सामान्यांच्या आवाक्यातून निवडणूक गेली कशी? Loksabha Election | Karan-Rajkaran with Sanjay Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2024
  • Loksabha Election 2024 माझे वडील-काका-मामा आमदार-खासदार नाहीत ही माझी चूक आहे का? सामान्यांच्या आवाक्यातून निवडणूक गेली कशी? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Karan-Rajkaran with Sanjay Awate
    #loksabhaelection2024 #ajitpawar #sharadpawar #sunetrapawar #supriyasule #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 37

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 หลายเดือนก่อน +7

    सामान्यांच्या आवाक्यातुन निवडणूक गेली कशी अगदी बरोबर बोललात सर धन्यवाद!

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +8

    सरळ सांगायचा तर निवडणूक हा धंदा झाला

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +4

    सामान्यांना चांगले लोकं निवडता आले नाही. त्यांच्या चांगुलपणा बद्दलच्या कल्पना खूपच बदलून गेल्या

  • @surajkathale2728
    @surajkathale2728 หลายเดือนก่อน +6

    Nice topic sanjubaba

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 หลายเดือนก่อน +2

    आवटे साहेब घराणे शाहीची चर्चा आपण चुक-बरोबर, चांगला-वाईट या दिशेने नेली पाहीजे ही आपली जबाबदारी आहे.

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान विश्लेषण करता...

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 หลายเดือนก่อน +1

    आपल्या नंतर आपल्या मुलांना पुढे आणून त्यांना राजकीय स्थैर्य प्राप्त करून देणे हा सर्व राजकीय पक्षांचा धंदा झालाय दुसरे फक्त त्यांची सेवा करा आणि शांत बसा

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +1

    सामान्याचे जीवन वाचवायचं असेल जगणं साध्य करायचं असेल तर लोकशाही वाचवली पाहिजे

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +1

    प्रथमता लोकशाही वाचवा कशी पण वाचवा चुकीच्याना निवडून दिला तरी चालेल. पुढील पाच वर्षात योजना करता येईल

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 หลายเดือนก่อน +2

    Sirji,almost people in India hasn’t value for democracy and constitution

  • @Eduinformation-ij1xm
    @Eduinformation-ij1xm หลายเดือนก่อน +2

    Only VBA

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +2

    पहिले लोकशाही वाचवा व नंतर

  • @mangeshbhosale5190
    @mangeshbhosale5190 21 วันที่ผ่านมา

    Why there is no vlogs sir??.. 10 may 2024

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +1

    सामान्य ना काहीच वाव नाही

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน +1

    पहिले लोकशाही वाचवा वन नंतर बाकीचं बदलवता येते

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 หลายเดือนก่อน

    हेच आपले नेते समजून घेत नाहीत

  • @sonyv1181
    @sonyv1181 หลายเดือนก่อน +1

    India

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 หลายเดือนก่อน +1

    Anup Dhotre che Ajoba Shamrao Dhotre M L A hote

  • @adwaitpatil4141
    @adwaitpatil4141 หลายเดือนก่อน

    Saheb ajun barich nave shillak ahet !
    Sanjaykaka patil, Sanjay mandalik, Prakash ambedkar, Navnit rana, Sangali tun Apaksh Vishal patil etc ajun barech sapadtil !

  • @user-vo9mw9fh4h
    @user-vo9mw9fh4h หลายเดือนก่อน

    म्हाडा उमेदवारी कोणाला आहे

  • @maheshchavan5028
    @maheshchavan5028 หลายเดือนก่อน

    Sir gharane shai ha muda cukicha ahe Matdar hushar pahize political paise kamvine ha udesh ahe

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 หลายเดือนก่อน +1

    अहो घराणे शाही याची सुरुवात काँग्रेस अणि शारद पवार यांनी रुजवली आहे आणि आता सगळे पक्ष तेच करताय

  • @ADPagare
    @ADPagare หลายเดือนก่อน

    😀काय रे तुमची पत्रकारिता.... नवीन युट्युबर पोर-पोरी तुमच्या पेक्षा कैक पटीने चांगल्या पद्धतीने आणि वैचारिक रित्या मांडणी करत आहेत.

  • @ankushgaikwad9686
    @ankushgaikwad9686 หลายเดือนก่อน

    आपल्या सारखे पत्रकार घराणेशाही, सरमजामशाही, प्रस्थापित पक्षांना आणखी मजबूत होण्यासाठी मदत करतात, नवीन गरिबांचा, वंचित समाजाचा पक्ष प्रस्थापित पक्षाची लाचारी झुगारून स्वाभिमाने स्वबळावर निवडून लढवत असेल तर अशा पक्षाची बदनामी किंवा बी टीम, मत खाणारा पक्ष म्हणून आपल्या सारखे विद्वान पत्रकार सर्वात पुढे असतात.......धिक्कार असो अश्या दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पत्रकारांचा.... पत्रकार एकतर गोदी मीडिया असतो नाहीतर काँग्रेसी मीडिया.... खरेतर अश्या चाटू पत्रकारिता मुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम झाला आहे.
    जय संविधान... जय भारत

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 หลายเดือนก่อน

    सामान्यांनी पोस्टर छाप नेते अक्कलशून्य निवडले