Tejashree -Subodh पहिल्यांदाच एकत्र झळकणार; Hashtag Tadev Lagnam Movie निमित्त त्यांच्या प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही नक्कीच पाहाणार आहोत हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन...
    कारण तेजश्री प्रधान तुम्ही आमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहात...
    आणि तुमच्याबद्दल आदरयुक्त भावना मनात ठेवून सांगतो की तुम्ही वजन वाढल्यावर पहिल्या पेक्षा अधिकच सुंदर दिसता आहात...

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    12:44 एक चित्रपट करण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो ना..🙌 नाव ठेवणारे पटकन नाव ठेऊन मोकळे होतात पण हा त्यामागचं विचार महत्वाचा आहे.. नक्की बघुयात चित्रपट 🤗