राज्यसभेत कोणालाच मिळणार नाही पुन्हा संधी | Sushil Kulkarni | Analyser | Narayan Rane | Chavan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
आता राऊत ला सांगा आण निवडून एक खासदार
Tya chi. Kay takad ahe jor tondathch.ahe .
त्यांचे स्वतःचे वांदे झालेत तो काय आणणारं दुसर्यांना 😊
😊😊😊😊😊😊 hu hu@@vijayadhaneshwar4662
अगदी बरोबर आणि योग्य परीक्षण व अभ्यास. रहाटकर व विनय Sahasrabuddhe यांचे अगदी अचूक अंदाज.आपण खूप खूप खर सांगायची हिम्मत केली .सलाम.🎉
कुलकर्णी साहेब तुम्ही संसद जुणीच दाखवली सेंट्रल व्हिस्टा पाहिजे होती
संज्याला पुन्हा खासदारकी मिळणार नाही याचा आनंद आहे
ब्राह्मण समाजातून उमेदवार द्यायचा असेल तर रणजित सावरकर यांना तिकीट द्यावं.
किरीट सोमय्याना राज्यसभेत पाठवले पाहिजे .
राऊत आता घरी जाऊन झोपा काढत जा!
तुमच्या कॉमेंट वरून तुमचा राज्यसभा तिचा कालावधी उमेदवाराची मुदत याचा अभ्यास कमी वाटतो. कुठून तरी नीट माहिती मिळवा.
आता ऊबाठा आणि शरद पवार गट आणि त्यांचा,"चमचा यांनी आणावी एक तरी जागा निवडून.!!
काय वाईट वेळ आली आहे ओ शरद पवार आणि उद्धव ठाकरेवर.कशी नशिबानं थट्टा आज मांडली.दोघेही पिंजरा चित्रपटातील मास्तर झाले.
छान झाले की कोंबडे,टोमणे आता झाकून ठेवा टोपलीत.
मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्यास पुणे लोकसभाच्या लढतीतून बाद होतील. मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील देवधर ही नावे रेसमध्ये राहतात.
विनय सहस्त्रबुद्ध् बाबतचे आपले मत अगदी १००% खरे
मी त्यांना १९८० साला पासून ओळखते
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्या कामाला प्रमोद महाजनने योग्य निवडलेली व्यक्ती👍🌈
सुशिल जी अगदी पारदर्शक विश्लेषण... याला म्हणतात पत्रकारिता आणि हिंमत ... तुमचा अंदाज खरा ठरू शकतो
जे लोक सभेवर आणि विधान सभेवर निवडून येवू शकत नाहीत त्यांच्यासाठीच राज्य सभा आणि विधान परिषद असते. आवडत्या नोकरशहांना राज्य सभेवर आणि विधान परिषदेवर घेवून मंत्री पदं दिल्या जातात.
आपल्या देशात निवडून येणासाठी वेगवेगळ्या कसोट्या असतात त्या पैकी पैसा एक नंबर असतो नंतर बाकी वैयक्तिक गुण धरतात
भाजप नेते माधव भंडारी हे एक उदाहरण आहे
आहो सर हा राऊत कधी घरी बसणार आहे
3वर्ष आहे
Teen Varsh Baaapree 😭😭😭😭😪😪☠️👽🤭🤭🫢🥱
2026 साली
राऊत..अजीवन मेम्बर असतील
अतिशय अभ्यासू...हुशार..आणी स्पष्ट व्यक्ती ला घरी नाही.बसवणार.कोणीच
@@nandkishoritraj877
Mg Noughty La Avashy Mumbai Ratn Maharashtra Ratn Nahe tr Kameet Kami Dombivli Ratn Banta hai Boss
कॉंग्रेसचे श्री.चंद्रकांत हांडोरे यांचा गेम झाला .श्री..भाई जगताप जिंकले होते.
सुशिलजी अगदी योग्य विश्लेषण .नेहमीच करता.अभ्या खूप मोठा आहे तुमचा.
खडान खडा माहिती काढायला परिश्रम किती आणि कोणा कोणाचे योगदान !!
कुलकुर्णी जे निवडूण येऊ सकत नाही त्यांनाच राज्यसभेत चा तिकिट देतात 😊
पुण्यातून जावडेकर सुद्धा वॉर्डातून निवडून येऊ शकत नाहीत. तरी सुद्धा 10 वर्षे खासदार व पाच वर्षे केंद्रीय मंत्री होते. अर्थात पुण्यासाठी त्यांनी काहीच काम केले नाही, विशेषतः गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील केंद्रीय स्तरा वरील सर्व प्रश्न निलंबित राहिले. त्यावेळी जावडेकर निष्क्रिय होते. कदाचित आपणास सहस्त्रबुद्धे यांचा अनुभव आहे तसाच आम्हा पुण्यातील नागरिकांना सुद्धा जावडेकर यांचा अनुभव आहे. तुम्हा लातूरच्या नागरिकांना नाही आहे पुण्यातील भाजप अतिशय निष्क्रिय आहे, फक्त मोदींच्या व फडणवीस यांच्या फोटो वर खासदार, आमदार व नगरसेवक निवडून आले. कसबा विधानसभा पोट निवडणुकीत दारुण पराभव झाला, याला पुण्यातील सर्व भाजप खासदार, 6 आमदार व 97 नगरसेवक जबाबदार आहेत. या लोकांना फक्त मिरविणे माहीत आहे.
एक पुणेकर नागरिक ( मोदी भक्त)
barobar aahe. mhanunch vidhan sabhet aani mahanagar paliket vegle matdan hot aste. pan loksabhe sathi Modich.
सुनील देवधर सुध्दा ऊत्सुक आहेत म्हणे.
लोकसभेसाठी.@@mukundjoshi2479
अगदी बरोबर!
पुण्याबद्दल अचूक विश्र्लेषण. पण सौ. कुळकर्णी ? शंकाच वाटते
Don't underestimate intellectual power of vinay सहस्त्रबुद्धे and vijaya rahatkar. राज्यसभा ही अशाच बुद्धिमान लोकांसाठी आहे. No question of ward at all....
लोकसभा काँग्रेस स्वबळावर लढली पाहिजे.
मिडिया मध्ये ज्यांचं नाव येते भाजपा त्यांना तिकीट देत नाही हा अनुभव आहे
राणेंना दक्षिण मुंबई नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उभे केले जाईल.
चांगल विश्लेषण
काल मोदीजी बोललेच ना घराणेशाहीत माणसं कर्तबगार असतील तर त्यांना जबाबदाऱ्या देण्यास पक्षाची ना नाही.
पत्रकाराने गोष्टी सांगू नयेत! चिकित्सा करावी! आणि सत्ताधार्यां चे विरोधक म्हुणुन पत्रकारितेचा पाया आहे मात्र हल्ली पाळीव पत्रकार आणि पाॅकेट पत्रकारांची संख्या वाढली आहे कारण पापी पेट का सवाल है।
रामराम, सुशीलजी अंदाज योग्य आहे पण, ऐनवेळी बदल केला जाऊन सहावी जागाही भाजपला मिळू शकेल 🙏
विनाकारण विनय सहसरबुद्धे ना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पंकजा मुंडे यांचं नेहमी प्रमाणे प्रमोशन केले आहे... फारच बायस्ड विश्लेषण केले आहे...
धन्यवाद
कुलकर्णी छत्रपतीसंभाजीनगर म्हणत चला हो
CSN हा शाॅर्ट फार्म वेगाने प्रचलित होत आहे.
माधव भंडारी यांना केव्हा संधी मिळणार
सुशीलजी आपण उत्तम काम करत आहात..
SRR CHA RAJINAMA GHYA.
यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नाही.
राज्यसभा खरंच आपल्याला पाहिजे का?
नुसता फुकटचा खर्च आहे हा.
हे विधान परिषदेसाठी पण खरे आहे
संज्या बाहेर जाईल यातच खुप आनंद आहे😂😂
२०२८ पर्यंत मुदत शिल्लक आहे विश्वप्रवक्ते यांची अजून
त्याचा निकाल कोर्टात लागेल @@ulhasmarulkar7606
आवडले आपल्याला आजचा व्हिडिओ
खूप छान विश्लेणात्मक अंदाज आहे
आता एवढ्यातच संंजय राऊत राज्यसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे अजून चार ते साडेचार वर्षे तरी ते राज्यसभा खासदार रहातील.सगळं सुरळीत चालू राहिलं तर.
सुशील सर क्षमस्व भाई जगतापांचा नव्हे तर बिचारे चंद्रकांत हंडोरे यांचा गेम झालाय.अगदी अचूक मर्मावर बोट भरत शेठ गोगावलेंचा व्हीप लागला तर संपल.विनोद तावडे ना बिहार चा विजय नक्की श्रेय दिले जाईल.होय राणे दक्षिण मुंबई नव्हे तर सिंधु दुर्ग मधून विनायक राऊताना आव्हान देतील लढत प्रेक्षणिय होईल सौ मेधा कुलकर्णींनी त्याग केलाय त्याना संधी मिळायला हवी.द.मुंबईतून मंगल प्रभात लोढा किंवा राहूल नार्वेकर उमेदवार असतील मिलिंद देवरा शिंदे गटाचे राज्य सभा सदस्य असतील.
करेक्ट.
माझ्या मते राणे निवृत्ती घेऊन दोन मुलांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहतील.
@@ulhasguhagarkar6534 एकदम सहमत पण समजवणार कोण?राणे दादा माणूस आहेत पण बांद्रे पूर्व व कणकवली त पण पराभूत झालेत कोकणी माणूस तसा कुणाची पत्रास ठेवत नाही निलेश दोनदा पराभूत झालेत लोकसभेला .फडणवीस शहा ठरवतील बघुया.
@@jaywantlawand6379 राणें अलीकडे थकल्यासारखे वाटतात. म्हणून म्हटलं.
@@ulhasguhagarkar6534 खर आहे आपल मत
भाजपा मध्ये सुद्धा घराणेशाही आहे त्याचे विश्लेषण केले
अतिशय उपयुक्त माहिती दिली
Aplya dnyanamule maja dnyanat bar pdat ahye great man
फार माहितीपूर्ण व्हिडिओ ❤👌🏼👌🏼👍🏻👍🏻
भाई जगताप निवडून आले आहेत.
चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले होते ते ही विधानं परिषदे निवडणूकीत, राज्यसभेत नव्हे....
भंडारीना राज्यसभेवर पाठवाव
पक्षाची स्थापनाच इंग्रजानी केली आहे.
छान अभ्यासपुर्ण विश्लेषण.
right sir and good vishleshan sir 🙏
निवडणूक झाली तर भाजप महायुतीच्या ६ पैकी ६ जागा निवडून येतील, त्यामुळे महा विकास आघाडीने २ उमेदवार देण्याऐवजी एकच उमेदवार देवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केलेला बरा.
खरंच
पंकजाताई आणि प्रीतमताई अशा दोन खासदार? ????
मला नाही वाटत.
आमदारकी देतील एकीला कुणालातरी..
जबरदस्त विश्लेषण
ओबीसी ची नाराजी दूर करायची असल तर भाजप ला पंकजा ताईला उमेदवारी देन फायद्याचे आहे नाहीतर लोकसभेला 50%तरी तोटाच होईल महाराष्ट्रात तरी भाजपचे ईशारा वगैरे काही नाही एक मतदार
right opinion about vinay sahastrabuddhe
What an excellent way to describe.🎉🎉😂😂
पंकजा मुंडे ना नक्की नाही ह.
उगीच तुमच्या भागातील म्हणून बाजू घेऊ नका.
अहो त्यांच्या भगिनी खासदार आहेत ना? एका घरातून दोन खासदार? नाहीच नाही.
बाकी सर्व ठीक.
सोकावलेत लेकाचे...😂😂😂😂 👌👌
Excellent explanation
माधव bhandari.
सर, एक दुरूस्ती.
मागील विधानपरिषद निवडणूकीत काॅंग्रेसचे मुख्य उमेदवार हांडोरे पडले आणि भाई जगताप निवडून आले. त्यावेळेस काॅंग्रेसची ७-८ मते तरी नक्की फुटली असावीत. पण शिंदेंच्या बंडामुळे ती बातमी फारशी चर्चेत आली नाही.
सर पंकजा ताई यांनी मध्य प्रदेशात काय काम केले ते सांगा.
काडी इतकही काम केलंय नाही
Nemke kay kam karyche te sangta ka ani ha je kam kartat aplya nusar tar tyanchya mage kiti vote aahet sangta ka
तावडे योग्य... पण बाकीच्या दोघींनी गेल्या पाच वर्षात पक्षा साठी..पक्ष वाढवण्यासाठी काय केले? उलट पक्षावर टीका केली,आक्रस्ताळेपणा केला...ही पक्षविरोधी गोष्ट दिल्लीतील वरिष्ठ लक्षात ठेवतात. दोघी पक्षद्रोही. संयम दाखवला असता व पक्षाने दिलेले... पडेल ते काम शांत पने करून दाखवले असते तर मात्र पक्षाने कामाची दखल घेऊन विचार केला असता. या कसोटीवर विनोद तावडे मात्र खरे उतरले... त्यांनी संयम राखून सोपवलेली कामे केली...त्यात यश ही मिळवून दाखवले.
अन्याय झाला,आता उमेदवारी देऊन अन्याय दूर होईल वगैर वगैरे असल्या भावनिक बाबीत भाजपा पडत नाही... आणि ते योग्यच आहे...
Khupach Chan aani mahitipurna vedio
आपली मुंढे घरण्यावरील प्रेम करण्याची पद्धत फारच विलक्षण आहे. आपण घरणेशाहीवर देखील खूप वेळा टिपण्णी करता. आता घेतलेली सर्वच नाव कुठल्या शाहीतील आहेत . त्यातील एक कमी झाले तर दुसरा कोणी नवीन येईल की.
भाजपच कशाला, सर्वेपकषांनाच जातीचा विचार ठेवावाच लागतो.
👍👍👍
विनय सहस्रबुद्धे ह्यांच्या विषयी बोलण्याइतके सक्षम तुम्ही नाही...
जो लोकांमधून निवडून येऊ शकत नाही पण क्षमता आहे अशांसाठीच राज्यसभा असते
दक्षिण मुंबई देवरा राहतील
नमस्कार सुशील जी
सर्वाना संधी मिळावी हिच अपेक्षा आहे.
Swach abhyasu sunder visleshan kulkarni sir thanks
Khup chan information
Jyani Tyani aapali Payari Olakhun vagave.
सुशील जी आपण भाई जगताप जगताप नवे चंद्रकांत हांडोरे असा उल्लेख
सुमार खेटकर मुळीच नकोत. भाऊसाहेब तोरसेकर, नाझिया ईलाही खान, सुरेश प्रभू, तुकाराम मुंडे यांना आणा
सुरेश प्रभू यांचा पक्ष कोणता आहे? तिकिटे ज्यांनी पक्षात फूट पडली तेव्हा साथ दिली त्यांचा विचार अगोदर.
दुसऱ्यांना संपवणारे स्वतःच संपले तर.
थोडक्यात घराणेशाही भाजपा मध्येही आहे मग वेगळे काय असा सवाल होणार ना?
विनय सहस्त्रबुद्धे नक्कीच खासदार होतील
Happy I am as I have the first viewer for Sushiji's Chanel .
Tu ch re bhawa, sagalyana zodpayla tuch love you sushil...
आम्हा सर्व सामान्य जनते ने ठरवलंय होत अशा संधिसाधू नेत्यांकडून आपले आयुष्य उध्वस्त😁 करावे पण तेही संधी आमच्याकडून हिरावून घेतली..
सर बाबर हे सांगली जिल्ह्यातून येतात आणि चंद्रकांत हांडोरे यांचा गेम झाला. भाई जगताप निवडून आले होते.
We want RajyaSabha member from Marathwada & member should address our problems there positively.
Jai Hind 🇮🇳 🇮🇳
मराठवाडाची जनता एक दिवस मोठा निर्णय घेईल. मुंबई पुण्यावरून मराठवाड्याचा विकास होणार नाही
Ani Maharashtra che rajkaran he itkae ghaan aahe ki tyacha dusra udaharan nahi...
निवडणूक आयोगाने अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निकाल दिला आहे .हे हिंदी बातम्या मध्ये दाखवत होते.
🙏 छान विश्लेषण चांगली माहिती धन्यवाद
❤❤❤❤❤❤Sushilji Chhan mahiti dili .
सुशील जी वागले च्या सिन्नर च्या सभेवर pls विडिओ करा आतुरतेने वाट पाहतोय
मस्त
आकडेमोड छान समजाऊन सांगितली.
Jai Hind 🇮🇳 🇮🇳
पंकजा दिलं तर भगिनी प्रीतम व पूनम ची तिकीटे नक्कीच कट.
म्हणूनत हा खटाटोप आहे
पक्यात
खुब छान विश्लेषण 👏👏
सुशीलजी जालन्यात तर दनवेंनी फक्त आपले घर मोठे केले एकही कार्यकर्ता मोठा केला नाही
Sushilji Correct U R.
Jai Shree Ram 🙏🙏
Va va mastach
Very well made...
राहुत लां निवडणूक लढवावी लागेल.. 🚩
Namskar sushil sir
विनयजी सहस्त्रबूधे यांच्या बाबत चं विश्लेषण पटलं नाही.
लई भारी
छान. अभ्यासपूर्ण विश्लेषण सर🙏