कमी केलेलं वजन टिकवायचं कसं? | Dr. Pranita Ashok | EP -2/2 | Behind The Scenes |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @1915164
    @1915164 21 วันที่ผ่านมา +13

    धन्यवाद ताई ,आजकाल उत्तम आरोग्य दुर्मिळ गोष्ट झाली आहे , प्रत्येक गोष्टीच मार्केट झालं आहे , उत्तम आरोग्यासाठी मार्केट आणि आजारी साठी बाजार पेठ भरली आहे l

  • @mridulamodak3717
    @mridulamodak3717 20 วันที่ผ่านมา +5

    नवीन वर्षांत आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्त्वपूर्ण टीप.
    मॅडम धन्यवाद!!🎉

  • @suryakantgd
    @suryakantgd 12 วันที่ผ่านมา +3

    परत परत भेटत जाऊ परत परत तेच बोलत जाऊ 😀तसें मॅडम कायम ऊत्तम आणि जे आपल्या वातावरण नुसार शक्य आहे ते सांगतात 👍

  • @neeladesai5325
    @neeladesai5325 4 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सुंदर माहिती दिली.प्रश्नही त्याच अनुषंगाने विचारल्यामुळे आम्हाला हवी होती त्याचे उत्तरे मिळाली.खूप खूप धन्यवाद दोघांनाही!डायट प्लान मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खावे आणि काय खाऊ नये याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद .

  • @jyotinehulkar2782
    @jyotinehulkar2782 14 วันที่ผ่านมา +8

    हो मॅडम फी परवडत नसल्याने लोकांना तुमच्या कडे येता येत नाही मॅम तुमच्या व्हिडीओ सम्पू नाही असे वाटते खूप ज्ञान मिळाले

    • @desaisc
      @desaisc 11 วันที่ผ่านมา +1

      Jaya vyaktimulakhat get aahet tyancha figure ani vanishing kahi sambandh aahe ase watte nahi.😊

    • @amrutashinde7069
      @amrutashinde7069 3 วันที่ผ่านมา +1

      27000 fee ahe madam chi....tyamule video ch bagha 😢😮

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 13 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद ताई ,आजकाल उत्तम आरोग्य दुर्मिळ गोष्ट झाली आहे , प्रत्येक गोष्टीच मार्केट झालं आहे , उत्तम आरोग्यासाठी मार्केट आणि आजारी साठी बाजार पेठ भरली आहे l

  • @shwetadudhat6140
    @shwetadudhat6140 15 วันที่ผ่านมา +2

    Kudos to Vinayak and the team for taking very useful topics 😊

  • @makarand7925
    @makarand7925 วันที่ผ่านมา

    दिवसभर चरत रहायच नाही.फक्त दोन वेळा जेवायच.त्या त्या सिझनला त्या त्या भागात उगवणारी फळ , भाजीपाला, धान्य खायच.कुणाचाही सल्ला घेण्याची गरज भासणार नाही.हल्ली सगळ्या गोष्टींचा धंदा करून टाकला आहे.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 20 วันที่ผ่านมา +22

    ही चर्चा तुमच्या चॅनल वर जे अर्थतज्ञ येतात त्यांना अवश्य दाखवा ते गरीबी, बेरोजगारी, कुपोषण यावर कण्हत असतात. ही चर्चा ऐकून भारतात कसलीच ददात नाही. फक्त वजन घटवणे एवढीच समस्या भारतात आहे असे फील गुड त्यांना वाटेल.😊

    • @jagdishvirkar9772
      @jagdishvirkar9772 17 วันที่ผ่านมา +2

      आरोग्य धनसंपदा

    • @MrNeelushful
      @MrNeelushful 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @sushmadube1525
      @sushmadube1525 4 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @dharamrajsurana472
    @dharamrajsurana472 21 วันที่ผ่านมา +2

    फार छान समजावून सांगितले डॉक्टर. मॅडम. आभार

  • @aav1987
    @aav1987 6 วันที่ผ่านมา +1

    Useful information

  • @prachibadve4204
    @prachibadve4204 10 วันที่ผ่านมา

    वजन वाढवण्यासाठी काय करता येईल कृपया यावर पण मार्गदर्शन करावे.

  • @sonalikitchen1588
    @sonalikitchen1588 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan😊

  • @nitinsamudra558
    @nitinsamudra558 20 วันที่ผ่านมา +4

    मॅडम हर्बल लाइफ न्यूट्रिशन नी खरंच वजन कमी होतं का आणि जर कमी झाले तर ती कायमची कमी होते का

    • @Luckychap1
      @Luckychap1 17 วันที่ผ่านมา

      It will help to keep weight in check if you maintain diet and exercise

    • @kalyaniraut4637
      @kalyaniraut4637 5 วันที่ผ่านมา

      Nahi hot naka karu

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 7 วันที่ผ่านมา

    Which oil cooking for?

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 18 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली 😊

  • @nileshkalamkar9
    @nileshkalamkar9 2 วันที่ผ่านมา

    Sir please budget nantar apan nakki ek video karava

  • @leenasavale8099
    @leenasavale8099 18 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @SeemaMarne-x7h
    @SeemaMarne-x7h 18 วันที่ผ่านมา +1

    Atishay upukta mahiti dilit dr.

  • @SeemaShinde-n3s
    @SeemaShinde-n3s 18 วันที่ผ่านมา +5

    मॅडम तुमची फी खुप जास्त आहे सामान्य माणसांना परवडणार नाही

    • @leenamestri1269
      @leenamestri1269 17 วันที่ผ่านมา +1

      Actually

    • @nehakawade6688
      @nehakawade6688 10 วันที่ผ่านมา

      Kiti ahi?

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 10 วันที่ผ่านมา

      काय त्रास होतो तुम्हाला ते मला शेअर करा.. मी ही Metabolic Health Coach आहे.. आम्ही विना मेडिसिन घरचे जेवण खाऊन वजन कमी करून देण्यात मदत करतो

    • @rutujabadadare8860
      @rutujabadadare8860 6 วันที่ผ่านมา

      Mala weightloss karaych ahey but me diabetes and thoriod pan ahey​@@metabolichealthcoach

  • @charudattmundhe1262
    @charudattmundhe1262 20 วันที่ผ่านมา

    खूप चांगली आणि महत्वाची माहिती दिलीत मॅडम

  • @ushamahapadi3645
    @ushamahapadi3645 15 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 16 วันที่ผ่านมา

    👍👍👌👌

  • @shrishayog5690
    @shrishayog5690 18 วันที่ผ่านมา

    Podcast घेणाऱ्या डाएट द्या

  • @satishpatil1108
    @satishpatil1108 18 วันที่ผ่านมา +5

    हे खाऊ नका, ते खाऊ नका, हेच खायला हवं, तेच खायला हवं, 2025 पासून मला जसं पटेल मी तसंच खाईल बघूया काय होतं ते😂😂

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 17 วันที่ผ่านมา +3

      Correct
      Lahanpanipasun je khallay te khaycha
      Pizza burger paav asla nahi khaycha
      COVID madhe utu alele recipe channels follow karun kahihi banvun khaycha nahi

    • @ravibhalerao6042
      @ravibhalerao6042 17 วันที่ผ่านมา +1

      Absolutely Right

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 10 วันที่ผ่านมา

      चुकीचा विचार आहे. वयाप्रमाणे शरीर वेगळे काम करत असते. काही doubt असेल तर मला contact करा

    • @random_mrun
      @random_mrun 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sachidanandbandekar8796
    @sachidanandbandekar8796 20 วันที่ผ่านมา +3

    Hatachi ghadi potavar aahe....baga samjle tar....😂

  • @karunasiddhanta7186
    @karunasiddhanta7186 9 วันที่ผ่านมา

    Vinayak Rao tumacha wajan?