तुम्ही रोजच्या जेवणात कोणते मीठ वापरता ?| Salt | Dr. Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
  • तुम्ही रोजच्या जेवणात कोणते मीठ वापरता ?| Salt | Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    मीठ हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मिठाची महती एवढी मोठी आहे की फक्त चिमूटभर मीठ तुमच्या जेवणाचा स्वाद आणि आरोग्य .... या दोन्हींची दिशा आणि दशा बदलू शकतं.
    आपण जेव्हा आरोग्याविषयी आणि योग्य आहाराविषयी बोलतो,..... तेव्हा सर्रास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे, जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं?
    तुम्ही किती मीठ खाता?
    निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात किती मीठ असावं?
    अलीकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. .... अनेक विकार घरोघरी ठाण मांडून बसले आहेत. ... जीवनशैलीशी निगडीत या आजारांचा सर्वसाधारणपणे मिठाशी देखील थेट संबंध आहे.
    विशेषतः मोठ्या प्रमाणात दिसून येणाऱ्या उच्च रक्तदाब, हदयविकार सारख्या आजारांचा आहारातील मिठाशी संबंध असतो.
    उत्तम आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचं मीठ आणि ते किती प्रमाणात खावं?
    मीठ खाल्ल्यानं काय होतं, आहारात मीठ कमी करा, असं WHO का सांगतं?
    ज्या प्रमाणे मिठाचं रोजच्या आहारात प्रमाण किती असावं?
    , त्याचप्रमाणे नेमकं कोणतं मीठ आरोग्यासाठी चांगलं असतं?
    या सगळ्याच प्रश्नांची चर्चा करूया आपल्या आजच्या व्हिडिओतून
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

ความคิดเห็น • 28

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 4 วันที่ผ่านมา +2

    आंग्ल वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.नव्या वर्षात आपले आयुर्वेदावर आधारित प्रबोधनात्मक माहितीचा स्त्रोत अखंडपणे चालू राहू दे.आपण फार मोठी अमुल्य सैवा करीत आहात डाॅ. स्मिता ताई. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अप्रतिम आणि अनमोल सेवा करीत आहात आपण. मीठ किती साधासुधा विषय, पण आपण अनोखी माहिती देऊन मोठी समाजसेवा करीत आहात. लाख लाख धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @Vikram-i7k
    @Vikram-i7k 5 วันที่ผ่านมา +6

    मी शाकाहारी आहे मॅडम कोणते व्हेज जेवण केल्याने जास्त व्हिटॅमिन मिळेल आणि कोणत्या भाज्या मध्ये कोणते व्हिटॅमिन असते ह्यावर एक व्हिडिओ बनवू शकता का मॅडम शाकाहारी लोकांच्या साठी

  • @umajangam9396
    @umajangam9396 4 วันที่ผ่านมา

    आंग्लनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा आपला लूक खूप छान.आजचं मिठासंर्दभातील मार्गदर्शन खूपच उपयुक्त.अशीच अखंड आरोग्यनीती वाचावयास मिळो.धन्यवाद!

  • @megk6049
    @megk6049 5 วันที่ผ่านมา +1

    Mala pan ha prashna padla hota. Thanks.
    Halli baryachda rock salt vaprato

  • @ashwinilangote1777
    @ashwinilangote1777 5 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 5 วันที่ผ่านมา

    Happy new year
    Dr kupe chan mahiti dili

  • @smitag6051
    @smitag6051 4 วันที่ผ่านมา

    Thyroid.....asel tar kont salt use karav plz suggest

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 5 วันที่ผ่านมา

    निसर्ग उपचार ,उरुळी येथे राहिल्यामुळे खूप कमी मीठ खातो , आता तर रॉक सॉल्ट बरेच वापरतो

  • @swarupasutar188
    @swarupasutar188 3 วันที่ผ่านมา

    Hii pn regular kuthal Salt vaparaych te sanga

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार खूप छान माहिती मिळाली!🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @suhassane4903
    @suhassane4903 4 วันที่ผ่านมา

    please infor m us about black salt

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 5 วันที่ผ่านมา

    Nice information

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 วันที่ผ่านมา

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @kiranshimpi437
    @kiranshimpi437 5 วันที่ผ่านมา +2

    Pn nemke konte सॉल्ट खायचे ते नाही सांगितले

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 5 วันที่ผ่านมา

    Happy new year mam🌹🍫❤️

  • @Vc1-t7f
    @Vc1-t7f 5 วันที่ผ่านมา

    भरपूर प्रवास करावा लागत असेल तर खाण्याचे आणि पिण्याचे कोणते नियम पाळावेत याबद्दल मार्गदर्शन करावे आणि प्रवासासाठी टिप्स याबद्दल व्हिडिओ बनवा

  • @kumudinigholap2074
    @kumudinigholap2074 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार मॅडम 🙏🏻 आम्ही टाटा रॉक सॉल्ट वापरतो ते योग्य आहे का

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 5 วันที่ผ่านมา

    Hi, Happy New year

  • @sarojpatil83
    @sarojpatil83 5 วันที่ผ่านมา

    Roj aaharat konte salt use karawe??

  • @santoshshinde8153
    @santoshshinde8153 4 วันที่ผ่านมา

    मॅडम सायटिका याच्या बद्दल माहिती द्यावी माझ्या आईला हा त्रास आहे

  • @ameymali9404
    @ameymali9404 5 วันที่ผ่านมา

    मॅडम डोळ्याच्या नसा सुकल्या आहेत 11,वय चालू आहे मुलाला उपाय सांगा

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 4 วันที่ผ่านมา

    मग रोजच्या आहारात सरासरी कोणते मीठ वापरावे

  • @vrishaligaikwad7164
    @vrishaligaikwad7164 5 วันที่ผ่านมา

    Roj rock salt khalya mule thyroid hoto so discuss with doctor first