Cholesterol And Heart Attack : का लपवलं जातंय कोलेस्टेरॉलचं खरं सत्य? | Dr. Rohit Sane Madhavbaug
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Reality Of Cholesterol And Heart Attack : कोलेस्टेरॉलबद्दल आजही लोकांना पुरेशी माहिती नाही. चुकीच्या माहितीमुळे अनेकजण चुकीच्या गैरसमजांना बळी पडतात आणि आरोग्य धोक्यात टाकतात. मग मुळात कोलेस्टेरॉलशी कसं लढायचं? आणि उपचार कसे घ्यायचे? यावरच मार्गदर्शन करणारा "आरोग्यावर बोलू काही" सिरीजचा हा आहे खास Marathi Podcast, ज्यामध्ये Dr. Rohit Sane (माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र संस्थपाक आणि संचालक) यांनी कोलेस्टेरॉल मध्ये Lifestyle कशी असायला हवी, काय Healthcare घ्यायला हवी यावर केलंय मार्गदर्शन! पूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या Comments नक्की कळवा.
/ madhavbaug
@madhavbaug - youtube
/ @madhavbaug
fb: madhavbaug.heartcare / madhavbaug.heartcare
Pan India - 360+ Clinics And 3 Hospitals
For more information visit:
www.madhavbaug.org
माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
tinyurl.com/2s...
किंवा पुढील नंबरवर मिस्डकॉल द्या माधवबागचे प्रतिनिधि तुमच्याशी समोरून संपर्क करतील .
022-48 900400
माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
tinyurl.com/2s3zuk2p
अति उत्तम माहीती मिळाली सर
धन्यवाद 🎉🎉🎉
Very nice Subject sir
खूप सुंदर मुलखात. हे डॉक्टर म्हणून तर परिपूर्ण तर आहेतच पण एखाद्या उत्तम फिलॉसॉफर प्रमाणे जीवनासाठी आवश्यक तत्त्वज्ञान along with आरोग्य विषयक ज्ञान देताना सांगतात ते आणखीनच सुंदर. माझी प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचवा.
डाक्टर साहेब इतके छान व योग्य असं शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन केले हा फुकटचा पण बहूमोल सल्ला दिला खूप खूप धन्यवाद साहेब.इतक बेधडक शास्त्रीय ज्ञान दिले व डाक्टरांनी उगीच बाहू करून केवळ धंदा साठी लोकांमध्ये भिंती पसरवून देतात हे समजलं.खरोखर आपले खूप खूप आभार धन्यवाद
अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी दिली त्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार. 🌹🌹🌹🌹🙏🕉️🙏
जबरदस्त माहिती आपण दिलीत.मी गेल्याच आठवड्यात आपली भेट घेतली त्या मुळे मला फार अभिमान वाटतो. मला श्वास घेत असताना त्रास होत होता म्हणून मी आपली ट्रीटमेंट सुरू केली एकाच आठवड्यात मला फरक जनाऊ लागला आहे. सर आपला अभिमान वाटतो. आपला एक,,a अच्युत राव यादव, कुर्ला.धन्यवाद.सर.
लोकांना ईतके तळमळीने सांगणारे दुसरे कोणीच नाही खूप खूप छान माहिती धन्यवाद
डॉक्टर खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगून मनात असणारी भीती दूर केली धन्यवाद डॉक्टर 👌🙏💐
खूप छान मार्गदर्शन मिळाले. मनातील अनेक शंका कुशंका निघून गेल्या.आहाराबद्दलही छान माहिती मिळाली.अगदी साध्या सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगितलंत.अगदी मनापासून धन्यवाद डाॅक्टर जी...🙏🙏
अतिशय छान एपिसोड ....
Interviewer खूप छान...फक्त योग्य प्रश्नाच्या वेळीच बोलते...Doctor ना बोलण्याची संधी देते...ही खरी पद्धत ...ताई खूप मस्त ...आम्हाला खूप माहीती मिळाली आणि भीतीही पळाली....thnx DR..... U r Grt....
Thank you for your appreciation.
Thank you so much❤
आज पर्यंत इतका समजून सांगणारा व्हिडिओ पहिला नाही, खूप छान व्हिडिओ 🙏
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेबांनी 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
डॉक्टर आपण अतिशय उपयोगी मार्गदर्शन खूप सोप्या, समजेल अशा पद्धतीने केले आहे. निश्चितच ही इन्फॉर्मशन नाही तर इंटेलिजंट वळणाने आपण सांगितलेत. आमच्या आयुष्याला आरोग्यदायी बनविण्यासाठी आम्ही याची अंमलबजावणी आत्तापासूनच करणार, हीं प्रेरणा तुम्ही दिलीत, मनापासून धन्यवाद. 🙏🙏🇧🇴🚩💐🙏
Right diagnosis - stress
अनेकांचं ऐकलं पण तुमचं सगळं काही पटलं आणि सगळं कबुल...आता अजिबात stress घेणार नाही...
Now;I will try my best and will leave the rest.
कोटी कोटी धन्यवाद.
खूपच प्रबोधनात्मक माहिती सोप्या भाषेत सांगून मनात असणारे गैरसमज दूर केले.खूपच छान!धन्यवाद डॉक्टर साहेब!👌🙏🌹
Eyes var white charbi chi ghat aali aahe
अतिशय सोप्या शब्दामध्ये सर्वांना कळेल अशी माहिती दिली.खूप खूप धन्यवाद sir.. आजपर्यत कधी ही कोणत्याही Dr कडून एवढे साध्या सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली मी ऐकलेली नाही.thank you so much Dr.,🙏🙏👍👍
Thank you mam for your valuable feedback.
Dr sopi bhase mand mahiti dili
अतिशय चांगले प्रश्न आणी त्यापेक्षाही छान उत्तरे. डाॅ. रोहीत साने यांचे वडील डाॅ. माधव साने एक निष्णात आणी नावाजलेले आयुर्वेदाचार्य होते. मी घाटकोपर येथे राहत होतो त्याच्या जवळच त्यांचा दवाखाना होता. आम्ही त्यांच्या कडे उपचारासाठी जात असू. सकाळी चार वाजल्या पासून रुग्ण जमत आणी एका तासात दिवसभराची अपॉइंटमेंट फुल्ल होऊन जात असे. संपूर्ण मुंबई तून आणी महाराष्ट्रातून त्यांच्या कडे लोक येत असत. आम्ही जवळ राहत असल्याने भाग्यवान होतो. आठवले म्हणून जुन्या गोष्टी नां उजाळा दिला
Thank you sir for your appreciation and valuable feedback.
Amhi pan jat hoto ghatkoparchya davakhanyat👍
Dr.Rohitji Dhanyavad mala atishay mahatvachi mahiti millali yogyavelli
पोलिसांनी action घेतली होती घाटकोपर चे डॉ. साने ह्यांच्यावर. कॅन्सर बरा करतात असा दावा करणारे ते कोणते?
@Ecoconscious774 ते डोंबिवली चे आयुर्वेदिक डाॅक्टर रमेश धोकटे. त्यानी रानविळ्याचा रस कॅन्सर बरा करतो असे म्हणून अनेक वर्षे लोकांची फसवणूक केली. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता आणी त्यांचे डाॅक्टर म्हणून काम करण्याचे लायसन्स कायमचे बंद केले गेले
एव्हडा अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने मांडला सर खूप छान तुमचे व्हिडिओ बघण्याची आवड निर्माण झाली आता पुन्हा -पुन्हा बघावंसं वाटत खूप शिकायला मिळालं
खूप उत्तम माहिती दिलीत डॉक्टर साहेब.तसेच अनेक गैरसमज दूर केलेत.2017 सालि मी 7 दिवसाचं शिबिर मधवबाग मध्ये मी केलंय.तेव्हापासून माझे कोलेस्टेरॉल आणि सुगर बऱ्यापैकी चांगले आहेत.वय 74 आहे.10 वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झालेली आहे.आरोग्य चांगले आहे.हसत खेळत मस्त सल्ला दिलाय.धन्यवाद.
Thank you sir for your valuable feedback.
🎉
Angioplasty 😂
ख़ूप छान माहिती दिली डॉक्टरांनी. सोप्या शब्दात खूप मोठी गोष्ट समजली.धन्यवाद सरांचे 🙏🙏
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
अतिशय सोप्या शब्दामध्ये सर्वांना कळेल अशी माहिती दिली.खूप खूप धन्यवाद.
खूप छान सविस्तर माहिती मिळाली. त्याच बरोबर गैरसमज दूर झाले.
I want to say thanks to Dr Sane....because of you I am able to manage stress caused by my elevated cholesterol levels
अतिशय सुंदर सोप्या भाषेत सांगितलं, खूप खूप धन्यवाद 🙏
Dr., Madhav Sane sir sir, the doubt that you have resolved is very easy to understand, thank you.
तुमचं ज्ञान अगाध आहे,ते आमच्यापर्यंत पोहचते आहे त्यासाठी खूप खूप आभार.🙏🙏
डॉ आपण अतिशय सोप्या पद्धतीने कोलेस्ट्रॉल कसा निर्माण होतो, त्याचे शारीरिक फायदे व तोटे काय होतात ते सांगितले. आपण जर नियमित काळजी, चिंता, ताण घेत असाल तर निश्चितपणे रक्त वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतो, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरास उपयुक्त आहे हे समजले,वाढलेला कोलेस्ट्रॉल कसा कमी करावा हे सांगितले सांगितले, छान माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद.
🙏🙏
साने साहेब खूप सुंदर मार्गदर्शन केले तुमचे आभार ❤
खुप छान माहिती एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितले ...माझा पण बरेच गैरसमज दूर झाले
कोलेस्टेरॉल बद्दलचे समज/गैरसमज,,,डॉक्टरनी छान पध्दतीने समजावून सांगितले,, धन्यवाद .....
अँकर ताई..नेमके प्रश्न.. वक्त्याला बोलण्याची अधिक संधी,,very good
Very good Information Thanks
आम्ही घेतो ट्रीटमेंट माधवबाग ला रिझर्ट आहे . छान खूप छान माहिती धन्यवाद
डॉक्टर साहेब आपले श शतशः आभार .
खूपच छान माहिती मिळाली.
धन्यवाद.
Nice and simple way of elaboration😊
खूपच छान माहिती मिळाली . Thanks डॅक्टर
खुपच छान समजून सांगतात.धन्यवाद.
अतिशय सुंदर विवेचन.
खूप सुंदर माहिती सांगितली डॉ.साहेब धन्यवाद
Thank you for this helpful program.
खूपच उपयुक्त माहिती मिळाली,गैरसमज सुद्धा दूर झाले आणि काय खाउ नयेत ते ही समजल...मला डाव्या बाजूला लकवा आहे,मला MCA त केल्शियम , कोलेस्टेरॉल आणि न विरघळलेल्या रक्त गुठल्या आहे.डोकटर MRI आणि brain angiogram काढून हे सांगितले आणि mca atherosclerosis मुळे डाव्या मेंदूला रकत पुरवठा मिळत नाही आणि काहीच उपाय उपचार नाही हे कळवले,तुमचा मत मी काय करायला पाहिजे,माझ वय ६१ वर्ष आहे...नम्र विनंती उपाय सांगावे
Sir you are a good doctor and good teacher too.
खुप छान माहिती 👍अगदी सोप्या भाषेत...
Very informative.must watch 👍
खूप सोप्या भाषेत आणि समजेल अस विश्लेषण ❤
खूप उपयुक्त माहिती मिळाली, गैरसमज दूर झाले 😊 खूप खूप Thank you
Khup chan mahiti,agadi sopya padhatine sangital sirani
Prashn pan khup changale vicharle tya pramane margadarshan hi 👌👌 Thank u very much.
Thanks ❤
नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली थँक्यू व्हेरी मच डॉक्टर
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद डाॅक्टर
Thank you mam for your valuable feedback.
अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
खूपच छान माहिती दिली डॉ धन्यवाद
फारच सुंदर माहिती दिली आहे 😊 अगदी नीट समजवून सांगितले
खूपच छान आणि सर्वांना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे मिळाली . कृपया आमवात means Arthritis बद्दल माहिती हवी आहे
Thank you sir for your valuable feedback.तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्याजवळच्या माधवबाग क्लिनिकला भेट देऊ शकता. आमचे डॉक्टर्स तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील.
Very nicely explained. Correct information has helped us removing wrong notion about cholesterol from our mind. Thanks.
Lajawaab dear! Fantastic Analysis.
Thank you very much Doctor and Lokmat Sakhi. Sir has explained such a complex thing in a such a simple and interesting way. Must watch for every person. I am definitely going to share this with my friends and family.
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
फारच छान समजून सांगितले आहे❤
Simply great information
Very nicely explained 🙏🌺
खुपच छान माहिती दिल्या बद्दल शुभेच्छा
Best Pod cast I have ever watched..
खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
समजेल अशा सरळ भाषेत सगीतल सरानी.थँक्यू सर
सुंदर विवेचन सर 👍👍
Nice...👌
Thanks so much sir. Very best lectures.
Hatsoff to you Doctor,wellexplained.
Thank you so much khup chan mahiti sangitli
अतिशय सुंदर विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर ... खूप दिलासा मिळाला . आणि माझे कोलेस्टाॅल का वाढले असावे ? त्यामागचे नेमके कारण समजले .
Thanks Saheb ❤❤❤❤
खरंच खूप सुंदररित्या समजावले. धन्यवाद🙏
Thank you sir for your valuable feedback.
Very important information Thank you Doctor
Best talented doctor
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
खूप सोप्या पद्धतीने आणि छान माहिती मिळाली. धन्यवाद.
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
Dr saheb khup chan mahiti dili
Thanks Dr saheb
Sundar podcast thank you Doctor 🙏
Thank you mam for your valuable feedback.
Khup chan mahiti dilit 👌👌👌👌👍🙏🙏🙏🙏🙏
थैंक्यू सो मच सर... खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही...❤❤❤
Very nicely explained. What I understood is one of the root causes of blockage of arteries is not Cholesterol but the cracks developed in the arteries but interviewer did not ask you what are the reasons of developing cracks inside arteries. I think, this main topic was incomplete because of interviewer.
Khup chan Maheti dele Dhanwad Dr🙏🏻
सर तुमचे खुप आभार ❤❤❤
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब
Sir फार सुंदर सांगितले
छान माहिती दिली डॉक्टरसाहेब
.. धन्यवाद
Thank you sir for your appreciation.
Sir HDL baddal kahich sangitl nhi
खूप छान माहिती आहे चागले प्रोबधन
Khup varshani changli mahiti milali dhanyawad Dr sane
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
🌹🙏खूप छान माहिती सांगितली
बऱयाच प्रश्नाची उत्तर मिळाली
Thank you mam for your valuable feedback.
Great video.... Thank you Dr. 🙏
खुप छान एपिसोड
माझे collasteral वाढले आहे. पण खुप शंका दुर झाल्या.
Thank you mam for your appreciation and valuable feedback.
Solid speech
डॉ . सर खूप सुंदर समजावून सांगणे आहे.कॉलेस्ट्रॉल खूप वाईट आहे असे आम्ही समजत होतो.
Sir मला तरी एक प्रश्न विचारताच आहे BP रक्त दाब या विषयावर मल माहिती द्या.आता मागच्या वर्ष भरपसून माझे BP गोळ्या चालू आहे. तर कसे कमी करावे ते सांगा बीपी high *कमी हे नेमके काय ते मार्गदर्शन करावे.
ध्यनेवाद सर
Dr thank you chhan mahiti milali.Please Tumhi vitamin D aani B12 baddhal sangal ka?
Khup chaan video hota sir dhanyawad
अतिशय छान प्रश्न उत्तर आहे nice information
Nice podcast 👍🏻
Very great information Dr Saheb ❤.. please keep it up for new podcast for another health knowledge
Thank you sir for your appreciation and valuable feedback.
Ati utkrushth mahiti sir..🎉🎉🎉
खूप छान सांगितले 👍
Thank you mam for your valuable feedback.
Thank you doctor and interviewar best interview
Thank you for your valuable feedback.
धन्यवाद सर
खूप सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही
Thank you Dr. Very well explained .
Thank you mam for your valuable feedback.