तर...EPS वाद भाजपाला महागात पडेल | Sushil Kulkarni | Analyser | EPS | Ashok Raut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @PravinPatil-kp9fj
    @PravinPatil-kp9fj 5 หลายเดือนก่อน +116

    हा विषय आता पर्यंत फक्त याच चॅनेल वर येतो आहे खुप धन्यवाद

    • @SJKolase
      @SJKolase 3 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद

  • @shamumarani3006
    @shamumarani3006 5 หลายเดือนก่อน +51

    माझ्या औषधास महीना.२००० रु.लागतात.
    सुशील जी तुम्हाला ज्येष्ठा चा. प्रचंड आर्शिवाद लागला.

  • @bhalchandramirashi4337
    @bhalchandramirashi4337 5 หลายเดือนก่อน +35

    धन्यवाद सुशील दादा असेच आमच्या पाठीशी रहा मी आता ७५ वर्षाचा आहे

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 5 หลายเดือนก่อน +83

    सुशिलजी शतश: आभारी...
    दंडवत ...धन्यवाद.. आमचा विषय तुमच्या माध्यमातून सरकार पर्यत जाऊ द्या हि विनम्र विनंती....
    माझं वय ७५ आहे ... मला ११९४ रूपये पेन्शन मिळते....🎉
    कमांडर राऊत साहेब शतश: धन्यवाद...
    तुमच्या प्रयत्नाला यश येवो....
    "एकचं मिशन EPS पेन्शन"

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 5 หลายเดือนก่อน

      इपीएफ,ची,मोठी,,रकमेवरती,,अदाणी,,अंबानीला,,दिलेली,,असळ्यामुळे,सरकारचे,,दोघे,,नाही,,सांगत,आहेत,,कोओपरेटीव,बेडकांचे,,पैसे,,,त्या,,चौघानी,,वीस,,वर्षापुर्वीच,,साफ,करुन,टाकलेत येत्या,,दोन वर्षात,,सरकारी,,बेंकेतल्या,,लोकांच्या,,डीपोजीट,,साफ,,करतील

  • @ajaytelang6145
    @ajaytelang6145 5 หลายเดือนก่อน +82

    हा लाखो म्हातार्‍याच्या जिव्हाळ्याचा विषय घेतल्या बद्दल शतशहा धन्यावाद

  • @HariharBhagwat
    @HariharBhagwat 5 หลายเดือนก่อน +13

    सुशीलजी आपले शतश: धन्यवाद , अनेक वर्षापासून आम्हा म्हाताऱ्या लोकांचा हककाच्या पेन्शनसाठी लढा सुरू आहे. मी स्वतः बारा वर्षापासून आंदोलनात सक्रिय आहे दर वर्षी जंतरमंतरवर आंदोलन करतो आहोत परंतु अन्नदात्या सरकारचे याकडे लक्ष नाही असे खेदाने म्हणावे लागते. आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर हा विषय आणला या बद्दल कोट्यवधी पेन्शन धारकांकडून आपणास सलाम

  • @arvinddamle5994
    @arvinddamle5994 5 หลายเดือนก่อน +16

    कमांडर राऊत साहेब आणि सुशिलजी तुम्हाला सलाम, तुम्ही चिवटपणे हा विषय लावून धरला, आम्ही कामगार सर्व राजकारण्यांच्यामते भिकारी आहोत, परंतु त्यांनी एक लक्षात ठेवावं कि जर्मनीमध्ये कामगारांनी सरकारला धडा शिकवला होता, ह्याच्यात एक तरी राजकारण्याचा जेव्हा बळी जाईल तेव्हाच कदाचित डोळे उघडतील

  • @sunilkodak9948
    @sunilkodak9948 5 หลายเดือนก่อน +78

    सुशिलजी कुलकर्णी,राऊत साहेब यांच्या प्रयत्नाला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @shamumarani3006
    @shamumarani3006 5 หลายเดือนก่อน +17

    सुशील जी
    आपण ज्वलंत विषय घेतला त्या बद्दल
    मी आभारी आहे
    माझे मित्र ज्येषठ भा.ज पण.ला शिव्या देत
    आहेत.
    मला फक्त १६०० आहे मी को.आॅप बैंकेत
    होतो.
    लोकांचा १६०९विषया वर विश्वास बसत नाहीत
    मी पेन्शन न वाढल्यास मतदान करणार नाहीं
    सरकार ने विचार करावा.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 5 หลายเดือนก่อน +26

    सुशील जी हा विषय परत हाताळला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏👍

  • @mukundudhalikar6385
    @mukundudhalikar6385 5 หลายเดือนก่อน +53

    *लाडका भाऊ, लडकी बहीण, आनंदाचा शिधा हे मोफत दिल्याचे आम्हांला दुःख नाही. पण पेन्शन धारकांना दोन वेळेस जेवण आमच्या हक्काचे का मिळु देत नाहीत?*

  • @vireshdesai2612
    @vireshdesai2612 5 หลายเดือนก่อน +23

    अगदी योग्य मुद्दा आहे सुशिललजी आपण हा मुद्दा आपल्या युटुब चेनलवर मांडलात हा मुद्दा डावलण्यासारखा नाही आहे सरकारने लवकरात लवकर यांचे प्रश्न मिटवावेत 🙏

    • @arvindgadhave9716
      @arvindgadhave9716 4 หลายเดือนก่อน

      महोदय, आपने, देशमे, जितनेभी,, कामगार,, सघटना,, है,, वो, सभी, चोर,, हैहमारे,, सालोसाल,, पैसा,, खाया, येलोगोका,, ससद,, उद,, शिवसेना,, कभी,, हमारी,पेन्शनर,, कि, माग,, लोक,, सभामे,, रखी, नही

    • @arvindgadhave9716
      @arvindgadhave9716 4 หลายเดือนก่อน

      हमसभी,, पेन्शनरभि, जे, पि, को,, वोट,, नही, देगे

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 5 หลายเดือนก่อน +25

    निवृत्त कर्मचारयाचा हक्काच्या पेन्शनच्या जिवन मरणाच्या विषयाला सुशीलजी तुम्ही चर्चा घडवून आणून सुरुवात करून दिली त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.त्यांना त्यांचे पेन्शन लवकरच मिळून त्यांचे उर्वरित जिवन सुसह्य करावे ही केंद्र सरकारच्या कामगार मंत्री कामगार मंत्री यांना कळकळीची विनंती.

  • @narendragrajput3291
    @narendragrajput3291 5 หลายเดือนก่อน +14

    खूप खूप धन्यवाद सर. ! खूप छान आणि एकदम परखड विचार मांडलेत ! आतातरी सरकार डोळे उघडेल असे वाटते.!! सुशील कुलकर्णी सर तुमचे आभार मानावे तितके थोडे आहे. सर्व पेन्शनरस चे तुम्हाला लाखं लाख शुभ आशीर्वाद, परमेश्वर तुम्हाला कायम यशस्वी करो ही ईशवरचरणी प्रार्थना !

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 5 หลายเดือนก่อน +30

    Sushilji dhanyawad कमांडर राऊत साहेब बोलतात ते अगदी बरोबर आहे.मी सुधा आज ७२ व्या वर्षी ७५१ रू. पेन्शन घेतो आहे. मोदी सरका रंने ही याकडे विशेष लक्ष दिले नाही. ही वस्तुस्थिती आहे.

    • @apa3153
      @apa3153 5 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक ठिकाणी मोदीचेच नाव घ्यायला आग्रह कशाला ? नदीला पूर आला मोदी मुळे आला, गटार तुंबली मोदीने तुंबली, कुठेही काही झाल कीव देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घ्यायची सवय झाली ? आणि वरतून धमक्या द्यायच्या आम्ही मतदान करणार नाही ? जे लोकं मोदी आणि देवेंद्र फडणवीस नाव घेतात ते BJP ल मतदान करत नाही आशा आरोपात वेगळा वास येतो ? महाराष्ट्रातील फक्तं जात जात जात चालु आहे

    • @prasannapatil2850
      @prasannapatil2850 5 หลายเดือนก่อน

      सर आपण च हा विषय मांडता धन्यवाद सर माझ्या नवर्याने एका चांगल्या कंपनीत तीस वर्षे नोकरी केली .आणि सरकारला फार मोठा कर दिला .पेंशन मीळते तीन हजार तीस वर्षे करदीला .

  • @mgalekar
    @mgalekar 5 หลายเดือนก่อน +12

    उद्वेगाच्या भरात काॅमेंट लिहिताना मी कुलकर्णी साहेब तुमचे आणि आमच्या वतीने लढणार्‍या राऊत साहेबांचे आभार व्यक्त करायचे राहून गेले! क्षमस्व!

  • @rajaramkasar1141
    @rajaramkasar1141 5 หลายเดือนก่อน +26

    मी ३९ वर्ष नोकरी प्रायव्हेट कंपनीत केली. पूर्ण वेळ सलग काम केल्यानंतर नियमाप्रमाणे p f मधून eps che पैसे भरलेले आहेत. परंतु पेशन फक्त १५७० मिळतात. स्कीम प्रमाणे महागाई इंडेक्स लावून पेन्शन देणे कायदा असताना सुद्धा सरकार अन्याय करते आहे.

  • @Veeru6300
    @Veeru6300 5 หลายเดือนก่อน +11

    ह्यांची गेंड्याची कातडी आहे......कमांडर राऊत साहेब आपले प्रयत्न ते पण वरिष्ठ नागरिकांसाठी खरच एक निर्विवाद सामाजिक बांधिलकी.आपणास, आपल्या सहकाऱ्यांचे जितके आभार मानावे तेवढे कमीच...आपल्या ह्या सत्कर्मास हार्दिक शुभेच्छा!आपण आवाज द्या.....आम्ही येण्यास तयार.....

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 5 หลายเดือนก่อน +9

    सुशील जी तुमचा राजकीय विरहित मी पहिलेला पहिला व्हिडिओ भाजपा हे फक्त व्यापारी प्रेमी सरकार आहे. सामान्य जनतेशी काही हि देणे घेणे नाही. मविआ सरकार शिवाय पर्याय नाही.एकच मिशन जुनी पेन्शन 👍👍

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 5 หลายเดือนก่อน +3

    सुशीलजी फारच महत्वाचा व दुर्लक्षित प्रश्न आपण चर्चेला घेतला त्याबद्दल धन्यवाद. कमांडर अशोक राऊत साहेब जो पर्यंत आहेत तो पर्यंत आम्हाला आशा आहे. आम्हा म्हाताऱ्यांचा अंधाऱ्या कोठडीत तोच एकमेव दिवा आहे. आता फक्त कोणत्याही तोंडी आश्वासनावर आंदोलन मागे घेता कामा नये. सरकार म्हाताऱ्यांचे बळी मागत असेल तर तेही आम्ही देऊ. जसा लोकसभेत फटका दिला त्याच्या पाचपट महाराष्ट्रात देऊ. पेन्शनचा काही पण ----

  • @shivajivishe7758
    @shivajivishe7758 5 หลายเดือนก่อน +4

    कुलकर्णी साहेब आपण राऊत साहेबांच्या मार्फत पेंशन धरकांचा जिव्हाळा चा प्रश्न घेतला आणि सरकार पर्यंत हा प्रश्न जाईल अशी अपेक्षा करू आपण हा खूपच चांगला विडिओ केला आहे .धन्यवाद.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 5 หลายเดือนก่อน +11

    सुशील जी धन्यवाद तुम्ही हा विषय २ वेळा तुमच्या माध्यमातून मांडलात. खूप खूप धन्यवाद तुम्हाला.

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 5 หลายเดือนก่อน +15

    EPS ही पेन्शन धारकांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे आणि हा प्रश्न महायुतीच सोडवू शकेल,परंतु नाही सुटला तर भाजपाला नाही महागात पडणार, महाविकास आघाडीच मुस्लिम धाजीर्ण सरकार आल्यास हा प्रश्न 100% सुटणार नाही हे ही सत्य आहे. आणि MVA आघाडी मुस्लिम धाजीर्ण सरकार सर्व सामान्य जनतेलाच महागात पडेल हे निश्चित.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 5 หลายเดือนก่อน +153

    लाडक्या बहीणींना फुकट दीड हजार वाटता पणा आयुष्यभर कष्ट करूनही त्यांना हक्काचे पैसे मिळत नाही

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 5 หลายเดือนก่อน +15

      फडणवीस मोदी ना समजावा नाहितर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला रिजल्ट दाखवेलच.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 5 หลายเดือนก่อน

      हा प्रश्न राज्य सरकारचा नाही केंद्र सरकारच्या आहे उगाच बोंबलून सरड्या पवारसारखे राजकारण करु नका​@@vilassahasrabuddhe6128

    • @slkulkarni7664
      @slkulkarni7664 5 หลายเดือนก่อน

      @@chitrarekhadandekar9703 नौकरी काळात सरकार ला खुप लुबाडणूक करुन,पुरेसं नाही का.

    • @shreerambagade
      @shreerambagade 5 หลายเดือนก่อน +3

      कोण म्हणतो देणार नाही? घेतल्या शिवाय राहणार नाही. आमच्या पेन्शनचे पैसे खाल्लेत तर ते तुम्हाला पचणार नाहीत. सर्व महा तारे यांची हाय लागेल आणि नको त्या ठिकाणीहून बाहेर पडतील. तेव्हा विचार करून निर्णय घ्यावा. यात तुमचेही भलेच होईल.😂😂

    • @RajaramVichare-y6d
      @RajaramVichare-y6d 4 หลายเดือนก่อน

      आता​@@vilassahasrabuddhe6128

  • @sadhananai9111
    @sadhananai9111 5 หลายเดือนก่อน +8

    सुशीलकुमारजी आणि अशोक रावतजी आपल्याला धन्यवाद. आम्ही सर्व कामगार तूमचे आभारी आहोत.

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 5 หลายเดือนก่อน +57

    सुशील सर, माझे वय 75 वर्षे असून कंपनी 40 वर्ष काम करून फक्त रु. 1877/- मिळते. बीजेपी चा मतदार असून सबका विश्वास, मुसलमानांचा विकास आणि हिंदूंचा विश्वासघात. त्यामुळे आम्ही सर्व कामगार मतदान करणार नाही. सर - हा विषय घेतल्या बद्दल अभिनंदन.

    • @narayanpathak9723
      @narayanpathak9723 5 หลายเดือนก่อน

      तुमच्या मुली/ सुना लांड्याच्या खाली जातील

    • @subhashsanap2400
      @subhashsanap2400 5 หลายเดือนก่อน +2

      सरकारला घरी बसवा

    • @prabhakarkolambekar4581
      @prabhakarkolambekar4581 5 หลายเดือนก่อน

      Bhai... why you are dividing workers in religions? We all are co workers..
      brothers.

    • @uddhavwankhade803
      @uddhavwankhade803 5 หลายเดือนก่อน

      मोदीच जबाबदार आहे बांगलादेश चे चित्र 😢डोळ्यासमोर ठेवून काम करीत रहा​@@prabhakarkolambekar4581

    • @onkarmaslekar8027
      @onkarmaslekar8027 5 หลายเดือนก่อน +1

      P

  • @prakashdahale1546
    @prakashdahale1546 5 หลายเดือนก่อน +12

    खूप छान माहिती कमांडर श्री अशोकजी राऊत सर आणी आपण दिल्याबद्दल धन्यवाद सर🌹💐🎉🎊🎊

  • @shashikantsapre4151
    @shashikantsapre4151 5 หลายเดือนก่อน +23

    चांगला विषय घेतला 🙏धन्यवाद

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 5 หลายเดือนก่อน +31

    हक्कचे पैसे मिळालेच पाहिजेत उगीच वृद्ध लोकांना त्रास देणे राज्यकर्त्यांना अवघड होईल हे लक्षात घेऊन लौकर निर्णय करणे अपेक्षित आहे

    • @vinaykulkarni5428
      @vinaykulkarni5428 5 หลายเดือนก่อน

      @@Narcissist_17 त्यांच्या हक्काचा म्हणजे त्यांच्या पगारातून व मालकाकडून पेन्शन फंडसाठी रक्कम जमा होते तीच मागत आहेत वेगळं काही नाही

    • @Narcissist_vm
      @Narcissist_vm 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@vinaykulkarni5428हा मग तेवढंच कुठं मिळत आहे😄औषध गोळ्यासाठी पैसे नाहीत म्हणत आहेत काही तर

  • @nandkumarkhandagale8271
    @nandkumarkhandagale8271 5 หลายเดือนก่อน +30

    सुशीलजी आपण हा विषय मांडला याबद्दल आपले अभिनंदन.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 5 หลายเดือนก่อน +47

    एका ही भाजपा समर्थक माई का लाल यू ट्यूबर ने जसे की अनय, प्रभाकर, भाऊ,आबा, कांजी यानी ईपीएस 95 पेन्शनरां चा विषय कधी घेतलेला नाही पण सूशिल कुलकर्णी अॅनालायजर यानी हा विषय दोन वेळा घेवून पेन्शनरा ना दिलासा दिला. धन्यवाद. ...

    • @sureshdeshpande2532
      @sureshdeshpande2532 5 หลายเดือนก่อน +1

      भाऊ नी कधी समाजाच्या हिताचे प्रश्न घेतले आहेत का ? राजकीय सोडून ! निव्वळ वृथा चर्चा गुऱ्हाळ आणि शेवटी चोथा

    • @sureshdeshpande2532
      @sureshdeshpande2532 5 หลายเดือนก่อน

      @@Narcissist_17 आधी स्वत:चे खरे नाव लिहिण्याची हिंमत करा

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 5 หลายเดือนก่อน +1

      मी ही अनय जोगळेकर कडे कमेंट टाकली होती गायब केली 🤨😡

    • @bhaskarchavan
      @bhaskarchavan 4 หลายเดือนก่อน

      Kewal he sarkar gendyachi katadi panghrun ghrun pesioner chi thatta karit ahe kana khali awaj kadh.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 5 หลายเดือนก่อน +124

    मंत्र्यांचे पेन्शन बंद करा .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 5 หลายเดือนก่อน +3

      Lagechach.

    • @ramchandrapatil958
      @ramchandrapatil958 5 หลายเดือนก่อน

      सर्वच पक्ष व राजकारणी "नालायक" आहेत असे मला मनापासून म्हणावेसे वाटते. सुप्रीम कोर्टाने या बाबतीत निवृत्त पेन्शन धारकांच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा कोणत्याही सरकारने याबाबत अंमलबजावणी केली नाही.असल्या हालकट वृत्तीचे राजकारणी वयस्कर निवृत्त पेन्शन धारकांची कुचेष्टा व हाल करत आहे. असल्या नालायक राजकारण्यांचा व सरकारचा मी तीव्र हलक्या शब्दात निषेध व्यक्त करतो. असं मी का बोलतो तर सांगायचं म्हणजे मला स्वतःला मी २०१२ निवृत्त झाल्या पासून ते आजच्या तारखे पर्यंत मासिक रुपये १९१४/- पेन्शन मिळत आहे. त्यापेक्षा सरकारने विष देऊन मारून टाकले तर फारच उत्तम होईल. उगाच भाड खाऊ कोणत्याही सरकारांना त्रास तरी होणार नाही. खोटी आशा लागून राहिली होती की बीजेपी काही तरी ठोस निर्णय घेतील. पण नाही सारे एकाच माळेचे मणी आहेत. 14:59

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 5 หลายเดือนก่อน +2

      Aayala he ek bare aahe 5 varsha sathi suddha 5000 pension aani 36 varahe service karun 2000 pension....majja aahe ki nahi....

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajh7832mantri houn suddha CM che chatugiri karava lagteel.

    • @rajh7832
      @rajh7832 5 หลายเดือนก่อน

      @@divakarrao8725 काही मिळविण्यासाठी कांहीतरी द्यावेच लागत, हा निसर्गाचा नियम आहे. जे पाहिजे ते काही न देताच मिळाल असत, तर सगळी भारताची 165 कोटी लोकसंख्या एकाच समान रेषेत , एकाच श्रेणीत, same level वर असती. मग कुणीच मंत्री नसता , किंवा सगळी 165 कोटी, सगळीच मंत्री असती. कारण समानता 100% असती, कुणीही काहीही करो...

  • @vishnukhadse8224
    @vishnukhadse8224 5 หลายเดือนก่อน +8

    सुशील जी आपले खूप खूप अभिनंदन की आपण आमचा आवाज ह्या बहिरे झालेल्या सरकार लां ऐकवला?

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 5 หลายเดือนก่อน +3

    खरच सांगतो सुनील जी अशोक राऊत जी मनोज स्वराजी आणि ई पी एस 95 m.p. आणि तुम्ही स्वतः हा आमचे एकत्र येवून काम केले तर तुम्हाला आमचे येवढे पुण्य पदरी पडेल की तुम्हाला कशाचीही कमी भासणार नाही आम्ही सर्व जण 60+ आहोत आमचे आशीर्वाद वाया जाणार नाहीत बघा काही जमतय का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सुनील जी 😂😂😂😂😂

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 5 หลายเดือนก่อน +13

    साहेब, आम्ही सर्व कामगार तुमच्या बरोबर आहोत. विरोधी पक्ष काय करतोय.

    • @gujardr
      @gujardr 5 หลายเดือนก่อน

      विरोधी पक्ष तर अजुन वाईट

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 5 หลายเดือนก่อน

      ​@@gujardrvirodhi pakshane pathimba dola aahe. Sausadethi prashna upasyhit kela aahe. Yapexa virodhi paksha kay karu shakato,?.

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 5 หลายเดือนก่อน +26

    आमदार खासदार नगरसेवक यांना पेन्शन आहे तर EPS 1995 मध्ये आम्हाला फक्त 1000 pension मिळते ज्यात आमचा महिन्याचा dr आणि औषधं चा खर्च च 1000/- पेक्षा जास्त असतो. भाजप महाराष्ट्र मध्ये आता आमदार ची निवडणूक हरावावी लागेल हे नक्कीच, जर केंद्राने लक्ष घालावे

  • @srinivastelkikar3290
    @srinivastelkikar3290 5 หลายเดือนก่อน +9

    सुशिल जी, कृपया आपण भाऊ तोरसेकर.,प्रभाकर सुर्यवंशी, जयपूर डायलाग, अनिल जोगळेकर ह्यांचे लक्ष आम्हा गरीबांना न्याय मिळावा म्हणून वेधावे व बस आपल्या सारखे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नास हातभार लावावा ही विनंती.

    • @sanjayjoshi4030
      @sanjayjoshi4030 5 หลายเดือนก่อน

      हे सगळे भाजपचे मिंधे व चमचे आहेत

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 5 หลายเดือนก่อน +45

    मी एसटी सेवेतून सप्टेंबर दोन हजार पंधरा साली वाहक पदावरून निवृत्त झालो असून मला आजतागायत भविष्य निर्वाह निधी सोडून आर्थिक लाभ आजपर्यंत मिळाले नाहीत ते मिळावे म्हणून राप अधिकारी यांनी जे लेखी मागितले त्याची पूर्तता केली आहे राप मंडळ बाबत तक्रार म्हणून प्रशासकीय अधिकारी हे निगरगट्ट गेंड्याच्या कातडी चे आहेत!

    • @meenadhole1567
      @meenadhole1567 5 หลายเดือนก่อน

      गेंडा कातडी che सरकार. मेडिसिन la पैसे मिळत नाहीत. पुरव नाही. म्हातारे लोकानी आता मरून jave अशी मोदींची मत आहे.

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 5 หลายเดือนก่อน +23

    खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.आमच्याe.p.s.पेन्शन योजना देवू असे आश्वासन भा.जा.पा.ने 13 साळी किमान तीन हजार रुपये प्रति महा पेन्शन देवू असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.हा मुद्दा तुम्ही उचलून धरला हे फार महत्त्वाचे आहे.त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

    • @suhasutpat3472
      @suhasutpat3472 5 หลายเดือนก่อน +2

      इतर लोकांनी हा मुद्दा कोणीही उचलून धरला नाही.ही अतिशय दुर्दैव आहे.

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 5 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad Sushilji ha donvela vishay mandalt
      Dhanyavad Ashok Ravatji

    • @ashokarjune7284
      @ashokarjune7284 5 หลายเดือนก่อน

      Dear Sushil ji thanks a lot for your support old EPF 95 pensstioner reasonable demand of EPF 95 old pensstioner 🌹🙏

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 5 หลายเดือนก่อน +69

    पेन्शन वाढलीच पाहिजे हा मुद्दे बरोबर आहेत आणि द्याचेच किती वर्ष

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 5 หลายเดือนก่อน +6

      म्हणजे पैसे काम करायचे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट चे नाहीत कामगाराला मरेपर्यंत पेन्शन मिळाली पाहिजे त्यानंतर त्याच्या बायकोला मिळाली पाहिजे व उर्वरित पैसे परत मिळाले पाहिजेत वारसाला

    • @prajwalkalangutkar1635
      @prajwalkalangutkar1635 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@Narcissist_17 then tell your minister don't increase your property 10x everytime you get elected.
      It makes no sense talking about desh heer

  • @rajendratambe7222
    @rajendratambe7222 5 หลายเดือนก่อน +4

    सुशील कुलकर्णी साहेब आपण हा मुद्दा उचलून धरा. तुम्ही समजपुढे वास्तव मांडतात 🙏

  • @vilassurve9980
    @vilassurve9980 5 หลายเดือนก่อน +4

    फक्त राजकारण करणे हा विरोधकांचा व्यवसाय कारण हे त्यांनी कधीच याचा विचार केला नाही, आणि आता सत्ताधारी पक्षाला आमच्या साठी (EPS 95) वेळ नाही, या दोघांच्या खेळात सिनीयेर सिटीझन पैसासाठी आपले प्राण गमवावे लागतील हेच सत्य आहे, कारण शेवटी पैसा असेल तरच सिनीयर सिटीझन स्वाभिमानानी जगू शकतील.

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 5 หลายเดือนก่อน +6

    श्रम मंत्री भेटायला बोलवतात आणि भेटत नाही भरपूर माजलेत त्यांची चरबी उतरवली पाहिजे कमांडर राऊत साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ है

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 5 หลายเดือนก่อน +2

    दिल्लीचे मनोज स्वराजी ज्यांनी आमच्यासाठी खूप मेहेनत करीत आहेत परंतु त्यांना कोणाचीही साथ मिळत नाही आणखी एक ई पी येस 95 m p. नावाचा चॅनल आहे हे दोन तीन चॅनल एकत्र येवून आंदोलन केले तर काही तरी होऊ शकते आम्ही अनाडी आहोत आपण सुज्ञ आहात बघा काही जमतय का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सुनील जी 😂😂😂😂😂

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 5 หลายเดือนก่อน +16

    काही हि काम न करणाऱ्यांना फुकट पेंसै व जे २५ तर ३० वर्ष शासकीय सेवा करतात त्यांना पेन्शन नाही.२०२४ ला लोकसभेत फटका बसला.तसाच विधानसभेला बसेल.एकच मिशन जुनी पेन्शन 👍👍

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 5 หลายเดือนก่อน +3

    आपण या चॅनल द्वारे अत्यंत जिव्हाळ्याचा पेन्शनचा प्रश्न घेतल्याबद्दल धन्यवाद जुनी पेन्शन योजना चालू व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावा ही हात जोडून विनंती आहे❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 5 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी प्रत्येकाने आपल्या सर्व ऑफिस स्टाफ ला शेअर करायला पाहिजे हा vdo.

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni1779 5 หลายเดือนก่อน +14

    खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला 😊

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 5 หลายเดือนก่อน +12

    सुशील जी तुमच्या प्रयत्नाला सलाम

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 5 หลายเดือนก่อน +2

    राउत साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीला आंदोलनाला येवू शकत नाही.पण आम्ही आमच्या स्थानिक खासदार आमदार यांना संसदेत ही आपली मागणी करण्यासाठी प्रयत्न करू .

  • @suryakantmane7516
    @suryakantmane7516 5 หลายเดือนก่อน +34

    सुशील जी हा विषय लावून धरा कारण निवृत्तीनंतर पती-पत्नीला 4000 रुपये औषधांना लागतात आणि जर पेन्शन मिळाली नाही किमान 7 तर येणाऱ्या विधानसभेत भाजपला दणका द्यावाच लागेल कृपया तुम्ही हा विषय लावून धरा

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf 5 หลายเดือนก่อน +9

    नेते लोकांच्या पेंशन आधी बंद व्हायला पाहिजे आहे.... एकेकाची किती पेंशन आहे याची नावासकट आकडेवारी एक विडिओ लोकांसमोर आणले पाहिजे सुशील जी.... ज्यांचे हक्काचे आहे ते द्यायचे नाही पण यांच्या पेंशन मात्र वाढत चालली आहे. काय चाललंय ❤

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 หลายเดือนก่อน

      ​@@sd10966 बापरे.म्हणजे ही लोकं टॅक्स पण भरत नाहीत?😮

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 5 หลายเดือนก่อน +36

    आमदाराची आमदरकी गेल्यानंतर त्याना पेन्शन द्यायला पैसा आहे मग ते जीतके वेळा रिटायर होतात तितके वेळा पेन्शन खातात पण हा पैसा कोनाचा या कष्टकर्यांचा आणि त्यांच्यावरच अन्याय हे कस चालेल

  • @jagdishprasadpawarbwade6970
    @jagdishprasadpawarbwade6970 5 หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्र से जवाब अवश्य मिलेगा !!!!!!!!!!!!!

    • @pralhadAbhange
      @pralhadAbhange 16 วันที่ผ่านมา

      हे राजकारणी आमदारापासुन पंतप्रधानापर्यत कोणीही हे पेन्शरनर पेन्शन वाढीच काम करणार नाहीत. मी पण तुटपुजी पेन्शन उचलणारा आहे. साहेब तुम्ही एक काम करा आमच्याकडुन निधी गोळा व आमदार ते पंतप्रधान सर्वाची पेन्शन बंद करण्यासाठी केस दाखल करा.

  • @deepakkulkarni4665
    @deepakkulkarni4665 5 หลายเดือนก่อน +11

    मी 35 वर्ष गरवारेत नौकरी केली नाशिक प्लांट ला, pf pension 1466 रु आहे, माझी हार्ट sergery 2010 ला झाली दर महिन्याला गोळ्या 3000 रु लागता, मी 15 दिवस गोळ्या घेतो फक्त,bjp वाले नतद्रष्ट आहेत, जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहे त्यांना da/7वा वेतन इतक्या सवलती अतिशय corrupt अस्लले हे लोक यांना देतात पण आमच्या कडे साफ दुर्लक्ष, मी ह्या वेळेस bjp ला मत दिल नाही, हाच निषेध इथून पुढे राहील, तुम्ही हा मुद्दा घेतला ह्या बद्दल तुमचे शतशः कृनी

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 5 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी हा ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा जर आपण लावून धरला आणि त्यात यशस्वी झालात तर या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आपल्याला आयुष्यभर पुरतील.ज्यांची मुलं चांगली आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांचं तर थोडं बर आहे परंतु ज्यांची उपजीविका फक्त पेन्शन वर आहे त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे.ईश्वर आपल्याला यश देवो.

  • @pandurangbaburaokshirsagar118
    @pandurangbaburaokshirsagar118 5 หลายเดือนก่อน +5

    अशोक रावत यांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार धन्यवाद!

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 3 หลายเดือนก่อน +1

    राऊत साहेबांचे खूप विशेष आभार व अभिनंदन आपण निराधार, वयोवृध्द,पिढीत व्यक्तीच्या प्रश्नांना वाचा फोडल्या बद्दल

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 5 หลายเดือนก่อน +5

    साधारणपणे गेल्या सात वर्षांत जे बजेट मांडले गेले त्या प्रत्येक बजेट मध्ये नोकरदार मध्यम वर्गीय लोकांना कुठलेही सवलत दिली गेली नाही.

  • @rahulsahasrabudhe854
    @rahulsahasrabudhe854 5 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी 🙏 अनेक धन्यावाद... हे भयानक आहे प्रकरण....सरकार कोणतीही असो... 😢😢😢😢

  • @NanduKale-l6e
    @NanduKale-l6e 5 หลายเดือนก่อน +7

    Thank you Sushil ji for taking up this issue for second time

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 5 หลายเดือนก่อน +11

    मस्ती असेल तर उतरवली पाहिजेच.
    ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे
    प्रवासात मिळणारी सवलत सुद्धा बंद करण्यात आली आहे.
    हाही ज्येष्ठ नागरिकांवर
    अन्यायच आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 5 หลายเดือนก่อน +18

    जय श्री कृष्ण सुशील कुलकर्णी जी

  • @sopanpawar3762
    @sopanpawar3762 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद साहेब कुलकर्णी साहेब हा प्रश्न उचला साहेब एकमेव आहात तुम्ही सर

  • @shantilaljaybhay8972
    @shantilaljaybhay8972 5 หลายเดือนก่อน +4

    हुर्रे हुर्रे हुर्रे हुर्रे आंदोलन कराच करायलाच पाहिजे आणि यांना आपली ताकद दाखवायलाच पाहिजे सर्वांनी शेअर करा हा व्हिडिओ

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 5 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी, धन्यवाद, आपण हा विषय परत व्हिडिओ च्या माध्यमातून सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न करत आहात, सरकारने विचार केला नाही तर हा इफेक्ट होणार,

  • @antypg5486
    @antypg5486 5 หลายเดือนก่อน +5

    हा मुद्दा घेतल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 5 หลายเดือนก่อน +1

    सुशीलजी धन्यवाद.देव तुमच्या सतत सोबत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.समाजाला तुमची गरज आहे

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 5 หลายเดือนก่อน +4

    सुशीलकुमारजी धन्यवाद या चर्चे बद्दल

  • @chandrakantsinganwad
    @chandrakantsinganwad 5 หลายเดือนก่อน +1

    राऊत साहेब नमस्कार आपण जे ईपीएस 95 कर्मचाऱ्यांसाठी लढा उभा केला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगल्या प्रमाणे एक कोटी सेवानिवृत्त कर्मचारी फक्त ₹1000 दरमहा पेन्शन वर जगतात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. आता याच्यावर एकच उपाय या नेत्यांचे पेन्शन बंद करा या नेत्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा शर्ती लावा तरच हे नेते वठणीवर येतील.

  • @sharadsawant9228
    @sharadsawant9228 5 หลายเดือนก่อน +11

    आमदार खासदार यांची पेंशन बंद करा.पाच वर्षे आमदार व 7 पिढ्या खातील एवढी संपत्ती जमा होते कशी.?

  • @isakpatel69
    @isakpatel69 5 หลายเดือนก่อน +11

    पेन्शन वाल्याना जरांगे पाटील यांच्याकडून एखादा मंत्र घेवून खासदारांना लोकसभा व आमदाराना विधानसभेत जाण्यास गेटवर आडवने व मग जीवाची कोणतेही चिंता करणे नाही.

  • @pradipkulkarni5865
    @pradipkulkarni5865 5 หลายเดือนก่อน +8

    आम्ही पण यावेळी नोटा पद्धत अवलंबली 2005 पासून फक्त 870 पेन्शन मिळते.

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 5 หลายเดือนก่อน +2

    कमांडर अशोक राऊत साहेब व सुशील जी आपण पुण्याचं काम करीत आहात .सुशील जी हा विषय कधीही सोडून देवू नये...परवा 1 ऑगस्ट ला पुन्हा अपडेट द्यावेत ही कळकळीची विनंती...🙏

  • @mohandaschorey8238
    @mohandaschorey8238 5 หลายเดือนก่อน +2

    आपण सर्व लोक मेहनत घेत आहे. सर्वांना एकत्रित येणे गरजेचे आहे.
    🙏🏻

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 5 หลายเดือนก่อน +9

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या, मग ते केंद्रीय असो किंवा राज्याचे असो यांच्या भविष्य निधित जमा असलेल्या पैश्याचा विनियोग कोठे होतो हे सरकारने जहीर करावे.

  • @VGJ1455
    @VGJ1455 5 หลายเดือนก่อน +7

    ही स्किम एवढी चांगली होती तर केवळ निमसरकारी व खाजगी क्षेत्रालाच का? राष्ट्रपतीपासून शाशकीय सेवेतील शेवटच्या पदापर्यंत का नाही.

  • @dattatraybhere536
    @dattatraybhere536 5 หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी साहेब तुम्हाला आमचा फार😮च कळवळा आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानतो

  • @rajendratambe7222
    @rajendratambe7222 5 หลายเดือนก่อน +3

    राऊत साहेब आपल्या आंदोलनाला आमचा मनापासून पाठिंबा. मोदी सरकार वरचा श्रमिक लोकांचा विस्वास उडाला आहे. देशात कोणत्याच पक्षावर विस्वास राहिला नाही. श्रमिक आपलाच पैसा मागतात.

  • @shankardevkardevkar2872
    @shankardevkardevkar2872 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली अशोक. राऊत. साहेब यांनी खूप. खुप. धन्य वाद प्रभाससोबतही🙏🙏🙏 🌹🌹🙏🙏🙏

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 5 หลายเดือนก่อน +3

    मिळणाऱ्या पेन्शन मधून एक महिन्याचे एक वेळचे जेवण हि आताच्या महागाईच्या काळात मिळू शकत नाही.याचा विचार शासनाने करावा.

  • @PratapJadhav-z8d
    @PratapJadhav-z8d 5 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी , हा प्रश्न फार महत्वाचा आहे
    वरचे वर हा प्रश्न चर्चेत यावा

  • @dhirendrashukla4572
    @dhirendrashukla4572 5 หลายเดือนก่อน +3

    Sushil g Khup mahatwa cha mudda ghetla aahe khup khup aabhar

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 5 หลายเดือนก่อน +3

    Dhanyawad Sushilj Rautji❤❤❤

  • @dayanandpotdar8770
    @dayanandpotdar8770 5 หลายเดือนก่อน +48

    भाजप ने हा मुद्दा काढला आणि नंतर मूग गिळून गप्प बसले
    आत्ता विरोधात मतदान

  • @anilhattiwale8796
    @anilhattiwale8796 5 หลายเดือนก่อน +7

    Sir,
    हा आमच्या सारख्या वृध्द ईपीएस 14:59 धारक पेन्शनर्स ना कोशियारी कमिटी शिफारशीनुसार पेन्शनवाढ द्यायची सरकारची मानसिकता नसेल तर आम्हा सर्व ईपीएस पेन्शनर्स ना एकदाचे गोळी घालून एकदाचे मारून तरी टाका सरकारने. भुकेने तडफङन्यापेक्शा आम्ही मेलेले बरे. सरकार सुध्दा निश्वास सोडेल एकदाचा.
    अनिल हत्तीवाले
    एक ईपीएसपेन्शनर

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 5 หลายเดือนก่อน +11

    Dhanyawad-Namaskaar

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 5 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रश्न आणि मागण्या योग्य आहेत असं म्हटलं तरी मतदानाची हमी कोणी देऊ शकत नाही. साहेब तर बोलत आहेत हमीबद्दल. काम झालं तर निवडून आणण्याची १०० टक्के जबाबदारी घेतो. हा मुद्दा खूपच वेगळा वाटला आणि पूर्णपणे असहमत. नेते उमेदवाराला हमी देत नाहीत अन हे देत आहेत . सहकार खात्यातल्या लोकांना २२००-२५०० पेन्शन आहे ४५ वर्ष सेवा दिल्यानंतर आणि भविष्य निर्वाह निधी जमा केल्यावरसुद्धा.

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 5 หลายเดือนก่อน +24

    २०१४पासून वाट बघतोय. आशेला लावून निराश करताय. आता मतांचे विसरा, नोटा आठवा!👍

  • @AshokShinde-n9g
    @AshokShinde-n9g 5 หลายเดือนก่อน

    सुशिलजी धन्यवाद आमच्या गोरगरीब कामगारांचे पेन्शन विषय मांडला

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 5 หลายเดือนก่อน +10

    मोदी पंतप्रधान यांना जाणून.ही गोष्ट करायची आहे यांना ज्येष्ठांचा.शाप लागणार

  • @sunilkulkarni9548
    @sunilkulkarni9548 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद सुशील जी कुलकर्णी आणि राऊत साहेब खूप चांगला विषय तुम्ही घेतला आणि खरंच जोपर्यंत आम्हाला आमची हक्काची पेन्शन मिळणार नाही आम्ही खरंच आता बीजेपी ला मतदान करणार नाही अशी सर्व ईपीएस 95 धारकांनी प्रतिज्ञा करावी आणि आपल्याबरोबर आपल्या नातेवाईकांनाही व आपल्या मित्रांनाही बीजेपीला मतदान करू नये अशी विनंती करावी

  • @jagdishprasadpawarbwade6970
    @jagdishprasadpawarbwade6970 5 หลายเดือนก่อน +5

    एक्यूरी का एकाधिकार क्यों कैसे ?
    CAG से आडिट करवाकर रिपोर्ट प्बलिश की जाय !
    EPFO का फंड कहां - कहां निवेश किया यह भी जनता को बताया जाय !
    आश्वासन लगातार देते लेकिन पक्का मन बनायें कि कुछ नही करना !
    कुछ कही षड्यंत्र की सम्भावना है .....
    छोटे शिशु पर भी इसी तरह मां ध्यान नही देती लेकिन ध्यान देने को मजबूर भी हो जाती है !!!!!

    • @ajaykulkarni530
      @ajaykulkarni530 5 หลายเดือนก่อน

      जवळपास बावन्न हजार कोटी रुपये बेवारस पडुन होते ईपिएफ मध्ये त्या मधुन च सरकार कमीत कमी तीन हजार रुपये सरसकट देऊ शकते भाजपा संघ लोकांना फालतू गोष्टींवर गुतवुन ठेवत आहे पण् ज्वलंत प्रश्न वर याचं भान नाही यांच्या अंगलट येणार लाडकी बहिण बनवा किंवा भाऊ

  • @sudhirbandiwadekar2883
    @sudhirbandiwadekar2883 5 หลายเดือนก่อน +12

    नाहीतर या सरकारला मतदारसंघातून मतदान होणार नाही😮

  • @balkrishnatale7482
    @balkrishnatale7482 5 หลายเดือนก่อน +24

    दुखद आहे ई.पी.एस 95 ची वेथा शासनाने लक्ष का देऊ नये कळत नाही, ,,,धन्यवाद

  • @mahendrakhairnar9893
    @mahendrakhairnar9893 5 หลายเดือนก่อน +2

    पेन्शन धारकांना त्याची हक्काची पेन्शन मिळावी, आपण याबाबत सतत हा विषय मांडवा ही विनंती

  • @subhashbhutkar
    @subhashbhutkar 5 หลายเดือนก่อน +6

    सरकार ने या वेळी पेन्शन वाढवून दिलीच पाहिजेल.

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 5 หลายเดือนก่อน +1

    दोन वेळा आशोक राऊत जी यांना बोलवून प्राईव्हेट कंपनी पेंशनर बद्दल तपशीलवार ऐकुन घेऊन त्यांचं म्हणनं प्रस्तुत केले त्या बद्दल सुशील जी आपले धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 5 หลายเดือนก่อน +18

    म्हातारपणी औषधांचा खर्च खूप येतो. त्यामुळे तुटपुंज्या पेन्शन मधे काय होणार ह्याचा तरी विचार करा. बाकी आपण निवडून दिलेले आमदार, खासदार भरपूर पैसा कमावतात त्याचे काय?. ज्याच जळत त्याला कळत. बरोबर आहे.

  • @bharatimoharil4077
    @bharatimoharil4077 5 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आमची अवस्था आज अतिशय बेकार आहे. सर्वाना पेंशन खासदाराना पाच वर्षात पेंशान पण मर मर करणार्या कामगाराला पेंशन नाही.