सातुचे पीठ, पारंपारिक पौष्टिक रेसिपी / सातूचे पीठ कसे तयार करायचे? / Satuche pith / Sattu Ata

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #satuchepith #satupith #सातुपीठ #prishamalvanikhadyann
    सातुचे पीठ, पारंपारिक उन्हाळी पौष्टिक रेसिपी, सातुचे पीठ कसे तयार करायचे?
    घटक :-
    गहू - १ किलो
    हरभरा डाळ - अर्धा किलो
    जीरे - १ चमचा
    वेलची - १०-१२
    सुंठ पावडर - १ चमचा
    जायफळ - १ चमचा
    कृती:-
    प्रथम गहू पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे. नंतर त्यात गरम पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने ढवळत रहावे. गरम पाणी घातल्याने गहू चांगले फुलून येतात. नंतर पाणी निथळून घ्यावे. कॉटनच्या कपड्यावर गहू सुकवून घ्यायचा. गहू जास्त सुकवायचा नाही. त्यानंतर गहू चांगले खरपूस भाजून घ्यायचे. हरभरा डाळ हलकीशी भाजून घ्यायची. जिरे आणि वेलची भाजून घ्यायची. भाजलेले सगळे साहित्य थंड करून घ्यायचं आणि त्यात सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालावी. सगळं मिश्रण एकजीव करून घ्याव. आणि घरघंटी वर बारीक दळून घ्याव. तयार....सातूचे पीठ...
    @ तयार सातुच्या पिठापासून लाडू, खीर बनवून खाऊ शकता. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सातूचे पीठ हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे.@
    #सातुचे पीठ # Satuchepith
    बेसन पीठ
    • बेसन पीठ / चणाडाळ भाजण...
    सातूचे पीठ
    • सातुचे पीठ, पारंपारिक ...
    नाचणी घावणे पीठ
    • नाचणी घावणे रेसिपी / न...
    ढोकळा पीठ प्रिमिक्स
    • ढोकळा प्रिमिक्स, How t...
    इडली पीठ प्रिमिक्स
    • @झटपट बनवा इडली प्रिमि...
    मालवणी कोंबडी वडे पीठ
    • @Malvani Kombadi Vade ...
    आप्पे पीठ प्रिमिक्स
    • Aappe Pith / आप्पे पीठ...
    आंबोळीचे पीठ प्रिमिक्स
    • @Amboli Pith Primix @आ...
    घावण्याचे पीठ
    • @Ghavne Pith Primix@
    कुळीथाचे पीठ
    • झटपट तयार होणारी कुळीथ...

ความคิดเห็น •