Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला, सुरेश धसांचं भावनाविवश भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @riteshshinde7396
    @riteshshinde7396 10 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा तुमच्या सारख्या नेत्रावाची मराठा समाजाला गरज आहे ❤

  • @bhairavnathhawale4434
    @bhairavnathhawale4434 10 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    धस साहेब तळमळीने बाजू मांडली त्याबद्दल आभार

  • @samadhanghotekar2929
    @samadhanghotekar2929 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आमदार साहेब असं सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभे रहा

  • @rushikeshsawashe3170
    @rushikeshsawashe3170 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कठोर ह्रदयाला सुद्धा पाझर फुटला असेल 😢
    फाशी सुद्धा कमी असेल अशा नराधमाला.. गुन्हेगार मधील हिम्मत नेमकी येतंय कुठून हे आत्ता सर्वांना माहीत आहे.....

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    100 percentage real

  • @AL8080
    @AL8080 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    धस साहेब न्याय मिळाला पाहिजे...dhanya आणि वाल्या jail मध्ये जायला पाहिजे

  • @AnkushWavre-x3j
    @AnkushWavre-x3j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    असा.आमदार.निवडून.द्यावा

  • @chandswt9142
    @chandswt9142 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मागची घुबड बघा कशी हसत आहे, अरे किती भयानक मारून टाकलं एका माणसाला आणि ही बाई हसत आहे.... आपण भावनाशून्य होत चाललो आहोत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे....या बाया खरंच योग्य आमदार, खासदार असू शकतात का? एवढी निर्घृण खून झाल्या नंतर सुद्धा ही दात दाखवत आहे..... खूप गंभीर बाब आहे... जाहीर निषेध 😡😡😡😡😡

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पहिल्यांदा सर्व सभगृह शांत आहे....सर्वांना माहीत आहे काय झालं आहे..... देवंद्र फडणवीस असो की अजित पवार आणि शिंदे अशा गोष्टींना थारा देणार नाहीत...... आम्हाला नको असला नेता जो सरवा सराव करतो आणि गप्प बसतो...

  • @dattadhas5253
    @dattadhas5253 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरपंच देशमुख यांचा प्रश्न अत्यंत तळमळीने मांडल्याबद्दल तुमचे अण्णा आभार

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेब आपला आम्हाला अभिमान वाटतो. सत्ये वचणी नेता.

  • @adhikchavan-hm8mk
    @adhikchavan-hm8mk 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धस साहेब दगडाच्या काळजाची मानसं आहे त त्याना तुमची कळकळ त्याना काय कळणार आहे

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Right said

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार पुर्ण चौकशी करणार का? बीडचा बिहार झाला

  • @narayanpawar1499
    @narayanpawar1499 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे वाल्मिकी कराड यांच्या वर पण खन्हाचा गुन्हा नोंद करा

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाम साहेब तुम्हाला

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड च्या जनतेच्या मनातील पालकमंत्री .. आण्णा

  • @narayanpawar1499
    @narayanpawar1499 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलले धस साहेब

  • @nivaspatil5271
    @nivaspatil5271 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय कुणाकडे मागायचा देवा

  • @kishorjadhav5189
    @kishorjadhav5189 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार सुरेश(आण्णा )धस 👌👌

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाठीमागच्या आमदार ताई हसतात हसण्या सारखी वेळ ❓

    • @wofacts2546
      @wofacts2546 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      तिच्या घरच कोणी गेल नाही ना य

  • @studycentre3984
    @studycentre3984 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड मधली दादागिरी आणि दहशत ही कायमची संपवावी लागेल त्यासाठी तिथले जे राजकीय नेते गब्बर झालेले आहेत त्यांना जनतेने कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे

  • @kokatepradipola9146
    @kokatepradipola9146 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice 👍👍 dhas saheb 🎉🎉🎉🎉nad nahi karayacha

  • @vikasnarvade5672
    @vikasnarvade5672 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    The gret man suresh d has

  • @nitinmundhe2617
    @nitinmundhe2617 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगार कोन आहे नेमक

  • @navnathgharat8343
    @navnathgharat8343 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आण्णाचे बोलन अर्धात कस काय अडकल

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @BaluJogdand-s7j
    @BaluJogdand-s7j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Damdar amdar aannach

  • @prakashdeshmukh175
    @prakashdeshmukh175 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anna

  • @rajeshsanap8165
    @rajeshsanap8165 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाटकीपणा लगेच दिसतो बोलण्यात... खरंपणा नाही.. मृताच्या टाळू वरचे लोणी खायचं प्रकार.. राजकारणी व राजकारण काय थराला चाललंय....

    • @shashank255
      @shashank255 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या सारखे वंजारी boycott केले पाहिजेत

    • @renushansuvarna
      @renushansuvarna 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      जितेंद्र आव्हाड च भाषण बघा

  • @yuvrajmohite4616
    @yuvrajmohite4616 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vanjari aamdar aaplya jatitil gundanchi baju ghetat aani evdhe maratha aamdar asun ekdhas saheb sodun koni anyayala vacha fodu shakat nahit je maratha aamdar ya vishayi bolat nahit tyani swatala maratha mhanun gheu naye

  • @Rahul-ph7cg
    @Rahul-ph7cg 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ♥️♥️♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯😢

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Right said

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हि गोष्ट सगळ्या महाराष्ट्र त चालू आहे पन
      बिड जिल्हा सगळ्या त पुड आहे आस्या गोष्टी घडु नाही आरोपि ला सपोट करु नका आरोपिला सजा झालिच पाहिजे हे वाळु माफिया कोनाचे नसते