Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
  • #hamiddabholkar #muktadabholkar #MajhaKatta #drnarendradabholkar #ANIS #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष दिवस २० ऑगस्ट २०१३, स्थळ पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल ,वेळ सकाळी सव्वासात...अवघ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची शिदोरी देणाऱ्या विचारवंताची हत्या. अखेर ११ वर्षांचा काळ लोटल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. निर्घृण हत्या प्रकरणात पाचपैकी तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर कट रचल्याचा आरोप असलेल्या विरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. निर्दोष आरोपींविरोधात दाभोलकर कुटुंबीय उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. पण या ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळात काय काय घडलं? निकालावर समाधान व्यक्त केलं तरी उच्च न्यायालयाकडून काय अपेक्षा आहेत? हत्या प्रकरणाच्या तपासात किती चढ-उतार आले...कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं...आजही कशी सुरू आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ?.... त्यावेळी देशभरात झालेल्या विचारवंतांच्या हत्या आणि त्या घडवणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध कसा लागेल याविषयी बोलण्यासाठी आपण आमंत्रीत केलयं हमिद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 461

  • @ChhayaPawar-yi1vd
    @ChhayaPawar-yi1vd 18 วันที่ผ่านมา +38

    आपण दाभोळकरांच्या कुटुंबीयांची आपण मुलाखत घेतलीत त्यामुळे एक बाजू समजली
    आता दुसरी बाजू स्पष्ट होण्यासाठी ज्यांची निर्दोष मुक्तता झाली .यांची सुद्धा मुलाखत एक बी पी माझा कट्टा यावर व्हावी हि विनंती

    • @rahulchougule9277
      @rahulchougule9277 18 วันที่ผ่านมา +4

      Nahi ghenar te

    • @axyz7686
      @axyz7686 18 วันที่ผ่านมา +5

      Exactly je nirdosh hote tyanchi baju suddha samjli havi

    • @sujitkoshire4433
      @sujitkoshire4433 18 วันที่ผ่านมา +5

      निर्दोष मुक्तता झालेल्या निरपराधीं ना जो त्रास झाला त्यांच्या compensation बाबत काहीच चर्चा होत नाही.

    • @ramdasghag7674
      @ramdasghag7674 18 วันที่ผ่านมา +3

      या केस मधून मुक्त झालेल्यांची मुलाखत एबीपी माझा वर घेण्यात यावी 🙏🙏

  • @hemantpujare4940
    @hemantpujare4940 18 วันที่ผ่านมา +35

    जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांची ही मुलाखत ABP माझा यांनी घ्यायला हवी.

  • @rajendrapawaskar3929
    @rajendrapawaskar3929 18 วันที่ผ่านมา +31

    आपण घेतलेली मुलाखत हि एकांगी आहे जे निर्दोष सुटले ज्यांना काहीच पुरावा नसताना या प्रकरणात अडकवले गेले ती दुसरी बाजू समाजाला कळूदे 🙏

  • @siddharthpatil27
    @siddharthpatil27 18 วันที่ผ่านมา +21

    मुक्ता ताई....तुम्ही लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्याच्या गोष्टी करता.... आणि कार्य फक्त हिंदू धर्माविरुद्ध करता... धन्य आहे तुम्ही आणि तुमचा secular पणा... चांगल्या प्रकारे प्रस्थापित केली तुम्ही लोकशाहीची मूल्ये ... आणि abp वाले सुद्धा लोकशाहीच्या मूल्यांवर खरोखर चालत असतील तर निर्दोष सुटलेल्यांच्या पण मुलाखती घेण्याची धमक दाखवा....

    • @rahulgaikwad8922
      @rahulgaikwad8922 13 วันที่ผ่านมา +2

      अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे हिंदू धर्मा विरुद्ध काम

    • @akshmh09
      @akshmh09 2 วันที่ผ่านมา

      खरी गोष्ट आहे 💯

  • @vaibhavpawaskar5068
    @vaibhavpawaskar5068 18 วันที่ผ่านมา +23

    3 जण निर्दोष असल्यानेच त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे ABP वाल्यानी त्यांची सुद्धा मुलाखत घ्यावी, म्हणजे दोन्ही बाजू स्पष्ट होतील... एकतर्फी बाजू दाखवणं योग्य नाही

  • @ShrinivasDiwan
    @ShrinivasDiwan 18 วันที่ผ่านมา +18

    जे निर्दोष सुटले आहेत त्यांची मुलाखत घेण्याच्या धारिष्ट एबीपी माझा यांनी दाखवावे

  • @infinitegluck3323
    @infinitegluck3323 18 วันที่ผ่านมา +15

    या मुलाखती मधून केवळ एकाच पक्षाची बाजू मांडली गेली आहे. निर्दोष सिद्ध झालेल्या लोकांची सुद्धा बाजू जाणून घ्याला हवी.म्हणजे खरे सत्य समोर येईल.
    माझी ABP माझाला विनंती आहे त्यांनी निर्दोष मुक्त झालेल्यांना MAZA कट्ट्यावर बोलवावे. 🙏🏻🙏🏻

  • @amolpalekar3651
    @amolpalekar3651 18 วันที่ผ่านมา +14

    ज्याप्रमाणे ABP माझा कट्ट्यावर दाभोलकर कुटुंबीयांची मुलाखत घेतली, त्याचप्रमाणे जे निर्दोष मूक्त झाले त्यांचीसुधा मुलाखत घ्यावी. जेणेकरून समाजात दोन्ही बाजू समोर येतील. आपण ही इच्छा पूर्ण कराल ही आशा आहे.

  • @praneetaprasad8421
    @praneetaprasad8421 18 วันที่ผ่านมา +15

    ABP माझा तुम्ही फक्त एकांगी बाजू मांडली आहे. दुसरी बाजू जे निर्दोष मुक्त झाले त्यांची बाजू मांडावी ही विनंती.

  • @sanketchandurkar6042
    @sanketchandurkar6042 18 วันที่ผ่านมา +12

    दोन्ही बाजूंना समजून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा कडून अपेक्षित आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांना बोलवणे अपेक्षित आहे.

  • @SanjaySamant
    @SanjaySamant 19 วันที่ผ่านมา +14

    ABP माझा वाल्यांना विनंती, अशी प्रदिर्घ मुलाखत, या खटल्यात निर्दोष सुटलेल्या आरोपींची पण घ्या, म्हणजे कसं तुमचा निःपक्षपातीपणा सिद्ध होईल😂

  • @minalpawaskar9492
    @minalpawaskar9492 18 วันที่ผ่านมา +10

    ABP माझा यांनी आज फक्त दाभोलकर प्रकरणातील ,एका बाजूची मुलाखत घेतली आहे , आत्ता त्यांनी या केसमध्ये निर्दोष मुक्तता झालेले जे आहेत त्यांची मुलाखत घेऊन दुसरी बाजू सुध्दा समाज समोर आणावी अशी विनंती आहे

  • @rashmip9372
    @rashmip9372 18 วันที่ผ่านมา +10

    सुरुवातीला illegal arm dealers नागोरी आणि खंडेलवाल यांना पकडलं होतं. प्रूफ ही मिळाले. नंतर त्यांना सोडून केस ची दिशा सनातन कडे का वळवली

  • @av_adh
    @av_adh 18 วันที่ผ่านมา +9

    अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदूविरोधी नव्हता तर काँग्रेसचे सरकार असतांना त्यात बदल का करावे लागले??
    असे अर्धवट सत्य समाजाला सांगण्यात काय अर्थ,?? आरोपीत पक्षाला देखील कट्टावर मुलाखतीसाठी बोलवावे ABP माझा ने

  • @Poona2306
    @Poona2306 18 วันที่ผ่านมา +13

    तपासाची दिशा भरकटवली असे वाटत नसेल तर दोन्ही पक्षांना बोलवून चर्चा करायला हवी.

  • @AtulArvenla
    @AtulArvenla 18 วันที่ผ่านมา +7

    अटक झाली त्यांना निर्दोष सोडले तेव्हा त्यांची बाजू जाणून घ्यायला हवी. त्यांना देखिल abp ने बोलवावे.

  • @swatibhosale1277
    @swatibhosale1277 18 วันที่ผ่านมา +9

    आम्हाला दोन्ही बाजू माहिती करून घ्यायच्या आहेत ABP माझा
    तरी तुम्ही लवकरच दुसऱ्या बाजूला समोर आणावे असे आम्हाला वाटते

  • @user-dh1os6qb6b
    @user-dh1os6qb6b 18 วันที่ผ่านมา +9

    जे निर्दोष सुटलेले आहे त्यांची एबीपी माझा ने मुलाखत घ्यावी ही विनंती

  • @nutandakshindas8260
    @nutandakshindas8260 18 วันที่ผ่านมา +6

    🙏🏻 ज्या तत्परतेने दाभोळकर कुटुंबियांची मुलाखत घेतली, त्याच तत्परतेने सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांची आणि निर्दोष सुटलेल्यांची मुलाखत घेऊन सगळ्यांसमोर खरं काय काय घडलं ते आणावं अशी विनंती आहे.

  • @aparnakarambelkar3607
    @aparnakarambelkar3607 18 วันที่ผ่านมา +7

    पत्रकारिता हा लोकशाही चा चौथा आधार स्तंभ आहे.त्यामुळे एका बाजुची मुलाखत घेऊन उपयोग नाही. तर कोर्टाने ज्यांना निर्दोष सोडले त्यांची बाजुही सर्वांसमोर येणे हीच खर्या अर्थाने पारदर्शक पत्रकारिता ठरेल.ABP माझा ने त्यांची मुलाखत घेऊन समाजासमोर पत्रकारितेचा आदर्श ठेवावा

  • @vishnudasmhatre4154
    @vishnudasmhatre4154 18 วันที่ผ่านมา +6

    एकाच पक्षाची मुलाखत घेतली, त्याऐवजी दोन्ही बाजूची मुलाखत माझ्या कट्यावर घ्या, म्हणजे आमच्या सारख्या आपल्या दर्शकांना सर्व कळेल.

  • @maheshkale6324
    @maheshkale6324 18 วันที่ผ่านมา +6

    विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. समाजाने हिंसेचा त्याग केला पाहिजे.निर्दोष मुक्तता झाली त्यांचीही मुलाखत घेतली जावी. समाजासमोर त्यांना ही त्यांची बाजू मांडली जाण्याची संधी दिल्यास सत्य समजेल.

  • @Vidyadhartbn
    @Vidyadhartbn 18 วันที่ผ่านมา +5

    ही मुलाखत पूर्णपणे एकांगी वाटत आहे. जे पुराव्या आभावी निर्दोष सुटले आहेत. त्यांचीपण मुलाखत ABP माझा कट्टयावर आयोजित करावी. समाजाला दोन्ही बाजू कळल्या पाहिजेत. तरच खर काय खोटं काय ते आम्हाला कळेल.

  • @aparnanaik5062
    @aparnanaik5062 18 วันที่ผ่านมา +5

    प्रसारमाध्यमांनी समाजासमोर दोन्ही बाजू मांडायला हव्यात. दाभोळकर भावंडाना स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ABP माझा ने निदोॅश सुटलेल्या लोकांना त्यांचेही विचार मांडण्याची संधी द्यावी.

  • @nileshnagre4326
    @nileshnagre4326 18 วันที่ผ่านมา +6

    ज्या पद्धतीने दाभोळकर परिवाराची मुलाखत घेतली आहे त्या पद्धतीनेच या संपूर्ण केसमध्ये निर्दोष सुटलेल्या व्यक्तींची देखील मुलाखत घ्यावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे... ABP माझा हे अतिशय पारदर्शक आहे...

  • @pareshgujarathi733
    @pareshgujarathi733 18 วันที่ผ่านมา +5

    आजच्या या मुलाखतीतून समाजासमोर एकच बाजू आली आहे.ही मुलाखत पूर्ण एकांगी आहे. तेव्हा जे तिघे निर्दोष सुटले त्यांचीही बाजू समाजासमोर यायला हवी. त्यासाठी आपण त्यांचीही मुलाखत घ्या

  • @satishkochrekar
    @satishkochrekar 19 วันที่ผ่านมา +10

    दुसरा गांधी करू अशी धमकी कोणी दिली असे कोर्टात विचारल्यावर मुक्ता आणि हमीद का गप्प राहिले?? पुरावे का दिले नाहीत??

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg 19 วันที่ผ่านมา +1

      Ho ka tu gela hota vattat tith baghayala

    • @anshusant6265
      @anshusant6265 18 วันที่ผ่านมา +2

      ​@@Rajdhayagude-mw8sg ka tumhi gela hota ka? Nusta dwesh karna yeta...jara satyacha shodh karaychi himmat theva...ki nakoch satya samor yayla ????

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg 18 วันที่ผ่านมา

      @@anshusant6265 Satya yeilach ki samor

  • @mrsvarshathakar1863
    @mrsvarshathakar1863 18 วันที่ผ่านมา +5

    जे तीन निर्दोष सुटले त्यांना पण आपल्या कार्यक्रमात बोलावले तर सर्वाना दोन्ही बाजू समजतील असे वाटते.

  • @ShrinivasDiwan
    @ShrinivasDiwan 18 วันที่ผ่านมา +6

    मुलाखतीला बोलावले का न्यायाधीशाच्या भूमिकेत हेच कळत नाही

  • @snehalpatil6555
    @snehalpatil6555 18 วันที่ผ่านมา +5

    केवळ एकच पक्षाचे लोकांना 'माझा' कट्ट्यावर का बोलवलं ? निर्दोष सुटले त्यांची भूमिका मांडण्यास बोलवायला हवं
    पत्रकारीतेत पक्षपातीपणा कशाला ?

  • @shirishozarkar6849
    @shirishozarkar6849 18 วันที่ผ่านมา +4

    या विषयावर जे विनाकारण प्रकरणात गुंतवले गेले त्या निर्दोष सुटलेल्या व्यक्तींचीही मुलाखत घ्यावी.

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 18 วันที่ผ่านมา +4

    ही मुलाखत एकांगी वाटते त्यामुळे ह्या खटल्यातून जे निर्दोष मुक्त झाले, त्यांच्या आयुष्यातील मोलाचा काळ जो त्यांना कैदेत विनाकारण व्यथित करावा लागला त्यांची पण मुलाखत घेण्याचे आयोजन एबीपी माझा ने करावे. म्हणजे दर्शकांना या प्रकरणाचे अन्य पैलू कळतील.

  • @snehalkamble7718
    @snehalkamble7718 18 วันที่ผ่านมา +5

    निर्दोष सिध्द झाले आहे. त्याची ही बाजु असु शकते. ती ही आपल्याला समजली पाहिजेल असे वाटते. Abp तुम्ही त्याना ही आणु शकता.

  • @abhishekmurukate
    @abhishekmurukate 18 วันที่ผ่านมา +4

    निर्दोष सुटलेल्या व्यक्तींची ही मुलाखत घेऊन. तपास यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते... हे सुद्धा लोकांसमोर येणे अपेक्षित आहे..

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 19 วันที่ผ่านมา +7

    दाभोळकर फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धेच्या विरुध्द काम करत होते ,इस्लाम किंवा ख्रिश्चनांच्या अन्धश्रद्धेबद्दल का काम केले नाही ? कारण त्यांच्या संस्थेला अमेरिकेतून पैसे येत होते ,हे खरे आहे की नाही हे दाभोलकरांच्या मुलांनी वडिलांची शपथ घेवून सांगावे

    • @vaidnyanikdrushtikon4924
      @vaidnyanikdrushtikon4924 19 วันที่ผ่านมา +1

      एकदम शंभर टक्के चूक दाभोळकरांनी इतर धर्मियांच्या अंधश्रद्धे बाबतीमध्ये ही कार्य केले आहे. पुरावा पाहिजे असेल तर तुमचा नंबर टाका तुम्हाला सर्व पुरावे मी टाकतो

    • @kadambariwable7805
      @kadambariwable7805 19 วันที่ผ่านมา

      Dr. Dabholkar यांच्या सारख्या व्यक्ती बाबत सहजपणे इतका क्षुद्र विचार करणेच चुकीचे आहे.Dr.Dabholkarयांनी जणू काही dealच केलेल असावे की मी केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धांविरोधात काम करेन असा मूर्ख अर्थ यातून निघतो.मुळातच इतक्या क्षुद्र विचारांच्या लोकांकडे इतके मोठे सामाजिक दृष्टीकोन असलेल्या व्यक्ती आर्थिक मदतीसाठी approachहोऊच शकणार नाहीत..माहिती नाही का त्यांना मारण्यात आले ते.केवळ समाजात भय पसरवणे हाच कदाचित मुळ उद्देश असावा.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@vaidnyanikdrushtikon4924दाभोलकर इस्लामवर बोलल्याचा एक व्हिडिओ मला इथे दाखवा. एक.

  • @nileshnagre4326
    @nileshnagre4326 18 วันที่ผ่านมา +4

    ABP maza कट्टावर निर्दोष सुटलेल्या यांची देखील मुलाखत घेणे खरोखरच आवश्यक आहे... एबीपी माझा उघडा डोळे नीट - हे वाक्य तेव्हाच साध्य होईल

  • @kiranjain7834
    @kiranjain7834 18 วันที่ผ่านมา +4

    माझा कट्टा वर निर्दोषत्व सिध्द झालेल्याच्या पण मुलाखाती दाखुण शकतात 🙏

  • @vaishalim.paranjape3066
    @vaishalim.paranjape3066 18 วันที่ผ่านมา +4

    या केसमधील दोन्ही बाजू सर्वासमोर यायला हव्यात. इथे केवळ एकच बाजू मांडली जात आहे. पाचपैकी तीन आरोपी निर्दोष सुटलेत. त्यांच्याही मुलाखत एबीपी माझाने घ्याव्या.. म्हणजे सर्वच गोष्टींचा खुलासा होईल

  • @ShrinivasDiwan
    @ShrinivasDiwan 18 วันที่ผ่านมา +4

    ज्या व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे त्यांचे म्हणणे abp mhaja एकणार का

  • @jaideepshedge6098
    @jaideepshedge6098 18 วันที่ผ่านมา +4

    कुर्बनी चा अर्थ नाव किती जणांना कळाला आणि त्यांनी कृतीत आणला हे जाहीर करा
    आणि ती वाचलेली मुकीजनावरे स्वयंसेवी संस्थांना दान करा … असे सर्वांना पहाणे आवडेल

  • @ashoksankpal9215
    @ashoksankpal9215 18 วันที่ผ่านมา +4

    आपली मुलाखत ऐकली. दाभोलकर कुटुंबीयांनी त्यांची बाजू फार चांगली मांडली. पण सर्वसामान्य नागरिकांना दुसरी बाजू सुद्धा कळायला हवी असं वाटलं. यासाठी जी माणसं निर्दोष सुटली त्यांची तुम्हाला मुलाखत घेता आली तर खूप चांगलं होईल म्हणजे समाजाला योग्य तो संदेश पोचेल.

  • @digitalmitra8797
    @digitalmitra8797 18 วันที่ผ่านมา +4

    निर्दोष जे सुटले त्यांची पण बाजू काय आहे ते पण दाखवावे म्हणजे दोन्ही बाजू कळतील

  • @nileshshivade3378
    @nileshshivade3378 18 วันที่ผ่านมา +4

    खुप छान...पण
    ज्या लोकांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
    त्यांना पण घ्या समोर म्हणजे लोकांना पण समजेल त्याच्यावर जो अन्याय झाला किंवा जो वेळ वाया गेला त्याला कारणीभूत कोण ??

  • @kundi242424
    @kundi242424 18 วันที่ผ่านมา +3

    खरतर media ने एकतर्फी बोलणं किंवा ऐकणं हे चुकीचं आहे जे निर्दोष सुटले त्यांची बाजू पण त्यांनी ऐकली पाहिजे ह्या बाबतीत मला एकच म्हणायचंय न्याय देवता ही जे निर्णय घेते ते सगळ्या बाजू ऐकून आणि पुरावे बघूनच निर्णय घेते.

  • @Vijay_520
    @Vijay_520 18 วันที่ผ่านมา +2

    खांडेकर सर नमस्कार मुलाखत उत्तम झाली. हिंदुत्ववाद्यांच्या विचारांना जशी वक्त्यांनी रोखठोक उत्तर दिली तशी हिंदुत्ववाद्यांवर केल्या जाणाऱ्या आरोपांना ते कशी उत्तर देतात हेही आम्हाला फायल आवडेल. या विषयाचीही आपण मुलाखत घ्यावी. आणि आपले वस्तुनिष्ठ व परखड विचार आम्हा प्रेक्षकांना पुन्हा ऐकण्याची संधी द्यावी.

  • @98765mahesh
    @98765mahesh 18 วันที่ผ่านมา +4

    न्यायालयाचा निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे, न्यायालय पेक्षा इतरांना जास्त कळत असे साहजिकच प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो
    जे निर्दोष सुटले आहेत त्यांनाही निमंत्रित करा, एकतर्फी घेण्यात काही मजा नाही, आमने सामने होऊ द्या

  • @NandakumarKaimal
    @NandakumarKaimal 18 วันที่ผ่านมา +4

    ABP मझ यांनी जसं हमीत दाभोलकरांची व मुक्ता दाभोलकरांची मुलाखत घेतली तसं ज्यांना निर्दोष सोडलं त्यांची पण मुलाखत घेतली तर दोन्ही बाजू समाजा समोर येतील

  • @chhayamirashee
    @chhayamirashee 18 วันที่ผ่านมา +3

    या निमित्ताने या प्रकरणातील दाभोळकर कुटुबियांची भूमिका ABP माझा मुळे आमच्यासमोर आली.
    अशीच या प्रकरणात जे निर्दोष सुटले आहेत त्यांची मुलाखत माझा कट्टा वर बघायला मिळाली तर त्यांचीही भूमिका आम्हाला समजेल.

  • @vitthalpethkar9388
    @vitthalpethkar9388 18 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏 ज्याप्रमाणे आपण डाॅ.दाभोळकरांच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतली त्यामुळे एक बाजू समजली मग आता दुसरी बाजू स्पष्ट होण्यासाठी ज्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यांचीही मुलाखत एबीपी माझा कट्टावर व्हायला हवी अशी विनंती आहे.

  • @AbhiJadhav-ns4gy
    @AbhiJadhav-ns4gy 18 วันที่ผ่านมา +2

    आपण जी मुलाखत घेतली ती मुलाखत एकांगी आहे अस वाटले आपल्याला अशी नम्र विनंती आहे की जी लोक या प्रसंगातून निर्दोष अशी सुटलेले आहेत त्यांची सुद्धा मुलाखत घेण्यात यावी जेणेकरून दुसरी बाजू सुद्धा समाजासमोर येईल....

  • @balasahebwalke7796
    @balasahebwalke7796 18 วันที่ผ่านมา +2

    निर्दोष सुटका झालेले तीनही यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांची पण मुलाखत घ्यावी

  • @ambrosechettiar9066
    @ambrosechettiar9066 19 วันที่ผ่านมา +11

    एवढ्या कठीण निर्णायक परिस्थितीत ही खूप छान व्यक्त झालात . Very inspiring. Thank You. Both of you..🙏

  • @user-oo9uj1rz2k
    @user-oo9uj1rz2k 18 วันที่ผ่านมา +2

    जशी दाभोळकर कुटुंबीयांची मुलाखत घेतली तशी निर्दोष सुटलेल्या ची मुलाखत घ्यायला हवी तरच दोन्ही बाजू स्पष्ट होतील

  • @sarang1289
    @sarang1289 19 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम विचार,समाजाबद्दल आपुलकी,विवेक विचार प्रगल्भ होवो. सर्व लोकांचं भल होवो हीच इच्छा.

  • @ashasawant948
    @ashasawant948 19 วันที่ผ่านมา +13

    ताबडतोब या विषयावर मुलाखत आयोजित केल्याबद्दल, एबीपी ,माझा कट्टा ला धन्यवाद.

  • @vipulthoke3183
    @vipulthoke3183 18 วันที่ผ่านมา +1

    आपण फक्त एकच बाजू ऐकली आहे पण ज्यांची निर्दोष सुटका झाली त्यांची पण बाजू आपण ऐकून घेली पाहिजे ABP माझा ने त्यांची पण बाजू समाजा समोर आणली पाहिजे......

  • @DIPALIJADHAV3010
    @DIPALIJADHAV3010 19 วันที่ผ่านมา +2

    खरोखरच वैचारिक धारा खूप mature आहे हमीद दादा आणि मुक्ता ताई तुझी .ज्यांनी आपले वडील गमावले आहेत त्या आरोपीला फाशी नको तर वैचारिक बदल होयला पाहिजे हा विचार खुप महान आहे. डॉक्टरांचे कार्य असेच अखंडपणे चालू राहूदे

  • @priyankashinde208
    @priyankashinde208 16 วันที่ผ่านมา

    निर्दोष मुक्तता झालेल्याचे देखील आम्हाला विचार ऐकायला आवडेल.त्यांची पण मुलाखत घ्यावी.

  • @Hemantms1
    @Hemantms1 6 วันที่ผ่านมา

    सेक्युलर या शब्दाचा अर्थ या चॅनल आणि अनिस ला माहिती आहे का.... असेल तर यावर चर्चा होण जरुरी आहे...जर मानवधर्म पाळणारे असतील तर

  • @sushonfire
    @sushonfire 9 วันที่ผ่านมา +1

    Dabholkar ला कुठून Funding येत होती आणि आजुन त्याच्या परिवाराला funding येत आहे का याची तपासणी करावी,
    Arab देशातून येत आहे का ते पण तपासावे

  • @baburaokadukar3774
    @baburaokadukar3774 18 วันที่ผ่านมา

    दाभोळकर कुटुंबीयांनी न्यायालयासमोर साक्ष देण्याचे का टाळले हा प्रश्न विचारणे महत्त्वाचे होते त्याचे त्यांचे उत्तर विवेकाचे आहे का असा प्रश्न विचारलं तर खूप स्पष्टता समजून येईल

  • @vaishalikulkarni3962
    @vaishalikulkarni3962 18 วันที่ผ่านมา

    ज्या पद्धतीने मुलाखत घेतली आहे तसेच निर्दोष झालेल्या साधकांची देखील मुलाखत घ्यावी.....

  • @ganeshdiwan7548
    @ganeshdiwan7548 18 วันที่ผ่านมา +1

    This is only one sided story. Persons who have been acquitted should also be interviewed by news channels 🙏🏻.

  • @tu6869
    @tu6869 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष सुटले आहेत त्यांचीही मुलाखात Abp माझा ने घ्यायला हवी....

  • @JayeshTatipamul
    @JayeshTatipamul 18 วันที่ผ่านมา

    I would request ABP Majha to take interview of peoples who got acquitted.

  • @pranitamahajan8155
    @pranitamahajan8155 17 วันที่ผ่านมา

    निकालाच्या दोन्ही बाजू जनतेसमोर आपण स्पष्ट कराव्यात व त्यासाठी निर्दोष सुटलेल्यांची पण आपण मुलाखत घ्यावी ही विनंती

  • @sanjanaganorkar3103
    @sanjanaganorkar3103 18 วันที่ผ่านมา +1

    आपण घेतलेली मुलाखत फक्त एकाच बाजूची ऐकलेली आहे, जे या केसमधून निर्दोष सुटले त्यांची पण मुलाखत एबीपी माझा कट्टा यावर घेतली गेली पाहिजे कारण दोन्ही बाजू ऐकणं फार जरुरी असते.

  • @shrutishirsath2020
    @shrutishirsath2020 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष मुक्त झाले त्यांचीही मुलाखत ही abp माझा वर दाखवायला हवे .

  • @Pralhadbandekar-bq9mx
    @Pralhadbandekar-bq9mx 18 วันที่ผ่านมา

    या मुलाखतीत एकाच पक्षाची बाजू मांडली आहे. जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांची एबीपी माझा ने मुलाखत घ्यावी

  • @divyaghag936
    @divyaghag936 18 วันที่ผ่านมา

    निर्दोष मुक्त झालेल्यांची कृपया मुलाखत घेण्यात यावी

  • @nitaahire5890
    @nitaahire5890 15 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष मुक्त झाले आहेत, त्यांचीही मुलाखत abp माझा ने घ्यावी.

  • @shashikalaawaghade8319
    @shashikalaawaghade8319 18 วันที่ผ่านมา +1

    ए बी पी माझाने जशी हमीद व मुक्ता यांची मुलाखत तत्परतेने घेतली,तशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची पण घ्यावी व नाण्याच्या दोन्ही बाजू समाजासमोर आणाव्यात अशी विनंती

  • @aparnaghatwai6287
    @aparnaghatwai6287 18 วันที่ผ่านมา

    'माझा कट्टा' वर निर्दोष सुटलेल्यांच्या पण मुलाखती बघायला ,ऐकायला आवडेल.

  • @nishikantjoshi371
    @nishikantjoshi371 15 วันที่ผ่านมา

    मुलाखत घेणारे एरवी बारीक सारीक प्रश्न विचारतात मात्र ह्या मुलाखतीत समोर आलेल्या मुद्द्यांना धरून विचारावेत असे प्रश्न विचारले नाहीत. विचारावेत असे इतर प्रश्नही विचारले नाहीत. कोर्टातून सुटका झालेल्या व्यक्तींची मुलाखत देखील वेळीच घ्यावी, दुसरी बाजू समोर आणावी.

  • @aadityaajitdeshpande6731
    @aadityaajitdeshpande6731 18 วันที่ผ่านมา

    निर्दोष सुटलेल्याची ही मुलाखत माझा कट्ट्यावर घ्यावी.

  • @Sanket.1608
    @Sanket.1608 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष सुटले त्यांची पण एक मुलाखत घ्यावी abp maza वर.

  • @user-xb7tj8ws5x
    @user-xb7tj8ws5x 18 วันที่ผ่านมา

    मुलाखत घ्या दोन्ही पक्ष समोर बसून घ्या

  • @jaideepshedge6098
    @jaideepshedge6098 18 วันที่ผ่านมา +1

    दहीहंडीच्या बाबतीत जसे बोललात आणि कृती अपेक्षित करीत आहा त असेच मोहरम बकरी ईद रमझान ईद काळात होणाऱ्या अमानवीय घटना रोखण्यात प्रयत्न आणि आलेले प्रत्यक्ष संख्यात्मक यश मीडिया मधे सांगावे

  • @Hemantms1
    @Hemantms1 6 วันที่ผ่านมา

    Funding बद्दल काय चर्चा आहे...

  • @priyagurav746
    @priyagurav746 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष सुटले आहेत त्यांची देखील मुलाखत ABP माझा कट्टा यावर घेण्यात यावी.

  • @Mr_nobitaMr_nobita
    @Mr_nobitaMr_nobita 18 วันที่ผ่านมา

    काही प्रश्न लक्षात आले, असेच प्रश्न कोर्टाने निर्दोष सोडून दिले त्यांची मुलाखत घेऊन आपण सर्वासमोर मांडले, तर ते योग्य होईल, आम्ही न्यूज चँनल पहातो तर दोनही बाजू पहावे लागतील, असे मला वाटते त्यांची काय स्थिती होती, त्याना काय वाटले इ.

  • @vijaysakpal1990
    @vijaysakpal1990 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्याची पण मुलाखत Abp माझा ने घ्यावी म्हणजे समजाला कळेल

  • @satishkochrekar
    @satishkochrekar 19 วันที่ผ่านมา +1

    दाभोलकरांचे कट्टर समर्थक अविनाश पाटील कुठे गेले?

  • @balwantpathak
    @balwantpathak 18 วันที่ผ่านมา

    निर्दोष म्हणून ज्यांची सुटका झाली आहे त्या सर्वांची देखील मुलाखत दाखवावी या माध्यमातून सत्य काय आहे ते दर्शकांना पोहोचू शकेल

  • @keshavashtekar5915
    @keshavashtekar5915 18 วันที่ผ่านมา

    मुलाखत एकतर्फी नको. जे निर्दोष सुटले आहेत त्यांची देखील मुलाखत ABP माझा कट्टा यावर घेण्यात यावी.

  • @shreeneel6089
    @shreeneel6089 18 วันที่ผ่านมา

    ABP माझा यांनी जे निर्दोष मुक्त झालेले आहेत त्यांचीही मुलाखत घ्यायला हवी. असे मला वाटते.

  • @unmeshpatil985
    @unmeshpatil985 19 วันที่ผ่านมา +6

    विवेकी विचारी दाभोळकर बंधू भगिनी यांचे विचार प्रदर्शन केल्याबद्दल धन्यावाद

  • @samruddhijade7578
    @samruddhijade7578 18 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांची मुलाखत ABP माझा वर घ्यावी .

  • @satishkochrekar
    @satishkochrekar 19 วันที่ผ่านมา +2

    परिवर्तन ट्रस्ट मधला पैसा दाभोलकर कुटुंबियांनाच का मिळावा?? सातारा धार्मादाय आयुक्तानी अंनिस वर प्रशासक नेमावा असे का लिहिले? दाभोलकर कुटुंबाने पाच वर्षे ट्रायल का थांबवली? मिलिंद देशमुख नावाचा कार्यकर्ता कोर्टातून का पळाला?

    • @sandipsuman5433
      @sandipsuman5433 19 วันที่ผ่านมา

      मिलिंद देशमुख कोण होता आणि का पळाला?

    • @demya3464
      @demya3464 19 วันที่ผ่านมา

      होना ५ वर्ष trial थांबवली कारण सनातन ब्रँड ल बदनाम होईल तेवढे वर्ष

  • @omkarsg1
    @omkarsg1 18 วันที่ผ่านมา

    I request maza katta to call upon those who were acquitted to present the complete picture, at the end of the day innocent people were locked up for a long period without any evidence…the citizens of this country have a right to know and understand the other side of the story as well…I hope this channel fulfils this request !

  • @maheshkatre5260
    @maheshkatre5260 18 วันที่ผ่านมา

    एकतर्फी मुलाखत प्रसारित करण्याऐवजी निर्दोष सुटलेल्यांचीही मुलाखत घ्यावी.

  • @manmohandesai32
    @manmohandesai32 18 วันที่ผ่านมา

    ज्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यांची ही मुलाखत घ्यावी,

  • @Hemantms1
    @Hemantms1 6 วันที่ผ่านมา

    सायकॉलॉजी चा अभ्यासाचा दुरुपयोग करण हे पवित्र काम आहे हे स्वतःच्या मनाला विचारलं का ?

  • @devidassonne2602
    @devidassonne2602 9 วันที่ผ่านมา

    अभय वर्तक आणि चेतन राजहंस यांचे सुद्धा मुलाखत घ्या एकदा

  • @prashantsir9845
    @prashantsir9845 18 วันที่ผ่านมา

    ABP Majha should also give an opportunity to the three innocent & acquitted persons. You are only viewing one side narrative. This is not expected from the respected news channel like you.

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 14 วันที่ผ่านมา

    या दोघांकडे बघताना असं वाटतं की ती त्यांनी त्यांच्या बाबांची कितीतरी गुण घेतलेले आहे.. किती निखळ विचार आहे त्यांचे.. खरंच सलाम तुमच्या कामाला खूप चांगलं काम करत आहात तुम्ही समाज परिवर्तनात विचार परिवर्तनात बदल हवाच..

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 17 วันที่ผ่านมา

    जे निर्दोष सुटले आहेत त्यांचेही मत घेणे आवश्यक होते, मी डॉ.अमित थडानी यांचे पुस्तक वाचले आहे,या केसेस मध्ये पोलिस प्रशासनाचा प्रचंड सावळा गोंधळ दिसून येत आहे
    सत्य जगासमोर येण्यासाठी ABP माझाने दोन्ही बाजूंना व्यक्त होण्याची संधी द्यावी

  • @prafultambe4465
    @prafultambe4465 18 วันที่ผ่านมา

    मारेकरी एका व्यक्तीला मारू शकतात, परंतु त्या व्यक्तीचे विचार ते मारू शकले नाहीत! म्हणून विचाराची लढाई ही केवळ विचारांनीच जिंकायची असते.

  • @sumaputhalat2297
    @sumaputhalat2297 18 วันที่ผ่านมา

    To really come to a correct view is it not better for ABP Mazha to interview the 3 people who were set free by the court so that we will know the other side of the story

  • @raviuberoi3432
    @raviuberoi3432 18 วันที่ผ่านมา

    Request to ABP Majha call 3 Nirdosh people for interview