अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 ปีที่แล้ว +547

    रंजना आणि रविंद्र महाजनी हीच जोडी अत्यंत गोड होती. दोघांचाही शेवट इतका वाईट झाला . पण दोघंही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली!

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว +12

      You are 100% right ✅️ namaste

    • @AA-qr1kk
      @AA-qr1kk ปีที่แล้ว +11

      खरय.. खुप दुर्दैवी.. नियतीपुढे कोण काय करणार..

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว +5

      Manoranjan duniyech bhayaan vastav

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว +1

      अशोक सराफ पण होठे

    • @lovelykids7747
      @lovelykids7747 ปีที่แล้ว

      Hoy kharach

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede7886 ปีที่แล้ว +36

    अशोक सराफ सारख्या एवढ्या चांगल्या माणसा कडून अशी अपेक्षा नव्हती, शेवटी त्यांना पश्र्चाताप झाला असेल जर त्यांनी मनापासून प्रेम केलं असेल तर, त्या उत्कृष्ट अभिनेत्री ला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @sansai5302
    @sansai5302 ปีที่แล้ว +22

    खुप छान अभिनेत्री माझ्या फेवरेट सर्वच भुमिका मला आवडायच्या गोड चेहरा त्यावरील तीळ तर मला खुप आवडायचा गुणी अभिनेत्री चा असा शेवट झाला मनात खुप वेदना देऊन गेला माझ्या या लाडक्या अभिनेत्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹❤️

  • @laxmisalokhe9789
    @laxmisalokhe9789 ปีที่แล้ว +67

    रंजना आणि रवींद महाजन ही जोडी छान सेवट मात्र वाईट

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 ปีที่แล้ว +76

    🌹🌹🌹🙏🙏
    सगळ्या भूमिका दमदार पने करणारी अभिनेत्री
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @singarashakeshav6130
    @singarashakeshav6130 ปีที่แล้ว +79

    ताईच्या आयुष्यात काय होत माहीत नाही।पण त्यांच्या सारखी अभिनेत्री पुन्हा जन्माला यावी अशी ईछा आहे..नेहमी चमकनारा हिरा...🙏

  • @pranavhankare2287
    @pranavhankare2287 ปีที่แล้ว +22

    रंजनाजींसारखा अष्टपैलू अभिनय व सौंदर्य परत होणे जवळजवळ अशक्यच आहे.
    मी २० वयाचा आहे पण मला आपले जुने मराठी चित्रपट आणि कलाकारच सध्यास्थितीत महान वाटतात.
    Still I am big fan of Ranjana Deshmukh.

    • @yogesh__jadhav
      @yogesh__jadhav 4 หลายเดือนก่อน

      👍👍👌

    • @vikasgaikwad2549
      @vikasgaikwad2549 2 หลายเดือนก่อน

      तिचा अपघात झाला. तेव्हा तीच्यासोबत कोण होतं आणि ती कुठे गेली होती?

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 ปีที่แล้ว +344

    जर का अशोक सराफचा असा अपघात झाला असता तर,रंजना सोडून गेली नसती,
    अशोक सराफने रंजना वर अन्याय केला आहे, 4:22

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +15

    खूप सुंदर अप्रतिम👏✊👍 अभिनेत्री रंजना, त्यांची सर कारणाला नाही, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +49

    रंजना देशमुख अप्रतिम अभिनय करायच्या..
    त्यांना झालेला दुर्दैवी अपघात आणि त्यामुळे पूर्णपणे थांबलेले करियर या अतिशय दुःखदायक घटना होत्या..
    त्यांचा अकाली मृत्यू रसिकांसाठी फार मोठा धक्का होता

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 ปีที่แล้ว +79

    काळाच्या पडद्याआड जाऊ न ही जी मराठी रसिकांना नेहमी स्मरणात राहकल;आशिष गुणी अभीनैतारीस,विनम्र श्रद्धांजली 🙏

    • @pratikgole4932
      @pratikgole4932 ปีที่แล้ว +2

      तुमच्या मराठी लिखाणाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢

  • @krantikshirsagar715
    @krantikshirsagar715 ปีที่แล้ว +14

    रंजना आणि रविंद्र महाजनी खूप छान जोडी होती
    फिटे अंधाराचे जाळे हे गाणे खूप आवडीचे माझे

  • @ashokgande8027
    @ashokgande8027 ปีที่แล้ว +24

    गुणी अभिनेत्रीचा शेवट वाईट झाला . भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹🌹🌹

  • @asifshaikh9511
    @asifshaikh9511 ปีที่แล้ว +250

    रंजना व अशोक सराफ हे माझे आवडते कलाकार पण अशोक सराफ यांनी अशा पडत्या काळात रंजना जीं ची साथ सोडायला नको होती😢

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว +11

      Ashok Saraf is a cunning fellow

    • @navinkumarsanil1548
      @navinkumarsanil1548 ปีที่แล้ว +22

      Karma konala sodnaar naahi, ranjana cha ashru pukkat jaanar naahi

    • @pallavitambe1606
      @pallavitambe1606 10 หลายเดือนก่อน +1

      Khare ahye Bhau tumchye

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर. आता त्यांना उतार वयात कळेलच, धोक्याचे परिणाम.

    • @kishorberde9172
      @kishorberde9172 4 หลายเดือนก่อน

      @@asifshaikh9511 त्या अशोक सराफला काय म्हणून "महाराष्ट्र भूषण " पारितोषिक दिले.आमचा लक्षा त्याच्यापेक्षा खुपच चांगला होता.

  • @rsgharge338
    @rsgharge338 ปีที่แล้ว +17

    रंजनाताई.... एक अष्टपैलू अभिनेत्री.... त्यांच्या स्मृतीना भावपूर्ण अभिवादन..

  • @pritirane6987
    @pritirane6987 ปีที่แล้ว +27

    मराठी सिनेसृष्टीत अजूनही नावाजलेले आहेत ते म्हणजे महेश कोठारे सर इतक्या प्रसिद्धीत असूनही खूप साधं राहणीमान कधीच गर्व नाही कोणत्याच गोष्टीचा

  • @kishorberde9172
    @kishorberde9172 5 หลายเดือนก่อน +5

    कसला चांगला अशोक सराफ त्या बिचारी रंजना सारख्या सुंदर व गुणी अभिनेत्रीला फसवले.

  • @DrvijayPatil-qr2em
    @DrvijayPatil-qr2em ปีที่แล้ว +10

    खुप छान मराठी चित्रपट अभिनेत्री खुप चांगला काळ गाजवला त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 ปีที่แล้ว +15

    चानी , मध्येही खूप छान भूमिका केली आहे.❤. भावपूर्ण श्रद्धांजली ❤

  • @VishnuDavari-kj3mb
    @VishnuDavari-kj3mb 5 หลายเดือนก่อน +2

    रंजनाताई एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @jayaramiyer4070
    @jayaramiyer4070 ปีที่แล้ว +43

    The most beautiful Marathi actress.Remeber watching her movies on Saturday evenings on Doordarshan .Great personality ❤

  • @kailasshinde01
    @kailasshinde01 ปีที่แล้ว +7

    एव्हरग्रीन अभिनेत्री आणि आजच्या पिढीला बोध घ्यायला खूप मदत होईल अशी पूर्ण चित्रपट आहेत।।।।

  • @yogeshgaikwad5211
    @yogeshgaikwad5211 10 หลายเดือนก่อน +4

    मराठी चित्रपट सृष्टीतील थोर नायीकेला भावपूर्ण आदरांजली

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc ปีที่แล้ว +16

    जर कोणा एका कलाकाराला न भेटल्याच दुःख असेल तर ते म्हणजे रंजना होय.. जस जस मोठं होत होतो तेव्हा त्या बालवयात खरंच आवडू लागल्या आणि नंतर कधी तरी कळालं कि त्या या जगात नाही.. खरंच त्यांना न भेटल्याच फार वाईट वाटत..

    • @swatiwalse6113
      @swatiwalse6113 5 หลายเดือนก่อน

      खरोखरच ❤❤❤

  • @keshavdbodke3405
    @keshavdbodke3405 ปีที่แล้ว +10

    रंजना यांचे सगळे चित्रपट माझे आवडते चित्रपट आहेत. त्यांना पडद्यावर पाहणे हिच मोठी उपलब्धी होती माझ्यासाठी. 🙏🏻

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb ปีที่แล้ว +492

    अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे दोघे मी मी करत असतात, अशोक सराफ कधीही जाहीर लक्ष्या ची स्तुती केलेली आठवत नाही. आणि पिळगावकर तर ह्याच्या जीवावर फिल्मसृष्टी चालली असा वागतो.

    • @namratapatil6764
      @namratapatil6764 ปีที่แล้ว +26

      हे अगदी बरोबर आहे

    • @varshatale5527
      @varshatale5527 ปีที่แล้ว

      ​@@namratapatil6764😊😅😅

    • @797-pr9
      @797-pr9 ปีที่แล้ว +45

      अगदी बरोबर . तो महा-हागरू तर जिकडे तिकडे स्वत:ची लाल करत फिरतो. मराठीला करण जोहर

    • @omvichare1603
      @omvichare1603 ปีที่แล้ว +17

      EK NUMBER TOTALLY 👍 AGREE WITH YOU ASHOK SARAF MI MI KHUP KARTO

    • @jagrutigorivale1689
      @jagrutigorivale1689 ปีที่แล้ว +11

      खरचं

  • @nitinhandibag9672
    @nitinhandibag9672 ปีที่แล้ว +7

    त्यावेळचे सर्व कलाकार चांगले होते. नक्की त्यावेळेला काय घडलं आपणास माहीत नसल्यामुळे कुणालाही दोष देण्यात काही अर्थ नाही

  • @TzarD369
    @TzarD369 2 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢
    ❤❤❤सुंदर अभिनेत्री👌👌👍
    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली👏 माझ्या आवडत्या अभिनेत्री ला👏

  • @Rpgamer-d2u
    @Rpgamer-d2u ปีที่แล้ว +36

    रंजना यांचा चानी ह्या चित्रपटातील अभीनय अप्रतिम आहे..

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 ปีที่แล้ว +64

    हि फिल्म इंडस्ट्री बेईमान आहे
    ह्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रंजना
    अपघातानंतर कधीही कुठेही चर्चा झाली नाही 😢

  • @shailajasonawane9878
    @shailajasonawane9878 ปีที่แล้ว +3

    खरोखरच रंजना अभिनेत्री माझी लाडकी बहिणी सारखी होती,ती खूप मला आवडायची खरंच खूप चांगली अशी अभिनेत्री होती, परंतु अशोक सराफ यांनी तिच्या सोबत या अगोदर लग्न करायला हवे होते म्हणजे तिचं आयुष्य ती चांगल्या प्रकारे जगली असती बिचारी 😢❤

  • @ganeshbhalerao7395
    @ganeshbhalerao7395 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम अभिनय साकारणारी अवल दर्जाची अभिनेत्री आणि महानायक 💐😊

  • @vinar.vijaysingnath3554
    @vinar.vijaysingnath3554 ปีที่แล้ว +8

    रंजना मॅडम माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. अप्रतिम आणि अप्रतिम अभिनय

  • @narahrigodse5195
    @narahrigodse5195 ปีที่แล้ว +9

    गोंधळात गोंधळ, लक्ष्मी, सुशिला, गुपचुप गुपचुप, मुंबईचा फौजदार, चानी, झुंज, बिन कामाचा नवरा रंजना यांचे मी पाहिलेले काही चित्रपट. सुळावरची पोळी या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरात होते त्यावेळी प्रत्यक्षात पाहिले.

  • @vikassabale1824
    @vikassabale1824 ปีที่แล้ว +33

    रंजना ताई आवडती अभिनेत्री होती
    मला आवडलेला चित्रपट अरे संसार संसार व मुबईचा फौजदार

  • @catvideo3314
    @catvideo3314 ปีที่แล้ว +13

    मी लहान असताना स्वतः ला रंजना समजायचे.
    कारण माझ्या पण गालावर तीळ होता.
    मला रंजना ताई खूप खूप खूप आवडयाच्या.❤

  • @seemagholap308
    @seemagholap308 4 หลายเดือนก่อน +1

    She was Versatile actress..she played unique roles in movies than any other actors...my all time favourite actress ❤❤

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 ปีที่แล้ว +27

    आता काय उपयोग सिनेमे दाखवून .. त्या असताना कधी लक्षदिल नाही की साधी सहानभूतीही दाखवाली नाही ..हेच,चित्रपट सृष्टीच वैशिष्ट्ये आहे,...माणूस असताना कदृर करायची नाही तर नंतर फोटोला हार घालत बसायचे ...मेल्यावर पाणी दिल्यासारख फार वाईट आहे हे,क्षेत्र

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 ปีที่แล้ว +37

    रंजना ताईंचा चानी सिनेमा बघायला मिळेल का ? रंजना ताईना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏

    • @Titali-nv8lw
      @Titali-nv8lw ปีที่แล้ว

      TH-cam var ahe

    • @smitasawant7891
      @smitasawant7891 ปีที่แล้ว

      @@Titali-nv8lw हो युट्युब वर रंजना ताईंचा चानी सिनेमा मिळाला. धन्यवाद तितली 👍🙏

  • @Anuram_Khedkar
    @Anuram_Khedkar ปีที่แล้ว +17

    कुण्या गावाचं आलं पाखरू हे त्यांचं गाणं मला अतिशय आवडायचं ग्रेट अभिनेत्री भावपूर्ण श्रद्धांजली

    • @smitasawant7891
      @smitasawant7891 ปีที่แล้ว

      हो हे गाणं सुशिला सिनेमातल खुपच छान आहे आमच्या तरूण पणी ते रंजना ताईंचे सुपरहिट सिनेमे रंजना ताईला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 ปีที่แล้ว +91

    अशोक सराफ यांनी तिला धोका दिला हे सत्य आहे

    • @sameera10
      @sameera10 ปีที่แล้ว

      ashok saraf did told u personally??

    • @sheilachoudhary8520
      @sheilachoudhary8520 10 หลายเดือนก่อน +3

      जगाला माहीत आहे ,सांगायला कशाला पाहिजे ,रुहिमुळे लक्षा वर आला आणि रंजना मुळे अशोक सराफ

  • @geetachiplunkar7620
    @geetachiplunkar7620 ปีที่แล้ว +1

    रंजना ताई ही माझी फेव्हरेट हिरोईन आहे .तिचे रांगड पिक्चरमधलं नववरी साडीतला पेरावं नाकात नथ गालावरला तील स्मित हास्य .रांगड बोलण.आणी काही विनोद खूप आवडाईचे.मला पण शाळेत छोटी नाटक कराईची खुप आवडाईची.मी आर्वाजून भाग घ्यायची आवड होती .त्यामुळे नाटक पीकचर.बघायची आवड .मला ताईंचा पीकचर .मुंब ईचा फौजदार हा चित्रपट खुप आवडला .रजंना ताईंना माझा सलाम ❤❤❤🎉🎉

  • @AnoojKashid
    @AnoojKashid หลายเดือนก่อน

    झुंजार नाही झंजार
    अशोक ने रंजनाला दवाखान्यात फक्त एकदा भेटला, खूप निर्दयी आणि स्वार्थी आहे अशोक

  • @mangeshgurav3700
    @mangeshgurav3700 ปีที่แล้ว +234

    अशोक सराफ यांची स्वार्थी वृत्ती दिसून येते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचदेखील ते कधी जाहीर नाव घेत नाहीत किंवा आठवण काढत नाहीत

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 ปีที่แล้ว +9

      अशोक सराफ ने आपल्या मित्रा च्या मुलीशी लग्न kele😮

    • @rt87817
      @rt87817 ปีที่แล้ว +4

      ​@@TheMahesh1234कोण

    • @rt87817
      @rt87817 ปีที่แล้ว +3

      होय

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว +3

      @@rt87817 Nivedita Joshi

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว +2

      @@rt87817 18 years younger than him

  • @luckylucky8914
    @luckylucky8914 10 หลายเดือนก่อน +3

    मा. रंजना देशमुख अप्रतिम अभिनेत्री होत्या👍

  • @sambhajikangune8935
    @sambhajikangune8935 ปีที่แล้ว +5

    आपण ऱंजना या अभिनेत्रीं बद्दलची माहिती फार सुंदर पध्दतीने मांडली .....

  • @meenamistry1171
    @meenamistry1171 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आणि चागल्या नायिका होत्या रंजना ताई❤

  • @PGaup7g
    @PGaup7g ปีที่แล้ว +14

    या फिल्मी दुनियेत कोणी कोणाचा नाही हेच खरं सत्य आहे.

  • @vrushalikhandale
    @vrushalikhandale ปีที่แล้ว +8

    एक उत्कृष्ठ अभिनेत्री होत्या रंजना ताई!🙏🙏🙏

  • @shubhachhapwale
    @shubhachhapwale 8 หลายเดือนก่อน +1

    निवेदन आणि निवेदका दोन्ही छान. शुध्द भाषा आणि निवेदीकेची उत्तम निवेदन शैली मनाला भावली. नाहीतर हल्लीचं यूट्यूब वरचे मराठी ऐकवत नाही

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 ปีที่แล้ว +43

    सगळे माहित आहे ! पण नशिबाला कोण काय करणार ? नवरा आणि बायको हे नाते लग्नानंतरही कधी कधी बेभरवशाचे ठरते तर लग्नापूर्वी काय आणि कसला हो भरवसा ?

  • @Maharashtradesha2024
    @Maharashtradesha2024 ปีที่แล้ว +48

    *बिनकामाचा नवरा सारख्या असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवलेल्या अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यासारखी सुपरहिट जोडी परत होणे शक्यच नाही👩‍❤️‍👨❤️*

    • @yogitapawar5685
      @yogitapawar5685 ปีที่แล้ว +4

      Ranjana chi jodi jast ravindra mahajani yanchya sobat jast changli hoti

    • @samruddhijagtap9555
      @samruddhijagtap9555 ปีที่แล้ว

      ​@@yogitapawar5685Agadi barobar

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 ปีที่แล้ว +20

    छान विश्लेषण
    रंजना...मराठी सिनेमाला पडलेलं स्वप्न

  • @sunrays22
    @sunrays22 ปีที่แล้ว +36

    Mumbai cha phoujadar what a great acting. Tragic and sad end of HON RAVINDRA MAHAJANI SIR & HON RANJANA JI😢😢😢😢😢😢😢

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 ปีที่แล้ว +151

    प्रेम असो वा नसो पण एक मैत्रीण म्हणून तरी अशोक सराफ यांनी रंजनाची साथ सोडायला नको होतं😢.चुकीचं वागले अशोक सराफ.

    • @shashikantgavhane9630
      @shashikantgavhane9630 ปีที่แล้ว +9

      हो अगदी बरोबर, किमान मैञीण म्हणून तरी साथ द्यायला हवी होती

    • @pallavitambe1606
      @pallavitambe1606 10 หลายเดือนก่อน +1

      Khare bolalat

    • @meenakshidalvi5481
      @meenakshidalvi5481 10 หลายเดือนก่อน +1

      Exactly 💯

    • @Nitin10241
      @Nitin10241 9 หลายเดือนก่อน

      ​@@pallavitambe1606ho

    • @prakashshinde5838
      @prakashshinde5838 8 หลายเดือนก่อน

      Ek rup sundari Marathi abhinetri Tila khup waeet awadthetun jawe lagale. Ekaki jeewan,apangtwa pharach dayaniya jeewan jagalya.mazi awadati abhinetri hoti
      😊 Tyanchya dmrutis abhiwadan.ashi abhinetri hone. Nahi

  • @rahulbagul2817
    @rahulbagul2817 ปีที่แล้ว +25

    चंदेरी दुनीयात मानसाची कीमंत गेल्यावरच समजते शेवट साथ देणारे फारच कमी भेटतात पुन्हा रंजना होनार नाही

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว +2

    भावपुर्ण श्रद्धांजली खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @yogeshpardeshi2906
    @yogeshpardeshi2906 24 วันที่ผ่านมา

    खूप लोकांना असा समज आहे की अशोक मामा ने घात केलाय पण खरी गोष्ट काही लोकांना माहीत आहे अशोक मामा ने खूप सांभाळ आणि शेवट पर्यंत साथ दिलीय गैर समज नका करून घेऊ

  • @deepakgaikwad6415
    @deepakgaikwad6415 ปีที่แล้ว +2

    "O pantwal" mhanat Binkamacha navra madhun manat sthan nirman kel tyani. Khup lahan hoto tyaveli, Zunj, Mumbaicha Faujdaar pn khup bhari hote. Aaj ha video pahun khup vait vaatl. Ranjana ma'am nehmich Hridayat rahtil ❤️❤️

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 ปีที่แล้ว +7

    माझ्या आयुष्यात एकदा अशोक सराफ यांना पाहण्याचा योग आला होता पण तो खूप वाईट होता

  • @harshadakulkarnisule3709
    @harshadakulkarnisule3709 ปีที่แล้ว +9

    Ashok सराफ स्वार्थी आहे.. हे 100% खरं आहे..

    • @sameera10
      @sameera10 ปีที่แล้ว

      how do uk tht??? do uk him personally???

  • @Khasmejwaniwithrohini
    @Khasmejwaniwithrohini ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ... Thank you so much 🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 10 หลายเดือนก่อน +4

    माझ्या आईला अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे 'असला नवरा नको ग बाई', तसाच 'फौजदार' पण खूप आवडलेला. मला माझ्या आईची आठवण आली.🙏😥

  • @SunilGunjkar-pc3sx
    @SunilGunjkar-pc3sx ปีที่แล้ว +8

    मला आवडलेली भूमिका झूंज या चित्रपटातील मास्तरीन खूप भारी भूमिका केली ❤

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder , surekh abhinetri hotya Ranjana Tai salam tyanna 🙏🏻💐😊

  • @1990Sclimate
    @1990Sclimate ปีที่แล้ว +105

    अशोक सराफने रंजना सोबत जो नालायकपणा केला तो आज खूप कमी लोकांना माहिती आहे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 ปีที่แล้ว +4

      झिजून झिजून मरेल

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 ปีที่แล้ว +2

      Bakwaas tyanchyat tase kahich navate.

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 ปีที่แล้ว

      काय केल

    • @1990Sclimate
      @1990Sclimate ปีที่แล้ว

      @@historyofdakkhan917 अरे तुझा बाप आहे का अशोक सराफ ?? आम्ही लहान खूप होतो तेव्हा पण जे घडलं ते डोळ्यांनी बघितलं आणि कानांनी ऐकलय,रंजना कोण होती हे तरी माहिती आहे का तुला ?? अशोक सराफ काय माझ्याविरूद्ध निवडणूकीत उभा आहे का त्याचा खोटा प्रचार करायला ???

    • @1990Sclimate
      @1990Sclimate ปีที่แล้ว +6

      @@historyofdakkhan917 रंजना माझी खूप आवडती अभिनेत्री होती म्हणून तिने तिचा अपघात ते मरण यामधली तेरा चौदा वर्षे काय भोग भोगलेत ते लोकांच्या नजरेसमोर रहावं म्हणून धडपड करतोय !

  • @PriyankaMardane318
    @PriyankaMardane318 ปีที่แล้ว +6

    Ranjana यांचे बरेच चित्रपट पाहिलेत त्यांना जाऊन इतका काळ लोटला तरीही रंजना ताई सगळ्यांच्या मनात घर करून आहेत...त्यांच्या बदल कोणता व्हिडिओ किंवा पोस्ट असेल तर ऐकायला पाहायला मन आसुसलेले असता ❤❤❤ भावपुर्ण श्रध्दांजली महाराष्ट्राची लाडकी नायिका रंजना जी..🙏

  • @rachanagokhale-rn2us
    @rachanagokhale-rn2us 7 หลายเดือนก่อน

    Very good एंकरिंग योग्य केला रानजनतैच मुंबई फौजदार सिनेमा अवद्तो कढ़ी लागत नाही chl। Var mahiti aikat रहविषी vatat hoti very good all the best❤❤❤❤❤

  • @hrishikeshmoghe
    @hrishikeshmoghe ปีที่แล้ว +10

    खूप आववडला एपिसोड.. खूप महत्वपूर्ण आणि रंजक माहिती 👌👌👏👏👏

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 ปีที่แล้ว +25

    शब्द प्रयोग, टायटल... जरा नीट वापरा... स्वतःची, चॅनेलची इज्जत नका घालू... रंजना जी मराठीतील एक महान कलाकार होत्या... त्यांच्या बद्दल टायटल देतांना बेशरम नका होऊ 👏

    • @abhayhomkar1761
      @abhayhomkar1761 ปีที่แล้ว

      Yes I agree with

    • @pschaudharisir
      @pschaudharisir 10 หลายเดือนก่อน

      काय बेशरमपणा अन् काय टायटल वाईट वाटलं हो तुम्हाला?

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 10 หลายเดือนก่อน +2

      @@pschaudharisir रंजनाचा शेवट लय बेकार झाला... ही काय सभ्य भाषा आहे का.. रंजना यांचा शेवटचा काळ वाईट गेला.... रंजना यांचं शेवटचं आयुष्य खूप वाईट गेलं.. असं म्हण... सभ्य मराठी भाषा शाळेत गेल्या शिवाय शिकता येत नाही.... त्यामुळे अजूनही शाळा शिकला तर बरं होईल 👏

  • @abhimanyutambe-b4s
    @abhimanyutambe-b4s ปีที่แล้ว +11

    Sneha Very Nicely Explained 👌🏻👌🏻👌🏻

  • @TejashreeSalunke-l2m
    @TejashreeSalunke-l2m ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर होत्या मी प्रत्यक्षात लहान असतांना पाहिल आहे

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 ปีที่แล้ว +7

    My favourite, really miss Ranjana ताई 😢❤🙏🙏

  • @SumedhSonkamble-j8r
    @SumedhSonkamble-j8r หลายเดือนก่อน

    माझी आवडती हिरोईन,अशोक सराफ कलाकार म्हणून बरा आहे,पण माणूस म्हणून ते अताच सांगणे योग्य नाही,त्या साठी वाठ बघावी लागेल.मला आवडलेला चित्रपट,सुशीला.

  • @claradsouza5691
    @claradsouza5691 ปีที่แล้ว +88

    Ranjana was my favourite heroine I loved to watch all her movies her acting was natural and above all whatever role was given to her she most willing accepted and it used to suit her she was not proud of her career I cried when I heard she's no more 😭😭😭🙏 May her soul Rest in peace she was the most beautiful actress in Marathi movies 😢

    • @subhashnagvekar8800
      @subhashnagvekar8800 ปีที่แล้ว

    • @subhashnagvekar8800
      @subhashnagvekar8800 ปีที่แล้ว

      झ. ,

      ल.व .

    • @sameertukaramacharekar2190
      @sameertukaramacharekar2190 ปีที่แล้ว

      88

    • @pandurangthorat9792
      @pandurangthorat9792 ปีที่แล้ว

      ​@@subhashnagvekar8800य

    • @rekhabugad7004
      @rekhabugad7004 ปีที่แล้ว

      Kô(ka (((kk((((n(((((ku(((k((((((ka hai (((k((kk((ÑK nkk((k(kkk((((kk(k((((((( ke kk(Okk kr no ÑK Okkkk nkko Ñkkkkk Ñkkkkk Ñkkkkkkk kkk kkk kkk k(n((ke(ke baad mein kya kar rahe the (k((k((! ok on mob😊BJP

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 7 หลายเดือนก่อน +1

    अशोक सराफ मामा व सचिन पिळगावकर भाचा यांनी कधीही कलाकारांना मोठं होऊ दिलं नाही त्यातील लक्ष्मीकांत बेर्डे अतिशय साधा सिम्पल माणूस यांच्या अत्याचाराला बळी पडला.. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक ग्रेट कलाकार.. बाकी सब खुद पसंद😂😂😂😂😂

  • @Techtips200
    @Techtips200 ปีที่แล้ว +58

    She was a real superstar in those days

  • @vasantjagtap9653
    @vasantjagtap9653 ปีที่แล้ว +23

    Ranjana was great actress we are proud of her dignity of work

  • @aravthorat8312
    @aravthorat8312 7 หลายเดือนก่อน

    बिन कामाचा नवरा एक नंबर सिनेमा माझी सर्वात आवडती अभिनेत्री

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 ปีที่แล้ว +28

    रंजना ताईंना शत शत नमन🙏👏

  • @nitinnsutar7305
    @nitinnsutar7305 ปีที่แล้ว +7

    मी खूप आनंदी आहे की तुम्ही दखल घेऊन व्हिडीओ केलात , माझ्या आईची आवडती नायिका,सुंदर अभिनय कलाकार,पण कुणीही त्यांच्या बद्दल बोलत नाही

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 22 วันที่ผ่านมา +1

    Khupach chaan Abhnetri hoti Ashok saraf ne dokha dila hota

  • @piyushrajenimbalkar4510
    @piyushrajenimbalkar4510 ปีที่แล้ว +5

    अचुक माहिती आणि त्याहुन ही विश्लेषण खुपच छान.

  • @suchitmishal1007
    @suchitmishal1007 ปีที่แล้ว

    मराठी चित्रपसृष्टीतील झुंजार अभिनेत्री ,जिने शेवट पर्यंत झुंज दिली ,अतिशय दुःखदायक कहाणी आहे त्यांची ,खूप वाईट वाटते ,रंजना मॅम चे सर्व चित्रपट सुपर हीट होते ,खूप गुणी ,ताकदीची हरहुन्नरी कलाकार होती ,त्यांचे चित्रपट अजून ही पाहिले जातात, झुंज, मुंबईचा फौजदार हे अतिशय गाजेलेल चित्रपट आहेत ,त्यांना मनाचा मुजरा ,
    अशोक सर्फनी त्यांची शी मैत्री तरी ठेवली पाहिजे होती,असे त्यांना एकटे नाही सोडले पाहिजे होते ,खूप शोकांतिका आहे ही 😢😢😢😢

  • @n.n.jadhavpatil8279
    @n.n.jadhavpatil8279 ปีที่แล้ว +5

    ह्या स्वार्थी जगात .. जो पर्यंत फुलात मकरंद आहे तोपर्यंत भुंगे त्याच्या अवतीभवती भुरभुर करणार...

  • @daulatsawant4175
    @daulatsawant4175 ปีที่แล้ว +42

    अशोक सराफ अतिशय नालायक येक्तीमत्व आणि ते सचिन पिळगावकर
    डोक्यावर पडलेले 😂😂😂😂

  • @anupwagmare1975
    @anupwagmare1975 ปีที่แล้ว +9

    रंजना ताई नेहेमी आमच्या आठवणीत होते आहेत व राहतील 🙏🏻🙏🏻

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 9 หลายเดือนก่อน

    चानी आणि मुंबईचा फौजदार.... माझे रंजना मॅम चे आवडते चित्रपट..

  • @sangeetaramgade3221
    @sangeetaramgade3221 ปีที่แล้ว +15

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @Gooddayjai
    @Gooddayjai ปีที่แล้ว +11

    मला अशोक सराफ ची ऑकटीग कधीच आवडली नाही😢😢😢

    • @Gooddayjai
      @Gooddayjai ปีที่แล้ว

      @bunny.the.prorider.69 फालतु शो बघत नाही

  • @amolmahamuni9162
    @amolmahamuni9162 ปีที่แล้ว +8

    ❤❤ रंजना यांना पुनर्जन्म मेळावा❤❤

  • @SarikaPawar-tn9ej
    @SarikaPawar-tn9ej ปีที่แล้ว +3

    My favourite Bhavpurn shradhanjali 🙏 🙏miss you

  • @prabhavati_Dhaygude
    @prabhavati_Dhaygude 10 หลายเดือนก่อน +1

    अशोक सराफ उत्कृष्ट कलाकार आहेत. पण माणूस म्हणून ते ईथे चुकले..!

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 ปีที่แล้ว +4

    गोड ..चुलबुली. नटखट. सौंदर्यवती नटी होत्या. माझी आवडती नटी . 🙏🙏❤️

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 ปีที่แล้ว +4

    यावरून आयुष्य किती क्रूर आहे...याची प्रचिती येते

  • @thetruth.945
    @thetruth.945 ปีที่แล้ว +13

    हे सराफ प्रकरण मी यापूर्वी एकदा वाचले होते.

  • @DigambarKarandikar
    @DigambarKarandikar 9 หลายเดือนก่อน

    पडत्या काळातील साथ देण हीच खरी मैत्री आणि प्रेम मामानी स्वतः हित पाहिलं.

  • @BFBT858
    @BFBT858 10 หลายเดือนก่อน

    अशोक सराफ हा अत्यंत स्वार्थी माणुस आहे .

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 ปีที่แล้ว +9

    रविंद्र महाजन सर व रंजना ताई एक नंबंर जिवंत❤❤

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 11 หลายเดือนก่อน

    पडत्या काळात रंजना ताईना अशोक मामांनी साथ न देणे ही दुःखदायक बाब आहे,बाकी कलाकार म्हणून दोघे ही उत्कृष्ट आहे,तरी ही रंजना ताईची आठवण सत्तावत राहते,मनापासून रंजना ताईना आदरांजली,🙏