पु.ल समजायला पण एका वेगळ्या लेवल ची अक्कल लागते..☺️☺️☺️ आणि ज्याला ती आहे त्याला कधीच बोअर होत नाही पु.ल ऐकताना... शतशः नमन त्या मातापित्यां ना, ज्यांनी हे रत्न जन्माला घातले, आणि दंडवत त्या बुद्धीला जिने असे उत्कृष्ट साहित्य जन्माला घातले..
@@AlurkarMusicHouse तुमच्या द्वारे संपादित केलेला सावनी शेंडे यांची व महाराष्ट्र बँकेने काढलेली एक कॅसेट आहे त्यात सन नन रात करे, पत राखो वगैरे लाईट म्युजिक व बी साईडला रागदारी होती ती मिळेल का?
अजिबात नाही? पू. ल. साहेब एक इतर सर्व लेखकांपेक्षा विलक्षण व्यक्तीमत्व आहे,आपल्या घरचा एक सदस्य.लहानांपासून म्हाताऱ्या पर्यन्त हवा हवासा आपला माणूस , जातीयता/भेदभावाचा लव नसणारा , दिलखुलास सर्वांना आनंद देणारा महान माणूस🌹🙏
@@prasannakarkhanis9431 गप्पा मुख्यत्वे बेळगाववर झाल्या. कारण रावसाहेब मध्ये उल्लेख केलेले अनेकजण माहितीतले होते. पुल गेल्यावर सुनीताबाईंशीही एकदा घरी तासभर गप्पा झाल्या.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( पु.ल.) अशी व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली आणि त्यांनी निर्माण केलेलं साहित्य महाराष्ट्राच अस्तित्व बनल कित्येकांचा संसार हा फक्त पु.ल. या नावावर आजहि चालतो हे सत्य आहे धन्य ती माणसं ज्यांनी पु.ल. पाहिले ऐकले आणि अनुभवले जय महाराष्ट्
@@ashishnachankar3985 सध्याच्या विनोदी कार्यक्रमांच्या तुलनेत म्हटले आहे. चित्रविचित्र पोषाख नाही..भयंकर अंगविक्षेप नाहीत..पण उच्च दर्जाचा विनोद..पु.ल.ग्रेट आहेत..
स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांची ५० % पुस्तके अगदी ३-४ वेळा वाचली आहेत .त्यांचे ' तुझे आहे तुजपाशी ' मी माझ्या कार्यालयातील मित्रांनी वाचले आहे . त्यातील नायिका नायकाला जास्त भाव देत नाही.नायिकेचे नाव गीता .शेवटी नायक तिला म्हणतो --गीते , तुझ्यापुढे माझा अर्जुन झाला .
फक्त नाव ऐकले होते आज प्रत्यक्षात पाहिले... किती सुंदर विनोदी पात्र, कोणत्याच गोष्टीत अश्लीलता नाही... तरी अफाट प्रेक्षक वर्ग.... आज च्या विनोदी कलाकार कुठल्या स्थराला जाऊन विनोद करतात हे माहीत आहेच सर्वांना असो... असे साहित्यिक होणे नाही...
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे,पु.ल. फक्त लेखक म्हणुनच थोर नव्हते,दिग्दर्शक,संगीतकार,नट अशा सर्व प्रकारे कलावंत म्हणुनही थोर होते....त्यांनी अनेक सामाजिक कार्यांना सढळपणे मदत केली...अनेक आयुष्य त्यांच्या डोळस मदतीमुळे सुघटीत झाली...आणि तुमच्याआमच्यासारख्या अनेकांची आयुष्य निर्विष,निर्भेळ आनंदाने भरुन टाकली त्यांनी
मी अतिशय आवडीने वाचते.वाचन हा माझा छंद आहे. पण ग्रंथालयात पुस्तक वाचुन बदलायला गेल्यावर तिथ्थ्ला महिला स्टाफ एकमेकिंकडे पाहुन मला indirect चिडवायच्या .. सखाराम गटणे म्हणून. आज तुमचा वीडियो पाहुन मला त्या महिला व प्रसंग इतक्या वर्षाने आठवल्या. आता वाटते सखाराम गटणे ही पुस्तक प्रेमी साठी एक चांगली उपाधी आहे.😊
@@pranaymathe1824 व्यक्ती आणि वल्ली. सखाराम गटने नावाचे पात्र अतिशय सुंदर पणे रेखाटलेले आहे पू ल. यानी एकपात्री प्रयोग पण अतिशय सुंदर आहे. TH-cam वर आहे.
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
धन्यवाद् Deelip! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
धन्यवाद् Prashantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
पु.ल समजायला पण एका वेगळ्या लेवल ची अक्कल लागते..☺️☺️☺️
आणि ज्याला ती आहे त्याला कधीच बोअर होत नाही पु.ल ऐकताना...
शतशः नमन त्या मातापित्यां ना, ज्यांनी हे रत्न जन्माला घातले, आणि दंडवत त्या बुद्धीला जिने असे उत्कृष्ट साहित्य जन्माला घातले..
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse तुमच्या द्वारे संपादित केलेला सावनी शेंडे यांची व महाराष्ट्र बँकेने काढलेली एक कॅसेट आहे त्यात सन नन रात करे, पत राखो वगैरे लाईट म्युजिक व बी साईडला रागदारी होती ती मिळेल का?
अजिबात नाही? पू. ल. साहेब एक इतर सर्व लेखकांपेक्षा विलक्षण व्यक्तीमत्व आहे,आपल्या घरचा एक सदस्य.लहानांपासून म्हाताऱ्या पर्यन्त हवा हवासा आपला माणूस , जातीयता/भेदभावाचा लव नसणारा , दिलखुलास सर्वांना आनंद देणारा महान माणूस🌹🙏
स्टॅन्ड अप कॉमेडीचे देव!🙏🙏
धन्यवाद् Aneeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
...
100% true
आपले कटकटीचे आयुष्य आनंदी केले पुलनी. मी एकदा त्याना पुणे स्टेशनवर भेटलो होतो आणि थोड्या गप्पाही केल्या.
L
😊😊
नशीबवान आहात तुम्ही. वय काय आपल आता?
@@prasannakarkhanis9431 76yrs
@@prasannakarkhanis9431
गप्पा मुख्यत्वे बेळगाववर झाल्या. कारण रावसाहेब मध्ये उल्लेख केलेले अनेकजण माहितीतले होते.
पुल गेल्यावर सुनीताबाईंशीही एकदा घरी तासभर गप्पा झाल्या.
पुलंच्या सर्व पात्रांमध्ये सखाराम गटणे हे सर्वात आवडते पात्र.
धन्यवाद् Sarthakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( पु.ल.) अशी व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली आणि त्यांनी निर्माण केलेलं साहित्य महाराष्ट्राच अस्तित्व बनल कित्येकांचा संसार हा फक्त पु.ल. या नावावर आजहि चालतो हे सत्य आहे
धन्य ती माणसं ज्यांनी पु.ल. पाहिले ऐकले आणि अनुभवले
जय महाराष्ट्
धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
माणसांना हसत हसत हसणं ,अन हसत हसत मस्तीत जगायला शिकवणारा कलंदर अवलिया . "पुलं पुन्हा होणे नाही"
धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
I'm from Goa ..I cried the day pu.la. left us
पु ल नी हसायला शिकवले, अतिशय निर्भेळ विनोद असतात.👌👌
धन्यवाद अलुरकर मुसिक
ಧನ್ಯವಾದ ಅಲೂರ್ಕರ್ ಮುಸಿಕ್.
शब्दांच्या पलीकडील अनुभव...🙏
म्हणजे ?
@@ashishnachankar3985
सध्याच्या विनोदी कार्यक्रमांच्या तुलनेत म्हटले आहे. चित्रविचित्र पोषाख नाही..भयंकर अंगविक्षेप नाहीत..पण उच्च दर्जाचा विनोद..पु.ल.ग्रेट आहेत..
धन्यवाद् Kirtiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ऊत्तम, विनोदी अजरामर कलाकृती!
Beautiful
Areasasaffsrasrassdasstfearsarerrasrrrsrsraraarearerardedstrrsadaratrasrrrsrasrrrasrrrsarsrrrsrrrerrrsrstrsrrarsrrrsrrarsarsrsra
Stand up comedian with precise and gentle communication!!!
धन्यवाद् Parthji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
@@AlurkarMusicHouse 😊😊😊😊😊😊😊😊
स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांची ५० % पुस्तके अगदी ३-४ वेळा वाचली आहेत .त्यांचे ' तुझे आहे तुजपाशी ' मी माझ्या कार्यालयातील मित्रांनी वाचले आहे . त्यातील नायिका नायकाला जास्त भाव देत नाही.नायिकेचे नाव गीता .शेवटी नायक तिला म्हणतो --गीते , तुझ्यापुढे माझा अर्जुन झाला .
6dt
Ww
@@rajpaldeshmukh9052 ममो का
क
This is something I will always remember whenever I meet any geeta😂
India's First Standup comedian...❤️❤️
फक्त नाव ऐकले होते आज प्रत्यक्षात पाहिले... किती सुंदर विनोदी पात्र, कोणत्याच गोष्टीत अश्लीलता नाही... तरी अफाट प्रेक्षक वर्ग.... आज च्या विनोदी कलाकार कुठल्या स्थराला जाऊन विनोद करतात हे माहीत आहेच सर्वांना असो... असे साहित्यिक होणे नाही...
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे,पु.ल. फक्त लेखक म्हणुनच थोर नव्हते,दिग्दर्शक,संगीतकार,नट अशा सर्व प्रकारे कलावंत म्हणुनही थोर होते....त्यांनी अनेक सामाजिक कार्यांना सढळपणे मदत केली...अनेक आयुष्य त्यांच्या डोळस मदतीमुळे सुघटीत झाली...आणि तुमच्याआमच्यासारख्या अनेकांची आयुष्य निर्विष,निर्भेळ आनंदाने भरुन टाकली त्यांनी
सलाम. पु.ल.देशपांडे. खूप छान. धन्यवाद.
अतिशय सुंदर 😅सखाराम गटणे....
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
थैंक यू सो मच अलुरकर, हि वीडियो आम्हाला दाखवल्या बद्दल 👌💞
धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अत्यंत विनोदी असा हा प्रकार. मी तर मन भरून हसलो आज 😂😂
Ultimate...great p.l....proud of Marathi manus...my favorite stand up...Gatane
धन्यवाद् Tanujaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पु ल म्हणजे मराठी मातीतला हिरा... क्लास
महाराष्ट्रचे गौरव आमच्या मनावर सदैव राज्य करणारे पु.ल.देशपांडे यांचा सदैव गौरव असो !!
धन्यवाद् Rajeshreeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण 👏👏👌👌
धन्यवाद् Deepaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Just outstanding. Gem of Maharashtra
धन्यवाद् Jagdishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
P😡😡😄😕😈😴💏👌
Fantastic❤! I never saw anybody speaking Marathi in such an effortless way! Wonderful! 🙏
जिवन जगलेला महान माणूस.
पु. ल. देशपांडे यांचे कथाकथन ऐकले की सगळे ताण तणाव दूर होऊन जातात .....
धन्यवाद् Prathmeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Khup ch bhari aaj kalchya mulana tr he mahit hi nasel ..pn me bhgyavan aahe ...me he sarv paht aahe....
पु.ल. देशपांडे यांचे कथाकथन फारच छान सारखे ऐकत रहावेसे वाटते
धन्यवाद् Sutarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
मी अतिशय आवडीने वाचते.वाचन हा माझा छंद आहे. पण ग्रंथालयात पुस्तक वाचुन बदलायला गेल्यावर तिथ्थ्ला महिला स्टाफ एकमेकिंकडे पाहुन मला indirect चिडवायच्या ..
सखाराम गटणे म्हणून. आज तुमचा वीडियो पाहुन मला त्या महिला व प्रसंग इतक्या वर्षाने आठवल्या. आता वाटते सखाराम गटणे ही पुस्तक प्रेमी साठी एक चांगली उपाधी आहे.😊
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Kont book ahe plz neam sanga na ,
@@pranaymathe1824 व्यक्ती आणि वल्ली.
सखाराम गटने नावाचे पात्र अतिशय सुंदर पणे रेखाटलेले आहे पू ल. यानी
एकपात्री प्रयोग पण अतिशय सुंदर आहे. TH-cam वर आहे.
@@reader1293 thank you
चिडवणारे मूर्ख होते. वाचनासारख आनंददायी काही नाही.
Ah..the starting music at 0:01 ..👌
भारत माता का जय !!! 🇮🇳🇮🇳
वंदे मातरम 🇮🇳🇮🇳
इन्कीलाब जिंदाबाद 🇮🇳🇮🇳
महाराष्ट्रातील अनमोल हिरा म्हणजे पु. ल. देशपांडे
प्रतिभा हात जोडून उभी आहे ❤
All time great. Thanks Aiurakar Music.
धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
My Most liked episode.... Gatne..😇❤️
पु.ल. the great❤ चितळे मास्तर, सखa राम gatne एकदम मस्त!
Evergreen पुलं 💓
Apratim...!!!! Fkt Pu La........!!!!! Khupch sundar...!!!!
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पु.ल the Legend 🙏🏻
मस्तच...
नवे कोरे करकरीत विनोद म्हणजे पु ल.. 🙏
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
@@AlurkarMusicHouse 🙏
पु. ल देशपांडे म्हणजे निखळ मनोरंजन.
Khup chan mauli khup sunder 👌👌👌🙏💐💐☺️☺️☺️
अशी माणसे पुन्हा होणे नाही
खुप छान अप्रतिम पु.ल.
Excellent.
असे लेखक पुन्हा होणे नाही
खुप खुप आभार सर..🙏🙏👍👍
खुप छान.
धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
जुने ते सोने बोलतात हे खरे आहे
Khup chaan ❣️
Amazing
धन्यवाद् Sandipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
PL is an emotion..❤
पु ल अजरामर आहेत.
Fantastic
धन्यवाद् Sudhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Superb!
Simply Unbelievable narration of the personality!
Legendary P. L.
पुलपॅथी ... आनंददायी...
पुलपॅथी ... आनंददायी...
Hey bghun asa watatai ki kharach...amvhya aajchya pidhi ni ky miss kela... Kharach juna tey sona ch..
जीवनोन्नतीचे सहा सोपान 🤣☝️🙏
Very nice
खूप खूप सुंदर आहेतः सर खूप खूप सुंदर लिहिले आहे सर वाचणं मुक्त हसायला येते
धन्यवाद् Bhosaleji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
2024 ans it's still funny...
खूप छान
धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
स्वाकशेरी हा शेब्द चुकला आहे.लीहता येईना 🙏
स्टॅण्ड अप कॉमेडी आणि कॅरीकेचर याचं चालतं बोलतं विशवाविद्यालय म्हणजे भाई...
भाई होते, आहेत, आणि राहतील ......
Waa mejvanich P .L . na pahnyachi ani aikmayachi
धन्यवाद् Umaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम!
धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम अतिशय सुंदर वर्णन 😊
Nice
Simple and amazing Comedy . Legend for a reason 💖🙌
खुप मस्त
अतिशय सुंदर ❤❤
असा साहित्यिक पुन्हा निर्माण होणे नाही
Only great comedian Shri Madhu Apte could do the role of SakhaRam Gatane 🫡🙏
God give peace to his soul
सदर ची कथा कमकुवत हृदयाच्या लोकांनी वाचुनये हसून हसून हृदय फाटेल
धन्यवाद् Deelip! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
Stilll fresh in, 2022
Adbhut lok vachanare
21:24 khupch sundar mandani 😂❤️
Great 👍 👌
Wah chan 😊
Apratim.
❤❤❤❤super.
Superb
Refreshment time 🎉 🎉🎉
Khoopach chaan
अप्रतिम
धन्यवाद् Tarasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अद्भुत 👏👏👏👏👏
धन्यवाद् Prashantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
Bhashe chi jadoo shabdanchi kimaya ani hyachi sangad ghalnare P.U.LA KIMAYAGAR
वा वा. एकदम छान.
Simply nice.I 🤗🙏
સાદર વંદન પ્રિય સર્જક દેશપાંડે સાહેબ..❤
Nitant sundar .ata ase vinod hone nahi .
धन्यवाद् Vijayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Sheer brilliance 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राचे रत्न
धन्यवाद् Lokareji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Love you sir ❤❤❤❤❤❤
रिअल पात्र होतं गटने कि काल्पनिक पात्र आहे गटणे
Kalpanik patra.. Pan PL deshpande yani jivant kele..!!
हल्लीच भेटलो, he does exists
Kharach aahe. bhai he vyakti ki vallii?
Evde years aikun pn tasch hasayla yet
🙏