या टिप्स वापरुन आषाढसाठी गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या |Tikhat Puri Recipe/Saritaskitchen
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2022
- तुम्ही बनवलेल्या पदार्थांचे फोटो माझ्या Instagram वर पाठवू शकता :- / saritaskitchenofficial
आषाढ स्पेशल कापण्या रेसिपी :-
ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या रेसिपी :-
ज्वारी वापरुन कापण्या रेसिपी :-
आषाढ महिना , पावसाळा आणि गरमागरम वाफाळता चहा आणि त्यासोबत प्रत्येक महाराष्ट्रियन घराघरात बनवल्या जातात त्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या, किंवा ज्वारीच्या पिठाच्या कापण्या, किंवा बाजारीच्या पिठाच्या कापण्या. तसेच काही ठिकाणी त्यासोबत धपाटे सुद्धा बनवले जातात.
धपाटे पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे त्याचा विडियो शेअर केला आहे , तसेच ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या याचा विडियो देखील शेअर केला आहे. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवतोय. तिखट पुरी बनवताना कधी मऊ होतात, कधी कडक होतात तर वतड होतात. पुरी वतड होऊ नये म्हणून इथे मी 2 टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे पुरी एकदम खुसखूशीत होईल आणि अगदी 8-9 दिवस टिकतील. प्रवासात नेण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे.
मुलांना डब्यात / टिफिन मध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. अश्या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या प्रत्येक महाराष्ट्रियन घरात बनवली जाते. महाराष्ट्रियन घरात पूर्वापार पासून चालत आलेली परंपरा म्हणजे कापण्या धपाटे. नक्की बनवून पहा
साहित्य :- एवढ्या प्रमाणात 40-50 पुऱ्या होतात / Ingredients (for 40-45 puris)
गव्हाचे पीठ 2 कप / wheat flour 2 cups
तांदळाचे पीठ 1/2 कप / rice flour 1/2 cup
तेलाचे मोहन 2 -3 मोठे चमचे / oil 2-3 tbsp
मीठ चवीनुसार / salt to taste
हळद 1/2 चमचा / turmeric 1/2 tsp
पांढरे तीळ 2-3 चमचे / white sesame 2-3 tsp
कसूरी मेथी 1 मोठया चमचा / dry fenugreek leaves 1 tbsp
कोथिंबीर 1/4 cup / fresh coriender 1/4 cup
लसूण 20-25 पाकळ्या / garlic cloves 20-25
हिरवी मिरची 4-5 / green chillies 4-5
जिरे 1 चमचा / cumin seeds 1 tsp
ओवा 1/2 चमचा / carom seeds 1/2 tsp
तळण्यासाठी तेल / oil for frying
In the month of ashadh, every maharashrian home we prepare kapanya and dhapate. Best authentic tea time snacks in this rainy season / or in monsoon. Kapanya is made up with jaggery and whole wheat flour. Kapanya is maharashtrian authentic sweet recipe. I have already shared the video for kapanya recipe.
however, without tikhat puri kapanya is incomplete. Wehnever we make kapanya we prepare tikhat puri or dhapate. I have already share Authentic recipe of maharashtrian Dhapate, Jwarichya pithache tikhat purya. Today in our Saritas kitchen, Iam sharing authentic recipe of Gavahchya pithache tikhat purya. I have shared some tips so that puri will be khuskhushit, crispy and
and become less oily. In this monsoon perfect yet delicious healthy tea time snacks.
Maharashtrian dhapate recipe, maharashtrian Authentic dhapate recipe, maharashtrian tikhat puri recipe.
#आषाढस्पेशलतिखटपुऱ्या #गव्हाच्यापिठाच्याखुसखुशीततिखटपुऱ्या #ज्वारीच्यापिठाच्यातिखटपुऱ्या #तिखटपुरीरेसिपी
#टिफिनरेसिपी #teatimesnacks #monsoonsnacks #ashadhspecialmaharashtriantikhatpurirecipe
#tikhatpuryarecipe #khuskhushittikhatpurirecipe #maharashtriandhapaterecipe #ashadhidhapate #ashadhispecialdhapate #saritaskitchen
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळाच्या कापण्या | Gulachya Kapanya Recipe | Saritaskitchen
• आषाढ स्पेशल कमी तेलकट ...
पुण्याच्या गुडलक कॅफेमध्ये मिळतो तसा बन मस्का पाव & ईरानी चहा |Irani Chaha & BunMaska Saritaskitchen
• पुण्याच्या गुडलक कॅफेम...
आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen
• आषाढी एकादशी उपवासाची ...
Sabudana vada recipe
• जास्त प्रमाणात साबुदाण...
Sabudana khichdi recipe :-
• साबुदाणा भिजवण्याची वे...
Sabudana khichdi kami प्रमाणात
• मोत्यासारखा टपोरा साबु...
Ashadhi special jwarichya purya
• ज्वारीच्या पिठाच्या "ख...
Upvasache Thalipith recipe
• बिना भाजणीचे खमंग,खुसख...
Upvasacha Dosa Recipe
• उपवास थाळी | महाशिवरात...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सरिता 🙏 tu आमच्यासाठी गुरुसमान आहेस कारण तूज्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि आम्ही ते शिकतोय खूप छान 🙏
Ho kharach me he khup kahi शिकले🙏
@@swatiwabale4799 àa
@@swatiwabale4799 10
01
Kharach tai tu khup kaahi amhla shikawal🙏
Mi.pan
नेहमी प्रमाणे ही पुऱ्याची रेसिपी मस्त. मधल्या वेळी खाण्यासाठी उत्तम. 👌👌
Mastach yummy recipe jhali ahe sarita tai thanks 👍🙏😋😋
Khup Chan recipe sagitli Sarita thank you 👌👌💕💕
Tumhchy recipe khup chan astat 👌👌
खूपच छान. ताई तुझ्यामुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा कॉन्फिडन्स माझा वाढला आहे. Thanku so much. God bless you 🙏🙏❤️❤️❤️
खूप छान रेसिपी आहे
खूप छान सुंदर तिखट पुऱ्या मला हा पदार्थ आवडला
मॅडम मी एक लेडीज पोलीस आहे पोलीस स्टेशनच्या ड्युट्या मुळे आम्हाला मुलांच्या टिफिन मध्ये जास्त काय वेगळं करता येत नाही परंतु तुमच्या अगदी सरळ सोप्या भाषेतल्या रेसिपी टिप्स मुळे ते करणे शक्य🙏🙏 धन्यवाद मॅडम
Khupach tasty lagta ya
Thank u
AAJ MI ASHYACH PURI BANVLI
खूप छान 👌👌
Mast tai recipe yammy khup Chan.👌👌
मी आज या पुऱ्या केल्या माझ्या मुलीने NCC कॅम्प ला नेल्या होत्या सगळ्यांना खुप आवडल्या
धन्यवाद तुम्ही खुप छान पदार्थ बनवता
मी तूमचे सगळे व्हिडीओ बघते पण
रिप्लाय दयायला जमलं नव्हतं
आज राहवलं नाही म्हणून रिप्लाय केला
खूपच छान धन्यवाद
मी सुद्धा try करणार या पुऱ्या. मस्तच 😋👌
Khup chhan tondala pani sutle 👌👌👌
खूप छान रेसिपी 👌👍
Khup chhan recipe Tai. Mala tumchya recipe .khupch aavdtat t Sundar.✌️✌️👌👌
छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan puri recipe
खरोखरच सरिताआई अगदी परफेक्ट होतात सगळेच पदार्थ.👍👌🙏🌹
khup chan mastach.....mala khupach awadli
Yummy n tempting recipe
खूप छान! मस्तच!
Khupch chan mam
Thx🙏🙏👌👌
धन्यवाद नमस्कार छान पदार्थ दाखवला
खुप छान आहेत
खूप छान रेसिपी
खूप छान वाटले
Banvlya khup chan zalya. Ty
तुमचे किटचें खूपच छान आहे, तुमचा रेसिपीन प्रमाणे
Khupch chan tai resipi
Khup mast recipe
Khupch Chan. 😋😋👌👌
Nice recipe 👌 Happy Gurupurnima Sarita tai 🙏🙏💐💐 tuzyakadun khup kahi shikayla bhetl.
Awesome n mouth watering 🤤❤️👍.. will definitely try😀👍
Khup chan ani easy receipy ahe
ताई दाल बाटी ची रेसिपी दाखवा ना तुमच्या पद्धतीने ☺️
Very nice will make soon thanks
खूप छान ❤
Awesome recipe 😋😋
Always delicious 😋 👌👌👌👌👌
Looks so delicious very nice
Wow! Mastach😍😍
खूप छान आहे😋😋😋 yammi
Good recipe. I will try it.
Chan receipe tai 👌👌
खूप सुंदर
Mi Aaj kelya...khupppppp Sundar zalet...
मस्त झाल्यात पुर्या टिप्स छान दिल्यात
Ekdum mast.
खूप छान👌👌👌
Khupach chaan....nakki karnar
Sarita kiti chhan v easy sangtes .👌👌👍
Khup mastt 👌🏻👌🏻
खूप छान 👌👌👌👌
Khup chhan Puri aahe
Hi sarita khup chan recipe
ताई तुझ किचन स्वच्छ सुंदर आहे आणि व्हिडिओ सुद्धा तसेच तुझी मराठी भाषा शुद्ध आहे रेसिपी मध्ये सुद्धा एक चांगली सुगरण दिसते
Khupch sunder
Khup chan
खुप छान.
Khup ch chan.🤩😘
Khupch mast
खुप छान...
खुप छान पुर्या
Mast recipe hai
सरीता मी तुझ्या पद्धतीने खूप रेसिपीज बनवल्या आहेत माझी मोठी मुलगी मेडिकलला तृतीय वर्षात शिकत आहे हॉस्टेल ला राहते ती तुझ्या पद्धतीने बनवलेले पदार्थ मी तिला करून पाठवते एवढी खुश होते ती ...तिचा पदार्थ खाल्या वर लगेच मला फोन येतो आई saritas recipe का गं... खरचं मानावे तेवढे आभार कमीच आहे तुझे ...मला खूप छान वाटतं की माझी लेक सात्विक पदार्थ खाऊन एक उत्तम डॉक्टर होईल...तू माझी गुरू आहेस स्वयंपाकगृहातील तुला माझ्या कडून गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐
वाह क्या बात है...
तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेछा..
आणि मनापासून धन्यवाद :) 🙏
सरिता ताई तुझा आवाज खूप गोड आहे.
Yummy food 😋
Mi नक्की बनवणार
खुपच छान ताई 👌👌👌👌👌
Khup chhan
खूपच छान ताई
खूप छान रेसिपी आवडली आम्हाला
छान आहेत
खुप छान
👌👌❤
Mast recipe 👌👌 Happy Guru purnima Dear Sarita 💐💐
Nice & yummy recipe 😋👌
👌😋मस्तच
छानच
Khupach 👌
Kupach mast😋😋. Me ajacha karanar Ahe.
गुरूपार्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सरीता
Khupch Chan tai
Yummy puru tai
खुप छान 👌 पुरी
Mazi aaipn banvty hi puri 😊
Very nice
Yummy
Gurupornima chya shubhechha tai🎉🎉🎉🎉chaan recepy
Mastch 👍
Very nice recipe dear
Very nice Recipe
❤❤❤❤ Khupacha Chan Tai
Khup mast puri
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🌹🌹❤️
Khup chhan 🙄🙄🙄🙄
खूप छान ताई🙏👍
Wowwwww
छान