News & Views Live: राज्यात मतदानाचा टक्का का वाढत नाही, उमेदवार टेन्शनमध्ये का? Lok Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • Loksabha Election 2024 News & Views Live: राज्यात मतदानाचा टक्का का वाढत नाही, उमेदवार टेन्शनमध्ये का?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 166

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +57

    नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले.

  • @balasahebpatil1096
    @balasahebpatil1096 14 วันที่ผ่านมา +68

    हिंदू - मुसलमान,पाकिस्तान,राममंदिर, bjp cha नकारात्मक प्रचार कारणीभूत आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +50

    रामकृष्ण हरी, हाती घ्या मशाली, वाजवा तुतारी.

    • @vilaskulkarni8580
      @vilaskulkarni8580 14 วันที่ผ่านมา +4

      Zoop ghari

    • @ckpatekar
      @ckpatekar 14 วันที่ผ่านมา

      आता आठवला रामकृष्ण हरी

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 14 วันที่ผ่านมา

      @@ckpatekar - आणि तुमची चांगली जोरात घंटी वाजवली 😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +27

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @user-pw6ty3ll1g
    @user-pw6ty3ll1g 14 วันที่ผ่านมา +14

    EVM वर प्रत्येकाच्या मनात शंका आहे.
    Ballet pepar पाहिजे. EVM नको.

    • @ckpatekar
      @ckpatekar 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +34

    देशात ड्रग्सने विळखा घातला आहे. शाळकरी मुलंही त्याला बळी पडत आहे. ड्रग्स माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे?विचारपूर्वक मतदान करा.

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 14 วันที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 14 วันที่ผ่านมา +6

    लोक प्रस्थापितांना धक्का
    नेते मंडळी बद्दल नाराजी

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 วันที่ผ่านมา +5

    पक्षासाठी मतदानाची % घसरणे चिंतेची गोष्ट नाही तर इतर पक्षाचे मत transfer झाल कि नाही हे चिंतेची गोष्ट आहे..
    मत transfer झाली तरच पक्ष जिंकेल...

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 14 วันที่ผ่านมา +19

    भाजप आणि शिंदे आणि अजित पवार यांची 16जागा येतील म्हविकास अगडी चे 34 खासदार निवडून येणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 14 วันที่ผ่านมา

      16 नव्हेतर 6 ते 8 असतील त्यात भाजपाचीच जास्त असतील, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही.

  • @shivnathshinde7821
    @shivnathshinde7821 14 วันที่ผ่านมา +8

    आशिष जी अतिशय मार्मिक विश्लेषण सत्ताधारी पक्षाने जा जनतेला गृहीत धरले त्या मुळे मत्ताधिक्यात घट झालेली आहे बेरोजगारी महागाई सर्व थापा

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 14 วันที่ผ่านมา +5

    राजकारण्या बरोबर पत्रकार पण याला जबाबदार आहेत रान उठवला पाहिजे पत्रकारनी शासनाचे धोरणाविरोधात पण सगळे --

  • @Photos_Gaurav_Pawar
    @Photos_Gaurav_Pawar 14 วันที่ผ่านมา +6

    मुंबई मध्ये ३-४ महिना आधीच कोकणकरांच्या रेल्वे तिकीट काढून झाल्या आहेत. २० मेला मुंबई खाली असेल. अस मला तरी वाटते

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 14 วันที่ผ่านมา +14

    जर देशाचे पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उमेदवारांना,जनतेला जाहीर पणे दमदाटी करून दहशत निर्माण करीत असतील तर जनता निर्भयपणे मतदानासाठी कसे बाहेर पडतील.

  • @user-zp4fu5ct3t
    @user-zp4fu5ct3t 14 วันที่ผ่านมา +8

    मी मतदान करतो जरूर मग तो निवडून येणारे उमेदवार तो पलून जातो मग या ऊमेदवाराला का मतदान करायचे

  • @shahajisonawane1499
    @shahajisonawane1499 14 วันที่ผ่านมา +5

    आवडीच्या ऊमेदवाराला मतदान केलं तरी निवडून आलेले नेते प्रामाणिक राहात नाही व तो नेते स्वतःच्या स्वार्थीपणा जास्त जोपासतात व मतदारांना फाट्यावर मारतात

  • @rajeshsarai2113
    @rajeshsarai2113 14 วันที่ผ่านมา +2

    स्थानिक स्वराज्य संस्था चे निवडणूका बंद झाले पाहिजे हे धोरण योग्य आहे .नाना पाटेकर याची लोकमतने घेतलेली मुलाखत ही योग्य आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +17

    कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.

    • @ajup009
      @ajup009 14 วันที่ผ่านมา +1

      120 parynt petrol gelay

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 14 วันที่ผ่านมา

      पगार किती होता 2014 ला?

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 14 วันที่ผ่านมา +3

    सर निवडणूक आयोगावर विश्वास राहिले का लोकांचं तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते सांगा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +14

    नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघारी का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 14 วันที่ผ่านมา +2

    आशिष जाधव तुम्ही हे बघा की मतदान का करायचं, कारण केलं तरी ते ज्यांना केलं ते तरी समोर असल पाहिजे

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 14 วันที่ผ่านมา +1

    हे 70 वर्ष पूर्वीच विचारता पण 10 वर्षात काय केलं ते मांडा जाधव साहेब

  • @ishwardas2615
    @ishwardas2615 14 วันที่ผ่านมา +4

    सर्वांना मागील पाच वर्षात ऑनलाईन व कुठूनही केंव्हाही कोणतेही काम करण्याची सवय लागली आहे. अनेक मतदार काही कामा निमित्त बाहेर असतात त्यामुळे पूर्व नोंदणी करून कुठूनही केंव्हाही ऑनलाईन मतदान करण्याची सोय असावी

  • @pruthvirajmhopare3459
    @pruthvirajmhopare3459 14 วันที่ผ่านมา +4

    पैसे देऊन पण मत दयायला नाही आले लोक की धाकधूक वाढतेच ओ

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 14 วันที่ผ่านมา +4

    आता लोक कंटाळलीत राजकारण्याना

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 14 วันที่ผ่านมา +10

    मतदारावर सजग रहाणयाची पाळी का येतोय? मग निवडणूक आयोग काय करतोय?

  • @prashantrana3118
    @prashantrana3118 14 วันที่ผ่านมา +11

    central government change hoil 2024
    Rahul Gandhi educated pm 2024

  • @rajeshsarai2113
    @rajeshsarai2113 14 วันที่ผ่านมา +2

    सर आता नेते पुढारी यांच्या मागे कार्यकरतेच दिसत नाही पूर्वी निवडणूका मध्ये निवडणूक चालू असताना कार्यकरते प्रत्येक वेळी बाहेर पडून प्रत्येक मतदार पर्यन्त जाऊन विचारणा करायचा मतदान झाले का नसल झाले तर चला करून घ्या मतदान घडून आणायचे ही प्रक्रिया सद्या बंद झालेली आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +12

    नरेंद्र मोदी ने गरीबों के पैसो से उद्योगपतियों के 16,00,000 करोड रूपए कर्ज माफ किए। नरेंद्र मोदी ने किसान, मजदूर, कामगार, युवा, महिलाए के 1 रुपए भी कर्ज माफ नहीं किए।

  • @sachinkalpande1956
    @sachinkalpande1956 14 วันที่ผ่านมา +3

    अहो साहेब व्होटिंग मशीन स्लो होत्या कित्येक जागी ह्या मुळे वाद झालेत .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +18

    या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान केले नाही तर, पुन्हा 2029 पर्यंत महागाई, नोकरी-रोजगार, भ्रष्टाचार, हमीभाव, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर उत्तर जवळपास नाही.

  • @shafiahmedshaikh9420
    @shafiahmedshaikh9420 14 วันที่ผ่านมา +2

    नगर मधे लंकेच येणार नक्कीच विखेला लोक कंटाळले

  • @Therock45451
    @Therock45451 14 วันที่ผ่านมา +3

    मतदानाचा टक्का घसरलाय?
    बघा आमच्या बीड मध्ये 71% रेकॉर्ड ब्रेक
    ग्रामपंचायत निवडणूकी सारखं झालं होत 😂😂

  • @yrajput8655
    @yrajput8655 14 วันที่ผ่านมา +2

    कोणालाही निवडून दिले तरी ते आहे त्या पक्षात अखेर पर्यंत राहतील कि नाही याचा विश्वास मतदारांना वाटत नसल्याने मतदान कमी होते आहे.

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 14 วันที่ผ่านมา +14

    निवडून आलेले लोकप्रतिनिधी पैशा साठी पक्ष बदलत असल्या मुळे लोकांना कळत नाही कुणाला मतदान करायचे

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 14 วันที่ผ่านมา +5

    अद्याप ही मतदार याद्या सदोष आहे . कारण मयत मतदार व स्थलांतरीत मतदारांचे नावे आहे याकडे निवडणूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे

  • @user-tp7lz7zs6y
    @user-tp7lz7zs6y 14 วันที่ผ่านมา +3

    साहेब आपण मतदान करतो पण आमदार खासदार आपल्या पक्षा सोडून दुसऱ्या पक्षात जाते मग आपण मतदान करतो त्याचा काय फायदा.म्हणजे आपल्या मता काही किंमत नाही त्यामुळे मतदान कमी होते...

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 14 วันที่ผ่านมา +6

    4था टप्पा MvA 9 bjp 2 prashant kishor यांचा ओपियन पोल पहा

    • @samsonfina
      @samsonfina 14 วันที่ผ่านมา +1

      लिंक please

  • @satishsakat136
    @satishsakat136 14 วันที่ผ่านมา +3

    मतदान करताना आधार कार्ड ला लिंक करा
    बोटाचे ठशे जुळल्याशिवाय मतदान करता येणार नाही आणि बोगस मतदानाला आळा बसेल

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 14 วันที่ผ่านมา +3

    जाधव साहेब,नवीन मतदारांचा कल हे कौतुक नवल कुठल्या दिशेने,बाजूने किंवा भविष्याचा काय विचार करतोय,यावर एक चर्चा कार्यक्रम डिबेट ठरवां.!

  • @kumarwaghmare9679
    @kumarwaghmare9679 14 วันที่ผ่านมา +3

    टक्का कमी होण्यासाठी कारण 1आहे 4ते 5 टप्प्यात मतदान होणं हेच कारण आहे

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j 14 วันที่ผ่านมา +3

    Sir तुम्ही मोदींची मुलाखत घेतली बेरोजगारी,शेतकरी, कष्टकरी यावर प्रश्न का विचारले नाही

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 14 วันที่ผ่านมา +4

    वोटिंग कार्ड ला आधार कार्ड जोडा.. देशभरातील किती तरी नावे दुबार असतील ती दिसून येतील..

  • @shafiahmedshaikh9420
    @shafiahmedshaikh9420 14 วันที่ผ่านมา +1

    फार चांगली माहीती

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 14 วันที่ผ่านมา +3

    श्रीमान आशिषजी फॉर्म 17 नुसार 2.5 % मतदान म्हणजे एकूण मतदान किती ? कारण 2.5 % मतदान वाढूच शकत नाही मी फॉर्म 17 चा लाभार्थी आहोत . कारण फॉर्म 17 भरून दिल्याची पोचपावती घेतली त्याआधारावर जिल्हाअधिऱ्यांशी वाद घातल्या नंतर मला P.B मिळाला याला दोषी यंत्रणा व सत्ताकर्ते आहे विलास बाबरे (अमरावती )

  • @Never_Give_Up15
    @Never_Give_Up15 14 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र राज्य ची पुर्ण वाट लागली

  • @Bjljspjmbah
    @Bjljspjmbah 14 วันที่ผ่านมา

    28:28 हेचअचूक विश्लेषण ऐकण्या साठी तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही आशिष सर

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 14 วันที่ผ่านมา +5

    शाई लावून पैसे देऊन मतदारांना वंचित?

  • @amolsurwase3763
    @amolsurwase3763 14 วันที่ผ่านมา +1

    पक्ष बदल, सर्व उदयोग गुजरात ला घेऊन गेले, हिंदू -मुस्लिम असा भेदभाव, मराठा आरक्षणाला बीजेपी (फडवणीस) विरोध, महागाई, बेरोजगारी, आणि सर्वात महत्वाचं इनकम टॅक्स वसुली (कोणत्याही प्रकाची सूट नाही). नोकरदार लोकांना लुटायचं फक्त आणि उदयोग्यापतींना टॅक्स मध्ये सूट... हे सर्व कारण आहेत आशिष जी.
    कृपया हे नोट करा.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 14 วันที่ผ่านมา +2

    सारड्यान मत देण्या साठी लोक का घरा बाहेर पडतील?

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 14 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या माहिती साठी सांगतो की आमच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात मयत माणसांची नावे मतदार यादी मध्ये आहेत त्याचे वोटर स्लीप सुध्दा घरी आल्या आहेत

  • @vinayaknadkarni1763
    @vinayaknadkarni1763 14 วันที่ผ่านมา +13

    मराठी माध्यमातून सतत नकारात्मक बातम्या दिल्यामुळे लोकांची उदासीनता वाढली.

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 14 วันที่ผ่านมา

      navatch ala tujhya 😂😂

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad 14 วันที่ผ่านมา +2

    मतदान कशाला केला जातो सरमतदान कशाला केलं जाधव सर ईमेल बद्दल तुम्ही काहीच बोला ना पेरण्या जवळ आल्यात विमा भेटला नाही😂🎉❤

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 14 วันที่ผ่านมา +2

    शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे

  • @balajimaske5309
    @balajimaske5309 14 วันที่ผ่านมา

    लोकशाही वाचवण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे नसता लोकशाही धोक्यात येऊ शकते त्यासाठी कठोर काहीतरी निर्णय घ्यावे लागतील तसेच प्रबोधनात्मक उपक्रम राबवावे लागतील

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 14 วันที่ผ่านมา +7

    राजकीय नेते असो किंवा निवडणूक आयोग असो मतदारांना चुना लावत असेल तर कोण येईल मतदान करायला... स्थानिक निवडणुका होतं नाही जिथे खरं तर सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जातात.. त्यावर कोण बोलत नाहीत..

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 14 วันที่ผ่านมา

    अशिषजी जाधव साहेब, मतहक्क हा compalsary करायला पाहीजे

  • @shvajidhurgude1834
    @shvajidhurgude1834 14 วันที่ผ่านมา

    सर आती सुदंर माहीती दिली देशातुन मोदि शाह हाटवनय साठी सॆवानी मतदान करावे

  • @rmp1968
    @rmp1968 14 วันที่ผ่านมา +3

    अहो पत्रकार साहेब मतदान कार्ड स्कॅन केलं की सगळं काही मिळतं अशा ॲप्स उपलब्ध आहेत तुम्ही पत्रकार असून काय पण सोडू नका

  • @anilsateputg7238
    @anilsateputg7238 14 วันที่ผ่านมา +1

    Ashishji Cpur madhe Pratibha Dhanorkar win hot ahe 101 %❤❤🎉🎉🎉❤❤

  • @BansiGund
    @BansiGund 14 วันที่ผ่านมา

    जाधव सर महाराष्ट्रात 5टप्पे आहेत.

  • @ShankarKhadtare
    @ShankarKhadtare 14 วันที่ผ่านมา +2

    ३वेळा मोदीच्या नावाने मते देऊनही मोदी कुचकामी निघाले म्हणून BJP lok bjpp la mat द्यायला बाहेर पडत नाही they think Let congress come without our voting.

  • @gajanangadadhe1740
    @gajanangadadhe1740 14 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही विश्लेषण खुप छान करता.

  • @mohanmane8617
    @mohanmane8617 14 วันที่ผ่านมา +1

    आपण अभ्यासु पत्रकार असुन या विश्लेषणावेळी हैदराबादी बिर्याणी, लखनवी बिर्याणी व धेडगुजरी बिर्याणी असा उल्लेख केलाय हे दलित, मागासवर्गीय समाजाचा आवमान करणारा आहे हे शब्द मागे घेऊन जाहिर माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल

  • @nivasiniconsultancy4277
    @nivasiniconsultancy4277 14 วันที่ผ่านมา +1

    Evm machine व सरकारी यंत्रनेवर अविश्वास - भाजप देशाला /लोकशाही ला शाप

  • @rushikute2192
    @rushikute2192 14 วันที่ผ่านมา

    आशिष जाधव सर तुम्ही कुणाला मतदान केलं

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 14 วันที่ผ่านมา

    सत्ताधारी ची सत्ता आली पाहिजे. परंतु काढावरच बहुमत. म्हणजे त्यांना कळेल मतदार काय असतो.

  • @sureshburbure4304
    @sureshburbure4304 14 วันที่ผ่านมา +1

    किती चुकीचे इंटरप्रिटेशन करीत आहात?
    लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी सजग आणि संविधान वाचावे यासाठी बंपर मतदान केले आहे.
    आंबेडकरी जनतेने तर दलित नेत्यांना
    इव्हन बाबासाहेबांच्या नातवाला सुध्दा
    महाविकास आघाडी यांच्याशी युती न
    केल्यामुळे धुडकावून संविधान वाचविण्यासाठी हीरीरीने मतदान केले आहे. ☝️

  • @eknathkale483
    @eknathkale483 9 วันที่ผ่านมา

    Asish sir nice

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 14 วันที่ผ่านมา +1

    Sirji,no any m. L. A. , m. P. has thinking for Coman man only self development to five years

  • @sandeepmane-uk9mm
    @sandeepmane-uk9mm 14 วันที่ผ่านมา

    Me janar voting la. Vote 1

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 14 วันที่ผ่านมา

    कमीच होईल

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 14 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही किती ही पकपक करा 4 जूनला खरे सत्य बाहेर येईल

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 14 วันที่ผ่านมา +3

    मतदानाचे प्रमाण कमी होत असून या साठी मतदान हे सक्तीचे करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 14 วันที่ผ่านมา

    कोणी येऊन काय करणार आम्हाला काम केल्याशिवाय काय मिळणार नाही असे ऐकायला मिळते

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 14 วันที่ผ่านมา +1

    Mahavikas aghadi 💯💯

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 14 วันที่ผ่านมา

    मतदान जर EVM ने बदलत असेल तर मतदान करुन काय फायदा शेवटी त्यांच्याच हातात आहे

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 14 วันที่ผ่านมา +1

    दम आहे आवज उठवायला बोलना सोपा अहे

  • @user-np8he1tb7n
    @user-np8he1tb7n 14 วันที่ผ่านมา +1

    Mahavikas agadi yenar fakt mashal

  • @ajitgole7257
    @ajitgole7257 14 วันที่ผ่านมา

    There is no option but "INDIA". Removing NDA from power is like 2nd Independence.

  • @milifepushpraj2236
    @milifepushpraj2236 14 วันที่ผ่านมา +1

    He bagha amhi pan BJP la matdan karat hoto
    Sarv bhrshtachari jama kelyavar BJP la ka matdan karav tyach karan tumhi sanga

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 13 วันที่ผ่านมา

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 14 วันที่ผ่านมา +1

    200-200 Congress+bjp Sagle kahi Alliance war sarkar yeil 72+=272

  • @nandkumarhankare3874
    @nandkumarhankare3874 14 วันที่ผ่านมา +1

    Amhi vote deto pan he nete nanter 50 koti ghevun paksha badali kartat, msg amhi vote ka karayche?

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 14 วันที่ผ่านมา

    Jadhavji please explain your experience with P M and about the interview. Hope you will tell truth😂

  • @pankajadancing654
    @pankajadancing654 14 วันที่ผ่านมา

    Lokmat nusar kiti %vote zale oahije

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 14 วันที่ผ่านมา

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 14 วันที่ผ่านมา +1

    Modila कोण पाडेल ग्रामीण शेतकरी

  • @indian3021
    @indian3021 14 วันที่ผ่านมา

    middle class jyacha voter ahe tyala votr nahi bhetla ahe working day hota

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 14 วันที่ผ่านมา +1

    मी हे चॅनल unsubscribe करत आहे..
    1. हे चॅनल biased आहे.
    2. हे चॅनल जे चुकीचं आहे ते चुकीचच आहे असं म्हणत नाही.
    3. प्रधान सेवकांची गुळमुळीत मुलाखत यांनी घेतली..
    4. जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत.

  • @rahulkawade5428
    @rahulkawade5428 14 วันที่ผ่านมา

    5

  • @indian3021
    @indian3021 14 วันที่ผ่านมา

    up madhe police vote nahi karu det ahe

  • @dhanashribagal4746
    @dhanashribagal4746 14 วันที่ผ่านมา +1

    Vicharana fadanvis la ki police kai kartate

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 14 วันที่ผ่านมา

    याला जबाबदार फडणवीस आहेत

  • @virunbhagut9962
    @virunbhagut9962 14 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर विश्लेषण 👍🏻👌🏻 पुणे धंगेकर च येनार आहेत सर 😊🖐️ पुण्यात लोक खुप वैतगली आहेत फ़ोडाफ़ोडिच्या राजकारणाला. बीजेपी काही काम करत नाहिये पुण्यात

  • @NitinBijwe-jb8uy
    @NitinBijwe-jb8uy 14 วันที่ผ่านมา

    Why govt not makes rule to vote is an mandatory

  • @Photos_Gaurav_Pawar
    @Photos_Gaurav_Pawar 14 วันที่ผ่านมา +1

    Yenar tr modi he bhaari padal ahe BJP la. lok bolat ahet modi yenar ahe tr kashala jayach vote deyala

  • @eknathkale483
    @eknathkale483 9 วันที่ผ่านมา

    Beed pm yenar

  • @indian3021
    @indian3021 14 วันที่ผ่านมา

    karyakrte paise aplyach lokala dete sc muslim cha vote kami nahi honar bjp jat ahe

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 14 วันที่ผ่านมา

    Vikas Purush Hon'ble PM Modiji hech PM hone avshak ahe ani honar yat shanka nahi. NDA kadachit 360/65 milnar ani worst case scenario 305/310 . Swarthamule ani Family Centric Politics mule Rashtra Hitacha Vichar na karta Maharashtratun ji Gaddari zali tyamule thodya NDA chya jaga Kami hotil ne nakki. Maharashtra madhe MAHAUTI la kadachit 22 te 25 seat milnar, may be 15 to 20 Loss for them this time.