फारसी लोकं मूठभर आहेत पण देशांतील अती उच्च वर्गात या लोकांची गिणती आहे. त्याचं रहस्य हे लोकं जेथे जातील तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यातील कला आहे 🙏
होय इराण हा मूळ पारशी धर्माच्या लोकांचा देश होता.मुस्लिम आक्रमकांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर खूप अत्याचार केले आणि त्यांना बळजबरीने मुस्लिम बनवून या बुद्धीमान,उद्योगी,मानवतावादी लोकांना केवळ नमाजी,कुराणपाठक,अतिरेकी व दहशतवादी बनवून टाकले. ज्या पारशी लोकांनी यांच्या छळाला कंटाळून भारतासारख्या देशात आश्रय घेतला त्यांनी सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली व त्या देशाच्या प्रगतीलाही खूप हातभार लावला.
Jay parsi... आम्ही हिंदू मराठे फक्त मोठे बोलतो व भांडण करण्यात धन्यता मानतो. पण हे पारसी लोक खुपच छान... कष्टाळू, शांत, संयमी. एक पारसी "टाटा" हे आपल्या देशाचे "आभूषन" आहेत. या देशाचा मला खुप अभिमान आहे ज्याने अशा या लोकांना आपल्या भूमीवर आश्रय देवून त्यांचा सन्मान केला....... धन्यवाद.........
सर्वात जास्त कष्ट, मेहनत करणारे शेतकरी आहेत. शेतकरी स्वतः हलाखीचे जीवन जगतो पण इतरांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य पुरवतो. शेतकऱ्यांचा पैसा आणि पैसा घामाचा असतो. शेतकरी प्रामाणिक,उदार असतो म्हणून कमीत कमी किंमतीत अन्नधान्य पुरवतो.या उलट अवाजवी नफा घेवून,ग्राहकांची लूट करणारे अतिश्रीमंत बनतात. शेतकरी, कष्टकरी कष्ट करून सुद्धा अतिश्रीमंत बनत नाही.प्रत्येकाने धंदे करून पैसा कमवायचा ठरवले तर कष्ट कोण करणार?
Tumhi Kay udyog kartat Kamble kaka?? Soda ata maratha cha nadala naka lagu. British la madat karun paisa nahi kamavat asal maratha manus he dyant theva
@@sassy_akssy298 मी केंट वाँटर प्युरिफायर मध्ये जाँब करत होतो....परंतु ज2 वषँ झाले जाँब सोडून ... आता मी चाँकलेट होलसेल विक्री करतो....आनि मी आनंदी आहे स्वत:चा व्यवसाय करुन.... जय महाराष्ट्र
अगदी बरोबर याचे एक जिवंत उदाहरण मंजे एक तरुण जोडपे सद्या खूप गाजत आहे त्या तरुणाने बायकोच्या बाळंत पण साठी काही मदत घेतली होती आता तो तरुण आणि त्याची बायको रीलस स्टार झाले आहेत ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले आहे तर लोक खूप त्रास देत आहे त्यांना वाटते की त्या तरुणाने बाळंत पण चा पैसे स्वातच्या आईशो आरमा साठी वापरला मनून अत या लोकांना कोण संगार की त्याला जेमतेम देणगी मिळाली होती .
आपली स्टोरी रंजक वाटली. नाही नाही अहो ही तर महत्त्व पुर्ण माहिती आपण दिलीत.आम्हाला हा प्रश्न होताच की पारशी समाज परदेशातून भारतात येऊन स्थायिक झाला.मग हा समाज इतका गर्भ श्रीमंत कसा? खूप वर्षांनी या प्रश्नाची उकल बोल भिडूने केली आपणास खूप खूप धन्यवाद
Ek no 🏹🗡 hindu jagto aahe asay cament baghun khup bare vatale hindunahi aata aaplay astitvachi jaaniv hou lagli . dev .desh.dharma.sathi aata pratek gharat baal shivaji janmala yeil ashi khatri vaatu lagali jay santan dharma parshan sarkhe aaple hi haal na hou yaa sathi itihasatun hindusthani samajNe kahi shikave hich vinanti .kay bolta hai bidu bolbidu.jay hind
आणि मराठी माणूस नोकरी करून करून नोकरच झाला...कारण त्याला नोकर होण्यातच खूप समाधान होते..उदाहरणार्थ..मुंबई ते बदलापूर संध्याकाळी ट्रेन पहावी. ..आणि हीच मानसिकता त्यांना येत्या काळात खूप घातक ठरणार आहे... म्हणुन माझ्या भावांनो उद्योजक बना नोकर होण्यातच समाधानी राहू नका .
अफू आणि गांजाचा व्यवसाय करणे अयोग्य आहे. अशा लोकांना स्मगलर किंवा असेच काहीसे म्हणतात. अशा व्यवसायातून कमाई करणारे देश भक्त किंवा देशांशी एकनिष्ठ म्हणायचे माझे धाडस होत नाही..... तरीही त्यांच्या एकीला व कष्टाळू वृत्तीला सलाम.
🙏🌹👍❤️अतिशय सुंदर माहिती धन्यवाद भारतात पारशी समाज आला पण त्यांनी वेवसाया मध्ये कदापि लबाडी केली नही ते त्यांच्या रक्तातच नव्हतं अतेंत मेहनत करून व्यापाऱ्यातून किमतीच्या एक दीड टक्के च कमाई करतात त्यांना जास्त धनाचा मोह नही म्हणून त्यांच्या कडे स्वतः लक्ष्मी नांदतो आहे 🙏🌹
सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. शिवाय निवेदन माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. हीच शैली कायम ठेवावी आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती श्रोत्यांना देत जावी. धन्यवाद.
पारसी लोकांचे श्रीमंतीची कारणे: १. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी पारसी लोकांना प्राधान्य दिले २. गोरा रंग ३. इंग्रजांनी मुंबईत व्यापार सोपा व्हावा म्हणून पारसी लोकांसाठी मोठी वसाहत तयार केली, तेही मोफत ४. भारतातला जातीवाद, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व आणि एका विशिष्ठ वर्गातील लोकांनाच व्यापार करण्याची परवानगी. ५. इतर हिंदूंना व्यापार करण्यासाठी धर्म परिवर्तन करावे लागत होते म्हणून त्यांनी त्यात रस घेतला नाही.
कारण ते मंदिर मस्जिद शोधत बसले नाही ते जात धर्म पंथ पहात बसले नाही आम्ही आज पण मस्जिद खाली मंदिर शोधत आहोत ते पण 2014 नंतर कारण आता फक्त हेच शोधण्यासाठी आपली ताकद लावून देश विकायला काढला आहे हे लक्षात येत नाही
खूप छान माहिती दिली .....तुमची बोलण्या ची पद्धत सुंदर आहे .....बाकी बोलू भिडू मधून माहिती देणारे खूप गावठी भाषेत सांगतात .....तुम्ही खूप छान आणि शुद्ध मराठीमध्ये सांगता त्या बद्दल आपले आभार 🙏🙏🙏
I admire this parsi community. I have worked in 3 parsi companies for 31 years. They are very helpful & honest by heart. Them self they are clean & sincere by heart, hence they like similar behaviour people of any community but if once they observe you as cheater then they won't allow you to be along with them till end. They have many charities for Home less & Poor people.
Bol bhidume aapaka bhidu yane dost bandhu bol raha hu a parasi log jo hote na vo bade s rahamdil sache aur nekdil insan hote kisike. Jhanjatme padate nahi aapane kamsematalab rakhate hai samaj ke kam aate hai. Padelikhe hone ke karan kamdhamme sabase aage hote hai. Inki soch badi hoti hai desh ke liye samajkeliye inka yogdan bada hota hai khair inki jaisi soch her koi rakhe to her samaj bahuthi aage jayega aajke din aapake liye itanahi. Aapaka video achha laga bhiduke yane bhai ke tarafse dhanyvad🎉🎉🎉🎉
Te sagla barobar aahe , madam maithili u luk so beautiful and pretty,wnd a small bindi on ur forehead suits u so much,lovely curls,sensstional, nice skin
Very much true next i would appreciate if you could cover parsi communities contribution in independence ..Dadabhai Navrojji, Jhabwala Bhicaji Cama Saklatwala thankyou ❤️
RJ दिपक वानखेडे यांचा एक व्हिडीओ यु ट्युबवर आहे. ज्यात बाळापुर जि.अकोला येथील टाॅवर ऑफ सायलेन्स विषयी माहिती दिली आहे.जी पारसी समाजाच्या अंत्यविधिचे स्थळ व त्याविषयीची माहिती आहे.
visit udvada village(gujrat) near daman, Fire temeple in udwada, parsi community temple,as per my knowledge this is first village where they cms in india,mostly all people of udwada is parasi,parsi musium also in udwada
चूक, त्यांनी संतांचे विचार फक्त आणि नैतिकता फक्त पोथ्यांतच ठेवले आणि वयेव्हारी जगात हे आदर्श विचार बाजूला ठेवण्याचा शहाणपण दाखवला जो मराठी माणसाला नाही जमला,
अगदी बरोबर याचे एक जिवंत उदाहरण मंजे एक तरुण जोडपे सद्या खूप गाजत आहे त्या तरुणाने बायकोच्या बाळंत पण साठी काही मदत घेतली होती आता तो तरुण आणि त्याची बायको रीलस स्टार झाले आहेत ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले आहे तर लोक खूप त्रास देत आहे त्यांना वाटते की त्या तरुणाने बाळंत पण चा पैसे स्वातच्या आईशो आरमा साठी वापरला मनून अत या लोकांना कोण संगार की त्याला जेमतेम देणगी मिळाली होती .
Good information. You have not mentioned name of godrej leading manufacturers of cupboards locks soaps and many more. I have worked with them. Very kind and encouraging people
फारसी लोकं मूठभर आहेत पण देशांतील अती उच्च वर्गात या लोकांची गिणती आहे. त्याचं रहस्य हे लोकं जेथे जातील तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यातील कला आहे 🙏
th-cam.com/video/5YvtHCK7HOI/w-d-xo.html
Engrjache chamche hote nashik pha jaun camp devlali
पारसी समाजाने राजाला तसेच भारत देशाला दिलेलं वचन पाळलं. देशाच्या प्रगतीला हातभार लावला. Promise is a promise हे शब्द आदरणीय रतन टाटा यांचेच आहेत.
पारशी मंडळी दुधात साखर होऊन राहतात आणी त्यांची समर्पित वृत्ती त्यांना यश देते. त्यांना मानाचा मुजरा 👍
खूप अत्याचार केले आहेत. पालघर मध्ये आदिवासी वर
@@timepass-mj6bsते पारसी नवते भाऊ ख्रिश्चन होते पारसी लोक असल्या रिकाम्या भानगडीत पडत नाहीत
@@timepass-mj6bs mumbai todayala nighale hote . engrajache dalal hote
@@kushaq1173 Kahi pan bolu naka .
पारशी लोक चांगले आहेत उदाहरण घ्याच तर रतन जी टाटा
याचा अर्थ आजचा इराण हा फक्त पारसी लोकांचा होता, तिथे अरब घुसले आणि मुळ लोकांना कायमस्वरूपी इतरत्र विस्थापित व्हावे लागले
💯
होय इराण हा मूळ पारशी धर्माच्या लोकांचा देश होता.मुस्लिम आक्रमकांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर खूप अत्याचार केले आणि त्यांना बळजबरीने मुस्लिम बनवून या बुद्धीमान,उद्योगी,मानवतावादी लोकांना केवळ नमाजी,कुराणपाठक,अतिरेकी व दहशतवादी बनवून टाकले. ज्या पारशी लोकांनी यांच्या छळाला कंटाळून भारतासारख्या देशात आश्रय घेतला त्यांनी सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली व त्या देशाच्या प्रगतीलाही खूप हातभार लावला.
Muslim
Aajcha Iran ha akhand bhartacha hissa hota aani parshi lok mulche bhartiy aahet
@@Paresh-ew5so tu sampurna pane murkh ahes. Itihas neet vaach
Jay parsi...
आम्ही हिंदू मराठे फक्त मोठे बोलतो व भांडण करण्यात धन्यता मानतो. पण हे पारसी लोक खुपच छान... कष्टाळू, शांत, संयमी.
एक पारसी "टाटा" हे आपल्या देशाचे "आभूषन" आहेत. या देशाचा मला खुप अभिमान आहे ज्याने अशा या लोकांना आपल्या भूमीवर आश्रय देवून त्यांचा सन्मान केला.......
धन्यवाद.........
आम्ही हिंदू लढाऊ होतो म्हणून आपल्याला भारत सोडून पळाव लागलं नाही , पार्शिंना पर्शिया सोडून पळाव लागलं ,
शेतकरी शेतात कष्ट करतात ते कष्टाळू नाहीत का? त्यांच्या इतके कष्ट घेण्याची क्षमता कोणत्या व्यावसायिकांच्यात असते?
सर्वात जास्त कष्ट, मेहनत करणारे शेतकरी आहेत. शेतकरी स्वतः हलाखीचे जीवन जगतो पण इतरांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य पुरवतो. शेतकऱ्यांचा पैसा आणि पैसा घामाचा असतो. शेतकरी प्रामाणिक,उदार असतो म्हणून कमीत कमी किंमतीत अन्नधान्य पुरवतो.या उलट अवाजवी नफा घेवून,ग्राहकांची लूट करणारे अतिश्रीमंत बनतात. शेतकरी, कष्टकरी कष्ट करून सुद्धा अतिश्रीमंत बनत नाही.प्रत्येकाने धंदे करून पैसा कमवायचा ठरवले तर कष्ट कोण करणार?
बोल भिडू चॅनल मार्फत विविध विषयांवर जी अनमोल माहिती मिळत असते त्यासाठी आपला आभारी आहे 🙂👍
th-cam.com/video/5YvtHCK7HOI/w-d-xo.html
खूप छान 👌👌👍
खुप छान माहिती .... मराठी तरुणांनी काही बोध घ्यावा .... मोबाईल राजकारण IPL सोडा व उद्योग धंदा बघा .... जय महाराष्ट्र
Amhi udyog karaycha ani तुम्ही dusryanna shikvayche,kay बोलता rao
Tumhi Kay udyog kartat Kamble kaka?? Soda ata maratha cha nadala naka lagu. British la madat karun paisa nahi kamavat asal maratha manus he dyant theva
@@sassy_akssy298 मी केंट वाँटर प्युरिफायर मध्ये जाँब करत होतो....परंतु ज2 वषँ झाले जाँब सोडून ... आता मी चाँकलेट होलसेल विक्री करतो....आनि मी आनंदी आहे स्वत:चा व्यवसाय करुन.... जय महाराष्ट्र
मराठी माणूस कधी सुधारणार ऐकमेकांन चे पाय ओढण्यत आयुष जणार
Pahila te Adarsh Shinde la soda
O sheth, mujra kar, ala re ala raja.... 🙆🏻♂️🙆🏻♂️😂
ते ऐक मेकाना सहकार्य करतात. मराठी माणूस एक मेकांचे पाय खेचतात ही मोठी शोकांतिका आहे.
ani te aplyala pan help kartat
अगदी बरोबर याचे एक जिवंत उदाहरण मंजे एक तरुण जोडपे सद्या खूप गाजत आहे त्या तरुणाने बायकोच्या बाळंत पण साठी काही मदत घेतली होती आता तो तरुण आणि त्याची बायको रीलस स्टार झाले आहेत ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले आहे तर लोक खूप त्रास देत आहे त्यांना वाटते की त्या तरुणाने बाळंत पण चा पैसे स्वातच्या आईशो आरमा साठी वापरला मनून अत या लोकांना कोण संगार की त्याला जेमतेम देणगी मिळाली होती .
@@omkarkhude79 faltu video bghtat tymche lok
@@nikhilgore7217 तुमचे लोक मंजे नेमके कोण?
@@nikhilgore7217 आणि जे तरुण व्हिडिओ बनवतात ते मराठा समजा नी निगडित आहे.
कारण ते मुठभर असतात नातेवाईकांचा लोचाच नाही देवाण घेवाण नाही अहेर नाही तर पैसे वाचणारच ना!!🙏🇮🇳🕉️
खूप वर्षांनी माझ्या मनात हा प्रश्न होता आज त्याचे उत्तर मिळाले खूप समाधान वाटले आणि खूप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद
तु चांगल्या रीतीने आणि सविस्तर माहिती देतेस. पारसी समाज सर्वांशी जुळवुन राहत होता म्हणून मराठीत एक म्हण पडली आहे "जिकडे सरशी तिकडे पारशी."
म्हणीचा अर्थ नीट समजून घ्या
खुब खुब छान वाह किती सुंदर रितीने समझूत घातली गो बाई खरे आहे तुझे पोरी अशिच काही गोष्टी आण गो बाई.💯🥰🥰🤗💐💐💐👍
आपली स्टोरी रंजक वाटली. नाही नाही अहो ही
तर महत्त्व पुर्ण माहिती आपण दिलीत.आम्हाला हा प्रश्न होताच की पारशी समाज परदेशातून
भारतात येऊन स्थायिक झाला.मग हा समाज इतका गर्भ श्रीमंत कसा?
खूप वर्षांनी या प्रश्नाची उकल बोल भिडूने केली
आपणास खूप खूप धन्यवाद
येकदम मस्त. पारशी लोकाची प्रगती झाली आहे त्याचे कारण येकदम बरोबर.
कारण ते इतर विदेशी लोकांप्रमाणे लोकसंख्या वाढवून जिहाद करून धर्म वाढवायचा नादी लागले नाहीत.. भारतालाच मात्त्रूभूमी मानतात
अगदी बरोबर
Ek no 🏹🗡 hindu jagto aahe asay cament baghun khup bare vatale hindunahi aata aaplay astitvachi jaaniv hou lagli . dev .desh.dharma.sathi aata pratek gharat baal shivaji janmala yeil ashi khatri vaatu lagali jay santan dharma parshan sarkhe aaple hi haal na hou yaa sathi itihasatun hindusthani samajNe kahi shikave hich vinanti .kay bolta hai bidu bolbidu.jay hind
Bhava, Jara jastach khara bollas re.😅 Kahi lokanna tuja evdha khara bollela aaikavnar nahi 😔
केवळ मुस्लिम द्वेष!🤣🤣🤣
@@tularammeshram2170 केवळ शुद्ध सत्य
फारसी लोक त्यांच्या समाजाला फार मदत करतात ते नेहमी एकत्र राहतात ते शांत आणि businiess मधे हुशार आसतात 👍
आणि मराठी माणूस नोकरी करून करून नोकरच झाला...कारण त्याला नोकर होण्यातच खूप समाधान होते..उदाहरणार्थ..मुंबई ते बदलापूर संध्याकाळी ट्रेन पहावी. ..आणि हीच मानसिकता त्यांना येत्या काळात खूप घातक ठरणार आहे... म्हणुन माझ्या भावांनो उद्योजक बना नोकर होण्यातच समाधानी राहू नका
.
खरं आहे. Totally agree..
धंदा करायला हिम्मत होत नाही आणी मानसिक खच्चीकरण करणारे आपलेच लोक.... हे नको करू ते नको करू बरबाद होशील...
खूप छान explained. सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप पुढे जाईल ही मुलगी.
Family छोटी पण मेहनत मोटी
आपले लोक हे अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांचे संडास साफ करण्यातच धन्यता मानतात
व्हायग्रा चा व्हिडीओ ज्या पद्धतीने "बोल भिडू" ने हसत खेळत "आपल्या" भाषेत समजावून सांगितला तेव्हा पासून मी फॅन झालो....❤️
Ho मी पण
अफू आणि गांजाचा व्यवसाय करणे अयोग्य आहे. अशा लोकांना स्मगलर किंवा असेच काहीसे म्हणतात. अशा व्यवसायातून कमाई करणारे देश भक्त किंवा देशांशी एकनिष्ठ म्हणायचे माझे धाडस होत नाही.....
तरीही त्यांच्या एकीला व कष्टाळू वृत्तीला सलाम.
Br
तेव्हा अफूचा व्यापार बेकायदेशीर नव्हते.
🙏🌹👍❤️अतिशय सुंदर माहिती धन्यवाद भारतात पारशी समाज आला पण त्यांनी वेवसाया मध्ये कदापि लबाडी केली नही ते त्यांच्या रक्तातच नव्हतं अतेंत मेहनत करून व्यापाऱ्यातून किमतीच्या एक दीड टक्के च कमाई करतात त्यांना जास्त धनाचा मोह नही म्हणून त्यांच्या कडे स्वतः लक्ष्मी नांदतो आहे 🙏🌹
व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण वाटला. निवेदिकेची बोलायची ढब आणि पध्दत खूप छान आहे.
सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. शिवाय निवेदन माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. हीच शैली कायम ठेवावी आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती श्रोत्यांना देत जावी. धन्यवाद.
I love you
खुपच छान.
माझ्या मते नव्वद टक्के लोकांना माहीत नसलेली माहिती तुम्ही दिलीत .
धन्यवाद.
माहिती काही असु पण ताई बोलते एकदम छानचंं😊
पारसी समाज हा उद्यमप्रिय,शांतीप्रिय आणि उदार अंतःकरणाचा आहे.पारसी समाजाचे भारताच्या जडणघडणीमध्ये फार मोठे योगदान आहे.
आपल्याला लहानपणी फार खडतर परिस्थितीतुन गेलेले बरेच मराठी लोकं आहेत.
कारण ते भले आणि त्यांचे काम भले ना कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात.
ते खूप प्रामाणिक आणि दानशूर लोक आहेत.
यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या वाणीत आहे,राग,लोभ,मत्सर हे गुण नाहीत त्यांच्यात,त्यामुळे एवढे यशस्वी झाले.
खूप छान माहिती! खरंच मी पण नेहमी विचार करायचे ही सगळीच पारशी लोकं श्रीमंत कशी? त्याचे उत्तर आज तुमच्यामुळे मिळाले. धन्यवाद!🙏👌👌👌
पारसिलोक भारताला मातृ भुमि मानतात म्हणुन ते स्वःताच्या कमईतुन कांहि भाग समाजासाठि देतात
पारसी लोकांचे श्रीमंतीची कारणे:
१. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी पारसी लोकांना प्राधान्य दिले
२. गोरा रंग
३. इंग्रजांनी मुंबईत व्यापार सोपा व्हावा म्हणून पारसी लोकांसाठी मोठी वसाहत तयार केली, तेही मोफत
४. भारतातला जातीवाद, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व आणि एका विशिष्ठ वर्गातील लोकांनाच व्यापार करण्याची परवानगी.
५. इतर हिंदूंना व्यापार करण्यासाठी धर्म परिवर्तन करावे लागत होते म्हणून त्यांनी त्यात रस घेतला नाही.
मा मॅडम सर नमस्कार आपण छान स्पष्ट आवाजात सांगितलं जनतेने मराठी तरुण पिढी पीढी ने फायदा घेतला पाहिजे धन्यवाद
कारण ते मंदिर मस्जिद शोधत बसले नाही ते जात धर्म पंथ पहात बसले नाही आम्ही आज पण मस्जिद खाली मंदिर शोधत आहोत ते पण 2014 नंतर कारण आता फक्त हेच शोधण्यासाठी आपली ताकद लावून देश विकायला काढला आहे हे लक्षात येत नाही
🌹🤔 अगदी बरोबर. 🌺👍
पारसी लोक खरोखर शांती प्रिय समाज आहे. 🙏🏻
त्यांना जातीची किड लाऊन घेतली नाही म्हणुन ते प्रगती पथावर आहेत हे प्रथम बहुजनांणी लक्ष्यात घ्यावे तरच आपली प्रगती आहे. अन्यथा आपण गुलामच राहू.
ताई आप को मेरा सलाम हो !
खूप छान माहिती दिली आहे !
भगवान आप को लंबी उमर दे !
शब्बीर खान पोस्टमेन शिरूर पुणें !
धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद ! गुजराती,मारवाडी,जैन समाजाची कार्यपद्धत,विचारसरणी आणि इतर तत्सम सांगाल का ? तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा ...💐💐💐
th-cam.com/video/pKLos8qbTXE/w-d-xo.html
हा व्हिडिओ बघा
पारसी समाज हा भारतातला सर्वात दयाळू समाज बनला हा देश पारसी समाजाचा नेहमी आभारी राहील
जेवढ्या सुंदर तुम्ही, तेवढीच सुंदर माहिती
Khup chan mahitii deta tumhi... 👍🏻
th-cam.com/video/5YvtHCK7HOI/w-d-xo.html
ते कुणाच्या चतया उचलत बसत नाहीत आपला आपला बघताय
ताई खूप छान महिती दिलीस...धन्यवाद...आता तरी मराठी माणसांनी यातून बोध घ्यावा...
Gujarat ki hawa me hi vyapar he proud to be gujrati ❤️
सिर्फ एक ही तरफ बताराहे। जो अफीम, ड्रगज और गंजे का धंदा किया था ब्रिटिश ले साथ उसका क्या?
👍 मराठी माणसे बिसनेस मानसिकता आणि मराठी टक्का का कमी होतं आहे... या वर माहिती मिळेल तर बरं होईल 🙏
खूपच छान... असेच आपल्या मराठी माणसांनी सुद्धा जिद्दीने फक्त व्यवसाय करायचं ठरवलं पाहिजे तरच आपला मराठी भाषिक लोकं समृद्ध होतील👍🏻👍🏻👍🏻
त्या करिता त्या गावठी मिथुन jarange चे थोडे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे 😂😂😂
They are real minorities 🇮🇳🇮🇳 we have to to save their culture and them
पारसी समाजाच महाराष्ट्रसाठी फार मोठे योगदान आहे.
नाही तर काही नी महाराष्ट्र सहित (मुंबई ) ओरबडून खाल्ला.
ते लोक दादा-अण्णा-अप्पांचे कार्यकर्ते बनून आपापसांत भांडत बसत नाहीत.
खूप छान माहिती दिली .....तुमची बोलण्या ची पद्धत सुंदर आहे .....बाकी बोलू भिडू मधून माहिती देणारे खूप गावठी भाषेत सांगतात .....तुम्ही खूप छान आणि शुद्ध मराठीमध्ये सांगता त्या बद्दल आपले आभार 🙏🙏🙏
दूधात साखर ऐवजी दुधाची साय कशी काढायची हे यांनी चांगलेच शिकले आहेत
असेच लोक पाहिजेत नाहीतर ते नासवनारे कमी नसतात.
सही पकडे
1000 times better than some so called peaceful religion !😀
तुझ्या सारखे फुकट. खाण्या पेक्षा चांगले आहेत
Thank you. Interesting & informative. Good presentation.
Khup chan ..... lai bhai.....mi tya samajacha khup motha fan aahe....maze mitra khup aahet mi tyanchi kadhi sath sodat nahi....
' कोश्यारी ' त्यांच्या पाठीशी असतात त्यामुळे ते श्रीमंत असतात !!!
😆😅😂🤣😃😄😁
I admire this parsi community. I have worked in 3 parsi companies for 31 years. They are very helpful & honest by heart. Them self they are clean & sincere by heart, hence they like similar behaviour people of any community but if once they observe you as cheater then they won't allow you to be along with them till end. They have many charities for Home less & Poor people.
खूप सुंदर माहिती दिलीत आणि सुंदर विश्लेषण पण केलेत.
पारसी लोकांना विदेशी लोकांचा खूप मोठा आर्थिक पाठिंबा आहे
Khup Chan vatla. Aikun annkhi Parsi lokanbaddal mahiti👍😊 milale tari avdel
माहिती छान होती.परूंतू पारशी भारतात आले ते सिकांदराच्या अगोदर उद्देश प्रथम व्यापरच होता नंतर हा देश आपल्या ताब्यात घ्यावा अशी अपेक्षा होती.
दुधात साखर...❤😊
Too good. Govt. Must do something to save parsi religion.
Baherun alle tar jatibhed Kela ka bhramanani karan bhrtat jatibhed hota ki nahi mhanun? Ani refugee kase kay rich zale? Khup motha question mark.
Yess 💯% correct!!
Tyani yeda banun peda khala
Te business karun rich jhale. Tumhi pan business kara Ani tyanchyasarkha rich vha.
@@usp6265 ho barobar aahe te lok nokrichya mage lagat nahit
खुप उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण विवेचन असते आपल्या चैनलवर
धंदा म्हटले की जी गुणवत्ता असायला पाहिजे ती मराठी माणसांत नाही , बाकी सगळ्यात आहे , म्हणून आळशी मराठी मागे .
Bol bhidume aapaka bhidu yane dost bandhu bol raha hu a parasi log jo hote na vo bade s rahamdil sache aur nekdil insan hote kisike. Jhanjatme padate nahi aapane kamsematalab rakhate hai samaj ke kam aate hai. Padelikhe hone ke karan kamdhamme sabase aage hote hai. Inki soch badi hoti hai desh ke liye samajkeliye inka yogdan bada hota hai khair inki jaisi soch her koi rakhe to her samaj bahuthi aage jayega aajke din aapake liye itanahi. Aapaka video achha laga bhiduke yane bhai ke tarafse dhanyvad🎉🎉🎉🎉
CONGRATULATIONS 🎊 👏 💐, VERY GOOD 👍
Bharat Jati wad Aahe
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद
Parsi lok Bhartachi shan aahet.i like parsi cmmunity...🙂🙂🙂
Te sagla barobar aahe , madam maithili u luk so beautiful and pretty,wnd a small bindi on ur forehead suits u so much,lovely curls,sensstional, nice skin
Khoob chhan video prernadai aahe
खूपच छान चॅनल आहे. उत्तम माहिती मिळते.,🙏🌹🌹
Farach Chan mahiti milali we must learn good thoughts from the above message,
with regards
khup ch juna etihaas sangitla madam. ki hyachi mahit aikun khup intersting vatali. ankhi ashya chan chan juna etihas sanga madam . kguo khup abhar madam.
Very much true next i would appreciate if you could cover parsi communities contribution in independence ..Dadabhai Navrojji, Jhabwala Bhicaji Cama Saklatwala thankyou ❤️
th-cam.com/video/5YvtHCK7HOI/w-d-xo.html
Honesty is the best business 👌👍
Khup Chaan mahiti gov t should help young people to teach new business and skills
RJ दिपक वानखेडे यांचा एक व्हिडीओ यु ट्युबवर आहे. ज्यात बाळापुर जि.अकोला येथील टाॅवर ऑफ सायलेन्स विषयी माहिती दिली आहे.जी पारसी समाजाच्या अंत्यविधिचे स्थळ व त्याविषयीची माहिती आहे.
खरोखर खूपच छान माहिती
हे सुद्धा एक सत्य आहे की पारशी तस्करी सुद्धा करायचे .
visit udvada village(gujrat) near daman, Fire temeple in udwada, parsi community temple,as per my knowledge this is first village where they cms in india,mostly all people of udwada is parasi,parsi musium also in udwada
पारसी, जैन, सिंधी , मारवाडी व्यापारात चतुर असतात...
चूक, त्यांनी संतांचे विचार फक्त आणि नैतिकता फक्त पोथ्यांतच ठेवले आणि वयेव्हारी जगात हे आदर्श विचार बाजूला ठेवण्याचा शहाणपण दाखवला जो मराठी माणसाला नाही जमला,
@@rdgaikwad26 👈🧐 हिंदु विरोधी जयचंद
@@rdgaikwad26 kuth mhanta sir Ratan Tata dan kartat he kahhi vichar nahi ka tyanche.lahan pasun mothyaparyant jagat kon sukhi ahe
अगदी बरोबर याचे एक जिवंत उदाहरण मंजे एक तरुण जोडपे सद्या खूप गाजत आहे त्या तरुणाने बायकोच्या बाळंत पण साठी काही मदत घेतली होती आता तो तरुण आणि त्याची बायको रीलस स्टार झाले आहेत ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले आहे तर लोक खूप त्रास देत आहे त्यांना वाटते की त्या तरुणाने बाळंत पण चा पैसे स्वातच्या आईशो आरमा साठी वापरला मनून अत या लोकांना कोण संगार की त्याला जेमतेम देणगी मिळाली होती .
@@omkarkhude79 ganesh shinde mohol
Great information......thank you Bol Bhidu
They have not only contributed in business but there is huge contribution in indian independence as well .
छान माहिती दिलीत 🙏 गोदरेज यांचा उल्लेख नव्हता
Apate mam khupach chhan mahiti dilyabaddal manapasun dhanyawad
अतिशय छान 👌 Story आहे.
बोलभिडू चॅनलचा नादच करायचा नाय 👍👍👍👌👌👌
Khup Chan mahiti dili❤
अशी माहिती प्रसारित केल्या बद्दल धन्यवाद
दुधात साखरे प्रमाणे विरघळून राहणारे 😍😍😍😍😇😇😇
खुपच छान व उपयुक्त माहिती.
थोडक्यात अफू विकून श्रीमंत झाले पारसी ...!
काही पण विकुदे भवा पण कणाची गुलामी नाही केली
खरंच बोल भिडु खास भिडु वाटतो 👍🌺
One of the fantastic community of India
ब्राम्हण भारतात कधी आले ते पण सांगा
Why not
ब्रिगेडीच्या अगोदर आले होते 😂😂😂
ते प्रामाणिक आहेत एकमेकांना सहकार्य करतात त्याना मी पणा नाही इगो नाही शांत स्वभाव
बाकी काहीही असू दे तुझा आवाज मस्त च आहे.❤माहीती तर दुधात साखर मिसळल्यासारखीच....
Good information. You have not mentioned name of godrej leading manufacturers of cupboards locks soaps and many more. I have worked with them. Very kind and encouraging people