राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มี.ค. 2024
  • What will happen to Eknath Shinde when Raj Thackeray join with BJP राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #rajthackeray #eknathshinde #devendrafadnavis #amitshah #modi #mns #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #lokmat #sanjayawate #karanrajkaran
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 2.6K

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 2 หลายเดือนก่อน +202

    जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत

  • @prash516
    @prash516 2 หลายเดือนก่อน +527

    पूर्वी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी व्हायची, पण मतं कोण देत नव्हते...
    आता तर त्यांची भाषण पण कोण ऐकत नाहीत, बाकी पुढचं समजून घ्या ! 😂😂😂

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 หลายเดือนก่อน

      Tumhi fakt balish buddhi uddhavchi bhasnn eknar tr asuch honar

    • @user-ng9hz2sn7f
      @user-ng9hz2sn7f 2 หลายเดือนก่อน +9

      Ral Thakre raj Thakre ya shivay dusra vishay nahi ka nasel tar chup bus

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน +32

      सतत भुमिका बदलत असल्यामुळे स्वतःची विश्वासार्हता गमावली. सद्यःस्थितीत राज्यातील एक सुपारी बहाद्दर म्हणूनच ते ओळखले जात आहेत.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 2 หลายเดือนก่อน +7

      देव देश आणि धर्मासाठी उचलेले हे पाऊल आहे.आणी आज बिजेपी एका एका जागी साठी का झगडतेय हे जर माहिती करून घ्यायचे असेल तर.आशविन उपाध्याय याचा.४०४ कयु चाहिए बिजेपी को ह्या वरचे विश्लेषण जरूर पहावे.

    • @vijaykumardeshmukh8969
      @vijaykumardeshmukh8969 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajendraparkar8887😂

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 2 หลายเดือนก่อน +73

    एकटा उद्धव ठाकरे राज्यात सगळ्यांवर भारी पडत आहे . . . .

  • @user-sz2uh9mw6b
    @user-sz2uh9mw6b 2 หลายเดือนก่อน +33

    एकदम खरे बोललात साहेब तुम्ही हम उध्दव ठाकरे सोबत आहे

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 หลายเดือนก่อน +240

    कमळाबाईने कितीही नवरे करू देत पोर होणार नाही!

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 2 หลายเดือนก่อน +166

    श्री संजय आवटे यांनी अतिशय अभ्यासू आणि सूत्रबद्ध विवेचनावरून वाटते की त्यांची पत्रकारीतेची उंची नक्कीच मोठी आहे.. मला त्यांचे विश्लेषण वास्तववादी वाटते.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 2 หลายเดือนก่อน +4

      शिवसेना फोडून लोकशाहीचा केलेला काळा बाजार ह्यांना आवश्यक वाटतो. कसले अभ्यासू?

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-uc3tr9xg8t
      @user-uc3tr9xg8t 3 วันที่ผ่านมา

      ​@@VishalVNavekarझझझछ
      😊😊😅😊😊

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 หลายเดือนก่อน +24

    आपण खरोखरच जातिवंत पत्रकार आहात. आपण दिलेले तर्क लाजवाब ! आपला एक एक शब्द खरा आहे.

  • @prasannamanjrekar6992
    @prasannamanjrekar6992 2 หลายเดือนก่อน +25

    आपला संपूर्ण ब्लॉक ऐकला. आपण जे म्हणालात ते 100% खरं आहे. राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका बदलत आले आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच ते तिकडे गेले असणार हे निश्चितच आहे किंवा त्यांनादेखील मागच्या एका प्रकरणाची ज्यात त्यांचं नाव घेतलं जात होत आणि आता ते प्रकरण चित्रपट रूपाने येतं आहे त्याची भीती घातली गेली असावी.

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 2 หลายเดือนก่อน +100

    ऊठ दुपारी आन घे सुपारी,
    गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा 😂🤣🤣😂

  • @AjayBhalekar-gv7lh
    @AjayBhalekar-gv7lh 2 หลายเดือนก่อน +422

    Bjp सोबत गेल्यास राज ठाकरे च भाषण आम्ही ऐकणार नाही

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 หลายเดือนก่อน +32

      आम्ही तर मनसे ला मतदान करणार नाही

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 หลายเดือนก่อน +12

      आग..आग..जळफळाट

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 หลายเดือนก่อน

      ​@anilparab4974 मलिक ला कर आणि चढवून घे

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 2 หลายเดือนก่อน +7

      Bhau Bjp barobar udhavji pahije ka mg?

    • @shrikantchavan1784
      @shrikantchavan1784 2 หลายเดือนก่อน

      right​@@anilparab4974

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 2 หลายเดือนก่อน +42

    प्रत्येक वेळेस भूमिका बदलणार प्राणी कोण आहे आता सर्वाना ओळखले आसेल

  • @narendrabhalerao3674
    @narendrabhalerao3674 2 หลายเดือนก่อน +24

    उरली सुरली पत घालवण्याचे डोहाळे लागलेत दुसरे काही नाही, श्री आवटे,यांचे विश्लेषण अचूक आहे.

  • @pradipwarke1026
    @pradipwarke1026 2 หลายเดือนก่อน +288

    दुपारी उठायच सुपारी घ्यायची

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 2 หลายเดือนก่อน

      जेल मधे जावं लागेल म्हणुन खोटा आव आणून लोकशाही वाचवण्या ची भाषा करतं आहेतः मिळाली तर मिळाली सहनभुती! राजं ठाकरे लाव रे तो व्हिडिओ करतं होते तेव्हा कुठं लपून बसले होते?

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 2 หลายเดือนก่อน

      तू सकाली लवकर उठुन झाड़ू मारतो ना! बाघीतल आहे मि तुला!

    • @shekharchandoskar4389
      @shekharchandoskar4389 2 หลายเดือนก่อน +4

      😅😅

    • @prakashsalvi5141
      @prakashsalvi5141 2 หลายเดือนก่อน +4

      1000%

    • @shashikantbhosle6747
      @shashikantbhosle6747 2 หลายเดือนก่อน +3

      ऊठ दुपारी की घे सुपारी 😮😮😮

  • @user-io3qk4tt3t
    @user-io3qk4tt3t 2 หลายเดือนก่อน +162

    राज ठाकरेच फार मोठ नुकसान होईल.अस वाटत.

    • @suhasd4647
      @suhasd4647 2 หลายเดือนก่อน +4

      राज ठाकरेचा पक्ष मनसे आता त्यांच्या खासदाराला देतील व पक्ष संपेल हे नक्की चालू इतिहाच्या अभ्यासात लक्ष द्या राज ठाकरे

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Raj thakrye Hye changlya prakarye
      Rajkaran jantat ...Tye Rajkarnat kadhich
      Fasavle jau shakat nahit .....jyacha
      Paksh sampla Tye aata pokal walgana
      Karit aahyet karan tyani matdaranshi VISHWASGHAT karun tyanchyashi GADHARYI keli aahye ...Aamha congress
      Virodhyi MATANCHA GAYIRWAPR tyani
      Swatachya CM padachya SWARTHASATHI karun jantyeni dilela JANADESH PAYDALYI TUDAUN MATDARANA FASAUN tyanchyashi GADHARYI keli aahye....

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 หลายเดือนก่อน

      @@shrirangbhagat9144Tumhi jikde tikde radat basa 😂. Circumstances navachi pan kahi gosta aste, tya pramane Uddavji ni yogya decision ghetla. Jevha Balasaheb bolle tevha veil kaal wegla hota, Atalji , Pramod Mahajan ani Munde saheeban sarkhi Maharashtra premi neta hote. Ata kamli cha sagla swarthipana chalu ahe

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      @@madhurinalawade8965 maza paksh chorla ..maze chyinha chorlye ..
      Maze Aamdar ..khasdar chorle ...khokye ghyetle ...mazya hatat aata kahi nahi ..
      ( Jeva hotye Teva kiti dile ??)
      Hye Radar bastat Teva tumchye Hye
      Vichar kuthye jatat ...????

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 หลายเดือนก่อน

      @@shrirangbhagat9144 kay khote ahe tyachat. Sagle tar chorla. Himmat hoti tar rajinama dyaycha ani swatacha paksha ani chinha kadhaycha ani swatachya wadilancha photo lavaycha. Rikshawala ani pan tappri wala ani bhaji walyanna amdaar ani khaasdar kela, ajun kay paheje hyanna.

  • @prashantpanchal3481
    @prashantpanchal3481 2 หลายเดือนก่อน +35

    फक्त उद्धव ठाकरे नावाचा दरारा बस बाकी काही नाही

    • @dspatil151
      @dspatil151 2 หลายเดือนก่อน +1

      तो ही आता संपेल 😔

    • @ravikumarvispite6417
      @ravikumarvispite6417 2 หลายเดือนก่อน

      Kahi pan

  • @AjitPatil-zz5or
    @AjitPatil-zz5or 2 หลายเดือนก่อน +7

    खूपच सुंदर आणि समर्पक विश्लेषण. असंच होईल

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 2 หลายเดือนก่อน +188

    सर, राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपूर्णपणे नष्ट झाली आहे. फक्त भाषण करण्यासाठी जर राज ठाकरेला सोबत घेतलं तरी त्या गर्दीच रूपांतर मतदानात होत नाही. कारण राज ठाकरे कधीच एका भुमिकेवर ठाम राहत नाही

    • @manojthorat4667
      @manojthorat4667 2 หลายเดือนก่อน +2

      Saglyana satta payje.. bakieche pan tech kartat

    • @user-jd5df4ll9k
      @user-jd5df4ll9k 2 หลายเดือนก่อน +2

      कोणता असा पक्ष आहे नेता आहे की ते आपल्या भूमीकेवर पहिल्यापासून ठाम आहेत सर्वजण आपापल्या सोयीने विचार करत असतात
      , पवार साहेब उद्धव साहेब यांनी सुद्धा सत्तेसाठी काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे आपल्या भूमिकेवर कोण ठाम आहेत ते सांगाजरा आधी

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 2 หลายเดือนก่อน

      @@user-jd5df4ll9k तरी सुद्धा उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत जनता उभी आहे कारण परिस्थितीनुसार भुमिका बदलली तरी लोकांना माहित असते की कोणत्या कारणासाठी भुमिका बदलली पण राज ठाकरे महिन्यात यु टर्न घेतो आणि लोकांचा विश्वास उडतो त्याच्यावरुन

    • @BaliramAmale-vo3wk
      @BaliramAmale-vo3wk 2 หลายเดือนก่อน +1

      अडीच वर्षही द्यायला तयार नव्हते अख्खी ५वर्षै मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे.त्यावेळेस चुकलेला निर्णय किती महाग पडतोय.

    • @jayramredkar842
      @jayramredkar842 หลายเดือนก่อน +1

      विश्वासार्हता संपली की करिष्मा संपतो. नजिकच्या काळात मनसे मधील अनेक पदाधिकारी पदत्याग करून उद्धव ठाकरे यांना जाऊन मिळतील.

  • @prash516
    @prash516 2 หลายเดือนก่อน +178

    राठा म्हणजे नुसती भाषणशैली
    बाकी वैचारिक भूमिका "अनाकलनीय" !!!

    • @uttamgopale1147
      @uttamgopale1147 2 หลายเดือนก่อน +12

      वैचारिक भूमिकेशी राज ठाकरेंचा काहीही संबंध नाही सुपारी बाज आहे

    • @slambook8829
      @slambook8829 2 หลายเดือนก่อน +4

      Layki ahe ka tumchi bolnyachi.. Ani dok tr nahi he tumchya bolnyatun smjt ahech

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 2 หลายเดือนก่อน

      ​@@slambook8829Tuji layaki ahe ki Chatya

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud 2 หลายเดือนก่อน

      7:01 7:03

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud 2 หลายเดือนก่อน

      7:01 7:03

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 2 หลายเดือนก่อน +9

    राजसाहेब सावध व्हा तुमचा एकच आमदार आहे तो पण म्हणेल मीच मनसे पक्ष आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा मान्यता देईल.

    • @MohamadPatel-xl9hg
      @MohamadPatel-xl9hg 2 หลายเดือนก่อน

      Mag Election commission MNS paksh Ani symbol tya eka Amdarala deun takel😅😅😅😅😅 Good sense👏👏👏👏

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 หลายเดือนก่อน

      हे असच झालं पाहिजे.

  • @ganeshponde-2090
    @ganeshponde-2090 2 หลายเดือนก่อน +15

    हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 2 หลายเดือนก่อน +207

    सर आधी 2 फ़ांद्या हातात आल्या.. आता झाड हातात आलं... पण त्या झाडाला फ़ांद्याचं नाही... जीर्ण झाड आहे

    • @jitendrashelar298
      @jitendrashelar298 2 หลายเดือนก่อน +14

      अगदी बरोबर

    • @RobertDmell0
      @RobertDmell0 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील राजकारणाचा वाटोळं झालेला आहे. घेणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवणार हे नक्की

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน +10

      वाळवी लागलेलं झाड.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 2 หลายเดือนก่อน +8

      जीर्णजर्जर

    • @yusufkhanpathan2159
      @yusufkhanpathan2159 2 หลายเดือนก่อน +8

      Only udhav thakre shivsena next c.m maharashtra

  • @vijayhelkar3119
    @vijayhelkar3119 2 หลายเดือนก่อน +172

    उध्दव ठाकरे देशाचा आधार , आमच मत उध्दव ठाकरेंनाच .

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 2 หลายเดือนก่อน +6

    फार छान विश्लेषण करत अहात साहेब ऐका पक्षाला विरोध करण्यासाठी ही सगळी जमवा जमव चालली आहे, त्यातच ठाकरे नाव हे ब्रांड आहे आणि त्याची गरज आहे

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 2 หลายเดือนก่อน +3

    आवटी साहेब, अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
    अभिनंदन.

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 2 หลายเดือนก่อน +26

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩💯💯

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 2 หลายเดือนก่อน +120

    एकच नेता भारी उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे जनता

  • @Sachinsirkavlog
    @Sachinsirkavlog 2 หลายเดือนก่อน +5

    योग्य विश्लेषण ....

  • @shabbirshaikh7637
    @shabbirshaikh7637 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब बरोब्बर बोललात अगोदर दिल्ली वाले इथे येऊन ठाकरे ना भेटायचे आणि आता ठाकरे दिल्ली ला गेले साहेबाना वाईट वाटत असेल

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +322

    राज ठाकरे साहेब,भाजप मध्ये गेल्यास स्वतः ची इमेज खराब होईल.

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 2 หลายเดือนก่อน +392

    एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी चार जणांना घ्यायची वेळ आली

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 2 หลายเดือนก่อน +16

      एकदम बरोबर आहे

    • @user-mf1mb1jt5r
      @user-mf1mb1jt5r 2 หลายเดือนก่อน

      Tari fadanvish cha pot yet nahi

    • @slambook8829
      @slambook8829 2 หลายเดือนก่อน +10

      Ekta?
      Congress
      rashtrvadi
      Vanchit
      Sgle aahetch ki

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud 2 หลายเดือนก่อน

      ठाकरेघराणेशाजहीआहेवजोकरआहेवदेशतरोहीआहेहाभोगातोबीजहारीथतयुपीअसेयाचराजकारण 5:39 5:39

    • @ashasalve9933
      @ashasalve9933 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर बोलतात सर

  • @runitachavan1780
    @runitachavan1780 2 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 2 หลายเดือนก่อน +6

    शिवसेना व शिवसैनिक हीच ठाकरे परीवाराची
    व महाराष्ट्र राज्याची शान आहे.

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 หลายเดือนก่อน

      शरद उल्लं खान आहे तो. आणि त्याच्या नादाला लागून उद्धव ठाकरे पण उद्धव मिया झालेत

  • @vijayhelkar3119
    @vijayhelkar3119 2 หลายเดือนก่อน +187

    राज ठाकरे झाले सर्वसाधारण कार्यकरता . BJP चा प्रचारक

    • @harshmilmile3988
      @harshmilmile3988 2 หลายเดือนก่อน +1

      Lokanche lekre wagwanar ahe ahe rajbhau

    • @dhananjayyeram3124
      @dhananjayyeram3124 2 หลายเดือนก่อน +2

      उद्धट राव.. काँग्रेसचा प्रचारक...

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน +1

      Rajkarnat kase chalayechye Hye jithye
      Yanchya nyetyana samjle nahi ...tithye
      Baalpana pasun mananiy Balasahyeban
      Barobar RAJKARAN shiklelya Raaj thakre yanchye RAJKARAN BAALBUDHYI chyana kase kalnar ...??
      Shivsenechye (junya ) Aamdar kiti waeshani nivadun aalye paksh sthapana
      Zalya nantar ?? Tye bagha ....jyani 01 No. Cha maharastratil paksh aslelya pakshachi 04 NO. Var ghasran karnya
      Evdhi waat lavli tyana kon samjavnar ...?? Majbut paksh VINA SAYAS haatat aalyavar Kay karun basle ....?? Hindu DWESTHYA maharastra DWESHTHYA congress shi
      SATYESATHI haath milavni karnarya
      Pakshachi Kay Gat zali hi ....???

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Baar balika chye honya pyeksha yach deshatil hindu BJP prachark honye Kay
      Wait aahye ....?? Jyani kadhi me dev manit nahi ...maze Aamdar khasdar
      Muslim matavarach nivdun yetat ..me
      Shivrayana kadhi vandan kele nahi ...Tye
      Aata paksh futla mhanun AFJAL KHAN
      Sarkhye palkhit basun jave laglye ...Aai
      Basli mag BAAP basat nahi ka ...ase bolnari bai mandirat jaun Aarti kartye ...
      Ya varun modiji ne vipakshat pan kiti
      Badal ghadaun aanla Hye dakhavle jaatye ....jyani Hanuman chalisa var bandi takun jeva chalis Aamdar chalisa
      Paar karun hanumantanye dakhavle tevach NASHIK RAAM mandirat jaun
      Aarti ghyayla ghabarlye ...ha satyacha
      Kamal baichach Pratap aahye na ...
      Mandbudhyi pan mandirat Tila laun aani
      Janve ghalun ..gyele ...Hye dakhvinya sarhi ki Tye shyendi janvyachye hindutwa nantat. ..zalye na shyendyi
      Janvyachye hindutwa manit nahi mhannarye TONDAVAR AAPATLYE ki
      HO. ...???

    • @oscar_dance_acting_fitness
      @oscar_dance_acting_fitness 2 หลายเดือนก่อน

      म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडुन गेले.
      आता जे सोडून गेले, त्यांच्यासमोर राज साहेबांची काय इमेज असेल.
      ते म्हणतील तू पण आलास 😅😅😅

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 2 หลายเดือนก่อน +210

    ओ साहेब..नेते गेले म्हणजे.. मतदार आले असं होत नाही.. मतदार आता हुशार आहे....भाजप ने हि फोडाफोडी केली आहे ना..तेच भाजप चे राजकारण सर्व सामान्य जनतेला पटलेले नाही आहे..जे मतदार भाजपला मतदान करत होते..ते सुद्धा आता भाजपला मतदान नको रे बाबा..हे अगदी खरं आहे

    • @dineshbambardekar7708
      @dineshbambardekar7708 2 หลายเดือนก่อน +12

      अगदी खरं
      ह्या वेळी पर्याय शोधावे लागणार🌷🌺

    • @yogeshpanse4151
      @yogeshpanse4151 2 หลายเดือนก่อน +8

      अगदी खरंय 👍

    • @sureshbade9947
      @sureshbade9947 2 หลายเดือนก่อน +8

      कट्टर हिंदुत्व म्हणजे भाजपा

    • @BaluVishe-qz1br
      @BaluVishe-qz1br 2 หลายเดือนก่อน

      खरच आपण चागळच म्हणजे

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@sureshbade9947

  • @sammiradvertisementghodke8617
    @sammiradvertisementghodke8617 2 หลายเดือนก่อน +4

    Uttam vishleshan perfect

  • @yogeshjanjirkar-kf9zn
    @yogeshjanjirkar-kf9zn 2 หลายเดือนก่อน +4

    राज साहेब खरोखर हे ऐका
    मला वाटत तुम्ही उद्धव साहेब बरोबर या
    फायदा होईल महाराष्ट्र la

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 หลายเดือนก่อน +1

      आपल्याला दोघे एकत्र पाहिजे होते. पण राज ठाकरेला भाजपच्या साथीने उद्धव शिवसेना संपवायची होती म्हणून बाजप मध्ये गेला.

    • @suyograne3322
      @suyograne3322 หลายเดือนก่อน

      Raj Thakre nahi yenar Karan tyanchi ghamendi vrutti....

  • @vijayhelkar3119
    @vijayhelkar3119 2 หลายเดือนก่อน +198

    आनखी एक चपराशी दिल्ली वारीत सामील .

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน

      गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा करणाऱ्यात पुन्हा एक निलाजऱ्या मुजरेकरी सामिल झाला.

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน

      उद्धट इटालियन काकीचा आणि वाकड्याचा भांडी घाशा 😂😂😂

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 2 หลายเดือนก่อน

      Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka…
      Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Mag SONIYA aani KAKA chye hi chaprashi kon aahyet Hye hi sanga na .....

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน

      वांद्र्याच्या लाचार ठाकरे इतालीच्या चपला चाटत आहे. बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध

  • @rajendrashinde3218
    @rajendrashinde3218 2 หลายเดือนก่อน +207

    वसंत मोरे यांना माहिती असणार राज ठाकरे भाजप सी युती करणार म्हणून मोरे आधीच बाहेर पडले

  • @sumitbanke3807
    @sumitbanke3807 2 หลายเดือนก่อน +3

    सर करिष्मा व वलय यंदा तरी चालणार नाही,यंदा मतदान पक्षातीत होणार आहे!👍

  • @ramgaikwad4926
    @ramgaikwad4926 2 หลายเดือนก่อน +3

    Sanjaysir very good Translation 😊

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 หลายเดือนก่อน +112

    बकासूराचे पोट कधिच भरत नव्हते भाजपा हा सध्याचा बकासूर बनला आहे . सदाभाऊ खोत आणि जानकरा सारखी अवस्था नक्कीच राज ठाकरे यांची होणारच . संजय आवटे साहेब खुपच सुंदर विश्लेषण केले आहे . खुप खुप आभिनंदन करतो.🎉🎉

    • @jaydeepJoshi2424
      @jaydeepJoshi2424 2 หลายเดือนก่อน

      💯

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 2 หลายเดือนก่อน

      Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka…
      Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 2 หลายเดือนก่อน +400

    मांडवली बादशहा

    • @PK-ex3er
      @PK-ex3er 2 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @shekharchandoskar4389
      @shekharchandoskar4389 2 หลายเดือนก่อน +6

      ' 😂😂😂😂😂😂😂

    • @SKumar-vn3xv
      @SKumar-vn3xv 2 หลายเดือนก่อน +5

      😂🤣👌🏻

    • @JohnDoe19754
      @JohnDoe19754 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.. Chikara bhai

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +14

    One person Uddhav Thackeray sir,save constitution and democracy in India

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 2 หลายเดือนก่อน +1

      Sahi baat hai isiliye to sirf do bar mantralay gaye hai aur Facebook live par hi Maharashtra ko sambhala hai dhai sal isiliye to party bhi gayi aur nishan bhi ? Resent rajkaran ke karn hai Mahabharat ke ? 😂😂😂😂

  • @MaheshYadav-tx1hm
    @MaheshYadav-tx1hm 2 หลายเดือนก่อน +1

    खुप योग्य व अप्रतीम विश्लेषण 👍

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 2 หลายเดือนก่อน +68

    द्या दोनशे घ्या मनशे 😄

  • @nilesh0606
    @nilesh0606 2 หลายเดือนก่อน +254

    राजु सुपारीकिंगची विश्वासार्हता केव्हाच संपली.

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 2 หลายเดือนก่อน +7

      एक नंबर चा सुपारी किंग

    • @technation6424
      @technation6424 2 หลายเดือนก่อน +3

      Uddhav baddal boltay ka ?

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 2 หลายเดือนก่อน +5

      उठ दुपारी घे सुपारी ऐवढेच माहिती आहे राज ठाकरे ना.

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@technation6424 पहिली अंध भक्तांची कीव यायची आत तुमच्या सारख्या मंद भक्तांची दया येते😂😂😂

    • @saiart503
      @saiart503 2 หลายเดือนก่อน

      सद्ध्या एकच नेता प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आहे जो लबाड ढोंगी सत्ता धारी र्याणा फाट्यावर मारून कुणा दिल्ली श्र्वरा पुढे ना झुकणारा ,कणखर नेता एकच आहे जो महाराष्ट्राची लाज ठेऊ शकतो व महाराष्ट्र धर्म पुन्हा जिवंत ठेऊ शकतो असा नेता जो आपली मान स्वाभिमानाने उंच ठेऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब
      जय भवानी जय शिवाजी
      जय महाराष्ट्र
      ❤❤❤❤

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 2 หลายเดือนก่อน +2

    Perfect reading 👍👌🏻

  • @harishchandragaikwad9022
    @harishchandragaikwad9022 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विश्लेषण.पत्रकार असे असावेत.अन्यथा मोदी मीडिया खरे कधीच सांगत व दाखवत नाहीत..मा उद्भव ठाकरे साहेब हेच खरे मा बाळासाहेबांचे वारसदार आहेत.बाळासाहेबांना राज यांचा खुप अभ्यास होता.त्यावेळी अनेकांना वाटले की,बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे याना पक्षप्रमुख करुन चूक केली.पण.....बाळासाहेंब याना पूर्ण माहित होते की,शिवसेनेसाठी योग्य कोण आहे.असो......👌👌🙏🚩🚩🚩🚩

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 หลายเดือนก่อน +63

    आमचं मत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 2 หลายเดือนก่อน +3

      माझ मत उध्दव ठाकरे यांना

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 2 หลายเดือนก่อน +3

      फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजनल शिवसेनेला

  • @shaileshlalbage4456
    @shaileshlalbage4456 2 หลายเดือนก่อน +270

    मि स्वतः राज ठाकरें यांनाच मानणारा होतो...पण उध्दव ठाकरे हे ज्या स्वाभिमानाने महाराष्ट्रा साठी उभे राहिले...म्हणून माझे मत हे उध्दव ठाकरे यांनाच आहे...

    • @dhananjay6028
      @dhananjay6028 2 หลายเดือนก่อน

      Saglya projects chi aai bahin nasti keli tr mi pn support kela asta pn toh atta communist and islamist zhalay.

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 หลายเดือนก่อน +6

      Kasla swabhiman

    • @gopal4256
      @gopal4256 2 หลายเดือนก่อน +20

      @@jagannathparkar2001 पक्ष गेला सगल गेल तर bjp सोबत गेले नाहि जाउ शकले आसते पण गेले नहीं निणर्य वर ठाम राहिले मणून

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 หลายเดือนก่อน +6

      आता राज ठाकरेंचे भाजप विरोधी व्हीडीओ जनतेला ऐकवा, व ई डीने घेरलेल जनतेला दाखवा😂😂😂😂

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@sm-ss2njबयल्या तू आहेस

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 2 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट विश्लेषण सर❤❤❤❤❤

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w 2 หลายเดือนก่อน +2

    सर काय होईल हे माहीत नाही पण "लाव रे तो VDO " मात्र गाजनार.....कारण दुसऱ्यांची मुले कडेवर नाही घेणार हे सांगता सांगता दुसऱ्याच्या कडेवर कधी बसले ते कळलंच नाही 😅

  • @RobertDmell0
    @RobertDmell0 2 หลายเดือนก่อน +49

    अगदी तंतोतंत आणि सुंदर विश्लेषण❤

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 2 หลายเดือนก่อน +110

    एकटे उध्दव ठाकरे बाहेर पडले तर एवढ्या लोकांना सोबत घ्यावं लागतंय,म्हणजे उध्दव ठाकरे यांची किती ताकत आहे हे लक्षात येतंय

    • @wencylopes1580
      @wencylopes1580 2 หลายเดือนก่อน +4

      Super, ultimate....

    • @roshan-hc9jm
      @roshan-hc9jm 2 หลายเดือนก่อน +5

      Super power udhav thakre

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 2 หลายเดือนก่อน +4

      Super power उध्दव ठाकरे 😊

  • @user-dh8hf4zg3q
    @user-dh8hf4zg3q หลายเดือนก่อน

    योग्य विस्लेशण ....खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SachinSuryawnshi-vm2zx
    @SachinSuryawnshi-vm2zx หลายเดือนก่อน +1

    श्री संजय आवटे सत्य आहे तेच बोलताना व्यक्त केले आहे अगदी गोड
    मांडणी केली आहे अगदी छान वाटल
    **************जय शिवराय जय शंभुराजे

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 2 หลายเดือนก่อน +151

    😂😂😂😂Ed ची नोटीस आली अन राज ठाकरे bjp चा बैल झाला 😂😂😂😂😂

    • @ramjadhav4926
      @ramjadhav4926 2 หลายเดือนก่อน +5

      BJP wassing powder nirma ahe

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 2 หลายเดือนก่อน +7

      बैल नाही नंदि बैल

    • @pralhadjadhav4941
      @pralhadjadhav4941 2 หลายเดือนก่อน +2

      😊😊😊😊

    • @007_Sattya
      @007_Sattya 2 หลายเดือนก่อน

      आणि तोच बैल तुझ्या आईला झवायला मोकळा झाला 😂

    • @suhasjadhav9302
      @suhasjadhav9302 2 หลายเดือนก่อน +2

      💯 ED chi notice aali aahe te janar washing machine madhe clean aata Navin mimicry bagha

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 2 หลายเดือนก่อน +46

    फार मोठी चूक करीत आहेत. जनता हे मान्य करणार नाही. त्यांनी उध्दवना पाठींबा दिला असता तरी त्यांची वाहवा झाली असती.भाऊबंदकी लक्षात न घेता मनाचा मोठेपणा दिसला असता व मराठी मतांचा पाऊस त्यांच्यावर पडला असता .त्यांचा "एकला चलो सिध्द " झालं असते....

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 หลายเดือนก่อน +1

      हे सगळे बरोबर असले तरी, इ डी पासून कोण बचाव करणार?
      इ डी ने फास आवळणयास सुरुवात दोन वर्ष आधीच झाली आहे.

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 หลายเดือนก่อน

      Uddhav ne yayala have hote mg

    • @dattataraykokate7836
      @dattataraykokate7836 2 หลายเดือนก่อน +1

      राजं साहेबांनी परत विचार करावा
      मराठी माणूस म्हणून क ळ कलीची विनंती करत आहे

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 หลายเดือนก่อน

      @@dattataraykokate7836 marathi mansane raj thackeray hya mansane majak banvala blueprint banavli ti koni pahli nahi,nashikcha 5 varsha made kam kele tri tyancha majak kela.

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 17 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील मनातले बोलले
    बाकी सर्व जण समजदार आहे ....!

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 หลายเดือนก่อน

    साहेब आपण कारण राजकारणावर खूप सुंदर विषलेशन केलं.
    आपला राजकारणावरील अभ्यास गाडा आहे
    धन्यवाद.

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 2 หลายเดือนก่อน +105

    एक ठाकरे बरोबर नसल्या मुळे इतकी जमवा जमव करून ही काहीच फायदा होताना दिसत नाही

  • @rameshugale7101
    @rameshugale7101 2 หลายเดือนก่อน +171

    रंग बदलणारे सर्डा

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर विश्लेषण साहेब. साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात. सत्य जनतेसमोर आणल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-cv4cx7rt7r
    @user-cv4cx7rt7r 2 หลายเดือนก่อน +2

    एकट्या उद्धव ठाकरे साठी बाजेपी ला काय काय करावे लागते आहे ते कळले

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +86

    Bjp... वल्यानो ...17 कोल्हे. ..कुत्रे.गोळा.केले तरी उद्ध जी बाळासाहेब ठाकरे ची भरपाई तूम्ही करू
    शकत नाही.....हे त्रिवार सत्य आहे. ❤

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 หลายเดือนก่อน +157

    Trbuj.हद्दपार.होईल.झालेच.पाहिजे.

  • @sunitaparkar
    @sunitaparkar 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही एकदम खर आणि बरोबर बोलतय true powerful विश्लेषण

  • @VinodSaitawadekar
    @VinodSaitawadekar 2 หลายเดือนก่อน

    Wa super

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 2 หลายเดือนก่อน +40

    अहो आता राज ठाकरेंना लोक मतदान करणार नाही

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 2 หลายเดือนก่อน +1

      गुजरात नव निर्माण सेना

  • @mahadugund4242
    @mahadugund4242 2 หลายเดือนก่อน +65

    तुम्ही अगदी कडक विश्लेषण केले पण लोकांचा खूप रोष आहे पण राज ठाकरे सोबत गेले तर त्याचा फटका भाजप ला बसणार

  • @riskylegends1571
    @riskylegends1571 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि खरी वस्तुस्थिती माडली सर

  • @user-eb9em7hy8l
    @user-eb9em7hy8l หลายเดือนก่อน

    खुप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @prash516
    @prash516 2 หลายเดือนก่อน +147

    कमळी तडीपाररररर

  • @prashantbhagare12
    @prashantbhagare12 2 หลายเดือนก่อน +86

    जस्टीस लोया यांचा तपास अजून झाला नाही

    • @damankatre6127
      @damankatre6127 2 หลายเดือนก่อน

      त्यानंतर मनसुखला न्याय मिळेल

  • @user-rl8dc3yt4e
    @user-rl8dc3yt4e 2 หลายเดือนก่อน

    आपण केलेलं विषलेशनयोग्यच आहे धन्यवाद

  • @vitthalshinde1766
    @vitthalshinde1766 2 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण केले आहे.... बरोबर आहे ..

  • @ganeshdeshmukh6862
    @ganeshdeshmukh6862 2 หลายเดือนก่อน +36

    राज ठाकरे च्या बोलण्यावर मनसेलाही मतदान करत नाहीत लोक तर त्यांच्या बोलण्यावर बीजेपी ला काय मतदान करणार आहे

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 หลายเดือนก่อน +94

    तळ्यात मळ्यात करून विश्वास गमावलेले .

  • @just_look7881
    @just_look7881 2 หลายเดือนก่อน

    उत्तम वक्तव्य. फक्त आवाजातच खर्ज असं म्हणजे वक्तृत्व नव्हे,. हे खूपच उदाहरणासह दिल. आणि महत्वाचं म्हणजे निर्भीडपणे दिलं याबद्दल आपण अभिनंद नास पात्र आहोत. सद्यस्थितीमध्ये ठाकरेंविषयी बोलणं हे खूपच अवघड आहे. तरी तुम्ही खूपच सुंदर प्रयत्न केला त 🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌👌👌🌹🌹🌹

  • @dilipmore1500
    @dilipmore1500 2 หลายเดือนก่อน

    सुंदर विसलेशेन...
    दिलीप मोरे आफ्रिका

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 2 หลายเดือนก่อน +48

    राज ठाकरे च्या स्वभावाला कंटाळून अनेक चांगले कार्य करते दूर गेले

  • @user-wx6ix5il1r
    @user-wx6ix5il1r 2 หลายเดือนก่อน +90

    Only Udhav Thakre

  • @rajeshvare2842
    @rajeshvare2842 2 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य विश्लेषण

  • @avinashchoudhari8348
    @avinashchoudhari8348 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण....

  • @happybirds7649
    @happybirds7649 2 หลายเดือนก่อน +18

    झाड ,फांदी खूप छान उदाहरण

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal9297 2 หลายเดือนก่อน +71

    मुळातच राज ठाकरे ह्यांनी विनोद तावडे यांचं ऐकलं तरी कसं आणि ते त्यांच्या झ्यासात आले तरी कसे 😮 आत्ता त्यांना भाजप ची स्क्रिप्ट वाचावी लागेल 😊

    • @prabhakarsarode1941
      @prabhakarsarode1941 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही बोललात अगदीच योग्य ठरेल

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 2 หลายเดือนก่อน +5

      जेव्हा पासून उध्दव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हां पासून भोंगे महा आरती सुरु झाली ते bjp ची स्क्रिप्ट होति, तेव्हां पासून ते bjp चेची स्क्रिप्ट वाचत होते फक्त जगा समोर आता आल्

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 2 หลายเดือนก่อน

      Yes Right.
      Khaj thakary ye uddhav thakary se jalata hai jis bhi party ke saath uddhav thakary hoge ye us party ke opposite hi hota hai .
      Pahle uddhav bjp ke saath the tab khaj bjp ke virodh me bolate the.
      Ab uddhav thakary congrees ke saath aaye tab ye ab bjp ke paksh me ho gaya ......​@@shreyasakpal3098

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 หลายเดือนก่อน

      राज ठाकरेला उद्धव सेना संपवायची आहे.

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम विश्लेषण सर

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 หลายเดือนก่อน

    मा.उध्दव साहेब....👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
    संजय आवटे सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏
    राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यामुळे मराठी मतदार आणि मनसेचे मतदार मा.उध्दव साहेबांकडे वळतील अस वाटतय सर....🙏🙏

  • @Mastergaming18
    @Mastergaming18 2 หลายเดือนก่อน +62

    शांत संयमी नेतृत्व म्हणजे उध्दव ठकरें

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 2 หลายเดือนก่อน +5

      महाराष्ट्र राज्यातील एक कुटुंब प्रमुख हे सिद्ध झाले जनता आता एकवटलेली आहे

    • @RobertDmell0
      @RobertDmell0 2 หลายเดือนก่อน +1

      जाणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल

    • @user-xn6sz9cd8y
      @user-xn6sz9cd8y 2 หลายเดือนก่อน

      Gaddar ahe to congress chi chatato

    • @swapnildeshpande7124
      @swapnildeshpande7124 2 หลายเดือนก่อน +1

      N tomnebaj sodha uddhav Thakre 😂

    • @warriortime5369
      @warriortime5369 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@swapnildeshpande7124 गप्प रे मंद 😂

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 หลายเดือนก่อน +59

    उबाठा जिंदाबाद . भाजपाने आणखी कितिही गारुड्याची खेळी केली तरी त्यांना अपेक्षित यश महाराष्ट्र देणार नाही .

  • @anilkumarsinha3529
    @anilkumarsinha3529 22 วันที่ผ่านมา

    Ur analysis is to the point sir

  • @marutidelekar240
    @marutidelekar240 2 หลายเดือนก่อน

    आवटे सर, आपला अभ्यास खूप जबरदस्त आहे .

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp 2 หลายเดือนก่อน +26

    राजाभाउ संपला आता

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 2 หลายเดือนก่อน +27

    खूप सुंदर विश्लेषण. यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा शुन्य. ऊलट नुकसान अजुन वाढणार.

    • @VinayakBelade
      @VinayakBelade หลายเดือนก่อน

      नुकसानच करायच आहे त्याला हिच तर खरी गेम आहे त्याचि

  • @tishavardam6516
    @tishavardam6516 2 หลายเดือนก่อน +5

    महाविकास आघाडीने राज ठाकरें विरोधात लावरे तो व्हिडिओ campaign सुरू करावे....

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 หลายเดือนก่อน

    आवटे साहेब एकदम झकास विश्लेषण केलात धन्यवाद जय महाराष्ट्र (मशाल) उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब निवडुन येणार मांडवली बादशहा चे विसर्जन होणार हे नक्की

  • @user-zn1ux8wr9c
    @user-zn1ux8wr9c 2 หลายเดือนก่อน +53

    शिंदे रहानार नामधारी मुख्यमंत्री म्हनुण . शिंदे उध्यव ठाकरेंचा मुकाबला करु शकत नाही हे भाजपला उशिरा कळले . पण राज ठाकरे चानगले असले तरी त्याचा मते मिळावयाला मदत होत नाही आणि उत्तर भारतिय त्यांच्या विरोधात आहेत त्याचे काय ?

  • @kishortribhuwan5030
    @kishortribhuwan5030 2 หลายเดือนก่อน +36

    काय परफेक्ट शब्द वापरताय सर

  • @aatmaramlamathe1971
    @aatmaramlamathe1971 2 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण केले साहेब

  • @bhagwangaikwad-nl1yh
    @bhagwangaikwad-nl1yh 2 หลายเดือนก่อน

    。आगदी बरोबर आहे.