अतिशय सुंदर आणि मनाला भिडवणारी माहिती आपण सादर केली आहे. आमच्या सारख्याना मस्तानी बाईसाहेबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. पहिले बाजीराव पेशवे हे माझे आदर्श पुरुष आहेत. आपण त्यांना दिलेली हि एक मनपूर्वक श्रद्धांजली आहे असे मी समजतो
अतिशय अप्रतिम छान आणखी काय सांगू. आत्ता मुस्लिम याच पेचात आहेत व मुस्लिमांची ही तीच तीव्र इच्छा आहे की आपण जात पात बाजूला ठेऊन एकत्र आनंदाने राहिले पाहिजे. प्रेम वाढीस न्हेले पाहिजे. ऐक मेकांचे ऋणानुबंध जोडले पाहिजेत. सर्वांचा करता करविता येकच आहे जो अद्भुत आहेत निर विकार आहे त्याची प्रतिमा नाही त्याचा फोटो नाही. सर्व जग त्याचेच आहे त्याने कुणाला आई प्रमाणे जन्माला घातले नहीं पण सर्व जण त्याचेच नाहीत त्याच्या जवळ भेद बाव नाही तर आम्ही का करतो हा मोठा वाईट गैर समज व स्वार्थी समज आहे याला थांबवले पाहिजे. त्या शक्ती चे अनेक रूपे नावे आहेत. अल्लाह परमेश्वर ईश्वर ग्वाड सर्व एकच आहे.
बाजीरावाचे पराक्रम सर्वानी मान्य केले. पण त्यांचे प्रेम मान्य केले नाही विशेषतः कुटूंबीयानी व समाजानी मनःस्ताप दिला. बाजीरावाचे आयुष्य कमी होण्यात हेच जबाबदार
खूपच छान "बोल भिडू " तुमची माहिती नेहमीच रंजक,आणि काही तरी नवीन गोष्ट आत्मसात करणारी असते... मी १७|जुले|२०२२ म्हणजेच आज पासून १० दिवस आधीच पाबळ येथील " मस्तानी बाई साहेब" यांच्या कबरीला भेट देऊन आलो... आणि १० दिवसांनंतर आपण हा विषय घेतला , छान वाटलं... जय शिवराय...🙏🚩🚩🚩
खूप छान इतिहास कथन केलात l ऐकून खूप दुःख देखील वाटले l आपण आपल्या माणसाची कर्तबगारी विसरून नेमक त्याला बहिषकृत कसे केले जाईल आणिमस्तानी पुत्र समशेर बहादूर त्याच बळी ठरला l आज जे चित्र जम्मू l काश्मीर मध्ये दिसत आहे....
Very nice story. Today only I came to know about the siblings of Bajirao and Mastani.More pleasant things is that Today also,they visit the Shaniwar wada and in touch with the Bajirao' heirs and siblings. Superb story.
धर्म हा वडिलांकडून मिळतो त्यामुळे बाजीरावांचा मुलगा हा हिंदू ठरतो पन अतिशहान्या लोकांमुळे त्यांना मुस्लिम धर्म लावावा लागतो त्यांना सन्मानाने परत हिंदू धर्मात येण्याची विनंती करावी
हे अजून एक उदाहरण... भारतात मुस्लिम समाज वाढण्यास नेमकं कोण जबाबदार? कदाचित तत्कालीन धार्मिक परीस्थिती नुसार असलं तरी, आज त्या चुका सुधारण्याची संधी प्रयत्न होताना दिसण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले जातयं. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
त्याकाळी मस्तानी किंवा तिच्या पुढच्या पिढ्यांना हिंदू होता आलं नव्हतं. आता काळ बदलला. आता यांना हिंदू धर्म स्विकारायला काय हरकत आहे? वडिलांचा धर्म हाच मुलांचा धर्म असतो की.
खूप छान.. कृपया आपण तरी इंदूर आणि ग्वाल्हेर असं बोलुयात.. इंग्रजांना या शहरांचे उच्चार येत नव्हते .. आपल्याला तर उच्चार करता येत असून सुद्धा इंग्रजांनी दिलेली इंदोर आणि ग्वालियर नाव आपण का बरं वापरावी
But Mastani's Blood line specially Shamsher Bhadur Fought like a legend in panipat war with he's brother and uncles, and next generation of shamsher was also same patriotic with Marathas.
असू द्या... हिंदूंना आता काहीही बोललं तरी चालतंय... त्यात यांची काही चुकच नाही... त्यातल्या त्यात जाती जातीत भांडणं लावणं तर जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी अगदी गरजेचं असतं.... फक्त ती जात हिंदूंमध्ये हवी... ब्राह्मण म्हणजे एकदम योग्य टार्गेट... सनातन्यांनी विरोध केला ? कसा इतिहास... ऐकावा तेवढा कमीच... 1) राजा छत्रसाल यांना त्यांच्या कोणत्याही पत्नी पासून झालेलं आपत्य हे हिंदू असेल कि मुस्लिम ? फक्त राजा छत्रसाल यांनी मस्तानी बाईंच्या आईला तिचे नाव काय ठेवायचे हे विचारुन नाव ठेवले आणि त्या नावाने मस्तानी मुस्लिम झाली... ??? आणि आजपर्यंत सगळे हे मान्य करत आले... लोकांना हे मान्य आहे कि मस्तानी मुस्लिम आणि हे ही मान्य आहे कि मस्तानी चे पिता राजा छत्रसाल हे हिंदू राजपूत म्हणजे क्षत्रिय ? बरं तत्कालीन लोक एवढे मुर्ख होते का ? खुद्द छत्रपतींनी मस्तानींना राजदरबारात सन्मान दिला आहे... तर लोक छत्रपतींच्याही विरोधात जातील ? 2) बाजीरावांनी मस्तानी बरोबर लग्न केलं हे हि मान्य आहे... आणि त्यांचं आपत्य परत मुस्लिम च हा नविन शोध हि मान्यच आहे.... 3) कट्टर आणि ते ही सनातनी ? मग या देशावर 1000 पेक्षा जास्त वर्ष कुणी राज्य करु शकले असते का ? 4) ज्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा भगवा संपूर्ण भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान च्या अटके पार फडकवला... (ज्वलंत उदाहरण बलोच लोक आजही आहेत) त्यांच्या विरोधात सनातनी जातील का ? व ते तरी अन्याय सहन करतील का ? 5) मुळात बाजीराव पेशवे यांच्या पत्नी यांनी मस्तानी आणि पेशव्यांच्या नंतर दोन्ही पुत्रांचा संभाळ केला.. त्या सनातनी नव्हत्या का ? त्यांना सनातनी लोकांनी संभाळ करु दिला कसा ? इतिहास उघड आहे... जय शिवराय....
Thanks for your video. Shrimant Bajirao Peshva and Mastani were not only the lover but also the selection of right person at the right time by them. It was a necessity of continues support by Mastani to Bajirao Peshva while he was engaged in war against the enemy.
सनातनी हिंदुना कट्टरतावादी म्हणता, तर मग छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा सनातनी कट्टर झालेच ना.कृपया योग्य शब्द निवडा, कोणाच्याही धर्माचा अपमान करू नका.सनातन धर्म हा या देशाचा इतिहास आणि आत्मा आहे. आपल्या देशात कोणता समाज जास्त कट्टर आहे हे सर्वांना माहीत आहे.
भूतकाळातील भारतीय इतिहासाच्या माहितीला झळाळी देणारी खूप छान माहिती आहे, जी भारतातील जातीय वादाला भेद देऊन जातीयवादी विरहित आधुनिक भारत निर्माण करीता वर्तमान आणि भविष्यात नविन पिढी साठी आदर्श अशी माहिती आहे. Keep it up👍👍
खूप छान जे आम्हाला माहीत नव्हते बाजीरावांच्या स्थानिक चे मुलं होते का नाही होते ते सुद्धा मला माहित नव्हते तुम्ही सांगितल्यामुळे माहिती पडली बोल भिडू चायनलच्या आभारी आहोत धन्यवाद
Very good explanation ..just one doubt ? How Raghoba & shamasher were of same age ? Beautifully & respectfully presented... wonderful... hope others too share & tell real history & open an opportunity to learn from it.. It’s divide & rule of fanatics & rulers in each class, religion, nation, which made our bhaarat suffer,.. hope we learn & don’t allow it Hearty Congrats to sharing this valuable piece of real history & being respectful to all these real people.. ( not like the movie of Bajirao Mastani)
फार छान.... उत्तम, अप्रतिम... ताई हेच ते... हेच ते... आपल्या स्वकियांचे, भारतीयांचे अनेक जाती+पाती-धर्म असुन सुध्दा, स्नेहाने, मनवियातेने, ऐक्य व एकी टिकवुन ठेवायची जणु काही ही ऋषी परंपराच होय, मेरा भारत महान 👍🏼👏👌✌️🙏✊💐🇮🇳
काशीबाई या खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या असं कळून येतंय. थोरल्या पेशवीन बाईंना नमन 🙏
सामान्य माणसाला पडणारे मुद्दे तुम्ही विडिओतून मांडता 😘अप्रतिम..
जात आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारा अप्रतिम व्हिडिओ...
❤️
Ho❤❤
Very good
Really? धर्म काढला ना बाईने. बाजीरावाने सनातन्यांचे तोंड बंद करुन टाकले बोलून.
ब्राह्मणच ब्राह्मणाला बदनाम करतो शेवटी.
हा इतिहास ऐकताना डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभे राहत होते, खूपच छान प्रस्तावना व स्पष्टीकरण सादर केले आहे तुम्ही..., धन्यवाद.
म्हणून च बोल भिडू चॅनल आमच्या मनामनात आहे... तुम्ही अशा अशा टॉपिक ला हात घालता जे टॉपिक प्रश्न रुपी नेहमी माणसाच्या मनात असतात, धन्यवाद ताई🥰❤️
अतिशय सुंदर आणि मनाला भिडवणारी माहिती आपण सादर केली आहे.
आमच्या सारख्याना मस्तानी बाईसाहेबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे.
पहिले बाजीराव पेशवे हे माझे आदर्श पुरुष आहेत.
आपण त्यांना दिलेली हि एक मनपूर्वक श्रद्धांजली आहे असे मी समजतो
अतिशय अप्रतिम छान आणखी काय सांगू. आत्ता मुस्लिम याच पेचात आहेत व मुस्लिमांची ही तीच तीव्र इच्छा आहे की आपण जात पात बाजूला ठेऊन एकत्र आनंदाने राहिले पाहिजे. प्रेम वाढीस न्हेले पाहिजे. ऐक मेकांचे ऋणानुबंध जोडले पाहिजेत. सर्वांचा करता करविता येकच आहे जो अद्भुत आहेत निर विकार आहे त्याची प्रतिमा नाही त्याचा फोटो नाही. सर्व जग त्याचेच आहे त्याने कुणाला आई प्रमाणे जन्माला घातले नहीं पण सर्व जण त्याचेच नाहीत त्याच्या जवळ भेद बाव नाही तर आम्ही का करतो हा मोठा वाईट गैर समज व स्वार्थी समज आहे याला थांबवले पाहिजे. त्या शक्ती चे अनेक रूपे नावे आहेत. अल्लाह परमेश्वर ईश्वर ग्वाड सर्व एकच आहे.
बोल भिडू ग्रेट
Mastani maiche yevdhe vanshj kevl pot bharyla janmala Aalet ka tya saglana Aapla svabhan mhanun mai mastaniche pabl mahhye smark ubhe karta yet nahi thu tumchi jindgani
Chukat Aaslyas kshmsvi
बाजीरावाचे पराक्रम सर्वानी मान्य केले. पण त्यांचे प्रेम मान्य केले नाही विशेषतः कुटूंबीयानी व समाजानी मनःस्ताप दिला. बाजीरावाचे आयुष्य कमी होण्यात हेच जबाबदार
खूप छान माहिती दिल्याबदल खूप खूप आभार बोल भिडू तुमच्या मुळे मराठी माणसांना इतकी सुंदर माहिती मिळते🌹🌹Tnax
माझे कॉन्टॅक्ट आहे यांच्याशी ,खूप चांगला स्वभाव आहे यांचा, धर्मनिरपेक्ष भावना आहेत...
हिंदू धर्म स्वीकारावा
त्यांचे नंबर सेंड कर
पहिला बाजीराव खूप शूर वीर होते, त्यांना सलाम
इतिहासाची आवड आणि खरी माहिती होण्यासाठी खुप छान प्रयत्न.कोठलाही पूर्वग्रह न ठेवता असे सांगणे खुप कठीण असते.. शुभेछया आणि आभार
खूपच छान "बोल भिडू " तुमची माहिती नेहमीच रंजक,आणि काही तरी नवीन गोष्ट आत्मसात करणारी असते...
मी १७|जुले|२०२२ म्हणजेच आज पासून १० दिवस आधीच पाबळ येथील " मस्तानी बाई साहेब" यांच्या कबरीला भेट देऊन आलो...
आणि १० दिवसांनंतर आपण हा विषय घेतला , छान वाटलं...
जय शिवराय...🙏🚩🚩🚩
पेशव्याबद्दल आताची सविस्तर दिल्याबद्दल खुप च धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती तुमचं भरभरुन कैतुक 👍🏼👏🏻👏🏻….. आपल्या राज्यपालांना ही हे फोरवर्ड करा …. 😀
खरंच खूप महत्वपूर्ण विषय आणि अतिशय छान उपयुक्त माहिती जमा करून आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल बोल भिडू टीमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार .👌🙏
माहिती सुद्धा आवडली आणि तुम्ही सुद्धा किती छान दिसता हो 😊😊
Abeeee oyeee😂
Lava aata setting... Ethlya eth
Aali Afghanistan chi ghan puyat
@@shivakore8231 🤣🤣🤣
कंट्रोल मजनू
खुप छान माहिती....... संशोधन समुह खुप छान कार्य करतो तुमचा👍👍👍👍👍
माहित नसणारी माहिती आणि इतिहास ही खुप धन्यवाद
History should be explained to new generation as it is. You did it well 👍👍👍
Jo saccha pyar karta hai vah Hamesha Adhura hi rahata hai❤ Bajirao ❤Mastani❤
Khup sundar nivedan. Itihasachi changli mandni keli.
ग्रेट इमफॉर्मेशन .... आदिवसि क्रांतिकाईक राघोजी भांगरे याच्या बद्दल पण व्हिडिओ बघायला आवडेल
फारच छान इतिहास
बाजीराव मस्तानी नाव ऐकले होते परंतु त्यांचा वंशज आहे हे आज कळले
फार छान हा मस्तानीला सन्मान
खूप छान इतिहास कथन केलात l ऐकून खूप दुःख देखील वाटले l आपण आपल्या माणसाची कर्तबगारी विसरून नेमक त्याला बहिषकृत कसे केले जाईल आणिमस्तानी पुत्र समशेर बहादूर त्याच बळी ठरला l आज जे चित्र जम्मू l काश्मीर मध्ये दिसत आहे....
बाजीराव मस्तानी जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
ज्या गोष्टी पुस्तकात सापडत नाहीत ते तुम्ही सांगतात एकदम मस्त🙏
मस्तानी समाधि पाबळ,शीरूर पुणे महाराष्ट्र
Very nice story. Today only I came to know about the siblings of Bajirao and Mastani.More pleasant things is that Today also,they visit the Shaniwar wada and in touch with the Bajirao' heirs and siblings. Superb story.
मैथली मॅडम तुम्ही सूत्रसंचालन खूप चांगला करतात👏👍🙏
धर्म हा वडिलांकडून मिळतो त्यामुळे बाजीरावांचा मुलगा हा हिंदू ठरतो
पन अतिशहान्या लोकांमुळे त्यांना मुस्लिम धर्म लावावा लागतो
त्यांना सन्मानाने परत हिंदू धर्मात येण्याची विनंती करावी
Ok😂
मस्तानीचा बाप हिंदू होता
मस्तानी चा वडील राजा छत्रसाल हिंदू होता आई मुस्लिम मग मस्तानी हिंदू च ना
हे अजून एक उदाहरण...
भारतात मुस्लिम समाज वाढण्यास नेमकं कोण जबाबदार?
कदाचित तत्कालीन धार्मिक परीस्थिती नुसार असलं तरी, आज त्या चुका सुधारण्याची संधी प्रयत्न होताना दिसण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले जातयं. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
We are Proud of Mastani Vanshaj.
त्याकाळी मस्तानी किंवा तिच्या पुढच्या पिढ्यांना हिंदू होता आलं नव्हतं. आता काळ बदलला. आता यांना हिंदू धर्म स्विकारायला काय हरकत आहे? वडिलांचा धर्म हाच मुलांचा धर्म असतो की.
Anti love jihad
Tevha nahi hota aal mg ..
Ata ka hotil te..
And jyachi tyachi sradha 🔥
@@BBpatil14 hi
Tyanchi marji
परिपूर्ण... खुप उत्तम. सर्व प्रकारांनी इतरांपेक्षा वेगळे. 👍🙏🙏
अतिशय सुंदर असे शब्दांकन... बोल भिडू च्या टीम चे अभिनंदन
खूप छान.. कृपया आपण तरी इंदूर आणि ग्वाल्हेर असं बोलुयात.. इंग्रजांना या शहरांचे उच्चार येत नव्हते .. आपल्याला तर उच्चार करता येत असून सुद्धा इंग्रजांनी दिलेली इंदोर आणि ग्वालियर नाव आपण का बरं वापरावी
Brobr
आणि काही नाव वापरल तरी काय फरक पडतो ...
@@rushi_thorat हीच तर शोकांतिका आहे... ब्रिटिश लोकांसमोर लंडन ला लंदन म्हटलं तर ते सुद्धा काय फरक पडतो असं म्हणतील का बरं
@@tuschar ते अत्ता लंडन च आहे जस आपल आता इंदौर न ग्वालियर आहे ..आधी काय होत यात काय आल
भाऊ नका ना आपले किडे दाखवू 😂 इतकी छान माहिती देत आहेत ऐकायचं सोडून नका ना ग्यान पेलू
But Mastani's Blood line specially Shamsher Bhadur Fought like a legend in panipat war with he's brother and uncles, and next generation of shamsher was also same patriotic with Marathas.
ताई माहिती छान दिली पण सनातन्यांची तोंड बंद केली हा शब्द खटकला कारण सनातन हा शब्द हिंदू धर्मासाठी वापरला जातो
असू द्या... हिंदूंना आता काहीही बोललं तरी चालतंय... त्यात यांची काही चुकच नाही... त्यातल्या त्यात जाती जातीत भांडणं लावणं तर जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी अगदी गरजेचं असतं.... फक्त ती जात हिंदूंमध्ये हवी... ब्राह्मण म्हणजे एकदम योग्य टार्गेट...
सनातन्यांनी विरोध केला ? कसा इतिहास... ऐकावा तेवढा कमीच...
1) राजा छत्रसाल यांना त्यांच्या कोणत्याही पत्नी पासून झालेलं आपत्य हे हिंदू असेल कि मुस्लिम ? फक्त राजा छत्रसाल यांनी मस्तानी बाईंच्या आईला तिचे नाव काय ठेवायचे हे विचारुन नाव ठेवले आणि त्या नावाने मस्तानी मुस्लिम झाली... ??? आणि आजपर्यंत सगळे हे मान्य करत आले... लोकांना हे मान्य आहे कि मस्तानी मुस्लिम आणि हे ही मान्य आहे कि मस्तानी चे पिता राजा छत्रसाल हे हिंदू राजपूत म्हणजे क्षत्रिय ? बरं तत्कालीन लोक एवढे मुर्ख होते का ? खुद्द छत्रपतींनी मस्तानींना राजदरबारात सन्मान दिला आहे... तर लोक छत्रपतींच्याही विरोधात जातील ?
2) बाजीरावांनी मस्तानी बरोबर लग्न केलं हे हि मान्य आहे... आणि त्यांचं आपत्य परत मुस्लिम च हा नविन शोध हि मान्यच आहे....
3) कट्टर आणि ते ही सनातनी ? मग या देशावर 1000 पेक्षा जास्त वर्ष कुणी राज्य करु शकले असते का ?
4) ज्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा भगवा संपूर्ण भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान च्या अटके पार फडकवला... (ज्वलंत उदाहरण बलोच लोक आजही आहेत) त्यांच्या विरोधात सनातनी जातील का ? व ते तरी अन्याय सहन करतील का ?
5) मुळात बाजीराव पेशवे यांच्या पत्नी यांनी मस्तानी आणि पेशव्यांच्या नंतर दोन्ही पुत्रांचा संभाळ केला.. त्या सनातनी नव्हत्या का ? त्यांना सनातनी लोकांनी संभाळ करु दिला कसा ?
इतिहास उघड आहे...
जय शिवराय....
सनातनी हा शब्द वापरणे योग्य आहे का?
अगदी योग्य
आपले विषय फारच आवडते असतात
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
नशीब बाजीरावाचं... रक्त कुठून तरी वाचलं.
वंशज मस्त दिसतायत राव 😁😃
तुमचे शब्दोच्चार स्पष्ट आहेत.न अडखळता आणि गतीने बोललात. उत्तम.
अप्रतिम माहीती दिली आहे . मांडणी खूपच चांगली केली आहे.
माणूस कोणत्या जातीत, धर्मात जन्मला हे जीतके महत्वाचे त्याही पेक्षा त्याचे कर्म महत्वाचे...
पेशव्यांचा इतिहास संशोधन त्यादृष्टीने आपणं पुढील पिढीला माहीती दिल्या बाबत आपले आभारी आहोत धन्यवाद
Thanks for your video. Shrimant Bajirao Peshva and Mastani were not only the lover but also the selection of right person at the right time by them. It was a necessity of continues support by Mastani to Bajirao Peshva while he was engaged in war against the enemy.
फक्त लग्न करून मस्तानीला पुण्यात आणायला नको होते,चांगला सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला त्यामुळे,, पेशव्यांची बेअब्रू झाली ती वेगळीच
प्रेरणादायी खरा इतिहास आजच्या पिढीला कळणे तितकेच महत्त्वाचे
खूपच छान व्हिडिओ बनवला मस्तानीच्या वारसा बद्दल माहिती सांगितली आहे खूप खूप धन्यवाद
सखोल अभ्यास करून माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत🎉धन्यवाद
धन्यवाद, धन्यवाद ईतिहासाचि खुप सुंदर माहीति मिळाली या स्टोरी चे सादरीकरन खुपच सुंदर केले आहे.
आई जरी मुस्लिम असेल पण बाप तर राजपूत होता ना तर ते हिंदूच असेल
@Sunil Pawar हिंदू किंवा मुस्लिम असायच्या अगोदर ती एक माणूस होती ही गोष्ट विसरतात लोक...
@Hindu Rashtra 🕉️ हिंदू रिवाजा नुसार लग्न झाले नाही म्हणून काय झालं पण रक्त तरराजपूतच आहे ना
@Hindu Rashtra 🕉️ आणि जोधा कोण?
@@MJ-kc8ik
😂
@@Sujit_7541 manus 😅😂😂
Khup sunder video❤
Thank you!
सनातनी हिंदुना कट्टरतावादी म्हणता, तर मग छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा सनातनी कट्टर झालेच ना.कृपया योग्य शब्द निवडा, कोणाच्याही धर्माचा अपमान करू नका.सनातन धर्म हा या देशाचा इतिहास आणि आत्मा आहे.
आपल्या देशात कोणता समाज जास्त कट्टर आहे हे सर्वांना माहीत आहे.
अगदी बरोबर
करा इतिहास आहे
खूपच सुंदर आहे... इतकी छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤️❤️
Khup chhan beta wish you all the best,
छान माहिती दिलीत... मी पाबलचा जिथे मस्तानीची कबर आहे परंतु खूप उपेक्षित आहे याचं वाईट वाटत. कबर सोडून काहीच शिल्लक नाही इथे
काही लोकांनी खजीना सापडेल म्हणून कबर खोदली होती रात्री ची
Mastanichi kabar pabhal yethe aahe tiche wawanshj sudhdha pabhalche aahet ka
अस्सल माहिती (इतिहास) ऐकून curiosity वाढली आहे , मस्तं ; येऊ दे अजून ! Subscribed .... to know more. Thanks Maithili !
छान माहिती संकलन केलात, आणि आम्हाला माहिती दिलात खूप खूप धन्यवाद, 🙏
जब्बरदस्त माहिती खूप छान आम्ही भिडू चे मनापासून कौतुक करतो आणि आभारी सुधा मानतो ,असे नवं नवीन माहिती आणत रहा
Bolbhidu is always top in my list
खूप छान सुस्पष्ट सहज समजेल अशी तुमची वाणी
रेल स्टोरी सांगितली आहे धन्यवाद ❤
भूतकाळातील भारतीय इतिहासाच्या माहितीला झळाळी देणारी खूप छान माहिती आहे, जी भारतातील जातीय वादाला भेद देऊन जातीयवादी विरहित आधुनिक भारत निर्माण करीता वर्तमान आणि भविष्यात नविन पिढी साठी आदर्श अशी माहिती आहे.
Keep it up👍👍
फारच चांगली माहिती.
धन्यवाद!
अप्रतिम व अभ्यासपूर्ण सादरीकरण !!
अप्रतिम वर्णन केले आहे.
😂😂👌👌 शेणा वर चेरी ठेऊन केक कसे बोलायचे तै समझने
Phar sundar mahiti. Peshwe che vanshaj chi pn info dya ashich chan
आपण खूप छान बोलता मैथिली जी. आपली ओघवती भाषा व अभ्यास आकर्षक आहेत. आपल्याला शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
Mazya TH-cam history madhil sarvat bhari channel 👍✅
खूप छान 👌 तुझा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत दोन्ही उत्तम.
Jay ho Mastani. Byee ki bajirao ki🙏🙏🙏🚩🚩🚩👸👑😥😢
Mast Explaination !!!
'Sanatandharm' Ya Topic War Ek Video Banwa Ani Sanatandharm Ani Hindu Dharm Ya Madhe Kay Farak Ahe Hai Hi Sanga !!!
फार छान माहिती दिली आभारी आहे,🙏
मैथिली आपटे यांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक असते.
jasa mastani baichya vanshajanchi mahiti dili ahe tasach kashi bai cha vanshajanbaddal sudha sanga
aabhar
खूप छान जे आम्हाला माहीत नव्हते बाजीरावांच्या स्थानिक चे मुलं होते का नाही होते ते सुद्धा मला माहित नव्हते तुम्ही सांगितल्यामुळे माहिती पडली बोल भिडू चायनलच्या आभारी आहोत धन्यवाद
सुन्दर माहिती संकलन thanks
तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटली
khup chan mahiti dili....
Very good explanation ..just one doubt ? How Raghoba & shamasher were of same age ?
Beautifully & respectfully presented... wonderful... hope others too share & tell real history & open an opportunity to learn from it..
It’s divide & rule of fanatics & rulers in each class, religion, nation, which made our bhaarat suffer,.. hope we learn & don’t allow it
Hearty Congrats to sharing this valuable piece of real history & being respectful to all these real people.. ( not like the movie of Bajirao Mastani)
Raghoba was son of kashibai and bajirao and shamsher was son of mastani and bajirao,and both were born in same year
आ पण फार छान माहिती दिलीत आभारी आहोत
छान । brief but comprehensive.
As always nicely explained!Just one mistake at 0.13 ; you had added an image of Peshwa Bajirao II in the context of Peshwa Bajirao I.
💯
Bol bhidu pahilenda bagitlo ani khrach far br watl jas sarl sopya bhashet ani nidr andaz mast zabrdast
खूप छान माहिती धन्यवाद ताई
अतिशय छान माहिती होती बोल डीजे खूप खूप धन्यवाद
ही स्टोरी छान वाटली👌
खूपच छान माहिती दिलीत
धन्यवाद
Superb information, Really our history is " Hindu Muslim ekta "
Great Mastani
Khup unexpected story 👌🙏... Shamsher bahaddur yancha nantar cha itihas kdhi vicharat pan ala nahi
फार छान.... उत्तम, अप्रतिम... ताई
हेच ते... हेच ते... आपल्या स्वकियांचे, भारतीयांचे अनेक जाती+पाती-धर्म असुन सुध्दा, स्नेहाने, मनवियातेने, ऐक्य व एकी टिकवुन ठेवायची जणु काही ही ऋषी परंपराच होय, मेरा भारत महान 👍🏼👏👌✌️🙏✊💐🇮🇳
जात ,धर्म ,पंथ प्रेमा पुढे सर्व गुढघे टेकतात
सुंदर सादरी करण
Thanks mam ... Khup bhari mahit sangitli 🙂
अप्रतिम माहिती😊