रोजच्या जेवणात तुम्ही कोणते धान्य वापरता?| Which Grains you are using? | Dr. Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 53

  • @SnehalInamdar-r5f
    @SnehalInamdar-r5f 4 วันที่ผ่านมา +2

    नाचणीचीही माहिती सांगा. आजची माहिती महत्वपूर्ण आहे

  • @SwatiGiri-y9l
    @SwatiGiri-y9l 4 วันที่ผ่านมา +2

    रोज

  • @manisharkaneri3539
    @manisharkaneri3539 2 วันที่ผ่านมา

    रोजच

  • @vishwanathgodbole7383
    @vishwanathgodbole7383 4 วันที่ผ่านมา +2

    नाचणी व तांदूळ याविषयी माहिती देता येईल कां?

  • @RekhaChavan-yj1in
    @RekhaChavan-yj1in 2 วันที่ผ่านมา

    ताई ब्रेस्ट साईज कशा ने वाढु शकते ते सांगा

  • @ManasiBahadkar
    @ManasiBahadkar 3 วันที่ผ่านมา

    Nachaniche mahatva sanga ple

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar6472 3 วันที่ผ่านมา +1

    मॅडम आपण नेहमी चांगली माहिती देता जशी आजही दिली तुम्हाला धन्यवाद...माझा प्रश्न असा आहे की मी पासष्ट वर्षांचा आहे तसेच वैद्यांनी सांगितले की माझी प्रकृती वात ,कफाची आहे आणि मी नाचणी, गहू,बाजरी, ज्वारी असे एकत्र केलेले पीठ भाकरी साठी वापरतो तरी कृपया मला मार्गदर्शन करा की कोणत्या ऋतू मध्ये यांचे किती प्रमाण ठेवावे... धन्यवाद...😮❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 วันที่ผ่านมา

      शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @SwatiGiri-y9l
    @SwatiGiri-y9l 4 วันที่ผ่านมา +1

    Best information

  • @padminigayakwad2880
    @padminigayakwad2880 4 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे माहिती

  • @UjjwalaHadawale
    @UjjwalaHadawale 4 วันที่ผ่านมา

    Best Information 👍

  • @Pournimanikalje576
    @Pournimanikalje576 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Roj ratri jwari khato amhi

  • @veenajakhadi8695
    @veenajakhadi8695 3 วันที่ผ่านมา

    डायबिटीस साठी कोणते धान्य उपयोगी आहे?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 วันที่ผ่านมา

      शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @veenajakhadi8695
    @veenajakhadi8695 3 วันที่ผ่านมา

    नाचणी ची पण माहिती सांगावी

  • @ashalokhande1571
    @ashalokhande1571 4 วันที่ผ่านมา

    Nachani माहिती सांगा

  • @ShaikhTuba-h1x
    @ShaikhTuba-h1x 4 วันที่ผ่านมา

    Nachni chi mahiti sanga mam thankyou

  • @anitadhuri3626
    @anitadhuri3626 2 วันที่ผ่านมา

    आम्ही गहू कमी खातो आणि ज्वारी नाचणी ची मिक्स पिठाची भाकरी रोज खातो

  • @vaishaliapte7176
    @vaishaliapte7176 4 วันที่ผ่านมา

    आम्हीरोज नाचणी व ज वारीची भाकरी खातो ती चांगली आहे का

  • @PratapSot
    @PratapSot 4 วันที่ผ่านมา

    Bora maam khapli gahu,nachni baddal mahiti sanga baki video's khup knowledgeable astat thanku

  • @milindgaikawad9834
    @milindgaikawad9834 4 วันที่ผ่านมา

    Ho nachni che mahiti sanga

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 3 วันที่ผ่านมา

    ज्वारीची भाकरी आवडते पण कान्सटीपेशन होते काय करावे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 วันที่ผ่านมา

      शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 4 วันที่ผ่านมา

    थंडीमध्ये काय खावे तसेच सध्या भाजीपाला दर कमी आहेत, भाजीपाला गुणधर्म सांगावा.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 4 วันที่ผ่านมา

    मी पीठ चाळून घेत नाही ताई आपला आवाज बसला आहे का तब्येतीची काळजी घ्या

  • @tukarammhaske4651
    @tukarammhaske4651 4 วันที่ผ่านมา

    मॅडम युरिक ऍसिड वाढते सात आहे त्यामुळे जॉईंट पेन खूप होतात आयुर्वेदिक उपाय sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 วันที่ผ่านมา +1

      अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @SnehalInamdar-r5f
    @SnehalInamdar-r5f 4 วันที่ผ่านมา +1

    रोज सर्वच धान्ये एकत्रित करून त्याची भाकरी दोन्ही जेवणात खाल्ली तर चालेल का?

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 4 วันที่ผ่านมา +1

    आम्ही ज्वारीचं खातो दोनही वेळ

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 4 วันที่ผ่านมา

      नाचणी विषयी व्हिडिओ जरूर करावा धन्यवाद ताई

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 4 วันที่ผ่านมา

    आम्ही कुठलेले पीठ चाळुन घेत नाही. आम्ही आठवडयात तीन चार दा खातो.

  • @vrushalipatil6775
    @vrushalipatil6775 4 วันที่ผ่านมา

    आम्ही पीठ चालत नाही नाचणीची माहिती नक्की सांगा

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 4 วันที่ผ่านมา

    नाचणी माहिती अवश्य सांगावी

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 4 วันที่ผ่านมา

    पिवळी च्या बाबतीत काहीच सांगितलं नाही
    आम्ही पिवळी पण खातो
    आणि घरी खाण्यापूर्ती पेरतो पण

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 4 วันที่ผ่านมา

    गव्हाचे पीठ चाळून घेत नाही ज्वारी ची भाकरी रात्री जेवताना खातो

  • @ashalokhande1571
    @ashalokhande1571 4 วันที่ผ่านมา

    Thandimadhe aami ज्वेलरी khat nahi

  • @bhalachandradhole4450
    @bhalachandradhole4450 4 วันที่ผ่านมา

    नाचणी बद्दल माहिती द्यावी

  • @anitaamane6750
    @anitaamane6750 วันที่ผ่านมา

    हो... नाचणी ची माहिती

  • @seetawadekar2520
    @seetawadekar2520 4 วันที่ผ่านมา +3

    ताई मुझिग नका लावू

  • @shailajachaudhari5242
    @shailajachaudhari5242 4 วันที่ผ่านมา +1

    Dr.तूप तुम्ही ख्याण्या साठी सांगतात.
    तर ज्यांना कोलेस्टॉल वाढ लेले असेल तर तूप खावे की नाही.
    मार्गदर्शन करा.
    Dr.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 วันที่ผ่านมา

      शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @anitaamane6750
    @anitaamane6750 วันที่ผ่านมา

    एकदा ही नाही.

  • @vidyamarathe7868
    @vidyamarathe7868 4 วันที่ผ่านมา

    मी पीठ चाळत nahi

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 4 วันที่ผ่านมา

    90% jwari

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 4 วันที่ผ่านมา

    पीठ चालत नाही, आठवड्यातून दोन वेळा भाकरी खातो तूप लावतो.

  • @prashantkingri9365
    @prashantkingri9365 4 วันที่ผ่านมา

    नाचणी