देवेंद्र लक्ष्य कशासाठी | Sushil Kulkarni | Analyser | Uday Nirgudkar | Devendra Fadnavis | Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.7K

  • @anilmahale3786
    @anilmahale3786 23 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्राला देवेंद्र जी सारखा अभ्यासू व सहनशील मुख्यमंत्री च पाहिजे.

  • @shriharitupe449
    @shriharitupe449 15 วันที่ผ่านมา +8

    डाँ निरगुडकर सरानीकेलेले विश्लेषण अगदी अभ्यासपुर्ण आणी वास्तववादी आहे.दोघाचे मनपूर्वक ध न्यवाद.🎉🎉🎉

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 6 หลายเดือนก่อน +105

    याला कारण ब्राह्माण समाजाला काहीही बोललं तरी ब्राह्मण समाज सतत दुर्लक्ष करत रहातो. आता ब्राम्हण समाजाने ठकास महाठक व्हावे.

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 6 หลายเดือนก่อน +37

    उत्तम विश्लेषण. मी मराठा म्हणून या वेड्याबरोबर कधीच नव्हतो व ब्राह्मणांबद्दल आकस कधीच नव्हता. बारामती करांच्या या सगळ्या करामती व उध्वस्ताचे कारनामे. उबाठाने सुंता केलेली आहे. आम्ही आता त्याच्याबरोबर नाही जो सनातन धर्माबद्दल गरळ ओकतो.

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 6 หลายเดือนก่อน +494

    मी एक मराठा आहे पण 100% देवेंद्र फडणवीस सोबत

    • @niwaspatil4900
      @niwaspatil4900 6 หลายเดือนก่อน +23

      अगदी बरोबर आहे

    • @user-ie1pj9dp2e
      @user-ie1pj9dp2e 6 หลายเดือนก่อน +10

      बीजेपी प्रणित आहात कि काय

    • @shrikantdeshpande6842
      @shrikantdeshpande6842 6 หลายเดือนก่อน

      Jarange is follower of dirty politician...only targeting to Bamana's.....not Muslims or other community...

    • @aniruddhinamdar4255
      @aniruddhinamdar4255 6 หลายเดือนก่อน +5

      धन्यवाद सर

    • @kishore682
      @kishore682 6 หลายเดือนก่อน +9

      DF ❤

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 6 หลายเดือนก่อน +74

    मुलीला मुख्यमंत्री करता येत नाही ही चरफड होतेय

  • @chayadeshpande4604
    @chayadeshpande4604 6 หลายเดือนก่อน +28

    निरगुडकर जी आपली तळमळ संपूर्ण समाजाला समजली पाहिजे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน +14

    सुशीलकुमार, धन्यवाद आपण निरगुडकर सरांचे भाष्य ऐकलं.फडणविस सज्जन व निर्मळ मनाचे व्यक्ती आहेत,ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.त्यांना बदनाम करणारे कृतघ्न आहेत, धन्यवाद.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 6 หลายเดือนก่อน +181

    मनोज जरांगे हा " मराठा " या आदरयुक्त आणि भारदस्त शब्दाला कलंक आहे.

    • @seemaadgaonkar8687
      @seemaadgaonkar8687 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाला वेठिला धरून स्वतःचा उदो उदो करणारा अडाणी माणूस आहे हा जारंगे .आणि नेहमीप्रमाणे.मराठी तरुणांकडून अविचारीपणे अघोरी कृत्य करून घेणे, स्वताला सुरक्षित ठेवणे, दिशाहीन नेतृत्व ,म्हणजे हा जरागे प्राणी आहे.

    • @seemaadgaonkar8687
      @seemaadgaonkar8687 5 หลายเดือนก่อน +7

      यापूर्वी मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या लोकांनी अभ्यासपूर्ण,रीतसर लढा दिला त्याला या जरांघे यांनी तिलांजली दिली

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน

      लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน

      लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.

    • @ratnakarkelkar1540
      @ratnakarkelkar1540 5 หลายเดือนก่อน +3

      Correct

  • @UserS.MM.4182
    @UserS.MM.4182 6 หลายเดือนก่อน +98

    लाखातून भारी फडणवीस साहेब

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 6 หลายเดือนก่อน +57

    कोणालाच पटत नाही.देवेंद्र हे देवेंद्र च आहे
    कोणीही देवेंद्र ची बरोबरी करु शकत नाही.

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 6 หลายเดือนก่อน +26

    ज्यांनी जरांगे नावाचे नाटक उभे केले आहे त्यांना लवकरच भ्रमनिरास झाल्याचा अनुभव येईल.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 6 หลายเดือนก่อน +63

    संपूर्ण मराठा समाज हा जरांगेच्या मागे आहे असं समजणे हा शुद्ध वडेपणा आहे.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 5 หลายเดือนก่อน

      जे आहेत त्याचं काय?

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 หลายเดือนก่อน +1

      देवेंद्र जी येवढा मोठा नेता आज तर महाराष्ट्रात नाही 40,45 आमदार निवडून आणणार तर नाहीच नाही 50 वर्षे राजकारण करणार्‍या चि सत्ता उलथवून टाकली म्हणूनच वैयक्तिक टीका, जातीवरून टीका करतात पण येवढा मोठा नेता कोणी नाहीच

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 หลายเดือนก่อน +1

      ​@@saritaparelkar3812त्यांनी रहावे. पण " सर्व मराठयांना कुणबी करा " असा सरकारने कायदा करावा हे योग्य आहे का ? मग " मराठा साम्राज्य " अस्तंगत पावलं असे नाही म्हणायचे का ?
      " मराठयांनी " अटके " पार भगवा झेंडा फडकवला असं म्हणायचे का ? द्या उत्तर.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 6 หลายเดือนก่อน +40

    मी देवेंद्र सोबत असे कैक जरांगे आले आणि कैक जरांगे गेले

  • @ashoksatbhai8585
    @ashoksatbhai8585 6 หลายเดือนก่อน +21

    जरांगेला नंतर खुप मस्ती आली आहे कोणाचा ही त्याने एकेरी उल्लेख केला आहे.ते शोभानिय नाही.भुजबळ विरोधक असतील पण त्यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव लक्षात घेतलं पाहिजे होत.

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 5 หลายเดือนก่อน +1

      त्यासाठी संस्कार असावे लागतात.

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 6 หลายเดือนก่อน +172

    पहिल्यांदा इतके सुंदर विश्लेषण ऐकले. निपक्ष पणे मांडले. प्रत्येक समाजाने ऐकणे गरज आहे. दोघांचे खूप धन्यवाद.🙏🙏

    • @bharatmahapure8461
      @bharatmahapure8461 6 หลายเดือนก่อน +15

      भविष्यात खासगी कंपनी तरी यांना नोक ऱ्या मिळतील का? हा दांडगा प्रश्न आहे आंदोळनाने मराठा समज्याची प्रतीमा खराब झाली आहे

    • @sharvilkamale7653
      @sharvilkamale7653 6 หลายเดือนก่อน

      😊q​@@bharatmahapure8461

    • @arungaikwad1379
      @arungaikwad1379 6 หลายเดือนก่อน +1

      मराठयांना sc, st बनवायचे आहे का?

    • @vinayakkulkarni6311
      @vinayakkulkarni6311 6 หลายเดือนก่อน +1

      Kitihi zala bhrasht tari hi tinhi. Loki shrestha

    • @piyushgangele1377
      @piyushgangele1377 5 หลายเดือนก่อน +2

      खूपच गर्भ सखोल अभ्यास, नेटका निष्कर्ष काढणारे विश्लेषण...!

  • @dilippandit595
    @dilippandit595 6 หลายเดือนก่อน +101

    जरंगे हा विकृत आहे. निरगुडकर सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे. अतिशय मुद्देसूद व वास्तव समोर ठेवलं आहे आता निर्णय मराठा समाजाचा आहे. कुणाच्या मागे जायचं ते

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 6 หลายเดือนก่อน +76

    आम्ही देवाभाऊ बरोबर कारण देवाभाऊनी आम्हाला शेतीसाठी पाणी दिले आहे, जलयुक्त शिवार योजनैतून गावागावात अनेक कामे घेण्यात आली

    • @ManjushaKulkarni-zs8zh
      @ManjushaKulkarni-zs8zh 5 หลายเดือนก่อน +1

      🎉mkulkarni tumhi khup chan Kam kartay.tyajarngyal sudhya konitari ashyach shivya dyayla pahije.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 5 หลายเดือนก่อน

      आणि नी सिंचन घोटाळे वाले जवळ केले😂😂😂

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 หลายเดือนก่อน +1

      ​@@prashantdeshmukh6340घोटाळे करणारे कुणाकडे होते... काकांनी सांगितले घोटाळे करायला... असे म्हणायचे आहे का तुम्हाला...😅😅😅😅

  • @chandrashekharwanjari4717
    @chandrashekharwanjari4717 6 หลายเดือนก่อน +8

    सर्व समाजातील लोकांनी बोध घेणारा व्हिडीओ धन्यवाद

  • @maheshdere4604
    @maheshdere4604 6 หลายเดือนก่อน +9

    कुलकर्णी साहेब प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. कारण श्री. निरगुडकर साहेबांना बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. असे ईमानदार व सच्ये पत्रकार नाही राहीले. निरगुडकर साहेबांना बऱ्याच दिवसांत ऐकले समाधान झाल

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 6 หลายเดือนก่อน +42

    जयश्री राम मोदी आहे देश आहे देवेंद्र साहेब सगळेचे दुकान बंद झाले देवेंद्र साहेब आगे बढो

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni 6 หลายเดือนก่อน +51

    सगळ्यांची अपेक्षा फडणवीसां कडूनच आहे याच आनंद आहे.

  • @jaganbonde7422
    @jaganbonde7422 6 หลายเดือนก่อน +10

    येणाऱ्या काळात युवा पिढी साठी तुमच्या सारख्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरणार आहे जय महाराष्ट्र

  • @balkrishnamulik2524
    @balkrishnamulik2524 6 หลายเดือนก่อน +12

    I am Maratha but I support Devendraji .

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 5 หลายเดือนก่อน

      God bless you

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 5 หลายเดือนก่อน

      समाज बांधवामध्ये जण जागृती करणे हे आपले कर्तव्य आहे.

    • @SakshiPadar
      @SakshiPadar 6 วันที่ผ่านมา

      Mix maratha ahe

  • @mantradnyaraj6970
    @mantradnyaraj6970 6 หลายเดือนก่อน +109

    जरांगेंने आता मुसलमानांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करावे... आणि सरकारने त्याला शेवटपर्यंत करू द्यावे

    • @mohan1795
      @mohan1795 6 หลายเดือนก่อน +3

      😜🤭✅👍

    • @mohan1795
      @mohan1795 6 หลายเดือนก่อน +6

      किंवा शरदचंद्र नी

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +4

      😂 जरांगे साहेब 17 दिवस उपाशी राहणारे जगातील एकमेव पुरुष आहेत 😆

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน

      लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.

    • @jalindarwavhal
      @jalindarwavhal 5 หลายเดือนก่อน

      Musalman mansa nastat ka. Sale andhbhakt

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 6 หลายเดือนก่อน +27

    निगुडकर सर नमस्कार...
    अतिशय स्पष्ट बोललेत .धन्यवाद तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं दिलीत .सर खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार?दिलेले टिकेल?मी ब्राह्मण नाही आणि मराठा ही नाही. पण ही जी भाषा वापरली जाते ते अयोग्य आहे.
    फुले आंबेडकर, आणि शाहू यांना विसरून छ.शिवाजी महाराजांच्या भेटीला डोलीतूंन जाणे.लांछनास्पद
    पाय ,धड धडधाकट असताना महाराज आठवले नाही दिसले नाही.
    ब्राह्मण, मनू विचार खरच आता आहेत.?मग हे काय काय चालले आहे.?जो प्रामाणिक पणे प्रयत्न करुन "मराठा"समाजातील तरुण, तरुणी ,यांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला टार्गेट करून अश्लाघ्य
    भाषा वापरणे आणि रोज सकाळी उठून आव्हाने देणे आवश्यक आहे?मग.50वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. आणि मराठा समाजातील 11 मुख्यमंत्री झाले ते काय उपटत होते?
    त्यातले काही 4वेळा मुख्य मंत्री झाले. मग तेव्हा ते शेण खात होते.?प्रथम राजेश टोपे, शरदपवार जरांगे, आणि गोतावळा यांची चौकशी झाली पाहिजे.

  • @1915164
    @1915164 6 หลายเดือนก่อน +27

    देवेंद्र फडणवीस साहेब यांनी
    1 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले व सशक्त केले
    2 सारथी संस्था सुरू केली
    या गोष्टी फक्त मराठा समाजाला मदत म्हणून सुरू केल्या

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 5 หลายเดือนก่อน +1

      हे किती तरी लोकांना माहित नाही. आनासाहेब पाटील कोण होते? हे पण माहित नाही. प्रचंड अज्ञान अशिक्षित मध्ये vfull सुशिक्षित मध्ये आढलत आहे. हे काटूसत्या आहे

  • @appasahebumaranikar3073
    @appasahebumaranikar3073 5 หลายเดือนก่อน +8

    खुप चांगली चर्चा आहे .आरक्षणापेछा युवावर्ग चांगली गुणवत्ता कसा धारण करेल त्यांच्यात कौशल्य निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन झाले पाहिजे

  • @Pm1Dec
    @Pm1Dec 6 หลายเดือนก่อน +23

    महारष्ट्र भारत चालविण्यासाठी बुध्दी पाहिजेत सरांगे तुझ्या सारखे नी महारष्ट्र ची वाट लावली

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 6 หลายเดือนก่อน +142

    मी मराठा आहे, कुणबी मराठा ला obc आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे च आंदोलन मुळे लाभच झाला, उरलेल्या नोंद नसलेल्या मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे, जरागेनी आता शांत बसावे. तुतारी वाजवायची बंद करावी.

    • @balupadekar7393
      @balupadekar7393 6 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +6

      🧐 जर शरद पवार सत्तेत आसते तर आरक्षण भेटल नसत ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा प्रयत्न केला आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน

      लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.

    • @busylife4742
      @busylife4742 3 หลายเดือนก่อน

      अर्धसत्य

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 28 วันที่ผ่านมา +1

      कोणतेही आरक्षण मिळणार नाही हे आजच्या सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले पाटणा हायकोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे

  • @user-wo3mo1yv7o
    @user-wo3mo1yv7o 6 หลายเดือนก่อน +19

    शरद पवार यांच्या या कारस्थानी मुळे स्वपुरस्कृत उमेदवाराची अनामत रक्कम सुद्धा परत मिळणार नाही

  • @sunilkadam8280
    @sunilkadam8280 20 วันที่ผ่านมา +2

    मला वाटत देवंद्रिंजींच्या बुध्दिमत्ता आणि कौशल्याचा वापर करून हे आरक्षण मिळावे अशी ही रणनिति असावी.

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 6 หลายเดือนก่อน +46

    फडणवीस सर.नमस्कार आपणास देव उदंड आयुष्य देवो.आपले.माता. पिता great आहेत

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 5 หลายเดือนก่อน

      Corruption family

    • @ratnakarkelkar1540
      @ratnakarkelkar1540 5 หลายเดือนก่อน +2

      Devendra fadnis is really great personality who has tried his leval best to give justice to maratha community there were number of martha chief ministers not a single one have ever thought fór poor marth comunity in
      nityn

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 6 หลายเดือนก่อน +78

    भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होणारच 🎉🎉🎉

    • @mallikarjunkinagi1992
      @mallikarjunkinagi1992 5 หลายเดือนก่อน

      Hu❤

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน +1

      हो पुढील मुख्य मंत्री म्हणून आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब च बघायला आवडेल..

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 29 วันที่ผ่านมา +3

    मी मराठा आहे पण देवेंद्र फडणवीस यांना बोलल्यानंतर मला फार वाईट वाटते जो माणूस मराठ्यांच्या साठी काहीतरी करतोय त्याच्याच विरोध बोलतात याचा आश्चर्य वाटतंय

  • @tejasbandivadekar891
    @tejasbandivadekar891 6 หลายเดือนก่อน +7

    ब्राम्हण समाजाला नाव ठेवण्याऐवजी आपली प्रगती कशी होईन मेहनत करून ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 6 หลายเดือนก่อน +30

    हेकट जरांगेना सरकारने आता सोडू नये. ब्राह्मण समाजाची प्रगती यांचं6a डोळ्यात खुपते

  • @pratapshelke4311
    @pratapshelke4311 6 หลายเดือนก่อน +26

    लढा गरजवंत मराठ्यांचा मग सरसकट आरक्षणाची मागणी कशासाठी?

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 6 หลายเดือนก่อน +3

      uttam prashna....

  • @DGV1972
    @DGV1972 6 หลายเดือนก่อน +5

    अगदी नीरस, पांचट, मुलाखत...जरांग्याला त्याला समजेल त्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे ...इथे जरांगे हा कोणी सुशिक्षीत, विचारवंत, विवेकबुद्धीचा मनुष्य आहे असे गृहीत धरून समजावणी च्या भाषेत मुलाखत घेतली गेली आहे...

  • @sumukhbhatye2579
    @sumukhbhatye2579 23 วันที่ผ่านมา +1

    सुंदर विस्लेषण.... देवेंद्रजी सारख्या अभ्यासू नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज.... धन्यवाद.. सुशिलजी

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 6 หลายเดือนก่อน +28

    निरगुडकर साहेब, तो असंस्कृत जरांगे सोडा, परंतु फक्त आणि फक्त टीका करून आपलं राजकीय दुकान जोरात चालविणारे राजकारणी आज आहेत त्यांचं काय करायचं?

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 หลายเดือนก่อน +38

    देवेंद्र फडणवीस मोठे होतात .ते काही लोकांना दुखते . आपल्या पेक्षा मोठा कोणी होउ नये म्हणून हे राजकारण चालू आहे . कारण पहीली मागणी काय होती आम्हाला आरक्षण द्यावे आता म्हणतात सगळे सोयरे आहेत त्यांना पण द्या म्हणजे जे होणार नाही ते मागायचे राजकारण तापत ठेवावे हाच उद्देश.

    • @tsc2708
      @tsc2708 6 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @suvarnapatil8147
      @suvarnapatil8147 6 หลายเดือนก่อน

      मिडिया वाल्यांची चूक आहे.प्रश्न. वाटेल तसे विचारतात भडकावून सोडतात

    • @suvarnapatil8147
      @suvarnapatil8147 6 หลายเดือนก่อน

      जरांगेना मिडिया वाले भंडावून सोडतात त्यांच्या शरीरात काही उरले नाही मेंदूला रक्तपुरवठा होत नसावा सहा महिने सरळ पोटात अन्न नाही

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 6 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातल्या सर्व जनतेपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत...

  • @dinkarzade4471
    @dinkarzade4471 6 หลายเดือนก่อน +4

    परखड िश्लेषण....मी एक मराठा आहे,तुमचे विचार आवडले

  • @matrixmind76
    @matrixmind76 6 หลายเดือนก่อน +18

    लवकरच आपल्याला दिसेल ….
    तंतरलेली सराटी 😂😂😂

  • @umakantkamde318
    @umakantkamde318 6 หลายเดือนก่อน +21

    आम्ही मराठा पण जरांगे पाटील मानसिक रुग्ण

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 6 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद उदयजी.खूप छान विश्लेषण. मराठा तरूण पिढिने याचा विचार केला पाहिजे. हे व अशी विचारसरणी त्यांचे पर्यंत पोहचलि पाहिजेत.

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 6 หลายเดือนก่อน +23

    देवेंद्र फडणवीस मदधे ताकद आहे
    महाराष्ट्र ला पुढे घेवुन जावु शकतो येवढी ताकद आहे.

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 6 หลายเดือนก่อน +33

    जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल राजवटीत स्वराज्य निर्माण केले, त्याचीच पुनरावृत्ती देवेंद्रजींनी केली. याच कारणास्तव देवेंद्रजी निशाण्यावर. 🙏
    माणसाच्या बोलीभाषेवर त्याची लायकी समजते.

  • @ananttambe8267
    @ananttambe8267 6 หลายเดือนก่อน +18

    श्री कुलकर्णी सर व श्री निरगुडकर सर मी बर्‍याच वेळा वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सारख्या जेष्ठ पत्रकारांना विनंती करत आलोय की आपण सर्व सम विचारी लोकांनी एकत्र येऊन एक वर्तमानपत्र सुरू करावे हि नम्र विनंती. मी गेली कैक वर्षे वर्तमानपत्र वाचण बंद केलय.

  • @sudhirshinde1391
    @sudhirshinde1391 6 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या समाजाने एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 5 หลายเดือนก่อน +3

    योग्य शब्द, संयमित आणि अचूक विश्लेषण

  • @shevajipatil7022
    @shevajipatil7022 6 หลายเดือนก่อน +11

    आमिर पन फडणवीस साहेबराव बरोबर

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r 6 หลายเดือนก่อน +11

    अतिशय सुंदर विश्लेषण सर, श्री उदय निरगुडकर सरांना खूप दिवसांनी एकल धन्यवाद सर

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर विश्लेषण आहे!
    कुणाच्या तरी सोयी साठी,
    मा. फडणवीस यांना टार्गेट करणे, हा एक एक उद्देश आहे.
    जातीवादाला टार्गेट करणे एकुणच जातीवादा चे घातक राजकारण करून समाजाला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न आहे, असे दिसते. हे थांबयला हवे. धन्यवाद! जय महाराष्ट्र!

  • @sundharaokokate7777
    @sundharaokokate7777 6 หลายเดือนก่อน +4

    योग्य निरगुडकर साहाबान सर्वकस विवेचन काल हि सत्य परस्थिती मराठा तरूणा पर्यःत पोहचन्या ची गरज आहे तुझ आहे तुझ पाशी परी तु जागा चुकलासी हे शेवटी सत्य
    ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी मराठवाडा

  • @pramodpawle9968
    @pramodpawle9968 6 หลายเดือนก่อน +14

    ऊदयजी मला तुमच विश्लेषण अतीशय आवडले.खोलवर विचार,योग्य शब्दपेरणी,व कोणाचही नाव न घेता थेट मांडलेला मुद्दा मला खुपच आवडला.मी तुम्हाला तुम्ही चॅनलवर असल्यापासुन पहातोय,ऐकतोय.आता तुम्ही खुपच प्रगल्भ झालात.खर म्हणजे सरकारने आपल्या बुध्दीमत्तेचा ऊपयोग करुन घेतला पाहीजे.खुप मोठ पद तुम्हाला मिळाल पाहीजे.कीवां सरकारने दिल पाहीजे.असो.सुशीलजी तुम्ही खरे रत्नपारखी आहात.सलाम तुम्हाला ही.

  • @amolparate9221
    @amolparate9221 6 หลายเดือนก่อน +112

    जरांगे ने फक्त फडणवीसांचा अवमान नाही केलाय. त्याने उच्च संविधानीक पदाचा आणि एक जातीचा पण केलाय. विरोधी पक्षातील एकाही आमदार वा नेत्याने जरांगे च्या भाषेचा साधा निषेध केला नाही.

    • @anilghodke3865
      @anilghodke3865 6 หลายเดือนก่อน +3

      सुंदर विचार

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 หลายเดือนก่อน +1

      1 नंबर सुसंस्कृत राजकारणी सर्व गुण संपन्न b j p चे नेतृत्व देवेंद्र जी हो हो देवेंद्र जी च

  • @arunjoshi6513
    @arunjoshi6513 5 หลายเดือนก่อน +18

    एकदम वस्तुनिष्ठ विश्लेषनामुळे प्रश्नाची उकल छान झाली.परंतू सत्याचा अभ्यास न करता मराठा समाज जो सर्वसमावेषक आहे तो क्षणिक भडकपणाच्या मागे लागतो हे क्लेशदायक आहे.

  • @sajovan
    @sajovan 6 หลายเดือนก่อน +35

    Dr Nirgudkar, we need people like you who are literate, and analyse the situation so correctly and provide advice. Thank you Sushil for arranging this video.

  • @bhusmang2
    @bhusmang2 6 หลายเดือนก่อน +11

    एकदम सुंदर विश्लेषण 🌷 आणि पुढील पिढीचे भविष्य ठरविणारे विवेचन या डिबेट मध्ये सांगण्यात आले आहे.धन्यवाद सुशिल जी/ डा.उदय निरगुडक जी.🙏

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 6 หลายเดือนก่อน +6

    सुशीलजी खूपच छान लेख, देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका हेतुपुरस्सर

  • @yashashreeathavale7135
    @yashashreeathavale7135 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद सुशीलजी आणि उदय निरगुडकरजी

  • @anantzalte7377
    @anantzalte7377 28 วันที่ผ่านมา +2

    सध्यातरी मराठा समाज नेतृत्व हिन झाला आहे चांगले वाईट तसेच आपले हित कोण अहित करीत आहे याचा सारसार विचार हिन झाला आहे

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 6 หลายเดือนก่อน +6

    अतिशय मार्मिक आणि मुद्देसूद विश्लेषण.

  • @satishpathak1815
    @satishpathak1815 6 หลายเดือนก่อน +6

    100% शुद्ध पत्रकारिता, धन्यवाद सर 🙏

  • @marutimurkute5256
    @marutimurkute5256 6 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे सर आपले मत ❤

  • @pradeepsalunke8418
    @pradeepsalunke8418 6 หลายเดือนก่อน +24

    Farmer's agitation and jarange Patil 's agitation has one common factor, never-ending demands

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 6 หลายเดือนก่อน +12

    जरांगे यांचं मराठा आंदोलन हेच दडपशाही करणारं आहे.

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 6 หลายเดือนก่อน +18

    Excellent interview

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 6 หลายเดือนก่อน +2

    तुमचे नेते, तुमची जमिन, तुमचे धंदे आम्ही कधीच काबीज केले आहे

  • @brahmanandghugare4052
    @brahmanandghugare4052 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण चर्चा

  • @akashdairy1
    @akashdairy1 5 หลายเดือนก่อน +3

    साहेब खूप चांगले विश्लेषण वास्तव समोर मांडले मी ही मराठा आहे सर्व मराठा बांधव आरक्षणाच्या बाजूने आहेत परंतू जरागे यांच्यावर विश्वास नाही त्यांचे विचार आचरण हे मराठा समाजाची प्रतिष्ठा पत समा जावारील विश्वास धुळीस मिळविला जात आहे सर्व मराठा समाज जरांगे याच्या मागे नाही विचारी कर्तूवंवान स्वाभिमानी अभ्यासू मेहनती कस्टकरी सर्व समाज मा फडणवीस साहेबाच्या मागे ठामपणे उभा आहे

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 6 หลายเดือนก่อน +22

    Brahmins is the only community in Maharashtra who is helpless, unorganised, demoralised, defanged, as well as extremely self cantered. As a result anyone says anything about Brahmins & people of that community and get away with it without any fears of backlash.

    • @remidsouza5212
      @remidsouza5212 5 หลายเดือนก่อน +2

      Brahmin cha DNA kadhihi badlu shakat nahi, lakshat asu dya Brahmin ha Brahmin rahnaar.
      Jagala, deahala, rajyala disha tech denaar, hich tar kamaal aahe.
      Purvajani je avgat kele aahe tyache fayde Brahmin la zarur milnaar. Fadanvis ektach nahi Jo uttam administration kartat. Chatrapati Shivaji Maharaja agodar suddha Brahminani uttam administration kele Deshachya kritek rajyala. Tenali Raman, Birbal, Bajirao bhat, Nana fadanvis ase kritek aahet. Brahmana mule Desh ha 80-85% Hindu astitvaat aahet , nahitar pudhche kai te tumhi samza.
      Haa 100 Brahmin madhye 2-3 Brahmin badnaam asu shaktat. Shevti manushya jaat aahe lobh, massar, aakanksha asanaarach

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 6 หลายเดือนก่อน +2

    जाणत्याची संगती धरावी। जाणत्याची सेवा करावी। जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी। हळुहळू।।
    🙏(संत वाणी)🙏

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 6 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुंदर चर्चा .. दोघांचं अभिनंदन.. आणि धन्यवाद सुद्धा..

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 6 หลายเดือนก่อน +3

    निरगुडकर साहेब तुम्हाला zee वरून कोणत्या माणसाच्या दबावाखाली काढले हे आता बिनधास्त सांगुन टाका .

  • @ANANDDESHPANDE-sh4sj
    @ANANDDESHPANDE-sh4sj 6 หลายเดือนก่อน +9

    Maharashtra was पुरोगामी up to independence. But after independence जातीयवाद started creeping in, done by people running the government and now it on the peak. Mr Fadanvis is a learned politician without any allegation of भ्रष्टाचार and run the government very successfully, so only he is targeted only being a brahmin. Surprisingly not a politician from opposition criticized it.

  • @avikshitrane882
    @avikshitrane882 6 หลายเดือนก่อน +1

    काकांनी मराठी माणुस, मराठी अस्मिता, मराठ्यांचा इतिहास, मराठी संस्कृती, ची IZ केली.

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर चर्चा. सर्वानीच पहायला हवी धन्यवाद सर 🙏

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 6 หลายเดือนก่อน +4

    देवेंद्र फडणवीस यांनी आमची राजकीय प्रतिमा धूसर केली ,आमचा पक्ष बुडवला,मग त्याला तसे कसे सोडणार?

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 5 หลายเดือนก่อน

      Tumchi rajkiya pratima tumhi jarange sarkha Manus nivdun dhusar keli. Neta mhnun kahihi bolnar tar lok aiknar ka? Maratha Samaj garib ahe pan susanskrut sanskari ahe. May bahini chi abru vachavnara ahe. Ashyancha neta hushar pahije. Shivya tar lahan porga pan deu shaktay

  • @shrikrishnadahale1905
    @shrikrishnadahale1905 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम संवाद.

  • @rajendramuley8404
    @rajendramuley8404 วันที่ผ่านมา

    स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हे वरदान आहे

  • @avinashgandhe2845
    @avinashgandhe2845 21 วันที่ผ่านมา

    Excellent & very informative interview of Great, Respected Dr. Uday Nirgudkar.
    Thank you dear Sushil ji for sharing this valuable episode.

  • @RameshJadhav-pe8sl
    @RameshJadhav-pe8sl 3 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 6 หลายเดือนก่อน +3

    चहा बिस्कीट पत्रकारांचा विजय असो

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 19 วันที่ผ่านมา

    निरगुडे सर चांगले विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद

  • @nileshkhandarkar5140
    @nileshkhandarkar5140 5 หลายเดือนก่อน +1

    हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा.

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद , खूप उच्च विचार व मूळ प्रश्न कसा सोडवला जावू शकतो याचे छान मार्गंदर्शन अशी चर्चासत्रे टीव्ही वर होत नाहीत यांची खंत वाटते

  • @dilipmulay2031
    @dilipmulay2031 หลายเดือนก่อน +1

    Chan visleshan abhaspurn vivechan

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 26 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर
    उदय सर अतिशय जबाबदार व समर्पक शब्दात विवेचन केल आहे.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण अतिशय जबाबदार वक्तव्य केल. हिंदुच हिंदुचे पाय खेचण्या पेक्षा एकत्र येऊन सशक्त भारत होईल. पण जनतेसमोर चित्र वेगळेच उभ केल आहे.

  • @pournimadhotre8550
    @pournimadhotre8550 6 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर विश्लेषण... वाईट एवढंच वाटतंय की खूपच कमी लोकं असे व्हिडियो ऐकतात आणि शेअर करतात.

  • @arvindmore18
    @arvindmore18 6 หลายเดือนก่อน +16

    Sushil ji, you know I am diehard fan of yours and Bramhins too ... and off course Devendra ji one of them. Ignore chirkut😂

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y 6 หลายเดือนก่อน

      There is nothing any word like brahmins exists in the world, the real word is Brahman so say Brahman. So edit your comment & change it to Brahman.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 6 หลายเดือนก่อน +1

      Yes,Instead of Blaming Bramhins,Try to learn from them.I am OBC I compited with them from my education days & also in Govt survice & I excelled over them.There was Bramhins to compete & so today I grown with excellence.

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y 6 หลายเดือนก่อน

      ​@@rajendrawandhare9114 as I have already said earlier here, there is nothing any so-called word like brahmins nowhere exists in the whole world. The real word is "Brahman" so say the same word Brahman.. otherwise say mirittas, rijiputas-dallits, jittas

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 หลายเดือนก่อน

    अतिशय मार्मिक आणि मुद्देसूद विश्लेषण .वस्तुस्थिती दर्शक संवाद.

  • @shrikantbhagwat3714
    @shrikantbhagwat3714 หลายเดือนก่อน

    डाॅ,यांचे विवेचन फारच सुंदर,

  • @minakshinikam9266
    @minakshinikam9266 6 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील हे मराठ्या समाजासाठी लढत नाहीत ते फक्त अविचाराने स्वतःची प्रसिद्धी करून घेताय हेच सत्य

  • @satishmirashi6808
    @satishmirashi6808 6 หลายเดือนก่อน +1

    मी मराठा जातीचा आहे जरांगे पाटील आमच्या समाजाचा नेता आहे याची आम्हाला लाज वाटते

  • @latamehta9241
    @latamehta9241 27 วันที่ผ่านมา

    समाज प्रबोधनपर स्तुत्य विश्लेषण. ह्यातील विवेचन लक्ष्यात घेऊन वाटचाल करणाऱ्याच नक्कीच भलं होईल यात काडीमात्र शंका नाही. जय हिंद

  • @sureshkulkarni8554
    @sureshkulkarni8554 6 หลายเดือนก่อน +1

    Nirgudkar सरांची foresight खूप मोलाची असते! गांभीर्याने त्यावर विचार झाला पाहिजे.

  • @user-nx4cs2dr8o
    @user-nx4cs2dr8o 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ अगदी अचूक विवेचन