धन असो वा शस्त्रास्त्र असो पण कोणीही फुकटचे धन घेण्या चा प्रयत्न करू नये . कारण ते धन स्वतः भगवान विष्णू आहेत जय श्री भगवान विष्णू जय धन लक्ष्मी . कोटी कोटी प्रणाम माते
जे दोन लाख करोडचे धन मिळाले ते नेमकं कोणत्या कामासाठी वापरले गेले ? सहावे तळघर उघडले गेले तरी आपल्या देशातील गरीब गरीबच राहतील कारण कितीही मोठा खजिना मिळाला तरी त्यातील सर्व धन राजकारणी स्वतःच्याच उरावर ओतून घेतील.
खरंच भयानक आहे सर आम्हीं आता तीन फेब्रुवारीला जाऊन आलो मंदिर खुप सुंदर आहे पण पद्मनाभ स्वामीची मुर्ती खुप लक्ष द्यावे लागते आंध्र असतो आम्ही दोन वेळा गेलो होतो आम्ही पाहटी आरतीला गेले होते तेव्हा आम्हाला मुर्ती दिव्या उजेडात बघीतली
अनंतं वासकी शेष पद्मनाभ कंबलं शंखपाल धुर्त राष्ट्र तक्षक कालीया यतानी नव नामानी नागानाम महात्म्य पठती स्तोत्र जय भगवान नारायण शेष पद्मनाभ स्वामी मंदिर की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय
मंदिराचे धन हे सरकारचेच असते जेव्हा दुष्काळ युद्ध परिस्थिती येते त्यावेळी ही मंदिरे देशाचे हितजोपासणारे ठरत असते व त्याची संपती वापरली जाते धर्माचं रक्षण सरकारने करावे व सरकारच रक्षण धर्म करीत असतो
खुप छान खर तर हे आहे त्या काली मुगलांनी मंदिर तोडायची व धन लुटुन न्यायचे हा जो खेळ शुरू होता त्या खेळा पासून धन वाचवुन ठे व न्या सा ठी तळघरात ठे व ले आहे
खरोखरच हे मंदिर बांधणारे साक्षात त्या परमेश्वराचे भक्त असून त्यांच्या जवळ फार मोठे सामर्थ्य होते आणि असे मंदिर बांधून हे धन मंदीरात ठेवले आणि सहावी खोली चा दरवाजा तंत्र मंत्राने बंद करणे म्हणजे साक्षात श्रीविष्णूच्या आदेशानुसार झाले आहे. म्हणजे जर कोणी ते उघडणया चा प्रयत्न केला तर वीनास नक्की.
एवढी संपत्ती मीळाली आहे तर आपल्या देशात एवढी गरीबी का आहे शेतकरी आत्महत्या का करतो आहे? या संपत्ती मुळे राजकीय नेत्यांचि पिढ्यान् पिढ्यांचि गरीबी दूर झाली आहे
It's amazing to read about Mandir.After all our country is full of wonderful things.We should care for these wonders of the world. Thanks for the information.
बघा लोभ करू नये सहावा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न बंद करा हा दरवाजा कधीही खोलला जाऊ नये अशी त्याची रचना करणारे वेडे नाहीत. काही नुकसानदायक गोष्टी सुद्धा असू शकतात.
@@ravindrakini8906 नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा. श्रध्दा ला अस काहीतरी उत्तर अपेक्षित होत.परंतु तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत बोलायचं तर जय भीम बोलायची लाज वाटली म्हणून विषयावर बोलायचं सांडुन विषयांतर करण्यावर मज्जा आली. ☺ जय भीम, जय महाराष्ट्र. ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺ भवतु सब्ब मंगलम👌
🙏🌹🌎 श्री हरी महाविष्णू ना माझा कोटी कोटी प्रणाम 🌎🌹🙏 इतकी संपत्ती घेऊन काय करणार आहात? दरवाजा नाही उघडत आहे तेच बरे आहे. 1)जास्त संपत्ती असून सुद्धा माणसे ह्या पृथ्वी ग्रहावर सुखी नाहीत. 2) हिंदी --- "लालच बहुत बुरी बात है" 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
हा दरवाजा कोणीही उघडू शकत नाही उघडलं तर विनाशच होणार रहस्य मय गोष्टी दैवी शक्ती व महाविष्णूचि कृपा या सर्वच आवगत आसलेले आधिकारी पुरुषच ते काम करु शकतात
भगवान श्रीकृष्ण लाच पुनर्निर्देशित आवतार घेऊन अंधभक्ती दुर करतील या देशातील सर्व मुसलमान या देशात हिंदुत्व हिंदुत्व नमस्कार नमस्कार म्हणून जगतील असा चमत्कार देव देवीने करून दिल्यास जगतील लोक भारतातील लोकांना देव देवी म्हणून पायावर लोटांगण घालतील.
धन असो वा शस्त्रास्त्र असो पण कोणीही फुकटचे धन घेण्या चा प्रयत्न करू नये . कारण ते धन स्वतः भगवान विष्णू आहेत जय श्री भगवान विष्णू जय धन लक्ष्मी . कोटी कोटी प्रणाम माते
ॐ नमो नारायणाय
🕉 नमो नारायण जय श्रीकृष्ण जय राधाकृष्ण 🕉 नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺🌺🌺🙏🙏🙏
जे दोन लाख करोडचे धन मिळाले ते नेमकं कोणत्या कामासाठी वापरले गेले ? सहावे तळघर उघडले गेले तरी आपल्या देशातील गरीब गरीबच राहतील कारण कितीही मोठा खजिना मिळाला तरी त्यातील सर्व धन राजकारणी स्वतःच्याच उरावर ओतून घेतील.
अगदी सत्य
मराठीत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
खुप छान माहीती दिली.
आम्ही सुध्दा गेलो होतो या मंदिरात . परंतु धनाबद्दल एवढी विस्तृत माहीत नव्हती .
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
हि परमेश्वरी शक्ति आहे त्यामुळे हे काम या शक्तिचा करूशकते अन्यथा नाहि जे मागचे धन सापडले पाच तिजोरीत ले ते धन देशाच्या कामि आले पाहाते जय विष्णवेनमः
जय जय रामकृष्णहरी ॥माऊली धन्यवाद पद्नाभ मंदिराची माहिती दिल्याबद्दल ........जय हो प्रभो॥
खरंच भयानक आहे सर आम्हीं आता तीन फेब्रुवारीला जाऊन आलो मंदिर खुप सुंदर आहे पण पद्मनाभ स्वामीची मुर्ती खुप लक्ष द्यावे लागते आंध्र असतो आम्ही दोन वेळा गेलो होतो आम्ही पाहटी आरतीला गेले होते तेव्हा आम्हाला मुर्ती दिव्या उजेडात बघीतली
who buddhamurtihi hai.
अनंतं वासकी शेष पद्मनाभ कंबलं शंखपाल धुर्त राष्ट्र तक्षक कालीया यतानी नव नामानी नागानाम महात्म्य पठती स्तोत्र जय भगवान नारायण शेष पद्मनाभ स्वामी मंदिर की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय
इंग्रज गेले धण लुटून आणि आपल्याला इंग्रजी भाषा सोडुन मराठी भाषेतून तुम्ही फार छान माहिती दिलीत महाराज राम कृष्ण हरी🙏
नमो नारायण, जय श्री कृष्णा, जय वेंकटेशयं नमः 🙏🙏🙏
ही घटना एकुन मला खूप आवडली व माझा दिवस चागला गेला जय रामकृष्ण हरी 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद
दरवाजा उघडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये
जय पद्मनाभ भगवान की जय हो 🙏
तुम्ही जे सांगितले ते सत्यशोधक दृष्टीने खूप
खरेच आहे. 🙏 No challenge
मी अक्षरशः कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो.
Kopara pasun hat jodane ha wakprachar eathe lagu hot nahi 😊
ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹 बोला गोपाल कृष्ण भगवान की ज्यै 🌹 नमो पद्मनाभा नारायणा माधवा देवेंद्रा गरुडध्वजाय नमो नमः🎉🎉❤🎉🎉🎉
नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली ति अतिशय सुरेख जबरदस्त असे असू शकते कारण पुर्वी अशी मंदिरे होती
अतिशय सुंदर माहिती दिली दादा 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
विष्णू भगवान कि जय ❤️
Khup mast mahiti dili
जी नास्तिक लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा
अहो काय नास्तिक आणि आस्तिक घेऊन बसलात वो, आपल्या चिकित्सक बुद्धीने वास्तविकते चा शोध घ्यावा.
तुला काय लागले रे शाम मानवचा भाऊबंद नासतीक कुठले.
धन्यवाद मराठीत माहिती दिली.जय पद्मनाभस्वामी की जय.
खूप छान माहिती मिळाली आहे
देवाच .गावाच. भावाच कधीच खायाचे नाही सुपडा साफ होते नाद खुळा
मंदिराचे धन हे सरकारचेच असते जेव्हा दुष्काळ युद्ध परिस्थिती येते त्यावेळी ही मंदिरे देशाचे हितजोपासणारे ठरत असते व त्याची संपती वापरली जाते धर्माचं रक्षण सरकारने करावे व सरकारच रक्षण धर्म करीत असतो
मग मस्जिदों व चर्च चे पण प्राप्रटी सरकारने जमा करावी
एवढं वैभव या मंदिराचे आहे परंतु भक्तांना कुठे सावलीत बसायला सोय नाही तर कुठे पाणी पिण्याची सोय नाही फक्त खूप सोनं आहे म्हणतात
शेवटच्या दरवाजामाघे धन नाय
कल्कि आवतारात कामे येनारी एक
शक्ति आहे वेळेचि वाट पहा
नाहितर नश्ट होल
हे खर आहे
Tumcha khup khup aabhar 🙏🙏🙏itki chaan mahiti dilya baddal tumche sampurn video khup chaan aahet mi baghitle
या धनावर कोणाचाच अधिकार नसून तो फक्त आणि फक्त सिरी भगवान विष्णू चाच अधिकार आहे.इथून पुढे जे काही होईल तेविचार सफुरती नेच होईल
राजकारणी पळवतात हे धन पहीलं धन कूठे आहे ते जणते समोर आना
Tu ja आणायला
|| हरी ओम नमो भगवते वासुदेवाय, हरी ओम नमो भगवते वासुदेवाय , हरी ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏🏻 बोला गोपाल कृष्ण भगवान की ज्यै 🌹
जय पद्मानभ.❤
खूप छान माहिती होती ऐकून खूप छान माहिती मिळाली
खुप खुप धन्यवाद माहिती सांगितल्यामुळे
दादा खुप सुंदर माहित🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏ी सांगितली
खूप छान माहिती
जय श्रीराम जय श्रीकृष्ण या 6दरवाजया मागे महाभारत त्यातील शस्त्र असतील
श्री हरी विष्णू भगवान की जय हो ❤❤❤❤❤
दार् ऊघडा सत्य उघडेल जैन मंदिर संस्कृतिक धरोहर असावी!
ये हमारे जैन मंदिर है
Br mg
100% bouddha mandir hai.
हे धन देश व आम जनतेच्या वीकासासाठी हीता साठी वापरा.
खुप छान खर तर हे आहे त्या काली मुगलांनी मंदिर तोडायची व धन लुटुन न्यायचे हा जो खेळ शुरू होता त्या खेळा पासून धन वाचवुन ठे व न्या सा ठी तळघरात ठे व ले आहे
सर छान विडिओ वाटला मनाला समाधान वाटले
झोपलेली मूर्ती या भारतात फक्त भगवान बुद्धाचीच आहे.
भगवान बुद्ध हे विशनुचाच अवतार आहे
ज्याला विष्णू म्हटल्या जाते
ती मूर्ती बोधिसत्व awlokiteshwar
ची मूर्ती आहे. महायान पंथा मध्ये घुसखोरी करुन वैष्णव पंथातील लोकांनी कब्जा केला.
जय जय रामकृष्ण हरी 🙏
हिंदी राम कृष्ण हरी
देशामध्ये खूप गरीब लोक एक वेळ त्यांना सुद्धा नाही त्यांना अन्न खायला अशा लोकांना मंदिराची संपत्ती देऊन गौरविण्यात येते
अतिशय महत्वची माहिती मिळाली 🙏🏻🌺
Jay shree Lakshmi Narayan......❤
खरोखरच हे मंदिर बांधणारे साक्षात त्या परमेश्वराचे भक्त असून त्यांच्या जवळ फार मोठे सामर्थ्य होते आणि असे मंदिर बांधून हे धन मंदीरात ठेवले आणि सहावी खोली चा दरवाजा तंत्र मंत्राने बंद करणे म्हणजे साक्षात श्रीविष्णूच्या आदेशानुसार झाले आहे. म्हणजे जर कोणी ते उघडणया चा प्रयत्न केला तर वीनास नक्की.
जय श्री हरी ओम नारायण
सत्य घटना ओम नमो
जय.जय.राम. कृष्ण. हरि.माउली.
एवढी संपत्ती मीळाली आहे तर आपल्या देशात एवढी गरीबी का आहे शेतकरी आत्महत्या का करतो आहे? या संपत्ती मुळे राजकीय नेत्यांचि पिढ्यान् पिढ्यांचि गरीबी दूर झाली आहे
Jai Shree Vishnu Bhagwan Jai Shree Narayana Tumhala Majha NAMASKAR.
Khup chan mhiti sangitali sir
ओम विष्णवे नमः
जय श्री पदमनाथन स्वामी महाराज ⛳⛳🙏🙏
देवा चरनी कोठी कोठी नमस्कार आंसु दे आसि देवाची लिला आंसु दे देवा
Om Namo Bhagwtye Wasudev Sri Krishnanay Namo Namha 🙏🙏
jay jay RAM KRISHN HARI
VERY VERY GOOD NEWS
जय श्री महाविष्णु 🙏🙏🌹🌹
Chan mahiti.milali.thanks
जय श्री पद्मनाथ महाराज की जय
Khupach avadale
जय जय राम कृष्ण हरी
हर हर महादेव
जय श्री कृष्ण देवता की जय 💐🙏
It's amazing to read about Mandir.After all our country is full of wonderful things.We should care for these wonders of the world. Thanks for the information.
😅
@@udaygawas6744 l7
बघा लोभ करू नये सहावा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न बंद करा हा दरवाजा कधीही खोलला जाऊ नये अशी त्याची रचना करणारे वेडे नाहीत. काही नुकसानदायक गोष्टी सुद्धा असू शकतात.
धन काय केले सरकार ने.जय भीम जय महाराष्ट्र
ॐ नमो भागवते वासुदेवाय नमः 🙏🏿
नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा.
जय भीम, जय महाराष्ट्र.
ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺
भवतु सब्ब मंगलम👌
@@ravindrakini8906 नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा.
श्रध्दा ला अस काहीतरी उत्तर अपेक्षित होत.परंतु तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत बोलायचं तर जय भीम बोलायची लाज वाटली म्हणून विषयावर बोलायचं सांडुन विषयांतर करण्यावर मज्जा आली. ☺
जय भीम, जय महाराष्ट्र.
ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺
भवतु सब्ब मंगलम👌
त्या मनाला कोण्ही हात लावु नये नाहीतर जळुन खाक व्हाल जयपदमनाभम
Chan mahiti dili
जय श्री विष्णू नारायण देवता की जय 💐🙏
जय पद्मनाभ स्वामी 🙏🚩🚩🚩
उ.नमो.नारायणन.जय
...कृष्ण रधकृण 8:09
Om Namo bhagwate vasudevay Namah
अगदी बरोबर हे दरवाजे उघडले तर विनाश होईल.
नविन माहिती दिली ❤
Ho आवडला ❤🎉🎉
Shree Padmanath Maharajki Jai !
जय हरी विष्णू
माहिती चांगली होती सर
जय जय श्री कृष्ण
जय विष्णु 🚩🚩🚩🚩🚩
Jay Vishnu🙏🌹
हिंदू मंदिराचे धन सरकार ने घ्यायचे मग मुघल सरकार आणि भारत सरकार यात फारक काय.
💯
नाही
खूप फरक आहे. जरा मुघलांच्या राज्यातला अन्याय पहा.. हे आपल सरकार म्हणजे आपण आपल्यासाठी तयार केलेलं आहे.
मि काढतो ते धन मि मेलो तरी चालेल पन ते धन शेतकर्याला मदत करा माझी शपथ आहे तुला
खरं आहे भावा
हे धन मोजायला जाऊ नका स्वार्थी हेतू मनात ठेऊ नका जीव गमावू शकता
Jay Shri Ram
🙏🌹🌎 श्री हरी महाविष्णू ना माझा कोटी कोटी प्रणाम 🌎🌹🙏
इतकी संपत्ती घेऊन काय करणार आहात? दरवाजा नाही उघडत आहे तेच बरे आहे.
1)जास्त संपत्ती असून सुद्धा माणसे ह्या पृथ्वी ग्रहावर सुखी नाहीत.
2) हिंदी --- "लालच बहुत बुरी बात है"
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
हा दरवाजा कोणीही उघडू शकत नाही उघडलं तर विनाशच होणार रहस्य मय गोष्टी दैवी शक्ती व महाविष्णूचि कृपा या सर्वच आवगत आसलेले आधिकारी पुरुषच ते काम करु शकतात
भगवान श्रीकृष्ण लाच पुनर्निर्देशित आवतार घेऊन अंधभक्ती दुर करतील या देशातील सर्व मुसलमान या देशात हिंदुत्व हिंदुत्व नमस्कार नमस्कार म्हणून जगतील असा चमत्कार देव देवीने करून दिल्यास जगतील लोक भारतातील लोकांना देव देवी म्हणून पायावर लोटांगण घालतील.
Very nice
जय पद्मनाभस्वामी
दरवाजा उघडण्याचा प्रयत्न कोणी करू नये पद्मनाथ महाराज की जय
मंदीरांचा खजीना लोकांना दर्शन करण्या साठी ठेवायला पाहीजे व सहावा दरवाजा खोलायला पाहीजे
Om jay shree padanamswami bhagwan ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏼🕉️om namah shivay 🕉️🙏🏼
जो स्वतः साठी धन ठेवणार नाय आणि तो फक्त लोकांच्या कल्यानासाठी धन वापरेल त्यालाच हे धन मिळणार 🚩🚩🚩
Nice. 🙏🙏🙏
दरवाज उघडा सत्य बाहेर येईल
ये जैन मंदिर है प्रभु हमारे भगवान हैं पदमप्रभू
दरवाजा उघडू नये हे राजकारणी ते कुणाला ही काही देणार नाहीत सत्य युगात जमवलेली संपत्ती आहे कलियुगात काही फायदा नाही होणार या संपत्तीचा
❤ 2:55 ❤
रहस्य ही रहस्यच राहणार