आता पर्यंत चा आरपार चा podcast मधील हा सर्वात उत्तम एपिसोड.... अगदी रोखठोक बोलल्या मृदुल मॅडम, त्यांचे मार्गदर्शन हि खूप छान.... Maximum लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहचवावे असे वाटतं 👍👍
वा खूप छान मुलाखत झाली. तुम्ही घेताही छान अगदी मोजके पण आवश्यक ते प्रश्न विचारून. आणि मृदुलताई तर ग्रेटच आहेत. 👍मोठ्या दिव्यातून बाहेर पडून स्वतः वर काम केल आणि आता इतरांनाही त्याचा उपयोग होतोय. खूपच छान 👌🌹🎊🎉
खूप छान inspiring मुलाखत ! खूप अनुभवलेल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.तरी एवढ्या मोठ्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी अजून काय केलं हे पण ऐकायला आवडलं असतं.
सुंदर मुलाखत. छान सांगितलं आहे. ताण न घेण्यासाठी काय करायचं हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. ताण व्यवस्थापनासाठी एकच उपाय तो म्हणजे तो ताण आपण न घेणे ! हा अनुभव मला देखील आहे , ताण मी घेतलाच नाही त्या सांगत आहेत तसं.... त्यामुळे खूप गोष्टी बऱ्या झाल्या. खूप छान भाग. Thank you. 😊
खूप छान मुलाखत झाली.तू खूप अभ्यासू आणि खूप काही सोसलं आहेस हे मुलाखती तून समजते आहे . नवर्या ची गरज आणि नवरा बायको ह्या विषयीचे विचार पटायला digest व्हायला कठीण आहे
Totally agreed. I live outside India for almost 15 + years now. Culture of eating outside on weekends is what I have seen globally. I sometimes tell my daughter jokingly, probably, we are the only family, which eat at home in weekends. Whenever I visit Thane/ Mumbai, I see people eating out , I feel it has increased so much. With loads of butter and cheese on everything. Talking about pav bhaji, pasta etc, I try to make it at home. This time while returning back from Mumbai, I ate pav bhaji at the airport, I don't know after so many years. We have stopped eating pav bhaji outside. Sometimes I tell my kids, that they will get to eat bhakri with pav bhaji chi bhaji , instead of bread. Food does heal....hope we understand it sooner. I had cured my acid reflux by changing what I eat, how I eat, how much I move
किती गं गोड बाळ आहेस मृदुल तू ! किती पारदर्शक ! 'मरत तर नाहीस ना तू' परवलीचा मंत्र ! मस्त ! परमेश्वर तुला भरपूर, निरोगी, सुखाचं आयुष्य देवो ही प्रार्थना !
I am fortunate to have crossed my paths with Mridul. She keeps inspiring with her own examples and that’s why her solutions work for others ! Keep going Mridul !!!!
आरपार... नेहमी च अस कस वाटू शकत की "आत्तापर्यंत चा हा episode सर्वात भारी आहे.. आवडलेला ". खरंच अप्रतिम एपिसोड आणि वूमन की बात मध्ये अगदी apt बसलेला. आज मी आणि माझ्या नवऱ्याने एकत्र पहिला आणि असा वाटलं परत परत ऐकला पाहिजे कारण इतक्या गोष्टी आहेत घेण्या सारख्या आहेत. एवढी दांडगी इच्छा शक्ती.. आणि acceptance सगळ्याच गोष्टींचा acceptance.. , आहार आणि व्यायामाविषयी इतक्या तळमळीने सांगणे कमाल आहात तुम्ही.stress management आणि stress kade बघण्याचा एक वेगळाच दृह्टीकोन.
मी स्वतः मृदुल पटवर्धनची ट्रीटमेंट घेतली आहे आणि माझे १३ किलो वजन कमी केले आहे. हे सर्व मृदुल पटवर्धन मूळे आणि तिच्या योग्य सल्ल्यानेच शक्य झाले आहे. मृदुल केवळ nutritionist च नाही तर एक उत्तम psychologist पण आहे. आपलं मन ती गप्पांमधून सहज ओळखते आणि त्यातून आपल्याला काय त्रास होत आहे हे ती नकळत आपल्याकडून जाणून घेते. तीच्या स्वभावाने ती समोरच्याला कधी आपलंसं करते हे समोरच्याला कळतं सुद्धा नाही. तिच्या जिद्दीने तिने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे पार पाडले. तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मृदुल तुला माझा सॅल्युट. 🙏🏻🙏🏻🙏🏻 - अतुल देसाई
मला आवडली मुलाखत,आणि आवर्जून सांगावस वाटतं की जेवण बाहेऊन स्विगी इतर ठिकाणाहून विकत आणण्याचं प्रमाण मोठ्या शहरात जास्त आहे पुणे,मुंबई यासारख्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी सहज पोळी भाजी किंवा इतर पदार्थ तयार मिळतात इतर ठिकाणी इतक्या सहज नाही मिळत
शास्तरोक्त माहिती उपयुक्त,छान. आपणा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन. माझी माहिती कदाचित चुकीची असू शकेल.. मेडिकल येथीक्स नुसार डॉक्टरांना रुग्णाचे नाव जाहीर करता येत नाही
भारतीय खाद्य पद्धती ही सर्वतोपरी उत्तम आहे ह्यात दुमत असूच शकत नाही फक्त त्या जश्या सांगितल्या आहेत तश्या पाळल्या तर.....मग ते गोड असो किंवा तिखट कारण ते ऋतुमानाप्रमाणे आहे...करा विचार २०-२५ वर्षापूर्वीच आपलं जगणं आणि आता जेव्हापासून हे dietitian आणि nutritionists आले...व्यावसायिक आहे सगळं.
तुम्ही मराठी आहात कार्यक्रम मराठी लोकांसाठी आहे हे लक्षात असू द्या स्वागत असेल, भेटवस्तू देणं असेल, आभार व्यक्त करणे असेल हे ठरवून मराठीतच बोला ही नम्र नम्र परत एकदा नम्र विनंती
त्यांची स्वतःची स्वतःला सावरण्याची journey khul inspiring aahe. Pan baki updesh ha osho sarkha aahe , kewal prachalit padhdhatila tika karun nakki kay khawe he n sangta criticism ha gabha aahe ya मुलाखतीचा. लोकांवर टीका करण्याने हसण्याने काय sidhdh होत
Really nice interview..khup inspiration aahe..mi same eyes issue madhun baher yetey aani mala pan diet ani stress management ne ch help zali..mala tumchyashi bolayala avadel..Mrudal ji n cha contact number milel ka
Yes , It was quite simple earlier when there were less options , with the food industry booming , it has become mandatory for today's generation , to focus on what we are eating and feeding the kids. It should be learnt and understood .
बिग बॉस मध्ये जी इरीना होती ती खूप तुपाचे महत्व सांगायची, स्त्री च्या मनस्थिती चे माहित नाही का मुलाखतकारांना? म्हणून घरच्या स्त्री नी स्वैपाक करायचा असतो
Tumhi stress baddal sangtana eka alcohol addiction war kam karat aslelya organization cha ullekh kela te nav nitas kalal nahi te sangu shkata ka ani mumbait pan ahe ka available kuthe te hi sanga pls
मॅडम ना माझा एक प्रश्न आहे, ज्या माणसांना वजन वाढवायचंय ती माणसं, भरपूर healthy खाऊन सुध्दा, वजन वाढवू शकत नाहीत, याच कारण काय....? वजन वाढण ही genetic issue आहे... काही व्यक्ती वजन कमी करायचा खूप प्रयत्न करत... थोडं होत ही... पण पुन्हा वाढत... काहीही जास्त न खाताही....
घरच्या जेवणात - गोड अन्न , जास्त प्रमाणात पोळ्या / भात , मैद्याचे पदार्थ , तळलेले पदार्थ असेल तर वजन वाढू शकते . तसेच , जरी जेवण घरचे असले तरी ते वेळेत झाले पाहिजे , जेवणाच्या वेळा अनिश्चित असतील किंवा खूप उशीर होत असेल जेवायला , तरी वजन वाढते . ह्या पैकी काहीच नाही , तरी वाढत असेल तर ती व्यक्ती खूप ताण घेत आहे का ते पहिलं पाहिजे
@@MridulPatwardhan रोज गोड ,मैद्याचे पदार्थ जवळजवळ नाहीत. नाश्ता व जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. सर्व गोष्टी जागच्या जागी व सर्व कामं वेळच्या वेळी करण्याच्या सवयीचा पण ताण येऊ शकतो का ? परगांवी जाताना वाटेत गरज असेल तरच बाहेर खातो.नाहीतर आठवड्यांचे सातही दिवस दोन्ही वेळा मी केलेले घरचे अन्न असते.
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली,यांचा नंबर मिळेल का आमच्या कुटुंबातील सदस्य गेली सोळा वर्षे मल्टीपल स्केलाॅसिस या आजाराने ग्रस्त आहे त्या साठी सल्ला घेता येईल घेण्यासाठी हवा आहे.
चालायला जाण्या सारखा उत्तम व्यायाम दुसरा नाही. ही body chi natural movement आहे. या बाई स्वतः कुठे fit ahet. यांचे ऐकून चालणे सोडू नका. रोज ८००० स्टेप्स चाला.
त्यांच म्हणणे असे आहे कीं. चालने ही निरोगी व्यक्तीची सामान्य क्रिया आहे. ती करावीच परुंतु तू व्यायामा मध्ये धरू नये. व्यायाम म्हणजे जरा अजून जिकरीच्या क्रिया कराव्यात.
आता पर्यंत चा आरपार चा podcast मधील हा सर्वात उत्तम एपिसोड.... अगदी रोखठोक बोलल्या मृदुल मॅडम,
त्यांचे मार्गदर्शन हि खूप छान.... Maximum लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहचवावे असे वाटतं 👍👍
वा खूप छान मुलाखत झाली. तुम्ही घेताही छान अगदी मोजके पण आवश्यक ते प्रश्न विचारून. आणि मृदुलताई तर ग्रेटच आहेत. 👍मोठ्या दिव्यातून बाहेर पडून स्वतः वर काम केल आणि आता इतरांनाही त्याचा उपयोग होतोय. खूपच छान 👌🌹🎊🎉
अतिशय सुंदर podcast superb information देले....so proud of mrudul mam ....u r Warrier .....so inspired by u .....❤❤❤❤❤thank u for sharing
मृदुल ह्यांचा चेहरा खूप बोलका भावदर्शी आहे. त्या उत्तम अभिनेत्री होऊ शकतात 😊 आणखी नवीन प्रोफेशन करून बघायचे तर 👍
ताण व्यवस्थापनाबाबत अतिशय छान सांगितलं... खूप आवडली मुलाखत 🙏🙏👍👍
अतिशय छान मुलाखत मृदुला ताई चा थक्क करणारा प्रवास खूप छान माहिती मिळाली...Thank you ❤
खूप छान inspiring मुलाखत ! खूप अनुभवलेल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.तरी एवढ्या मोठ्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी अजून काय केलं हे पण ऐकायला आवडलं असतं.
Khup sudar chan aani positive hoti hi mulakhat...aarpaar che dhanyavad aani Mrudul mam khup thank you evdha bedhadak sagal chan pane share karnya sathi ❤
सुंदर मुलाखत. छान सांगितलं आहे. ताण न घेण्यासाठी काय करायचं हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. ताण व्यवस्थापनासाठी एकच उपाय तो म्हणजे तो ताण आपण न घेणे ! हा अनुभव मला देखील आहे , ताण मी घेतलाच नाही त्या सांगत आहेत तसं.... त्यामुळे खूप गोष्टी बऱ्या झाल्या.
खूप छान भाग. Thank you. 😊
खूप छान मुलाखत झाली.तू खूप अभ्यासू आणि खूप काही सोसलं आहेस हे मुलाखती तून समजते आहे . नवर्या ची गरज आणि नवरा बायको ह्या विषयीचे विचार पटायला digest व्हायला कठीण आहे
अनुभवाचे बोल आहेत.. छान माहिती 👌👌❤️
खुप छान मुलाखत मृदुल .खूप उपयुक्त माहिती मिळाली
Totally agreed.
I live outside India for almost 15 + years now. Culture of eating outside on weekends is what I have seen globally. I sometimes tell my daughter jokingly, probably, we are the only family, which eat at home in weekends. Whenever I visit Thane/ Mumbai, I see people eating out , I feel it has increased so much. With loads of butter and cheese on everything.
Talking about pav bhaji, pasta etc, I try to make it at home. This time while returning back from Mumbai, I ate pav bhaji at the airport, I don't know after so many years. We have stopped eating pav bhaji outside. Sometimes I tell my kids, that they will get to eat bhakri with pav bhaji chi bhaji , instead of bread.
Food does heal....hope we understand it sooner.
I had cured my acid reflux by changing what I eat, how I eat, how much I move
खूप. छान सांगितले मृदुला ताईंनी सर्वांनी ऐकायलाच पाहिजे हा एपिसोड
Khup chhan mulakhat. I am really proud of you.very inspiring. Good Luck
खूपच छान व्हिडिओ..hats off to her and all the best....
Sunder subject ghetla thank you 🙏🏻🙏🏻
Best interview..she is inspirational..lot of things to learn from her..thanks
खूपच छान मुलाखत
@mridulpatwardhan - you rock and you are a rock! SO proud of you, love your positivity and enthusiasm, loads of best wishes and love!
किती गं गोड बाळ आहेस मृदुल तू ! किती पारदर्शक !
'मरत तर नाहीस ना तू' परवलीचा मंत्र ! मस्त !
परमेश्वर तुला भरपूर, निरोगी, सुखाचं आयुष्य देवो ही प्रार्थना !
@@smitajoshi7323 kiti ti overacting joshi kaku
Khup sunder guidence....🙏
अप्रतिम मुलाखत 🎉🎉
खुपच छान माहिती आहे👍🙏
खुप छान आणि अतिशय महत्वाची माहिती दिलीत.
Mridul khup mast interview
Khup Chan
ताण काय करायच , काय खावं, पुढे चालत रहा उजेड होईल फार छान सांगितलं.... मुलाखत छान आवडली..
खूपच छान एपिसोड धन्यवाद
खूप खूप छान मुलाखत अतिशय महत्वाचे बोलत होत्या मॅडम मस्त
Jad hona hyapeksha healthy asna he sadhya ahe gharcha khaun vajan he tumchya quantity var ahe.gharcha khaun ajarpana kami yetat
Khup chan interview, thank you.
खूप सुंदर मुलाखत
खूप छान झालीये मुलाखत!!
खूप छान
सागांयचं राहून गेलं, मृदुलाजी, तुम्ही अभिनेत्री गिरीजा ओकच्या बहीण वाटता 😊
@@sandhyakapadi4112 काहीही गिरिजा किती सुंदर आहे
Bolan same ahe
मला पण असंच वाटलं बोलणं पण सेम
सुंदर त्रिवार अभिवादन मृदुला
I am fortunate to have crossed my paths with Mridul. She keeps inspiring with her own examples and that’s why her solutions work for others ! Keep going Mridul !!!!
Thank You !!!
Realy Nice and Informative
I know Mrudul....Hats off to you Mrudul...🙏
Khup chan podcast zala
छान मुलाखत....👌
Khup abhyaspurn anichan mulakat,
आरपार... नेहमी च अस कस वाटू शकत की "आत्तापर्यंत चा हा episode सर्वात भारी आहे.. आवडलेला ".
खरंच अप्रतिम एपिसोड आणि वूमन की बात मध्ये अगदी apt बसलेला.
आज मी आणि माझ्या नवऱ्याने एकत्र पहिला आणि असा वाटलं परत परत ऐकला पाहिजे कारण इतक्या गोष्टी आहेत घेण्या सारख्या आहेत.
एवढी दांडगी इच्छा शक्ती.. आणि acceptance सगळ्याच गोष्टींचा acceptance..
, आहार आणि व्यायामाविषयी इतक्या तळमळीने सांगणे
कमाल आहात तुम्ही.stress management आणि stress kade बघण्याचा एक वेगळाच दृह्टीकोन.
Khoop chaan
Very Informative!
Nice interview. I can relate you Mrudul😊
Khup chan interview.. would like to meet her.salut to mrudal madam for her struggle.
मी स्वतः मृदुल पटवर्धनची ट्रीटमेंट घेतली आहे आणि माझे १३ किलो वजन कमी केले आहे. हे सर्व मृदुल पटवर्धन मूळे आणि तिच्या योग्य सल्ल्यानेच शक्य झाले आहे. मृदुल केवळ nutritionist च नाही तर एक उत्तम psychologist पण आहे. आपलं मन ती गप्पांमधून सहज ओळखते आणि त्यातून आपल्याला काय त्रास होत आहे हे ती नकळत आपल्याकडून जाणून घेते. तीच्या स्वभावाने ती समोरच्याला कधी आपलंसं करते हे समोरच्याला कळतं सुद्धा नाही. तिच्या जिद्दीने तिने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे पार पाडले. तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मृदुल तुला माझा सॅल्युट. 🙏🏻🙏🏻🙏🏻
- अतुल देसाई
Khup chaan ..majya sasubai la asach aajar jhala ahe..ya mulakati mule mala margdarshan milale.dhanyawad
❤
I am still listening the interview. But one thought is real friends are important in life.
ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे अतिशय मस्त सांगितलंय.
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आ जच्या पिढीने शिकायची गरज आहे '
खूप छान बोलते तू 😘
Very nice
मला आवडली मुलाखत,आणि आवर्जून सांगावस वाटतं की जेवण बाहेऊन स्विगी इतर ठिकाणाहून विकत आणण्याचं प्रमाण मोठ्या शहरात जास्त आहे पुणे,मुंबई यासारख्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी सहज पोळी भाजी किंवा इतर पदार्थ तयार मिळतात इतर ठिकाणी इतक्या सहज नाही मिळत
शास्तरोक्त माहिती उपयुक्त,छान.
आपणा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन.
माझी माहिती कदाचित चुकीची असू शकेल..
मेडिकल येथीक्स नुसार डॉक्टरांना
रुग्णाचे नाव जाहीर करता येत नाही
मी खरंच बेकरी पदार्थ टाळणे , कोशिंबीर भाजी यावर भर असतो.
भारतीय खाद्य पद्धती ही सर्वतोपरी उत्तम आहे ह्यात दुमत असूच शकत नाही फक्त त्या जश्या सांगितल्या आहेत तश्या पाळल्या तर.....मग ते गोड असो किंवा तिखट कारण ते ऋतुमानाप्रमाणे आहे...करा विचार २०-२५ वर्षापूर्वीच आपलं जगणं आणि आता जेव्हापासून हे dietitian आणि nutritionists आले...व्यावसायिक आहे सगळं.
Excellent podcast
❤❤❤😊
Mast mulakat
छान मुलाखत
Great
खुप वेदना दायक मुलाखत हयाला कारण डोळ्याच्या दुखण्यातून मी स्वतः केवळ ईश्वर कृपेने बाहेर आले . .
मुलाखत छान..... पण मृदुलजींनी त्यांचा MS diet मधुन कंट्रोल कसा केला.... या बद्दल तुम्ही एकही प्रश्न विचारला नाही विनोद जी....
Madem tumcha mhna basically purn home food kha jyane takat and stamina vadhel
in general diet आणि सहज होइल अस मार्गदर्शन करण्यासाठीन एक episode होइल का?
You are what you eat
What you think
Is true
तुम्ही मराठी आहात
कार्यक्रम मराठी लोकांसाठी आहे
हे लक्षात असू द्या
स्वागत असेल,
भेटवस्तू देणं असेल,
आभार व्यक्त करणे असेल
हे ठरवून मराठीतच बोला
ही नम्र नम्र
परत एकदा नम्र विनंती
Kamaal mulakhat
शरीर रक्षितो धर्मा, अशी एक म्हण आहे ,ती ह्या चर्चेवेळी आठवून गेले ,।
अ प्र ति म अ प्र ति म अ प्र ति म 🙏🏻
त्यांची स्वतःची स्वतःला सावरण्याची journey khul inspiring aahe. Pan baki updesh ha osho sarkha aahe , kewal prachalit padhdhatila tika karun nakki kay khawe he n sangta criticism ha gabha aahe ya मुलाखतीचा. लोकांवर टीका करण्याने हसण्याने काय sidhdh होत
Yes... You are right
Nnamaskar, Mrdul Taicha phone number milu shakto ka appointment ghenyasathi.
अनावश्यक गोष्टींची खूप बडबड आहे मुद्द्यावर बोला लोकांना मार्गदर्शन होईल असं बोला
Hostelwer rahnarya mulanni Kay karawe?
तुमचे क्लिनिक कुठे आहे ,मला पण वजन कमी करण्याची गरज आहे
Tumhi link share karanar ahat ti konati te kalel ka
Ho ani asmpurna pravas aikla kay te hot baba, tumhich kelat, ...... ka.. ma..... l....❤
Eating well and on time and our stress free life depends on it is what Ayurved has been preaching for so long but.....
Multiple sclerosis progress होऊ नये म्हणुन डाएट काय असावे?
mridul.nutritionist@gmail.com
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
प्रत्येकाचे म्हणणे वेगळे पडते सामान्य माणसांनी काय करायचंय काहीजण म्हणतात चाला काहीजण म्हणतात चालू नका
मग आत्ता वजन जास्त कसं दिसतंय ?
आपोआप वाढते आहे का ? सॅच्यूरेशन पॉईंट आला आहे का ?
प्लीज रिप्लाय
तुमची पुस्तके आहेत का मृदुल जी
Really nice interview..khup inspiration aahe..mi same eyes issue madhun baher yetey aani mala pan diet ani stress management ne ch help zali..mala tumchyashi bolayala avadel..Mrudal ji n cha contact number milel ka
mridul.nutritionist@gmail.com
Me pan MS Patient aahe
Khup kharab aajar aahe
You did not tell about diet for MS
Don’t you think that today’s generation is giving too much importance to the diet which was once upon a time a simple activity to sustain oneself.
Yes , It was quite simple earlier when there were less options , with the food industry booming , it has become mandatory for today's generation , to focus on what we are eating and feeding the kids. It should be learnt and understood .
what diet should be used routinely that could have been explained by her
You have to consult her
@@dipalipatwardhan2024
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
बिग बॉस मध्ये जी इरीना होती ती खूप तुपाचे महत्व सांगायची, स्त्री च्या मनस्थिती चे माहित नाही का मुलाखतकारांना? म्हणून घरच्या स्त्री नी स्वैपाक करायचा असतो
Nice podcast.. aapn saglyana he kalt pn valat nahi. Jo paryt motivation milat nahi..kiwa health hazard hot nhi ..sad reality ahe..
Tumhi stress baddal sangtana eka alcohol addiction war kam karat aslelya organization cha ullekh kela te nav nitas kalal nahi te sangu shkata ka ani mumbait pan ahe ka available kuthe te hi sanga pls
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
Apan stress ghet nahi..pan ajubajuchi loke detat
Very good interview… where is she based? I would want to consult her. Is she in pune?
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
Dr.che clinic kuthe aahe.address and fees
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
मॅडम ना माझा एक प्रश्न आहे, ज्या माणसांना वजन वाढवायचंय ती माणसं, भरपूर healthy खाऊन सुध्दा, वजन वाढवू शकत नाहीत, याच कारण काय....?
वजन वाढण ही genetic issue आहे... काही व्यक्ती वजन कमी करायचा खूप प्रयत्न करत... थोडं होत ही... पण पुन्हा वाढत... काहीही जास्त न खाताही....
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
Why swaypaak krtana BAYKANNA… why not swaypaak krtanara vyakti(irrespective of gender)
घरचं खाऊनही जाड होणारी माणसं असतात ते का ?
घरच्या जेवणात - गोड अन्न , जास्त प्रमाणात पोळ्या / भात , मैद्याचे पदार्थ , तळलेले पदार्थ असेल तर वजन वाढू शकते . तसेच , जरी जेवण घरचे असले तरी ते वेळेत झाले पाहिजे , जेवणाच्या वेळा अनिश्चित असतील किंवा खूप उशीर होत असेल जेवायला , तरी वजन वाढते . ह्या पैकी काहीच नाही , तरी वाढत असेल तर ती व्यक्ती खूप ताण घेत आहे का ते पहिलं पाहिजे
@@MridulPatwardhan रोज गोड ,मैद्याचे पदार्थ जवळजवळ नाहीत. नाश्ता व जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात.
सर्व गोष्टी जागच्या जागी व सर्व कामं वेळच्या वेळी करण्याच्या सवयीचा पण ताण येऊ शकतो का ?
परगांवी जाताना वाटेत गरज असेल तरच बाहेर खातो.नाहीतर आठवड्यांचे सातही दिवस दोन्ही वेळा मी केलेले घरचे अन्न असते.
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली,यांचा नंबर मिळेल का आमच्या कुटुंबातील सदस्य गेली सोळा वर्षे मल्टीपल स्केलाॅसिस या आजाराने ग्रस्त आहे त्या साठी सल्ला घेता येईल घेण्यासाठी हवा आहे.
Connect With Nutritionist Mridul Patwardhan
mridul.nutritionist@gmail.com
चालायला जाण्या सारखा उत्तम व्यायाम दुसरा नाही. ही body chi natural movement आहे. या बाई स्वतः कुठे fit ahet. यांचे ऐकून चालणे सोडू नका. रोज ८००० स्टेप्स चाला.
त्यांच म्हणणे असे आहे कीं. चालने ही निरोगी व्यक्तीची सामान्य क्रिया आहे. ती करावीच परुंतु तू व्यायामा मध्ये धरू नये. व्यायाम म्हणजे जरा अजून जिकरीच्या क्रिया कराव्यात.
आमचे dr.म्हणतात उद्या जाऊन लोळणे हा पण व्यायाम होईल. चालणं हा व्यायाम नाही,ती माणसाची नियमित हालचाल आहे.
Being fit is not necessarily being slim. Every body shape is different….you might not agree with her view…but do not be judgmental.
@@shraddhamangavi848 Tumchya doctor chi degree check kara
@@sujatagarud3162yes u r right