Ashok Saraf Exclusive : Laxmikant Berde , Ashok Saraf यांची जोडी कशी जुळली? Ashi Hi Banva Banvi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    महाराष्ट्राचे सुपरस्टार अशोक सराफ यांचा नुकताच ७४ वा वाढदिवस साजरा झाला. अशोक मामांचा हा वाढदिवस अजून खास करण्यासाठी मुंबई तकने अशोक मामांच्या घरी जाऊन त्यांच्या ५० वर्षाहून जास्त असलेल्या सिनेकारकिर्दीविषयी जाणून घेतलं. या त्यांच्यासोबत केलेल्या मुलाखतीतील तिसरा भाग पाहूया ज्यात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आपली जोडी कशी जुळली? याबद्दल सांगितले
    #AshokSarafMovies #AshokSarafComedy #AshokSarafBirthday#AshokSarafComedy
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    ~-~~-~~~-~~-~
    Please watch: "Sharad Pawar - Prashant kishor : महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकणाऱ्या ‘त्या’ 5 बैठका "
    • Sharad Pawar Prashant ...
    ~-~~-~~~-~~-~

ความคิดเห็น • 1.3K

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 3 ปีที่แล้ว +837

    पत्रकार अति शहाणा आहे..... बोलू तर दे समोरचा व्यक्तीला.....

    • @rupyashorts
      @rupyashorts 3 ปีที่แล้ว +11

      Nhi tr kay mama na bolude tari 😡

    • @paragbadgujar8700
      @paragbadgujar8700 3 ปีที่แล้ว +11

      Yes agadi barobar

    • @shripannavarsachin
      @shripannavarsachin 3 ปีที่แล้ว +14

      Shahana nhi YZ ahr

    • @24qwerty
      @24qwerty 3 ปีที่แล้ว +13

      irritate होतय परचुरेच वागण ' पण अशोक सराफ great व्यक्तिमत्व आहे म्हणून ऐकतायेत लोकं

    • @Rama01238
      @Rama01238 3 ปีที่แล้ว +4

      😂😂

  • @rahultelore71
    @rahultelore71 3 ปีที่แล้ว +674

    अरे बाबा मामाला बोलू देत रे थोड.. किती शब्द कापतोस त्यांचे... पुन्हा नको घेऊ कोणाचा इंटरव्ह्यू... फक्त आणि फक्त एक तुझ्या मुळे लोक बघणार नाही... असो ..अशोक मामा WE LOVE YOU

    • @samirdeudkar7673
      @samirdeudkar7673 3 ปีที่แล้ว +3

      खरच

    • @pranavbhosale4344
      @pranavbhosale4344 3 ปีที่แล้ว +3

      Barobar aahe

    • @nileshlad1836
      @nileshlad1836 3 ปีที่แล้ว +4

      Hoy , kashala ghetat aslyana, hela aikayla bghaloy hoy amhi

    • @girishnaik4130
      @girishnaik4130 3 ปีที่แล้ว +5

      Kharai.. Are ashok saraf sodun hach badbadtoy..apan konacha interview ghetoy.. Kasa bolaila pahije yacha kahich bhaan nahiye tyala.. Kasa ghetat asha lokana

    • @hariomsonar8221
      @hariomsonar8221 3 ปีที่แล้ว +4

      Me pn hech comment taknar hoto🤣

  • @rajeshmisal145
    @rajeshmisal145 3 ปีที่แล้ว +121

    याला पुन्हा कोणत्या ही स्टारची मुलाखत घेऊ देऊ नका. Love You Ashok Mama ❤️

    • @sachind9515
      @sachind9515 6 หลายเดือนก่อน +1

      agdi barobar , samorchyala bolu deina manus

  • @nikhilnandgaonkar7499
    @nikhilnandgaonkar7499 3 ปีที่แล้ว +62

    मुलाखती मध्ये 30 टक्के वेळ पत्रकाराचा असतो आणि 70 टक्के वेळ संबंधित अभिनेत्याचा
    इकडे संपूर्ण उलट चित्र आहे

  • @shrikantmakwan9268
    @shrikantmakwan9268 3 ปีที่แล้ว +468

    ह्या बैलाने मामांना एक किस्सा पण पूर्ण सांगून नाही दिला... भाऊ तू बिहार मधून पास झाला वाटत, anchoring कोर्स...👍

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 ปีที่แล้ว +7

      Bihar board is not that bad.. the way he is taking interview.

    • @saurabhkulkarni3569
      @saurabhkulkarni3569 3 ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @sagarbobade516
      @sagarbobade516 3 ปีที่แล้ว +1

      Nkkich

    • @lustfirer7532
      @lustfirer7532 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌🤣🤣

    • @djsinuofficial
      @djsinuofficial 3 ปีที่แล้ว

      Chutiya reporter

  • @sonujadhav9033
    @sonujadhav9033 3 ปีที่แล้ว +84

    किती बावळटसारखा वागतो हा पत्रकार पूर्ण मुलाखत ची वाट लावून टाकली

  • @sk-hw1tn
    @sk-hw1tn 3 ปีที่แล้ว +19

    भाऊ आम्ही तुला नाही मामा ला ऐकायला आलो आहे 'मामा ला बोलू नाही दिले तरी त्याची भावना, विचार समजले, द ग्रेट हिरो मराठीतील

  • @samyeole
    @samyeole 3 ปีที่แล้ว +25

    अतिशहाणा माणूस.. किती बोलतोय, कसं बोलतोय, कोणासमोर बोलतोय याचं काही भान???? याला पत्रकार कोणी केलं???? चांगली मुलाखत वाया घालवली

  • @rambhande5365
    @rambhande5365 3 ปีที่แล้ว +169

    पत्रकाराला काही अक्कल नावाची गोष्ट आहे ❓

  • @sanjaypatil216
    @sanjaypatil216 3 ปีที่แล้ว +107

    मुलाखत कशी घेवू नये ह्याच अतिउत्तम उदाहरण,, केस स्टडी !! कोण मुलखात कार पक्क येड ,,,,,,,,

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 3 ปีที่แล้ว +45

    अजय परचुरे नी शपथ घेतलेली कि अशोक मामांना बोलू देणार नाही 😁

  • @rautanil5543
    @rautanil5543 3 ปีที่แล้ว +12

    अश्या महान व्यक्तींकडून ऐकणं महत्वाचे आहे. पत्रकार म्हणून आपण कुणासमोर आहोत याची जाणीव असणे गरजेचे आहे.

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 3 ปีที่แล้ว +256

    किती बोलतो हा ...भाऊ तू परत कोणाचा इंटरव्ह्यू घेऊ नको.

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +189

    मुंबई तक ची पत्रकार पगार system kay आहे ..प्रती month आहे की प्रती शब्द🤓🤓

    • @sachinrk1
      @sachinrk1 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @sushantkamerkar
      @sushantkamerkar 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @shubhamh8908
      @shubhamh8908 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @gaurav12836
      @gaurav12836 14 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही पुण्याचे का?

  • @samkrt4047
    @samkrt4047 3 ปีที่แล้ว +14

    पत्रकार खुपच लहान आहे.याला 80-90 च्या दशकातील मराठी फिल्म मधिल फारसे माहित नाही

  • @RAMSHELAR1
    @RAMSHELAR1 3 ปีที่แล้ว +27

    Interview ghenara अती शहाणा आहे त्याला स्वतःलाच बोलायची घाई 😡😡😡

  • @ghormare
    @ghormare 3 ปีที่แล้ว +95

    हा पत्रकार स्वतःला जास्त हुशार समजतोय
    अरे अशोक मामा ना उत्तर तर देऊ दे कमीत कमी .........

  • @abhikolankar01
    @abhikolankar01 3 ปีที่แล้ว +176

    मुलाखत ऐकण्या सारखी होती.
    पण मुलाखत घेणारे जरा जास्तच पुढे पुढे बोलत होते. समोर अशोक सराफं सारखे दिग्गज नट असताना
    त्यांना जास्त बोलून द्यावं

    • @prachigawari6868
      @prachigawari6868 2 ปีที่แล้ว +1

      मला तर चिडच आली खुप

    • @sachinkhandale4817
      @sachinkhandale4817 2 ปีที่แล้ว +1

      Patrakar swatha ashok saraf ahet as batate ahe

  • @ypawar06
    @ypawar06 2 ปีที่แล้ว +17

    भारतीय सिनेसृष्टीतील महानायक श्री अशोक सराफ....कॉमेडी, खलनायक, गंभीर, चरित्र अशा विविध भूमिका साकारणारा चतुरस्त्र अभिनेता ❤️

  • @sandiprathod2789
    @sandiprathod2789 3 ปีที่แล้ว +11

    आणि पत्रकार म्हणून हि त्याची शेवटची मुलाखत😂😂

  • @anilsawant1219
    @anilsawant1219 3 ปีที่แล้ว +107

    पत्रकार interview घेतोय का स्वताचा देतोय, कळत नाही, तु परत कोणाचा interview घेउ नकोस

  • @ganeshkulkarni7974
    @ganeshkulkarni7974 3 ปีที่แล้ว +57

    अशोक मामांची मुलाखत घायची तर एखादा चांगला माणूस बघा हा पत्रकार स्वतः जास्त बोलत आहे

  • @kkuldeep88
    @kkuldeep88 3 ปีที่แล้ว +23

    खरंच अप्रतिम मुलाखत...किती शांत आहे हा मुलाखत घेणारा सभ्य गृहस्थ......अरे मित्रा असा घेतात कारे मुलाखत....🙏

  • @chintamanibargude5166
    @chintamanibargude5166 2 ปีที่แล้ว +12

    अरे भाई समोर एवढा मोठा माणूस बसलाय समोर त्याचे दोन शब्द ऐक ना नीट अन आम्हाला पण ऐकू दे

  • @amitkharat07
    @amitkharat07 3 ปีที่แล้ว +96

    मुलाखतकारास आधी मुलाखत कशी घ्यावी याची दिर्घ शिकवणी लावा ...
    समोर बसलेले दिग्गज अभिनेते हे कोण आहेत याचे भान असू द्या !!
    विनोदाचे अनभिषिक्त सम्राट आहेत ते !!
    कृपया मुलाखतकाराला घरी बसवा ही विनंती

  • @sunilkumarshindepatil3303
    @sunilkumarshindepatil3303 3 ปีที่แล้ว +96

    पत्रकार कमी बोला ना राव त्यांना बोलू द्या कोणी पत्रकार केलं राव

  • @abhijeetbarge1383
    @abhijeetbarge1383 2 ปีที่แล้ว +14

    पत्रकार अति उत्साही आहे आणि अति शहाणा आहे बोलूनच देतानाही अशोक सराफ याना

  • @swapneil_m
    @swapneil_m 3 ปีที่แล้ว +14

    फालतू पत्रकार ...
    मुंबई तक ने याकडे लक्ष द्याव अन्यथा प्रेक्षक पाठ फिरवतील

  • @trekkerakshu8747
    @trekkerakshu8747 3 ปีที่แล้ว +61

    मुलाखत नक्की कोणाची आहे मामांची ची आहे की पत्रकाराची. बोलू तर दे समोरच्या व्यक्तीला

  • @krunalrane4980
    @krunalrane4980 3 ปีที่แล้ว +72

    हे जे मुलाखत घेत आहेत त्यांना प्लिज सांगा मुलाखती मध्ये समोरच्याला बोलू द्यावं ,ऐकून घ्यावं , स्वतः बोलून बोलून समोरच्याला आणि प्रेक्षकांना त्रास देऊ नये . आम्ही समोरच्या माणसाला ऐकायला विडिओ बघतो .

    • @dnyanudhakne8756
      @dnyanudhakne8756 2 ปีที่แล้ว

      पत्रकार चुत्या आहे

  • @surajkamble4252
    @surajkamble4252 3 ปีที่แล้ว +14

    अति शहाणा पत्रकार...
    स्वतःला खूप शहाणा समजतोय...
    अरे समोरच्या माणसाला बोलू तर दे.. असली कसली मुलाखत घेतोय ज्या मध्ये समोरच्याला बोलू पण देत नाही

  • @dipakghuge4554
    @dipakghuge4554 3 ปีที่แล้ว +6

    अहो रोजंदारी वरचा पत्रकार आहे बिचारा...२४८ रुपये/दिवस

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 3 ปีที่แล้ว +31

    सगळ्या मुलाखतीची मजा घालवली या अज्ञानी अँकर ने ....... मुंबई तक तुम्ही दुसरा संयमी अँकर बोलावून परत एकदा अशोक सराफ यांची मुलाखत घ्या plz.....

  • @pakkahindustani01
    @pakkahindustani01 3 ปีที่แล้ว +35

    मुलाखात घेणार्याच्या उगाच लांब लचक प्रश्न आणि सारखं सारखं मध्ये मध्ये व्यत्यय आणल्यामुळे, अशोक मामा एका point ला irritate झालेले हे साफ दिसत आहे

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 ปีที่แล้ว +5

    अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्डे दोघानी मीळून ! अशीही बनवा बनवी धूमधडाका मध्ये प्रक्षकांना हसण्यास मजबूर केलत । दोघांची जोडी सूपरहीट

  • @rohanshete3278
    @rohanshete3278 3 ปีที่แล้ว +14

    He's not aware,He's with ashok mama, He's telling not asking 😂 to ashok mama

  • @abhijitkalekar9197
    @abhijitkalekar9197 3 ปีที่แล้ว +91

    पत्रकार स्वत:ला अतिशहाणा समजताेय..
    माेजके आणि मारक प्रश्न विचारून बाेलत करायचं असतं ..
    हाच बाेलत चाललाय ....

    • @samirdeudkar7673
      @samirdeudkar7673 3 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर बोललात राव

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 ปีที่แล้ว

      बरोबर, हा नालायक मुलाखतकार दिसतोय

  • @amarbhosale8564
    @amarbhosale8564 3 ปีที่แล้ว +49

    खरंच अतिशहाणा पत्रकार...तुला सगळंच माहिती आहे तर तुच सांग...त्याना कशाला बोलवलं...

  • @MrGaurav52
    @MrGaurav52 2 ปีที่แล้ว +2

    अस वाटतंय अशोक सराफ सर त्याची मुलाखत घेतायत 😂😂😂

  • @kvisualtree
    @kvisualtree 3 ปีที่แล้ว +11

    Ashok Saraf and Laxmikant Berde mhanje ayushyat la Sukh ani Ananda.
    I was fortunate to see their movies/time (started from 87 onwards if correct for 10 years +), when these two carried Marathi film industry on shoulders and regaled audiences that too with just 2 or 3 theatres in Mumbai which is a world record I think.
    Staying in Dadar Hindu Colony, for me, it was Ashok Saraf, Laxmikant Berde, Sachin, Mahesh Kothare, Plaza and Shivaji Mandir.
    Housefull shows and a great atmosphere.
    Dedanadan, Dhadakebaaz time it was.

  • @msdtha7alovers514
    @msdtha7alovers514 3 ปีที่แล้ว +142

    पत्रकार जरा जिभेला चाफ लावा तुमच्या
    किती बोलताय
    अशोक सराफ यांना काही बोलू देणार आहे का नाही??????????
    तुमच्यामुळे dislike करतोय video

    • @Ostar.
      @Ostar. 3 ปีที่แล้ว +2

      Same... Aplech prashna aplech uttare. Navin asel patrakar

  • @shravanbalaashramindapur2063
    @shravanbalaashramindapur2063 3 ปีที่แล้ว +23

    पत्रकार साहेब खरोखरच जर आपण या कमेंट वाचत असाल तर नक्कीच एक गोष्ट तुमच्यासाठी सांगतो कि कृपया अशा पद्धतीची मुलाखत घेऊ नका आपली वाक्य आणि अशोक मामा ची वाक्य ही जर मोजणीत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मुलाखत घेताना खूप सुधारणा करायला हवी

  • @pranalishaha4285
    @pranalishaha4285 ปีที่แล้ว +1

    अशोक मामांना पण जरा बोलू द्या किंवा बोलायला वेळ द्या,,, रिपोर्टर साहेब 🙏🏻
    आम्हाला अशोक मामांचे अनुभव ऐकायचे आहेत 🙏🏻

  • @subhashsadamate3070
    @subhashsadamate3070 2 ปีที่แล้ว +1

    पत्रकार आतिशहाना आहे
    समोरची व्यक्ती कोणत्या लेवल ची आपण त्यांना कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतोय कसं बोलतोय हे याला अक्कल नाही !!!
    Proud ऑफ यू अशोक सराफ मामा

  • @satishgawali2373
    @satishgawali2373 3 ปีที่แล้ว +150

    अशोक सराफ म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा बादशहा🙏🙏

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 ปีที่แล้ว +2

      बादशहा हा लईच बाद शब्द आहे..
      राजा किंवा अवलिया बोललात तर जास्त चांगलं वाटेल..

  • @Roshanp33
    @Roshanp33 3 ปีที่แล้ว +37

    तो मुलाखत घेणारा नाही तर भाष्य करणारा आहे

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 ปีที่แล้ว +3

    99% कमेंटमध्ये ह्या अतिशहाण्या पत्रकाराला लोकं शिव्या देतायत पाहून खूप आनंद झाला🤣🤣🤣

  • @shyampatil1752
    @shyampatil1752 ปีที่แล้ว +1

    अशोक मामा तुम्ही kup कमी बोलता आणि आणि हा पत्रकार बोलूच देत नाही 😢😢😢😢😢❤

  • @nitinhowal7714
    @nitinhowal7714 3 ปีที่แล้ว +25

    अशोक मामांना बोलून देत नाही तो त्यांचे शब्द कापतोय

  • @sachindakh1774
    @sachindakh1774 3 ปีที่แล้ว +31

    कोण चू पत्रकार आहे.....याला कोण पत्रकार केलंय....अशोक सराफ यांना बोलू पण देत नाही

  • @balwantpawar5364
    @balwantpawar5364 3 ปีที่แล้ว +1

    सगळेच माहित आहे मग का मुलाखत घेतो भाऊ?
    त्यांना पण बोलूदे

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 ปีที่แล้ว +2

    कमाल आहे. मूर्ख पणाची आणि असे लोक कसे काय पोहचतात मुलाखत घ्यायला.

  • @abhijeet_7860
    @abhijeet_7860 3 ปีที่แล้ว +23

    हे पत्रकार कसे झाले.. प्रश्न विचारल्यावर समोरचाला बोलु तर दे.. भाई

  • @yuvrajbinnar4969
    @yuvrajbinnar4969 3 ปีที่แล้ว +13

    Interview घेणारा खूप खराब
    We love अशोक सराफ

  • @abhijitkamble2082
    @abhijitkamble2082 ปีที่แล้ว +2

    Interview ghenaryane aapn konacha interview ghetoy yaach krupaya bhan thevav.the great ASHOK MAMANNA bolayla dyav Ashok mama we love you ❤️🙏🏼

  • @appadambiss
    @appadambiss 2 ปีที่แล้ว +4

    अशोक सराफ पण छान मुलाखत घेतात ना🙂

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 3 ปีที่แล้ว +11

    अरे अजय परचुरे, इंटरव्यूह म्हणजे काय? हे कळते का तुला? स्वतः चा घेतो आहेस का अशोक सराफांचा? होपलेस आहेस तू?

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 3 ปีที่แล้ว +11

    मुलाखत घेणा-याने पाहुण्यांना बोलू दयावे!!!!!!

  • @harshadrapa
    @harshadrapa 3 ปีที่แล้ว +6

    @Mumbai Tak: kindly ask your interviewer to give some space to the guest. We watch interviews for the guest and not for an interviewer. This person used to do the same frustrating thing few years back as well. Thanks to him, I could not enjoy my favorite actor's interview.

  • @swapnil155
    @swapnil155 3 ปีที่แล้ว +2

    Patrakaar madhe madhe boltoy pan aple nigarvi and ahnkaracha lawlesh naslele aple ashok mama paha na, too down to earth, salute to you sir

  • @sagarbagul1176
    @sagarbagul1176 3 ปีที่แล้ว +15

    खरंच हा जडभुंड्या जरा शहाणा वाटतोय....अशोक सराफना बोलू पण नाही देत

  • @chaitanyapisal5210
    @chaitanyapisal5210 3 ปีที่แล้ว +20

    इंटरव्हिव्ह घेणारा खूप जास्त बोलतोय गेस्ट बोलायला हवा जास्त

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 2 ปีที่แล้ว +2

    पत्रकार अस बोलतोय की जणू हा त्यांच्या वेळी होता आणि त्याला सगळं माहीत च आहे ।
    खूप अतिशाहाणा समजतोय स्वतःला

  • @bhatuwankhede8792
    @bhatuwankhede8792 ปีที่แล้ว

    सर्वोत्तम कलावंत आणि दळभद्री मुलाखतकार

  • @ViralFunnyMeme007
    @ViralFunnyMeme007 3 ปีที่แล้ว +14

    खांडेकर पेक्षा थुकरट पद्धतीने प्रश्न विचारतोय.

  • @mumbaiboy5778
    @mumbaiboy5778 3 ปีที่แล้ว +12

    परचुरे त्या वेळच्या सिनेमा मध्ये कथेला बळ नव्हतं संवादांना बळ होतं आजकालच्या सिनेमा मध्ये सुद्धा चांगल्या कथा आहेत. काहीही बोलू नका अभ्यास केल्याशिवाय आणि काय बोलतात मामा बोलतात तेच रिपीट करायची काय गरज आहे तुम्हाला फक्त प्रश्न विचारले असते तर बरं झालं असतं. यापुढे तुम्हाला कोणाचा interview घेताना बघायची आमची कोणाचीही इच्छा नाही.

  • @BRC66
    @BRC66 5 หลายเดือนก่อน +1

    Are baba ... Sir mhan ...Tyanna mama mama kay करतोस... तुमच्या सारख्या पत्रकरमुळे मराठी फिल्म इंडस्ट्री तील कलाकारांना मन मिळत नाय ...

  • @arkoftraveler2133
    @arkoftraveler2133 3 ปีที่แล้ว +7

    एवढा नालायक निर्लज्ज दीड शहाणा पत्रकार पहिल्यांदाच बघितला. पैसे देऊन पास झालाय हा उपट सुंभ.

    • @sagarshinde7194
      @sagarshinde7194 ปีที่แล้ว +2

      तुमची कमेंट वाचून हसून हसून मेलो राव🤣🤣🤣🤣🤣

    • @arkoftraveler2133
      @arkoftraveler2133 ปีที่แล้ว +1

      @@sagarshinde7194 👍🏻

  • @hrishikeshtaralkar5600
    @hrishikeshtaralkar5600 3 ปีที่แล้ว +37

    अतुल परचुरे ने मामा बोलत असताना मधे बोलू नये, ते बरे दिसत नाही.

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 3 ปีที่แล้ว +13

    फक्त प्रश्न विचार बाबा.... बोलू दे समोरच्या माणसाला लोक त्यासाठी बघतात

  • @akshayshelake5999
    @akshayshelake5999 ปีที่แล้ว +1

    पत्रकार अतिशहाणा आहे ,
    अशोक मामांना बोलू द्या...
    सारखे सारखे शब्द कपातोय मुलाखत घेणारा...
    मुलाखत घेणाऱ्याने फक्त प्रश्न विचारावेत, जोपर्यंत उत्तर पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुलाखत घेणाऱ्याने थांबावे....
    Salute Ashok मामा

  • @subakrangoli7207
    @subakrangoli7207 3 ปีที่แล้ว +2

    Apan konacha interview ghetoy yach bhan theva badly interview
    Ashok mama Saraf is great 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️

  • @puneatoz2376
    @puneatoz2376 3 ปีที่แล้ว +13

    हा पत्रकार समोरच्या व्यक्तीला बोलूच देत नाही.. लिहून ठेवा हा भविष्यात ला अर्णव गोस्वामी असेल

    • @ruskinbond9359
      @ruskinbond9359 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂 hahaha

  • @thepersonalpages720
    @thepersonalpages720 3 ปีที่แล้ว +11

    भाई तुझं जेवढं वय आहे ना तेवढा त्यांचा experiance आहे, ते ऐकायचं सोडून हा पत्रकार मध्ये मध्ये बोलून irritate करतोय.

  • @shyamkumarraut8530
    @shyamkumarraut8530 3 ปีที่แล้ว

    अशोक सराफ मराठी सिनेमातील legand

  • @sanjaysuryawanshi7325
    @sanjaysuryawanshi7325 3 ปีที่แล้ว +1

    Mannerless interview घेणारा

  • @m.s.bhosale6519
    @m.s.bhosale6519 3 ปีที่แล้ว +54

    Salute Ashok saraf sir!!
    U r acting, ur timing, ur comedy 🌹
    Anchor's like as debating performance 😂

  • @varadvijaychavan
    @varadvijaychavan 3 ปีที่แล้ว +14

    Title should be ajay parchure exclusive 😂😂😂

  • @sureshgondhali8122
    @sureshgondhali8122 2 ปีที่แล้ว +1

    मज्जा आली असती एकायला pn ya mulakhat घेणाऱ्या मुळे वाट लागली

  • @msdianKB
    @msdianKB ปีที่แล้ว +12

    Great Actor all The Time Ashok Mama..❤️❤️

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 4 หลายเดือนก่อน

      Tuza ka sakkha Mama lagto ka re Makda

  • @ketan.kulkarni
    @ketan.kulkarni 3 ปีที่แล้ว +26

    Faltu patrakarita aahe hi faltu interviewer aahe.

  • @kiranhirdekar9208
    @kiranhirdekar9208 3 ปีที่แล้ว +8

    होय मुलाखत फालतुगिरी चाललीय... खरंच
    आपण कोणाबद्दल काय बोलतोय...
    आशा माणसांची लायकी नाही...
    अशोक मामा तुम्ही मुलाखत घेण्यापूर्वी आशा माणसांची माहिती घेऊन मगच आपला वेळ द्या.. ही विनंती
    कोल्हापूर....🙏🏻

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 3 ปีที่แล้ว +4

    Healthy = jadyaa😂😂😂😂😂

  • @rajendramanor5045
    @rajendramanor5045 3 ปีที่แล้ว +2

    किती प्रश्न विचारता ? सराफ यांना बोलणे पूर्ण करू द्या .😡

  • @ekalavyadhembare5674
    @ekalavyadhembare5674 3 ปีที่แล้ว +10

    Ha anchor ati shahana aahe.

  • @umesh4878
    @umesh4878 3 ปีที่แล้ว +6

    ह्या पत्रकारामुळे मी Interview पाहीली नाही...पहिले interview कशी घेता ते शिक रे दादा...किती मध्ये मध्ये बोलतो...
    तुझं नशीब होत की तु अशोक सराफ सरांची interview घेत होता... पण तु संधी घालवली दादा...

  • @avinashpawar3005
    @avinashpawar3005 5 หลายเดือนก่อน

    मुलाखत कशी घेऊ नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत....

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 3 ปีที่แล้ว +2

    पाहुण्यांना पूर्ण बोलायला द्यावे...🙏🙏🙏🙏

  • @vishusvlog4542
    @vishusvlog4542 3 ปีที่แล้ว +23

    Very sad Mr Ajay u r taking an interview or giving an interview to Ashok sir. we are here to listen to him, not u unprofessional reporter interview Ashok sir don't give an interview to like this person

  • @sandipdmk7857
    @sandipdmk7857 3 ปีที่แล้ว +8

    कसा आहे हा पत्रकार..... मामांना बोलू पण देत नाही मधेच थांबवतो...

  • @MahindraMahanvar
    @MahindraMahanvar 4 หลายเดือนก่อน +1

    काय मुलाखत आहे.कोन कोनाची घेतय समजतच नाय .😂

  • @oxyengineer505
    @oxyengineer505 3 ปีที่แล้ว +1

    Interview कोणाचा चालू आहे बोलतोय कोण 🤦‍♂️

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 ปีที่แล้ว +5

    लक्ष्या, अशोक मामा, सचिन, महेश कोठारे हयांचे योगदान खुप महत्वाचे आहे.

  • @shravanbalaashramindapur2063
    @shravanbalaashramindapur2063 3 ปีที่แล้ว +11

    अशोक सराफ यांना बोलूतरी द्या रे

  • @maheshkl897
    @maheshkl897 3 ปีที่แล้ว +1

    साहिल सर आहो कुठे मिळाला इतका अति हुशार Anchor. त्याला जरा centre fruit chewing gum द्या.

  • @onkaarpurushottam492
    @onkaarpurushottam492 ปีที่แล้ว

    सुधीर गाडगीळ अप्रतिम मुलाखतकार होते ❤️

  • @sandeeplondhe4835
    @sandeeplondhe4835 3 ปีที่แล้ว +16

    Reporter irritating aahe .....far expectation ni aalo hoto Ashok sirana pahun

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 3 ปีที่แล้ว +5

    Ashok and laksha sir great work in marathi move

  • @arunhpawar6016
    @arunhpawar6016 3 ปีที่แล้ว +1

    Plzzzz कोणी फक्त मामांचा part edit करु शकतो का???

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 2 ปีที่แล้ว +1

    चॅनल ने पत्रकराविषयी असलेल्या सगळ्या कॉमेंट्स चा नक्की विचार करावा...या पत्रकरामुळे ही मुलाखत बघण्यात रस आलाच नाही....खर तर मामांकडे कितीतरी गोष्टी आहेत सांगण्यासारखा..त्यांना बोलूही देत नाहीये हा माणूस.....