहताना अक्षरशः रडलो,आणि त्यातले संवाद खूप गहण होते,salute🙏🙏 sir
डॉ श्रीराम लागुंचा नटसाम्राट मधील अभिनय पूर्वीदोनदा बघण्याेचे नशीब लाभले आहे. आता पुन्हाि बघता आले, खूप आनंद वाटला, आणि यासाठी युटयुबला अनेकानेक धन्यवाद !
नटसम्राट हे नाटय खूप कांही सांगून जातं वृद्धापकाळ हा खूप कठीण आहे . आणी दोन पिढयांमधील विचार कधीच जुळत नाहीत हे सत्य सांगणारं हे नाट्य . डोळ्यात पाणी आणते . "खूपच छान " डॉ . श्रीराम लागूंचा अभिनय हे शंभर नंबरी सोनं आहे ,
वाहवा वाहवा ..💐 मराठी साहित्यातिल हे नटसम्राटरुपी शब्दवैभव , तत्व, ही अशी बलदंड व्यक्तिरेखा, मराठमोळी संस्कृति डोळेभरुन पहावी अनुभवावी अशीच आहे. ज्यांनी या अद्भूत नाट्य कलाकृतीचा आस्वाद घेतला ते खरे भाग्यवान आहेत.. त्यांना जीवनाचे सार नक्कीच समजले...! .💐💐💐 💐💐💐💐
नटसम्राट हे नाटक नाही तर प्रत्यक्ष रित्या समाजात घडणाऱ्या घटनांचे कथन करणारे एक अतिउत्तम नाटक आहे यातील प्रत्येक शब्द मनाला भिडणारा आणि रडवणार आहे 😭मी हे नाटक बगून खूप भाविक झालो.सलाम अशा नटला ज्यांनी खूप उत्तम रित्या आपली भूमिका सादर केले . Thank you so much Dr Shriram lagu sir 💐 असा नट होणे शक्य नाही ..आणि होणार सुध्दा नाही..
खरंच लागू सर तुम्ही सतत्या किती सरळ आणि सोप्या भाषेत मांडली आणि जीवनाच्या प्रत्येक वाटेवर खुप कामी पडणाऱ्या आणि खुप काही शिकण्या सारख्या गोष्टी आहे.....I'm very big fan urs sir hats of.👌👌
अप्रतिम अभिनय सुंदर शब्द फेक आवाजाचा दरारा आणि दर्जेदार चढ उतार एकूण काय तर मी साहेब डॉक्टर यांचा अभिनय पाहून धन्य झालो प्रत्यक्षात नाही परंतु असं तरी बघून अक्षरशः डोळ्यातून अश्रू ओघळले साहेबांच्या नाट्यआविषकराला माझ्या सारख्या पामराची काय दाद असावी उलट मी भाग्य समजतो डॉक्टर साहेबांचं नाटक अभिनय बघण्याच भाग्य मिळालं
खरोखरच नाटक खुपचं भावना प्रधान आहे सर्व कलाकारांनी मन लावून काम करत असताना चोख भुमिका जिवतंपणे साकारल्या आहेत पण श्रिराम लागू यांच्या भूमिकेला तोड नाहीच. पुर्ण नाटक पाहिल्या शिवाय मनाचं समाधान होत नाही.भरपूर वेळा पाहून ही वारंवार पहावसं वाटत. *****विश्वास पाटील*****बाभोंरी.*****
अप्रतिम डॉ श्रीराम लागू सरांचं नाटक म्हणजे उभे उभ त्या पत्रामध्ये उतरणे.खुप खूप छान शेवटी बघताना डोळ्यात पाणी आले.असे नटसम्राट परत महाराष्ट्राला आणि मराठी मातिला लाभणे शक्या नाही.डँ.श्रीराम लागु यांना त्रिवार मानाचा मुजरा.🚩🇮🇳
विष्णू वामन शिरवाडकर यांचं नटसम्राट हे नाटक काळजाला भिडणारे आहे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांनी या नाटकाला खरोखर नावारूपाला आणण्यास मोलाचे कार्य केले आहे धन्यवाद सर
वि वा नी लिहिलेल्या कथानकाला तितक्याच ताकदीने रंगभूमीवर सादर करण्यात डॉ.लागुं चा हात कोणीही धरू शकले नाही. नाटक बघून ज्याच हृदय द्रवल नाही तो माणूस नाही. कोटी कोटी प्रणाम.
म्हातारपण फार वाईट असत . बायको शिवाय कोणेही नाही . फक्त देवाकडे एक मागणी करा पहिली आमची पालखी सजव नंतर बायको ची एकवेळ बायको म्हातारपणी मुलगा . नातवंडा मध्ये रमेल पण पुरुषाच आयुष्य म्हातारपण फार अवघड आहे
Nasruddin shah k bolne me ek baar uni ne shriram lagoo ka naam leke tarif ki thi us naam se mai is natak tak aaya....ki aakhir ye inki itni tarif kar rahe ye hai kon....aur is natak k roop me life me ek masterpiece work dekhne ka mauka mila....sach me hai NATSAMRAT
या नाटकामध्ये जी पाञ रंगवण्यात आली आहेत.ती आजच्या परिस्थितीला खरी जुळतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्व पाञे स्मरणात आहेत. पुन्हा पुन्हा किती पाहिले ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते. यातून आपण बोध घेणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे असे वाटते .
भावणीकतेच्या लाटेत वाहुन नेणारा अभिनय आणि माणसाला माणूस दाखवून देणारं नाटक, शत शत प्रणाम त्या नटाला व त्या लेखकाला।(गणेश शेळके असोला जहाँ दे राजा बुलढाणा)
it is all about loving your parthts .jis kalam ne ye lika us haath ko salam, jinhone ise pesh kiya us jijbe ko salam. relly heart touching i havet seen nana patekars natsamrat but this drama is very fabalous . thanks you tube
हा नाटक पाहत असताना मी रडलो आहे असा नट होणे नाही आणि अस नाटक होण नाही लागू सर मी तुमचा पहिला चित्रपट पिंजरा पाहला तेव्हा पासून मी तुमचा fan झालो आणि यूट्यूब चे मनापासून आभार हा नाटक पाहायला मिळाले म्हणून
खरेच .. नटसम्राट हे नाटक म्हणजे ह्दयाचा ठोका चुकविणारे नानाविध प्रसंग .. त्यात डॉ.लागू सरांनी सादर केलेला बेलवलकर---कौटूबिक हदयस्पर्शी प्रसंग डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात मनाला अधिर करुन जातात...मी डॉक्टर लागू सराचा व च्यानलचा खूप-खूप आभारी आहे!
The Legendary "Naseeruddin Shah" considers "Dr.Shriram Lagoo" as one of the finest actors of world theatre and also one of his early influences to act on stage. Proud to be a Maharashtrian!
True sir I heard this one of his interview he accepted Dr lagoo is the one of the finest actor of world theatre , we are very fortunate that we got such legendary actor..he is always alive in by his finest acting skills..
Mesmerizing!👏👏👏 Speechless!👏👏👏 Shirwadkaranche daivi likhaan, Dr. Lagooncha mantramugdha karnara abhinay!❤❤❤ Aaj na ti uccha bhasha rahili na Dr. Lagoonsarkhi chalti phirti gaandharviya natyashaala! He is just stupendous. Unfortunately, the film industry (especially Bullyweed) did NO JUSTICE to his towering talent! HE IS TRULY "THE NATSAMRAT"! Even Nana seemed a mere shadow of Dr.Lagoo in the movie by this name! Sadly, never saw this stalwart live, but m sure I would have been too spellbound, in a daze for days together! Still am! Such is Dr. Lagoo's prowess! Nothing loud. Extremely subtle nuanced perfect portrayal! Supporting cast too was strong enough n lucky to have been able to work with him! Koti koti naman ya mahaanubhavala!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कीती उत्तम कला तुमच्या वाट्याला आली सर ❤ देशाचे खरे भवीतव्य तुम्ही घडवलंत ❤
साहित्याची ताकद हीच... नटसम्राट पाहिल्यावर कित्येकांनी आपले मृत्यूपत्र बदलले...खरच अप्रतिम!!
म्हणजे ?
@@baba_raoo मुलामुलींच्या नावे मालमत्ता करणे टाळले..
हा जीवनाचा खरा नटसम्राट आहे ❤❤👏👏🌹🌹
Mm l
L
हे नाटक मी १९७९ मध्ये बोरिवली येथे पाहीले. श्री. लागूंचा अभिनय जवळून पाहता आला.
डॉ. लागु यांच्या सारखा नट होणे नाही. अप्रतिम नाटक, तो शेक्सपिअर ,ते शिरवाडकर आणि डाॅ.लागू यांना त्रिवार वंदन
Great 👍
🙏🙏🙏
Very very best
@sanika kulkarni khara ahe...shatasha naman asha legendary actor la
शेक्सपिअर ह्या रांगेत का ?
आज पुन्हा हे नाटक पाहिलं,डोळ्यांत पाणी आलं...
खरोखरच जर संतान अशी असेल तर निपुत्रिक राहिलेलं काय वाईट...?
सर्व नटसम्राट कलावंतांना कोटी कोटी प्रणाम🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर!
बरोबर❤
कैक जन अनुभव घेत आसतीलच या वास्तवनिर्देशित करणा-या नाट्य प्रयोगातील दर्शित व्यक्तिमत्त्व व वास्तविक जीवनात जगत आसलेल्या कैक व्यक्तिमत्त्वांसी !!!
हे नाटक म्हणजे निःशब्द करणारा अनुभव !
वि वा शिरवाडकर आणि डॉ लागूंचे अनंत उपकार आहेत आपल्यावर !
2023मधे पण कोणी... हा नटसम्राट बघत असेल.. खरचं...आज...पण या जगात.. माणसात ला नट जीवंत
Mi baghat ahe😊
Also iam
❤
मी तर हे नाटक आयुष्यभर नानांसोबत झपाटल्यासारखा जगतोय.
Mi
खरंच नटसम्राट एक अद्वितीय महान कलाविष्कार आहे..!
मराठी रंगभूमीला पडलेलं एक अविस्मरणीय अप्रतिम असं स्वप्न आहे..!
वि.वा. शिरवाडकरांनी शब्दबध्द केलेल्या या सुंदर नाट्य कलाकृतीवर डॉ. लागु यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने सुवर्णकलश चढवला....!!!
.....दिनेश
डोळ्यात पाणी आले मी डॉ श्रीराम लागू यांचे खूप सिनेमे पाहिले काय ते माणूस होता
पु्ण्यात एकदा तुळशी बागेत डॉ. श्रीराम लागू ह्यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले . तेव्हा ते एकटे एका बाकड्यावर बसले होते. तेव्हा मी आणि माझे काही मित्र त्याना भेटलो. व मी त्यांना ह्याच नावाने हाक मारली. गणपतराव बेलवलकर तेव्हा ते हसले . आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीवर हात ठेवुन त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. आमच्या सगळ्यांसाठी तो एक अविस्मरणिय क्षण होता.
Wah. Nasheebwaan tumhi. Pingle.
नशिबात होत तुमच्या.
वा खरंच नशीबवान आहेत तुम्ही अश्या ग्रेट माणसाने पाठीवर हात ठेवला
Maharshi Pingle 🤗😇
🎭
महान कलाकार डॉ. श्रीराम लागू यांसारखा कलाकार पुन्हा जन्माला येणे नाही परंतु तो येयो आणि आम्हा तरुण पिढीला त्याचा सहवास,अभिनय,आशीर्वाद लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
P
Oo
L
Oo
डॉक्टर साहेब आज नतमस्तक झालो तुमच्या समोर... जीवन काय असते ते नाना पाटेकर सरांच्या नटसम्राट मधे समजले आज आणखी ज्यादा समजले ...to be or not to be that is the question...hatss off🙏.
😅😅😅😅😅😅
दोन अश्रू उभे राहतात डोळ्यात, डॉ, लागुंचा अभिनय पाहून, खरच अप्रतिम,🙏
No words for dr lagoon best of best act
भीमराव बिराजदार सोलापुर
डॉक्टर श्रीराम लागू आमच्या तून गेले तरी नटसमराट
मधील जीवंत अभिनय आमच्या आठवणीतून जाणार नाहीत
नटसम्राट ही एक अद्वितीय कलाकृती आहे . डाँ. श्रीराम लागू यांच्या बद्दल तर बोलायला शब्द अपुरे पडतील एवढे महान अभिनेते आहेत .
माझे सर्वात जास्त आवडीचे नाटक. असे नाटक आणि असा लागु सरांसारखा अभिनय पुन्हा होनेच नाही.
अप्रतिम नाटक, शब्द नाही आहेत. धन्य ते शिरवाडकर आणि डॉ.श्रीराम लागू, त्रिवार वंदन 🙏🙏🙏
नाटक खूप छानच आहे.धन्यवाद. 🙏🙏💐
Superb acting Superb message " Live for today ".
डॉ. लागू यांच्यासारखे नटसम्राट पुन्हा होणे नाही 💯
तुमच्या आत्म्यास शांती लाभो साहेब 😔
खरा नटसम्राट!
Samant
डॉ लागूं सारखे कलाकार या महाराष्ट्राला आणि आमच्या पिढीला लाभले हे भाग्यच..
Absolutely Agree with you Sir !
@@shashidharjoshi8913 ⁶मनालाच भावणार नाटक!
There are few songs which I prefer to listen when in alone. मात्र नटसम्राट हे एकमेव नाटक आहे जे मी एकटा असतांना पहातो. पण अजून पर्यन्त तरी एकदाही मी ते सलग पाहू शकलो नाही व कदाचित शकणारही नाही ! हिमालयाच्या उंचीचे लेखक श्री वि वा शिरवाडकर व डॉक्टर यांच्या शब्दांनी व अभिनयाने भारावून जातो. पुढे काही वेळ काहीच कळत नाही. अनेक ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यांच्या समोर येतात पण काठोकाठ भरलेल्या डोळ्यांना, पुढे काही कळत नाही व थोडा वेळ काहीच दिसत पण नाही ...... केवळ नतमस्तक !!!
😌🙌 🙏
मी जुलै 2019 मध्ये retired झालो , मिळालेल्या पैशाचा कसा वापर कराचा त्या साठी नटसम्राट नाटक पाहण्याचा एका वरिष्ठाने सल्ला दिला होता , आज you tube ने नटसम्राट नाटक दाखवल्या बद्दल धन्यवाद
मग काय नियोजन केले आहे आपण... आम्हाला पण जाणुन घ्यायला आवडेल 🙏
मस्त काका
खुप छान कौतुकास्पद नाटक,हे नटसम्राट नाटक आपनास बरेच काही शिकवुन जाते,प्रत्येकाने आपले माणुस पण जपावे ही सदिच्छा! श्री श्रीराम लागू यांनी ह्या वयातही सुंदर अभिनय केला आहे.खुप अभिनंदन या दैवताचे🙏🙏🌹
I am Tamilian, but from my young age always seen n enjoyed his drama n movies of the legend Dr. Shriram Lagooji,by the grace of God, I got good command over Marathi, the beautiful language, really he is a " Legend"
Hey
@@rjmilind4ωѕ@@
@@mahadevkudalkar9256 काय?
Great
We also love south India
May Krishna bless you🙏 with his causeless mercy
Very great actor : Dr. ShriRam Lagoo.
Only because of Marathi vahini Sahyadri - we are watching such type of Marathi drama NATSAMRAT. Many many thanks to Marathi Sahyadri vahini.
मी युट्युब वर नटसम्राट नाटक पहात होतो, डॉ श्रीराम लागू यांचा अजरामर अभिनय पहाताना मन एकदम तल्लीन झाले असताना अचानक बातमी दिसली की डॉ. श्रीराम लागू यांच्या पुणे येथे निधन, खूप धक्कादायक....
हे नाटक बघण्याचा आजच योग आला आणि या महान कलाकाराचं निधन ही आजच व्हावं, हा निव्वळ योगायोग समजावा की आणखी काही..?
डॉ. लागूं च्या अभिनयाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली.
असा नट नंतर नाही होणार ।नटसम्राट
खूप दुःख झाल विचार करतो काय ते जुने लोक ते दिवस ते कलाकार कस घडवले असेन देवानी त्यांना आताची पिढी कुठ चालली
अरेरे !!!
आंतरडात भटकणाऱ्या एखादा आत्मा आपल्या वासनेच्या माध्यमातून पोटी जन्माला येतो आणि आपण म्हणतो मी बाप झालो. 👌मला आवडलेला खूप छान संवाद
डॉ लागूंचे अभिनय आणि सादरीकरण पाहून हरवून जातो आपण ... खूपच अप्रतिम !!
खरेतर डॉ लागूंच्या अभिनयाने पवित्र झालेले पात्र पडद्यावर साजरे करण्याची हिम्मत नानाने केली आणि त्याला न्याय दिला ह्याचे कौतुक हवे ..
काय लेखन आहे शिरवाडकरांचे धन्य _/\_
Abhinay aasa aahe ki bolnyasathi dekhil shbd nahit🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
खरंच असं नाटक मी आतापर्यंत बघितलं नाही आणि ही आजची समाजात वयस्कर लोकांची हीच अवस्था आहे,हे कुठतरी थांबलं पाहिजे,मी नाटक पाहताना अक्षरशः रडलो,आणि त्यातले संवाद खूप गहण होते,salute🙏🙏 sir
डॉ श्रीराम लागुंचा नटसाम्राट मधील अभिनय पूर्वीदोनदा बघण्याेचे नशीब लाभले आहे. आता पुन्हाि बघता आले, खूप आनंद वाटला, आणि यासाठी युटयुबला अनेकानेक धन्यवाद !
g
+Machhindra Jadhav beeg.dcm
WHAT WAS THE DATE OF THE FIRST EVER NATSAMRAT DRAMA ON STAGE I WONDER....
mon Gonsalvea
Anil Joshirao of
नटसम्राट हे नाटय खूप कांही सांगून जातं
वृद्धापकाळ हा खूप कठीण आहे .
आणी दोन पिढयांमधील विचार कधीच जुळत नाहीत हे सत्य सांगणारं हे नाट्य . डोळ्यात पाणी आणते . "खूपच छान "
डॉ . श्रीराम लागूंचा अभिनय हे शंभर नंबरी सोनं आहे ,
डॉक्टर ना सलाम.या वयात डाॅ.ज्या पद्धतीन अभिनय करतात ते पाहून थक्क व्हायला होतं.हॅटस् आॅफ.
वाहवा वाहवा ..💐 मराठी साहित्यातिल हे नटसम्राटरुपी शब्दवैभव , तत्व, ही अशी बलदंड व्यक्तिरेखा, मराठमोळी संस्कृति डोळेभरुन पहावी अनुभवावी अशीच आहे. ज्यांनी या अद्भूत नाट्य कलाकृतीचा आस्वाद घेतला ते खरे भाग्यवान आहेत.. त्यांना जीवनाचे सार नक्कीच समजले...! .💐💐💐 💐💐💐💐
अप्रतिम नाटक, तो शेक्सपिअर ,ते शिरवाडकर आणि डाॅ.लागू यांना त्रिवार वंदन
Marathi natal
Lincoln Dsouza
sulabha ingleshwar Shakespeare la to ani bakichanna te asa ka?
0
मराठी चित्रपट खूप पाहिले..पण मराठी नाटक पहिल्यांदा पाहिलं..खरच खूपच अप्रतिम आहे👌👌
एकमेव नटसम्राट ...... तुफान स्वर्गात गेले कायमचे , भावपूर्ण श्रद्धांजली
डॉ. श्रीराम लागू म्हणजे चालत फिरत अभिनयाचं विद्यापीठ... त्याच्या आत्माला शांती लाभो 🙌🏻🙏💐
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤e❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤esseesssesseseeeese❤e❤
🎉🎉🎉🙏🙏🙏
Excellent drama in Marathi written by V.V.Shirwadkar. Excellent acting by Dr. Shriram Lagoo & all others.
🎉व मॉ4ॺ८ंछमॐ
नटसम्राट हे नाटक नाही तर प्रत्यक्ष रित्या समाजात घडणाऱ्या घटनांचे कथन करणारे एक अतिउत्तम नाटक आहे यातील प्रत्येक शब्द मनाला भिडणारा आणि रडवणार आहे 😭मी हे नाटक बगून खूप भाविक झालो.सलाम अशा नटला ज्यांनी खूप उत्तम रित्या आपली भूमिका सादर केले . Thank you so much Dr Shriram lagu sir 💐 असा नट होणे शक्य नाही ..आणि होणार सुध्दा नाही..
खरंच लागू सर तुम्ही सतत्या किती सरळ आणि सोप्या भाषेत मांडली आणि जीवनाच्या प्रत्येक वाटेवर खुप कामी पडणाऱ्या आणि खुप काही शिकण्या सारख्या गोष्टी आहे.....I'm very big fan urs sir hats of.👌👌
असं नाटक असत राजा ....😢
काय लिहलय, मुजरा त्या कुसुमाग्रजाना
असा नट होणे नाही...
RIP Dr Shriram Lagoo Sir 💐💐
प्रत्येक सत्तरी गाठलेल्या हे नाटक पहावे.
स्वावलंबी व्हायलाच पाहिजे.
@@satishporedi6587धधध ऊत
⁰
अप्रतिम अभिनय सुंदर शब्द फेक आवाजाचा दरारा आणि दर्जेदार चढ उतार एकूण काय तर मी साहेब डॉक्टर यांचा अभिनय पाहून धन्य झालो प्रत्यक्षात नाही परंतु असं तरी बघून अक्षरशः डोळ्यातून अश्रू ओघळले साहेबांच्या नाट्यआविषकराला माझ्या सारख्या पामराची काय दाद असावी उलट मी भाग्य समजतो डॉक्टर साहेबांचं नाटक अभिनय बघण्याच भाग्य मिळालं
खरोखरच नाटक खुपचं भावना प्रधान आहे सर्व कलाकारांनी मन लावून काम करत असताना चोख भुमिका जिवतंपणे साकारल्या आहेत पण श्रिराम लागू यांच्या भूमिकेला तोड नाहीच.
पुर्ण नाटक पाहिल्या शिवाय मनाचं समाधान होत नाही.भरपूर वेळा पाहून ही वारंवार पहावसं वाटत.
*****विश्वास पाटील*****बाभोंरी.*****
Sriram, Nasarudin and Om Puri, Styam Kapoor, Pankay Kapoor, Danny and Kader khan great dialogue actor's
अतिशय सुंदर अभिनय पाहायला मिळाला you tub ला खूप खूप धन्यवाद
अप्रतिम डॉ श्रीराम लागू सरांचं नाटक म्हणजे उभे उभ त्या पत्रामध्ये उतरणे.खुप खूप छान शेवटी बघताना डोळ्यात पाणी आले.असे नटसम्राट परत महाराष्ट्राला आणि मराठी मातिला लाभणे शक्या नाही.डँ.श्रीराम लागु यांना त्रिवार मानाचा मुजरा.🚩🇮🇳
नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागूंना भावपूर्ण श्रद्धांजली
यू ट्यूब ला खूप खूप धन्यवाद.
Natsamrat mhanje dr.lagoo shirvadkar hoy Dr.Lagoo yanchya abhinayachi sar itar konalahi yene nahi
भरावून गेलो नाटक विषयी ऐकले होते परंतु पाहिले नव्हते आज पाहिले ❤
मी खुप आनंदीत आहे आज बर्याच वर्षांनी मी श्री राम लागूनच "न ट स म्रा ट" नाटक गुगूलच्या युट्यूब वर पाहू शकतो म्हणून गु. युट्यूब चे मी आभार मानतो!
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने कधीही पहावे असे चिरतरुन नाटक ..
अभिनयातील शिरोमणी
विष्णू वामन शिरवाडकर यांचं नटसम्राट हे नाटक काळजाला भिडणारे आहे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांनी या नाटकाला खरोखर नावारूपाला आणण्यास मोलाचे कार्य केले आहे धन्यवाद सर
अप्रतिम! केवळ अप्रतिम !! शिरवाडकर आणि Dr. लागू, दोघे ही Great. कालातीत.
डोल्यातल पाणी अगदी झर्या सारख वाहत गेल, खरच.. ह्या सुंदर अभीनयाला नीरुत्तर झालो मी
शत शत नमन 🙏 ह्या नटसम्राठा ला
असे नाटक आज पर्यंत पाहिले नाही मस्त अभिनय डॉ श्रीराम लागू।
निशब्द आणि स्तब्ध करणारा अभिनय...!! डॉ. श्रीराम लागु एक चिरंजीवी नटसम्राट..!
नटसम्राट नाटका सारखे दुसरं नाटक होणार नाही मनापासून डॉ लागूंना व कुसुमाग्रजांना त्रिवार मानाचा मुजरा
Rip lagoo sir😔🙏
नटसम्राट अमर आहे आणि तो अमर राहणार..
जबरदस्त नाटक. प्रत्येकानी म्हातारपण येण्यापूर्वी हे नाटक पाहिलच पाहिजे. डाॅ. श्रीराम लागू साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम. ⚘🙏
Tears rolled down.I couldn't control it. Really Natasamrat
काय अभिनय होता डॉ लागू यांचा
अप्रतिम म्हणजे शब्द अपुरे पडतील असा
आणि त्यातही नटसम्राट म्हणजे खूपच वेगळा ठसा उमटवणारे नट महान नट .
2024 ला पुन्हा हे नाटक समोर आल आणि पुन्हा बघितलं 😊
हि आहे मराठी आणि मराठी कलाकारांची ताकत.
जय महाराष्ट्र🚩🙏🛡💪
There is no language for artists
Just enjoy the natak
As its in your mother tongue
@@ashwinpaleja1 Everyone should enjoy this masterpiece.
वि वा नी लिहिलेल्या कथानकाला तितक्याच ताकदीने रंगभूमीवर सादर करण्यात डॉ.लागुं चा हात कोणीही धरू शकले नाही. नाटक बघून ज्याच हृदय द्रवल नाही तो माणूस नाही. कोटी कोटी प्रणाम.
अमेय वाघ ला डॉ.श्रीराम लागू यांच्या सोबत बघुन फार आनन्द झाला
स्वतःच्या आई-वडिलांना नीट सांभाळा हीच नटसम्राटला खरी श्रद्धांजली ठरेल
खरोखरच नटसम्राट पाहीलया वर डाॅ,लागू पाहून रडू यायला लागले बायकोशी मायेने वागणं व नाटकावर माया करणं डाॅ लागू नीच करावं मी वंदना दाभोलकर लिहिले आहे ❤❤😢😢
अप्रतिम लेखन केले आबब भूमिका बजावली लागुनी अप्रतिम सुंदर विचार सत्य परिस्थिती निर्माण केली धन्यवाद
म्हातारपण फार वाईट असत . बायको शिवाय कोणेही नाही . फक्त देवाकडे एक मागणी करा पहिली आमची पालखी सजव नंतर बायको ची एकवेळ बायको म्हातारपणी मुलगा . नातवंडा मध्ये रमेल पण पुरुषाच आयुष्य म्हातारपण फार अवघड आहे
Nasruddin shah k bolne me ek baar uni ne shriram lagoo ka naam leke tarif ki thi us naam se mai is natak tak aaya....ki aakhir ye inki itni tarif kar rahe ye hai kon....aur is natak k roop me life me ek masterpiece work dekhne ka mauka mila....sach me hai NATSAMRAT
श्रीराम लागू....खरच एक मराठी अस्सल हिरा....... आवाजामध्ये आणि अभिनयामध्ये काही अनोखा आपुलेपणा
Dr.Shriram Lagoo no doubt what a great, natural actor.I have seen his movie "Pinjra" a very nice movie.Now Mr.Nana is doung his type acting👏
या नाटकामध्ये जी पाञ रंगवण्यात आली आहेत.ती आजच्या परिस्थितीला खरी जुळतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्व पाञे स्मरणात आहेत. पुन्हा पुन्हा किती पाहिले ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते. यातून आपण बोध घेणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे असे वाटते .
खरा नट श्री राम लागू, आम्ही शिवाजी मंदिर मध्ये जवळून पाहिले आहे!
खरा नटसम्राट!
अमर राहूदे,
मी पुण्यात पण त्यांच्या घरी पण गेलो होतो!
भावणीकतेच्या लाटेत वाहुन नेणारा अभिनय आणि माणसाला माणूस दाखवून देणारं नाटक, शत शत प्रणाम त्या नटाला व त्या लेखकाला।(गणेश शेळके असोला जहाँ दे राजा बुलढाणा)
डॉ श्रीराम लागू यांचा अभिनय सहज आणि सुंदर असतो
अमेय वाघच नशीब आहे नटसम्राटा बरोबर काम करण्याची संधी मिळाली
Absolutely brilliant acting by Dr Sriram Lagoo.Thank you for posting this .
नाटक ही एक जिवंत कला आहे. बालकलाकार ची भूमिका फार छान आहे.
अभिनयाचा डाॅक्टर म्हणजे लागू साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली 😒 😒 असा हिरा पुन्हा होणे नाही. 😒
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
Best perforance of Dr Lagoo after pinjara
it is all about loving your parthts .jis kalam ne ye lika us haath ko salam, jinhone ise pesh kiya us jijbe ko salam. relly heart touching i havet seen nana patekars natsamrat but this drama is very fabalous . thanks you tube
अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन. कितीही पाहिले तरी मान काही भरत नाही. Dr. श्रीराम लागू ह्यांचं अभिनय बघून जीवन तृप्त होऊन गेली आहे.
नट म्हणजे काय आणि नटसम्राट म्हणजे काय हे आज कळालं , आश्रु आणावर झाले.
हे नाटक नसून समाजाला आरसा बघायला लावणारे उत्तम साहित्य आहे, हे पहिल्या पासून जीवन निरर्थक वाटते, जीवनात कशाचीच आशा, आकांगशा राहत नाही खरच एकच नंबर
अविश्वसनीय अभिनय शत शत नमन
त्या नटसम्राटाला 😍
श्रीराम लागूचा अभिनय अतिशय सुंदर 🎉🎉🎉
असा नट आणि नाटक पुन्हा होणे नव्हे.....अप्रतिम नाटक व अभिनय
Dr. Lagoo yanchya abhinayala salaam. Khara Natsamrat 🙏
हा नाटक पाहत असताना मी रडलो आहे असा नट होणे नाही आणि अस नाटक होण नाही लागू सर मी तुमचा पहिला चित्रपट पिंजरा पाहला तेव्हा पासून मी तुमचा fan झालो आणि यूट्यूब चे मनापासून आभार हा नाटक पाहायला मिळाले म्हणून
P
8frx
AaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa0000000000000000000000000000aaa000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000l000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000lllllllllllllllllllllllllpl0lllllllllllllllllllll)l)l)l)llllllllllllppplllllllpllpplllllplpllll)l)lllp)))llll)l))l))ll))))llpllllllp))lllllllplll)lllllpplllllllplplllp0)lplllllll)l)
हा नाटक नाही, हे नाटक
हा नाटक नाही , हे नाटक
सुंदर शब्दशैली..... कधी पण बघितल तरी ही तीच भावना.... श्रीराम लागू तुम्हाला कोटी कोटी नमन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dr. Sriram Laagu a legendary actor. Reall million thanks to YOU TUBE for this Indian masterpiece. Truly ICONIC.
खरेच .. नटसम्राट हे नाटक म्हणजे ह्दयाचा ठोका चुकविणारे नानाविध प्रसंग .. त्यात डॉ.लागू सरांनी सादर केलेला बेलवलकर---कौटूबिक हदयस्पर्शी प्रसंग डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात मनाला अधिर करुन जातात...मी डॉक्टर लागू सराचा व च्यानलचा खूप-खूप आभारी आहे!
माजी लायकी नाही मी तुम्हा सारख्या कलावंताचे परीक्षण करण्याची ऐकाच शब्द
कलेच्या दुनियेतला राजा
Kay natak aahet . pratyek wakyanbarobar aangawar shahare yetat. Superb
The Legendary "Naseeruddin Shah" considers "Dr.Shriram Lagoo" as one of the finest actors of world theatre and also one of his early influences to act on stage. Proud to be a Maharashtrian!
True sir I heard this one of his interview he accepted Dr lagoo is the one of the finest actor of world theatre , we are very fortunate that we got such legendary actor..he is always alive in by his finest acting skills..
Legendry naseeruddin 😂😝
@@GyanTvAmitHe is really legendary actor.But ability to know him is not in many people.
भावस्पर्शी तेवढीच सत्यता दर्शक सवांद,धन्य आपली आवाजाची फेक या नाटकाने समस्त आई वडिलांना विनंती करतो म्हातारपणी काहीतरी हककाच आपल्यासाठी ठेवा
अप्रतिम.. सर्वश्रेष्ठ नाटकांपैकी एक.. 🙏
अभिनयाला तोड नाही आणि सरून गेलेल्या आयुष्याला जोड नाही तेव्हा फक्त निशब्द 👌👌
खरोखरच डोळ्यातुनि पानी आले. Ek जीवन्त नाटक .
काय लोक होती आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये मुजरा त्यांना ❤❤🎉🎉
प्रत्येकाने नटसम्राट डोळ्या पुढे ठेऊनच व्यवहारात वागले पाहिजे . खरच अप्रतिम नाटक आहे . 🙏🙏👏👏👍👌
वि.वा.शिरवाडकर व डाॅ.श्रीराम लागू यांना शतशः प्रणाम.
Mesmerizing!👏👏👏
Speechless!👏👏👏
Shirwadkaranche daivi likhaan, Dr. Lagooncha mantramugdha karnara abhinay!❤❤❤
Aaj na ti uccha bhasha rahili na Dr. Lagoonsarkhi chalti phirti gaandharviya natyashaala!
He is just stupendous. Unfortunately, the film industry (especially Bullyweed) did NO JUSTICE to his towering talent!
HE IS TRULY "THE NATSAMRAT"!
Even Nana seemed a mere shadow of Dr.Lagoo in the movie by this name!
Sadly, never saw this stalwart live, but m sure I would have been too spellbound, in a daze for days together! Still am!
Such is Dr. Lagoo's prowess!
Nothing loud.
Extremely subtle nuanced perfect portrayal! Supporting cast too was strong enough n lucky to have been able to work with him!
Koti koti naman ya mahaanubhavala!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏