Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2023
  • #BolBhidu #Balumama #SantBalumama
    देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलेलं आहे. देवाचं अस्तित्व हे माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो आणि काही व्यक्तीही अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले संत बाळूमामा. मध्यंतरी एक सिरियल आली होती तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात आणि घराघरात “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” हेच वाक्य होतं आणि कायमच असतं. बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याविषयीच सविस्तर माहिती घेऊ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 960

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 ปีที่แล้ว +433

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं....✨✨💫💫

    • @shashikantpunekar2880
      @shashikantpunekar2880 11 หลายเดือนก่อน

      बाळू मामा 🙏🙏

    • @Djremixsongs748
      @Djremixsongs748 10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsf3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu

  • @I_am_barium
    @I_am_barium ปีที่แล้ว +304

    रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो अदमापुरा
    उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृत धारा
    रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार
    दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार
    बाळूमामच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

    • @dashrathkadam8598
      @dashrathkadam8598 ปีที่แล้ว +9

      बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว +4

      🙏🙏👍

    • @SM-mm5ul
      @SM-mm5ul ปีที่แล้ว

      नजरेत तलवार आहे तर मग घालव त्याला पाकिस्तान सोबत लढायला 🤣🤣🤣🤣🤣

  • @Biroba_Devasthan_Digras
    @Biroba_Devasthan_Digras ปีที่แล้ว +221

    माझ्या देवाचं सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🙏🔱

    • @pareshpatil7773
      @pareshpatil7773 10 หลายเดือนก่อน +1

      Chang bhalll

    • @ashishkekare5295
      @ashishkekare5295 10 หลายเดือนก่อน +1

      चांगभल 🙏🏼

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +233

    "धनगर" म्हणजे निसर्गाचा कुशीत कायम जागा बदलत निसर्गाशी एकरूप आणि सानिध्यात राहणारा समाज.निसर्गाशी एकरूप होणाऱ्यांना निसर्गरुपी ईश्वराची ऊर्जा हि भरभरून देते. 🙏🙏🙏💐💐

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +12

      Baaki kade hindu virodhi comments karnara tuch ba

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +12

      @@user-kk3kq8ph8g तुझा आणि तुझा पक्षाकडून मला प्रमाणपत्र नकोय 😅🤣🤣

    • @sanket9647
      @sanket9647 ปีที่แล้ว +9

      @@user-kk3kq8ph8g एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध केला म्हणजे हिंदुविरोधी होत नाही कोणी

    • @sushantkokare6079
      @sushantkokare6079 ปีที่แล้ว +3

      🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨बाळूमामा च्या नावानं चांगभलं✨✨✨✨✨🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 ปีที่แล้ว +4

      @@themanohar3749 khara khura Hindu mhnje kay asto..Ani khota Hindu aasto ka

  • @Rohan-007
    @Rohan-007 ปีที่แล้ว +98

    जगाचा पाठीराखा
    माझा बाळूमामा.. 🙏🏻💛💛

  • @Sun_kings
    @Sun_kings ปีที่แล้ว +70

    बाळूमामा नी आयुष्यात कोणाकडून एक दमडी ही मागीतली नाही... आणि आत्ता आदमापुर, मेतके आणि सगळीकडे नुसता बाजार भरलेला आहे .माझी भक्तांना एकच विनंती मंदिरात दान करण्यापेक्षा गरजु व्यक्तीला मदत करा बाळूमामा तुमच्या सोबत आहे.... हारतुरे नारळ मिठाई उदकाडी याची अपेक्षा नाही त्या संतमाणसाला ......(मी बाळूमामाच्या घराण्यातील व्यक्ती आहे)

    • @user-cj5kr1cl9x
      @user-cj5kr1cl9x ปีที่แล้ว +19

      पन दादा मामांचा हा संसार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच मामांच्या नावानं दवाखाना सुरू आहे आदमापुरात आणि दररोज अन्नदान होतंय एवढंच नाही तर मामांच्या मेंढ्यांना औषधपाणी आणी सेवेकर्यांनकरता पैसा लागतोच दादा🙏....मी एक बाळु मामांचा सेवक बग्गा नं 3

    • @nikhil6912
      @nikhil6912 ปีที่แล้ว +8

      बाळूमामांनी सांगितले आहे, माझा राजवाडा बघायला जगातून लोक येतील.

    • @prakashakhade3473
      @prakashakhade3473 10 หลายเดือนก่อน +1

      Mala nay vatat tumhi balu mamnchya gharatil vekti asal
      Aste tar swatach nav lihal I'd la

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 9 หลายเดือนก่อน +2

      जो देवाच्या कामात भ्रष्टाचार करेल त्याला मामा शिक्षा नक्कीच देणार.

  • @Yogiiii__
    @Yogiiii__ ปีที่แล้ว +216

    अकोळ गाव माझ्या गावाजवळच आहे.... संतश्रेष्ठ बाळूमामा च्या नावानं चांगभलं.. 🙏🏻🙏🏻
    Thanks Bol bhidu team for making this video 🙏🏻🙏🏻👍🏻

    • @user-vm1tv4ef1b
      @user-vm1tv4ef1b ปีที่แล้ว +1

      ​@@SM-mm5ul ky ahe sattya

    • @shraddham11
      @shraddham11 ปีที่แล้ว +2

      ​@@SM-mm5ulतुम्हाला काही त्रास?

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 10 หลายเดือนก่อน

      दादा आपण कशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उपदेश देतात

    • @prakashakhade3473
      @prakashakhade3473 10 หลายเดือนก่อน

      ​@@SM-mm5ultu kar ja chukashi an sang

  • @sunilchavan549
    @sunilchavan549 ปีที่แล้ว +81

    देव माझा सदगुरू श्री बाळूमामा 🌍🌼🙏

  • @ak.13540
    @ak.13540 ปีที่แล้ว +207

    धन्यवाद बोल भिडू आणि मैथिली मॅडम तुम्ही आमच्या देवाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏🏻

    • @ARJUN-ko5bq
      @ARJUN-ko5bq ปีที่แล้ว +12

      आमच्या नाही भावा आपल्या देवाबद्दल

    • @reactionvideo1290
      @reactionvideo1290 ปีที่แล้ว +7

      @@ARJUN-ko5bq currect

    • @fathertohid486
      @fathertohid486 ปีที่แล้ว +4

      देव नाही संत म्हणा , बाळूमामा नी कधी कुणाकडून पाय स्पर्श करू दिला नाही

    • @ak.13540
      @ak.13540 ปีที่แล้ว +3

      @@fathertohid486 आमच्यासाठी देव च आहेत तुझ ज्ञान नको दाखवू इथे कमेंट बॉक्स मध्ये

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 ปีที่แล้ว +6

      @@fathertohid486 बरोबर देव नाही संत आहेत.... देव म्हणजे नाहीच आहे... जे काही आहे ते मानव निर्मित आहे..... काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत म्हणून पिढ्यान् पिढ्या गुलामीत गेल्या...

  • @sainathkatkar6002
    @sainathkatkar6002 ปีที่แล้ว +69

    जय मल्हार जय बाळू मामा 💛

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 ปีที่แล้ว +38

    मालिका अजूनही चालू आहे
    बाळु मामाच्या नावाने चांग भल 🙏

  • @sharadmohite8102
    @sharadmohite8102 ปีที่แล้ว +66

    जेव्हा लोक स्वार्थ बाजूला सारून इतरांसाठी समाजकार्य करतात ते पुढे देव म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देव माणसात शोधल्यास भेटतो अस म्हतल जातंय. 🙏

  • @dashrathkadam8598
    @dashrathkadam8598 ปีที่แล้ว +19

    बोला बोला बाळूमामा मामा च्या नावानं चांगभलं

  • @user-dj3tq2nx3l
    @user-dj3tq2nx3l ปีที่แล้ว +28

    मामाचां महीमा खरच खूप आगाद आहे मि जस जमल तस मामाच्या मेढरात सेवेसाठी जातो जय बाळुमामा🙏🏻🌼

    • @dashrathkadam8598
      @dashrathkadam8598 ปีที่แล้ว +1

      मी पण

    • @Djremixsongs748
      @Djremixsongs748 10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsf3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu

  • @thedevilscreation4068
    @thedevilscreation4068 ปีที่แล้ว +43

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙇🙏🏻

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL9284 6 หลายเดือนก่อน +3

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙇🏻🌸😍🥰🥺

  • @user-tv9me6hc7h
    @user-tv9me6hc7h 8 หลายเดือนก่อน +4

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @saidatt7072
    @saidatt7072 ปีที่แล้ว +21

    माझा देव , माझं सर्वस्व "सद्गुरू श्री संत बाळूमामांच्या नावंन चांगभल". शिव शंकर शंभो

  • @37ajaygavade72
    @37ajaygavade72 ปีที่แล้ว +9

    शंभो शंकराचा अवतार म्हणजे माझा देव बाळूमामा 🙏🙏

  • @nitinkumbhar3755
    @nitinkumbhar3755 ปีที่แล้ว +23

    परमपूज्य परमपिता श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🔱🙏🙏🙏

  • @sonyapathare3007
    @sonyapathare3007 ปีที่แล้ว +13

    जय बाळूमामा जय मेंढी माऊली 🙇🏻‍♂️🚩

  • @GAJU_KOKARE_002
    @GAJU_KOKARE_002 ปีที่แล้ว +18

    बोला बोला..
    बाळुमामा च्या नावानं चांगभलं !

  • @sagargore7882
    @sagargore7882 ปีที่แล้ว +18

    बाळूमामा केवळ संत नव्हते तर ते श्री योगी,सिद्धपुरूष,सद्गुरू,देवावतारी होते.
    ॐ सिद्ध सद्गुरू बाळूमामा देवाय नमः
    ॐ नमो सद्गुरू बाळूमामा देवाय नमः
    ॐ सद्गुरु बाळूमामा देवाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
    आणि मालिका आजून कलर्स मराठी वाहिनीवर चालू आहे.

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 ปีที่แล้ว +12

    जय बाळुमामा खूप दिवस वाट पाहण्यात गेले या व्हिडिओ ची जय बाळुमामा धन्यवाद बोल भिडू चे

  • @saurabhkolhe1685
    @saurabhkolhe1685 ปีที่แล้ว +9

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸🙇🏻🙌🏻

  • @VishalSPatil-gk1ed
    @VishalSPatil-gk1ed ปีที่แล้ว +81

    🙏☺☺☺धन्यवाद "बोल भिडु " Channel आमच्या देवाची गोष्ट तुम्ही short but sweet अशी समजवुन सांगितले बद्दल. बोला बोला बाळुमामांच्या नावाने चांगभलं... 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @gajananhonde5348
    @gajananhonde5348 ปีที่แล้ว +10

    भारतीय संस्कृती मध्ये झालेले सर्व पशुपालक महान स्थानावर पोहचले.भगवान गौतम बुध्दांचे पूर्वज पशुपालक होते.चंद्रगुप्त मौर्य(the shepherd )हे ही पशुपालक,भगवान श्रीकृष्ण महान पशुपालक,संत सेवालाल महाराज सुध्दा पशुपालक,आणि साखळीतले शेवटचे महान पशुपालक .भगवान शंकरा(महादेव) जेजुरी गडनिवासी श्री खंडेराया यांपासुन पाळीव पशुवर जिवापाड प्रेम करना-यांची जी साखळी सुरु झाली होती तीची शेवटची कडी म्हणजे श्री संत बाळु मामा.
    बाळुमामांच्या नावानं चांगभलं.
    छान भाग सादर केला.

    • @tejasagarkar7655
      @tejasagarkar7655 ปีที่แล้ว +2

      Periyar pan Pashupalak hote...Jay bhim jay periyar

    • @gajananhonde5348
      @gajananhonde5348 ปีที่แล้ว +1

      @@tejasagarkar7655 yes you are right,

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g ปีที่แล้ว

      @@tejasagarkar7655 होय देश द्रोही 🙃

  • @sumitvicky19
    @sumitvicky19 ปีที่แล้ว +8

    जगतगुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💛💛💛💫🙏

  • @kiransarak9729
    @kiransarak9729 ปีที่แล้ว +19

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏

  • @dadasahebvirkar7510
    @dadasahebvirkar7510 ปีที่แล้ว +6

    श्री सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐💐

  • @saurabhkhade8931
    @saurabhkhade8931 ปีที่แล้ว +24

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ajjua.a.c6215
    @ajjua.a.c6215 ปีที่แล้ว +13

    ज्याला अनूभव आलाय त्यालाच बाळूमामा समजलाय ......
    बोलाऽऽऽ बोलाऽऽऽ बाळुमामाच्या नावानं......ऽऽऽऽ

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 ปีที่แล้ว +15

    संतश्रेष्ठ जगतगुरु श्री बाळूमामा च्या नावानं चांगभलं... 💐💐🚩🚩💐💐🙏🙏

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 ปีที่แล้ว +15

    🙏 देव माझा बाळूमामा माऊली 🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 ปีที่แล้ว +7

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @pune8233
    @pune8233 ปีที่แล้ว +4

    🙏 🌸श्री बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸 🙏

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 ปีที่แล้ว +9

    🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीबाळूमामाजी महाराज👌👌🙏🙏
    🙏🙏👌👌अतिशय सुंदर माहिती👌👌🙏🙏

  • @rajendrakatarmal6649
    @rajendrakatarmal6649 ปีที่แล้ว +12

    Balu mamachya navane Chang bhal.

  • @robinsood8598
    @robinsood8598 ปีที่แล้ว +19

    बाळू मामा चा जय हो!!!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sukhdevnaukudkar9842
    @sukhdevnaukudkar9842 ปีที่แล้ว +9

    ♥️🌍🌺👑 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌍👑♥️🌺

  • @ravindramhatre939
    @ravindramhatre939 ปีที่แล้ว +8

    🌹बाळुमांमांच्या नावानं चांगभलं 🌹
    बोल भिडु वरील माहिती फारच छान वाटली🙏

  • @sunilmusale4778
    @sunilmusale4778 ปีที่แล้ว +16

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak ปีที่แล้ว +10

    बाळूमामा♥️🙏🚩🔱

  • @dadamese340
    @dadamese340 ปีที่แล้ว +12

    देव माझा बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @prathameshchavan6931
    @prathameshchavan6931 ปีที่แล้ว +8

    बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं ❤️🙏

  • @Tusharbhittam
    @Tusharbhittam 2 หลายเดือนก่อน +1

    माझा देव बाळूमामा सर्वाच भल करो ❤🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว +8

    श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹🌺🥀🙏
    बोलभिडूने बाळू मामांचे चरित्र सांगितल्याबद्दल नमस्कार चांगली माहिती दिली🌹🙏 शेतकरी कोल्हापूर

  • @sureshpandhre3925
    @sureshpandhre3925 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 बाळूमामा च्या नावानं चांगभलं.💛💛

  • @satyajitgaikwad4242
    @satyajitgaikwad4242 ปีที่แล้ว +5

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं... 🚩🚩🚩🚩🚩

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 ปีที่แล้ว +14

    बाळूमामाच्या नावाने चांगभल भल🙏💛

  • @abhishekghorband4413
    @abhishekghorband4413 ปีที่แล้ว +7

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं... 🎉🎉🙏🙏

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 10 หลายเดือนก่อน +5

    आदिवासी...धनगर
    हे असे समाज आहेत.... ज्याला निसर्गाची अनादी साथ आहे 🙌❤ .. जय बाळूमामा..
    जय श्री राम 🙏

  • @themask9898
    @themask9898 8 หลายเดือนก่อน +3

    बाळू मामाचा नावानं चांगभल❤❤❤❤

  • @DjRohanRdOfficial
    @DjRohanRdOfficial ปีที่แล้ว +17

    धन्यवाद बोल भिडू टीम jay Balumama 🚩

  • @pavanmore3478
    @pavanmore3478 ปีที่แล้ว +8

    😍 बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार

  • @omthorat854
    @omthorat854 ปีที่แล้ว +19

    बाळू मामाच्या नावान चांगभल

  • @surajchopade1559
    @surajchopade1559 ปีที่แล้ว +6

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @sanjayganuwad8648
    @sanjayganuwad8648 ปีที่แล้ว +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं..

  • @pratikdeshpande2242
    @pratikdeshpande2242 ปีที่แล้ว +7

    बाळू मामांच्या नावाने चांग भलं 🙏🏽🙏🏽

  • @vinayaksable4
    @vinayaksable4 ปีที่แล้ว +9

    Bhalumamachya navan changbhale💐

  • @rahuldeshmukh8184
    @rahuldeshmukh8184 ปีที่แล้ว +5

    बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं...🚩🚩🚩

  • @krutikasonune5884
    @krutikasonune5884 ปีที่แล้ว +2

    मी फक्त तुमच्या मुळे बोल भिडू पाहतो तुम्हाला बोलताना बघताना. खूप छान वाटते

  • @Omkarjadhav-zb8tq
    @Omkarjadhav-zb8tq ปีที่แล้ว +3

    मामाची बखरी आज सुद्धा आमच्या शेतात येतात आणि भरभराट होते हे आज सुद्धा
    मामा आमच्या भागात यायचे गडहिंगलज संकेशवर औरनाळ निडसोशी खणदाळ
    आमच्या येथे प्रती आदमापुर आहे
    श्री क्षेत्र खणदाळ नुल बसर्गे

    • @Omkarjadhav-zb8tq
      @Omkarjadhav-zb8tq ปีที่แล้ว +1

      मामाचा मुळ फोटो आमच्या येथे काढलाय विडिओ मध्ये ब्लॉक फोटो आहे तो भडगाव येथे काढलाय

  • @pratikshelake6341
    @pratikshelake6341 ปีที่แล้ว +6

    श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं... 🙏🚩🙇

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 ปีที่แล้ว +9

    तुम्ही माझ्या कमेंट वर व्हिडिओ बनविला त्यामुळे बोलभिडू चे आभार.

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 2 หลายเดือนก่อน

    श्री संत सदूगुरू बाळू मामा. हा.तुम्ही. जगात च्या. जगतगुरू. होय. मामा. तुम्ही. सवॅ. जगचया.अखंड. बहाडॅ. नायक. मामा च्या. लिला.फार. महान.आहे. धन्यवाद मामा माझा पाठिराखे आभार आहे

  • @abhijitmali6445
    @abhijitmali6445 ปีที่แล้ว +9

    श्री संत बाळू मामाच्या नावानं चांगभल श्री ॐ जय शिवशक्ति श्री ॐ जय नागदेवता❤❤❤🙏🙏🙏

  • @praniljagadale39
    @praniljagadale39 ปีที่แล้ว +6

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙇🙌🌸

  • @AMULTM23
    @AMULTM23 ปีที่แล้ว +10

    ॐ नमो भगवते बाळूमायाय

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +13

    बाळूमामा चया नावानं चांगभलं 💛

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 ปีที่แล้ว +7

    बोला....बोला...बाळूमामाच्या नावानं चांगभल🙏

  • @nitinbhise9036
    @nitinbhise9036 ปีที่แล้ว +6

    बाळूमामा च्या नावाने चांगभलं🐐🙏🙏

  • @vickykadam9243
    @vickykadam9243 ปีที่แล้ว +6

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🙌❣️

  • @krushnamaharnavar963
    @krushnamaharnavar963 ปีที่แล้ว +2

    सदगुरु संत बाळु मामाच्या नावाने चांगभल

  • @mainhoonna4564
    @mainhoonna4564 ปีที่แล้ว +28

    ह्या गरीब ब्राह्मण कडून बळूमामांना नमस्कार 🙏

    • @Sparkyya
      @Sparkyya ปีที่แล้ว +4

      अरे भाऊ गरीब नको ना मनू plz😥

  • @vikaschinchane7688
    @vikaschinchane7688 ปีที่แล้ว +6

    बाळूमामाच्या नांवाने चांगभल 🙏🙏🙏🙏

    • @roshanpatil5686
      @roshanpatil5686 6 หลายเดือนก่อน

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं !

  • @tusharpatilvlogs5055
    @tusharpatilvlogs5055 ปีที่แล้ว +10

    पंढरीचा विठुराया स्वतः बाळूमामा च्या भेटी साठी येतात🙏

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +7

    आमचा पाठीराखा
    देव माणूस बाप माणूस 🙌❤️

  • @pruthvirajwaghmode8972
    @pruthvirajwaghmode8972 ปีที่แล้ว +9

    खरंच मनापासून धन्यवाद.
    कोणीतरी धनगरांची दखल घेतंय म्हणायचं 😊

  • @rahulnangare8524
    @rahulnangare8524 ปีที่แล้ว +7

    बाळू मामाचा नावण चांगभलं🙏🙏🙏

  • @sarangvetal948
    @sarangvetal948 10 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Sant Balumama

  • @SM-ev9zt
    @SM-ev9zt ปีที่แล้ว +1

    माझा देव बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @amitjadhav3554
    @amitjadhav3554 ปีที่แล้ว +4

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏🏻🚩.... स्वामी समर्थ यांच्या विषयी पण माहिती सांगा.. बोल भिडू 🙏🏻

  • @kishorsabale2323
    @kishorsabale2323 ปีที่แล้ว +7

    जय💐 बाळूमामा 🙌

  • @kishorrajput3985
    @kishorrajput3985 ปีที่แล้ว +2

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं. यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट.

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 4 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏

  • @Shivasurne
    @Shivasurne ปีที่แล้ว +4

    Balumamachy Navan Chang bhala..!!!!!🙏🙏😘❤️❤️💛💛

  • @ajitraskar1996
    @ajitraskar1996 ปีที่แล้ว +3

    बाळूमामाच्या नावांन चांगभलं.....

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली मैथिली ताई आपण... Hair style छान आहे आपली..... माहिती वरुन असे लक्ष्यात येते की बाळू मामा लोकांत देव शोधणारे संत होते. त्यांनी कधी चमत्कार केला नाही, ह्या ज्या काही दंत कथा आहेत. त्या अंधश्रद्धाळू लोकांनी निर्माण केल्या असाव्यात.... बाळू मामा अतिशय टापटीप व स्वच्छ राहणे पसंत करीत.... त्यांची आई त्यांना खूप प्रेम करत असे.... ही गोष्ट खरी आहे. जे लोक खरोखर बाळूमामा यांना मानत असतील कृपया एकदा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी जो संदेश दिला आहे. त्यावर काम करा विज्ञानवादी व्हा🙏

  • @akshayshelake7515
    @akshayshelake7515 ปีที่แล้ว +2

    श्री सद्गुरू संत बाळूमामा घ्या नावानं चांगभलं

  • @akankshavalkunde3895
    @akankshavalkunde3895 ปีที่แล้ว +8

    बाळू मामाच्या नावान चांगभलं 🙏💫🌺🌼❤

  • @travel_Rohit_09
    @travel_Rohit_09 ปีที่แล้ว +3

    देव माझा बाळूमामा🙏

  • @creativechats-491
    @creativechats-491 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळुमामाच्या नावानं चागभल❤❤💐💐🌹🌹🙇🙇❤️❤️🪷🌸💮🏵️🏵️🏵️🪷🪷🌷🌷🌺🌺🌹🌹💐💐🌻🌻🌼🌼🍂🍂🍁🍁✨✨✨✨☀️☀️☀️☀️🚩🚩🚩🚩

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 4 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 ปีที่แล้ว +5

    सद्गुरू बाळुमांमाच्यां नावानं चांगभलं.

  • @nitindalal2957
    @nitindalal2957 ปีที่แล้ว +8

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @dhangariovi007
    @dhangariovi007 ปีที่แล้ว +7

    जय बाळूमामा समर्थ बाळुमामा 💐🙏💛

  • @dattatarayawadhekar96
    @dattatarayawadhekar96 ปีที่แล้ว +10

    श्री संत सद्गुरू बाळू मामा 🌹🙏

  • @user-qn4fb1rq2e
    @user-qn4fb1rq2e 11 หลายเดือนก่อน +2

    बाळू मामाचा नावाने चांगभलं ♥️🌎

  • @pravinrane441
    @pravinrane441 ปีที่แล้ว +4

    🙏🌺 बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏