खुप अभिमान वाटतो गौरव मोरे यांचा अत्यंत बिकट परिस्थिती आलेला आहे आणि कसलाही अहंम नाही मुंबई तकच आभार की सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेल्या मुलाला तुम्ही बोलवलंत खुप शुभेच्छा
Congratulations Gaurav 🎉🎉 Bahot hi khushi ho rahi h dekh kar hamhare aeria me rahenewala aur saath padnewala claas mate aaj yr mukaam haasil Kiya h great 👍👍👍
मुलाखत पहाताना देखील खळखळून हसायला आले गौरव म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि एक चांगला नट आणि मुलाखत देखील खुपच उत्तम प्रकारे झाली धन्यवाद
गौरव मोरे ला नेहमी TV वर पाहताना किंवा तुमच्या मुलाखतीत नेहमीच आपुलकी वाटते. तो आमच्या चाळीतीलच एक असे वाटते. आणि आमच्या जीवनप्रवासात जे काही मिळवलंय त्याची कहाणी गौरव च्या कहाणीशी relate होते. त्याची मेहनत, सकाळी उठणे, स्वप्ने, मित्र मंडळी, आणि तरीही जमिनीवर राहणे........... सर्व काही ‼️ all the best Gaurav
गौऱ्या बेस्ट. मोठा तर होणारच गौऱ्या. गौरव ला पुन्हा आणा चावडी वर. अमिताभ बच्चन, शहरूख खान, सचिन तेंडुलकर यांच्या बरोबर कामं करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Changala swabhav aahe gourav ch Dil khulaas bolto khar bolto openly bolto God bless him tyach paristiti aani swbhav bagun Tod mala majya sarakh swabhav asanyach ch mi compair Karu shakto mi sudha chota mimicry karto actor lokhanch
सुंदर लेख आवडला आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची उधळण केली आहे पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खरच मनापासून धन्यवाद आपले स्वागत आहे नेहमीच आघाडीवर असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा देत आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे सोबत अनेक अनेक शुभेच्छा देत आहे
गौरव तू फार शून्यातून सुरुवात केली आहे. सतत मेहनत जिद्द आणि आशावादी राहून भविष्यासाठी स्तर प्रयत्न करत रहा. तू रंजल्या गांजल्या आणि शेवटच्या समाजाचा प्रतिनिधित्व करतोय त्यांच्यासाठी तू आदर्श आहे व त्यांचा अभिमान आहे. काही केल्या गर्व येऊ देऊ नको
खुप अभिमान वाटतो गौरव मोरे यांचा
अत्यंत बिकट परिस्थिती आलेला आहे आणि कसलाही अहंम नाही
मुंबई तकच आभार की सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेल्या मुलाला तुम्ही बोलवलंत
खुप शुभेच्छा
bolta येईना
Congratulations Gaurav 🎉🎉
Bahot hi khushi ho rahi h dekh kar hamhare aeria me rahenewala aur saath padnewala claas mate aaj yr mukaam haasil Kiya h great 👍👍👍
मुलाखत पहाताना देखील खळखळून हसायला आले गौरव म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि एक चांगला नट आणि मुलाखत देखील खुपच उत्तम प्रकारे झाली धन्यवाद
फारच सुंदर जमलीय मुलाखत !
गौरव हा आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे त्याच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा
Samir Chouhugule Khandekar, Prabhakar more hyana sparsha Vhangli diles
Samir Chouhugule Khandekar, Prabhakar more hyana sparsha Vhangli diles
आजची मुलाखत सुद्धा गौरवने हासरी साजरी केली . त्याच्या खुप पोटेंशियल आहे. त्याच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा .🙌👏🙏
खऱ्या गौरवने खरी उत्तरं दिली.
गौरव मोरे ला नेहमी TV वर पाहताना किंवा तुमच्या मुलाखतीत नेहमीच आपुलकी वाटते. तो आमच्या चाळीतीलच एक असे वाटते. आणि आमच्या जीवनप्रवासात जे काही मिळवलंय त्याची कहाणी गौरव च्या कहाणीशी relate होते. त्याची मेहनत, सकाळी उठणे, स्वप्ने, मित्र मंडळी, आणि तरीही जमिनीवर राहणे........... सर्व काही ‼️ all the best Gaurav
गौरव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होओ
मराठी माणसाला गौरव चा अभिमान आहे.
खरा नट.
आतापर्यंत चा सर्वात दिलखुलास interview आहे मुंबई तक वरचा ❤.
Great journey Gaurav Bhai..
अतिशय खडतर प्रवास करुन यश संपादन केलं सलाम गौरव
खूप छान मुलाखत वाटली
खुप छान मुलाखत.
Salute gaurav तुझ्या सर्व खडतर प्रवासासाठी❤❤
Mast Gaurav More... Chhan Interview Jhala
Story interested, personality interesting, and comedy everything. Best struggle.
छान मुलाखत. ग्रेट गौरव. 🌹
गौऱ्या बेस्ट. मोठा तर होणारच गौऱ्या. गौरव ला पुन्हा आणा चावडी वर. अमिताभ बच्चन, शहरूख खान, सचिन तेंडुलकर यांच्या बरोबर कामं करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
अत्यंत सुखदायक मुलाखत ❤
सुंदर/अप्रतिम/तथास्तु
A very big thanks to Mumbai Tak and its team for a lovely interview with humble Gaurav More. ....
मराठी मुलगा खूप पुढे जातोय याचा मराठी माणसांना अभिमान आहे
खडतर प्रवास करुन एक उत्कृष्ट कलाकार उभा राहिला . तुमच्या कर्तुत्वाला सलाम ❤
गौरव तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत यह है मेरी जान 🎉
ग्रेट मुलाखत
Mast vatlya gappa❤❤
व्वा रे गौऱ्या भावा,
मस्त 🎉
ग्रेट मुलाखत गौरव सर 🙏👍
Khup chan ❤
Khupach chhan
Gaurav More tumhi interview madhe pan hasavtat 👍❤❤❤
आज सुद्धा हास्य मुलाखत झाली.
What a pure soul ❤ all the very best Gaurav. Keep your head up 🤝🏻
Changala swabhav aahe gourav ch Dil khulaas bolto khar bolto openly bolto God bless him tyach paristiti aani swbhav bagun Tod mala majya sarakh swabhav asanyach ch mi compair Karu shakto mi sudha chota mimicry karto actor lokhanch
आम्हाला गौरव मोरे ह्यांचे काम खूप आवडत होते विशाखा अणि गौरव दोघेही hasyajatra che खूप मोठे कलाकार होते गौरव ne परत यावे
People love you Gaurav !! Very honest talk ! keep it up ...!!
गोवऱ्या तू जे natural करतोस ते खूपच सुंदर आहे खूप खूप शुभेच्छा you are next Johny lever carry on ❤ you 😊
गौरवने हास्यजत्रा सोडली आणि आम्ही कार्यक्रम बघण सोडून दिल .
Tasa kahi nahi.. tyache bakiche shows n movies flop zalet..
@@swapnilsurade7743flop asel Kiva nasel pn tyachi khup jast craze tya show madhe hoti he reality ahe
@@GJadhav1709 craze hoti pan panchat comedy kashi sahan karnar... quality content pahije lokana... mhj che jokes use karat hota to..
😂😂@@swapnilsurade7743
Jatra mule ha hota ...hyachha mule jatra nahi....show chalu ch ahe Ani changla ch chalu ahe ....
Gaurav you are an inspiration to other
सुंदर लेख आवडला आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची उधळण केली आहे पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खरच मनापासून धन्यवाद आपले स्वागत आहे नेहमीच आघाडीवर असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा देत आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे सोबत अनेक अनेक शुभेच्छा देत आहे
Super yaar lagen kar
Nice Interview, and inspiring for move ahead....
गौरव तू फार शून्यातून सुरुवात केली आहे. सतत मेहनत जिद्द आणि आशावादी राहून भविष्यासाठी स्तर प्रयत्न करत रहा. तू रंजल्या गांजल्या आणि शेवटच्या समाजाचा प्रतिनिधित्व करतोय त्यांच्यासाठी तू आदर्श आहे व त्यांचा अभिमान आहे. काही केल्या गर्व येऊ देऊ नको
गौरव असाच जमिनीवर राहा. खूप मोठा होशील.
Love you gaurav bhaii😘😘
Chan interview zala khup haslo
Pudhcya vatchalis khup khup shubhecha ❤
Khup chan interview.
खऱ्या नटाची खरोखर भावनिक मुलाखत.
शुभेच्छा गौरव ❤
गौरव छान च 👍👍👍
Filmfare awards 👍👍👍❤
Gurav dada khupach chhan great strugal
Sweetest actor so natural and funny.
Very great Gaurav 👌👌we love u🎉💐
एकदम मस्त!
Great Gaurav more. Really you deserve.
🎉🎉🎉🎉🎉🎉Gaurav More tuzya bhavi vatchalisaathhi khup khup shubhechha.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Great gaurav bhai
Ha manus mhanje❤
Great
Mast Interview. Anubhavacha gathoda aayushyabar unch bharari ghyayala shikavte. Mumbai Tak thank you for this interview❤
Inspiring
Dada God bless you ❤❤❤❤
तुमची चावडी आज खूप छान वाटली
गौरव तुझ्या नावातच सगळं काही आहे.असाच रहा. तुझा अभिमान वाटतो कारण मीही तुझ्या सारख्या च परिस्थिती मधून आलेलो आहे 🙏
I saw your whole show because how you grow and where you grow
Very nice programme thanks
गौरव दादा मी मिलिंद विद्यालय पव ई फिल्टर पाडा इथे 1994 साली शिक्षक म्हणून काम केले आहे.तुमचा अनुभव ऐकून मी धन्य झालो
हे जे हसत आहेत .. त्यांना माहीत नाही रियलिटी … 😢
Gaurav More my favourite comedian
गौरव हार्दिक शुभेछ्या
एकदम मस्त👌
excellent speech❤❤
छान
हा येणाऱ्या दिवसाचा Johny lever होऊ शकतो 🎉
सॉलिड
"गोऱ्या" महाराष्ट्राचा गौरव आहे❤
Ek No❤
Salute gaurav. God bless you and your family.
Good interview I like you, puranlal kunde Amravti Maharashtra he
गौरव tula नॅशनल award मिळेल जरूर
Very very nice Gaurav
Very very nice Gaurav More. MAKING MARATHI Prowd....
khup chan chavdi aani Gourav pan God bless you Gourav
Khup Mazha Aala
Very nice meet
गौरव मोरे आपल्या लक्ष्याची जागा भरून काढू शकतो खुप टॅलेंट आहे त्याच्यात
गौरव खूप छान कलाकार आहे.त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
Very nice
इथंही स्किट केलं रे तू हास्यसम्राटा 🤩
फिल्टरपाडा हा स्पर्धापरीक्षा देणाऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे... मोरारजीनगरची बस पकडून रामदा स्टॉपला उतरतो 😆
IoN Digital Zone, Powai
खूप छान गौरव ❤
पण हा कलाकार म्हणून लई भारी आहे खांडेकर आणि कंपनीचा
गौरव मोरे गुणी कलाकार. परत हास्य जत्रेत पाहायला आवडेल.
गौरव मोरे नंबर एकच
गौरव मोरे ला पुन्हा एकदा तुमच्या कडे बोलवा आम्हाला त्याची मुलाकात पुन्हा पाहायला खूप आवडेल
ग्रेट गौरव
प्रतिक्षा पुन्हा हास्य जत्रेत पहाण्याची 🎉🎉🎉
Gaurav more is the best
Nice wish him great future
Good actor