जोपर्यंत त्यांना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत शांत बसू नका तेव्हा आम्हाला तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा मला अभिमान वाटेल व आम्ही दिलेले मत हे वाया गेले नाही असे वाटेल
न निर्लज्जा चा कळस आहे. एवढं सांगून पण सरकार आणखीन पण काय करत नाही.. सरल उचलाना नाव घेतलं त्यांना. बापरे सरकार काही तरी करा .aavdh साहेब धन्यवाद तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्या बद्दल
सरकारला या गोष्टी ची लाज वाटत असेल तर ते न्याय देतील यावरच या सरकारची भूमिका समाज लक्षात ठेवील सरकारला सद बुद्धी देव देईल अशी अपेक्षा करावी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
Beed मध्ये काय चालु आहे? कोणी काहीच बोलत नाही? का? हे बरोबर नाही! हे महाराष्ट्रातील जनतेला पालटणार नाही.... सर्वाना अटक झाली पाहिजे आनि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे... #Systemshouldbeclean
अगदी बरोबर साहेब.
धाडस केल्या बद्दल आपले आभार.
मुद्देसूद मांडणी केली.
Proud of you sir
आव्हाड सर सॅल्युट तुम्हांला
मानल आव्हाड साहेब तुम्हाला
जातीचा विचार न करता सत्य बोलतात
❤🙏🏻
आव्हाड साहेब 🙏
जाती धर्म बघु नका माणुसकी धर्म बघा माणुस गेला @@milindgawai2820
Proud of u sir 💐
खोटा माणूस जितू आव्हाड
धन्यवाद आव्हाड साहेब
असं विधिमंडळात पाहिले विश्लेषण ऐकलं मी.एकच नंबर
खरं बोलायला हिम्मत लागते ती हिम्मत आमदार आव्हाड साहेबांनी केली.
सच्चा आदमी, निडर इन्सान, जितेंद्र आव्हाड❤
जोपर्यंत त्यांना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत शांत बसू नका तेव्हा आम्हाला तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा मला अभिमान वाटेल व आम्ही दिलेले मत हे वाया गेले नाही असे वाटेल
धन्यवाद आव्हाड साहेब सविस्तर माहिती मांडणी केली आहे
धन्यवाद साहेब आमचे बाकी आमदार मेले वाटतं 😢😢😢
गृहमंत्री पाहिजे होते आव्हाड साहेब अभिमान आहे आपला
मना पासून तुम्हाला मी धन्यवाद देतो
आसा आसावा कडक शब्दांत बोलण्याची धमक फक्त आव्हाड साहेब खरच सलाम तुम्हाला आवरारे बाबांनो नाही एक दिवस आसा येईल पळायला जागा मिळणार नाही
खुप छान पद्धतशीर पणे मुद्दा मांडले साहेब आता मुख्यमंत्री साहेबांनी चांगले अधकारी नेमून न्याय द्यावे.
आव्हाड साहेब.तुमचं शंभर टक्के बरोबर आहे .पण हा खरे आरोपीला खरा काय कायदा माहिती पडला पाहिजे.तरच
Shabbas ❤awhad sir proud of you ❤
धन्यवाद साहेब
खुप छान विस्तृत चर्चा मनापासून आपण घटना मांडलात
जबरदस्त आव्हाड साहेब
राक्षसी व्रतीच्य मारेकराना आणि त्यांना मदत करणार्या पोलीस, राजकीय लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे
अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी मागणी केली आहे 🙏🙏
सलाम त्या परळी ला😂 लालूप्रसाद यादव यांना परळी चे राज्यपाल करावे निवेदन आहे फडणवीस साहेब
Great speech Avhad sir
Proud of you sir
Thank You आव्हाड Saheb..💐💐
व्वा आव्हाड सर!चांगले घोडे लावले.
खूप भारी आव्हाड साहेब देशमुख कुठुंबला न्याय मिळाला पाहिजे साहेब तुमच्या सारखे आमदार आहेत म्हणजे न्याय मिळेल तुम्ही आमची मन जिंकली साहेब 🙏
मनापासून धन्यवाद आवड साहेब 🙏🙏🙏
धन्यवाद
Thank you so much awhad Sir
आमदार असावा तर असा
खूप खूप धन्यवाद साहेब
धन्यवाद आव्हाड साहेब मर्द आहेत अजुन या राज्यात
खुप खुप धन्यवाद साहेब एवढ तळमळीने बोललात
न निर्लज्जा चा कळस आहे. एवढं सांगून पण सरकार आणखीन पण काय करत नाही.. सरल उचलाना नाव घेतलं त्यांना. बापरे सरकार काही तरी करा .aavdh साहेब धन्यवाद तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्या बद्दल
फक्त आणि फक्त सध्या पॉवरफुल आहेत फडणवीस
आणि तेच न्याय देऊ शकतात
बाकी कोणीच नाही या घडीला
आव्हाड साहेब धन्यवाद
Great 💯👍🏻
खर कोणाला पटत नाही साहेब जो खर बोलतो तो आजच्या कली युगात खोटा - असतो
बरोबर आहे आव्हाड साहेब धंदे वाद साहेब
अति तिथं माती 100% होणारच
Proud of you sir this is Maharastra
हे बरोबर आहे सत्ते च्या जोरावर कुणाचा जीव घेण हे अत्यंत घृणास्पद आहे.
मनापासुन धन्यवाद आव्हाड साहेब 🙏🙏
Awhad Sir 1 no. Maharashtra tumala visranar nahi.🎉🎉
धनंजय मुंडे ला जे पद देत आहेत ते फक्त मराठा आरक्षण मनोज रंगे पाटील यांच्या विरोधासाठी
ह्याच प्रकारांमध्येच मंत्री चा फोन आला की पोलिस वापस जातो ...जर केस पोलीसाने घेतली तर चार चार तास लावतात.का असं होत आहे.
आपला महाराष्ट्र खूप छान आहे असं नासवू देऊ नका, जंगल राज व्हायला नको यासाठी राजकीय इछाशक्तीची गरज आहे
सत्य भावना आज सभागृहात सदस्य यांनी भावना व्यक्त केल्या
Great speech.
Jai Bheem.
प्रकरण खूपच गंभीर आहे, न्याय मिळण्याची खात्री नाही😢
Hon brave awaad sir many slogans to your rave speech with incidental proofs feeling more proud of you.
Proud of you sir ❤
आव्हाड साहेब, मानलं आपल्याला. साष्टांग दंडवत आपल्याला. सत्य व निर्भीड बोलले आज. आज खरंच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या बाबतीत हे घडेल तर कस -?😢
मनापासून धन्यवाद आव्हाड साहेब 😞🙏
गुंड शाही विरोधात सर्वांनीच आवाज उठवायला हवा
न्याय मिळावा ही विनंती
Great speech
🙏🙏❤️❤️❤️ great sir
मी BJP चा कार्यकर्ता आहे परंतु विस्तुर्त माडणी केली आहे आव्हाड साहेब
Correct saheb
व्वा याला म्हणतात न्यासाठी लढनारा वाघ.ऐकदम सत्य समोर आणल्याबद्दल आपल्याला सलाम.
Great saheb
फडणवीस साहेब जागे व्हा
पोलीस सुद्धा हत्येला जबाबदार आहेत
बीड ला जिल्हाधिकारी म्हणुन तुकाराम मुंढे पाहीजे......
बराबर आहे
एक नंबर ❤
खूप छान मांडणी
व्वा क्या बात है आव्हाड साहेब..🙏🏻
#ग्रेट
सलाम सर तुम्हाला खूप छान
सरकारला या गोष्टी ची लाज वाटत असेल तर ते न्याय देतील यावरच या सरकारची भूमिका समाज लक्षात ठेवील सरकारला सद बुद्धी देव देईल अशी अपेक्षा करावी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
Right said
आज आवडलं आव्हाडणच भाषण 👌🏻👍🏻
Dashing aamdar aavad saheb
Beed मध्ये काय चालु आहे? कोणी काहीच बोलत नाही? का? हे बरोबर नाही! हे महाराष्ट्रातील जनतेला पालटणार नाही.... सर्वाना अटक झाली पाहिजे आनि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे... #Systemshouldbeclean
Salam Awahad saheb
Great Saheb
Proud of you Awhad saheb
दादा योग्य
Jay Maharashtra आव्हाड साहेब
🙏👌👌🙏👍🙏 आव्हाड साहेब 🙏 ऐकून रडायला आलं
1 no..saheb
ग्रेट स्पीच
Aahwad सरा बद्दल माझे विचार वेगले होते पण आज साहेबानी माझ मन जिंकले l खरच
त्या संतोष देशमुख ला न्याय मिलाला पाहिजे
खरा सूत्रदर वाल्मीक कराड च आहे
Excellent
शेम ओन महारष्ट्र सरकार...😢.. सामान्य लोकांनो आपली रक्षा आपल्यालाच करावी लागणार - कायदा आपला नाही - पोलिस आपले नाही - सरकार आपले नाही...😢😢😢😢😢
Aaj Jittudin nahi bolala, Jitendra bolala ...
Abhinandan...
आज आव्हाडांन बदल Respect वाडला 😢
Va saheb va tumcha bolnyane dolyat asru ale
Super speech 👌👌👌👌👌👌
Aavhad sahebanche manpurvak abhinandan .
Aavhad Saheb Dhanyawad aple khup Chhan aapan yogya bolalat.
तुमच्या सारखे गृह मंत्री पाहिजेत या राज्यात
न्याय मिळाला नाही तर जनता कायदा हातात घेऊ शकतात.
Asech jantesathi kaam kara thank u sir
खरं आहे
बरोबर आहे साहेब 🙏🙏
खरच खूपच छान आव्हाड साहेब❤