Narayan Rane यांची Uddhav Thackeray यांच्यार सडकून टीका, काय म्हणाले राणे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असे उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत सांगितले. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे राज्याला लागलेला कलंक आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केलीय. रत्नागिरीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
    ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चालला आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही, अनुभवला नाही, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली. या शिवाय शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राणे काय म्हणाले?
    #UddhavThackeray | #ShivSena | #BJP | #NarayanRane
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 432

  • @sudhakarsurve1164
    @sudhakarsurve1164 3 ปีที่แล้ว +26

    जगात सर्वात भरपूर वाईट कॉमेंट्स मिळविण्याचा रेकॉर्ड असावा म्हणून यांचे नाव गिनीच बुक मध्ये येऊ शकेल का?

    • @prabhakarnaik2457
      @prabhakarnaik2457 3 ปีที่แล้ว +1

      नारायण राणे जी कोकण पर प्रांतीय मुक्त कसा होईल ते कोकणा कडे लक्ष द्या नाहीतर तुम्ही कोकणी लोक मुंबईत आणि कोकणात परप्रांतीय कोकणच्या जागेचा विकास करताना विकास हा कोकणी लोकांचाच व्हायला पाहिजे या साठी राने जिनी मेहनत घ्यावी भविष्य त पर प्रांतीय वाड ल्यावर् कोकणा मध्येतुम्हाला पर प्रांतीय मता साठी म्ह सका लावावा लागेल

  • @sagaramate4353
    @sagaramate4353 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर साहेब

  • @kiranthoorat392
    @kiranthoorat392 3 ปีที่แล้ว +1

    Bitter but truth😁

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 ปีที่แล้ว +5

    मराठी मानुष कि जय सत्य मेव जयते आखिर सत्य की जीत होगी

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 ปีที่แล้ว

    जयहिंद उतम

  • @dineshghadage601
    @dineshghadage601 3 ปีที่แล้ว

    याला मीडिया का एवढा भाव देतात कळत नाही
    शिवसेनेवर टीका करून करून पर येडी झाली राणे आणि त्यांची पोर
    आता घाबरायला लागला भ्रष्ट्राचार बाहेर येईल असं वाटतं
    महत्त्वाचं म्हणजे यांना कोणी महत्त्व देत नाही
    मनोरंजन म्हणून ऐकतात लोक यांना

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 3 ปีที่แล้ว +5

    It's true.

  • @arjunjagtap6131
    @arjunjagtap6131 3 ปีที่แล้ว +1

    राणे कीर्ती पिलाय जरा कमी घ्यायची ना

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 3 ปีที่แล้ว +5

    सकाळी सकाळी हटभट्टीची टाकून बोलत आहे, दुर्लक्ष करा, राज्यसभेचा खासदार आहेस ना मग देश्याचे प्रश्नात लक्ष घाल, हा आता उभ्या आयुष्यात निवडून येणार नाही मागच्या दारानेच आमदार, खासदार झालाच तर होईल

  • @anupamamoon7813
    @anupamamoon7813 3 ปีที่แล้ว

    पुर्ण पाच वर्षे प्रभावी सरकार देऊ शकेल असा मुख्यमंत्री लाभला.किती चाटू गिरी करनार दोन गुजरात्याची.काही स्वभिमान आहे की नाही.बरोबर आहे स्व्तःच्या स्वाभिमान पक्ष गहान टाकला ना लाच र बेडुक

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 ปีที่แล้ว +1

    सही कहा है आप

  • @dilipsalunkhe4445
    @dilipsalunkhe4445 3 ปีที่แล้ว +1

    एड झाले बाबा

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 ปีที่แล้ว

    चित्रपट अभिनेते राजकुमार!
    यांचा एक सुरेख डायलॉग आहे!
    की,
    च क्कु की नोक के ऊपर चलनेवा ले!
    खुद च क्कू के नीचे आ जाते है!
    तेव्हा ह्या पिता पुत्रांनी दुसऱ्यावर तोंड सुख घेण्यापेक्षा आपल्या भवितव्याची काळजी घेणे जास्त श्रेयस्कर होईल नाही का?😂😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 ปีที่แล้ว +7

    हा बेडूक आणि ह्या बेडकांच्या पिल्लांची अक्षरशा वाताहत झाली ही गोष्ट कधी स्वीकारनार हे,
    बेडकानो सत्य स्वीकारा.....

  • @jaihind3264
    @jaihind3264 3 ปีที่แล้ว +4

    ऑक्टोंबर न्हवे ऑक्टोबर, बाळा साहेब ठाकरेंची कृपा म्हणून असा अशिक्षित राज्याचा मुख्य मंत्री झाला.
    रोज यायचं आणि गटाराच् तोंड उघडुन बोंबलयच.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 3 ปีที่แล้ว +10

    मतदार संघात कसे चांगले काम होईल ते बघा जरा ।
    बाकी मुद्दे जनतेच्या कामाचे नाहीत ।

  • @anushkakilifestyle8177
    @anushkakilifestyle8177 3 ปีที่แล้ว +5

    Nad khula speech

  • @jankirampatil18
    @jankirampatil18 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे राणे साहेब

  • @sureshsaruk2612
    @sureshsaruk2612 3 ปีที่แล้ว +6

    कोंबडी चोर

  • @prasadshinde5304
    @prasadshinde5304 3 ปีที่แล้ว +8

    Amhi fakt comments baghayla aalo 🤣.. na ghar ka na ghat ka..

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 3 ปีที่แล้ว +15

    ठाकरेसेनेचा तमाशा फड येतोय , टिंगानी उर्मिला नाचणार नॉटी बॉय तबला बडवणार बांडगुळ पेग्विन तुणतुणं वाजवत आणि बिनकामाचा मुख्यंमत्री फोटो काढणार .. स्माईल प्लिज

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 3 ปีที่แล้ว

      आणि फेकू चे भक्त बघत बसणार

    • @ajaymohite6044
      @ajaymohite6044 3 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @deepakss8291
      @deepakss8291 3 ปีที่แล้ว +1

      तुझा आई ला घेऊन नाचणार

    • @ajitdesai1
      @ajitdesai1 3 ปีที่แล้ว

      @@deepakss8291 tuzi aai zopat asel naughty boy sobat

    • @arunkadam383
      @arunkadam383 3 ปีที่แล้ว

      आणि सांडगुळ फक्त बगत बसणार...

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 ปีที่แล้ว +2

    स्वताच संपला आहे आणि दोन गुजरात्याना खुश करण्यासाठी निरनिराळे आरोप, जळकट भाषा बेवडा वेडा बरळतो आहे .... त्याच्या एक हजार कोटींची संपत्ती कशी आली याची चौकशी केली पाहिजे... मुंबई पोलिसांनी

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 ปีที่แล้ว

    Narya..

  • @roshanbhagwat6099
    @roshanbhagwat6099 3 ปีที่แล้ว +37

    Gst चां पैसा द्यायला सांग मोदीला, म्हणजे पैसा येईल

    • @prasadsawant9755
      @prasadsawant9755 3 ปีที่แล้ว +2

      ज्या विषयात अप्ल्याला कलत नाहीं त्यावर बोलू नये बेटा

    • @rahulsudeshkharat974
      @rahulsudeshkharat974 3 ปีที่แล้ว

      @@prasadsawant9755 तुला झाट्या काय कळत रे

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 3 ปีที่แล้ว +4

    आतापर्यंत किती पक्ष बदलले राणे तुम्ही ? तुम्ही नैतीकतेवर बोलता ? तुम्ही काय दिवे लावलेत आज पर्यंत. सत्ता आनि खुर्ची साठी तुम्ही सगळया उड्या मारल्यात

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 3 ปีที่แล้ว

    राणे तुम्ही आता संपले

  • @ajitpatil384
    @ajitpatil384 3 ปีที่แล้ว +10

    बहुतेक जण यांची पत्रकार परिषद ऐकत नाहीत तर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रीया वाचत असतात. माणूस किती निर्लज्ज असावा हे एकमेव उदाहरण आहे.

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 3 ปีที่แล้ว

    राणे साहेब तुम्ही आमच्या पक्षात आल्याने आमचा पक्ष जास्त बदनाम झाला व शिवाय सत्ता ही हातातुन गेले तुम्ही तुमच्या तोंडाला लगाम लावा नाही तर २०२४ मधे आमचे पाणिपत कराल तुम्ही कृपया शांत बसायचे शिका

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว +39

    अजूनही ठाकरे आणि शिवसेनेच्या गुवावरच जगतोय राव हा अरे दुसरीकडे बघ जरा,, ह्याला कळतही नाही भाजपने यासाठी ठेवला खास😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว +2

      तु पण गुच खातोस 😀😀😀😀तुला तर ताजा मिळत असेल

    • @varadchowgule9834
      @varadchowgule9834 3 ปีที่แล้ว

      @@keepsocialdistance1643 😂😂😂

  • @sureshdalvi1653
    @sureshdalvi1653 3 ปีที่แล้ว

    हा स्वतः संपला आहे शिवसेने तून ह्या ला बाहेर काढून टाकले तेव्हा हा बोलला होता शिवसेने चा एक नगरसेवक निवडून येणार नाही तेव्हा पासून शिवसेने मुळे हा संपला आहे मुंबई महानगर पालिका पूर्ण निवडून आली

  • @poojawable1039
    @poojawable1039 3 ปีที่แล้ว +11

    कर्ज कोन केलं आहे हे सगळ्या ना माहीत आहे

  • @arunpashte7994
    @arunpashte7994 3 ปีที่แล้ว

    Naru bhau kay chalay tumchi

  • @uttammore9774
    @uttammore9774 3 ปีที่แล้ว

    अरे हा राणे पिऊन बोलतो असे वाटते व्हिडीओ बघा

  • @pravinpolekar9837
    @pravinpolekar9837 3 ปีที่แล้ว

    Lokancha tax Cha paise challaya svatchya court cases madhe. Svatachya khishatun dya. Laaj vatli pahoije ashi Goondanchi , Dadagiri chi bhaasha vaprayla. Ha CM chi nahi tar nakayavarcha Goonda chi bhaasha ahe. Rane saheb tumhi barobar bollat.

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 ปีที่แล้ว +8

    DARU PYAYALELA MANOOS PAN KHARI BAJU MANDATO.
    SENECHYA NAVACHI KAVIL AAHE HA ASACH HEART ATTACK
    NE. MARNAR. BEIMAN MANOOS.

  • @vilassawant3017
    @vilassawant3017 3 ปีที่แล้ว

    पण एक सांगतो की शरद पवार कधीच सपोर्ट काढून घेणार nahi. कारण त्यांच्या पक्षाला काहीही न करता सत्तेत येण्याची संधी काही लोकांच्या मूर्ख पणा मुळे मिळाली आहे

  • @sanjaytoskar7404
    @sanjaytoskar7404 3 ปีที่แล้ว +2

    Good ranesaheb

  • @patilpd7
    @patilpd7 3 ปีที่แล้ว

    अरे नार्या तुझे बघ रे जिथे जातो तिथे
    पनवतिच बोलता येत नाहि निट वागता
    येत नाहि मराठि बोलायला शिका राणे

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 3 ปีที่แล้ว

    तुझा स्वाभिमान पक्ष ऊगवला लगेच मावलळा,बोबंलतोय शिवसेना संपली ,

  • @vishnupatil9314
    @vishnupatil9314 3 ปีที่แล้ว +9

    तुम्ही संपला. पण शिवशेनेचा मुख्यमंत्री झाला.
    उघडा डोळे आणि बघा नीट.

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 2 ปีที่แล้ว

    तुमच्या मुलाने महारण केले त्यांच्ये काय झाले आपला सोन्या दुसऱ्यांच कार्ट

  • @arunkadam383
    @arunkadam383 3 ปีที่แล้ว

    बीजेपी चा चमचा आणि हलव्या

  • @rajusanap8787
    @rajusanap8787 3 ปีที่แล้ว +4

    नारूचा रोगी

  • @vishnupatil4938
    @vishnupatil4938 3 ปีที่แล้ว

    यड. कोंबडी चोर.

  • @SanjayPatel-bv3cg
    @SanjayPatel-bv3cg 3 ปีที่แล้ว

    Zabardast 💪 BAAT 🙏

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 3 ปีที่แล้ว +3

    राणे तुम्ही केव्हापासुन भविष्यकार झाले तुम्ही स्वता संपले आहात कोनावर चिखल फेकणे चांगले नाही

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 3 ปีที่แล้ว

    Gapry base

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 3 ปีที่แล้ว

    नारायण राणे वेडा झाला

  • @gkclothingbharat
    @gkclothingbharat 3 ปีที่แล้ว +13

    राणे साहेब आणि त्यांची मुलं जेवढं बोलतायत ते गप्प ठाकरे घराणे ऐकून घेतायेत म्हणल्यावर कोण किती ताकतवर आहे ते कळते

    • @ravindrawaghmode6665
      @ravindrawaghmode6665 3 ปีที่แล้ว +1

      Tondachya vafa galun rane sampala..kudal la ubha ka rahila nahi evhdha takatvar aahe tar

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 ปีที่แล้ว +2

      उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे त्यानी स्वतःला सिद्ध केलं आहे राणेला स्वतःचा पक्ष एक वर्ष पण सांभाळता आला नाही यातूनच कोण ताकदवर आहे हे सिद्ध होतं
      राणेला बीजेपी ने भुंकायला ठेवलं आहे तो नाही भुंकला तर बीजेपीतून पण लाथ पडेल आणि कोणताच पक्ष घेणार नाही मग राजकीय संन्यास घ्यावा लागेल
      सुशांत च्या केसचा निकाल लागून गेला तरी भुंकतो आहे

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 3 ปีที่แล้ว +1

      हाथी चले अपनी चाल पिछे xxx भोंके हजार

    • @user-ll4ir9xg7m
      @user-ll4ir9xg7m 3 ปีที่แล้ว +1

      ते सुसंस्कृत आहे

  • @arjunjagtap6131
    @arjunjagtap6131 3 ปีที่แล้ว

    पिवुन बढबडतय लक्ष देवु नका

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 2 ปีที่แล้ว

    जीथे जातील तिथे हुजरे गीरी बस

  • @santoshshinde7545
    @santoshshinde7545 3 ปีที่แล้ว +22

    नाऱ्याची लायकी नाही शिवसेनेवर बोलायची

    • @deepakkondhalkar3556
      @deepakkondhalkar3556 3 ปีที่แล้ว +1

      सोनिया सेने ने आधी लायकित यावे लायकित येण्यासाठी कमसे काम 100 आमदार तरी निवडुन यावे लागतात ते होईल का?

    • @santoshshinde7545
      @santoshshinde7545 3 ปีที่แล้ว +3

      @@deepakkondhalkar3556 नारायणराव राणेंनी आधी स्वतः निवडून यावे मग जगाला ज्ञान शिकवावे

    • @pardiptole6418
      @pardiptole6418 3 ปีที่แล้ว +2

      @@santoshshinde7545 जबरदस्त उत्तर दिले भावा

    • @deepakkondhalkar3556
      @deepakkondhalkar3556 3 ปีที่แล้ว

      @@santoshshinde7545 गिद्धव निवडुन आलाय का ते आधी बग नारायण राणे cm निवडुन येऊन तरी झाले का ऍक्सिडेंटल cm आहे प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन cm झालाय
      निर्लज्ज सरकार आआ आआ आआ थु;:":;';:

    • @santoshshinde7545
      @santoshshinde7545 3 ปีที่แล้ว +1

      @@deepakkondhalkar3556 सन्माननीय मित्रा तुमचे नेते मा.नारायणराव राणेजी हे सतत आमदारांच्या संख्येबाबत बोलत असतात त्यामुळे मी नारायनरावांनी आधी स्वतः निवडून यावं आणि मग आमदारांच्या संख्येबाबत बोलाव अस म्हटलं राहिला प्रश्न उधवसाहेबांचा तर ते तुमच्या नारायनराव राणेंन सारख बरळत नाहीत आणि ते ऐका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना निवडणूक लढायची असेलतर ते त्यांना वाटेल तेथून ते लढतील आणि जिंकतीलही.पण तुमच्या रानणेजींना स्वतःच्या मतदारसंघातली लोकांनी नाकारलं आज ते महाराष्ट्र आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ते ही आमदारांच्या संख्येबाबत भाष्य करतात हा मोठा विनोदच आहे.असो मित्रा तुला शुभेच्छा योग्य नेता निवडण्यासाठी...!

  • @dnyaneshwarnage8971
    @dnyaneshwarnage8971 3 ปีที่แล้ว

    कोरडी चोर राने

  • @sanjaypurkar1826
    @sanjaypurkar1826 3 ปีที่แล้ว +4

    He is true, some points are valid.

  • @deepakthorve6728
    @deepakthorve6728 3 ปีที่แล้ว

    राणे साहेब ती ठाकरे सेना आहे

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 3 ปีที่แล้ว +2

    बेडूक

  • @rajjadhav4843
    @rajjadhav4843 3 ปีที่แล้ว

    Nepali core gang

  • @chintamankadam3077
    @chintamankadam3077 3 ปีที่แล้ว

    Rane BJP party madhe gelyane Shivsena ani BJP alliance titli.BJP chi motho chuk zali ani NCP ani Congress sampali hoti tyala sanjeewani nikali.Mahavikas aghadi Rane factor mule BJO la sattepasun door thevale

  • @noanarchy
    @noanarchy 3 ปีที่แล้ว

    Why are all creepy people in BJP?

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 3 ปีที่แล้ว

    Abhasu vichar madle ,mukhamantri mhanun varsh bharache falit Kay,fakta god gappa w tika karane yewacha varshbharat zale

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 3 ปีที่แล้ว

    To bajula baslela pan bore zalay. To pan yala seriously ghet nahi yala

  • @chintamankadam3077
    @chintamankadam3077 3 ปีที่แล้ว

    Rane ni dum asel tar Sharad Pawar ani Ajit Pawar,Thorat yanchewar tippanni karavi

  • @liladharpawar4269
    @liladharpawar4269 3 ปีที่แล้ว +4

    Badaka gst 38000 corrod gheun ye modi kadaun mard ahe na modi kade jaun zop ani gst gheun msg dna test karayalo nako dusarya jatiche marata marathi marali tar adkali ahe mhanun kutrya sarakha kekato ahes

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 3 ปีที่แล้ว

    अरे पनोती राणे परिवार चूप बैठो ,

  • @song-lx7zz
    @song-lx7zz 3 ปีที่แล้ว +8

    अहो राणे गप्प बसा तुम्ही तुमचा स्वाभिमान चार महिन्यांतच गुंडाळून ठेवला

  • @ashwinilalage3828
    @ashwinilalage3828 3 ปีที่แล้ว +11

    ज्या पक्षात जाताे त्या पक्षाची सत्ता जाते

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 ปีที่แล้ว

    गप्परे अनाजीपंत फार दुर्गुणी विचाराची फॅक्टरी आहे तुझी

  • @PB-hg7vm
    @PB-hg7vm 3 ปีที่แล้ว +11

    मी भाजप चा नाही पण शिवसेना ही संपली आहे. आता मनसे.

    • @ravikawankar5420
      @ravikawankar5420 3 ปีที่แล้ว +2

      हे वाक्य केवापासून ऐकतोय पण ते कौनच्यान शक्य झाल नाही आणि होणार ही नाही

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 3 ปีที่แล้ว +15

    आज पावसाचे वातावरण झाले आणि बेडूक 🐸🐸🐸 बाहेर आला

  • @kapilshah3779
    @kapilshah3779 3 ปีที่แล้ว +4

    पवार साहेब- तुम्ही काही तरी बोला . बारामती बदनाम होतेय.😡😡

    • @tusharzore181
      @tusharzore181 3 ปีที่แล้ว

      Boltil

    • @sudhakarsurve1164
      @sudhakarsurve1164 3 ปีที่แล้ว

      अशा माणसाकडे दुर्लक्ष करावं
      जास्त महत्व देऊ नये

  • @sureshshedge7769
    @sureshshedge7769 3 ปีที่แล้ว

    Hya sarv comments madhe ranecha khandanvar tikach ahe. Akkal kadhi yenar? Chalu b j p walyanai hyala bhunkayala thevalay. !!.!

  • @tukarambhor5140
    @tukarambhor5140 3 ปีที่แล้ว +1

    शिवसेना संपली संपली म्हणणारे नारायण राणे घरात बसले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले

  • @dhirenghatge
    @dhirenghatge 3 ปีที่แล้ว +2

    सदैव शिवसेना विरोधी , उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी आणितेच तेच तेच बोलण्यासाठी नियुक्ती केली आहे

  • @gajananerpsoftwarepatil3113
    @gajananerpsoftwarepatil3113 3 ปีที่แล้ว +1

    आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतात..हेच दुर्दैव ...काय होतास तू काय झालास तू..अरे वेड्या नारोबा .लोकं हसतात रे तुला..बस झालं ..सकाळीच गावठी मारलिस का ?

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 3 ปีที่แล้ว +4

    म्हणजे बेडका तु उद्धव साहेबाची मुलाखत मन लावून बघतो वाटत

    • @sopanpawar4288
      @sopanpawar4288 3 ปีที่แล้ว

      विवेकाची ठरेल ओल । ऐसे बोलावे बोल । आपुल्या मते उगीच चिखल । कालवू नका रे।।

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 ปีที่แล้ว +4

    🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓CHOR

  • @prafullandge5539
    @prafullandge5539 3 ปีที่แล้ว +13

    Maharashtratil janata Shivsena chya mage khambirpane ubhi ahe

    • @technojack9684
      @technojack9684 3 ปีที่แล้ว

      No...

    • @pardiptole6418
      @pardiptole6418 3 ปีที่แล้ว

      आमच्या तालुक्यातील बीजेपी आमदार तर वाट पाहतो की कधी शिवसेने मधे जातो

  • @shankargole2835
    @shankargole2835 3 ปีที่แล้ว

    Narendra modinePahili ranechi id kadun chaukashi kara magach pratap sarnikchi kara nahitarbjp vale ranasu nahitar koni Aasu yana radtyavar firun deu naka

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar3643 2 ปีที่แล้ว

    Three peg zale ahet

  • @ravilihinar7006
    @ravilihinar7006 3 ปีที่แล้ว

    Bjp चा दुसरा दारुडा खासदार 🤣🤣

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 3 ปีที่แล้ว

    Shivsene mula moth zala aaila zaun bala ram ram karnari beduk ani 2pille ata shivsenetun baher ha kalal yamule kimmat nasleli gadhav asa baralnar tyachyavar thuka

  • @vilasgaonkar9681
    @vilasgaonkar9681 3 ปีที่แล้ว

    अरे नाऱ्या तु शिवसेना सोडल्यानंतर दोन वेळा सत्तेत आली तु शिवसेना सोडल्यानंतर एकदाच मंत्रि झालास आणखी ज्या पक्षात जातोस त्यांची सत्ता जाते तरीपण बोलतोस शिवसेना संपली.आता फक्त तुंम्ही बाप बेटे काशीला जावुन पापक्षालन करून या.

  • @deepakkedar2095
    @deepakkedar2095 3 ปีที่แล้ว +17

    Tuza गाडीत दम असेल तर gst che pise dyla सांग

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 ปีที่แล้ว +19

    राणे चा नेमका कोणता पक्ष हे त्यानाच माहीती नाही

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 3 ปีที่แล้ว +11

    या भंकप विद्वानांची मुलाकात कोण ऐकतो हा फक्त कॉमेडी आहे महाराष्ट्राचा !

  • @dasharathkanade5637
    @dasharathkanade5637 3 ปีที่แล้ว +1

    हयाला मुख्यमंत्री करा, म्हणजे गप्प राहिल.

    • @sudhakarsurve1164
      @sudhakarsurve1164 3 ปีที่แล้ว

      ते या जन्मी शक्य नाही. फडणवीस साहेब ते होऊ देणार नाहीत.

  • @vaibhavmore2882
    @vaibhavmore2882 3 ปีที่แล้ว

    तुला कोन विचारत बेडका

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 3 ปีที่แล้ว

    काय बोलतो आहे खोबर तिकडे चांगभलं अशी तुमची अवस्था

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 3 ปีที่แล้ว

    Kontahi bjp neta rane chya side ne pan bolat nahi.

  • @ashokkadge4053
    @ashokkadge4053 3 ปีที่แล้ว

    Tu kay kelas re cm astana

  • @roshanraut5147
    @roshanraut5147 3 ปีที่แล้ว

    तुकाय उपडली स

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 3 ปีที่แล้ว +8

    मागच्या एक वर्षापासून तेच सांगतो आहे महाराष्ट्र पुढे होता म्हणजे काँगेस मुले असे राणेंना म्हणायचे आहे का

  • @vilassawant3017
    @vilassawant3017 3 ปีที่แล้ว +2

    Waa Rane saheb, manle tumchyaa daring laa. Tumhi ekmew nete aahat kee je sene baddal v uddhav baddal bolu shakta. Great👍👏👌

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 3 ปีที่แล้ว +1

    हे लोक कॉग्रेस व्हाया भाजप सह संपवत चालले आहेत

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 3 ปีที่แล้ว +2

    मामाच्या मुलीला बघायला जाऊन नाव विचारणे आणि संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत!🤪🤪

  • @jankirampatil18
    @jankirampatil18 3 ปีที่แล้ว +6

    शिव सेना ही सोनिया सेना आहे.

  • @vilassawant3017
    @vilassawant3017 3 ปีที่แล้ว

    Rane saheb tumhala milalelya supportchaa v y+सेक्यूरिटी चा पुरेपूर वापर kara. योग्या टीका असेल तर ती सहन करता आली pahije.

  • @jagnnathbansode8562
    @jagnnathbansode8562 3 ปีที่แล้ว +3

    mantel aahe rane

  • @shubhammalusare9006
    @shubhammalusare9006 3 ปีที่แล้ว +2

    नेपोलियन..

  • @ashokkadge4053
    @ashokkadge4053 3 ปีที่แล้ว

    Are thakare kutumb ahe mhanun tu ahes