खुप खुप धन्यवाद दीदी मी असच चूर्ण जे घरी बनविता येईल आणि साईड इफेक्ट पण नाही याच्या शोधात होती 🙏🏻❤ मी तू सांगितलेले उपाय करते.. छान रिझल्ट आहे कांदा, एरंडेल तेल...तेल बनविले,माझे केस गळणे थांबले केसांना छान चमक पण आली आहे अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे मनपुर्वक आभार 🌹
Mala khup tras aahe constipation cha..churn lihun ghetay aahe..sarv vastu aaplya kichan madhe asatatach..nakki karun ghete..Smita beta thx vm..ashich hasat raha nehami..🙌🙌😊😊
Mam...aajkal lahan mulan peksha tyanchya mothers ch compitition jast asat ex:-amuk mul english madhhe bolat ahe tar apal pan mul tyapeksha changal bolal pahije😢😢😢...tyamule lahan mulanvar tar tan yetoch pan tyachi mother hi mentally stress khalun jate .....tar to stress bajula karun mulana mentally kas strong karav yavar video banava...
Hello taie tu podcast kr manasi मेहंदळे ह्यांच्या सोबत प्लस मी pinworm बदल माहिती सांगा जांत झाले तर घरी काय करायचं रामबाण उपाय etc sang please Karan aj mi सोफ्यावर पडून होते तर मला पोट्टी च्या जागेवरून मला हालचाल खूप जाणवली आणि नंतर बाहेर वकाहित्री चालत आहे असं वाटत मी चेक केलं तर मला हातावर white chota kida दिसला लगेच मी हिंग पाणी घेतल कोमट 1 च पाण्यात जिर मेथी ooa dhane shop alsi kadha ghetla but tumhi hyawar podcast kara Jant sathi upay karan sagl sang please taie hyawar podcast kar khup danger hote te
ताई तुला सांगितले तेल बनविले, आवळा आद्रक मेथी पाणी हा शॉर्ट रोज पीत आहे खूप छान रिजल्ट मिळाला. फेस वॉश म्हणेज उटणे hi बनवले तेही खूप छान आहे. 🥰🥰त्या बद्दल खूप 🙏🏻🙏🏻🙏🏻 ❤❤ आता उन्हला येईल तर केसांना कोणते तेल, वापरयचे?? आणि स्किन रुटीन कसे ठेवायचे. समर मध्ये खूप tan होते. आणि मला तर हिवाळ्यात t hi फार घाम खूप येतो.. उन्हात त विचारू च नको... या वर उपाय सांगा.. या वर विडिओ बनव.. केस तर रोज वॉश करावे लागतात घामने ओले होतात.. प्लीज यावर विडिओ बनव उपाय hi सांगा.. तुझ्या सगळ्या च टीप छान असतात. समजेल असे नीट समजून सांगते.. ❤❤🥰🥰
कीती मनकवडी आहेस ग तू मला असे चूर्ण हवैच होते फक्त एक क्वेरी आहे, हे चूर्ण रात्री ऐवजी सकाळी पिल तर चालेल का कारण रात्री जेवून ग्लासभर पाणी प्यायल्यावर मला सतत युरीन साठी उठाव लागत डायबेटिस आहे बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे लाजवाब
DR.SMITA SHEWALE:YOU ARE PROVIDED NICE INFORMATION ABOUTS CONSTIPATION.LOT OF THANKS ON BEHALF OF AUDIENCES WITH A REQUEST IF YOU ARE OWN TO MAKE A ND SELL IT WILLBE BETTERS: WE ARE WAITING STILL YOUR VALUEABLE REPLY.... ❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤.
बडी सोप मला नाही जमत लहानपणापासून त्याचे एलर्जी सारखं आहे सोप चा वास जरी आला तरी मळमळ होतं तर वरील चूर्ण मध्ये सोप च्या ऐवजी दुसरे काय टाकावं ते कृपया सांगावे
स्मिता मॅडम मानसिक ताण तणावातून अति विचार ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा
नक्की
मोनिका गुप्ता मॅडम चे व्हिडीओ पण बघत जा❤
Same mala pan baghyacha ha video
मी या चुर्णाची वाटच पहात होते. माझ्या मिस्टरांना याची खुप गरज आहे. Thank you so much स्मिता ताई ❤
खुप खुप धन्यवाद दीदी मी असच चूर्ण जे घरी बनविता येईल आणि साईड इफेक्ट पण नाही याच्या शोधात होती 🙏🏻❤ मी तू सांगितलेले उपाय करते.. छान रिझल्ट आहे कांदा, एरंडेल तेल...तेल बनविले,माझे केस गळणे थांबले केसांना छान चमक पण आली आहे अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे मनपुर्वक आभार 🌹
स्मिता मनापासून खूप धन्यवाद मला खूप गरज होती या व्हिडिओची खूप सारे धन्यवाद तुला❤
मी या विडिओ ची वाटच पाहत होते...Thank you smita ...
स्मिता ताई खूप खूप धन्यवाद मला या चूर्णा ची आवश्यकता होती मी तूमचे सगळे व्हिडिओ बघते आमचे सगळे करते❤
खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद स्मिता ❤❤❤
खूप सोपे आहे
मी नकीच करून बघेल
खूप खूप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
Khup chan sangitla madam tumhi
स्मिता ताई हा विडीयो खरच 👌,धन्यवाद
सौ. चव्हाण
Tai tumche videos khup chaan informative astat thank you
Mala khup tras aahe constipation cha..churn lihun ghetay aahe..sarv vastu aaplya kichan madhe asatatach..nakki karun ghete..Smita beta thx vm..ashich hasat raha nehami..🙌🙌😊😊
खूपच छान माहिती मिळते तुमच्या videos मुळे ❤❤
Khupch sundar video banvla mam jaychi khup garaj hoti Mala 🙏🙏🙏♥️
खूप छान व्हिडिओ आहे thank you ताई
Khupch informative vedio thank you so much ❤🎉
ताई तुझा ड्रेस खूप छान आहे
खूप छान व्हिडिओ ❤
खूप छान माहिती दिली ताई 😊
छान माहिती आहे
Khupch chan video aahe tai
Khupach chan mahiti dilit Madam.
छान माहिती दिली.. धन्यवाद
Ma'am weight gain sathi video kara plz
khup mahatvacha vishay. nakki krun baghen .thank you tai
Wow nice tai...🎉🎉mi khup waat baghat hote ya vidio chi.... Khup khari mahiti देतात तुम्ही तुमचा व्हिडिओ मधे❤❤❤❤❤❤
Thank you 😊
खूप छान वाटला तुझा विडिओ स्मिता ❤
Mam tumche khup chan video astat
Very nice useful information di 😊❤
Super important mahiti thanks so much 😊
छान माहिती दिली धन्यवाद
Apratim sunder vlog chaan usefull tips👌👍😊 belated happy birthday 🌹🍫😊🤝
khup chan
खूपच छान 🎉😊
Di mg te pani boil karun half kelya nantr strain karun mg ghyaych ki directly tsch ghyaych
Khup chan mahiti nakki karun baghen
खूपच छान 👌🌹🙏
🌹खुपच छान🌹👍
ताई,छान उपाय सांगितला. हे चूर्ण दररोज घ्यायचे की काही दिवसांनी थोडया दिवसांची गॅप देऊन पुन्हा घ्यायचे?
Weightloss sathi pan churna sanga please
ताई ज्यांची एन्जोप्लास्टी झाली आहेत त्यांनी व्यायाम कोणता करायचा , आहार कसा घ्यायचा यावर विडिओ बनव
Thank you ao much ❤❤
धन्यवाद 😊
Thank you ma'am 👏
It is good for health
Thx very much Smita beta..😊😊
खूप छान
नक्कीच स्मिता मी करून बघेन आणि तुला सांगेन.
वांग वर काही उपाय असेल तर प्लीज सांगा
12 years chya mulana deuv shakate ka Rply please
Face cream cha video upload Kara please
Khup chhan
Thanks so much Smita tai 🎉😊
Most welcome 😊
Mixer grinder link de di
Chan❤
Khup chan
मैडम मानसी डॉक्टर शोभित पिगमेंटेशन वर्क वीडियो बनवा
Thank you so much tai
ह्या चूर्णाने पित्त होईल का
Lahan mulana deu shakato ka 4 -7 yrs old
Mam plz weight gain ks kraych
Kara weight gain sathi episode plz
Dr jyotsna पेठकर यांचे अजून व्हिडीओ अवश्य करावे
Tai acidity vr pn upay sang na please
Ho...nakki
Tai thank lot
Tai sabja kasa ghycha
👌👌
पित्त उपाय सांगा
ताई liked video before watching. ...❤❤-from Goa...शैलजा
Thank you shailaja
@smitashewale2112 most welcome Tai❤️😊
Pregnancy madhe chalel ka he
Sabja thand aahe na..ghetalyane Sardi cha tras naahi honaar n
Fatty liver and sathi video kara
pregnent ledis vapru shkti ka
अजिबात नाही कारण हे गरम पडू शकत डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काय असेल ते करा.
Ag pn tai sabja tr thand asto n
Very nice
Thanks
Upwas che mith mahanaje kay?
Saindhav mith
Kala mitha
सकाळी लवकर पोटसाफ होण्या साठी काय करावे लागेल
🎉❤ chan
Madam shit pit, dust allergy solution sangu shakal ka khup tras ahe 25 age only 4y allergy
Make video school going childrens diet and exercise
नक्कीच, यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल.
हे चूर्ण रात्री जेवणानंतर घ्यायचे का?
Mam...aajkal lahan mulan peksha tyanchya mothers ch compitition jast asat ex:-amuk mul english madhhe bolat ahe tar apal pan mul tyapeksha changal bolal pahije😢😢😢...tyamule lahan mulanvar tar tan yetoch pan tyachi mother hi mentally stress khalun jate .....tar to stress bajula karun mulana mentally kas strong karav yavar video banava...
Ur all videos are too too good
Hello taie tu podcast kr manasi मेहंदळे ह्यांच्या सोबत प्लस
मी pinworm बदल माहिती सांगा जांत झाले तर घरी काय करायचं रामबाण उपाय etc sang please
Karan aj mi सोफ्यावर पडून होते तर मला पोट्टी च्या जागेवरून मला हालचाल खूप जाणवली आणि नंतर बाहेर वकाहित्री चालत आहे असं वाटत मी चेक केलं तर मला हातावर white chota kida दिसला
लगेच मी हिंग पाणी घेतल कोमट 1 च पाण्यात
जिर मेथी ooa dhane shop alsi kadha ghetla but tumhi hyawar podcast kara
Jant sathi upay karan sagl sang please taie hyawar podcast kar khup danger hote te
👌
❤❤❤
लिंक असेल तर दे ना
ताई तुला सांगितले तेल बनविले, आवळा आद्रक मेथी पाणी हा शॉर्ट रोज पीत आहे खूप छान रिजल्ट मिळाला. फेस वॉश म्हणेज उटणे hi बनवले तेही खूप छान आहे. 🥰🥰त्या बद्दल खूप 🙏🏻🙏🏻🙏🏻 ❤❤ आता उन्हला येईल तर केसांना कोणते तेल, वापरयचे?? आणि स्किन रुटीन कसे ठेवायचे. समर मध्ये खूप tan होते. आणि मला तर हिवाळ्यात t hi फार घाम खूप येतो.. उन्हात त विचारू च नको... या वर उपाय सांगा.. या वर विडिओ बनव.. केस तर रोज वॉश करावे लागतात घामने ओले होतात.. प्लीज यावर विडिओ बनव उपाय hi सांगा.. तुझ्या सगळ्या च टीप छान असतात. समजेल असे नीट समजून सांगते.. ❤❤🥰🥰
❤🎉
Pan sabja khalyamule pitt hote khup
Me navin ahe madam
Thank you so much for useful tips 🎉
You're welcome 😊
कीती मनकवडी आहेस ग तू
मला असे चूर्ण हवैच होते
फक्त एक क्वेरी आहे, हे चूर्ण रात्री ऐवजी सकाळी पिल तर चालेल का
कारण रात्री जेवून ग्लासभर पाणी प्यायल्यावर मला सतत युरीन साठी उठाव लागत
डायबेटिस आहे
बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे लाजवाब
First comment and view
Yes...
DR.SMITA SHEWALE:YOU ARE PROVIDED NICE INFORMATION ABOUTS CONSTIPATION.LOT OF THANKS ON BEHALF OF AUDIENCES WITH A REQUEST IF YOU ARE OWN TO MAKE A ND SELL IT WILLBE BETTERS: WE ARE WAITING STILL YOUR VALUEABLE REPLY.... ❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤.
बडी सोप मला नाही जमत लहानपणापासून त्याचे एलर्जी सारखं आहे सोप चा वास जरी आला तरी मळमळ होतं तर वरील चूर्ण मध्ये सोप च्या ऐवजी दुसरे काय टाकावं ते कृपया सांगावे
फक्त जिरे पाणी प्यायला तरी चालेल..
Khup chan mahiti dili tai
Khup chan
❤thanks🌹
Khup chan
Khup chan