सुरेश धस साहेब जितेंद्र आव्हाड साहेब संदीप भैया शिरसागर या सर्वांकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहत आहे परभणीच्या आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून या सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धस साहेब , आव्हाड साहेब, महाराष्ट्र सरकार हे असंवेदनशील आणि षंढ आहे! मुख्यमंत्री जाणून आहे की फारफार तर एक दोन महिने ही चर्चा चालू राहील आणि नंतर लोक विसरून जाईल !
मुंडे साहेब संवेदना असेल तर या प्रकरऩा पासुन बाजुला व्हा...! आदरणीय देवा भाऊ महाराष्ट्राचे जनतेचे समाधान होइल असा ऐतिहासिक निर्णयाची आपेक्षा बाळगतो...!
आज-काल खऱ्या लोकांचा चांगल्या लोकांचे काहीही राहिलेलं नाही. आजकाल समाज सुद्धा ज्यांच्याकडे पैसा आहे. त्यालाच किंमत देतो. ज्यांच्याकडे काहीही नाही. त्याला किंमत नाही. पैसा पैसा काय करता लास्ट ला फक्त कावळा येतो. जीवन फक्त एकदाच आहे.
आव्हाड आज पहिल्यांदा बरोबर बोलेत 💯💯✌️✌️
धनंजय मुंडे ला मंत्रिपदावर काढून टाका देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपणास आपल्या पदाची शपथ
😂😂फडणवीस इतका येडा नाही त्याला माहीत आहे मागच्या दीड वर्ष पासून त्यांना कोण शिव्या देताय आणि कोण सोबत होता
अभिनंदन आव्हाड साहेब
पण सरकार काही करेल वाटत नाही
अवघड आहे सगळं
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
माणुसकीचा आवाज
जीतेंद्र आव्हाड.... साहेब...
सुरेश धस साहेब जितेंद्र आव्हाड साहेब संदीप भैया शिरसागर या सर्वांकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहत आहे परभणीच्या आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून या सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आभार आव्हाड साहेब
राक्षसी व्रतीच्य मारेकराना आणि त्यांना मदत करणार्या पोलीस, राजकीय लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे
सर्व मराठा आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा ही नम्रतेची विनंती
Salam ahe Awad saheb ❤
सरकारला थोडी लाज शिल्लक असेल तर आरोपींवर तात्काळ कारवाई करेल......
सुरेश आण्णा धस जितेंद्र आव्हाड तुम्हाला सलाम
ह्या मानसाला मानला पाहिजे कारण भाजप चा आमदार आसुन तो ईतका उघड बोलतो
धन्या तु महारष्ट्र चे लायकीचा नाहीस . तुझे कार्य करते मजलेत
आम्ही वीस वर्षांपासून राजकारण पाहतोय कधीच गोपीनाथ मुंडेना विरोध केला नाही परंतु आज 😢
मुंढे घराणेशाही चालू आहे बीड जिल्हा मध्ये, गोपीनाथ मुंडे साहेबांनी कधी असे केले नाही, कधीही जातीपातीचे राजकारण नाही, केले
अभिनंदन जितेंदर्जी.आव्हाड.मंत्री.काढा. अणि मग.तपास.करा
एकदम बरोबर आव्हाड साहेब
हा धण्या खुप चालू आहेस, काही आर्थिक व्यवहार नाही झाला, धस साहेब अगदी बरोबर बोलले.
एक मराठा सरपंच असल्यामुळे हे सगळे घडले आहे
आव्हाड साहेब व धस साहेब एक नंबर ❤❤
आव्हाड साहेबांचे आभार 😊
धस साहेब , आव्हाड साहेब, महाराष्ट्र सरकार हे असंवेदनशील आणि षंढ आहे! मुख्यमंत्री जाणून आहे की फारफार तर एक दोन महिने ही चर्चा चालू राहील आणि नंतर लोक विसरून जाईल !
सुरेश धसांच बोलण एकदम योग्य आणि विश्वासार्ह आहे,यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की आर्थिक व्यवहाराचा काहीच विषय नाही😢
आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे.
धस साहेब... आव्हाड साहेब.... खूप चांगले काम करत आहात..... धन्यवाद
धनंजय मुंडे भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
धनंजय मुंडे यांच्या बोलण्या वरून अस वाटतंय या मागे हाच आहे असं वाटतंय
धंनजय मुंडे ला मंत्री पदावरुन काडा महायुती जर सत्याच्या बाजुनी असेल तर मुंडे ला मंत्री पदावरुन काडा
निषेध निषेध निषेध अशा सरकारचा निषेध जिथे न्याय मिळू शकत नाही कोणीही असो न्याय देण्यात सरकारला प्रॉब्लेम काय आहे
Aavhad saheb proud of you ❤
धस साहेब धन्यवाद🙏
जनतेला आत्ता कळेल मजबूत विरोधी पक्ष का असावा आता सरकारला विचारणारच कुणी नाही मग कशाला तातडीन कारवाई करेल.
आव्हाड साहेब धन्यवाद
धन्या ला मंत्रीमंडळा तुन काढुन टाका
आवाड साहेब आज पहिल्यांदा तुमचं बोलण आवडल
आज गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाला कलंक लावला यांनी वरून गोपीनाथ मुडे साहेब वरून पाहत असतील तर काय वाटत असेल, परमेश्वर कधीच माफ करणार नाही,
गजानन भाऊ तौर यांचे पण विषय काढला पाहिजे .. मुख्य आरोपी आमदार झालेत शिंदे गटातील
देवमानुस गेला ..संतोष भाऊ ..भावपूर्ण श्रध्दाजली 😢😢
इतकी निघृण हत्या !😢😢
ज्यांनी ज्यांनी अण्णा ना vote केले त्याचे आभार ...अण्णा न्याय मिळउन देतील
गावाला सत्याच्या मार्गाला लावून १६ पुरस्कार दिले त्याचे हे बक्षीस ? आव्हाड साहेबांनी सत्य तेच म्हणणे मांडले . धस आण्णा आणि तुम्हास प्रणाम . धन्यवाद !
आण्णा च भाषण एऐकलतर डोळ्यात पाणी आले
धन्याला मंत्री करू नका
मुंडे यांच्या मुळे सगळे होत आहे
धन्या तुझं काय खरं नाही
मुंडे साहेब संवेदना असेल तर या प्रकरऩा पासुन बाजुला व्हा...! आदरणीय देवा भाऊ महाराष्ट्राचे जनतेचे समाधान होइल असा ऐतिहासिक निर्णयाची आपेक्षा बाळगतो...!
धनंजय मुंडे कडे नैतिकता राहिली नाही .. लोकशाई मानीत नाही हा माणूस..त्याच्या विरोधात कोण गेले की हा त्यांच्यावर राग धरतो
सरकारला थोडी तरी लाज वाटत असेल. आरोपींवर कठोर कारवाई करावी
न्याय द्या
महाराष्ट्राचा बिहार - होत आहे - पोलिस - कुंपनच शेत खातय काय करणार . खरंच या देशात राहणं सुद्धा किती सुरक्षीत ? -
सीआयडी कुठे हिंडायला गेले माणसं कमी आहेत एवढे दिवस काय केलं तुम्ही लाडक्या बहिणी योजना गुंग कारणे चांगली सांगत आहेत
धन्या ला पार्टी मधुन हकाल पटी करा तोच राजकिय आश्रय देत आहे गुनाह गाराना
मुंढे माजला आहे
खरच awhad साहेब
राजकारण सोडा आणि हे ज्यांनी केलं त्यांना शिक्षा द्या,
आमदार धस श्याबास
जय महाराष्ट्र आव्हाड़ साहेब
माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब योग्य असा न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो
Amar rahe amar rahe santosh bhau amar rahe
🙏
धनंजय मुंडे आणि फडणवीस ची मैत्री सर्वश्रुत आहे, फडणवीस कारवाई करतील अस वाटत नाही
👍 No Aamadar
आज-काल खऱ्या लोकांचा चांगल्या लोकांचे काहीही राहिलेलं नाही. आजकाल समाज सुद्धा ज्यांच्याकडे पैसा आहे. त्यालाच किंमत देतो. ज्यांच्याकडे काहीही नाही. त्याला किंमत नाही. पैसा पैसा काय करता लास्ट ला फक्त कावळा येतो. जीवन फक्त एकदाच आहे.
Dhas sqheb is correct speech
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फडणवीस साहेब मी तुमचे पाय पडतो तुम्ही न्याय करा
अभिनंदन आवाड साहेब बरोबर बोललात
मानले आव्हाड साहेब
Best Awadh Saheb
Salam. Saheb
Ek no dada❤
Dhanya tuch ahe main aropi..,.
योग्य प्रकारे हाता योग्य प्रकारे हाताळा राजकारणावर विश्वास ठेवू नका या राजकारणावर विश्वास ठेवू नका त्याला न्याय द्या
आहो ह्या महाराष्ट्रात न्याय मिळेल?
आव्हाड यांची एकदम बरोबर मागणी आहे
भाजप ने लक्षात ठेवावे...
पंकजा ताई तुम्ही स्वता जातीने लक्ष घातल पाहिजे ! बाकी कुनाकडे न्याय मिळल आस वाटणार नाही .
एका मलीचे मनी ,
Dhas saheb age bado ham tumhare sath hai
सरकारने तात्काळ कारवाई करावी.
Only auvhad saheb
आव्हाड साहेब सँल्यूट अगदी स्पष्ट मुद्दा मांडला
सलाम या राज्यकर्त्यांना😢
Ajit pawar and fadnvis laj watudya namaste 1st time Awad great speech all support even bjp and shivsena voter this time support jitendra
Sattecha maz suru ahe 😢😢😢
आव्हाड साहेब जातीने वंजारी नाही तर कर्माने वंजारी आहे! 👌👌👌👌👌 वा देशमुख, महादेव मुंढे ला न्याय द्यावा
वारे लोकशाही 😮😮😮😮
सरकारचा जाहीर निषेध .
इमानदार अधिकाऱ्यांकडून सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि हीच चौकशी न्यायालयाच्या अधिपत्याखाली झाली पाहिजे सरकारच्या नको
आव्हाड साहेब धस साहेब लढवय्ये नेते आहेत धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
व्यवहार म्हणतो लाज वाटत नाही का याला
Aavhad saheb 👏🔥
घटना क्रूर,वाईट आहे ,नराधमाला कठोर शिक्षा द्या..पण त्याचा राजकीय फायदा घेवू नये..परमार्थात स्वार्थ नको..
Nyay. Jhala pahije
जितेंद्र आव्हाड बरोबर बोलले
🎉🎉🎉🎉🎉
आव्हाड साहेब
फडणवीस आणि मुंढे च राजीनामा घ्या
आव्हाड साहेबाना सलाम
आव्हाड आज खरं बोलतो
जे कोणी या हत्या बाबतीत बोलतील ना सरपंचाला न्याय मिळवून द्यावा मुंडे घराण्याची दडपशाही चाललेली दिसते
Maharashtra needs M.L.A. like Suresh Dhas who should be included in Maharashtra ministry.
Good