महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2024
- Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार?
#amravati #akola #chandrapur #solapur
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
लोकसभा निवडणुकीत स्थानिक नेतेच किंगमेकर
00:48 सोलापुरात प्रणिती शिंदे Vs राम सातपुते लढत
14:14 प्रकाश आंबेडकरांसमोर दोन नवखे उमेदवार
21:25 बच्चू कडू नवनीत राणांचं मतांचं गणित बिघडवणार?
30:10 चंद्रपुरात धानोरकर वि. मुनगंटीवारांची लढत रंगणार
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आम्ही वंचीत बहुजन आघाडी सोबत आहे
वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार आहे
बाळासाहेब आंबेडकर विजयी होतील हे नक्कीच आहे.
Only V B A ,
Only VBA ✌️
Vanchit. Aaghadi jindabad. Jai. Bheem. Swabhiman jaagawa.
सर खरच प्रणीती शिंदे निवडून येणार आसं वातावरण आहे
सोलापूर प्रणिती शिंदे
वचितच आले पाहिजे निवडून
वंचित..fix khasdar अमरावती..💯💯💯
Vote for only VBA
प्रणिती ताई विजयी होणार..
Satpute vijayi hotil ek Garib Uskamgaracha mulga aahe ani support pan khup aahe
मुनगंटीवार दोन लाखाने पडणार😂😂😂
Swapn bagha 200000 ni yetil
Balasaheb vijae hoti he aatta nakki aahe.
Kahihi ka bolaych mhnje ka sudhir bhau yetil mn
😅😅😅😅😅@@narendrapolshettiwar5945
Qq व्य
. 39:22 ❤@@shankarnagose6382
❤😂🎉😢😮😅😊 आशिष जाधव सर पिक विमा नाही भेटला दुष्काळ अनुदान बी नाही भेटलं याच्याबद्दल असे चर्चा कारण तुम्ही सर
जाधव जी तुमची वंचित बहुजन आघाडीच्या विषयी सगळी मंदारने कळली आता तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये काँग्रेसची मते खाल्ली वा रे वा लोकशाहीमध्ये कोणालाही कोणी चांगल्या विचारांनी जर असतील तर त्यांना मतदान देण्याचे हक्क आणि अधिकार आहेत ते निवडणुकीत निवडून येतात
वंचित बहुजन आघाडी❤
सेना उबाठा च्या विरोधात बीजेपी चे उमेदवार कानाहि व बीजेपी विरोधात
सेना उबाठाचे उमेदवार का नाहीत
यां वर व्हिडिओ बनवा अशिश जाधव
साहेब आमचा तुमच्या वर विश्वास आहे
जय भीम जय प्रकाशआंबेडकर
या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेवर वेगळेच संस्कार आहेत.हे एकदा सर्वं पक्षाना बघायला मिळेल.
बाबासाहेब आंबेडकर याचे उमेदवार आणि इतर पक्षाचे उमेदवार याच्या मध्ये फरक आसा आहे इतर पक्षाच्या खासदाराने कधीहि इ डी लागु शकतो
वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤❤
VBA only
छान विश्लेषण केले.
खुबच छान विषलेषण आहे.
अकोल्यात दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,बौध्द आणि वंचित मराठा यांची एकगठ्ठा मते मिळविण्यात बाळासाहेब यशस्वी झाले तरच निवडुन येणे शक्य आहे.
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो 💐💐💐💐 जय भिम जय शिवराय जय वंचित
महाराष्ट्रात भाजपच्या हिंदूंत्वाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुंग लावला , त्यामुळे महाराष्ट्रात मोदिंचा हिंदूंत्वाचा फॅक्टर चालणार नाही, जय भिम जय शिवराय जय वंचित
यांनीच तर महाराज निवडून आणला सुशीलकुमार शिंदे च्या विरोधात
हर सगळ्या वंचिता नि ओळखलं कि घटनाकरा चा नातू घटना बदलविणाऱ्या लोका सोबत आहे
Hasave ki radave tuzhya akklivar...balasaheb ambedkar he ch sanvidhan vachvanar tuzhya sarkhe aani panvati shinde nivdun aali ki bjp madhe janar@@KapilAw4-mi2ef
मोदी चा हस्तक म्हणजे बाळाडाहेब आंबेडकर
@@KapilAw4-mi2efram satpute ani panvati shinde hya sarkhe dalit harle tar maja yenar..Vanchit bahujan aaghadi cha umedwar nivdun aala pahije
Vanchit b team of bjp
सातपुते हरला आहे आशिष सर
Nahi harat Akluj madhun mohite patilancha jawalcha manus aahe ani ajubajula sarv BJP che amdar aahet
सुधीर मुनगंटीवार यांना जनता धडा शिकवणार आणि जवळपास 200000 दोन लाख मतनी यांचा पराभव होणार जय महविकस आघाडी विजयी भव 🚩🚩✌️✌️🎈💪💪🚩🚩
श्रीमान सुधीर मुनगंटीवार भाजपा चे एक तडफदार व भडकाऊ भाषण करण्यात एक्स्पर्ट मानले जातात. ते श्री मोदीजी ची कॉपी करून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.
Sapna bagha
Nice joke
50,000 हजारांचा फरक असणार दोघांमध्ये
काही नेत्यांना लय माज आलाय तो फक्त आता जनतेने उतरायचं आहे
आशीष सर उमेदवार बाहेरचा देणे म्हणजे एक प्रकारे जनतेला ग्रहीत धरणे.
राज ठाकरे यांच्या पाठिंब्यावर आमचा नाही आहे आब की बार मतदार तू सोच
जय शिवराय
सोलापूरात महाविकास आघाडी
मोठ्या मताधिक्याने विजयी होणार..
प्रणिती शिदे विजयी होणार हे नक्की 100%
Only VBA
अमरावती मध्ये राणा मँम तिसर्या नंबर ला अ तील
राम सातपुते हे फक्त मोहिते पाटील यांच्या मुळे आमदार झाले...पण आता असं होणार नाही आता फक्त प्रनिती ताई...
Ani aatta pan hotil
सोलापुरला यावेळी VBA v MVA अशी लढत असणार.
ज्याच्या ताब्यात जि. प तोच अकोल्याचा खासदार मा. बाळासाहेब आंबेडकर Vote for VBA 2024 🙏🙏🙏
Bjp च्या मदतीने 💯
@@sks1464कशी मदतीने सांग
@@realvoice7401 मतदान च्या वेळेस bjp उमेदवार अनुपस्थित होते जरा माहिती घ्या 💯
तु सांग ना तु बोला ना @@sks1464
VBA has very positive vichardara so vote for VBA
निवडूण आलेनंतर माकड उड्या जास्तच सुरू होतील असे वाटते सध्याच्या परिस्थिती वरून.vote for VBA
सोलापूर व माढ्यात भाजप पडणार आहे.ही मोदीची गॅरंटी आहे.
अमरावती मा विं आ विजयी होणार
आनंद जी निवडूण येणार
Only Congress Party
Solapur 🎉🎉
संपादक साहेब जय श्री राम आणि हिंदू त्व चेहरा म्हणजे काय.. आम्ही शेतकरी, शेतमजूर व सामान्य लोक हिंदू आहोत.. मग हिंदू त्व उकळून प्यायच का..
Jaybhim
साहेब आता पर्यंत चे तुमचे सर्व विश्लेषण चुकीचे ठरले आहेत. परवा पर्यंत काँग्रेस आकोला मध्ये उमेदवार देणार नाही असे म्हणत होतात.
अमरावती बळवंत वानखडे
खूप छान विश्लेषण
छान माहिती दीला
एकतर्फी विश्लेषण
Vba only
या वेळी किंग मेकर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत
Vote katuva fakt BJP help
Very nice video
अमरावती मध्ये तुम्ही आनंदराज आंबडकर यांचे नाव विसरले.
कमीतकमी आंबेडकर नाव वापरायच ही खुप जुनी पध्दत आहे याला माइंड गेम म्हणतात का?
आंबेकर कूठे नाही. तिरंगी लढत... वानखेडे असताना कुणाला पन उभे करता..😅
Hi Ashish Nitin Misurkar here.Very well analysis.Really well studied opinion 👍
जाधव साहेब महारास्ट्र चा व्यापारी krn चालू है थांबले पाहिजे एस माज़े मत आहे ते जनता tharvenaar
Good
चंद्रपुर प्रतिभा धानोरकर ५०००० मतांच्या फरकाने विजयी होतील
40370 matani padnar ahe bhava..
Barobar aahe dada@@amitkumbhare8252
Khel nohe
Kahihi bolte ka hou tr de voting mg pay
प्रतिभा धानोरकर निवडणुकीत विजयी होणार आहेत
सातपुते पडणार आहे
Pranitee shine, chunav jinkanar. Jai. Bheem taai.
जनतेने ठरवलेले आहे हि जनतेची निवडणूक आहे. प्रणिता शिंदे विजयी होणार.
हिंदुना अतिरेकी म्हणणारा शिंदे कधीही निवडून येणार नाही!
जाती धर्म वर मतं मागनं, संविधान नुसार योग्य आहे का?
आशिष सर काही दिवसापासून तुमच्या व्हिडिओ मधून उध्दव ठाकरे बद्दल बोलताना " ते मुस्लिमाचे नेते म्हणून उदयास येतायेत अथवा त्यांच्या मागे मुस्लिम मते खूप येनार आहेत" असे जे भाकीत तुम्ही वारंवार करीत आहात त्याला आधार काय आहे ह्यावर तुम्ही स्पष्टीकरनात्मक / विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा ही अपेक्षा आहे,,,😢😢 नाहीतर ह.भ. प राजू पेंटर ह्यांच्या मग्ण्यानुसार " मला असे वाटते" ह्या पक्षात तुमची गणना होईल 😂😂
Best ashishji
फ़क्त ऐड. बाळासाहेब अम्बेडकर वंचित बहुजन आघाडी विजयी होणार
एका न्यायालयात जातप्रमाणपत्र अवैध ठरत आणि उच्च न्यालायात वैद्य ठरतं कुठेतरी न्यायव्यवस्थे मध्ये पारदर्शकता दिसून येत नाही हा सर्व सामान्यांना पडलेला प्रश्न आहे सर
५२ कुळेच परवाच भाषण काही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ५२ निषेध आहे,
अमरावती मद्ये कोण निवडून येणार येईल है सांगता येत नाही
Good discussion about the four constituency in Vidarbha
Sir mi tumcha program UK madhun pahato.
Tumchya kade ji information asate ti kontyach patrakarakde naste. Sagale program avarju pahto.
अकोला लोकसभा निवडणुकीत VBA only
Jai shree Ram bhau
Only Tai
Only praniti Tai
अमरावती येथील काँग्रेस बळवंत वानखडे वि.विजय होतील
राहुल गायकवाडना ऐकल्यावर मला गायकवाड जास्त प्रभावी वाटले.
Only vba
या तिन्ही उमेदवारांना एका व्यासपीठावर बोलावून डिबेट घडवा सर. कळुदे जनतेला कोण कॅपेबल आहे ते.
सर महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष वयक्तिक लढला लढला तर कोणाची ताकत जास्त ह्यावर एक महाराष्ट्राची बातमी बनवावी ही विनंती
Dhanorkar
स्थानिक गेम होणारच आहे ,पण महाविकास आघाडीच फायद्यात आहे.
Jai shree Ram!!
Hi
MVA only congress jindabad Jai Hind Jai Maharashtra
Only VBA, Jay bhim jai Savindhan 🎉❤
प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यातुन विजयी होतील.....
हो प्रकाश आंबेडकर यांच्या सारखे खासदार लोकसभेत हवेत. तेव्हा मतदारांनी त्यांना जरुर निवडून दिले पाहिजे.
जीतेगा कोण vba
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास बरोबरच रहावस हवं होतं. आपण संविधान वाचवण्यासाठी संसदेत जाणे आवश्यकच होतं. परंतु महाविकास आघाडीला साथ दिली असती तर तुम्हाला १०० टक्के मदत झाली असती. आपले निश्चित धोरण काय आहे?
@@krishnajagtap6493BJP la indirect support aahe sahebancha! Paise gheun.
@@krishnajagtap6493 saheb mva cha dhoran ahe ki dalit Muslim vanchit vote bank tyanchi ahe Vba la ti jau dyachi nahi tya mulech tyanchi Vba sobat yuti nahi jali
जाधव साहेब उचला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तळी तरी येणार बीजेपी तुमच्या चैनल हे राष्ट्रवादी पुरस्कृत चैनल आहे बारामती वरून तुम्हाला पाकीट आणि वांग्याचे पार्सल दर महिन्याला येते ही सर्व पब्लिकला माहित आहे जाधव साहेब तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचा माणूस आहात
सातपुते 1लाख मताधिक्याने पडणार
VBA जिदर सरकार उदर
सुधीर आघाडीवर आहे फक्त सहानुभूती न
जिंकता येत नाही.
1:09
धानोरकर यांचे साठी रिपब्लीक पार्टीचे सर्व मतदार मतदान करतील कारण मनु वाद्याना गाढायचे आहे
RPI che sarv karykarte he ADV Balasaheb ambedkar yanchya sobat khambir pane ubhi ahe RPI cha athvale bail ahe mhanje Kay bhim sainik pan athavale sarkhe BJP chya davaniche bail nahit
Only VBA mhanje tatya khasdar honar
Only vba jindabad
प्रकाश आंबेडकर हे आर एस एस चे जावई आहेत बाकी काही नाही
Amravati in Balvanth Wankhade is the winner
यशवंत माने राष्ट्रवादी चे आमदार आहेत, पर्यायाने महायुतीचे आहेत सर
Solapur- Praniti Shinde
Akola- Prakash Ambedkar
Amravati- Navnit Rana
Chandrapur- Pratibha Dhanorkar
Navneet Rana nahi kahi zale tari tya Makad tondila vote deu naka.
सोलापूर चे फिक्स खासदार रामभाऊ सातपुते 🌷🌷
राम सातपुते यांनी विजय प्राप्त करने अवघड आहे
Nahi ho aatta tar survat aahe ani he praniti tai la mahiti aahe
आदरनीय शरद पवार साहेब, आदरनीय सुशीलकुमार शिदे, आदरनीय उद्धव साहेब ठाकरे , आदरनीय मोहिते पाटील साहेब यांचाच दबदबा राहणार. जय महाराष्ट्र जय शिवराय.
मोहोळ चे आमदार राष्ट्रवादी चे आहेत
One side akola ch vijay ahe only prakash ambedkar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही राजगृह सेवक आहोत
जरा विश्लेषण करताना बेरोजगारी, महागाई, मुलभूत मुद्दे सांगा का हिंदू त्व म्हणजे काय 😢😢😢