छत्रपती संभाजीनगरचे पुढचे ९ आमदार हे असतील| Sambhaji Nagar Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- छत्रपती संभाजीनगरचे पुढचे ९ आमदार हे असतील| Sambhaji Nagar Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari
छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील महत्वाचा जिल्हा. निरनिराळी पर्यटनस्थळं, मराठवाड्याचं केंद्रबिंदू, राजकारण्यांसाठी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची हक्काची जागा, एमआयडीसी, ऐतिहासिक वारसास्थळं या सर्व गोष्टींमुळे छत्रपती संभाजीनगर कायम चर्चेत असतं. जिल्ह्याच्या नामांतराच्या क्रेडिटवरून आजही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये भाडणे होतात. तसंच शिवसेना, एमआयएम, भाजप या प्रमुख पक्षांच्या हालचालींमुळे छत्रपती संभाजीनगर हे राजकियदृष्ट्या कायम चर्चेत असतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात महायुतीने केवळ छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा जिंकण्यात यश मिळवलं. संदीपान भुमरे या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराने ४ वेळचे खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करत महायुतीचा झेंडा रोवला. बऱ्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये खान हवा की बाण हवा असं म्हणत हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर निवडणूक लढवली जायची. यंदाच्या निवडणूकीला मात्र मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार असल्याचं पहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाने मुस्लिम आणि इतर जातीय उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन इथलं विजयाचं गणित सोपं केलं. एकनाथ शिंदे यांनी हट्टाने मागून घेतलेली जागा जिंकून दाखवत येत्या विधानसभा निवडणूकीसाठी स्वतःची बार्गेनिंग पावर वाढवुन ठेवली. याच जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मात्र जालना लोकसभेत येतात. जालन्यात यंदा काँग्रेसचे कल्याण काळे निवडून आल्यानं महाविकास आघाडीला काहीसं पूरक वातावरण आहे असं म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार का? काळेंच्या विजयाची मदत महाविकास आघाडीला होणार का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा जागांवर नेमकं काय होणार याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sambhajinagarvidhansabha2024
#sambhajinagar bus
#sambhajinagar news
#sambhajinagarnews todaylive
#sambhajinagarnewszee 24taas
#sambhajinagarcar accident
#sambhajinagarloksabha2024
#sambhajinagarlive
#sambhajinagarloksabha
#sambhajinagarivenews
#sambhajnagarlive today
#sambhajinagaraurangabad
#sambhajinagarexitpoll
#sambhajinagarelectionnews2024
औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील साहेब
औरंगाबाद पुर्व गफार कादरी साहेब
औरंगाबाद पश्चिम अरुण बोर्डे साहेब
विजय होणार
औरंगाबाद पूर्व डॉक्टर गफार कादरी साहब एम एल ए ❤❤❤❤
Only Atul Save
औरंगाबाद सिटी एम एल ए डॉक्टर गप्पार कादरी साहब इम्तिहास जलील साहाब अरुण बोर्डे साहेब
औरंगाबाद म्हण रे
औरंगाबाद ओन्ली
भाऊ औरंगजेब एक अछुत आहे म्हणून छत्रपती संभाजी नगर हेच बोल
पैठण मतदारसंघातही परिवर्तन होणार
विलास बापू भुमरे ओन्ली ❤️✌🏻
@@yogeshlembhe1795दत्ता गौर्ड आमदार होतील यावेळेस
उदय साहेव हे विजयी होणार नाही
उदयसिंग राजपुत कन्नड तालुक्यातुन विजयी हे ऐकण्याची तयारी ठेवा
औरंगाबाद पश्चिम अरुण भाई बोर्डे साहेब एमेले
संभाजीनगर पश्चिम राजु शिंदे फिक्स आमदार ❤
Kadich naahi
सिल्लोड-सोयगाव मतदार संघात या वेळेस परिवर्तन होणार....जय श्री राम 🚩💪
सिल्लोड मध्ये फक्त अब्दुल सत्तार यांनी खूप काम केलं आहे त्यांना मिळणारी मते हे कामाच्या विकासाच्या जोरावर असतात धर्माच्या नाही..
जय महाराष्ट्र 🚩🙏
सभांजीनगर मध्य मध्ये
इम्तियाज जलील विजयी होणार
सभांजीनगर पुर्व मध्ये
गफार कादरी विजयी होणार ❤🎉
Aurangabad me mim ❤
गंगापूर मतदार संघ मध्ये सतिश चव्हाण विजय होणार
Only shivsena uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩
औरंगाबाद 3 mim जिंकनर
❤ औरंगाबाद ❤
AIMIM 4 Chhatrapati Sambhaji Nagar madhe ❤❤❤❤❤
औरंगाबाद मध्ये जलील साहब एम एल ए ❤❤❤❤
Harshvadan jadhav 🎉
फुलंब्री मंगेश साबळे फिक्स आमदार
कधीच नाही
Aurangabad mim 💪❤
कन्नड तालुक्यातुन उदयसिंग राजपुत विजयी❤
3 num la janar udaysing 😂😂😂
हर्षु दादा 🚩
Harshvardhan ha manus apkasay ladla hota
चंद्रकांत खैरे भावी आमदार🎉🎉🎉
पैठण विधानसभा संजय भाऊ वाघचौरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
Only AIMIM 💪🪁🪁🪁
Inshallah mim 3 mla win aurangabad se ❤
छत्रपती संभाजीनगर आहे रे
@@MarkDupree-jc6zc kontya thikani aahe
@@Kalim.1313 ज्याला औरंगाबाद म्हणतोय ती छत्रपती संभाजीनगर भूमी आहे
@@MarkDupree-jc6zc मग पुणे कोणती भूमी आहे त्यांचा इतिहास कुठे पुण्याचा नाम करा ना
@@Kalim.1313 तू सांगणार का आम्हांला लेंडक्या 🙄
कन्नड + सोयगाव = हर्षवर्धन जाधव
राजकारण आमच्या जिल्ह्यातलं आम्हाला समजत नाही तुम्हाला काय समजणार घोषित राजकीय विश्लेषक
औरंगाबाद ❤❤❤❤❤
कन्नड सोयगाव मतदार संघात कांग्रेस उमेदवार निवडून येणार
😂😂😂
सुमित दादा खांबेकर ❤#फिक्स आमदार❤
Akola sathi sanga 😅
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार काय चित्र असेल तर ते पण करा
Ahilyanagar All MLA
Inshallah awrangabad me imtiyaz Jalil sahab MLA banennge
औरंगाबाद मध्ये फैसल खान
दत्ता भाऊ गोरडे पैठण विधानसभा फिक्स आमदार❤
वंचित मधुन पश्चिम चे अमित भुईगड हे आमदार होणार
Mva 200+❤️
😊😊
माहिती चा कमी साठा आहे खूप अजून अभ्यास करा
Mimim 15 + set yanar❤
सैयद इम्तियाज जलील साहेब वीजय होतील
Aurangabad ❤❤❤Aurangabad❤❤❤Aurangabad❤❤❤
औरंगाबाद नाही कारण औरंगजेब एक अछुत आहे, म्हणून छत्रपती संभाजी नगर
Kannad - Sanjana Jadhav
Vaijapur - Ramesh Bornare
Gangapur - Satish Chavan
Paithan - Vilas Bhumre
Sillod - Prabhakar Palodkar
Chh. Sambhajinagar West - Raju Shinde
Chh. Sambhajinagar Central - Pradip Jaiswal
Chh. Sambhajinagar East - Atul Save
गंगापूर, प्रशांत बंब जी
I love ❤ aurangabad aurangabad aurangabad aurangabad aurangabad aurangabad hai rahega.. Jai savidhan 👌🇮🇳👌
फुलंब्री विधानसभा विश्वास विलास औताडे फिक्स आहे💪💪
❤ Mp Imtiaz Jalil sahab Aurangabad 👑
फुलंब्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Vilas bapu bhumre fix aamdar Paithan Vidhan Sabha
मध्य मधुन वंचित चे जलीस चा विजय होणार.
दादा उमेदवार कोनी ही असो पण 9 ला 9 अमदार म वि या चे असतील
Aurangabad central AIMIM ❤❤❤
गंगापुर डॉ निल साहेब विजयी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
Dr. Kalyan काळे चा फ़ोटो मोठा लावा
Mimim❤
Aurangabad ❤ only
छत्रपती संभाजी नगर
@@freedom-f8o kothe aahe
उद्धव ची एक पण जागा येणार नाही…. तु किती पण गरळ ओक येणार शिंदे साहेबाच…..
पळ ते गद्दार पक्क 😂😂
लवड्या समजल निवडणूक झाली की तोडात घेशील का😂
फुलंब्री राधकीसान पठाडे बापू
AIMIM औरंगाबाद 3 सीट जीकतील
विलास भुमरे हे पैठणचे भावी आमदार
Sillod Abdul sattar fix
Tumacha abhyas Kami ahe
Jalna ka bolo
आता येणार तर वंचीत बहुजन आघाडी 💯✌️🔥🔥💥💥
😂
😂
@@bhushanpaikrao3082 🤣 paise lekar supari fodo
388जागा येणार mh मध्ये
नऊच्या नऊ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
Aurangabad
औरंगाबाद पुर्व मधुन वंचित चे प्रभाकर बकले हे आमदार होणार.
औरंगाबाद नाही कारण औरंगजेब एक अछुत होता, फक्त संभाजीनगर
❤ i love Aurangabad city 👑
Aurangabad Central Aurangabad purv Aurangabad paschim 3mla fix 🪁🪁🪁🪁🪁💪💪💪💪
औरंगाबाद नाही कारण औरंगजेब एक अछुत आहे म्हणून छत्रपती संभाजी नगर
Aurangabad only
छत्रपती संभाजी नगर
@@freedom-f8o hamare desh ka kanoon kahta hai Aurangabad dilo me basta hai aur for your kind of information koi bhi government chahe to bhi name change nhi hota . Aurangabad tha hai aur hamesha Aurangabad hi rahega my dear.
@@superindian7161 भाई ये कानुन सिर्फ तुम्हारे लिए ही है , औरंगाबाद का नाम हमने चेंज कर दिया है, औरंगजेब एक अछुत है ,उसका नाम रखना सही नहीं!!
Mim zindabad imtiyaz jalil zindabad 🇮🇳 gaffar qadri zindabad mim aurangabad aurangabad aurangabad amdar or khasdar mim se hongye🇮🇳🇮🇳🇮🇳
Love day Sirf aurangabad
Aurangabad 🔥
छत्रपती संभाजी नगर
Aurangabad cantrol imtiaz jaleel fix mla
Aurangabad bol re shemdya
औरंगजेब एक अछुत आहे म्हणून औरंगाबाद बोलु नए
योग्य माहिती नसेल तर बोलत जाऊ नका हर्षवर्धन जाधव वंचितच्या तिकिटावर लढले नाहीत .
औरंगाबाद ❤❤❤❤❤
Aurangabad