काही वेळी आपण कामा निमित्त बाहेर गावी असतो जेवणाची इच्छा नसेल तर या प्रकारे सोप्या पद्धतीने सूप बनवून पेयला बनवले तरी पोट भरीचे हलके जेवण म्हणून या प्रकारे सूप बनवून मजा घेता येईल मस्त ब्लॉग
4ही सुपाचे प्रकार छान सांगितले daiet साठी उत्तम आहे तुमचे नवीन प्रयोग चांगले असतात छान समजून सांगता हे महत्वाचे! कुळीथचे सूप करतात हे आज कळले मस्त नक्क्की करून बघू धन्यवाद!!
खूप सुंदर, सोपी रेसिपी मॅडम. मस्त!पौष्टिक, कमी वेळात आणि स्वस्त स्वादिष्ट. आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन, धन्यवाद!!!अन्नपूर्णेला सादर प्रणाम.
नमस्कार ताई🙏😊 मला नवीन रेसिपी बघून बनवायला नेहमी आवडतात मी जेव्हा कधी मला साप्ताहिक सुट्टी असेल तेव्हा काहीतरी नवीन बनवून दोन्ही मुली आई आणि बायको यांचेवर ट्रायल घेतो😉😜 तुमच्या रेसिपी मी पाहतो आणि घरी बनवून सर्वांना खिलवतो. तुमच्या रेसिपी एकदम भारी आणि युनिक असतात🙏
खूप छान सर्व रंगीबेरंगी प्रकार ! Nice presentation. कुळथाचं माडगं विस्मरणात गेलं होतं. आठवण करून दिलीस; खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊
खूप खूप धन्यवाद Smita tai 🙏😊
फारच छान सुपचे प्रकार दाखवले थंडीत अस पाहिजे असत धन्यवाद मार्गदर्शन फार छान करतात
Very nice & healthy soup 🍲recipe sharing 👍
Looking so tasty 😍😋😋
Thank you 😊
खूप छान. आणि विसरुन गेलेला पारंपरिक सार. आवडला वीडियो.
खुप छान अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत सुप 😋😋👌👌थंडीच्या दिवसात असे गरमागरम सुप भारीच👍👍👍मी करेन मला खुप आवडले धन्यवाद मराठी किचन 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद Ajanky dada🙏😊👍👍
khup chan
खूप छान सूपचे प्रकार दाखवले.सांगण्याची पध्दत खूप छान तुमच्या सांगण्यावरूनच वाटले .सूप खूप चविष्ट असतील. धन्यवाद
माझी पणजी आजी पावसाळ्यात आम्हाला माडग करून द्यायचे गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ठाणे
Tumhala athvat asel tar ethe liha kasa karaych te
Saglyanach fayda hoil
Recipe sanga
वा.पहिल्यांदाच इतके छान सूप पाहिले. एकदम मस्त.मी करून बघेन.
खूप खूप धन्यवाद Prajakta tai 🙏😊👍
I will definitely try this Soup recipe thanks 😊
Thank you 😊
अतिशय सुंदर खरच माता अन्नपूर्णेचा वास आहे तुम्हच्या हातात प्रत्येक रेसिपी छान सांगता आणि सांगितल्या प्रमाणे केलेल्या रेसिपी छानच होतात धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद Chhaya tai 🙏😊🥰
Very healthy soup of four recipes 👌👌 I will try it
Thank you 😊👍
Khup Chan soup che prakar ahet
Mi nakki banvel
Thank you tai
सूप कसे बनवायचे हे प्रकार खूप छान दाखवताय तुम्ही अगदी चविष्ट बनतात
Khup Chan soup recipe
🥰🤩😋😋😋😋
Testy
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chan mahiti dili tai
Dhanywad
Wow ....... Superb looks very very very nice recipe so amazing Tai Ur shup recipe so amazing performance it's excellent work thanku so much .......
Thanks a lot 😊
Lai bhari aani Paushtik . Kiti nitas cooking aahe aaple. Faarach chaan.
खूप खूप धन्यवाद Deepa tai😊🙏👍
चारही प्रकारचे सूप रेसिपी छानच. मी नक्की करून बघणार. थंडीच्या दिवसात छान वाटते. आणि मला सूप फारच आवडते.
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊👍
खूप छान आणि आवडले मला
दुधी चे सूप कसे करायचे ते सांगा
काही वेळी आपण कामा निमित्त बाहेर गावी असतो जेवणाची इच्छा नसेल तर या प्रकारे सोप्या पद्धतीने सूप बनवून पेयला बनवले तरी
पोट भरीचे हलके जेवण म्हणून या प्रकारे सूप बनवून मजा घेता येईल
मस्त ब्लॉग
खूप खूप धन्यवाद🙏😊👏😃👍
Khoopach chan variety dakhwli soups chi. Shevga soup is the best 👍🏻
Thanks for sharing
Most welcome 😊
सर्व सूप प्रकार खूप छान आहेत छान माहिती मिळाली आभारी आहे आपली
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप खूप खूपच छान सोप्या पद्धतीने सांगितले आणि तूमची सांगण्याची
पध्दत खूप छान आहे
अगदी लगेच पिण्याची इच्छा होती
मी सगळे सूप करून पाहाणार 👍👍👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
4ही सुपाचे प्रकार छान सांगितले daiet साठी उत्तम आहे तुमचे नवीन प्रयोग चांगले असतात छान समजून सांगता हे महत्वाचे! कुळीथचे सूप करतात हे आज कळले
मस्त नक्क्की करून बघू
धन्यवाद!!
खूप खूप धन्यवाद🙏😊
व्वा मला खरोखर आवडलेले सर्वोत्कृष्ट सूप आणि ते बनवणे खूप सोपे आहे. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद🙏😊
ताई मी हे सर्व सुप नक्कीच नक्की करून बघणार माझी सासू आजारी असते तिला ते सूप रोज देणार मी खूप खूप धन्यवाद ताई तुमचे , ,,
👍👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
डीयर अतिशय सुंदर आणि पूर्णपणे नैसर्गिक रंग जपून सर्व सूप खुपच योजनाबद्ध पद्धतीने केले आहे👌
खूप खूप धन्यवाद Lata tai 🙏😊
खुपच छान सूपचे 4ही प्रकार शेवग्याच्या शेंगांचे सूप जास्त छान वाटले कारण इतर 3 मी करते तरीही आपली पद्धत आणि सांगणे छान आहे( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
खूप खूप धन्यवाद🙏😊
Wah chaan aahet soup che prakar. Kulithache tar hya thandi chya diwasat ekdum uttam
खूप खूप धन्यवाद🙏😊
सर्व सूप खूप छान साधी, सोपी रेसिपी,आणि पौष्टिक, खूपच छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
Far aavdale soups che prakar, far dhanyawad tai.
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप सुंदर, सोपी रेसिपी मॅडम. मस्त!पौष्टिक, कमी वेळात आणि स्वस्त स्वादिष्ट. आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन, धन्यवाद!!!अन्नपूर्णेला सादर प्रणाम.
खूप खूप धन्यवाद🙏😊
वा!! खूप छान पद्धतीने केलेत सगळी सूप आणि कढण
सर्व सुपप्रकार आवडले व छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
खरच खूप सुंदर आहे सगळ्या रेसिपी धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला हवी होती ह्या सगळ्या रेसिपी
खूप खूप धन्यवाद Naina tai 🙏😊
खुपच छान चारही पदार्थ पारंपारिक तरीही नाविन्यपूर्ण मस्तच
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान प्रकार आहेत, शेवगा शिजवताना जरासा ओवा घातला तर अजून भारी स्वाद येतो
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
खुपच सुंदर सुपचे प्रकार आपण दाखवले खुपच आभार आणखी काही प्रकार असतील तर नक्कीच दाखवा ही विनंती 🤗
खूप खूप धन्यवाद🙏😊👍👍
चारही प्रकारचे सूप खूप छान झाले होते,मी करायचा प्रयत्न करेल
खूप खूप धन्यवाद Mangal tai 🙏😊👍
थोडक्यात व खूपच पौष्टक सूप dakhavlet😌 वा 👌👌
ताई फारच छान सुपखुपछाआवडलेमीटमाटोसूपकरतेमलाकुलथाचेसुपफार आवडलेधनयवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
सर्व सूप प्रकार छान आणि सोपेपणा ने सांगितले धन्यवाद
आज मुगाच्या डाळीचे कढण केलं. अतिशय चविष्ट व पौष्टिक झालं आणि करायला अगदी सोपं होतं - खूपच आवडलं👍👌 आता पुढचे ३ प्रकार लवकरच करणार आहे.
Are wah mastach 👏👏👍
खूप खूप धन्यवाद Shaila tai 🙏😊
खूप छान प्रकार आहेत सूपचे आम्ही रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने सूप घेतो करून बघेनच
खूप खूप धन्यवाद🙏😊👍😃
लाजवाब रेसिपी आहे ताई
बनविण्यास सहज सोपे व पौष्टिक असे सूप छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूपच उत्कृष्ट सूपचे प्रकार ,चिंच गूळ घालून करायचे सूप दाखवावे आणि भाज्यांचे
नक्की try करेल
Thank you 🤗
खूप छान सूपाचे प्रकार आहेत. मी नक्की करून बघेन.
खूप खूप धन्यवाद🙏😊
मस्त ताई....... 👌🌹
खुप हेल्दी, टेस्टी आणि सोपी पद्धतीने दाखविले. धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद
Khup Chan Ani Simpal Sopya Padhatiche Sup Arogyasathi Uttam
खूप खूप धन्यवाद🙏😊
khupch sundar easy aani paustik receipe dakhvlyat tumhi ajun asach healthy aani easy recepies bagyla nakki avdel mala 👍👍
खूप खूप धन्यवाद Ranjeeta tai 🙏😊
Namaskar🙏🙏
Sagle soup mi try kele
Khupch healthy n tasty zale
Dhanyawad.
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊👍
Are wah mastach 👏👏👍
Chhan recipe, me tumchya 2018 pasun chya sarv recipes baghat jaat aahe, saglya ch recipes mala aavadlya
खूप खूप धन्यवाद Pooja tai 🙏🥰
छानच आहेत सर्व सुपाचे प्रकार मी करून बघीन नक्की.
खूप खूप धन्यवाद
खूप छान प्रकार समजले.शेवगा कुळीथ नवीन प्रकार समजले।
खूप खूप धन्यवाद😊🙏👍
Good simple receipe
I tk Goa ad Maharashtra hv similar taste
Thank u
रेसिपीज खूप छान प्रकारे सांगितल्या आहेत, धन्यवाद
खूप छान आहेत चारही प्रकारचे सूप. नक्की करून बघेन.धन्यवाद. 🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
सुपचे खुप छान प्रकार सांगितले धन्यवाद मँडम
Welcome 🤗
झटपट आणि छान पदार्थ. सांगितलंय पण छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
Very nice & healthy soup recipes.....also share palak soup recipe
Farch chhan soup che prakar dakhwile thanks
खूप खूप धन्यवाद Shilpa tai🙏😊
खुप छान प्रकार आहेत. मनापासून आभार धन्यवाद.
खूपच छान आणि सोप्या पद्धती.....Thank you so much.
खूप खूप धन्यवाद 🙏😊👍
खूपच सुंदर रेसिपी आहेत मला खूप आवडल्या मी नक्की करून बघणार आहे 👍
खूप खूप धन्यवाद Vandana tai🙏😊👍
सगळे सूप चे प्रकार अप्रतिम आहेत आणि पौष्टिकही
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान. आणखी सूप रेसिपी द्यावे
सूप बनवायची सोपी पद्धत सांगितली धन्यवाद ताई
😊🙏
सगळे सुपचे प्रकार खूपच छान. मी सगळे प्रकार करून बघणार.
खूप खूप धन्यवाद Manasi tai 🙏😊👍
Soupche sagale prakar avadale...
चारही प्रकार खूपच छान आणि सोप्प्या पद्धतीने दाघवले आहेत 😊नक्की करून पाहु 👌👌
मस्त ताई... हेल्दी आणि टेस्टी सूप बनवलेत तुम्ही...
🙏👌👍khuch chan supche prakar dakhvile. Dhanyvad
खूप खूप धन्यवाद🙏😊
नमस्कार ताई🙏😊
मला नवीन रेसिपी बघून बनवायला नेहमी आवडतात
मी जेव्हा कधी मला साप्ताहिक सुट्टी असेल तेव्हा काहीतरी नवीन बनवून दोन्ही मुली आई आणि बायको यांचेवर ट्रायल घेतो😉😜
तुमच्या रेसिपी मी पाहतो आणि घरी बनवून सर्वांना खिलवतो.
तुमच्या रेसिपी एकदम भारी आणि युनिक असतात🙏
Khup Sundar
Kulitha che god pan soup hote
रेसिपीज खूप सुरेख सांगितल्या आहेत, धन्यवाद
Khup chhan ani healthy aahe mi nakki karen
छान पौष्टिक व रंगीबेरंगी प्रकार.
खूप खूप धन्यवाद
Khup mast ...dhanyavad asha veg veglya vafalatya soup baddal
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप खूप छान वाटलं मी जरूर करणार आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch पौष्टिक होते चारही प्रकार. नक्की करून बघणार
खूप खूप धन्यवादMrunal tai 🙏😊👍
अतिशय सोपे आणि पौष्टिक रेसिपी खूप छान...
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch chan ani sopi recipes.....thank you
अतिशय सुन्दर। धन्यवाद ताई। 🙏 नक्की करून बघणार।
Khupch chan ni sope vatale,karun baghen
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
Khup sundar sup che prkar aahe tai... Mast.. Navin kai tar
Thank you 🙏😊
खुप छान सुप बनवायचे सोप्या पद्धती
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
खूप छान सुंदर आवडले मला करुन बघेन
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
Mastaa Tai me nakki karun baghen.... pumpkin , carrot,etc pan dakhva
खूप खूप धन्यवाद🙏😊
Recipe link 👇
th-cam.com/video/AeU8Bea0q7g/w-d-xo.html
खूपच छान , मस्त healthy soups
Thank you
नमस्कार ताई खूप छान सुप दाखवले
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुप सोप्या पद्धतीने सुप दाखवले. आणि कमी साहित्यात खुप हेल्दी 🙏👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupach chhaan ani sope aahe 👍jarur karun baghen 🙏
खूप खूप धन्यवाद😊🙏👍
खुप छान, आम्ही कोकणात मोड आलेल्या कुलिथाचे सूप बनवतो.
अच्छा
खूप खूप धन्यवाद ताई
खूपच सुंदर चारही प्रकार करून बघीन
धन्यवाद 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
Mastch nakki try karnar sagle soups
खूप छान प्रकार दाखवले ताई धन्यवाद
खुपच छान सुप मला फार आवडलं मी नवकी करेन धन्यवाद ताई 🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
खूपच छान व अतिशय सोपे आहेत सूप करायला ..धन्यवाद ताई 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
Tai khup changli mahathi sangatali. Thanks
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup sundar soup che prakar aahet. Me nakki try karen.
Mashroom soup kase karayche? Kinva lahan mulansathi paushtik soups che ajun kahi prakar astil tar share kara.
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Ho jarur share karen
खूप छान रेसिपी सांगितली आहे तसेच पालक सूप, व्हेजिटेबल सूप रेसिपी सांगा
खूप खूप धन्यवाद🙏😊👍👍
Khup chhan 4hi prakarche soup
nmskar tai chan supche prkar dakhvle dhnyvad🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊