Chhagan Bhujbal Rebeliant : छगन भुजबळ बंडाच्या पवित्र्यात, नाराजीची कारणं काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
- 21 days after the result of the assembly elections in the state, the cabinet expansion of the grand coalition government began. 39 MLAs were sworn in as ministers in a ceremony held at Raj Bhavan in Nagpur. Deputy Chief Minister Ajit Pawar dropped Chhagan Bhujbal from the cabinet using shock tactics. Chhagan Bhujbal is upset because he did not get a chance to become a minister. While expressing his reaction, Bhujbal mentioned Maratha reservation agitator Manoj Jarange.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळले. मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा उल्लेख केला.
#chhaganbhujbal #mahayuti #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
अजित दादांचे मनःपूर्वक आभार.
Thodya divsat tumche ajit data yana upmukhymantri padacha rajinama dyava laganare dhyanat rahudya shabd.
एकच वादा अजित दादा
लायकी दाखवली , कस वाटतंय आता , मी एक OBC , कांदे साहेब सर्वांनी राजीनामा द्या आणि बालेट पेपर वर निवडणूक घ्या
ओबीसी नेते फक्त गोपीनाथ मुंडे होते जय शिवराय जय भीम जय संविधान
Obc चे बळ छगन भुजबळ 🔥🔥🔥🔥🔥
❤ एक च वादा अजित दादा❤
साहेब सदैव तुमच्या सोबत आहोत ओ बी सी ❤❤
ओबीसी चा एकच वाघ (भुजबळ साहेब ) जय ओबीसी
Obc 🌺किंगमेकर 🌺भुजबळ साहेब 🌺
कांदे तु ओ बी सी नाही तु मीसळ आहे 😂😂
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
याला मंत्रीपद दिले नाही तर कसा हा एल्गार पुकारतो तसंच मराठेला आरक्षण दिलं नाही म्हणून जरांगे पाटील सुद्धा एल्गार पुकारली तर हा किती बोलू लागला
भुजबळ केंद्रात गेले पाहिजे
जय ओबीसी समाज पाठीशी आहे
पक्ष नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेणं बरं नव्हे
जाहिर निषेध अजित पवार यांचा
O B C ❤❤
एकच वादा अजित दादा 🙏
एकच वादा अजित दादा ✌️🔥
खर् आहे konacha man
दुखले तर् असे vichar
Yenar
Saheb नविण पक्ष kadaa
भुजबळ म्हणजे ओबीसी नाही
नवीन पक्ष स्थापन झालेला आहे फक्त आणाउन्स करायचं बाकी आहे...
@@shrikanttarmale6036अरे माकडा jarange म्हणजे ओबीसी आहे का?
@@shrikantchandankhede893कोणता,,पक्ष नफ्रे माकड निशाणी छा का 😂😂
महाराष्ट्रातील सर्व ओबीसींनी हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीला साथ दिली सत्ता दिली पण ओबीसींना जर सत्तेमध्ये स्थान नसेल तर राज्यातील ओबीसी भविष्यामध्ये वेगळा निर्णय घेईल
Kara ki mag
अजित दादांचे खूप खूप आभार.😅😅
The great bhujbal saheb ❤❤❤
आता 79 व्या वर्षी भुजबळ मंत्रिपदासाठी असे अडून बसत असतील तर मग तरुण कार्यकर्त्यांना संधी कशी मिळेल...??
भुजबळांना एनसीपी मधून काढून टाका.
हाच एक मार्ग. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा फुगा बरोबर फोडला. या माणसाचा पक्षाला काडीचाही फायदा नाही. कायम कुंपणावर बसून पक्षश्रेष्ठी वर दबाव तयार करणे हे यांचे काम.
जैसी करनी वैसी भरणी..
भुजबळ ने स्वताहून जेल मदे जावुन बसावे 😂
आता याचं वय झालेलं आहे
Pawar Kaka Baddal Apan ka Manta
अजीत दादा चे मन पुर्वक आभार.....
का साहेब मंत्रीपद कशाला पाहिजेत एखाद्या गरिबाला मिळू द्या की
राजीनामा देऊन टाकावे आणीघरीच बैस छगन
धनंजय मुंडे सुध्दा ओबीसी आहेत अजित दादा नि त्यांना मंत्री पद दिले आहे मंग भुजबळ काय सिध्द करत आहेत
He is not a maharastra leader, he is only district leader
OBC King chhagan Bhujbal Saheb 💪👑🦅💛
अजित पवार यांचे अभिनंदन.
ऐकच बळ भुजबळ साहेब जय ओबीसीच
अजित दादा पवार यांचे मनःपूर्वक आभार
Ghataki,Jatiyavadi,Aajit,Pawar
Ek divas Ajit pawarlach ghari jaychay
जैसी करनी वैसी भरणी 😅
obc नो याच्या पासून सावध राहा कारण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि अजितदादा राष्ट्रवादी, आणि आता कुठे जातो काय सांगावे?
OBC bhujabal so
Bhujbl saheb🎉
Ajit dada ha निर्णय योग्य नव्हे.......
भूजबळांनी ठाकरेंकडे जाव
Bhujbal saheb age badho ham tumare sath hai 🎉🎉🎉🎉🎉
दादा जातीवादी
छगु कोण मग😂
Chagan bhujabl manje obc nahi ha भ्रष्टाचारी neta ahe yaanu lay Paisa khala ahe gor Garib obc Sathi kay sudha kel nahi pan sawatichi hotel kadhli aapal Parivar moth kel ha galich neta ahe yani paisa khatna jaat navti bagitali yek sarv samany Maharashtra nagrik
दर वेळेस काय मंत्रीपद तुलाच पाहिजे का?
Kande chi layki nahi
Sadaka kanda evm vijeta mla
यांना मंत्रिपद नाही म्हणजे सर्व ओबीसी समाज नव्हे जय महाराष्ट्र
Saree,Jatiyavadi,Aajit,Pawar
Aare Ha,Aajit,Pa war,Reshan,Mafiyaa,Aahe
Jaisi karani waisi bharni.
गो बॅक, टू, मुंबई,... मराठा आरक्षण विरोधी,.. भुजबळ,...गो बॅक,, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉जय जवान 🎉 जय किसान, एकता युनियन जिंदाबाद,, जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा,,🎉🎉
शरद pawar ने दिल वाटत आरक्षण
A are,Jatiyavadi,Eakanath,Shinde
Gaddarr,Jatiyavadi,Aajit,Pawar
Bjp udhavsena coming soon
Zop re baba
💪💪
Aamcha 52 persent che Netrutwa karta 2 lok
Madhav. Chi. Aauka. Kay. Aahet
A AreKon,Chorale,Bah,Jatiyavadi,Aajit,Pawar
Saree,Ha,Aajit,Pa war,Bhesal,Mafia,Aahe
जय ओबीसी
Rajinama de
Obc. T. Kunbi. Pan. Yete. Bhula. Ka
A are,Jatiyavadi,Shared,Pawar
Je भुजबळ बाळा साहेबांचे नाही होऊ शकले ते कोणाचे नाही होणार,ह्याच भुजबळांनी बाळा साहेबांना तुरुंगात टाकण्याची तयारी केली होती,भोग आता कर्माची फळा,तुला मोठा बाळा साहेबांनी केला आहे,हे विसरु नका
अजित pawar तर कुठं काका चा झाला
A are,Jatiyavadi,Devenadrrr,Fadatush
नवीन पक्ष काढ शेरोशायरी नंतर कर😂😂
NCP ...might face ..major problems ...ultimately .
..rebal man may be in centre of all parties
महा युतीच्या विरोधी बातमी शोभत नाही तुमच्या चानेलला
भुजबळ हे ओबीसींचे नेते कधी होऊ शकत नाहीत
Bindok. ...hich tuji 90 Persent mark ka 😂😂😂😂😂
मग् कोण
कॉपी पास आहेत
Bautek jel madhe janar😅
Lyaki dakhvli tuzi
Ata barammati madhe pawar nako
paksh kada saheb ... fadvnis kde jau nka
कांद्या 😂
Chagl zal tun lokana fasaval hot tulapan mast fasval ajit dadani
Aare,Ha,Aajit,Pa war,26,10,2020,Rojii,Aahilyanagar,Madhe A,S,P,Shri,Rathod,Saheb,Yanachya,Police,Pathka,Ya no I,Banavat,Diesel,Bhesal,Var,Kelelya,Karavail,Aaropi,Aahe,D,S,P,Manon,Pa til,Aaropi,Aahe,Mani,Grahmanatrii,Aaropi,Aahe,L,C,B,P,I,Delip, Pa war,Aaropi,Aahe,A,P,I,Pravin Patio,Aaropi,Aahe D,Y,S,P,Rahul,Madame,Aaropi,Aahe
अजून एका ओबीसी आमदार ला मंत्री करा पण भुजबळ ला नको...
Kon ha baaba... chagan....
आराम करा की.पदा मध्ये काय गूळ खोबरं आहे का?
Bujbal. Uptun. Ghe
Bisuness चांगला आहे तुझं
Correct kande saheb
कांदे ने अजित pawar ला पण बोलला पाहिजे किती दिवस उपमुख्यमंत्री होणार दुसऱ्या ना पण द्या