Narendra Modi काय म्हणाले आणि वास्तव काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2024
  • Narendra Modi काय म्हणाले आणि वास्तव काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Dr. Babasaheb Ambedkar | Lokmat
    "Congress ended Dr. Babasaheb Ambedkar's politics" is it true? What lies? |
    "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण कॉंग्रेसने संपवले"
    खरे काय? खोटे काय?
    #babasahebambedkar #bhimraoambedkar #brambedkar #drbrambedkar #narendramodi #pmmodi #bjp #congress
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 407

  • @Lokmat
    @Lokmat  หลายเดือนก่อน +15

    एनडीए की इंडिया?
    महायुती की मविआ?
    महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओपिनियन पोल
    तुमचं मत नोंदविण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा
    www.lokmat.com/lokmat-loksabha-opinion-poll-2024/

  • @vishwanathkamble5043
    @vishwanathkamble5043 26 วันที่ผ่านมา +48

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले ते स्वतःच्या बौद्धिक क्षमतेमुळेच !
    त्यामध्ये बाकी कुणाचेही योगदान नाहीये सर ... जय भीम

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha หลายเดือนก่อน +61

    इतिहासाची मोडतोड करून सान्गणे...प्रपोगंडा करणे हा हिन्दू महासभा अर्थातच आजच्या आर एस् एस् चा पायंडा आहे .

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน +5

      101 % सत्य

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      आर एस एस असल्यामुळे भारतावर पाकिस्तान कब्जा करु शकत नाही.
      भारताला इस्लामीक मुलुख बनवायला आर एस एस चा विरोध आहे.
      पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू आर एस एस.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +2

      भारत में किसी मदरसे में या कोई मुस्लिम नेताने डॉ बाबासाहेब आंबेडकर की जयंती मनाई गयी है तो फोटो भेजना.
      दलीत-मुस्लीम एकता का संदेश भेजना है .

    • @LordNecks-se1ts
      @LordNecks-se1ts 20 วันที่ผ่านมา +1

      @@VijayManjrekar-xs9fe rss ke karyalay ka bhi bhejana...

  • @user-ch4wi2zm5m
    @user-ch4wi2zm5m หลายเดือนก่อน +29

    आम्ही गरीब मराठे आता फक्त बाळासाहेब आंबेडकरांसोबत 💯💯💯

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 หลายเดือนก่อน +10

    नेहरूंचे समर्थन आम्ही करतो नेहरून मुळे बाबासाहेबांना अपेक्षित बरेच कार्य करता आले, कोंग्रेस मधे नेहरू एकटेच जे सुधारवादी विचारांचे होते.
    बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या मधे किती ही मत भेद असले तरी गोडसे भुमीकेच समर्थन ना आंबेडकर ना आंबेडकरवादी करतं.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या लेटर्स ओफ डॉ आंबेडकर या पुस्तकात पृष्ठ क्रमांक १७९ वर लिहिले आहे की नथुराम गोडसे ने फारच छान काम केले आहे.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर चांगल्या गोष्टीला चांगलेच म्हणणार.

  • @user-ev4vv3bj8x
    @user-ev4vv3bj8x หลายเดือนก่อน +41

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. इतिहासाची मोडतोड करणे हाच जणू आजकालचा पायंडा पडत चालला आहे.

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 หลายเดือนก่อน +30

    भाजपवाल्यांनी आणि आरएसएस वाल्यांनी आणि गोदी मीडिया आणि हे विश्लेषण जरूर पाहावे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +1

      तिनों के लिए आदर है ।
      तिनों के लिए अभिमान है ।
      नथुराम गोडसे
      डॉ बाबासाहेब आंबेडकर
      सावरकर
      सभी अपनी अपनी जगह पर अफलातून हिरो हैं ।
      जयभीम।

  • @user-gk1dp4nt6m
    @user-gk1dp4nt6m 23 วันที่ผ่านมา +8

    नारायण सदोबा काजरोळकर यांना बाबासाहेबांच्या विरोधात काँग्रेस ने उमेदवारी देऊन निवडून आणले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचे महापाप काँग्रेस ने केले

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 29 วันที่ผ่านมา +14

    भलेही आंबेडकरी मतांसाठी का असेना मात्र मा.प्रधानमंत्री मोदीजी डॉ आंबेडकर आणि काँग्रेस याबाबतीत जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे.
    काँग्रेसनेच आंबेडकरी चळवळीला कमकुवत केले हे ही तेवढेच खरे आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 วันที่ผ่านมา

      नरेंद्र मोदी लबाड आहे.
      नाव घेतो गांधींचे आणि गुपचूप काम करतोय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे.
      सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी गुपचूप दलीत, ओबिसी, वाल्मिकी अशी भरती केलेली आहे.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 หลายเดือนก่อน +28

    आवटेजी.... बाबासाहेबांच्या घटनासमितीमधिल प्रवेशा बाबत ...आपण अर्धवट माहिती देवून ....आपण बेमालूमपणे कांग्रेस व म गांधी यांच्यामुळे बाबासाहेबांना घटनासमितीत प्रवेश मिळाला हे अर्धे सत्य सांगून अर्धेसत्य दडवून ठेवणे कितपत योग्य आहे....
    बाबासाहेब प बंगालमधून स्वतंत्रपणे निवडणूक जिंकून घटनासमितीत गेले त्याचे श्रेय बॅ जोगेंद्रनाथ मंडल यांना आहे.....कांग्रेस , सरदार पटेल हे बाबासाहेब घटनासमित येणार नाहीत याची परिपूर्ण रणनीती तयार केली होती...

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 หลายเดือนก่อน +4

      बंगाल मधुन बाबासाहेब निवडून आले परंतू तो मतदार पाकिस्तान मध्ये गेल्याने बाबा साहेबाला कॉग्रेसने मुंबईमधुन निवडुण आणले ।

    • @vaishaliwalunj9451
      @vaishaliwalunj9451 29 วันที่ผ่านมา +1

      Arey tumhi itihas vacha Ani समजून घ्या ... सावरकर
      गोळवकर यांनी बाबासाहेबाना वाईट बोलले शिव्या दिल्या ते चालतंय आणि ज्यांनी संविधान निर्माण करताना बाबासाहेबाना त्याच्या buddhimatenusar प्राधान्य दिलं त्याच्या विरोधात बोलता .. मोती आज संविधान समवण्याचा प्रयत्न करत आहे ते चालत का

    • @milindgaikwad8427
      @milindgaikwad8427 18 วันที่ผ่านมา

      स्वतंत्र मतदारसंघ नाकारून पुणे कराराप्रमाणे राखीव जागा स्विकारण्यात आल्या मात्र काँग्रेसने त्या जागांवर त्यांचेच चमचे निवडून आणलें व अस्पृश्यांच्या ख-या प्रतिनिधींना गारद केले. अशाप्रकारे काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांचे राजकारण संपविले. तेच धोरण आजतागायत चालू आहे.

    • @user-tf3lq3yo7b
      @user-tf3lq3yo7b 17 วันที่ผ่านมา +1

      Knowledge full speech

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 17 วันที่ผ่านมา

      गांधींमुळे च बाबा साहेबाना संविधान सभेत केवळ प्रवेशच मिळाला नाही तर सरळ मसुदा समितीचे अध्यक्ष बनले याबद्दलं बाबा साहेबांनी गांधीचे आभार मानले आहेत । जेष्ठ आंबेडकर वादी रावसाहेब कसबे वाचा म्हणजे डोळ्या वरचे झापडं उघडतील । गांधी समजणे सोपे नाहीं । रावसाहेब कसबे यांना गांधी समजून घेण्या
      करी ता पंधरा वर्षे लागली । गांधी होते म्हणूनच बाबासाहेब घटनेचे शिल्पकार बनुं शकले ।

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 หลายเดือนก่อน +16

    आंबेडकर ला कांग्रेस ने पाडले हे खर आहे कांग्रेस ने सतत आंबेडकर ला त्रास खुप दिला आहे इतिहास गवाह आहे हे नकारू नाही शकत

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 หลายเดือนก่อน +6

    आवटे साहेब बाबासाहेबांचा संविधान सभेत प्रवेश कसा झाला याचे विश्लेषण करावे, संविधान सभेत निवडून येऊ नये यासाठी काँग्रेस ने कसे प्रयत्न केले याविषयी सविस्तर माहिती दयावी.

  • @rajendrakamble7279
    @rajendrakamble7279 หลายเดือนก่อน +6

    घटना समिती वर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड व्हावी म्हणून ब्रिटिश गव्हर्नर यांनी नेहरु वर दबाव टाकला त्या नंतर डाॅ आंबेडकर यांना काँग्रेस नी मुंबई प्रांतातून निवडून आणाले असे काही बुद्धीवादी लोकांचे मनोगत असल्याचे समझते .या संदर्भात आपले काय मत आहे

  • @TheAwakener24
    @TheAwakener24 หลายเดือนก่อน +5

    आत्ता काळाची गरज आहे की आंबेडकरवादी आणि पुरोगामी महाराष्ट्र सोबत यावा. देश बरोबर आणि समान वाटेवर न्यायचा असेल तर संविधान आणि फुले - शाहू - आंबेडकर यांचा महाराष्ट्र बघणाऱ्यांन साथ देण्याची गरज आहे.

  • @savitajade9824
    @savitajade9824 29 วันที่ผ่านมา +9

    पंतप्रधान नेहरूंनी स्वतःच्या स्वतःला भारतरत्न घेतला.
    इंदिरा गांधींनी भारतरत्न घेतला.
    राजीव गांधींनी भारतरत्न घेतला.
    .... संविधान निर्मात्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मात्र तुमची कांग्रेस सपशेल विसरली. नेमकं कसं समर्थन करणार आता तुम्ही तुमच्या कांग्रेसचं ?

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 หลายเดือนก่อน +17

    संजय औटे आपली भाषा ही बाबासाहेब आंबेडकर यांना थोडं कमी दाखविण्याची धूर्त चलाख चालबाजी लपून रहात नाही.

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 18 วันที่ผ่านมา

      Not at all.Shri Auati proved the greatness of Dr Babasaheb Ambedkar.All are three great and worked for nation .

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 หลายเดือนก่อน +10

    आवटे साहेब,आता हे इंटरनेट चे युग आहे,लोकांना सहज माहिती उपलब्ध होते,तुम्ही सांगितलं तेच खरं तो जमाना आता नाही राहिला

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 หลายเดือนก่อน +12

    1927 ला महाडच्या संग्रामाच्या वेळी गांधी चा फोटो कुठे ठेवला होता याचे उदाहरण द्याल का ? संदर्भ हं एव्हढे मात्र खरे की ' जयभवानी जयशिवाजी अशा घोषना मात्र दिल्या गेल्या आहेत . सत्यागृह करून बाबासाहेब शिवरायांच्या किल्यावर आराम करणेसाठी गेले त्या वेळी विरोध झाला होता .

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 หลายเดือนก่อน +3

      खोट बोलुन गांधीची गेलेली इमेज वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हि लोक

    • @user-td6zh8qz6g
      @user-td6zh8qz6g 24 วันที่ผ่านมา +2

      Gandinl tar babasahebancha vlrdh kela babasahebancha kamgirsobat Gandhi jodu nka khar tr Gandhi mulech baba saheb ana adhik tras sahn karava lgla

  • @jaywantraokharat4418
    @jaywantraokharat4418 หลายเดือนก่อน +17

    आवटे तुम्ही एकांगी माहिती सांगितली आहे स्वातंत्र्यापूर्वीच राज्यघटना निर्मितीचे कार्य चालू झाले होते व बाबासाहेब आंबेडकरांची तेंव्हाच घटना परिषदेत नियुक्ती झाली होती स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ मुस्लिम बहुल नसूनही मुद्दामहून काँग्रेसने पाकिस्तानला देवून टाकला होता जेणेकरून घटना परिषदेतून बाबासाहेब बाहेर राहतील सत्य हे आहे की काँग्रेस जेंव्हा युरोपियन विचारवंताकडे मसुदा समितीचे काम करावे अशी विनंती घेऊन गेली तेंव्हा युरोपियन विचारवंतांनी त्यांना सांगितले की भारतात केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच या कार्याकरिता योग्य तज्ञ व्यक्ती असतांना तुम्ही आमच्याकडे कशाला आलात तेव्हा काँग्रेस पक्षाचे डोळे उघडले. १९५२ व नंतरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय साधारण उमेदवाराकडून काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दामहून पराभव केला हे आपण सांगितले नाही यावरून आपण काँग्रेस पक्षाची बाजू घेत आहात हे सिध्द होते

    • @sunitajagtap2177
      @sunitajagtap2177 19 วันที่ผ่านมา +1

      Absolutely right,now people know very well old history 😊

    • @kishorushir1333
      @kishorushir1333 15 วันที่ผ่านมา

      100% right

    • @yashdhande5118
      @yashdhande5118 13 วันที่ผ่านมา

      इतिहासाचा संदर्भ जर पाहिला तर या देशात इतिहास याची मोडतोड फार फार मोठ्या प्रमाणात याच लोकांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते अगदी पुराणग्रंथ सुद्धा याचे साक्षीदार आहेत कारण की अनेक संशोधकांनी याचा खुलासा केल्याचा आपल्याला पाहायला मिळते म्हणून या लोकांवर किती विश्वास ठेवायचा आहे हे देखील संशयात येत आहे त्यांच्या मांडणीला पुरावे वगैरे काही नसतात थातुरमातुर पुरावे इकडून तिकडून गोळा करायचे आणि इतिहासाचा विपर्यास करायचा हेच त्यांचे उद्दिष्ट स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे एवढाच त्यांचा ध्येय असतो

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 หลายเดือนก่อน +11

    धन्यवाद आवटे सर... ❤

  • @ExpelisBloating
    @ExpelisBloating หลายเดือนก่อน +7

    हमारा नितिन गडकरी से कोई बैर नहीं पर बीजेपी की अब खैर नहीं : वंचित बहुजन आघाडी

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq หลายเดือนก่อน +2

      Modi BJP hatao baba saheb ka sambhidhan bachao 🙏🙏🙏🙏

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 หลายเดือนก่อน +15

    हा बाताडा पण मोजकेच सांगायला...आबे कांग्रेस म्हणजे नेहरूची...आणि गांधी हे चातुर्वर्ण्य मानत असत हे सांग की...आणि एवढा सन्मान होता कांग्रेसला बाबासाहेबांचा तर भारतरत्न का नाही दिला हे सांग..

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r หลายเดือนก่อน +2

      कॉग्रेसच्या काळात भारतरत्न प्रदान केले

    • @sairajambekar9149
      @sairajambekar9149 หลายเดือนก่อน +4

      @@user-no1qh4ly3r V.P. singh chya govt ni jyala bjp support hota tyan dila bharatratna

    • @rajankhataokar4408
      @rajankhataokar4408 หลายเดือนก่อน +1

      ​@@user-no1qh4ly3rचुकीचं बोलत आहात तुम्ही. जेव्हा pm VP Singh नी दिले

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 หลายเดือนก่อน

      अस्पृश्यतेला म.गांधींचा विरोध जगजाहिर आहे त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जाणून घेतले पाहिजेत.

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 หลายเดือนก่อน +2

      गाधी आबेडकर यांना भारत रत्नांची आवश्यकता नाही । ते भारत रत्नाच्या वरचे आहे । त्यांना भारत रत्न देणे म्हणजे भारत रत्नाचा सन्मान आहे ।

  • @milindmulik1393
    @milindmulik1393 หลายเดือนก่อน +14

    आप्रतीम विश्लेषण

  • @user-nz1ei7pt3x
    @user-nz1ei7pt3x หลายเดือนก่อน +4

    जेव्हा गरज वाटली त्या वेळेस बाबासाहेब

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 13 วันที่ผ่านมา +2

    आवटे साहेबांना एक विनंती आहे की कॉंग्रेस ने अकोल्यात आपला उमेदवार देऊन काय साधलं? यावर व्हिडिओ बनवावा..

  • @babanrankhambe2407
    @babanrankhambe2407 15 วันที่ผ่านมา

    खुपच छान मांडणी संदर्भासह त्यामुळे ज्ञानात भर पडलीय सर.

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 10 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम विश्लेषण केले साहेब आजच्या पिढीला प्रेरणा मिळते व सत्य अधोरेखित होते

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 หลายเดือนก่อน +16

    फार छान माहिती मुद्या सह समझळी

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 หลายเดือนก่อน +16

    खुपच छान विश्लेषण आवटे सर!

    • @truptibhale8393
      @truptibhale8393 หลายเดือนก่อน +2

      संघ व भाजपचे नेते आणि त्यांची
      विचार सरणी म्हणजे वैचरिक कँसर
      आहे।

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v หลายเดือนก่อน +11

    पण काँग्रेस ने आंबेडकरांना १९५२ व १९५४ ल लोकसभेत का पाडलं?

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq หลายเดือนก่อน +2

      1952 aur 1954 me RSS aur sangh ne baba saheb ka sath Diya tha kaya😅?

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 หลายเดือนก่อน +11

    खूप छान विश्लेषण सर

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 หลายเดือนก่อน +9

    खुपच छान विश्लेषण आवटे सर

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 หลายเดือนก่อน +7

    अत्यंत अभ्यास पूर्व विश्लेषण सर जयभीम🙏🙏

  • @p.k.9743
    @p.k.9743 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर मांडणी

  • @mattdemon007
    @mattdemon007 29 วันที่ผ่านมา +3

    Congress हे जळत घर आहे -dr br Ambedkar
    हे पण विसरून चालणार

  • @anilgamare841
    @anilgamare841 หลายเดือนก่อน +13

    Jai bhim ❤❤❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच गांधीना एक मामुली इसम असं म्हणायचे.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके
      लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि
      पाकिस्तान आणि पार्टीशन हे वाचा.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नथुराम गोडसे आणि सावरकर यांची स्तुती केलेली आहे.
      जयभीम.

  • @rajendragaikwad1572
    @rajendragaikwad1572 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत छान माहिती दिली तुम्ही आम्ही उगाचच काँग्रेस ला दोषी मानत होतो. मुळात काँग्रेस आणि बाबासाहेब यांची नैतिक मुल्ले समानच होती असे यावरून दिसतेय मग ते राजकार्नात विरोधी का असेनात. Thanks to congress party. Jai bhim 🙏

  • @sureshgangurde8998
    @sureshgangurde8998 17 วันที่ผ่านมา

    बरोबर मांडणी आहे तुमची.

  • @dineshbhagat5874
    @dineshbhagat5874 16 วันที่ผ่านมา

    जय भीम जय संविधान जय शिवराय 🌹❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @pushpalatavaidya1499
    @pushpalatavaidya1499 20 วันที่ผ่านมา +1

    सर,तुमचं विवेचन अत्यंत परखड तर आहेच, अभ्यासपूर्ण आहे पण पटण्यासारखं आहे. असं चालू ठेवा. धन्यवाद!

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 หลายเดือนก่อน +5

    मतभेद जरूर असावे पण वैयक्तिक मतभेद नसावे!

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल आपले खूप खूप आभार

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      तिनों के लिए आदर है ।
      तिनों के लिए अभिमान है ।
      नथुराम गोडसे
      डॉ बाबासाहेब आंबेडकर
      सावरकर
      सभी अपनी अपनी जगह पर अफलातून हिरो हैं ।
      जयभीम।

  • @umakantkamble5639
    @umakantkamble5639 หลายเดือนก่อน +4

    Really nice analysis done thank you so much for providing such facts

  • @VijayPawar-gg7gx
    @VijayPawar-gg7gx 22 วันที่ผ่านมา

    thans for you

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 17 วันที่ผ่านมา

    औवटे सरजी,मला नेहरु,गांधी व आंबेडकर यांच्याकडे कसं बघायला पाहिजे याचे आपण वेगळे दर्शन घडविल्याबद्दल आपले खुप खुप आभार,जयभीम🙏💐🙏

  • @dewanandlaxttiwar2575
    @dewanandlaxttiwar2575 16 วันที่ผ่านมา

    💯tru

  • @Lavnya-js5cs
    @Lavnya-js5cs 25 วันที่ผ่านมา +3

    एवढे बाबासाहेब बदल काँग्रेस चांगले होते तर त्यांनी का जातीचा नायनाट केला नाही?
    आज ही सर्व समाजात ब्राह्मण च्य natar buddhist samaj sushikshit asla तरी त्याला मुद्दाम हिणवले जाते मग का आंबेडकरांना अंतर्राष्ट्रीय कीर्ती असुनही गावंढळ लोकं माहिती नसताना जातीभेद करतात त्यांचे इतके विद्वान नेहरू गांधी पण नव्हते

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 17 วันที่ผ่านมา

    Very Very information

  • @schandpatil3875
    @schandpatil3875 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan sir

  • @ravindrakulkarni9606
    @ravindrakulkarni9606 18 วันที่ผ่านมา +1

    विषय खूप मुद्देसूद मांडलाय.

  • @niranjanmeshram8591
    @niranjanmeshram8591 11 วันที่ผ่านมา

    सर आपण ऊचित मार्गदर्शन केल.तुमच हे विश्लेषण मला आवडल.गांधी,नेहरु,आंबेडकर हे फक्त प्रकृतीन अलग अलग होते.विचारानही ते काही ठीकाणी भिन्न भासलेत.पण त्या तिघांच्याही मनात एकमेकाबद्दल द्वेश नंव्हता असे जानवले.बाकी आपण केलेल्या अभ्यासपुर्ण विवेचनासाठी मी आपले आभार व्यक्त करतो.

  • @subhashmanwar5323
    @subhashmanwar5323 13 วันที่ผ่านมา

    Thanks sir ji, I learnt so much from your video

  • @pintudethe1815
    @pintudethe1815 19 วันที่ผ่านมา

    आवटे सर , आपणास सखोल अभ्यासाची गरज आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना म, गांधी आणि पं, नेहरू बरोबर होऊ शकत नाही . अर्धवट माहिती चे विश्लेषण

  • @anildethe5911
    @anildethe5911 หลายเดือนก่อน +5

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केल सरजी....राहिला मोदींचा प्रश्न तर यांना इतिहासाशी काही घेण देण नाही..सवंग प्रसिध्दी व बेजबाबदार विधान करून सत्तेसाठी हपापलेल कर्तव्यशुन्य व्यक्तिमत्व अशीच मोदीची इतिहासात नोंद होणार

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      तिनों के लिए आदर है ।
      तिनों के लिए अभिमान है ।
      नथुराम गोडसे
      डॉ बाबासाहेब आंबेडकर
      सावरकर
      सभी अपनी अपनी जगह पर अफलातून हिरो हैं ।
      जयभीम।

    • @PreranaNavsagare-fd8pi
      @PreranaNavsagare-fd8pi 23 วันที่ผ่านมา

      बाबासाहेब की तुलना किसी से होती नहीं सक्ती है बाबासाहब प्रज्ञासूर्य है और सूरज कु कम्पेअर किसी से हो ही नहीं सक्ती है यह घोडसेवाली बात वो तो देश में हत्या , मर्डर का सत्र तभी से सुरू हुआ था @@VijayManjrekar-xs9fe

  • @navchaitanyashiroli3108
    @navchaitanyashiroli3108 หลายเดือนก่อน +3

    sundar mahiti sir ji ani abhyasat bhar padali aplya mule

  • @suryakantparkar9003
    @suryakantparkar9003 17 วันที่ผ่านมา

    छानच!
    पुणे करार,हिंदु कोड बील व संविधान या तिन्हीबाबतचा माझा गोंधळ मिटला.

  • @pushpapatil7896
    @pushpapatil7896 14 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @seemameshram183
    @seemameshram183 20 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास पुर्ण विवेचन केले आहे; धन्यवाद!

  • @rajenharshe1494
    @rajenharshe1494 หลายเดือนก่อน +2

    Wonderful. Very well said.

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 22 วันที่ผ่านมา

    Thank you for good explanation

  • @rajanshelke9497
    @rajanshelke9497 22 วันที่ผ่านมา

    Very nice I really appreciate your erudite explanation of things

  • @user-vm5ti6ty9v
    @user-vm5ti6ty9v 26 วันที่ผ่านมา +1

    VBA jai bhim

  • @bharatbhushangolatkar2285
    @bharatbhushangolatkar2285 16 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिलीत

  • @prashantbhagare12
    @prashantbhagare12 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम मांडणी केली सर सत्य

  • @dnyaneshwarsakhare
    @dnyaneshwarsakhare 9 วันที่ผ่านมา

    सरजी आपल्याला तीसरी आघाडी अशी पाहिजे की तीचे मुख्य सुत्रधार चालक आपले बहुजन तज्ञ असावेत ७५ वर्ष पूर्ण झाली यांच्यावर विश्वास ठेवून

  • @sagarthroat5737
    @sagarthroat5737 หลายเดือนก่อน +5

    खूप छान विश्लेषण केले आवटे सरांनी 🙏🙏

  • @ashokmore7918
    @ashokmore7918 18 วันที่ผ่านมา

    अभ्यासपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.🙏👍👌

  • @chetanpawar3066
    @chetanpawar3066 หลายเดือนก่อน +2

    बाबासाहेब यांचं राजकारण तत कालीन मतदार संघातील मतदारांनी संपवलं , खर तर बाबासाहेब निवडणुकीत उभे असताना मतदारांनी दुसरा उमेदवाराचा विचारणारच करायला नको होती

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 22 วันที่ผ่านมา

    ❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤

  • @ckamble4831
    @ckamble4831 หลายเดือนก่อน +3

    बाबासाहेब व गांधीजी यांच्यातला आंतरविरोध काहीजरी असला तरी काळाची गरज पाहून सांप्रतकाळी त्याच्याकडे कानाडोळा करून आज सर्व भारतीयांनी भारतीय संविधानाचे जे कोणी शत्रू आहेत त्यांना संपवणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.

    • @antonkadam2033
      @antonkadam2033 22 วันที่ผ่านมา +1

      विश्लेषण चांगले आहे झालेल्या घटना का व कश्या झाल्या यावर मत एैक्य होणार नाहीत तथ्य ते तथ्य असते. अलिकडे खोट्या इतिहासाचे पर्व सुरु आहे त्यापेैकी हे वाटत नाही

  • @vivekshelke9437
    @vivekshelke9437 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती 👌🙏

  • @gyandevpandam8488
    @gyandevpandam8488 24 วันที่ผ่านมา

    Nice story sir 📚

  • @govindsonkamble9286
    @govindsonkamble9286 หลายเดือนก่อน +1

    फारच छान मांडणी केली आहे आपण, तेही तथ्यासहीत....धन्यवाद.

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 29 วันที่ผ่านมา +3

    गांधी ने हे म्हटले होते बाबासाहेब यांना संविधान सभेत येउदेवू नका संविधान सभेच्या दार आणि खिडक्या सुद्धा बंद करा नाहीतर तो आंबेडकर अंदर घुसेल जय vba

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk หลายเดือนก่อน +5

    SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏

  • @pushpapatil7896
    @pushpapatil7896 13 วันที่ผ่านมา

    अगदी खरे आहे हे

  • @YTSKATTUSATYLIVENEWS
    @YTSKATTUSATYLIVENEWS หลายเดือนก่อน +1

    राजकारणच नाही तर डाॅ बाबासाहेबांना पण संपवलं

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 หลายเดือนก่อน +1

    खूप छान..मी तुमचा माहितीचा फैन आहे...

  • @anilbhandare4267
    @anilbhandare4267 24 วันที่ผ่านมา +1

    खोटी माहिती आहे

  • @ravihanamshet4206
    @ravihanamshet4206 20 วันที่ผ่านมา

    महामूखॅ आहे राज्यकताॅ

  • @DiwakarBarsagade
    @DiwakarBarsagade 17 วันที่ผ่านมา

    जय भीम जय शिवराय जय वचीत आघाडी सर कांग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर याना भारतरत्न का दील नाही

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 28 วันที่ผ่านมา +2

    Jay bhim

  • @user-Marattha
    @user-Marattha หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 27 วันที่ผ่านมา

    वाह संजय औटे साहेब जी....

  • @sharadgore9484
    @sharadgore9484 21 วันที่ผ่านมา

    Khup chhan ani truth kade nenara Abhyankar purn lekh

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 21 วันที่ผ่านมา

    छान समजून सांगितलं ,
    Thanks

  • @devidaspatil9246
    @devidaspatil9246 20 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण ते पण संदर्भासहित

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण केलत
    ह्या विषयावर विश्लेषण करताना आपण आज निळा शर्ट परिधान केलेला आहे हा योगायोग आहे
    मी भक्त नाही डॉ बाबासाहेब यांचा अनुयायी म्हणून गंमतीने प्रश्न मांडला

  • @vijaymohite7250
    @vijaymohite7250 23 วันที่ผ่านมา +1

    आवटे साहेब,बाबासाहेबांच्या महानिर्वाण नंतर दादासाहेब गायकवाड यांच्या सोबत काँग्रेस ने युती केली .आंबेडकरी जनतेने काँग्रेसला मते दिली.पण बहुजन समाजाने दादा साहेब गायकवाड यांच्या उमेदवारांना मतदान केले नाही.असाच आंबेडकर समाजाला काँग्रेसने नष्ट केले.आर पी आय पक्ष पूर्ण उध्वस्त केला. आवटे साहेब आपण अभ्यास करा.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 หลายเดือนก่อน +1

    जय भीम

  • @TheAwakener24
    @TheAwakener24 หลายเดือนก่อน +1

    I've been following your show for a while. Excellent analysis of the very peculiar statement made by Modiji. Sawarna has been very active ponting out mistakes of Gandhi, but where was this Sawarna in the fight against British.
    लढतांना बोंब पडली नाही आणि आले आता ज्ञान द्यायला.

  • @ramkrishnaraut816
    @ramkrishnaraut816 หลายเดือนก่อน +8

    अगदी अचुक ऐतिहासिक सत्य आपण सांगितले.आता तरी काही लोकांनी गांधींचा व कांग्रेस चा टोकाचा विरोध करने सोडून द्यावे.फार छान वीडियो.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 วันที่ผ่านมา

      गांधी आणि नेहरूंनी अत्यंत इमानदारीने इंग्रजांसाठी मेहनत घेतली आणि वेळोवेळी जमेल तसे स्वातंत्र्य चळवळीत खोडा घातला.
      स्वातंत्र्यानंतर दोघांनीही अत्यंत इमानदारीने पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली.
      इमानदारी महत्वाची असते.

  • @siddharthpatil5150
    @siddharthpatil5150 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Sir!

  • @pranilmore6810
    @pranilmore6810 หลายเดือนก่อน +1

    सर मंडणी छानच आहे त्या बद्दल वाद नाही. पण माझ्या वाचनात असे आले आहे की नेहरूंना राज्य घटना Ivor Jennings यांच्या कडून लिहून घ्यायची होती पण गांधी आणि सरदार पटेल यांचा त्याला विरोध होता. हे खरं नाही का?

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 หลายเดือนก่อน +1

    संजय आवटे सर विश्लेषण सुरेख केले पण डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवताना हिंदू महासभेचे योगदान किती होते माझा अंदाजे काहीच नसेल

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 🙏🙏 .Excellent explanation 👌👌

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 หลายเดือนก่อน +7

    निशब्द,अतिशय वस्तुनिष्ट विश्लेषण.

    • @pushpapatil7896
      @pushpapatil7896 14 วันที่ผ่านมา

      चुकीचे विश्लेषण

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 22 วันที่ผ่านมา +1

    आवटे साहेब अकोले मध्ये काँग्रेस ने उमेदवार का दिला यावर बोला

  • @user-gy7vz7ju6b
    @user-gy7vz7ju6b 23 วันที่ผ่านมา

    Thank you sir.