समीत कदम नी आणला अनिल देशमुखांच्या नाकात दम | Shrikant Umrikar | Analyser | Samit Kadam | Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 362

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 หลายเดือนก่อน +31

    उमरिकर सर खूप छान विश्लेषण केले आहे तुम्ही. सगळे ncp नेते भंपकच आहेत. अजित पवारांना प्रथम दिल्ली च्या हाय कमांड नी भाजपात आणले कशाला.

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 หลายเดือนก่อน +21

    आगदी बरोबर आहे,या निवडणुकीच्या काळात चांगल्या नेत्यावर खोटे आरोप करणे म्हणजे बालिशपणा आहे.अभिनंदन!🎉🎉

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 หลายเดือนก่อน +139

    अहो सर , अनिल देशमुख यांचा वकूब सुमार दर्जाचा आहे. ते पक्के अडकल्यामुळे असा भंपकपणा करून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करीत आहे.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 หลายเดือนก่อน

      सगळे मागचे प्ररकरण पाहाता जे आणील देशमुख बोलतात ते फडणवीस यांनी केल ते बरोबर वाटते आमदार खासदार हे सगळेच भ्रष्टाचार आहे त्या मुळे ईडी सिबीआय मागे लागले की तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप मधे गेलेले बरे पत्रकार आहे मग कीती जण तुमच्या अंगावर आल्यावर कळते पक्ष फोडणे हे तुम्हाला पटतै जर केंद्र सरकारच्या कडे सरकारकडे ईडी सिबीआय आहे तयाच वापर होतो म्हणून सगळे चालते जरा सरकार बदलेले मग कळेल

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 หลายเดือนก่อน

      वसुली वसुली फक्त वसुली
      कपटी राजकारण मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंह कोणा साठी काम करत होते पोलीस अधिकारी वाजे काय लेव्हल अधिकारी ला गुड पाठवून मारहाण. देशमुख साहेब गृहमंत्री असताना हे काय चाललंय होते. ते गुंड पकडले का नाहीत गुंडांना शासकीय संरक्षण हा गंभीर गुन्हा नाही काय?
      ढिसाळ न्याय पालीका तपास यंत्रणा

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 หลายเดือนก่อน +52

    हे अनिल देशमुख काय डोक्यावर पडले आहेत का पुरावे आहेत तर माध्यम समोर का बोंबलत आहेत पोलिसात तक्रार का करत नाही किव्हा कोर्टात का जात नाहीत

    • @user-ur2ql3bu6v
      @user-ur2ql3bu6v หลายเดือนก่อน +10

      अनिल देशमुख, बेल, वर, बाहेर, आहे

    • @rmore6994
      @rmore6994 หลายเดือนก่อน +13

      विधानसभा निवडणुकीसाठी नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน

      डोक्यावर नाही करामतीकर मोरचूद काकाच्या पायावर पडलेला एक निष्क्रीय नेता

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp หลายเดือนก่อน +8

      परत जेल मदे टाकले पाहींजें.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน +6

      याच्या कडे पुरावे असते तर तो वर्षभर तुरुंगात राहिला असता का?

  • @desaibandhu
    @desaibandhu หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे या लोकांनी 😡

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 หลายเดือนก่อน +26

    कपडे मळले असतील तरच धुवायला टाकतात. सगळा खुलासा या वाक्यात होवुन गेला. लोकांना हे लोक मुर्ख समजतायत काय.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +1

      काही लोक खरच मूर्ख असतात ते यांच्या भूलथापांना बळी पडतात

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน +16

    उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे,हे सर्व "बाल बुद्धी चे"अनुयायी आहेत.काय बोलावं, कसे वागावे,याचा यांना सुमार नाही, हे बावचळले आहेत.धन्यवाद.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 หลายเดือนก่อน +38

    असा माणूस पाठवायला कोणताही नेता मुर्ख नसतो.

  • @pravinjoshi8086
    @pravinjoshi8086 หลายเดือนก่อน +8

    कोणालाही अचानक तबेतीच्या कारणावरून जामीन मिळणच बंद व्हायला पाहिजे आरोप होई पर्यंत ok असतात नंतर लगेच तबेत बिघडते . आणि आपल्या सारख्या सामान्य माणसाला वेगळे नियम .

    • @rameshghabade1925
      @rameshghabade1925 หลายเดือนก่อน

      जेव्हा देशमुख जेलमध्ये होता तेव्हा लयी नाटक करीत होता. सारखं तब्येतीचं कारण सांगून रडत होता. आता कसा पोपटासारखं बोलायला
      लागला आहे. आता त्याने हे कुंभाड रचून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. यामुळे to आता आणखीन गुंतला आहे. कारण
      या दरम्यान बरेच लफडी झालेली आहेत तीदेखील आता उघड होणार आहेत. कारण पवार देखील उघडे पडत चालले आहेत. आरक्षण प्रकारणीसुद्धा ते कसे दुटप्पी भूमिका घेत आहेत हे जनतेला कळून चुकले आहे. शिवाय मणिपूरचा मुद्दा काढून त्यांना महाराष्ट्रात
      दंगली घडवायच्या आहेत हे लोकांना समजून आले आहे. व या सगळ्यामुळे महाविकास आघाडी अजून खड्ड्यात जाणार आहे

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 หลายเดือนก่อน +1

    श्रीकांत जी.. अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन 🙏

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 หลายเดือนก่อน +7

    तेव्हा गृहमंत्री स्वतः होते.तेव्हाच complaint का नोंदवली नाही

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 หลายเดือนก่อน +7

    वा, श्रीकांतजी सुंदर विश्लेषण. अगदी बरोबर स्वतः भ्रष्टाचारात बरबटलेले असल्यामुळे दुसरीकडे धुलाई मशीन आहे असे सांगत फिरतात हे राजकारणी लोक. खूप छान मुद्दा मांडला. धन्यवाद

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 หลายเดือนก่อน +8

    विनाशकाले विपरीत बुद्धी होत आहे अनिल देशमुख यांची 🙏🙏🙏

  • @vishnukale894
    @vishnukale894 หลายเดือนก่อน +3

    श्रीकांतजी या लोकांनी स्वताहाच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची पुरती वाट लावली

  • @vaishalikhatavkar30
    @vaishalikhatavkar30 หลายเดือนก่อน +3

    जनसामान्यांना या गोष्टी खऱ्या वाटाव्यात यासाठी हा डाव आहे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे

  • @RAUTAD
    @RAUTAD หลายเดือนก่อน +9

    शरद पवारांचे महाराष्र्टाची मणिपूरशी तुलना केलेल्या विधानाचा निषेध करत यावर विडियो करावा
    खरच या माणसाला त्याची जागा दाखवली पाहिजे

  • @RajendraPatil-zu9tw
    @RajendraPatil-zu9tw หลายเดือนก่อน +4

    परफेक्ट विश्लेषण

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 หลายเดือนก่อน +3

    श्रीकांत जी कडक खरे सडेतोड बोललात

  • @nileshm1051
    @nileshm1051 หลายเดือนก่อน +7

    सामान्य नागरिकांना टायर मध्ये टाकुन कबूली जबाब नोंदवून घेता मग या नेत्यांना वेगळा न्याय का ? लावा थर्ड डिग्री हिम्मत असेल तर नाहीतर नोकरी सोडा जो राजकारणी यांच्यात हस्तक्षेप करू लागेल त्याला ही ताबडतोब ताब्यात घेऊन योग्य उपचार करावा 😂🤔

  • @Jmes348
    @Jmes348 หลายเดือนก่อน +28

    अगदीं बरोबर
    मराठी लोकांना आककल नाही.. हे शरद पवारांनी महाराष्ट्र तील प्रत्येक लोकांना ओळकल आहे. म्हणून कधी मनोज जरांगे आणि कधी अनिल देशमुख..

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +5

      हे कमी पडेल म्हणून मानवला घेतले

  • @anantchate9783
    @anantchate9783 หลายเดือนก่อน +71

    अनिल देशमुख याने कितीही नौटंकी केली तरी काहीएक उपयोग होणार नसुन फडणवीस साहेबावर त्याने कितीही आरोप केले तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +6

      बरोबर कर नाही त्याला डर नाही

    • @virendrajoshi8115
      @virendrajoshi8115 หลายเดือนก่อน

      😊​@@swapnapandit478

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน

      चड्डीधारी बेशरम बददिमाग आहेत

    • @umatonape1968
      @umatonape1968 หลายเดือนก่อน

      जातीयवाद करतात फक्त .

    • @ssp457982
      @ssp457982 หลายเดือนก่อน

      Mag BJP 23 varun 9 var ka aale ?

  • @shripativhadade3789
    @shripativhadade3789 หลายเดือนก่อน +98

    अनिल देशमुख जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा बोलत होते की माझ्या वयाचा तरी विचार केला पाहिजे आता हयांना लाज वाटत नाही असं बोलायला,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +9

      म्हाता-यांनी चोरी दरोडेखोरी करावी हे संविधानात लिहिले आहे का ?

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 หลายเดือนก่อน +6

      पिशाच्चांना वय कुठपासून सुरूं समजायचं ?

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b หลายเดือนก่อน +5

      लाज हा शब्द ह्यांच्या खानदानीत कोणाला तरी माहित आहे का?

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน

      हह्यांना खानदानी कसली ह्यांची उपजत बोगस हाय हाय

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 หลายเดือนก่อน +6

      तब्येत एकदम ठणठणीत असल्याचे हेच पुरावे देत आहेत 😂😂😂😂😂

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 หลายเดือนก่อน +4

    Ho Ekdum Right Barobar Bole Saheb Great Vishleshan Khupch Chan 👍👍

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 หลายเดือนก่อน +3

    हे सर पोरकटपणा आहेत विधान सभेची निवडनुक जवळपास आलेत म्हणून
    जनतेचे मन कसे विचलित होईल राजकीय पोळी भाजून आपल भल व्हावेत हेच उद्देश आहेत 🙏🙏🙏

  • @SachinChavan-bs6uc
    @SachinChavan-bs6uc หลายเดือนก่อน +23

    अनिल देशमुख यांच्या अशा वागण्याने अजून जास्त अडचणीत येणार हे नक्की आहे.

  • @sunilk4913
    @sunilk4913 หลายเดือนก่อน +5

    उठा आला आणि राज्याची वाट लावून गेला..

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน

      तो पांढऱ्या पायाचा फावढ्या कोरोना घेऊन आला घरबशा

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 หลายเดือนก่อน +13

    पालघर संतांची हत्या,वाझे प्रकरण, 100कोटी वसूली करणं अशा काळात वयाचा विचार करून रिटायर व्हायचं होतं.तेव्हां हे चिकटून बसले.मंञी पोस्ट वर असताना आत जाणं आणि न्यायालयातही अडचण वाढणं ही सामान्य बाब नाही, हे जनता समजते.

    • @abhijitdeshpande7762
      @abhijitdeshpande7762 หลายเดือนก่อน +1

      दिशा सालियन , सुशांत सिंग राजपूत पण

  • @anilgudsoorkar8852
    @anilgudsoorkar8852 หลายเดือนก่อน +25

    सत्तेत असताना आरोप का केले नाही. अजून काहीतरी मोठं प्रकरण उघड होणार असं दिसतंय.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +26

    आपण अगदी बरोब्बर ओळखलय.

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 หลายเดือนก่อน +12

    Anil deshmuk is Big Bailoba

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 หลายเดือนก่อน +42

    अगदी बरोबर बोलत. आहात.... म्हणून तर हा माणूस वर्षभर आत राहिला...... अजूनही शहाणपण येत नाही..

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 หลายเดือนก่อน +57

    अनिल देशमुख बिनडोक असल्यामुळेच पवाराने त्याला ग्रुहमंत्री केला होता ना?हे जगजाहीर आहे.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน +3

      तो चांगला वसूल मंत्री होता म्हणून त्याला गृहमंत्री केलेला

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 หลายเดือนก่อน

      आपण लोकानी देशाच वाटोळं केलं

  • @ashokbhandge2816
    @ashokbhandge2816 หลายเดือนก่อน +17

    फडणीस टार्गेट करून काहीही होणार नाही उलट निवडून येणे आता शक्य वाटत नाही

  • @girishpande2281
    @girishpande2281 หลายเดือนก่อน +4

    अनिल देशमुख यांनी त्यांचा दर्जा किती सुमार आहे हे जनतेला दाखवून दिले आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      लाज आणली '' देशमुख '' नावाला.
      हे कसले खानदानी मराठे?
      पवार .... आणि हा देशमुख मराठ्यांना कलंक. सुमार..नाही...नीच वागले हे.
      शरमेनं मराठ्यांची मान खाली गेली😮😢

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 หลายเดือนก่อน +19

    मग असे असेल तर आणि yanna माहीत होते की हे लोक bhrasht होते तर त्यांच्या virudhh action ka nahi घेतली ?

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 หลายเดือนก่อน +33

    नेत्याने त्यांची अकार्यक्षम मुले जनतेवर लादू नयेत.😅😅

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp หลายเดือนก่อน +5

      काका नी तर त्या चै पोराना उमेद वा री दीली आहे.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน +3

      जसे की आदित्य पपू

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +37

    फडणवीस याना बदनाम करण्याचा नवीन डाव खेलला जात आहे
    सहानभूति मिलावी म्हणून,, त्याना बदनाम करत आहेत

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 หลายเดือนก่อน +41

    जाणिवपूर्वक हे लोक विषयाला वळवण्याचा प्रयत्न करतात, आणि यांचा मिडिया सेल खुप छान काम करतो.
    त्यांचे मंत्री अशी वक्तव्ये करतात, आणि भाजप चे लोक मुग गिळून गप्प बसतात.
    भाजप ने पण राणे सारख्या बिनधास्त दोन चार नेत्यांना ही जबाबदारी दिली पाहिजे.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar หลายเดือนก่อน +3

      100% True.... Ata kharach BJP cha raag yayla lagla ahe.. Ka BJP gappa basle ahet ? Ka evdhi gulmulitpana dakhavtat.?....

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +9

    काका पवार नी कौन बनेगा करोडपती स्पर्धा आयोजित केली काय नू
    जो फडणवीस ला जास्त बदनाम करेल
    त्याला पुढे भारी पद किंवा रक्कम दिली
    जाईल
    पहिला स्पर्धक मनोज जरांगे
    दुसरा स्पर्धक अनिल देशमुख
    तिसरा? ?.?.?.?.?.?.?.?..
    😅😅😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +3

      श्याम मानव आहेच रांगेत

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही जामिनावर सुटलेल्या या खंडणीखोर आरोपींची भंपक वगैरे शब्दानी च कडून नागड करून टाकले, आता आम्ही सभ्य भाषेत बोलणे हेच शिल्लक आहे. ईतकी नका बिचार्‍याची लाज काढू.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 หลายเดือนก่อน +4

    100 कोटी रुपये प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 หลายเดือนก่อน +65

    आदित्य Thackerey na हल्लीच kuni tari बच्चा म्हटले होते. Night life चालू करायला हिरीरीने भाग घेणारा बच्चा कसा काय?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +4

      त्यांच्या कर्माने आपले आयुष्य कमी करत आहेत

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน +3

      बच्चा नाही पक्का वासू आहे हा पपू

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      ​@@tulshiramkudkar5627बच्चा नाही, लुच्चा आहे असं म्हणा

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming หลายเดือนก่อน +2

      बच्चा बुद्धीने हो 😂

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 หลายเดือนก่อน +6

    एकदम परखड आणि सत्य विश्लेषण. धन्यवाद.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +19

    शाम मानवला श प ने छू म्हंटले आणि हा सुटला त्याने हे तथाकथित 8:23 प्रकरण अनिल च्या डोक्यात सोडले आणि हा बरळू लागला

  • @umatonape1968
    @umatonape1968 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण 👌👌खरं काय ते जनतेसमोर आले पाहिजे

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 หลายเดือนก่อน +41

    कोंडीत पकडा आणि आधी बेदम मारून त्यानंतर त्यांना अजिबात सोडू नका ! ही काही राजकारणी मंडळी एवढी एवढी निर्लज्ज आहेत आणि सामान्य लोक त्यांच्या विरुद्ध काहीच करीत नाहीत. हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडते, आणि ते अधिक लापट होतात. या समाजात सर्व न्याय अजब आहेत!

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 หลายเดือนก่อน

      ओ तुम्ही ! सामान्य लोक काय सत्ताधीश पण काही करू शाकत नाही. एकदा आमच नमकहराम, निर्लज्ज लोकांच सरकार येऊ तुम ह्या post बंद करून तुमची तुरूंगाची सोय करतो की नाही बघा. आम्ही हरामखोर आता बहुमतात येणार आता.

  • @radhakrishnakamath5357
    @radhakrishnakamath5357 หลายเดือนก่อน

    Very valid points Sir. Hat's off to you!

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 หลายเดือนก่อน +2

    मूर्खासारखे वागतात साहेब हे राजकारणी. अगदी मस्त धुतले साहेब तुम्ही ह्या राजकारण्यांना

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 หลายเดือนก่อน +4

    एवढे आरोप असणाऱ्या नेते मंडळी ना एवढा जामीन कसा मिळतो राहुल खान, किर्ती चिदंबरम लालु संज्या अनिल देशमुख वै म्हणजे आपली तपास यंत्रणा न्याय व्यवस्था अतिशय तकलादू आहे का ?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +7

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 หลายเดือนก่อน +3

    दुर्दैव हे आहॆ कि जनता ह्यांना मूर्ख मानत नाहि. हे लोकसभा निकालानी दाखवून दिल आहॆ. 🙏🏼किती पोटतिडकिनी बोला... जनता झोपली आहॆ. 🙏🏼

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 หลายเดือนก่อน +8

    ह्या देशमुखचं पोरगं म्हणतंय की त्याच्या बापाला मेरिटवर बेल मिळालाय. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय मला डायबेटिस आहे, मी 72 वर्षांचा आहे म्हणून सगळ्या कोर्टापुढे तोंड वेंगाडत होता, काही महिने पळूनच गेला होता.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +2

      डायबेटिस आहे वय झालंय म्हणून चोरी दरोडेखोरी लुच्चेपणा करावा असे संविधानात लिहिले आहे का

  • @pradeepudgirkar7452
    @pradeepudgirkar7452 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण....!!

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 หลายเดือนก่อน

    मस्त योग्य विश्लेषण

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 หลายเดือนก่อน +14

    अनिल देशमुख हे बाद माणुस आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +2

      होय त्यांचे डोळेच सांगतात त्यांचा लुच्चेपणा

    • @sunilk4913
      @sunilk4913 หลายเดือนก่อน

      भाड माणूस?

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน

      ​@@swapnapandit478पक्का चोर आहे तो बिगर मिशीचा 6

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj หลายเดือนก่อน +1

    बिल्कुल सही

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 หลายเดือนก่อน +4

    काल राहुल गांधी यांनी संसदेत काय भाषणं केली आहे निर्मल सिताराम यांनी चक्क डोकलय हात च लावला 😊😊

  • @sameergorwadkar7009
    @sameergorwadkar7009 หลายเดือนก่อน +1

    आजचे राजकारण सर्वसामान्यांचे राहिलेले नाही. आर्थिक व राजकीय शिस्त लयाला गेलीय.

  • @rajendraunde9590
    @rajendraunde9590 หลายเดือนก่อน +12

    व्यापारी म्हणून आले, राज्य करते बनले, गद्दरांना बरोबर घेऊन 150 वर्ष भारताला लुटले.

  • @anandsable-tc2vq
    @anandsable-tc2vq หลายเดือนก่อน

    सद्ध्यचे मंत्री आपल्या राज्याची इज्जत सर्व जगात घाल

  • @mugdhasohoni9075
    @mugdhasohoni9075 หลายเดือนก่อน

    अचूक विश्लेषण सर 🙏🚩

  • @kisan101
    @kisan101 หลายเดือนก่อน

    Well done. It is an eye opener to shri. Anil Deshmukh. He has forgotten that he is on bail.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 หลายเดือนก่อน +1

    Right sir

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน

    कायदा हा सर्वांसाठी समान असतो त्यात भेदभाव नसतोच..
    सरकार ने योग्य ती कारवाई करावी व जनतेसमोर आणावी..

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 หลายเดือนก่อน +1

    चाळीशीच्या जवळ आलेले आदूबाळ अजून लहान आहे हो. त्यांना कशाला यात ओढता.

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 หลายเดือนก่อน +2

    *समीत कदम जाहीरपणे म्हणाले देशमुखचे डोके फिरलेले आहे, तेच खरे वाटते!* 😂😂

  • @brs5767
    @brs5767 หลายเดือนก่อน +4

    अनिल देशमुख ने पत्रकार परिषदेमध्ये समीत कदम चे देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस बरोबर चे फोटो दाखवले. नुसत्या फोटोवरून फोटोतील व्यक्तींमधील संभाषण कळतं काय.

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 หลายเดือนก่อน +2

    राजकीय नेत्यांच्या मुलांना गुन्हे माफ असतात आता कळलं !

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 29 วันที่ผ่านมา

    SHRI SHRIKANT JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR KAAN UGHAADANI KELI AAHE DHANYAWAD

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 หลายเดือนก่อน +4

    समीर कदम अनिल देशमुखवर मानहानीचा दावा का करीत नाही ?
    जनता ह्या देशमुखी प्रकरणावर गोंधळली आहे.

  • @dilipjathe9524
    @dilipjathe9524 หลายเดือนก่อน +6

    खर बोलता काय जनतेने पाहिले नाही का?

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 หลายเดือนก่อน +2

    अनिल देशमुख यांनी त्यांच्या वयाच्या तरी विचार करा उगाच बडबड करू नका

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน

    "नाही वेद विधी आचार|नेणें सत्कर्म साचार|कर्मधर्मी भ्रष्टाचार|जाणिजे तो अपवित्र तामस||"

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf หลายเดือนก่อน +3

    बघा उद्वव ठाकरे तुमचा गेमकरासाठी शरद पवार यानी प्यादे सोळले आहे जय महाराष्ट्र

  • @Humanrightspm
    @Humanrightspm หลายเดือนก่อน +5

    Anil bhau nee satta कधीच सोडली नाही kase kaay lok matdaan करतात अश्या lokanaabsamjat नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน

      लोकांना मूर्ख बनवून

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 หลายเดือนก่อน +3

    अनिल देशमुख परत जेल मध्ये ५ वर्षची सजा देणे

  • @BaliramAmale-vo3wk
    @BaliramAmale-vo3wk หลายเดือนก่อน +6

    अजित पवारांना तिन दिवसांपु्र्वी 70हजार कोटींच्या जलसिंचनाच्या घोटाळा करणारे म्हटल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री कशासाठीकेले?भाजपचे तुमचे नेते हर्षवर्धनजी काॅंग्रेस सोडुन भाजप प्रवेशानंतर आता मस्त झोप लागते लागते अस का म्हणतात?

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน +3

    प्रश्न आरोपात दम आहे की नाही याचा नाहीच आहे. खोटा प्रचार ते करतात आणि त्यात ते यशस्वी होतात हे सिद्ध झालं आहे.
    प्रश्न ते काय करतात हा नाहीच आहे, भाजप काही उपाय करत नाही ही समस्या आहे. गेली ५ वर्षे भाजप फक्त बचावात्मक भूमिकेतच आहे. त्याचा फटका लोकसभेला बसला, आणि आता विधानसभेला बसणार.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 หลายเดือนก่อน +1

    देशमुखांचा बोलवता धनी कोण

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +1

      जगजाहीर करामतीकर मोरचूद काका हे दिल्लीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 หลายเดือนก่อน +2

    खरंच जर माणूस पाठवला असता तर त्या माणसाच्या कारणाने त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांना उघडं पाडायची संधी सोडली असती का? तेही शरद पवार बॉस असताना

  • @MaheshJoshi-pk5tj
    @MaheshJoshi-pk5tj หลายเดือนก่อน

    वा. सरजी

  • @jarvi5019
    @jarvi5019 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Umrikarji

  • @nitinsardesai3533
    @nitinsardesai3533 หลายเดือนก่อน +1

    काही म्हणा देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भा ज प या आरोपांवर तसेच इको सिस्टीम वर फार सौम्य भूमिका घेत आली आहे ज्यांना या सगळ्या विषयांवर सखोल माहिती नसते ते नेहमी या ईको सिस्टीम वर विश्वास ठेवतात

  • @sanjaykulkarni4499
    @sanjaykulkarni4499 หลายเดือนก่อน +7

    न्यायालयाने अनिल देशमुख यांची बेल रद्द करून आत टाकावे

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @user-ur2ql3bu6v
    @user-ur2ql3bu6v หลายเดือนก่อน +1

    थँक्स

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 หลายเดือนก่อน

    ❤❤shrikantji dhanywad agdi aani spust bollat .uttam .sir he bhramisht zale aahet .manun jo to uthato Devendrajiwar khaper fodtat .Tyana Devedraji sadhe bhole watu lagalet.Ty sarwana Chaglech mahit aahe Ekta Devendraji kay kay karu shakto .Satymev jayte .❤❤❤.❤.Dhnywad .

  • @shriramkulkarni9283
    @shriramkulkarni9283 หลายเดือนก่อน

    सर्व प्रकार इतके दिवस चालले आहेत की त्यात काही तथा होते का नाही असेच वाटते.

  • @chintamanshahane3446
    @chintamanshahane3446 หลายเดือนก่อน +1

    गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही अनिल देशमुखांनी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน

      कोणत्या खोट्या बाबीवर करायची हे शिकवले गेले, समजले नसेल. प्रयत्न तर चालू होतेच पण नशीबाने साथ दिली नाही व सरकारच कोसळून गेले

  • @devendragade1
    @devendragade1 หลายเดือนก่อน

    सुमित कदम यांचे आणि फडणवीस यांचे संबंध नाकारले नाहीत या बदल धन्यवाद,लोक समजदार आहेत कोण ही अगदी भक्तांनी देखील जनतेस मूर्ख समजू नये

  • @dineshparikh2440
    @dineshparikh2440 หลายเดือนก่อน

    Good video

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 หลายเดือนก่อน +13

    अनिल देशमुख यांची तब्येत एकदम फिट, तंदुरुस्त आहे परत जेल मध्ये बोलवणार का नाही? का आता जमीन मंजूर करणारे न्यायाधीश झोपलेत काय इतर प्रकरणात तोंड घालतात मग आता का गप्प आहेत?

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर।।
      आनी तो मलिक पण तरतरित झाला आहे
      याना आता परत त्यांच्या माहेरी pathavale पाहिजे,,।।।

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +3

      खरोखर जामीन देतानाच अशी काही तरतूद करण्यात येईल काय. किमान अशी बीनडोक लोक फालतू बकबक करण्याऐवजी शांत तरी राहतील

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +3

      वय झालय डायबेटिस आहे म्हणून चोरी दरोडेखोरी करायची आणि तुरुंगाबाहेर राहून कागाळ्या करायच्या हे संविधानात लिहिले आहे का

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 หลายเดือนก่อน +2

      संविधान प्रमाणे काहीच होत नाही सर्व मालावर ताल चालला आहे

  • @ckpatekar
    @ckpatekar หลายเดือนก่อน +1

    जे नेते ,कार्यकर्ते भाजपामध्ये गेलेत ते स्वतः होऊन गेलेत .विखेपाटील , अशोक चव्हाण ,अजितदादा ही माणसं प्रतिष्ठ आहेत ते काय लहान मुलं आहेत का ?? भाजपा ने हाताला धरून नेलं का ?? ते स्वतः च सत्तेत राहण्यासाठी भाजपा मध्ये गेलेत.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 หลายเดือนก่อน

    श्रीकांत सर मला एक समजत नाही बेल वर असलेले सगळे जण एवढा माज असलया सारखा कसे वागतात ़जस यांना बाइजत बाहेर सोडल आहे़ ़

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 หลายเดือนก่อน

    बरोबर बोललात.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 หลายเดือนก่อน

    Shri Shrikantaji Apan ha Changala video Banawala ahe Apan prashnache Changale vivechan karata Anil Deshamukh yancha ha bhampakpana chala ahe apale Rajkiya asatitva tikawanya sathi kelela balish prayatna ahe Prakash Joshi 78

  • @sanjaykulkarni4499
    @sanjaykulkarni4499 หลายเดือนก่อน

    गुन्हेगाराला गंभीरतेने कुणीच घेऊ नये

  • @KDMH04
    @KDMH04 หลายเดือนก่อน +2

    Sir who saved and protected every Anti national and Anti Hindu from jail?? Deshmukh Malik patel Pawar sab ko kisne bachaya😂

  • @smitamone2266
    @smitamone2266 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे

  • @shubhadagaidhani6892
    @shubhadagaidhani6892 หลายเดือนก่อน +28

    अनिल देशमुख असं काय खास व्यक्तीमत्व आहे की कसंही करून त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी फडणवीस कासावीस होतील? ज्या व्यक्तीला तीन वर्षांनंतर एखाद्या मुद्द्यांचा गांभीर्य समजतं अशा उशिरा समज जागी होणाऱ्या साठी कोण आपल्या पक्षात जागा ठेवणार?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      हे असे खोटे का पसरवतात. शरद पवार सोडून कोणालाही अमित देशमुख नको आहे.
      अमित देशमुख ने २५००० खोके दिले तरी त्यांना कोणी भाजपामध्ये घेऊ शकत नाही.