अर्थातच speed boat येऊन धडकली असणार..! मृत व्यक्तींना श्रद्धांजली, कुटुंबीयांना ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळो, जे hospitalised आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, ही प्रार्थना 🙏
मी जेव्हा केव्हा या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा इथल्या बोटी जेव्हा मी पाहतो त्यांची अवस्था इतकी भयानक आहे मेंटेनन्स बिलकुल दिसत नाही बोट बघूनच भीती वाटते बुडते की काय अशी शंका उपस्थित सुद्धा होते
खासगी बोटी जास्त झाले आहेत.त्या बोटीवर बांगलादेशी,उत्तर प्रदेश,बिहारी असे लोक कमी पगारात ठेवले आहेत.आणि मूळ कोळी लोकांना न ठेवता परप्रांतियांना ठेले जातात.याला जबाबदार बोट मालक,मेरीताईम बोर्ड, जबाबदार आहेत.मी पण मर्चंट नेविचा कॅप्टन आहे.
@@gurunathchoughule5828 video pahela kaa tume captain ahe tume to navy walay che boat direct yeun thokli ahe tourist boat la dista na kay bolta he vegla ch kahe pan ☺️☺️yala navy jababdar ahe baki koni nahe dya daru cha tyana quota ajun
खरय ...मी 2 दिवसापूर्वीच एलिफंटा या बोटीने प्रवास केला ... 1 तासभर जॅकेट घालून प्रवास क्र्याला कोणी पसंती देणार नाही कदाचित ...असो खूपच दुर्दैवी घटना..ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ..
ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेले नेवी अधिकाऱ्यांकडून असली चूक तर होणारच... देवा त्या बोटी मधील सर्व परवश्यांची जीवाची रक्षा करो हीच माझी देवांकडे प्रार्थना.. अन् त्यांच्या परिवाराला या दुःखातून बाहेर काढावं बा ..
लवड्या निट बातमी बघ आधी speed boat च trial चालू होत आणि त्या स्पीड बोट च engine खराब झाल्यामुळे स्टिअरींग काम करत नव्हती त्याला navy अधिकारी काय करणार अहेत 😡
I have handled ships that have weight 6 times that of INS Vikrant for the last 35 years, and I can not understand how a Navy speed boat has collision during trials. 😮😮😮
@@rupalikadam3551 बरोबर आहे बोलतोय महाराष्ट्र १६ मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक आहे अजून १० वर्षांत १० मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक होतील म्हणजे पुढील १०० वर्षांत महाराष्ट्रीयन डायनासोर सारखे लुप्त होतील मग काय महाराष्ट्राचे बिहारपुर नामकरण होईल 😂😂😂
बसणाऱ्या प्रवाशांनी लाईफ जॅकेट चा आग्रह करावा, त्याशिवाय प्रवास सुरू करू नये. हा मुद्दा अनुरत्तीत आहे की ज्यांचे मृत्यू झाले, त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते का?
Pratek ferit per condidate 500 rupees ghetle jaate life jocket ka nahi dile ..jiv gele aata dole uughadnaar ...abe aapli family naslitari konachi tari family aahe na😢😢
मुळात प्रवाशी बोटीच्या मालकावर वर देखील कारवाई करण्यात यावी. अपघात झाल्यावर लाइफ जॅकेट का देण्यात आले? बोट मध्ये बसताना लाइफ जॅकेट घालून बसणे बंधनकारक असायला हवे..
Navy valyanna ya speed boats control hot nahi ani te ti speed boat passanger boat chya khup javlun net astat shyning marat.ekda bhaghitala hota javlun gela ani to chalavnara javal javal havet gela hota.same asach pan yacha timing chukla
हेलमेट, सीट बेल्ट आणि स्पीड मर्यादा नसेल तर लगेच दंड आकारला जातो . मग यांना लाईफ जॅकेट देणे नौका मालकाचे काम नाही का ?? निष्पाप लोकांचे जीव जातो याला जबाबदार कोण ??
Navy wale asa kartil vatl navt... Evdha speed ne dusrya boat javalun feri matne wrong aahe balance jato ashane. Navy wale tar highly trained astat te kas kay ashi balish chuk karu shaktat samjena
दुर्दैवी अपघात... मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली... जखमी वर मोफत उपचार करावेत.. तसेच दुर्घटनेत जबाबदार असलेल्या व्यक्तींवर उचित कारवाई करावी.. जय महाराष्ट्र
अर्थातच speed boat येऊन धडकली असणार..!
मृत व्यक्तींना श्रद्धांजली, कुटुंबीयांना ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळो, जे hospitalised आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, ही प्रार्थना 🙏
देव तारी त्याला कोण मारी😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐... दुःखद घटना.
मी जेव्हा केव्हा या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा इथल्या बोटी जेव्हा मी पाहतो त्यांची अवस्था इतकी भयानक आहे मेंटेनन्स बिलकुल दिसत नाही बोट बघूनच भीती वाटते बुडते की काय अशी शंका उपस्थित सुद्धा होते
Ferry boat wale security chi kalji ghet nahit...
Safety jacket ghalunach boat madhe entry dili pahije
खासगी बोटी जास्त झाले आहेत.त्या बोटीवर बांगलादेशी,उत्तर प्रदेश,बिहारी असे लोक कमी पगारात ठेवले आहेत.आणि मूळ कोळी लोकांना न ठेवता परप्रांतियांना ठेले जातात.याला जबाबदार बोट मालक,मेरीताईम बोर्ड, जबाबदार आहेत.मी पण मर्चंट नेविचा कॅप्टन आहे.
मनसे चा चाटया 😂
बजरंग दल, vhp हे काळच आमचे विषय झाले होते.
@@gurunathchoughule5828 video pahela kaa tume captain ahe tume to navy walay che boat direct yeun thokli ahe tourist boat la dista na kay bolta he vegla ch kahe pan ☺️☺️yala navy jababdar ahe baki koni nahe dya daru cha tyana quota ajun
Ho agadi barobar,
Boat navy chi Kashi asel . They are very experts at handling speed boats.
फालतू कॉमेंट करण्या पेक्षा देवा कडे एकच प्राथर्ना हे दुःख😢 झेपवण्याची त्यांच्या कुटुंबीयांना ताकद दे.. भावपूर्ण श्रधदांजली 💐💐
Juo😊😊😢
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोटीत बसतानाच प्रत्येकाला लाइफ जॅकेट घालून बसवले पाहिजे असा नियम करणे गरजेचं आहे
माझ्या मनातले बोलले
खरय ...मी 2 दिवसापूर्वीच एलिफंटा या बोटीने प्रवास केला ... 1 तासभर जॅकेट घालून प्रवास क्र्याला कोणी पसंती देणार नाही कदाचित ...असो खूपच दुर्दैवी घटना..ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ..
ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेले नेवी अधिकाऱ्यांकडून असली चूक तर होणारच... देवा त्या बोटी मधील सर्व परवश्यांची जीवाची रक्षा करो हीच माझी देवांकडे प्रार्थना.. अन् त्यांच्या परिवाराला या दुःखातून बाहेर काढावं बा ..
लवड्या निट बातमी बघ आधी speed boat च trial चालू होत आणि त्या स्पीड बोट च engine खराब झाल्यामुळे स्टिअरींग काम करत नव्हती त्याला navy अधिकारी काय करणार अहेत 😡
Yeda zava ahes ka tu
I have handled ships that have weight 6 times that of INS Vikrant for the last 35 years, and I can not understand how a Navy speed boat has collision during trials. 😮😮😮
अतिशय दुर्दैवी घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली
मराठी लोकांनी आपली संख्या वाढवावी महाराष्ट्रात आपले लोक कमी बाहेरचे लोक जास्त दिसाय लागलेत पुणे विमान नगर भागात मराठी लोक दिसत नाहीत
झोपडपट्टी मध्ये आहे
अहो विषय काय आणि तुम्ही कमेंट काय करताय!!
Jidar jao bas jhagda karo kabhi hindu muslim to kabhi prantiya aur aprantiya
@@rupalikadam3551 बरोबर आहे बोलतोय महाराष्ट्र १६ मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक आहे अजून १० वर्षांत १० मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक होतील म्हणजे पुढील १०० वर्षांत महाराष्ट्रीयन डायनासोर सारखे लुप्त होतील मग काय महाराष्ट्राचे बिहारपुर नामकरण होईल 😂😂😂
Tujya gharatlya baykanna Aju bajuchya pratyek marathi Mansa kade ne magh yedzavya
बोट निघण्या पूर्वी सगळ्या प्रवाश्यांना लाईफ जॅकेट घालणं कम्पल्सरी केला पाहिजे
स्पीड बोट नौदलाची नव्हती तर मग नौदलाचे तीन लोक जखमी कसे काय झाले.?
चिन्मयने थोड़क्यात पण समजेल अस स्टोरी संगीतली असती हयाला नाही संगता येत
80 jan hote bg 101 kutun aale ani 11jan bepaata. nit tari bola भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
बोटीत 80+5=85
स्पिड बोटीवर १०
मग १०१ जणांस कसे वाचवले. शिवाय १३ जण बेपत्ताच आहेत. खरी आकडेवारी काय आहे? त्याची माहिती घ्यावी.
बोटीत ८० जण असताना ११० जणांना वाचवल तर तेरा जणांनी जीव गमावला.
म्हणजे ४३ जण स्पीड बोटीत होते?
??? 🤔🤔
हे जग जेवढ्या वेगाने भौतिक प्रगती करत आहे.... तेवढेच नव नवीन मानवी जीवनाचे संघर्ष सुधा वाढत आहे....😢😢😢
स्पीड बोट बंद करायला हवी.
बोटीत 80 प्रवासी असताना मुख्यमंत्री नी 101 लोकांना बाहेर काढल्याचे कसे सांगितलं? नीट माहिती घेऊन प्रतिक्रिया द्यायला हवी
मृताना भावपूर्ण श्रद्धांजली
@@MrSureshgodambe
केंद्रात आमचं सरकार आहे. कितीबी वाढवू!
Boat नौदलाची नव्हाती तर 3 नौदलचे कस काय मेले?
@@Maddyking123
वाचवायला गेल्यामुळे!
कोणी का नाही वाचवलं यांना ?: ईश्वर,अल्लाह, गॉड....😂
Pravas suru karnya chya agodarch sarvana jacket ghalun basvay la pahije
Apghat kadhi pan hou shakto
Exactly
Bhai kisi ko nhi dete h 🤣
Ha Bhai pnp nd maldar safe ahe pn applo nd ajantha danger ahe bhai me nehmi jato ethun pn me extra paise pay krun pnp nd maldar ni jato 😂🤣 but appollo nd ajantha ni bilkul Yeu nka
Malak - 80 loka
Devabhau - 110 loka
Loka hote kiti ?
दुर्घटनेत मृत पावलेले आणि बचावलेले यांची खरी आकडेवारी देण्याची जबाबदारी सरकारची आहे पण इथे गणित जुळत नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब खूप आभार खूप मोठं काम केल
एक तर आपली संख्या एवढी कमी त्यात आपले लोक असा जीव गमवतायेत
😃😃😃
या बोटीवरील प्रत्येकालाच लाइफ जॅकेट दिलेच पाहिजेत. कन्याकुमारीला केवळ10 मिनिट्सच्या प्रवासात बोटीत प्रत्येकाला लाइफ जॅकेट घालूनच बसायला देतात.
Tu boltos 85.boaticha malak bolatoy 80.phadanvis bolatoy101…khara akada kiti?
Same prashna
मराठी लोकांनी आपली संख्या वाढवावी आपले लोक मायनॉरिटी होत चाललेत पुण्या मुंबई सारख्या शहरात
आपली मराठी माणसं कमी नाय बाहेरच्या स्टेट ची माणसं जास्त वाढली आहे
Tu posashil ka
खायचे वांद्रे झालेत आणि तू पोर काढून टाक
@@sohamnannavare8531युपी 25 करोड संख्या पोसते ना आपले लोक ही जाऊया कि देश विदेशात आपली मराठी वाढवावी जशी यानी हिंदी वाढवली
😂@@Jagtap-th9mz
Naudal jar speed boat tyanchi navhati mhanatey tar kunachi hoti?
Life Jacket Compulsory ka navhte?😮 Jivashi khel zala na.. + Pohayla shiklach pahije baba.. kadhi vel yeil sangta yet nahi 😢
Panvati lagliy Maharashtra la.
Pan konachi?
चिन्मय कुठे आहेस बाबा तू
Life jacket compoulsuy ghatlya shivay boat nighnar nahi Asa niyam ka lagu hot nahi..?
भावपूर्ण श्रद्धांजली मृत व्यक्ती
बसणाऱ्या प्रवाशांनी लाईफ जॅकेट चा आग्रह करावा, त्याशिवाय प्रवास सुरू करू नये.
हा मुद्दा अनुरत्तीत आहे की ज्यांचे मृत्यू झाले, त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते का?
😢ass puna hou ny ..hy Allah kade dua krto 😢😢
धडक देणारी स्पीड बोट भारतीय नौदलाची होती
Yavar एक उपाययोजना mahnun Navy cha boat aani Passeenger boat yat Sea madhe ek सीमा thevli pahije nahi tar aasech accident होत rahnar.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥲🙏🏻
Pratek ferit per condidate 500 rupees ghetle jaate life jocket ka nahi dile ..jiv gele aata dole uughadnaar ...abe aapli family naslitari konachi tari family aahe na😢😢
😢Om shanti
Navy chi ferry boat annadya sarkha chalwat hota...bc evadhi responsibility diliy hatat..dusaryanna thokun jiv ghyayla ka...akkha samudra padlay tari tyala boti lach thokaych hot...kasle annadi bharti kelet kay mahiti
101 आणि 80 येवढा मोठा फरक कसा?
काल पण navy वाले अश्याच फेऱ्या मारत होते
Robot reder aal ki ase watate screen minimise karun fakt aawaj aikawa news sathi
आर्थिक मदत करण्याची वेळच का येते ? नंतर मदत करण्याऐवजी आधीच सुरक्षा व्यवस्था बळकट करा.
तुमच्या मते काय करायला पहिजे होते?
कुठलीच सेफ्टी नाहीये बोट वाल्यांकड..मी अनुभव घेतलाय आणि मनात तेव्हा हेच आल होत.
मुळात प्रवाशी बोटीच्या मालकावर वर देखील कारवाई करण्यात यावी. अपघात झाल्यावर लाइफ जॅकेट का देण्यात आले? बोट मध्ये बसताना लाइफ जॅकेट घालून बसणे बंधनकारक असायला हवे..
Boat madhe travel karnarya pratek mansala compulsory life jackets dile pahije jene karun boat la kahi zal tar lok safe rahtil
हा शार्दूल आखडू आहे बोलायला
आम्हाला काय वाटते याच प्रशासनास काही पडले नाही त्यामुळे आमचं सोडा तुमचंच चालुद्या
Mandhava beach la jatana yach feri botine jatat ka?
Nahi,
देवेंद्र फडणवीस यांना नक्की किती लोक होते हे माहित आहे सरकारचं बर आहे खून झाला पाच लाख अपघात झाला पाच लाख माणसांची किंमत फक्त पाच लाख काय कमाल आहे ना
Life jacket compulsory ghalayla pahije pratekani
काय चालय काय या शहरा मधे, जीव मुठीत घेऊन जगतोय आपण.
Ajun bhara navy made UP Bihar wale jyani ayushat samudra pahila nahi.
AgriKoli ani Bhandari mulana navy made Aarakshan dya🙏🏻
Marathi mulana sandhi dya
Life jacket mandatory ka navte?
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
Navy valyanna ya speed boats control hot nahi ani te ti speed boat passanger boat chya khup javlun net astat shyning marat.ekda bhaghitala hota javlun gela ani to chalavnara javal javal havet gela hota.same asach pan yacha timing chukla
हेलमेट, सीट बेल्ट आणि स्पीड मर्यादा नसेल तर लगेच दंड आकारला जातो . मग यांना लाईफ जॅकेट देणे नौका मालकाचे काम नाही का ?? निष्पाप लोकांचे जीव जातो याला जबाबदार कोण ??
बोटीचा मालक बोटीत फक्त ८० प्रवासी म्हणत आहे मग देवेंद्र फडणवीस १०१ लोकांना वाचविण्यात यश आले आहे असं का म्हणत आहेत... 😢😢😢
@@iindia18 २१ टक्के इथे ही वाढवले!
जय जय राम कृष्ण हरि 🙏
राज्यात, देशात कांहीही दुखद घडो सडके लोक सर्वप्रथम त्यात राजकारण शोधतील.
Are tumhi 85 bolat ahat tithe CM 100+ bolat ahet. Ani ekach video made ashi confusing information kashe kai deta😢
Channel bakwaas jhaley.
5 लाख कसली भीक देताय, कमीतकमी 50 लाख तरी द्यायला पाहिजे.
Is it first of its kind accident?
Accident झाल्या नंतर लाईफ jacket काही अर्थ आहे का..😢
Navichya aicha bhoo
The last ship ya hollywood series mdhil last cha scene aathvla jya mdhe Tom Chandler asach aapli ship samor nevun thokto😢
निष्पाप लोकांचा जीव गेला नेव्ही स्पीड बोट वाला काय दारू पियुन चालवत होता काय जीव कसा परत मिळेल 😢😢
काय नाही खरं कारण
फक्त अपघात बस.
This is quite terrible. Public safety must be taken more seriously.
Bappa sarvana sukhat thev 😢
Safe jacket sabse first sabko dena chahiye. Accident ke baad time nahi rahata hai. Sab hadbadahat me rahate hai
Boat madhe 85 jan hote tr 101 janana kase vachavle
फारच दुर्दैवी घटना आहे
त्या स्पीड बोट ने कशाला ठोकला
Bot kiti juni ahe
80 lok boti ver hote tar 101 lokanna kasa wachawla?
Thanks for 9 subscribe complete 🎉🎉🎉
😢 eka mansa chya chuki mule 100 lokancha jiv dhokyat anla
Rules follow kele pahije,
Passenger boat se kam se kam 20😢😮 mter ke dure se speed boat ko chalana chaye
Apghat nahi.. Durlakshta.. Aadhi bus accident.. Ata boat accident.. Apyashi sarkar
पवार साहेब तातडीने समुद्रावर रवाना!!!
शऱ्या काय करतोय पाण्यात 😅
Life guard asel tar kase kay mele 13 jan
ये जान बुझ कर किया गया है.... कसाब २ तो नहीं....😮
5lakh rs la aplya Maharashtra chya lokancha jeev aaahe😢😢
Navy wale asa kartil vatl navt... Evdha speed ne dusrya boat javalun feri matne wrong aahe balance jato ashane. Navy wale tar highly trained astat te kas kay ashi balish chuk karu shaktat samjena
Speed boat walyala vatala ki tau cross karun nighun jayil pan tyacha andaaj chukala, speed boat chya navigation chi trajectory bagha, jya pramane curve disatoy tya varun clear disatey ki tau thokanarach hota ani tyane boat thokali.
महाराष्ट्रात पणावतीची सुरुवात झाली आहे याची नोंद घ्यावी
Kharach 😢 aadhi kurla aani aata hey
नीट चौकशी करावी, कदाचित स्पीड बोट जीहाद्यानी तर नाय ना कट रचला...🙏🏼
Nevi chya Boati cha problem ahe
Sagale Chor Aahet😢
दुर्दैवी अपघात... मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली... जखमी वर मोफत उपचार करावेत.. तसेच दुर्घटनेत जबाबदार असलेल्या व्यक्तींवर उचित कारवाई करावी.. जय महाराष्ट्र
सरकारने दारूबंदी करावी. स्पीड बोट चालकाच्या रक्ताचे नमुने तपासा.
धक्कादायक! आग व पाणी यांच्याशी खूप जपून वागले पाहिजे. मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली. जे लोक दुर्घटनेतून वाचले त्यांना लवकर आराम मिळो!
Muddam kelya sarkha vatatay 😢
Navy waale evdhe tukaar kase?