तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले मुलं मुली संपत्ती सोडून Jain Muni होण्याचा पर्याय का निवडतायत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 2 ปีที่แล้ว +174

    खुपच कठोर आहे जैन धर्माची दीक्षा ...अन्न,वस्त्र,निवारा ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्या गरजेनुसार त्याचा स्वीकार करतात... जैन मुनींना मनापासून प्रणाम🙏

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 ปีที่แล้ว +41

    मी धर्माने बौद्ध आहे पण मला जैन धर्माविषयी खूप आदर आहे... आम्ही जितके तथागत गौतम बुद्धांना मानतो तितकेच वर्धमान महावीर यांना...
    Salute to jain muni...

  • @chetanbarde2461
    @chetanbarde2461 2 ปีที่แล้ว +21

    आपल्या महाराष्ट्रात सुद्धा महानुभाव पंथ हा संन्यास पंथ आहे, यामध्ये सुद्धा लोक खूप मोठ्या प्रमाणावर संन्यास घेतात व आपले सर्वस्व सोडून परमेश्वराला आपले जीवन समर्पित करतात.

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 ปีที่แล้ว +511

    आपल्या वारकरी संप्रदायाला प्रणाम... प्रपंच करून परमार्थ

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 ปีที่แล้ว +11

      Khup chan

    • @namitasonar2572
      @namitasonar2572 ปีที่แล้ว +20

      True... Koni sangitlay ki prapancha sodla ki magch parmarth karta yeto.. prapancha karun sudha parmarth kelele kiti tari udaharna aahet

    • @nilesh8595
      @nilesh8595 ปีที่แล้ว +9

      बरोबर दादा

    • @pawantextbook7424
      @pawantextbook7424 ปีที่แล้ว +2

      itihaa sakshi ahe maharaj sadaran grahasth lokana dev lavkr milto

    • @nostalgia_reactions
      @nostalgia_reactions ปีที่แล้ว +3

      Barobar ahe dada tuj

  • @akashkshirsagar1502
    @akashkshirsagar1502 ปีที่แล้ว +150

    मी एक हिंदू आहे आणि मी रोज जैन धर्म तत्व समजून घेत आहे आणि त्यातून मला हे समजले की त्यांचा त्याग, समर्पण हे सर्वोच्च आहे.

    • @hancock9601
      @hancock9601 ปีที่แล้ว +4

      Mi एक हिंदू आहे आनी mi मझ्याच dharmat rahnar।पाखंड पेक्ष सहज धर्म bara। कारण सनातन madhe वारकरी भक्ति पंथ ज्ञान मार्ग कर्म मार्ग आणि परात्पर मार्ग। मग इतर धर्माचे आकर्षण नकोच।🙌🙌🙌👈😝😝

    • @gpb9523
      @gpb9523 ปีที่แล้ว +1

      बरं 😂😂😂

    • @sachinthombare7068
      @sachinthombare7068 ปีที่แล้ว +2

      जय सनातन धर्म जय श्रीराम 🚩🚩🚩

    • @anmolpharat9761
      @anmolpharat9761 ปีที่แล้ว +3

      रोज भगवत गीता वाचा जास्त अक्कल येईल

    • @Farmermh
      @Farmermh 8 หลายเดือนก่อน

      धर्मांतर करून घे.जैन मध्ये

  • @iamlegend2865
    @iamlegend2865 2 ปีที่แล้ว +465

    जैन धर्मात पण गौमाता ची रक्षा करणे हे महत्वाची गोष्ट आहे आणि हे जेव्हा मला कळाले तेव्हा पासून माझ्या मनात जैन धर्मा विषयी आदर अजूनच वाढला. 🧡🤍🙏🏻

    • @aakashggujju
      @aakashggujju 2 ปีที่แล้ว +17

      यूट्युब वरती मोदीजीं चा एक व्हिडिओ आहे त्यात ते मुलाखती दरम्यान असे सांगता त की त्यांच्या परिचयाचे अनेक जैन लोक 'बीफ' निर्यातीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत.

    • @iamlegend2865
      @iamlegend2865 2 ปีที่แล้ว +11

      @@aakashggujju मी जे पाहिले त्यावर विश्वास ठेऊ की मोदी काय बोलतोय त्यावर.

    • @aakashggujju
      @aakashggujju 2 ปีที่แล้ว +7

      @@iamlegend2865 मोदी जींनी जे पाहिले ते तो बोल ला आणि तुम्ही जे पाहिले ते ईथ व्यक्त केल त. मला वाटत या दोन्ही गोष्टी 'सत्य' आहेत कारण प्रत्येक धर्मात 'चांगल' आणि 'वाईट' दोन्ही बाजू असतात तर त्यामुळे तुम्ही अथवा कुणी ही सरसकट त्या धर्मावर 'हो हे सर्व असेच' अथवा 'हो हे सर्व तसेच' अशा प्रकार चे लेबल लावू शकत नाही.
      धन्यवाद 🙏

    • @shruti5957
      @shruti5957 2 ปีที่แล้ว +1

      @@aakashggujju link send kar

    • @aakashggujju
      @aakashggujju 2 ปีที่แล้ว

      @@shruti5957 kasli link ? If you're following Modi ji for quite a while on you tube then you can understand my comment else search Modi's innumerable videos on you tube and in one of the video's somewhere you can find he's saying what's exactly I have typed in above...🙂

  • @jaihind1304
    @jaihind1304 2 ปีที่แล้ว +518

    Big respect for Jain 🙏🏻🙏🏻
    जैन मुनी होणं सोप्पं नाही. आज ही अगदी साध्या पद्धतीने जीवन जगतात. हजारो किलोमीटर पायी चालतात. कडक व्रताचे पालन करतात. शतश नमन अशा महान आत्माना. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @padmarajsable5683
      @padmarajsable5683 2 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @trishalakole5932
      @trishalakole5932 2 ปีที่แล้ว +3

      @@Change_8951 i think so you have not understood basics of Jainism...

    • @ramdasnikam1729
      @ramdasnikam1729 2 ปีที่แล้ว +8

      त्यांच्या कठोर साधनेने समाज काय फायदा होतो यावर बोला की वा जनजागृती होते किंवा नाही जैन धर्माचं धेय्य काय?

    • @abhayrunwal5542
      @abhayrunwal5542 ปีที่แล้ว +1

      @@Change_8951 ......BHAU......JAINISM CHA ABYASAS KELENANTAR SAGA.......

    • @abhayrunwal5542
      @abhayrunwal5542 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

  • @Ni-wh5cr
    @Ni-wh5cr ปีที่แล้ว +11

    मी जेव्हा 12 वर्षाचा होतो तेव्हा माझे कपडे कसे घ्यावे हे मला कळत नव्हत, पण 12 वर्षाची जैन मुले जेव्हा मुनी बनतात तेव्हा खरंच खूप आश्चर्य वाटत अश्या वयात इतकं त्याग करण खरंच खूप अवघड आहे. जैन मुनिंचा मनापासून आदर वाटतोच यासोबत आश्चर्य सुद्धा वाटत.

    • @a.k.smartkids2481
      @a.k.smartkids2481 5 หลายเดือนก่อน

      Child labour act sarkha Child Diksha act anane garje che ahe..
      Fakt rich lokana ch Diksha dili jate.. I think there is scam..

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 2 ปีที่แล้ว +49

    त्याग करण सोपं नाही इथं आम्ही नॉनव्हेज सोडायचा विचार करतो पण ते पण आपण करू शकत नाही पण हे लोक खूप त्याग करता खरच खूप त्याग आहे मनापासून सम्मान आहे.

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 ปีที่แล้ว +5

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
    सद्गुरु श्री वामनराव पै.
    जीवन विद्या मिशन, मुंबई.
    जरी झाला संन्यासी बारा वाजता तोंड वासी.
    हे संन्यासी लोक देशाला परत गुळमगिरीत ढकलणार हे देशाचे संरक्षण काय करणार.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरु नाथ महाराज की जय.

  • @deepakbodade4770
    @deepakbodade4770 ปีที่แล้ว +69

    खुप छान माहिती👌 जैन समाज हा शांतिप्रिय आहे आणि जैन धर्मातील जे लोक दिक्षा घेतात खरच ते वंदनीय आहेत...जय महावीर ....जय श्री राम🚩🚩

  • @amol3743
    @amol3743 2 ปีที่แล้ว +20

    जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणारच... या विश्वात कोणतीच गोष्ट कायमची राहणार नाही... इतकंच काय तर हे ग्रह, तारे, आपली पृथ्वी, सूर्य, हि कोणतीच गोष्ट कायमची राहणार नाही... मग माणसाला मिळालेले हे चिमूटभ जीवन त्यांने आनंदात जगावे... या जीवनाचा योग्य प्रकारे आनंद घ्यावा..... खरं चॅलेंग तर सगळ्या सुख सोई असूनही वाम मार्गाला न जाता आनंदी, प्रामाणिक आयुष्य जगण्यात आहे ते कोणालाही परत मिळणार नाही.... असे माझे मत आहे...

    • @rajivkale
      @rajivkale 6 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोल ला त सर

    • @a.k.smartkids2481
      @a.k.smartkids2481 5 หลายเดือนก่อน

      Very true

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 2 ปีที่แล้ว +33

    या दिदीने सांगितलेली माहिती ही श्वेतांबर जैन धर्म पद्धती ची आहे . श्वेतांबर श्वेत वस्त्र धारण करतात . ते अन्न घेवून आपल्या कक्षात येवून जेवतात . पण दिगंबर एकाच घरात उभे राहून हातात दिलेला घास खातात .

  • @datta6159
    @datta6159 2 ปีที่แล้ว +73

    जैन समाजाचे लोक खूप चांगले आहेत...कधी कोणत्या धर्मावर जातीवर टीका नाहीत करतं..नाही तर आम्ही हिंदू लोक रोज एकमेकाची जात काढत आसतो..

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 7 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

    • @murgankk2931
      @murgankk2931 6 หลายเดือนก่อน

      Digambar vs shevtambar
      Jith manus ha prani ahe tithe foda ani rajya kara he chalnarch😂😂

    • @ShrutiPawar-ri5ro
      @ShrutiPawar-ri5ro 6 หลายเดือนก่อน

      ❤ right

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 2 ปีที่แล้ว +26

    जैनदर्शन खुप विशाल, अनंत आहे. अनेकांतवाद समजण खुप आवश्यक आहे.केशलोच्छ दर २महिनेस करावा लागतो.दिंगबर आचार्यश्री,. मुनी सोबत बोलून मग व्हिडीओ दुसरा बनवा. जगाला सत्य कळेलं , जीवन क्षणभंगूर आहे.

  • @rohiniankale6544
    @rohiniankale6544 ปีที่แล้ว +5

    जैन म्हणजे जीनेंद्राचा म्हणजे ईश्वराचे शासन माननारा ज्यामध्ये अस आहे की वरच्या स्वरात बोलले तरी समोरच्या जीवाला त्रास होतो ते ही पाप आहे तितके ही त्रास कोणत्याही जिवाला नदेन्याची शिकवण असणाऱ्या धर्माचा पालन, प्रसार करतात जैन साधु त्यांनचा खुप आदर आणि आभीमान आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @True_Petriotic_Indian
    @True_Petriotic_Indian 2 ปีที่แล้ว +208

    चांगली गोष्ट आहे या धर्मात, स्वतःला बॉम्ब लावून फुटत नाही, जय महावीर

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq 2 ปีที่แล้ว +4

      आख्या जगाचे राजकारण या विषयवार होते

    • @True_Petriotic_Indian
      @True_Petriotic_Indian 2 ปีที่แล้ว

      @@AsifShaikh-wu5iq तू पण बन जैन मुनी आणि मानवतेची सेवा कर, पण तू ISIS जॉईन करून सिरियाला फुटायला जाणार हे तुझ्या कॉमेंट वरून कळले कारण मी कोणत्याही मजहब चे नाव न्हवते घेतले, पण तू आला फुटायला कॉमेंट मध्ये

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 2 ปีที่แล้ว

      @@AsifShaikh-wu5iqबरोबर आहे, सगळ्या जगालाच ताप आहे हा. पुर्ण जग शिव्या घालतं. अमेरिकेत तर गांडीवर लाथ मारून हाकलून देतात😄😄

    • @sohamvinaykarnawat5671
      @sohamvinaykarnawat5671 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🔥🔥🔥

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 2 ปีที่แล้ว

      नकली दाढ़या लावून नांदेड मधे बॉम्ब बनवत अस्ताना मेलेले राष्ट्रीय सुलभ शौचलायचे गांडू कार्यकरते कोंत्या समाजाचे होते ???

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 ปีที่แล้ว +39

    सर्व सुखांचा त्याग करणे म्हणजे स्वतःला शारिरीक इजा पोहचवणे असा होत नाही
    मनाच्या सर्व विकारांचा अंत करणे हाच मोक्ष आहे

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว +4

      स्वतः म्हणजे आपलं शरीर का??इथेच विपरीत श्रद्धान म्हणतात.ज्या शरीरात आपण आहोत हे आपलं नाही,आपल्याच कर्माने प्राप्त होत जे एक दिवस आपल्याला सोडाव लागत.शास्त्रात शरिराला पुद् गल(matter)म्हणतात.त्यामुळे जे आपल्याला सोडाव लागणार आहे त्यावर मोह सोडलं तर काही अवघड नाही.मी म्हणजे आत्मा ज्याला कधीही मरण नाही अशी साधू साध्वी यांचे भाव असतात.

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 2 ปีที่แล้ว +175

    मला पण कधी कधी वाटत की मी पण यांच्यात जाव
    हे खोटं जीवन सोडून खर जीवन जगायला
    पण त्याला खूप हिंमत पाहिजे
    जे लोक एवढी हिंमत करतात त्यांन🙏🏻🙇

    • @animalsandbirdslovertukara2058
      @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว +2

      आहे ते नशीब म्हण . 🤦🤦🤦. भावा कपड्यांची अलर्जी आहे घालायला तर जा

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे भाऊ मला पण असच वाटत

    • @amitjadhav1235
      @amitjadhav1235 ปีที่แล้ว

      एव्हढा आटापिटा करून देहाला त्रास देण्यापेक्षा विपश्यना हा सुवर्ण मध्य आहे, संसारात राहून कोणत्याही परिस्थितीत सम राहण्याची साधना संसारात राहूनच आपण साध्य करू शकता,,,, करणारच असाल तर विपश्यना करा,,,,TH-cam वर आधी जरा विपश्यना काय आहे याचा अभ्यास करा आणि नंतर ठरवा,,,,, 😊🙏🏻

    • @anilsonale4954
      @anilsonale4954 ปีที่แล้ว

      ?????

    • @becreativebuddy4438
      @becreativebuddy4438 7 หลายเดือนก่อน

      हो मलापण वाटतं

  • @sudpatil5968
    @sudpatil5968 ปีที่แล้ว +215

    मी मराठा आहे,पण जैन धर्मा ला मनापासून सलाम🚩🚩🙏🙏

    • @rohitdhe45
      @rohitdhe45 ปีที่แล้ว +6

      ​@@sandeshduchal482bulla उठणे म्हणजे kup mothe शौर्य असते का🙄🙄

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว +1

      ​@@sandeshduchal482 जैन लोकं लिंग उठू नये आणि मनात अश्लील विचार येऊ नये म्हणुन जीवन भर प्रयत्न करत असतात

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द ปีที่แล้ว +4

      @@sandeshduchal482 मी मराठा आहे आणि मला छ.शिवाजी राजे नी सर्व धर्मा चा आदर करत आणि मी हि तो करतो... तुझा उठतो तर जरा चेच दगडाने नाही तर चटके दे..पण असले तुझे विचार बाजूला ठेव

    • @VijayDalavi-j3i
      @VijayDalavi-j3i 5 หลายเดือนก่อน

      हिंदू म्हणून पुढे या...

  • @pratik596
    @pratik596 2 ปีที่แล้ว +44

    जैनम् जयती शासनम् ... 🙏

  • @varadshende3391
    @varadshende3391 2 ปีที่แล้ว +202

    ना संन्यासी बनना है ना संसारी बनाना हमे तो तेजसंसारी बनाना है संसार मे रहते हुए ही मोक्ष को पाना है 🙏🙏

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว +9

      यहि वास्तविकता है. जैन मुनी बनकर अपने मन काे वश करना सरल नहि, पर ईनके अर्तमन मुनी बनने के बाद कितना शुध्द हाेता है ये ताे उन्हे हि पता और दुसरा भगवान काे

    • @sachinmunot1
      @sachinmunot1 2 ปีที่แล้ว +4

      @@dhirajchaudhari1552 बनके देख लो फिर पता चलेगा

    • @yemuljayant
      @yemuljayant 2 ปีที่แล้ว +1

      Jai Hind

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว +9

      @@sachinmunot1 नहि बनना , हमारे ईष्ट देव हि हमारे लिये माेक्ष है

    • @falconblue789
      @falconblue789 2 ปีที่แล้ว +3

      Follow Buddhism

  • @pradippatare3924
    @pradippatare3924 ปีที่แล้ว +11

    जैनमुनी म्हणजे सर्व सामान्य मानसांना खरा जिवनधर्म सांगण्यासाठी हे परमेश्वराचे अवतार आहेत अशा जैन मुनींना व साध्वीं ना कोटी कोटी दंडवत

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 2 ปีที่แล้ว +1226

    आम्ही हिंदू आहोत पण आम्ही जैन धर्माचा आदर करतो.

    • @padmarajsable5683
      @padmarajsable5683 2 ปีที่แล้ว +25

      Mi pn Hindu n ch adar krto

    • @pandurang3572
      @pandurang3572 2 ปีที่แล้ว +15

      जय लहाडी महाशय
      जय गुरू देव

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 2 ปีที่แล้ว +29

      आपलेच ते
      आणी आपण एकच हो

    • @sandeshshigavan304
      @sandeshshigavan304 2 ปีที่แล้ว +25

      माझा आवडता धर्म ❤️

    • @universal4545
      @universal4545 2 ปีที่แล้ว +22

      Jain sanatan pantha ahe tyala dharma banavun britishers ne sanatan dharma pasun vegla dakhvnyacha prayatna kelay.

  • @prashantpatil7426
    @prashantpatil7426 2 ปีที่แล้ว +53

    To be a jain monk is not at all easy. Remember that. It's a systematic way to live a life to attain moksha. I am a jain too and saw some of my relatives becoming jain monk. On the other hand today's life is full of competition and rat race. A spiritual person exhausts in performing his activities to be so called a successful person, knowing that he has to leave all these after death. Instead becoming a monk releases all the tensions which are because of no reason. No doubt one can be a sadhu but only after living his fullest life in the sansaar, that seems better. Proud to be a shraman.

  • @sd_creator119
    @sd_creator119 2 ปีที่แล้ว +68

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.🙏
    संसारात राहून परमार्थ करावा हे माझं मत. आपले आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला. त्यांची जबाबदारी, आपले भाऊ, बहिण यांच्याबद्दल असलेली कर्तव्य सोडून संन्यास घेणं खुप अवघड.🙁
    राम कृष्ण हरि

    • @navsukhorgade7880
      @navsukhorgade7880 2 ปีที่แล้ว

      Tumi 11 va aadya guru charitra vacha

    • @nensukhkaswa7303
      @nensukhkaswa7303 2 ปีที่แล้ว

      Jai jinendra.🙏🙏.

    • @akshaybedarkar6720
      @akshaybedarkar6720 ปีที่แล้ว

      @@Change_8951tumhi ardhavt samajun bolat ahat

    • @Change_8951
      @Change_8951 ปีที่แล้ว

      @@akshaybedarkar6720 ज्ञानेश्वर महाराजांचे
      मुक्ताईची सनद पुस्तक वाचा खरा परमेश्वर कोण आहे ते समाजेल.

    • @Change_8951
      @Change_8951 ปีที่แล้ว

      @@navsukhorgade7880 ज्ञानेश्वर महाराजांचे
      मुक्ताईची सनद पुस्तक वाचा खरा परमेश्वर कोण आहे ते समाजेल.

  • @श्रीवल्लभकुलकर्णी
    @श्रीवल्लभकुलकर्णी 2 ปีที่แล้ว +15

    नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।
    न लगे सायास जावे वनातरा । सुखी येती घरा नारायणा ॥धृ॥
    ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥
    रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
    तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥

    • @karan4251
      @karan4251 6 หลายเดือนก่อน

      Agadi barobar 😂😂😂😂😂❤❤❤

  • @pravinteradale1397
    @pravinteradale1397 2 ปีที่แล้ว +34

    अभिमान आहे मराठी जैन असल्याचा

  • @manojpatil3211
    @manojpatil3211 2 ปีที่แล้ว +108

    महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकदा जैन मंदिरात भेट द्या, तुम्हाला कुठे ना कुठे मुनिंच दर्शन होईलच...आंगवर एकही कपडा नाही, चप्पल नाही. ऊन, पावूस आणि थंडी काहीही असो, सगळ्या सांसारिक जीवनाचा त्याग 🙏🙏🙏🙏🙏

    • @Change_8951
      @Change_8951 2 ปีที่แล้ว +5

      सर्व धर्म समभाव ,परंतु जैन धर्म मोक्षाचा मार्ग नाही
      th-cam.com/video/pUK_fy_-AQ8/w-d-xo.html

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 ปีที่แล้ว +7

      @@Change_8951 मोक्षा च च मार्ग आहे सर्व भौतिक सुखांच्या त्याग हेच मोक्ष मार्गाचे पहिला मार्ग आहे

    • @ponyscreation7560
      @ponyscreation7560 ปีที่แล้ว +1

      रामलिंग

    • @sachinmore4226
      @sachinmore4226 8 หลายเดือนก่อน

      टिक आहे पण इंतर धर्माला नव ठेवू नका. ..पण कपडे काडून दिक्षा घेऊन त्याग.. करून तुमी परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही..किंवा देवाच्या राच्यात जाऊ शकत..नाही. ....

    • @Rohan72-o3f
      @Rohan72-o3f 7 หลายเดือนก่อน

      ​@@Change_8951 ज्यांना गौतम बुद्ध व तिर्थंकर भगवान महावीर यांच्यातील फरक समजत नाही, नीट वाचन देखील करता येत नाही. त्यांच्या व्हिडिओची लिंक तुम्ही शेयर करता. अगोदर सत्य समजून घ्या. मग अर्धवट ज्ञान सांगा. कोन आहे तो आलतू फालतू व्यक्ती काय मेंटल हॉस्पिटलमधून पळून तर आला नाही न सावध रहा नाही तर इतरांना देखील पागल बनवेल तो महामुर्ख कुठला.

  • @poojaekhande8065
    @poojaekhande8065 2 ปีที่แล้ว +61

    जय जिनेन्द्र, विचार करा अनवाणी पायांनी फिरणे, नग्न असणे, दिवसातून केवळ एक वेळ अन्न व पाणी घेणे, जैन मुनीच्या आहारात तिखट मीठ साखर वगैरे नसते. आजच्या काळात येवड्या जिद्दीने धर्माचे पालन करणे कमालच आहे ना

    • @ashishthosar1740
      @ashishthosar1740 2 ปีที่แล้ว +6

      Tahakari. Pan ase Karne garjeche ahe ka vichar kara

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 👍

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว

      @@ashishthosar1740 हो गरजेच आहे

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 6 หลายเดือนก่อน

      अमित शहाला सांग

  • @pratiksha9213
    @pratiksha9213 2 ปีที่แล้ว +34

    सर्व सुख सोयी एका बाजूला आणि जैन मुनी बनल्यवरचा आनंद एक बाजूला. जय jinendra. खूप गर्व वाटते जैन असल्याचे कारण जैन धर्मात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही म्हणून.

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว

      👍👏👏

    • @hancock9601
      @hancock9601 ปีที่แล้ว +1

      अहिंसा pan काम क्रोध jinkta आल नाही।जैनी लोकना हलकट

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 ปีที่แล้ว +1

      @@hancock9601 सध्या संपूर्ण भारत भर आंदोलन सुरु आहे,मूक मोर्चे निघत आहेत तरी सुद्धा कुठेही सामान्य लोकांना त्रास नाही,सार्वजनिक संपत्तीच नुकसान नाही.

    • @pratiksha9213
      @pratiksha9213 ปีที่แล้ว +2

      @@hancock9601 भाऊ तू लहान आहे अजून तुझ बोलणं वरून दिसत आहे तू कोणत्या कॅटेगरी मधला आहे ते😀

    • @hancock9601
      @hancock9601 ปีที่แล้ว

      @@pratiksha9213 भाऊ एकुन घ्यायची क्षमता नाही तुझ्यात ।कशाचा जैन काम क्रोध jinkta आला नाही।पाखंडी। नम्रता नाही।माझी कैटेगरी tharawnari कोन ga baya

  • @prasadgidaye275
    @prasadgidaye275 2 ปีที่แล้ว +62

    देवाची भक्ती करा, दान धर्म करा, माणुसकी आचरणात आणावी,दया-क्षमा आचरणात असावी.प्रेम-भाव असावा.हिंसा न करणे, हे सर्व संसार करूनही परमात्मा साधता येतो.त्याच मनुष्य माणसाला परमात्मा प्रसन्न होतो. अस माहित आहे.

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว +1

      हेच पुर्ण संत्य आहे.

    • @priyakavathe3401
      @priyakavathe3401 2 ปีที่แล้ว +1

      गृहस्थधर्मात भावभक्तीं हा साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे, पण त्यांची उद्दिषट्ये थोडी high level ची असावीत.🙏😊 जी आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न नाही केला, पूर्वग्रह बाळगला तर नाही समजणार.🙏

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว +2

      @@priyakavathe3401 high level म्हणजे गृहस्थाश्रम हेच खरे तप आहे, दंत्त रुपी स्वामी महाराज ज्याचे अधिष्ठान आहे ते परमपूज्य गुरुमाऊली म्हनतात कि संन्यास घेऊन वनात जाऊन बसने कदाचीत साेप असु शकते पन संसारात राहुन संयमी राहुन भक्तिमार्ग अनुसरने हेच खरे तप व हे संन्यासाहुन कठिन आहे, स्वामी सेवा केंद्रात जाऊन सेवेकरी बना मग बघा संसारातच परमार्थ भेटताे कि नाहि बघा.

    • @ajss3756
      @ajss3756 2 ปีที่แล้ว +1

      Tumche vichar tumchyakade theva. Jains have their own beliefs. Dont poke ur finger unnecessarily. Manuski kaay he dharma shivay kadat naahi. western moral values la humanity samajnari aaaj chi pedhi chi hi samasya aahe

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว

      @@ajss3756 जाे सच है, वाे सूर्यदेवता के समान सच हि रहेगा.. हिदु धर्म आणि संस्कृती आधी मग हे कानामागुन आलेले आणि तिखट झालेले, अनेक पंथ व धर्म ext..

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 ปีที่แล้ว +5

    कीती कठीण नियम खुपच खडतर प्रवास .या जैन मुनींना शतश:नमन शब्दच अपुरे पडतात.यावरुन हेच समजते मनुष्य जन्मात येउन शाश्वत सुख काय असते हेच ज्यांना समजले तेच लोक असे निर्णय घेउ शकतात .मोह माया काम ,क्रोध,अशा षड्ररिपुन पासुन दुर रहाणे म्हणजे मुक्ती मोक्ष मिळण्याचा प्रवास म्हणजे जैन मुनी 🙏🙏🙏🌹🌹

    • @akashmandlik6812
      @akashmandlik6812 ปีที่แล้ว

      akash mandlik
      1 minute ago
      आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 2 ปีที่แล้ว +17

    खरोखरच जैन मुनी होणे म्हणजे खायची कामे नाहीत सर्व सुखाचा त्याग करावयास लागतो परिवार सोडायला लागतो परत आपल्या घरी जाऊ शकत नाही चप्पल घालता येत नाही दीक्षा घेतल्यावर पुष्कळ खडतर प्रवास असतो मी हिंदू असलो तरी जैन धर्मा बद्दल मला पुष्कळ आदर आहे त्यांच्या दानशूर पणा बद्दल आपण बोलूच शकत नाही. सध्याचे वातावरण पाहता आपल्या हिंदू धर्मा मधील संन्याशी बुवा योगी यांचे एशोआरामाचे जीवन पॉश कार Ac मठ आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे राजकारणा मध्ये सहभाग घेणे , कधी जैन मुनी बघितला आहे का जो राजकारणा मध्ये सक्रिय आहे

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 2 ปีที่แล้ว +34

    आयुष्यात पैसा कमवून शांतता मिळत नाही
    मनशांती सर्वात महत्वाची असते म्हणून असे निर्णय घेतले जातात .
    जय जिनेंद्र💙♥️🙏

    • @rajkatte4215
      @rajkatte4215 2 ปีที่แล้ว

      1no

    • @leo_leo_leo_leo_leo366
      @leo_leo_leo_leo_leo366 2 ปีที่แล้ว

      Madam tyach paishacha vapar itaranchi, garjunchi , ananathanchi madat karayla kelit tar manshanti tar milelch shivay asa anand anubhaval jo kuthlihi sadhna karun milnar nahi

    • @navneetgundecha4800
      @navneetgundecha4800 ปีที่แล้ว +1

      ​@@leo_leo_leo_leo_leo366 ha paisa dekhil jain trust/sanstha madhe janar aahe,ani he trust shetkari,garju lokan sathi kaam karte,jase ki bhartiya jain sanghtana che kaam bagha,search kara
      Atmahatya grast shetkari family madhil mula chya education,hostel chi sagli jababdari bhartiya jain sanghtana karat aahe
      Aajun pan bharpur jain sanstha/lok aahet je ase kaam karat aahet

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    मी आणि माझे कुटुंबीय माळकरी आहोत त्यामुळे भक्ती आणि देवाच्या नामाची गोडी आम्ही अनेक वर्षांपासून अनुभवत आहोत.. जैन धर्म हा हिंदू धर्माचेच अंग किंवा भाग आहे.. धर्माचे मूळ सत्य सनातन हिंदू धर्म हेच आहे..
    🚩🚩जय श्री राम.🚩🚩

  • @Akashboralkar
    @Akashboralkar 2 ปีที่แล้ว +24

    Thanks bol bhidu.. Jains are pride of bharat😍😍

  • @indianarmylovers5801
    @indianarmylovers5801 2 ปีที่แล้ว +188

    Proud to be Jain , proud to be sanatani , proud to be Indian 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @mahindraandmahindra
      @mahindraandmahindra 2 ปีที่แล้ว +10

      Proud to this proud to be that bout are you "Really proud to be a human"

    • @iamlegend2865
      @iamlegend2865 2 ปีที่แล้ว +3

      @@mahindraandmahindra gap ye gyani cho dya

    • @mahindraandmahindra
      @mahindraandmahindra 2 ปีที่แล้ว +6

      @@iamlegend2865 हेच सांगायचं होतं मला बरं झालं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं

    • @iamlegend2865
      @iamlegend2865 2 ปีที่แล้ว +1

      @@mahindraandmahindra br aata kalale na mg ithun pudh Gyan nko cho du

    • @maheshpawar3799
      @maheshpawar3799 ปีที่แล้ว +1

      जैन आणि सनातन धर्माची विचारधारा पुर्ण पणे विरोधी आहे..... सनातन धर्म शोषण पुरस्कर्ते आहे आणि जैन धर्म समतावादी आहे

  • @wavtal
    @wavtal 2 ปีที่แล้ว +171

    जय श्री राम,... जय भगवान महावीर

    • @animalsandbirdslovertukara2058
      @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว

      राम नको बोलू तू . 😠😠😠 आमचे देव कपडे घालायचे

    • @wavtal
      @wavtal 2 ปีที่แล้ว +1

      @@animalsandbirdslovertukara2058 अबे लवड्या, चल हट... तू animal च राहणार बग...मी हिंदू आहे.... अन जैन धर्म आम्हाला आदरणीय आहे... तुम्ही चोट्टे फोडाफोडी करून दंगली पेटवणारे आतकवादी साले... नाव बदलून, हिंदू नावाने sms करता

    • @anuragisal6878
      @anuragisal6878 2 ปีที่แล้ว +2

      🙏

    • @animalsandbirdslovertukara2058
      @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว

      @@wavtal तू हिन्दू नको बोलू स्वतःला. नागड्या झोपेत तुझी फांदी तोडून आंब्याला कलम करीन .

    • @animalsandbirdslovertukara2058
      @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว

      @Amazing video 📸🤠 sanyas lawada Kay . नागडं फिरून कसला सण्यास. कपडे घालून bc sanyas kara na .

  • @kiranpadalwar5720
    @kiranpadalwar5720 2 ปีที่แล้ว +18

    बोल भिडू खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली..
    कोणत्याही क्षेत्रातील माहिती खोलात जाऊन सविस्तर खरी माहिती मांडणारे एकमेव प्लॅटफॉर्म.. सर्व बोल भिडूच्या मेहनतिला सलाम.

  • @sheru9884
    @sheru9884 2 ปีที่แล้ว +119

    Deep respect for "Jainism"🙏

  • @DL_Lama
    @DL_Lama ปีที่แล้ว +1

    पहीले जैन मुनी हे नारद मुनी होते
    आणि नारद मुनींचे शिष्य दीगंबर आणि श्वेतांबर होते आणि ह्या दोघांनीच जैन धर्म ची स्थापना केली.
    आणि कालांतराने ह्याच धर्मा मध्ये भगवान महावीर ह्यांचा जन्म झाला.

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 ปีที่แล้ว +1

      महावीर भगवान 24 वे तीर्थँकर होते,मग त्या अगोदरचे 23 तीर्थँकर कोण होते?आणि जैन धर्माची स्थापणा कोणीही केली नाही.

  • @pramodkhairnar5130
    @pramodkhairnar5130 2 ปีที่แล้ว +196

    बोल भिडूच्या मेहनतीला सलाम

  • @pravinshetty
    @pravinshetty ปีที่แล้ว +1

    जय जिनेंद्र... जैन मुनी श्री यांचा त्याग समर्पण अहिंसा परमो धर्म जगा आणि जगू द्या या अनेक मूलभूत तत्त्वावर चालत आहे.. त्याच बरोबर आज जगातील प्रत्येक धर्मातील जसे जैन मुनी..साधुसंत.. महात्मे.. वारकरी संप्रदाय यांच्या सच्च्या भक्तीमुळेच आज जगाला कोरोना सारख्या महाभयंकर महामारी तून सुद्धा वाचवले ...त्यामुळे प्रत्येक धर्मातील जे सच्चे साधू संत आहेत त्या सर्वांचा आदर करावा आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तरच ही सजीव सृष्टी तरेल.... जाती-पाती तील उच्चनीचता याच्याकडे लक्ष न देता जे चांगलं आहे ते प्रत्येकाने अनुकरण केल्यास संसार सुखाचा होईल...!

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct ปีที่แล้ว +49

    आमच्या साधूना महागड्या गाड्या,आश्रम,पैसा,यात मोठेपणा वाटतो,सर्व सुख सुविधा लागतात,तुलना नाही पण सत्य आहे

  • @manishashelke7291
    @manishashelke7291 6 หลายเดือนก่อน

    वरिष्ठ जैन मुनी यांना माझी विनंती आहे की, जैन मुनी होण्यासाठी वय मर्यादा निश्चित असणे गरजेचे आहे, लहान मुलांना जैन मुनी होण्यास रोखावे, त्यांचे आयुष्य त्यांना जगू द्यावे. असे केले तर आपला धर्म वाढण्यास ही मदत होईल.
    जैन मुनी होण्यास 50 ते 60 ही वय मर्यादा निश्चित करण्यात यावी

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +425

    जैन मुनी व्हायला खूप हिम्मत लागते. घरी एकांतात कपडे काढून उभे रहा. जर संयम सुटला नाही तर तुम्ही मुनी व्हायला पात्र असाल

    • @ronnie06dec
      @ronnie06dec 2 ปีที่แล้ว +25

      @@walter9011 दिगंबर मुनी कपड्यांचाही त्याग करतात..
      श्र्वेतामबर मुनी कपडे सोडून सर्व काही त्याग करतात.

    • @sushantbage542
      @sushantbage542 2 ปีที่แล้ว +1

      @@walter9011 tu kuthala ahes re...pruthvi varacha nahis kay...navin aikalyasarakha karalays ki...ajun dodh pitos kay...kay nashet bolat ahes...

    • @monoj3299
      @monoj3299 2 ปีที่แล้ว +81

      @@ar-rj9bn इस्लाम- मैं अल्लाह के सिवा किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं
      Christianity- मैं jesus के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं
      जय भीम (नकली बौद्ध)- मैं अम्बेडकर के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं
      Sick'ular हिंदू- मैं सबको मानूँगा

    • @RahulWalli
      @RahulWalli 2 ปีที่แล้ว +7

      @@walter9011 ते सर्व त्याग करतात त्यामुळे त्यांना गरजच पडत नाही

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 2 ปีที่แล้ว +71

      पण मी म्हणतो नागड होणे इश्वर भक्तिचा काय संबध.मोक्ष प्राप्तीसाठी नागडे व्हायची काय गरज आहे.आपले संत परिवार संभळुन भक्ती करायचे.गरजेपुरता पैसा कमालणे वाईट नाही.आयुष एकदाच मिळत ते आनंदात जगावे.

  • @sandythorat2005
    @sandythorat2005 2 ปีที่แล้ว +126

    I am hindu maratha , but I have Lots of respect for Jain Munis.

    • @harshwardhanchougule4701
      @harshwardhanchougule4701 2 ปีที่แล้ว +3

      Tumchya sarkharkhe respect karnarane khup Kami kahi lokachya comments read karun khup chid yete

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 ปีที่แล้ว +7

      हिंदू जैन एकच आहे अलग नाही

    • @hancock9601
      @hancock9601 ปีที่แล้ว

      कशाच प्राउड।varkari chan ढोंगी जैन peksh

    • @sandythorat2005
      @sandythorat2005 ปีที่แล้ว +3

      @@hancock9601 Sir,apan kashala konala nava thevaycha , apan pan chan ahot tase te pan ahet ki.

    • @hancock9601
      @hancock9601 ปีที่แล้ว

      सोडा मग दारू mattan।अजपसून

  • @vaibhavmore-vl1lk
    @vaibhavmore-vl1lk 2 ปีที่แล้ว +30

    पोटात अन्न आणि चांगली झोप असली की माणूस विचारधारांचा विचार करू लागतो.

  • @sandeepjadhav3492
    @sandeepjadhav3492 7 หลายเดือนก่อน +1

    बायकोच्या सततच्या कटकातीला कंटाळून साधू होण्याचा विचार करणारे खूप पाहिले पण सगळी सुखं पायाशी असताना ती सोडून जैन मुनी होणं म्हणजे..... खरंच सलाम...
    फार मोठी मानसिक अध्यात्मिक ब्बैठ क पाहिजे हा निर्णय घ्यायला...

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 2 ปีที่แล้ว +20

    वा, खूप सुंदर 🔆 विषय घेतलात ताई 🙏🏻🔆
    आभार 🙏🏻

  • @statusadda2025
    @statusadda2025 2 ปีที่แล้ว +5

    सर्वप्रथम बोल भिडू टीम चे खूप आभार जैन मुनी बद्दल माहिती दिली अजून एक request करतो जैन लोकांचे एक तीर्थक्षेत्र आहे संम्मेद शिखरजी त्या वर पण एक विडिओ बनवावा ।।। त्या क्षेत्राला पर्यटन स्थळ झारखंड राज्य सरकारने घोषित केलाय पण ते तीर्थक्षेत्र आहे त्यासाठी तुमचे मत मांडा

    • @ajitparbhakar9299
      @ajitparbhakar9299 8 หลายเดือนก่อน

      मी जैन आहे।।आपण हिंदू धर्म विशयी काहिहि बर वाईट बोलू नका. कृपया विनंती।। जय जिनेंद्र।।

  • @dhirajmutha8790
    @dhirajmutha8790 2 ปีที่แล้ว +55

    Proud To Be Jain 😌 ❤

  • @prakashbora9740
    @prakashbora9740 ปีที่แล้ว +17

    Proud to be Jain ,my sister is Sadhvi,,

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 ปีที่แล้ว +12

    सर्व सुख संपत्ती सोडून जैन मुनी बनने सोपे नाही. खूप खडतर जीवन जगावे लागते . सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो . ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो . त्या घरातील आई वडिलांन पासून सर्वाना सोडावे लागते . चटकदार खाणे बंद करून बॉईल केलेले जेवण खावे लागते . हे सगळं बघता जैन मुनी जीवन सोपे नाही .

    • @panash6
      @panash6 2 ปีที่แล้ว

      Barobar. Avghad aahe

  • @kunaljain1611
    @kunaljain1611 2 ปีที่แล้ว +34

    Bol bhidu is Amazing TH-cam channel. You are doing a great job. Bringing different different types of topics for all type of viewer is really appreciated. Every video and topic is unique. Allthebest Team !

  • @prerna1511
    @prerna1511 2 ปีที่แล้ว +78

    Jain असल्याचा खूप खूप अभिमान आहे.... जय जिनेंद्रा 🙏

    • @ravindraannadate9938
      @ravindraannadate9938 2 ปีที่แล้ว +3

      Jay jinendra

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว +3

      जय जिनेंद्र 🙏🏻

    • @arjunchorge4174
      @arjunchorge4174 2 ปีที่แล้ว +2

      Jai Jinendra

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 ปีที่แล้ว +2

      हिन्दू धर्मातून श्रीमंत लोक , व्यापारी जैन पंथ स्विकारतात.

    • @bharatwadkarjain8628
      @bharatwadkarjain8628 2 ปีที่แล้ว

      @@jaibheem5095 अरे आहे तो समाज कमी होत आहे

  • @Arihant_belkire7
    @Arihant_belkire7 ปีที่แล้ว +2

    जगात फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि एकच धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकी. 🙏 असे मानले तर अवघं जग सुखी , आनंदी, समाधानी आणि सुंदर होईल 👍💯🙏

  • @utkarshsarade9853
    @utkarshsarade9853 2 ปีที่แล้ว +41

    🙏🙏जैनंम् जयती शासनम्..... बोलो २४ सो भगवान की जय, 🙏🙏जय जिनेंद्र ♥️💛🤍💚💙

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh7059 6 หลายเดือนก่อน

    खूप सामर्थ आहे परमेश्वर साठी...कोटी कोटी प्रणाम.

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 2 ปีที่แล้ว +8

    सनातन धर्म, जैन धर्म बौद्ध धर्म शीख धर्म आणि ज्यांचे मूळ भारत भूमी आहे त्यांना जीवन हे क्षणभंगुर आहे आणि अहिंसा तथा क्षमा, शांती, मानवकल्याण, मानवता हेच शिकवण देतात पण आजच्या काळात परकीय हिंसक धर्मा समोर सर्वपरित्याग करून तुम्हाला जर अस वाटत असेल की मानवकल्याण आणि शांती मिळेल तर हा खोटा भ्रम आहे.. संसार सोडून नाही तर संसारात संयम राखून, साधू बनणे आणि धर्म संरक्षण करणे गरजेचं आणि त्याकरिता धन, अर्थाजन करणे हे जरा practical आहे.. पण शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आणि निवड आहे.. जय भारत भूमी..जय महाविर..

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว +121

    आपण मनाची शांती मिळवण्यासाठी जन्म घेतला पण अशांती मिळवत चाललो आहोत 🙏

    • @sharaddeshmukh5447
      @sharaddeshmukh5447 2 ปีที่แล้ว +4

      याचा indirectly फायदा, जिहादी ना लोकसंख्या वाढविण्यास व देश,समाज,धर्म, ताब्यात घेण्यात होतो ,असे वाटत नाही का. धर्म पुढे जिवंत राहील का ?

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 2 ปีที่แล้ว

      @@sharaddeshmukh5447 agdi barobar.

    • @saisomane929
      @saisomane929 2 ปีที่แล้ว

      @@sharaddeshmukh5447 Reality 100%

    • @saisomane929
      @saisomane929 2 ปีที่แล้ว

      @@sharaddeshmukh5447
      धर्मासाठी झुंजावे|झुंझोनी अवघ्यासी मारावे ||
      मारिता मारिता घ्यावे|राज्य आपुले||
      देशद्रोही तितुके कुत्ते|मारोनी घालावे परीते|
      देवदास पावती फत्ते|यदार्थी संशयो नाही||
      देव मस्तकी धरावा|अवघा हलकल्लोळ करावा|
      मुलुख बडवावा की बुडवावा|धर्म संस्थापनेसाठी||

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 ปีที่แล้ว

      @@sharaddeshmukh5447 , kontya goshti mule jihadinna fayda hotoy te sang ani explain kar jara, aradhavat bolun khup confusion hota mitra. Tya mulanni Jain Dharma swikarala tyat Jihadinna kasa fayda honar ? Jain dharmacha jihadin shi kahich sambandh nahi ahe.

  • @pankajs5448
    @pankajs5448 2 ปีที่แล้ว +14

    जैन मुनी होण म्हणजे जिवंतपणी मरण मृतदेहाला कुठल्याही भौतिक गोष्टीची आस नसते..कारण त्यात चैतन्य नसत

  • @BK-hs8go
    @BK-hs8go 6 หลายเดือนก่อน

    जैन ही हिंदू धर्मातील पंथ..जैन हा हिंदू धर्मापासून वेगळा नाही..आणि सर्व जाती धर्माचा एकच उद्देश सर्वश्रेष्ठ म्हणजे मोक्षप्राप्ती

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 2 ปีที่แล้ว +6

    बोल भिडू -:
    अतिशय सुंदर माहिती सांगतात.
    जी माहिती सांगतात त्याच्याने समाधान होते.

  • @as009jaguar
    @as009jaguar ปีที่แล้ว +4

    जैन मुनी आणि साध्वी म्हणजे "माणूस" जाती मधील सर्वात सात्विक प्रकार..!
    इंद्रियावर विजय म्हणजे जैन.. जैन होणं सोपं नाही भिडूंनो..उगाच भारतात सर्वात जास्त श्रीमंत नाहीत हे लोक..!
    बाकी इंद्रियावर सोडा आम्हा मराठी माणसाला जिभ (चव आणि बोलणं) या एका इंद्रियावर सुद्धा विजय मिळवणं अवघड आहे.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 ปีที่แล้ว +11

    सर्व जैन मुनीनां माझे त्रिवार वंदन. 🙏🙏🙏

  • @कदमसंतोष
    @कदमसंतोष ปีที่แล้ว +2

    भौतिक सुख हे खरं नसुन सुखाचा अभास आहे. परंतु जैन साधना अत्यंत कठोर आहे. म्हणुन मला माऊली ज्ञानोबारायांचे शब्द भावतात. न भोगावे न त्यागावे मध्यभागी विभागावे.

  • @prajwalhingane729
    @prajwalhingane729 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद या विषयावर मराठीत व्हिडिओ केल्याबद्दल,, मराठी माणसांना पण कळेल जैन धर्माचे महत्व आणि जैन मुनींचे महत्व

  • @dasharathdhamanaskar2139
    @dasharathdhamanaskar2139 ปีที่แล้ว +2

    आदर तर नक्कीच आहे...परंतु आमुचा प्राणप्रिय असणारा हिंदू धर्म असं सांगतो आणि सांगत आला आहे माणसाने संसार नक्की करावा पण त्यात अडकू नये... संत रामदास स्वामी सांगतात की "संसार प्रपंच न सांडीता। जनामध्ये मध्ये सार्थकता विचाराची होय।।" तेच कायक्लेश भोगणारे संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत एकनाथ अशी अनेक संतमंडळी समाजात वावरत असणारी,आम्हांला तेच ज्ञान एकदम सोप्या रीतीने आपल्या अभंगातून सांगतात ... पण आमचे दुर्दवं असं आहे की आम्हांला पाश्चिमात्य संस्कृती आणि आधुनिक पद्धतीमुळे आवडल्यामुळे त्याचा विसर पडला आहे ...

  • @RahulWalli
    @RahulWalli 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान बोल भिडु. जय जिनेंद्र 🫡🫡😍😍🙏🙏🙏

  • @Khumkar
    @Khumkar 5 หลายเดือนก่อน +2

    हिंदू धर्माला पूरक असे जैन धर्माचे आचरण आहे आमचा नेहमीचं पाठिंबा राहील ❤❤❤

  • @spcreative9236
    @spcreative9236 2 ปีที่แล้ว +11

    सम्मेद शिखरजी जैन धर्मातील पवित्र स्थळ आहे आणि झारखंड सरकारने सम्मेद शिखरजीला पिकनिक स्पॉट बनवले आहे ही गोष्ट लजास्पद आहे कृपया या गोष्टीवर पण एक विडिओ बनवा त्याने संपूर्ण महाराष्ट्राला कळेल .

  • @sindhugumble2435
    @sindhugumble2435 7 หลายเดือนก่อน

    जैनम जयती साधनम्,भगवान महावीर की जय! दिक्षा घेणं म्हणजे मनाला प्रथम एकाग्र करणं अभ्यासात परिपूर्ण असणं ,कौटुंबिक त्या ग करतांना मानसिकता कठोर करणं,

  • @narenjadhav1683
    @narenjadhav1683 2 ปีที่แล้ว +22

    Inner peace...more important than any wealth 💯

  • @adityashinde1704
    @adityashinde1704 2 ปีที่แล้ว +3

    खूप मेहनत घेते बोल भिडू अगदी उपयोगी अशी माहिती आपल्या पर्यंत पोचवते धन्यवाद बोल भिडू

  • @spcreative9236
    @spcreative9236 2 ปีที่แล้ว +13

    जैन धर्मामध्ये मोक्ष मार्ग हे अंतिम द्वार आहे म्हणजेच एकदा मनुष्य मोक्ष्यमध्ये गेला कि तो कधीच या धर्तीवर कोणताही जीव किंवा प्राणी म्हणून जन्माला येत नाही . म्हणूनच जैन धर्मातील लोक जैन मुनी होतात ,जैन मुनी होण्याचं तात्पर्य म्हणजे मोह ,मान,माया, लोभ याच त्याग करणे .

    • @taradaphale9952
      @taradaphale9952 2 ปีที่แล้ว

      जैन धर्म मोक्षाचा मार्ग
      नाही

    • @taradaphale9952
      @taradaphale9952 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/pUK_fy_-AQ8/w-d-xo.html

    • @Change_8951
      @Change_8951 2 ปีที่แล้ว +1

      सर्व धर्म समभाव ,परंतु जैन धर्म मोक्षाचा मार्ग नाही
      th-cam.com/video/pUK_fy_-AQ8/w-d-xo.html

    • @akashmandlik6812
      @akashmandlik6812 ปีที่แล้ว

      akash mandlik
      1 minute ago
      आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .

    • @pari9275
      @pari9275 7 หลายเดือนก่อน

      हे पण पाहिजे ते पण पाहिजे सगळं पाहिजे आणि मोक्ष पण पाहिजे लोकांना , हा लोभ, मोह झाला पण सत्य हे आहे की त्यागा शिवाय मोक्ष नाही.आणि हे जैन धर्माचे मूळ आहे पण लोक इकडून तिकडून काहीतरी ऐकतात आणि गैरसमज करून घेतात.

  • @Sandipkamble1606
    @Sandipkamble1606 5 หลายเดือนก่อน

    डाटा सायंटिस्ट हा माणूस फेल झाला शिकला पण फायदा नाही झाला ह्या माणसाला जगामध्ये आपल्या बुध्दीचा फायदा करायला पाहिजे होता तो माणूस काय सांगणार देश फेल झाला

  • @pramodsawant8148
    @pramodsawant8148 2 ปีที่แล้ว +16

    लीखने वालोने ये लीख दिया दौलत साथ नही जायेगी लेकिन ये नही लिखा जीतेजी बहुत काम आयेगी

  • @yeswecan779
    @yeswecan779 2 ปีที่แล้ว +8

    really Respect for Jain🙌..
    Thanks bolbhidu.

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    जीवनाचं सत्य जैन मुनी आहे
    जय श्री महावीर

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 ปีที่แล้ว +1

    खरं तर वयाच्या 18 वर्षांपूर्वी कोणताही असा निर्णय घेणे चुकीचा ठरू शकतो कारण नंतर मोह झाला तरी मागे जाणे शक्य नसते, जैन पालकांनी आपल्या मुलांना निदान 18 वर्षांपूर्वी तरी असे प्रोत्साहन देवू नये असं मला वाटते.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +63

    कोणी काही म्हणा पण
    छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण जगाला तारणार🚩🚩

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 2 ปีที่แล้ว

      बरोबर! पण कोणती शिकवण सांगाल का कृपया? त्यांनी मनुस्मृती चा जाहिर धिक्कार केलेला? त्यांच्या राज्यात मनुस्मृती मधले तत्व पालन केल्यास दंड घोषित केलेले? बाल विवाह, विधवा पुनर्विवाह, सतिप्रथा, देवदासी, जाती व्यवस्था, बुआबाजी, अंधश्रद्धा, याबाबत काही प्रयत्न जाऊदे विधान केले? असल्यास जरूर कळवावे नसल्यास त्यांची शिकवण सांगावी

    • @ashish.patil07
      @ashish.patil07 2 ปีที่แล้ว +6

      Dada dusrya dharma cha adhar kara

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +10

      @@ashish.patil07 मी कुठे अपमान केला मी जे बोललं ते सत्य आहे लवकरच कळेल याचा अर्थ

    • @sys9208
      @sys9208 2 ปีที่แล้ว +2

      Ho tuch shahana.

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว

      @@rajeevkamra9120गडपती - गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.
      गजअश्वपती - ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)
      भूपती प्रजापती - वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
      सुवर्णरत्नश्रीपती - राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)
      अष्टावधानजागृत - आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
      अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.
      न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज
      शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.
      राजनितीधुरंधर - आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते.
      प्रौढप्रतापपुरंदर - मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते.
      क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज
      सिंहासनाधिश्वर - जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.
      महाराजाधिराज - विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
      राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
      निश्चयाचा महामेरू ।
      बहुत जनांसी आधारू ।
      अखंड स्थितीचा निर्धारु ।
      श्रीमंत योगी ।।६।।

  • @Nishikantjain122
    @Nishikantjain122 ปีที่แล้ว

    जैन मुनी दीक्षा फक्त श्रीमंत घराण्यातील लोकच घेऊ शकतात.गरीब लोक नाही.जैन धर्माची तत्वे खरोखरच खूप चांगले आहे.हे ज्यांनी त्याचा अभयास केला त्यांनाच माहीत आहे.मला अभिमान आहे की मी एका जैन धर्मात ,कुळात जन्म झाला.सर्व निर्ग्रंथ मुनींना कोटी कोटी नमोस्तु, नमोस्तु नमोस्तु।

    • @nilesh4973
      @nilesh4973 7 หลายเดือนก่อน

      Tumhi kay lihilay, yacha nakki Artha kalato na tumhala? Garibana Diksha milat nahi ka? Aani jain Chaturth Pancham yana munidiksha milate ka?

  • @riteshmeher2619
    @riteshmeher2619 2 ปีที่แล้ว +100

    Proud to be Jain ❤

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 ปีที่แล้ว

    या मुलांना तसं वाढवण्यात येत पण इतक्या लहानपणी त्यांनी संन्यास घेऊ नये आणि त्यांना घेऊन देऊ नये 22 व्या वर्षापर्यंत तरी घेऊ नये

  • @rahulpatil3297
    @rahulpatil3297 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन ज्याने सर्जिकल स्ट्राईक करताना पाकिस्तानच्या हद्दीत border var लढाऊ (fighter jet) विमानातून उडी मारली होती. तो जैन होता. तो दिगंबर जैन आहे

  • @sunilmalik7957
    @sunilmalik7957 ปีที่แล้ว +3

    आम्ही आमचे भाग्य समजतो की हे साधू दर वरशी आमचे घरी थोड जेवण सोबत भिक्षा म्हणून घेऊन जातात . वारकरी कुटुंबाचे हे आदर करतात

  • @bhaddchakkana5569
    @bhaddchakkana5569 ปีที่แล้ว +25

    Buddhism and Jainism are almost same. India’s ancient religions are the root of our culture 🙏🙏🙏

    • @SanyamJAlN
      @SanyamJAlN ปีที่แล้ว +2

      howcome theyre same?, we follow path of non violence to any living creatures on this planet.

    • @Masteroogway1967
      @Masteroogway1967 ปีที่แล้ว

      Edit: Real Buddhism and Jainism are same
      Not fake Buddhism like nowadays

    • @anuradhachougule7381
      @anuradhachougule7381 ปีที่แล้ว +2

      No,Jainism and buddhism is different.

    • @anuradhachougule7381
      @anuradhachougule7381 ปีที่แล้ว +1

      No,Jainism and buddhism is different.

    • @aniketmagade7610
      @aniketmagade7610 7 หลายเดือนก่อน

      Buddha first born 😂

  • @SuhasManeMarathi
    @SuhasManeMarathi 7 หลายเดือนก่อน

    जैन धर्म खूप चांगला आहे मी ७ वर्ष जैन लोकानं सोबत राहिलो

  • @suhaspatil4059
    @suhaspatil4059 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती सांगितली आपण... 👍👍👍👌👌👌

  • @bhagwatpatil8554
    @bhagwatpatil8554 7 หลายเดือนก่อน

    खरच आज जगाच्या पाठीवर जैन मुनी हेच खरे संत आहेत ते पण कोटी ची संपत्ती सोडून
    बाकीचे कथाकार हेलिकॉप्टर मध्ये फिरतात लाखो रुपये घेतात हे खरे संत असतील का

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 ปีที่แล้ว +3

    जैन मुनींचा त्याग खूप मोठा आहे. तो हिंदू धर्मचाच एक भाग आहे. जैन मुनींचा आम्हालाही अभिमान वाटतो.

  • @VedantKamble-h9x
    @VedantKamble-h9x 7 หลายเดือนก่อน

    महोदय, जैन धर्मात कुठेतरी पाखंड वाढत चालला आहे. संपत्ती दान करून दीक्षा किंवा सन्यास घेणे म्हणजे जैन मुनी होणे नाही. जैन धर्माचा वाढवा व प्रसार व्हावा म्हणून ही लोक जैन मुनी होत आहेत.

  • @mangaljaybhaye5697
    @mangaljaybhaye5697 6 หลายเดือนก่อน +2

    Big respect jain bandhu.

  • @globalgovind
    @globalgovind 2 ปีที่แล้ว +32

    जय जिनेन्द्र....या भूमितला अस्सल धर्म आहे जैन.......महावीरांचे तत्वज्ञान सध्याच्या Theoretical Physics मध्ये खूप मोठा रेफरन्स आहे.....अध्यात्मिक तत्वज्ञानच नव्हे तर विज्ञान सुद्धा कवेत घेणारा धर्म आहे जैन धर्म..!

    • @suyash5244
      @suyash5244 2 ปีที่แล้ว

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว

      विज्ञान हे हिंदू धर्माशी निगडित आहे.
      जैन धर्म सनातनी नाही तो अलीकडे आलेला समाज आहे.

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 ปีที่แล้ว +5

      हो सम्यक संस्कृती ajivak आणि जैन धर्माचा इतिहास सांगत नाही काही लोक आणि..असा कोणाकडून तरी ऐकल तर दाताड काढायला येतात..

    • @animalsandbirdslovertukara2058
      @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว

      सगळ्यात घाण हा धर्म. नागडे फिरण्यात कोणत शहाणपण. माणूस म्हणून जन्माला आलात कपडे घाला मग काही डोकं नावाची चीज आहे तर तुम्हा लोकात. तुमच्या पेक्षा प्राणी बरे शेपूट तर असते त्यांना झाकायला

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 ปีที่แล้ว

    आपली भूमी ही साधू संताची आहे, त्यामुळे युवा पिढी आध्यात्म कडे वळते ते खूपच चांगले आहे. यापुढे कितीही पैसा कमवा तो कधीच पुर नार नाहीं आणि भौतिक वस्तू हया वाढताच जात आहेत.

  • @prasadathalye7829
    @prasadathalye7829 2 ปีที่แล้ว +5

    वेगळा विषय चांगली मांडणी 🙏

  • @anilpagar2715
    @anilpagar2715 7 หลายเดือนก่อน

    बोल बेडू चे मनापासून . आभार.. खूप छान माहिती दिली..

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 2 ปีที่แล้ว +18

    गौतम बुध्द यांनी सांगितल्या प्रमाणे माणसाच्या मनात शांती असते, ती प्रत्येकजण जन्मला आल्यावर आपल्या सोबत येते व मेल्यावर ती पण आपल्या सोबत जाते, त्यामुळे आपली शांती कुठे जगभर शोधायची गरज नाही